अमेरिकेतील सुसज्ज सोसायटी | अमेरिकेतील अपार्टमेंट्स | Community with latest amenities in America

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या ईडन प्रेअरी गावातल्या ईडन कॉमन्स या सोसायटीमध्ये मी राहते. अमेरिकेतली ही सोसायटी नेमकी कशी आहे, इथे काय काय सोयी आहेत, इथले नियम काय आहेत याविषयीचा हा आजचा व्हिडीओ.
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    UA-cam Audio Library
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

КОМЕНТАРІ • 606

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  3 роки тому +86

    इतक्या छान प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! आमचं घर लवकरच दाखवू. असाच पाठिंबा देत रहा.😊

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 3 роки тому +74

    फारच छान वर्णन केले आहे . आपले अभिनंदन .. साधी सरळ आणि स्वच्छ मराठी भाषा आहे आपली . जेथे गरज आहे तितकेच इंग्रजी शब्द .. कौतुकास्पद ... अनेक अनेक आशिर्वाद

  • @dayanandswami8212
    @dayanandswami8212 3 роки тому +10

    तुमचा हा व्हिडिओ पाहून असं वाटलं कि जणू काही मी तुमच्या कडे पाहुणा म्हणून आलेलो आहे आणि तुम्ही मला इथली ठिकाणं स्वतः हून वेळात वेळ काढून दाखवत आहात. खूपच सुंदर , खूप आनंद वाटला आपला व्हिडिओ पाहून .

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 3 роки тому +10

    अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात राहूनही कसलाही आविर्भाव नाही. शुद्ध मराठीतून साधलेला संवाद मनाला स्पर्शून जातो. मिळालेली माहिती सुद्धा ज्ञान वाढवणारी आहे. तुमच्या चॅनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा!

  • @mksutar8616
    @mksutar8616 3 роки тому +24

    स्वच्छ सोसायटी ,सुंदर अमेरिका ,आमची माणसं अमेरिकेत राहून आमची सांस्कृती जपून अमेरिकेत एकरूप होऊन,अमेरिका पहिली असा भास झाला! धन्यवाद! ताई!

    • @gavranshack7611
      @gavranshack7611 3 роки тому

      Nice to see video, Glad to say we manage Bigos Management Utility Expense Mgmt services from India, Pune

  • @laxmanjadhav5295
    @laxmanjadhav5295 3 роки тому +13

    आधुनिक सुविधा पाहून खूप मस्त वाटले . छान सोसायटी आहे . तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेची माहिती मिळतेय .
    धन्यवाद। 😊😊

  • @gauribandekar5181
    @gauribandekar5181 3 роки тому +24

    "जय श्री राम" व्यवस्था उल्लेखनीय आहे. धन्यवाद! आपलं घर पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • @myknowledge5963
    @myknowledge5963 3 роки тому +1

    Gauri khupach chan mahiti ahe. Tujyamule America madhali amhala mahiti milali.

  • @yogeshkulkarni8975
    @yogeshkulkarni8975 3 роки тому

    माझे बरेच नातेवाईक अमेरिकेत आहेत पण ते इतके मोठे झालेत की आम्हाला विसरून गेलेत पण तुम्ही आम्हला अमेरिकेच दर्शन घडवत आहेत आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी चांगलं करण्याची आपली धडपड व इच्छाशक्ती बघून खरच खूप खूप अभिमान वाटतो तुमच्या बद्दल लिहावं किंवा बोलावं तितक कमीच आहे पण आज एक मात्र सांगतो की माझे जे रक्ताचे नातेवाई अमेरिकेत आहेत त्याच्या पेक्षाही जवळच्या तुम्ही वाटता आहात मला thanks गौरीजी thanks

  • @samuelalmeida1379
    @samuelalmeida1379 3 роки тому

    मी सुध्दा एका सोसायटीत भाड्यानंच राहत आहे. पण तुलनात्मक दृष्टया विचार केला तर खुप म्हणजे खूपच फरक आहे हो!.तुम्हच्या अमेरिकेतल्या सोसायट्यांचा काय रुबाब आहे! ती स्वच्छता, तो ऐस-पैस पणा, ती शांतता. आणि महत्वाचं म्हणजे सगळीकडे पसरलेली हिरवळ. ते देखणंपण खरंच शब्दातीत आहे. तुम्हची सोसायटी मनापासुन भावली हो! धन्यवाद.

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 3 роки тому +6

    भारतात घरी‌बसून अमेरिकेचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवून आणले आहे, त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

  • @निलेशहिंगे
    @निलेशहिंगे 3 роки тому

    आपण जे काही करत आहे हा आपल्या देशाला प्रगत करण्यात एक प्रकारे हात भार च आहे ते म्हणतात ना दृष्टीने अंधत्व चा नाश होतो तसे ज्ञानाने अज्ञान नाहिशे होते। मला स्वतः ला हा video खूप खूप आवडला अशी तुमच्या सारखी क्वचितच अशी माणसे असतात की दुसऱ्याला ही सुख देतात जे तेथ येऊ शकत नाहीत पण आपण आम्हांला हे ज्ञान प्रदर्शित करत आहेत. भगवंत आपल्याला खूप प्रोत्साहन देवो असेच नव नविन video बनवण्यासाठी आपल्या you tube चे नाव पण खूप गोड आहे A अमेरिकेचा. आपल्याला खूप खूप धन्यवाद हा video बनवल्या बद्दल.

  • @vinayakpatil3793
    @vinayakpatil3793 3 роки тому

    गैरीताई आम्ही अमेरीकेत आल्यावरती तुम्हाला भेटतो.खुप छान माहीती देता.आपली मराठी संस्कृती साता समुद्रापार पोहचली आहे.अभिनंदन ताई अशीच छान माहीती पुरवत जा.

  • @chandrakantchaudhari2221
    @chandrakantchaudhari2221 Рік тому

    आपण महाराष्ट्रीयन आहात ताई,त्यामुळे शुद्ध मराठी बोलतात.आपण अमेरिकेत राहतात खरोखर खूपच भाग्यवान आहात.अमेरिका दाखवल्या बद्दल धन्यवाद.

  • @shubhangikaware8085
    @shubhangikaware8085 3 роки тому +16

    गौरीताई आपण खूप छान माहिती देता....,from Aurangabad India

  • @amrutabagde6800
    @amrutabagde6800 3 роки тому +1

    खूप छान विडिओ आहे खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलय. गौरी tuzya👍🏾मुळे अमेरिकेतल्या बऱ्याचशा बाबी जाणून घेता आल्या नियम माहिती झालेत. पण भारतात असे नियम जर खरेच तयार कधी होणार असा प्रश्न नक्की मनात आलाय.
    आपले PM नरेंद्र मोदी इतक्यादा परराष्ट भेटीला जातात पण त्यांना कधीच तिथल्या चांगल्या गोष्टी बदल राबवता आले नाहीत याची खंतता वाटते.
    आणि म्हणूनच आजची तुमच्या सारखी नवीन पिढी आपल्या आई वडिलांना, नातलगाना सोडून परदेशात वास्तव्यास जाते.

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 роки тому

    Khup ch chan Marathi sabdat sunder sopya paddhati ni sagli America chi mahiti sangitlya baddal khup khup danyavad..👌👍🙏🙏🌹❤️ Awesome video.proud of you both..

  • @shilpaajgaonkar2379
    @shilpaajgaonkar2379 3 роки тому +1

    गौरी तुझी सोसायटी आम्हाला खूप आवडली सर्व दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद.

  • @jigneshshinde6551
    @jigneshshinde6551 3 роки тому +6

    गौरी ताई आम्हाला तुम्ही जे व्हिडिओ युटुबला दाखवली खुप छान वाटले 🙏🙏👍

  • @atuldevkar7133
    @atuldevkar7133 3 роки тому

    खूप छान ताई.खूप छान वाटले तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान माहिती दिलीत ते ही आपल्या मराठी भाषेत.आणि महत्वाचं तुम्ही एक सातारकर आहात.

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 3 роки тому +2

    गौरी तुझी अमेरिकेतील सोसायटी खूप खूप आवडली. आणि तू तुझ्या गोड आवाजात आम्हाला माहिती चांगले सांगितले मला व्हिडिओ खूप खूप आवडला

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/P0bNJPaLArk/v-deo.html

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 3 роки тому

    गौरी ताई,छान माहिती देतेस,वाटत नाही तू अमेरिका मधून बोलतेस ,खूपच छान माहिती देतेस, खूप खूप धन्यवाद,व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, तुला आणि सर्व मराठी परिवाराला

  • @jayshreekamble5992
    @jayshreekamble5992 3 роки тому +1

    Tai, tu khup God aahes kiti chan bolted very sweet voice, you're smile so nice Americat rahun Marathi bhasha chan japlis,bolted .vegvegali mahiti detes beautiful different tthings dakhvates, thank you very much and God bless you 🙏💐👌💐👍🍫❤️💐

  • @rameshlolage940
    @rameshlolage940 3 роки тому

    खुप खुप छान सुंदर सोसायटी आणखी सुविधा उपलब्ध आहे मस्त मस्त

  • @vishalghodapkar7338
    @vishalghodapkar7338 3 роки тому +1

    khup chhan prakare tumhi mahiti sangta ..... aani tikde nadi aani samudra kinare astil tr tyache pan video pathva...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 роки тому

      नक्की करेन असे व्हिडीओ

  • @pramodpatil3381
    @pramodpatil3381 3 роки тому

    ताई यालाच म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे ! तुमचा आम्हाला अभिमान आहे ,अमेरिकेत राहून सुद्धा मराठी स्वच्छ बोलता ,महाराष्ट्रातील सण साजरे करता ,"अभिनंदन " !! आणखी अमेरिकेत रहाणारे मराठी बांधव आहेत त्यांच्या साठी काय करता ते पण दाखवा . पुढील वाटचालीत गणपती बाप्पाचे आपल्याला भरघोस आशिर्वाद मिळो हि शुभेच्छा !!💐💐 जय महाराष्ट्र !!

  • @ganpatdange8780
    @ganpatdange8780 3 роки тому

    खुप खुप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले सोसायटी गौरी. धन्य वाद

  • @angalarole2343
    @angalarole2343 3 роки тому

    तुम्ही अमेरीकेत रहात असून खूप छान मराठी बोलता आणि तूमची सोसायटी खूप छान आम्हांला खुप आवडली आंम्हाला अमेरीकेत कशी शेती करतात ते पण तुमच्या मागील व्हिडीओ मध्ये पहायला मीळाले तुमचे खूप अभारी आहोत ताई

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 3 роки тому

    ताई पूर्वी अमेरिका ऐकून माहिती होती, आता तर तू अमरीकेचे वर्णन मराठीत सांगून मराठी माणसाला समजेल
    असे सोप्या, गोड भाषेत वर्णन, खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 роки тому

    Society khup chhan aahe.aani tu mahiti khupach chhan dilis.Dhanyavad

  • @rajashreemirgane3141
    @rajashreemirgane3141 3 роки тому

    गौरी तु खुप छान वर्णन शुध्द मराठीत केले
    घरी बसुन अमेरिके मधिल अपार्टमेंट पहायला मिळाले खुप भारी वाटले . असेच व्हीडिओ पाठवा.
    अभिनंदन गौरी 💐💐

  • @shubhz438
    @shubhz438 3 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे ताई आवडली पहीली comments🙏

  • @ushatoshniwal6396
    @ushatoshniwal6396 2 роки тому +1

    Tumhi khup chhan paddhatine Amerikechi olakh karun det aahat . America wari kelyasarkh watal👌👌👍👍

  • @rajeshpachare8872
    @rajeshpachare8872 3 роки тому

    अमेरिकेत रहता तरी खुप छान मराठी बोलता आमाला अमेरीकेतील तुमच अपारमेनट दाखवल धनवाद,छान आहे

  • @nitinwaghade17
    @nitinwaghade17 3 роки тому

    अमेरिकेत राहुनाही तुमि खुप छान मराठी बोलता.आणि सोसाइटी च छान वर्णनं केल आहे.

  • @vijayhadkar8326
    @vijayhadkar8326 3 роки тому

    छान माहीती दिली .लय भारी वाटले .छोटा मुलाला घेऊन ही माहीती दिली . हे काम छान करतात.

  • @vandanashilwant3832
    @vandanashilwant3832 3 роки тому +4

    छान ❤️ पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला खूप छान खूप बरं वाटलं

  • @pritampatil1125
    @pritampatil1125 3 роки тому

    Khup chan vatal tai khup chan samjun hi sangta tumhi tumhi India madhe kuth rahta

  • @salonibhagade5757
    @salonibhagade5757 2 роки тому

    सोसायटी खूप छान आहे तुमचा आवाज सुद्धा सुंदर आहे मराठी भाषा खूप छान बोलता

  • @vidarbhaspecialpakkalaands7710
    @vidarbhaspecialpakkalaands7710 3 роки тому

    खुप छान सोसायटी आणि साफसफाई घरी बसल्या अमेरीकत जाऊन फिरत आहे असं वाटलं Thanks for sharing 👌👍 dear

  • @walchandghuge4969
    @walchandghuge4969 3 роки тому +1

    खुप छान आज तुमच्या मुळे छान माहिती भेटली.

  • @deepalibelsare2859
    @deepalibelsare2859 Рік тому +1

    खुप सुंदर सोसायटी , स्वच्छता तर बघणया सारखी आहे .असं वाटतं की आमच्या पैकी कोणी तिथं राहतय आणि हे सगळं दाखवतय

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 3 роки тому +1

    गौरी तुझ्या गोड आवाजात व स्पष्ट मराठी त व्हिडिओ बघायला आणि याईकायला खूप खूप छान वाटते👍👌👌👌👌👌👌

  • @ladikraodadas3108
    @ladikraodadas3108 3 роки тому

    Aamhi aaple vidio khup aavdine phatoy,khup chanl watatay.Thank you gaori tai

  • @gorakshnathmagar8314
    @gorakshnathmagar8314 3 роки тому +1

    आपल्याकडे सुद्धा अशा सुविधा शिस्त असायला हवी thank you

  • @kalpanachavan5102
    @kalpanachavan5102 3 роки тому

    छान आहे घर,तुम्ही मराठी त सांगितलं खूप बरं वाटलं मी अमेरिकेत येऊन गेली आहे तरीही तुमचा व्हिडिओ खूपच आवडला

  • @sarikasonwalkar1093
    @sarikasonwalkar1093 2 роки тому +1

    Khupach Chan gauri tai mala khup abhimaan vatato ki tumhi shuddh Marathi t bolat ahat

  • @kuldipaksalaskar7231
    @kuldipaksalaskar7231 2 роки тому +1

    Khup sundar Tai video next video chi vat bghu

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 3 роки тому +1

    खुप छान सोसायटी आहे मस्त व्हिडिओ

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 3 роки тому

    Tith asalelya properties baddalchi documents kase milavata etil. Apalyasi phone war bolu shakte ka. Video Khoop sunder Aahe, aapale bolne laaghavi, madhal aahe

  • @balupandit4150
    @balupandit4150 3 роки тому +2

    खूप छान अमेरिकी आहे तुम्ही पण खूप छान आहेत

    • @rajeshkamat619
      @rajeshkamat619 3 роки тому

      गौरीताई आज पर्यंत अननस माहिती होता तुझ्यामुळे आता मला अमेरिका माहिती झाली तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात सुषमा राजेश कामत

  • @sharmilaspecialrecipesvlog6219
    @sharmilaspecialrecipesvlog6219 3 роки тому +1

    Wahhhhhh super tai 👌👌😀👌👌👌👌👌👌
    Kiti warsh jhalit tumhi America madhe rahta tr tai

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 Рік тому

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mi_snehalata
    @mi_snehalata 3 роки тому

    तुमचं बोलणं ऐकतच रहावस वाटत खुप छान समजावुन सांगता आवाज खुपचं गोड आहे

  • @gitanjalibheke142
    @gitanjalibheke142 3 роки тому +1

    खूपच छानमाहिती दिली आहे

  • @aapparaomore2187
    @aapparaomore2187 2 роки тому

    " मस्त हाय सोसायटी ! 👌👌👌
    I am from पंढरपूर India

  • @kishorkhaire1070
    @kishorkhaire1070 3 роки тому

    खुप छान सुंदर घरं आहे आपले सोसायटी पण खुप छान सुंदर सुशोभीत परीसर

  • @rahuldhangar8897
    @rahuldhangar8897 2 роки тому

    Khup mast vattya bagun didi.. mala kevha firayla bheten aasa vichar kartoy

  • @sarlabankar7164
    @sarlabankar7164 2 роки тому +1

    छान तुमच्या मुळे घरबसल्या महिती मिळतेय

  • @baptistapegado2195
    @baptistapegado2195 3 роки тому +1

    गौरी मँडम आपले आभार.कारण भारतात राहून तुम्हि आम्हाला अमेरीकेची खुप सुंदर माहिती देली. पण प्रत्येक खरीदित
    प्लास्टिक कॅरी बॅग वापरतात हे मात्र पर्यावरणासाठी धोकादायक आहे.त्या प्लास्टिक विल्हेवाटी विषयी एक विडीओ करा

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 роки тому

    गौरी,,,, लईच भारी,,, अप्रतिम ✌️👌👌

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 3 роки тому +1

    ताई तुमची सोसाइटी खुप्प chan aahe

  • @anuscreativecorner4250
    @anuscreativecorner4250 3 роки тому +1

    ताई तुम्ही खूप सुंदर बोलता👌👌
    माझी नेहमीच इच्छा राहिलेली आहे की एक वेळेस तरी अमेरिका पाहायचं....पण तुम्ही हे सर्व घाबसल्याच प्रत्यक्ष पहिल्याचं समाधान देताय...धन्यवाद🙏🙏 All d best

  • @priyapatil9572
    @priyapatil9572 3 роки тому +1

    खरच ताई तूझे व्हिडिओ खूपच छान आहेत, आवाज बोलणे खूपच छान, 👌👍मी नविन सुरुवात केली बघायला मी नाशिक ला राहते

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/P0bNJPaLArk/v-deo.html

  • @rohinibamane6130
    @rohinibamane6130 2 роки тому

    Tai...kharch khup chan ahe society...home tour lvkrch dakhv

  • @balajimoremore1989
    @balajimoremore1989 3 роки тому

    ताई तुंम्हची सौसायटि खुप सूंदर आहे आपण भारतीय कुठले अहात ते कमैंट करा

  • @prabhakaringale1238
    @prabhakaringale1238 3 роки тому +1

    Khup chan tai माहिती दिल्या बद्दल

  • @monalisangave86
    @monalisangave86 3 роки тому +3

    स्वच्छता अगदी वाखाणग्याजोगी आहे.आमचे महापालिकेचे सफाई
    कर्मचारी फक्त सणादिवंशी येतात ते पण सण पाहिजे असतो म्हणून.

  • @nikhilchavan580.
    @nikhilchavan580. 3 роки тому

    तुम्ही किती वर्ष झाली ह्या अपारर्टमेंट मधे राहता आहे .🤗🤳👌🏽❓खूप छान व्हिडिओ आणि तुम्ही माहिती दिली..
    खूप अभिमान असतो...आपली माणसे बाहेर देश आहेत आणि मराठी भाषा .
    ,🙏🌍💯Indian Proud Of You 🇮🇳 ❤️.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 роки тому

      दोन वर्षे होतील आता

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 роки тому +1

    Aati utam.....

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 2 роки тому

    खूप छान ताई तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेतली परिस्थिती बघा भेटली माढा टेंभुर्णी,💐💐💐👌👌👍👍👍💐💐

  • @swatisvlog4676
    @swatisvlog4676 3 роки тому

    Mastch aaplya india madhe pan asha soyi zalya tar kiti bar hoil
    Main mhanje dogs aani cats la rastyavar firaun tyanchi ghan saf karanyasathi. Che rules lavle pahijet,
    Barech lok gharat prani paltat aani tyanchi ghan matr dusryana tudwayla rastyavar sodun jatat.

  • @UttammohitkarMarathiBlog
    @UttammohitkarMarathiBlog 3 роки тому +5

    छान ताई माहिती खूप आवडली

    • @pushpafutak6303
      @pushpafutak6303 3 роки тому +1

      Kup chan aahe video aani tumi pan kup chan bolata

  • @nilamshikhare
    @nilamshikhare Рік тому

    Exactly..where..in USA..? We are planning to shift in new jersey. Where I can search for room on rent ?

  • @vishaljadhav1745
    @vishaljadhav1745 3 роки тому

    Khup mast explanation deta tumi kal mala tumchi youtube var first video pahili khup avadli thaks keep it on

  • @chandrikadance2878
    @chandrikadance2878 3 роки тому

    खुप छान ताई तुमच्यामुले आम्हाला अमेरिका कशी ते तरी पाहण्यास मिलत आहे
    धन्यवाद ताई

  • @anilsawlekar5389
    @anilsawlekar5389 3 роки тому +1

    Tumachi society kharech chhan aahe. Tumache ghar aatun pahayala aavadel.

  • @bhanuhardas3591
    @bhanuhardas3591 3 роки тому

    खूपच सूंदर माहीती

  • @ravindrrakunte
    @ravindrrakunte 3 роки тому +1

    खुप सुंदर, स्वच्छ अपार्टमेंट आहे👌👌👌🙏🙏
    #ksavitasvlogs

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 3 роки тому

    Mast vatala socity tumchi khup chhan suvidha aahet 👌👌👌 🌹🌹🌹 aani mahiti tar tu chhan detesach so thank you 🙏🙏🙏 😊😊😊 God bless you and your family 🙏🌹

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/P0bNJPaLArk/v-deo.html

  • @satishkumarpatil2989
    @satishkumarpatil2989 3 роки тому

    चांगलीच माहिती दीलीत
    धन्यवाद

  • @prashantm9790
    @prashantm9790 2 роки тому

    व्वा खुप छान आपल्या मुळे आम्हाला अमेरीका कशी आहे हे माहीत पडले धन्यवाद

  • @nileshkoli150
    @nileshkoli150 3 роки тому

    अप्रतिम सूत्रसंचालन,

  • @nileshahir2550
    @nileshahir2550 3 роки тому +1

    परीसर खुप छान आहे आणि तुमचा फ्लॅट पण खूप छान 👌👌👌

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 3 роки тому +1

    खूप छान

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 роки тому +1

    खूप छान .माहितीपूर्ण सादरीकरण .

  • @ankushmaskar6092
    @ankushmaskar6092 3 роки тому

    तुम्ही सातारा-कराडकर वाटतात मस्त. येवढ्या उशार आहात की शब्द नाही

  • @PARTH5454
    @PARTH5454 3 роки тому

    खूप सुंदर वर्णन केले आहे आणि मराठी खूप छान बोलतेस

  • @panditraoahirrao626
    @panditraoahirrao626 3 роки тому

    बोलणे समजावणे ही फार छान

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 роки тому

    Superrrrrrrr Superrrrrrrr Superrrrrrrr kharch Amerika la jaun aalyacha Aanand bhetato🙏🙏🙏🙏channel name Superrrrrrrr I like very much🙏aawaj khup God aahe,nivedan sheeli khupch surekh aahe Dii🌷🙏

  • @rajendramore3112
    @rajendramore3112 3 роки тому +2

    khupach chaan mam

  • @vijayhuman399
    @vijayhuman399 3 роки тому

    खूपच छान सोसायटी आहे ताई
    आणि तूमचे videos पन खूप छान असतात God bless you 🙏🙏🙏

  • @punadthomaredinesh4707
    @punadthomaredinesh4707 3 роки тому +1

    खुप छान दिदि

  • @nitingodage7359
    @nitingodage7359 3 роки тому +1

    खूप छान वाटलं ताई

  • @vinayakkorde2248
    @vinayakkorde2248 2 роки тому

    खूपच छान आवडल💐👌🙏🤝

  • @sheetalgadhari1250
    @sheetalgadhari1250 3 роки тому

    Gauri tuzya mule America bagayla milali thank you

  • @anjalikotwal91
    @anjalikotwal91 3 роки тому +1

    Video aavadla 👌👌Amerika baghitli. 😘😘

  • @nikhilrane9417
    @nikhilrane9417 Рік тому +1

    छान

  • @nirmalapatankar4688
    @nirmalapatankar4688 3 роки тому

    Khup chhan tai aahe tuzi society...asach ankhi kahi nav Navin vedio share kar ...

  • @vishakhadevdikar9999
    @vishakhadevdikar9999 3 роки тому +1

    खूपच सुंदर शांत आणि स्वच्छ