काय करू बाई गं जीव वेडावला | सावळा मुरलीवाला आडवा आला | kaay karu bai g jeev vedavala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 622

  • @prakashbrid
    @prakashbrid 27 днів тому +2

    सुंदर गोड मधुर आवाजातील गवळण अवश्य ऐका ❤😊 खरोखर जीव वेडावला या आवाजाचा ❤लय भारी दादा 🙏🥰😊❣️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @gulabsuryawanshi9497
    @gulabsuryawanshi9497 3 роки тому +6

    खुपच छान रामकृष्णहरि माऊली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 роки тому +14

    भारी...अप्रतिम क्या बात है ,,सर कित्ती सुंदर चाल आणि आवाज एक नंबर सादर केलंय आयकुन जीव वेडावला एवढं सुंदर आहे सर खुप खुप धन्यवाद नमस्कार सर,💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @arunbodhane4752
      @arunbodhane4752 3 роки тому +2

      लय भारी

    • @BaluBalu-rx3rn
      @BaluBalu-rx3rn 3 роки тому +4

      Khup Sundar govlani nadch khula

    • @virajkhatate2850
      @virajkhatate2850 3 роки тому +2

      Atishay sundar, aapale kadun sangitachi changali mahiti milate dhanyawad

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav3928 3 роки тому +2

    सुंदर छानच गौवलन माऊली चाल ही खुप छान लावली 🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🌹

  • @ganeshrothe1940
    @ganeshrothe1940 2 роки тому +4

    अगदी ह्रदयस्पर्शी आवाज. मन प्रसन्न झाले. आणखी नवनवीन व्हिडिओची प्रतीक्षा. 🙏🙏

  • @KalidasTiwatane
    @KalidasTiwatane 9 місяців тому

    Atishy khup Sunder gavlan madhur god avajat gayali dhanyawad maharaj manapasun tumche abhinandan ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @MallikarjunMitkari-tl9mz
    @MallikarjunMitkari-tl9mz 2 місяці тому +1

    नंबर एक छान आहे आवाज धन्यवाद लयभारी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @shrirambharti894
    @shrirambharti894 3 роки тому +10

    1नंबर महाराज गायलात 👍👌

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 роки тому +3

    👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जय हरी 🙏🚩

  • @papyagawade8987
    @papyagawade8987 3 роки тому +10

    जय हिंद........
    🌹हरी ओम माऊली 🌹
    अप्रतिम! सर, सुरेख चाल गोड आवाज परफ़ेक्ट गुरूजी.

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 3 роки тому +6

    ,,🌺🌺🙏🙏
    खूपच छान सर अप्रतिम

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Рік тому +1

    सुंदर आवाज आणि गवळण पण छान माऊली

  • @santoshnande6619
    @santoshnande6619 Рік тому +1

    सर तुमचा आवाज अप्रतिम असून मि तुमच्या व्हिडिओ बगुन भजनात अभंग बोलण्यास सुरू केलेआहे उत्तमप्रतिसाद मिळतो त्या अर्थाने जर म्हटलं तर तुम्ही गुरु आहात सर खूप खूप आभार तुमचे

  • @shauryagaware1935
    @shauryagaware1935 3 роки тому +3

    Ram krishna hari Mauli,, Mastch 🌷🥀🌹💐🙏👌

  • @sureshmore7506
    @sureshmore7506 3 роки тому +5

    🙏🙏माऊली खूप खूप छान राम कृष्ण हरी🙏🙏

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 3 роки тому +12

    लई भारी माऊली. अप्रतिम गवळण, सुरेल चाल आणि आवाज आहे तुमचा महाराज. खरोखर मन वेडावले . अशीच तुमची प्रगती होवो. राम कृष्ण हरी

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 роки тому +10

    कुपाच भारी गौळण सादर केली आहे धन्यवाद सर 🙏🙏👌👌

  • @krushnapalaskar2136
    @krushnapalaskar2136 3 роки тому +4

    खुप छान माऊली 👌👌👌

  • @RahulPawar-yw7tc
    @RahulPawar-yw7tc 3 роки тому +6

    अप्रतिम आवाज व हार्मोनियम वादन

  • @kantaramvasantkhamkarkhamk7290
    @kantaramvasantkhamkarkhamk7290 3 роки тому +2

    खूप छान गवळण म्हटले आहे आवाज आपला खूप छान आहे जय हरी

  • @balwantkumbhar6744
    @balwantkumbhar6744 3 роки тому +3

    खूप सुंदर चाल 👌👌👌
    खूपच छान🚩🚩🚩
    🚩🚩जय हरी🚩🚩

  • @जनाबाईभजनीमंडळ

    खुपच सुंदर आहे गौळण आणि वाजण्याची पथत खुप सोपी आहे 🙏🙏🙏👌👌

  • @बापुजाधवजाधव-ट3फ

    खूप सुंदर गवळण गायले महाराज धन्यवाद
    जय श्री कृष्ण

  • @gulabraobagul
    @gulabraobagul Місяць тому +1

    फार सुंदर आवाज

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому +1

    मावली आपल्या छान मार्ग दर्शनाने खूप कांही अभंग गवळण हरमुनीयम वर शिकले आहे🙏🙏 याबद्दल धन्यवाद😘💕 मावली💐🙏🙏

  • @sayligitte7952
    @sayligitte7952 3 роки тому +4

    अप्रतिम गौळण खूप छान चालीत सादर खरंच मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐👍👍👌👌👌

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 3 роки тому +2

    सुंदर आवाजात गौळण गायन केले जय हरी विठ्ठल

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 роки тому +1

    खुपच छान.
    !! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏

  • @prasadkhedkar741
    @prasadkhedkar741 3 роки тому +3

    Khub sundor aawaz ahe tumcha mauli

  • @navnathbawaskar9011
    @navnathbawaskar9011 Рік тому +4

    अप्रतिम हृदयस्पर्शी आवाज आहे तुमचा ❤

  • @siddheshwarpate7177
    @siddheshwarpate7177 2 роки тому +4

    असेच व्हिडिओ पाठवत रहा अप्रतिम सुंदर

  • @vasantovhal428
    @vasantovhal428 2 роки тому +2

    Kay bat hai khup sundar voice jai Hari sir gee

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 3 роки тому +2

    नमस्कार जी जाधव साहेब बहुत बहुत अछां गाया जी साहेब नमसकारजी

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 3 роки тому +3

    👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 Рік тому

    खुपच छान गौळण गायली आपण आवाज पण छान आहे तुमचा भाऊ रामकृष्ण हरी

  • @rupalimhangare3331
    @rupalimhangare3331 2 роки тому +2

    खूपच सुरेख गायले आहे तुम्ही हे गीत प्रणाम तुमच्या त्या आई-वडिलांना ती छान रत्न जन्माला घातलेला आहे त्यांनी त्यांचे साष्टांग प्रणाम 🙏🙏

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 Рік тому

    रामकृष्णहरि! खूपच सुंदर गायन व पेटी वादन! मला आवडणारी गवळण आहे. सादर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @kailashmagare4922
    @kailashmagare4922 3 роки тому +4

    माऊली !! जय गुरू!! अप्रतिम गायन मनाला खूप भावली

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal9211 Рік тому +1

    फार सुंदर, हरि 🕉🙏

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 3 роки тому +2

    अप्रतिम माऊली, खूपच सुंदर...🙏👌👌👌🌹

  • @dipakjogdand3947
    @dipakjogdand3947 2 роки тому +2

    खरंच खुप सुंदर आहे महाराज🙏🙏🙏

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 3 роки тому +4

    अप्रतिम गौळण अन् तुमच्या ठस केदार साद रिकर खूप छान. खरच तुमच्याकडे जादूचा ख जना आहे .

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Рік тому

    खुप सुंदर अप्रतिम गायन ❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤

  • @vaishalinege8318
    @vaishalinege8318 3 роки тому +3

    खुप छान गौळण, धन्यवाद सर🙏

  • @pranalikusram339
    @pranalikusram339 3 роки тому +9

    खूपच छान दादा माझे वडील सुद्धा अप्रतिम भजण आणि गोळन म्हणतात अगदी तुमच्या सारखेच...

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 10 місяців тому

    साथी कोई भुला याद आया नाही चालीवर सुंदर गवळण साथी या हिंदी चित्रपटातील ध्रुव पद खूप छान शब्द रचना गायली आहे

  • @chandrakantkadam407
    @chandrakantkadam407 3 роки тому +3

    फारच छान सुंदर आवाज आहे माऊली

  • @yadneshwarhalor9673
    @yadneshwarhalor9673 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान

  • @bhanudasgangurde5586
    @bhanudasgangurde5586 3 роки тому +2

    अप्रतिम, सुंदर गवळण खूपच छान

  • @laxmangejage2235
    @laxmangejage2235 2 роки тому +2

    काय आहे तुम्हींची कला तुम्हाच्या कलेला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @prasadkhedkar741
    @prasadkhedkar741 3 роки тому +1

    Tumhala tumchya pudhachya vatchalisathi khup khup shubhechcha mauli

  • @gorakhsutar987
    @gorakhsutar987 3 роки тому +1

    अतिशय.सुदर.माहिती.दिलया.बददल.मी.आभारी.आहे.राम.कृषण.हरी

  • @gajananmankar9690
    @gajananmankar9690 3 роки тому +2

    खूपच सुंदर मोहक अशी गौळण आहे

  • @sandipanghumbre7653
    @sandipanghumbre7653 2 роки тому +1

    अप्रतिम देवाने दिलेली आवाजाची देणगी उतरोत्तर अशीच आपले कार्य अखंडपणे सुरू राहो ही नम्र प्रार्थना

  • @GanpatSPatil
    @GanpatSPatil 3 роки тому +3

    खुप सुमधुर चाल आहे! अप्रतिम!!

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 3 роки тому +11

    खुप छान आहे माऊली तुमचा आवाज पण छान आहे आम्ही तुमचे अभंग आणि गौळणी म्हणतो

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 роки тому +2

    खुप सुंदर गौळण माऊली

  • @Sidheshwarburkul7
    @Sidheshwarburkul7 Рік тому

    सर खुप छान छान आहे...🚩🙏🏻

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 роки тому +1

    अतिशय सुंदर !!!
    खूप खूप धन्यवाद
    👌👌👍👍🌹🌹

  • @punamdesai1555
    @punamdesai1555 2 роки тому

    🙏🙏🙏पांडुरंग हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे आपला निरामय भक्तीचे अलौकिक देणं आहे आपल्या या कलेत.🙏🙏🙏

  • @sureshdesai7644
    @sureshdesai7644 3 роки тому +3

    खूपच सुंदर ,कुणालाही म्हणता येण्यासारखी सोपी आणि सुंदर चाल .

  • @anantchavan280
    @anantchavan280 3 роки тому +3

    माऊली छान गौळण आहे

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 3 роки тому +5

    भाऊ गोड आवाज भारी मावली पांडुरंग हरी धन्यवाद

    • @shubhamkawle6808
      @shubhamkawle6808 2 роки тому

      अति गोड आवाजा मध्ये गायले

  • @nikitasonovane9521
    @nikitasonovane9521 10 місяців тому +1

    Ek number

  • @savitakumbhar6419
    @savitakumbhar6419 2 роки тому +3

    खुप छान अप्रतिम

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 роки тому +3

    अप्रतिम कल्पेशजी.

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 3 роки тому +3

    गवळण खुप छान माऊली 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @dattarajivade2331
    @dattarajivade2331 3 роки тому +3

    खूपच सुंदर गुरुवर्य

  • @aryakilife501
    @aryakilife501 Рік тому +1

    Ek number bhajan dada

  • @pradeepkadam8472
    @pradeepkadam8472 2 роки тому

    असं हे सुंदर गीत ऐकून आमचा सुद्धा मन भरून

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 3 роки тому +3

    अतिशय सुंदर गवळण

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 3 роки тому +1

    खूप छान आहे धन्यवाद माऊली

  • @satishlambe8326
    @satishlambe8326 3 роки тому +4

    खूप सुंदर गायलात

  • @grishabhagwatsangale750
    @grishabhagwatsangale750 2 роки тому +1

    खुपच छान माऊली 🙏🙏🙏

  • @santoshparve8065
    @santoshparve8065 2 роки тому +1

    Sunder khup khup sunder

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 3 роки тому +3

    Khup chan sir👌👌🙏

  • @babitagadekar3553
    @babitagadekar3553 Рік тому

    खुप सुंदर आवाज. अप्रतिम

  • @ashishutane5555
    @ashishutane5555 2 роки тому +1

    खूपच छान दादा, तुम्ही गायिलेली भजन, गौळण एकतच रहावं वाटते, 🙏 साऱ्या विश्वात पहा कशी गाजली , हे भजन ऐकायचं होत, दादा 🙏 जय श्रीराम 🚩

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 3 роки тому +3

    🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @kasturijamkhandi8059
    @kasturijamkhandi8059 2 роки тому

    Dhanyawad msauli Apratim gaulan ahe

  • @vasantovhal4015
    @vasantovhal4015 3 роки тому +1

    Hari Hari khup sundar chal jay hari vithoba

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 роки тому +3

    Khup Sundar Chal Mauli👌👌

  • @nakulkhadgir8230
    @nakulkhadgir8230 3 роки тому +2

    खुप छान....जय हरि ..माऊली 🙏🙏🙏

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 роки тому +1

    लयभारी माऊली🙏 राम कृष्ण हरि🙏

  • @Rahjj123
    @Rahjj123 2 роки тому +1

    खुपच अप्रतिम सुंदर ठेका

  • @miragavali9080
    @miragavali9080 2 роки тому +1

    लय भारी गायले आहे दादा 👌👌🙏🙏

  • @SagarNavade
    @SagarNavade 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी

  • @prajwalnil1838
    @prajwalnil1838 Рік тому

    मन आगदी भौरुं आले 👌👌👌👌👌👌👌

  • @diptighadi6092
    @diptighadi6092 Рік тому

    खूप खूप छान, अप्रतिम 👌👌👌

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 3 роки тому +3

    अप्रतिम दादा

  • @somnath-ot5vg
    @somnath-ot5vg 3 роки тому +4

    खूप छान गवळण आहे

  • @rajendramore936
    @rajendramore936 2 роки тому +2

    राम कृष्ण हरि खूप सुंदर आवाज महाराज तुमचा

  • @ashoksatav3004
    @ashoksatav3004 3 місяці тому

    एकच नंबर माहराज 👌👌👌🤓

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 2 роки тому +5

    मंत्रमुग्ध करून टाकणारा तुमचा आवाज ..... मन प्रसन्न झाले

  • @sunitachavan8944
    @sunitachavan8944 3 місяці тому +1

    जय बाबाजी

  • @ashagat9683
    @ashagat9683 2 роки тому +2

    अप्रतिम राधे राधे

  • @gaurikarpe9423
    @gaurikarpe9423 2 роки тому +3

    अप्रतिम आवाज आणि गवळण पण 👌👌👌

  • @vishnutayde8147
    @vishnutayde8147 3 роки тому +4

    मस्त दादा एकच नंबर

  • @ShrirangMohite-d2v
    @ShrirangMohite-d2v 7 місяців тому +1

    ,khup chan 👌👌

  • @swapnilwagh1826
    @swapnilwagh1826 2 роки тому +5

    खुप सुंदर सर 🙏❤️ खरच मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे सर तुमचा