आता जनावरांच्या कुट्टीची चिंता संपली !!! १ ते १०० जनावरांसाठी उत्तम कुट्टी यंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

КОМЕНТАРІ • 270

  • @ganeshghadge6206
    @ganeshghadge6206 2 роки тому +27

    सर briding वरती व्हिडिओ बनवा आणि inbriding बद्दल माहिती सांगा please please please

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 роки тому +23

    नमस्कार पाटील सर विधाता कुटी यंञाविषयी खुपच भारी माहिती दिली सर. लोक काय पण म्हणु द्यात त्यांच्याकडे लक्ष न देता तुमचे कार्य असेच चालू ठेवा. धन्यवाद ....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 роки тому +37

    महाराष्ट्रात दुध धंद्याच्या प्रबोधनात आपलं तळमळीने व अचूक पणे व नियोजनबध्द योगदान अतिशय चांगले आहे.

  • @akashpatil7872
    @akashpatil7872 2 роки тому +1

    सर खूप चांगली माहिती आहे मी एक डिप्लोमा आर्किटेक्ट आहे तरी सुद्धा मला शेतीची खूप आवड आहे,आणि मी नवीन दूध व्यवसाय चालू करत आहे त्यामुळे ही माहिती मला खूप उपयोगी आहे.

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 4 місяці тому

    चांगली माहिती मिळते मला तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला फार आनंद होतो धन्यवाद अरविंद पाटील

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Рік тому +1

    प्रंचड तळमळीने तुम्ही सर्व ताचा अमूल्य वेळ देऊन सांगता सलाम आहे तुमच्या कार्यला

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 2 роки тому +14

    लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका
    तुमचे काम चांगले आहे

    • @pandharinathgadage3476
      @pandharinathgadage3476 Рік тому +1

      सर मी रिटायर पी.एस.आय. आहे मला नविन मुक्त गोठा नियोजन बद्ध करायचा आहे 20. गायांचा मार्ग दर्शन करावे अथवा एखाद्या पाहण्या सारख्या गोठ्याचा पत्ता सांगावा

  • @anandadhape7095
    @anandadhape7095 2 роки тому +41

    दादा मी आनंदा दशरथ घेते राहणार मारतळा येथून बोलत आहे तालुका लोहा जिल्हा नांदेड तुमचं मार्गदर्शन घेऊन मी आज घडीला चार महिने झालेले आहेत दोन दुधाच्या दोन गाबन आणि तुमचे युट्युब वर येणारे सर्व माहिती मी तुमच्या यूट्यूब चैनल चा सदस्य आहे तुमचं मार्गदर्शन योग्य आहे आणि तशीच माहिती जर तुम्ही आपल्या समाजासाठी दिल्या तर त्याचा नक्कीच आपल्या मराठा समाजाला खूप खूप फायदा होईल आणि तुम्ही हे जे मार्गदर्शन करता माहिती देता त्याबद्दल तुम्हाला ईश्वर पांडुरंग करू लाख मोलाचं मार्गदर्शन देऊन तुम्हाला आशीर्वाद देऊ भाऊ तुमची प्रत्येक माहिती मी तुमचा व्हिडिओ आला की ती ओपन करून पाहतो भगवान चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही अशीच माहिती समाजासाठी आपल्या धर्मासाठी काही चांगलं कार्य करतात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 2 роки тому +5

    आपण दिलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 2 роки тому +14

    दादा योग्य ती माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @dattatraywagh8440
    @dattatraywagh8440 9 місяців тому

    धन्यवाद पाटील सर खुप छान माहिती दिली सर दुधाचे दर कमी होण्याची कारणे शोधणे हे सर्व दुध उत्पादकांच्या हिताचे आहे

  • @satishpatil3018
    @satishpatil3018 Рік тому

    मी सतिश पाटील तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली धन्य वाद पाटीलसर

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 роки тому +4

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @balasahebwarungshe1532
    @balasahebwarungshe1532 Рік тому +1

    धन्यवाद नांदगावकर साहेब जयमहाराष्ट्र असेच लुटारू डॉ धडा शिकवला पाहिजे

  • @sagarnivagire8251
    @sagarnivagire8251 2 роки тому +1

    खुप छान video पाटील साहेब... धन्यवाद

  • @subhashpatil5762
    @subhashpatil5762 10 місяців тому

    Patil saheb really tumhi khup great aahat , you really provide very nice and practical information to farmers , 👍

  • @roshangaidhani7350
    @roshangaidhani7350 2 роки тому +1

    खुप प्रेरणा मिळते तूमच्या विडियो ने 👌👍👍

  • @ramusaste1568
    @ramusaste1568 Рік тому

    तुमचे मार्गदर्शन फार छान असते

  • @yuvrajthorat8319
    @yuvrajthorat8319 2 роки тому +1

    खूप महत्त्वाचा आणि छान व्हिडिओ टाकला सर

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 Рік тому +1

    हे मशीन बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळे त्याच्या किमती जास्त आहेत याच पावर च्या मशीन पंजाब साईटला पन्नास ते साठ हजार रुपयात मिळतात आणि चांगल्या क्वालिटीच्या माहितीच्या अभावामुळे आपले पैसे जास्त जातात बाकी आपले व्हिडिओ छान आहेत

  • @shubhamdesaiSD
    @shubhamdesaiSD 2 роки тому

    Sar tumhi mahiti khup chan deta tymule aslya goshtikde durlax kra ani pude kam krat rha

  • @tukarankadam3356
    @tukarankadam3356 2 роки тому +1

    पाटील छान माहिती मिळाली

  • @pramodkamble4194
    @pramodkamble4194 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @ravibadoge55
    @ravibadoge55 2 роки тому +1

    अगदी छान माहिती आहे साहेब

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 2 роки тому +3

    सर तुम्ही चांगले काम करत आहात लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत जाऊ नका

    • @aniketphadke1059
      @aniketphadke1059 2 роки тому +1

      ही मिशन चांगली आहे मी दोन वरश वाफतो

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 роки тому

    खुप छान साहेब माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार

  • @nathajibate568
    @nathajibate568 Рік тому

    Thanks Patil Saib nathaji Bate sachiv teraswadi karvir

  • @satishpawar9128
    @satishpawar9128 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @khandumore5796
    @khandumore5796 2 роки тому

    छान वाटत तुमचे माहिती ऐकून .

  • @localrockhulagabali1866
    @localrockhulagabali1866 Рік тому +1

    Super sir best information

  • @hanumantyadav6872
    @hanumantyadav6872 2 роки тому

    चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @khalidparkar3542
    @khalidparkar3542 2 роки тому +1

    Good information. And best of luck for future

  • @eknathtalole9123
    @eknathtalole9123 5 місяців тому

    Thank you Dada

  • @ganeshsangale4716
    @ganeshsangale4716 Рік тому +1

    सर 20 जनावरासाठी 3hp किंवा 5hp पर्यंत याच्या पेक्षा थोडा छोट मशीन आहे का हे खुप महाग जातय आमच्यासाठी

  • @sameershende5024
    @sameershende5024 2 роки тому +1

    छान माहीती दिली 👍👍👌🏻

  • @rahulkondkar4568
    @rahulkondkar4568 2 роки тому

    साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @user-np6xt5zl6c
    @user-np6xt5zl6c 2 роки тому +1

    छान माहिती दिले दादा

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 2 роки тому +1

    thanks sir
    given most important information
    keep it tup

  • @jotibadukare8240
    @jotibadukare8240 Рік тому

    एक नंबर आहे सर

  • @nnnj4679
    @nnnj4679 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @avinashbabar769
    @avinashbabar769 2 роки тому

    साहेब एक नंबर माहिती दिली

  • @user-py2hc4xi9p
    @user-py2hc4xi9p 9 місяців тому

    Dada mi dudh vyasay chalu karycha vichar kartoy mahiti dya

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 роки тому +1

    2डि मशीन किती रुपये ला आहे

  • @akashkoli7621
    @akashkoli7621 2 роки тому

    आम्ही नविन सुरवात करत आहोत तर आमच्याकडे जमीन नाही विकत चारा घेऊन परवडेल का कृपया मार्गदर्शन करावे

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 роки тому +1

    Very nice 👍

  • @swapnilchavhan8009
    @swapnilchavhan8009 Рік тому

    खुप छान

  • @roshangaidhani7350
    @roshangaidhani7350 2 роки тому

    Sir masta mahiti dili tumhi🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mayurwahdhekar8441
    @mayurwahdhekar8441 2 роки тому +1

    माहिती छान दिली बरं का पव मशीन ची किंमत लय झाले अो

  • @bhagvatdevne6331
    @bhagvatdevne6331 2 роки тому +1

    सरजी विधाता कंपनीची टुडे मशीन ची प्राईज किती आहे

  • @vajidkhanpathan3663
    @vajidkhanpathan3663 Рік тому

    Khupch chan mahiti 🎉🎉

  • @RamGurav-qw2kq
    @RamGurav-qw2kq Рік тому

    नमस्कार दादा कुटी मशिन 20000 ते 25000हजार मध्ये कोणती मशिन चांगली?

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 2 роки тому

    👌👌 chhan Mahiti Dilit sir 🙏🙏👍

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl 2 роки тому +2

    Milking machine vr video banva Sir

  • @shashikantbadhekar7254
    @shashikantbadhekar7254 2 роки тому +1

    सर 5 mm च्या कु्टीमुळे जनावरांना घास बसू शकतो का

  • @aftabbaig9241
    @aftabbaig9241 Рік тому

    Excellent information

  • @ravikarnik770
    @ravikarnik770 2 роки тому

    साहेब खूप मस्त माहिती दिली

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Рік тому

    Good nice 👍

  • @onkarkhatke2261
    @onkarkhatke2261 2 роки тому

    १ नंबर माहिती दिली सर

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 роки тому +1

    दादा चांगली माहिती दिली

  • @onkarmande2894
    @onkarmande2894 2 роки тому +7

    Sir वासरू संगोपणावर व्हिडिओ बनवा ❗

  • @namdevwaghmode4264
    @namdevwaghmode4264 2 роки тому

    Very good

  • @deepakgitte6858
    @deepakgitte6858 Рік тому

    1 महेश दोन बैल 3वांसर यासाठी कोणती कुट्टी मशीन घ्यावी कमीत कमी

  • @rushikeshgavade1254
    @rushikeshgavade1254 Рік тому

    Tumhi margdarshan yogy karta sir

  • @satishpawar9128
    @satishpawar9128 Рік тому +1

    सर नेक्स्ट बॅच कधी चालणार आहे कोर्स करायचा आहे मला पण

  • @atulpawar1890
    @atulpawar1890 2 роки тому +2

    स्वस्त किंमत असलेली मशीनचे पण व्हिडिओ पण आपण करत जा आम्हाला महाग मशीन परवडत नाहीत
    राहिला विषय दुसरा
    आपण म्हणालात की विधाता कंपनीच्या मशीनमध्ये चारा कुट्टी केल्यानंतर चारा चवीला होतो जनावरे आवडीने खातात हे कसं काय शक्य आहे या मशीनच्या ब्लेड काय साखर मीठ लावले आहे का

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 роки тому

      दादा या कुट्टी मशीन मधून चारा चांगला क्रश होतो म्हणून चारा वाया जात नाही

    • @amitsalunkhe2940
      @amitsalunkhe2940 6 місяців тому

      चांगलं होतं मी कालच बघितले

    • @amitsalunkhe2940
      @amitsalunkhe2940 6 місяців тому

      3,5 भुंग्याच्या मशीन घ्या मग

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 2 роки тому +1

    चांगलं काम करणाऱ्याला त्रास होतच असतो

  • @harishshendage1898
    @harishshendage1898 2 роки тому +1

    🙏 छान सर

  • @eknathtalole9123
    @eknathtalole9123 5 місяців тому

    Dada makka bharda hot nahi ka ?

  • @nitingargade6757
    @nitingargade6757 2 роки тому +1

    कुट्टी मशीनचा खर्च दोन लाख
    शेतकऱ्यांना हे परवडेल काय
    जय जवान, जय किसान

  • @sambhajianekar6243
    @sambhajianekar6243 2 роки тому

    Ekdam Chan,,

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 2 роки тому

    Khup Chan mahiti

  • @amolbhise5236
    @amolbhise5236 2 роки тому

    थ्री फेज लाईट चे वेळापत्रक आणि कामाचे वेळापत्रक जुळत नसल्याने पर्यायी इंजिन किंवा ट्रॅकटर वर चालणाऱ्या मशीन ची माहितीपर व्हिडिओ बनवावा.....

  • @sandeshdoke4341
    @sandeshdoke4341 2 роки тому

    Video khup chhan ahe,
    sir

  • @shubhamugale9026
    @shubhamugale9026 2 роки тому +1

    भाऊ मशीन भरी आहे पण खूप महाग आहे या पेक्षा ट्रॅक्टर वरील मशीन 1लाख 20भेटते

  • @chandrashekharbirajdar192
    @chandrashekharbirajdar192 7 днів тому

    सर मुरघास तयार करण्यासाठी किती एम एम ची कुट्टी केली पाहिजे

  • @Hardikborle1122
    @Hardikborle1122 11 місяців тому

    Nice 👍

  • @nivruttikabadi4965
    @nivruttikabadi4965 10 місяців тому

    Saheb 👌👌👌

  • @prasadchavan2956
    @prasadchavan2956 Рік тому

    ही मिशन कुठे मिळते त्याचा फोन नंबर टाका किंवा पाटील साहेब सांगा

  • @VijayPatil-pg7xg
    @VijayPatil-pg7xg 2 роки тому

    खूप छान माहिती सर

  • @pramodghodake5595
    @pramodghodake5595 2 роки тому

    खूपच छान sir

  • @amitshinde4876
    @amitshinde4876 Рік тому

    40 Max आहे त्या मशीनला ट्रॅक्टर वर चालू शकतो का ? की या मुळे ७ HPमोटर आहे तिला लागनारा तुम्ही बोल्या प्रमाणे ३०००० खर्च कमी होईल.

  • @user-ib9zd7xd7q
    @user-ib9zd7xd7q 2 місяці тому

    Motar kiti fej chi aahe

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 2 роки тому

    छान आहे

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 2 роки тому

    खुपचं छान सर👌👌

  • @laxmansuryawanshi4415
    @laxmansuryawanshi4415 Рік тому

    शेन मल मूत्राचे व्यवस्थापण बद्दल सांगा

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 2 роки тому +1

    दादा तुम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता 🙏👌
    निगेटिव कॉमेंट वाल्यांच्या कडे दुर्लक्ष करा.

  • @sid__07
    @sid__07 Рік тому

    Very nice 👌

  • @sachinjadhav2042
    @sachinjadhav2042 2 роки тому

    नाद खुळा

  • @shelkelm2243
    @shelkelm2243 8 місяців тому

    Sardar कुटि machie कशी आहे SP 25

  • @shakirdesai8294
    @shakirdesai8294 Рік тому +1

    अरविंद सर कृपा करून अशा कंपन्यांची मार्केटिंग करू नका ज्या कंपन्यांना ग्राहकांची गरज नाही अशा कंपन्यांची मार्केटिंग कशासाठी करता या विधाता कंपनीला कोल्हापूर जिल्ह्यात एक साधा वितरक ठेवता येत नाही ऑनलाइन पैसे भरून घेतात व मशीन लवकर देत नाहीत फोन केला तर उचलत नाही माझी एक कळकळीची विनंती आहे कृपा करून अशा कंपन्यांची मार्केटिंग करू नका नाहीतर तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Рік тому

      दादा काय झाले आहे.मला सांगा 9860764401 या व्हाट्सअप नंबर ला

  • @Wankhededairymv
    @Wankhededairymv 2 роки тому

    ❤️❤️🙏 mast mahiti detat dada

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 2 роки тому +2

    भावा , म्हशी चे दूधा साठी मिल्किंग मशीन कोणती चांगली आहे

  • @shitalsangale4303
    @shitalsangale4303 2 роки тому

    Sir haidaroponic chara badal apal mat ky ahe

  • @namdevwaghmode4264
    @namdevwaghmode4264 2 роки тому

    Very g00d

  • @bhagvatdevne6331
    @bhagvatdevne6331 2 роки тому

    नमस्कार सर जे तुम्ही सर आम्हाला तीन दिवसाची जी ट्रेनिंग देणार आहात त्याच्यासाठी काही फी आहे का

  • @santoshgagare582
    @santoshgagare582 7 місяців тому

    भाऊ एचाट छोटी मशीन भेटेल का

  • @shafikshaikh7814
    @shafikshaikh7814 Рік тому

    मशीन घायची असेल तर. कुठे. भेटल सांगा

  • @arvindsalve6630
    @arvindsalve6630 2 роки тому

    दादा 4 ते 5 जनावरांसाठी कोणती कुट्टी मशीन घ्यावी

  • @abhijeetmane6117
    @abhijeetmane6117 2 роки тому

    दादा मस्त आहे माहिती

  • @renukatradershiremath5894
    @renukatradershiremath5894 2 роки тому

    super mahiti sir💐💐