खूप सुंदर व्हिडिओ केला आहे 📷 . लोक निसर्गाचा आनंद जरूर घ्या पण महत्वाचे म्हणजे तिथे जाऊन स्वच्छता ठेवा घान करू नका बाकी तुम्ही समजदार आहे हे सांगायची गरज नाही आणि हो काळजी घेत जा सह्याद्री फिरताना
खूप खूप धन्यवाद 😊 ट्रेक साठी 45 min लागतात, काही ठिकाणी फसण्याची शक्यता आहे, guide घेतला तर उत्तमच पण तुम्ही हा व्हिडिओ पाहून पण जाऊ शकता, एकदम सविस्तर माहिती दिली आहे😊
नेहमी प्रमाणे अप्रतिम, नितांतसुंदर निसर्गरम्य ठिकाण! उत्तम छायाचित्रण.
खूप खूप धन्यवाद आवडल्यास नक्की सर्वांशी शेअर करा 😊🤘
Khup sundar🎉
खुप खुप धन्यवाद 😊😊
Waw.. lay bhari 👌
खुप खुप धन्यवाद 😊🤘
@@GirishPatankarVlogs please share your contact number 🙏
मस्त खुप छान आहे धबधबा 🎉
खूप खूप धन्यवाद 😊🤘
खूप छान Editing…एकदम class ❤
खूप खूप धन्यवाद भावा 😊😊🤘🤘
nice video
Thank you 😊🤘
Super...
खूप खूप धन्यवाद आवडल्यास नक्की सर्वांशी शेअर करा 😊🤘
Ek num bhava ❤
खूप खूप धन्यवाद 🤘😊
💞💞
खूप खूप धन्यवाद 😊
👌👌👌👌🙏🙏❤❤
खूप खूप धन्यवाद आवडल्यास नक्की सर्वांशी शेअर करा 😊🤘
खूप सुंदर व्हिडिओ केला आहे 📷 . लोक निसर्गाचा आनंद जरूर घ्या पण महत्वाचे म्हणजे तिथे जाऊन स्वच्छता ठेवा घान करू नका बाकी तुम्ही समजदार आहे हे सांगायची गरज नाही आणि हो काळजी घेत जा सह्याद्री फिरताना
खूप खूप धन्यवाद, हो नाहीच कोणीही याठिकाणी कचरा करू नये, सर्व पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवली पाहिजेत, हो नक्कीच संपूर्ण काळजी घेऊ 😊🤘
Great as always,
Kadhi gela hotat?
खूप खूप धन्यवाद आवडल्यास नक्की सर्वांशी शेअर करा 😊🤘2 आठवड्यांपूर्वी गेलो होतो
Mast video ..Mast shoot ...Kiti vel lagto trekking la ..guide chi garaj ahe ka
खूप खूप धन्यवाद 😊 ट्रेक साठी 45 min लागतात, काही ठिकाणी फसण्याची शक्यता आहे, guide घेतला तर उत्तमच पण तुम्ही हा व्हिडिओ पाहून पण जाऊ शकता, एकदम सविस्तर माहिती दिली आहे😊
Please konala sangu pn naka, lok karvi sarkhi ani devkund sarkhi vaat lavtil yachi pn