ए थांब थांब..जे दिलंय ते वाचा ! ठाकरेंच्या खासदाराची शपथ सुरू..अध्यक्षांनी रोखलं ! Nagesh Ashtikar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    - Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    - UA-cam Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranews24.com
    ए थांब थांब..जे दिलंय ते वाचा ! ठाकरेंच्या खासदाराची शपथ सुरू..अध्यक्षांनी रोखलं ! Nagesh Ashtikar
    #shivsena #loksabha #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 254

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  4 дні тому +11

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #nageshpatilashtikar #shivsenaubt #loksabha

  • @prakashgurav8382
    @prakashgurav8382 4 дні тому +212

    खरोखर यांना म्हणतात ठाकरे साहेब यांचा निष्ठावान शिव सैनिक....

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 4 дні тому

      बेअक्कल नी मंदबुद्धी

    • @Gajananmaharaj-ue6su
      @Gajananmaharaj-ue6su 4 дні тому +1

      Yala adachotpana aani adani pana mhatat.. nahi thithe stunt karayache.. Adani sansadet pathavalyavr asech honar 😂😂

  • @sanketdhage8981
    @sanketdhage8981 4 дні тому +194

    👑🚩🧡 KING IS ALWAYS KING 👑🧡🚩 हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🧡🚩

  • @sadanandmanwar9144
    @sadanandmanwar9144 4 дні тому +261

    याला महणतात ठाकरे चा वाघ 💪💪💪💪

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 4 дні тому

      नालायका आहे जेवढ सांगितले आहे तेवढे वाचयचे बालासाहेब आणि तुझा बाप घाल भोकात तो देशापुढे काहीकज नाही

    • @user-xc9xg7kr6j
      @user-xc9xg7kr6j 4 дні тому

      शेट 😂😂😂

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 4 дні тому +2

      याला अडाणी म्हणतात😂😂

    • @sadanandmanwar9144
      @sadanandmanwar9144 3 дні тому

      @@user-xc9xg7kr6j आसी होत आसते आग 😂😇😇😇

    • @sadanandmanwar9144
      @sadanandmanwar9144 3 дні тому

      @@shubhampattekar4142 आसी होत आसते आग 😂😂😂😂

  • @sachinpawar1649
    @sachinpawar1649 4 дні тому +87

    ह्याला म्हणतात खरा बाळासाहेब ठाकरे चा वाघ 🚩🚩🔥🔥💪💪

    • @aarviraut
      @aarviraut 4 дні тому

      Gand 😅😅😅

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 4 дні тому

      घण्टयले बांधला वाघ।ठाकरे बाघ नही कॉंग्रेस का कुत्ता

  • @prakashwaghmare6237
    @prakashwaghmare6237 4 дні тому +136

    फक्त ठाकरे 🚩🚩💪💪

  • @maheshmhatre3229
    @maheshmhatre3229 4 дні тому +58

    हम गया नहीं हम अभी जिंदा है हिंदूदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 4 дні тому +38

    शपथ ही संविधानाला स्मरून घेतली पाहिजे बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मराठी जनतेच्या मनात विचारांत आहेत आणि रहाणार हे नक्की

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 4 дні тому +44

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ❤

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 4 дні тому +53

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 4 дні тому +18

    या बहारदारने अख्खं संसंद हलवले खरच बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा सच्चा निष्ठावंत शिवसैनिक याला मानाचा मुजरा 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 4 дні тому +77

    भाजप आणी मोदींना बाळासाहेबांचा फोटो लावून मतांची भिक मागायला चालते का.?

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 дні тому +5

      Adhekshanche barobar ahe bal thakare aplya ghari

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 4 дні тому

      इथुन मागे मोदींचा फोटो लावुन मतांची उध्दव ठाकरेंनी भिक मागितली आहे

    • @pradyumnagagare2332
      @pradyumnagagare2332 4 дні тому +5

      यांच्यात भाजप चा काय sambandh😂💀

    • @proudtobeindian9928
      @proudtobeindian9928 4 дні тому +1

      ​@@pradyumnagagare2332अध्यक्ष भाजपचेच आहेत ना? यांना माननीय बाळासाहेब ठाकरे नाही चालत, पण ओवैसीचे जय पालेस्तीन चालते. वा.. वा...

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 4 дні тому +55

    जय महाराष्ट्र 🔥🔥🔥💯

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 4 дні тому +22

    बालिशपणा कुठेही करण्यात अर्थ नसतो.

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 4 дні тому +31

    जय महाराष्ट्र

  • @AdvocateSBBansode
    @AdvocateSBBansode 4 дні тому +15

    सर्वप्रथम आपण भारतीय आणि भारताचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान, संविधानाने बहाल अधिकारामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी झाले आहात. म्हणुन संविधान लिखित सर्व लोकप्रतिनिधींनी शपथ घेणे अनिवार्य आहे.

  • @ratnakantkamble771
    @ratnakantkamble771 4 дні тому +68

    अध्यक्ष महाराज बघा लोकशाही चार कसा गळा आवळू पहात आहे.

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 4 дні тому +1

      Abhivykti swtantra म्हणजे कुठेही कसे ही बोलावे असे होत नाही, बाळा साहेब ठाकरें किवा आप् आपल्या आई बाब चे स्मरण आणि ईश्वर चे स्मरण ही आपली पर्सनल बाब आहे, संसदे मधे लोकशाही गणराज्य आणि संविधान यां पेक्षा मोठे कोणी नाही आपण janteche, jantene निवडुन दिलेले प्रतिनिधी आहोत आपल्या ला haa सन्मान संविधान मुळे मिळाला हे लोक प्रतिनिधी नी विसरु नये, vaykti पूजा haa लोकशाही ला घातक आहे, आपल्या पक्षा च्या कार्यालया मधे आपण आपल्या नेत्या ला स्मरण करावे, संसद हे त्या करता नाही,

    • @VaibhavVaingankar
      @VaibhavVaingankar 3 дні тому

      Bhai lokshahi raajghat enusar chalte, whatsapp university nusar nahi. Constitution madhe kaay aahe te vacha aadhi, nusta pustak dakhvun manapramane vaglo mhanje lokshahi nahi.

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 4 дні тому +50

    Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 4 дні тому

      ती शिवसेना आहे एकनाथ शिन्देकडे।उध्वची मशाल घेवून बिड्या फूंका

  • @subhashjawale491
    @subhashjawale491 4 дні тому +26

    Tiger

  • @ferozshafikhan5267
    @ferozshafikhan5267 4 дні тому +3

    Jai Maharashtra

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 4 дні тому +1

    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!!

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 4 дні тому +2

    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 4 дні тому +1

    अभिनंदन साहेब

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 4 дні тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 4 дні тому +2

    जय महाराष्ट्र खा.आष्टीकर साहेब 🚩🔥👌👍✌️💐

  • @AjayDabhade-ho5bw
    @AjayDabhade-ho5bw 4 дні тому +37

    शपथ ही संविधानाला स्मरुणच घेतली पाहिजे संविधाना पेक्षा कोणीही मोठा नाही... जय हिंद जय भारत जय संविधान...

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 4 дні тому +1

    जय महाराष्ट्र साहेब खरं निष्ठावंत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 4 дні тому +2

    ही खरी शिवसेना

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 4 дні тому +1

    उद्धवसाहेब ठाकरे आप आगे बढो हम आपके साथ है आपलं सरकार येणार आहे

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 4 дні тому +18

    बरोबर आहे, संविधानात नमूद केलेल्या प्रमाणेच शपथ घेतली पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 4 дні тому +14

    एक नंबर साहेब

  • @pramodmanjalkar5053
    @pramodmanjalkar5053 День тому

    यांना आपण घेत असलेल्या शपथ चा अर्थ कळला तरी भरपूर झाल.

  • @user-cf6so8pq4s
    @user-cf6so8pq4s 4 дні тому +1

    Best man nagesh dada

  • @anilpagareadgonrepal4890
    @anilpagareadgonrepal4890 4 дні тому +9

    हाकला याला संसदेतून संविधानाची शपथ घावी लागते तुमच्या पक्षाची नाही

  • @vinayakmendke9346
    @vinayakmendke9346 4 дні тому +1

    ❤❤

  • @ganeshbhandare3743
    @ganeshbhandare3743 4 дні тому +2

    हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर निष्ठावंत शिवसैनिक 👑

  • @shankarkalyane5104
    @shankarkalyane5104 4 дні тому +17

    Tiger ❤

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 4 дні тому +1

    जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 4 дні тому +19

    संवाधान प्रक्रियेत शपथ घ्या ! संविधान संविधान !

  • @harendrdamodar169
    @harendrdamodar169 4 дні тому +27

    संविधान पेक्षा कोणीही मोठ नाही😅 ........तुम्ही भारी तुमच्या घरी😂😂😂

  • @KambleHK20000
    @KambleHK20000 4 дні тому +46

    भारतीय संविधानामुळे आज तुम्हाला जे आधिकर मिळाले ते भारतीय संविधान बाजुला सारुन नाही बोलता येत.
    हे लक्षात घ्या संविधाना पेक्षा कोणी मोठा नाही.

    • @vijaymore9352
      @vijaymore9352 4 дні тому +4

      संविधाना पेक्षा कोणी मोठा नाही..हे बरोबर आहे..पण यंत्रणेचा वापर करून घटना भाय्य आणि असंविधानिक सरकार दिल्ली स्वरांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे त्याचे काय..??

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 4 дні тому +1

      संविधान संविधान ओरडत असता त्यात काय लिहलय हे समजतं का उगीच काहीही संविधानाला देव बनवलय पण ते कधी उघडुन पण बगत नाहीत

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 4 дні тому

      ​@@prajwal_khसगळे भुंकतात म्हणून

    • @VASDP12345
      @VASDP12345 4 дні тому

      Ch.Shivaji Maharaj Hote Mhnun Shvidhan Aahe

    • @KambleHK20000
      @KambleHK20000 3 дні тому

      @@prajwal_kh हो मग आर्टिकल 394 काय आहे हे सांग दादा

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 4 дні тому +2

    Only Thakre brand

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 4 дні тому +5

    Hindu Hrudaya Samrat, Shiv Sena pramukh Balasaheb Thackeray , ki jai...

  • @madhukargunaji9449
    @madhukargunaji9449 4 дні тому +6

    जय महाराष्ट्र..

  • @mds8082
    @mds8082 4 дні тому +1

    Only उद्धव साहेब

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 4 дні тому +4

    Balasaheb Thackeray is a brand ❤ no 1 can stop. Jay Maharashtra ❤

  • @SomnathSalve-nd3up
    @SomnathSalve-nd3up 4 дні тому +59

    संविधानाने जी शपथ दिलेली आहे तीच वाचायला पाहिजे...इथ मनाने बोलून नाही चालत

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 дні тому +1

      Samvidhan mule India mage aahe

    • @SomnathSalve-nd3up
      @SomnathSalve-nd3up 4 дні тому +7

      @@mayurI4188 😂😂😂 मानसिक रुग्ण

    • @VaibhavShendkar98
      @VaibhavShendkar98 4 дні тому +1

      कायदा देव आणि भूत मानत नाही😂 आणि शपत देवाची घेईची 😂🤣 कसलं संविधान हे 😂

    • @SomnathSalve-nd3up
      @SomnathSalve-nd3up 4 дні тому +3

      @@VaibhavShendkar98 कायदा जरी देव आणि भूत मानत नसला...परंतु प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आदर करण्याचा अधिकार संविधानाने दिलाय...म्हणून तस बोलायला परवानगी आहे...वेग वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्या श्रध्दा स्थाने असलेल्या देवाचं नाव घेऊन शपथ घेतात...जरा अभ्यास कर आणि मग कॉमेंट कर मित्रा

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 4 дні тому

      ​@@SomnathSalve-nd3up mag savidhanacha virudh ghatna bhay sarkar ka sthapn zal paksh ka fhutle

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 4 дні тому +1

    खरे शिवसैनिक🎉🎉

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 дні тому +1

    निष्ठावंत वाघ 🔥🔥🚩🚩

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 4 дні тому

    Jai Maharashtra saheb

  • @VivekPatil-ur8vk
    @VivekPatil-ur8vk 4 дні тому +2

    बाळासाहेब ठाकरे 💪🚩

  • @manojpatil2496
    @manojpatil2496 4 дні тому

    Kadakkk khari shivsena❤

  • @manojrrr
    @manojrrr 4 дні тому +26

    शपथ घेता आहे की भाषण देताय..

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 дні тому +2

    शाब्बास ठाकरेंचा वाघ...

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 4 дні тому +5

    बाळासाहेबांचे नाव घेतले की, दिल्ली स्वरांची फाटते...हे शिंदे च्या खासदाराकडून दिल्लीत होईल का..???

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 4 дні тому +2

    कोल्हापूर नी सातारकर छत्रपतींना पण अशी शपथ घ्यावी लागलीय,,, कोणीही वाकुन मुजरा केलेला नाही,,,,,,येडे आमीच

  • @Ginies120
    @Ginies120 4 дні тому +1

    संसदेच्या सभागृहात हिंदूह्दयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बोलले गेले

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 4 дні тому +5

    इथे देशाचं समीकरण चालत आपली निष्ठा आपल्या जवळ ठेवायची. शपथ विधी देशाच्या सविधना प्रमाणे घ्यावी

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 4 дні тому +5

    संविधान पेक्षा कोणी मोठा नाही पण माझा तमाम देशवासीयांना प्रश्न आहे..सत्तेत असलेले दिल्लीत मोदी, शाहा ते महाराष्ट्रातील गल्लीत शिंदे, फडणविस मतांसाठी आणि प्रचारासाठी बाळासाहेबांचे नाव राष्ट्र पुरुष म्हणून घेतात आणि प्रचार करतात हे चालते का..?.. बाळासाहेबांचा खरा वारसदार उध्दव साहेब असताना ...हे कितपत योग्य आहे...जरा समजाऊन सांगा या देशाला.

    • @sayajibhosale7255
      @sayajibhosale7255 4 дні тому +1

      बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहे त का खरे पुत्र हे जरा बघा.कूठे सिंह आणि कुठे कोल्हा

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 дні тому +1

    काय चाललंय काय ? शपथ घेताना एवढा गोंधळ होत असेल तर जनहीताची कामे तर दुरच

  • @user-rr3vn5iq8u
    @user-rr3vn5iq8u 3 дні тому

    no 1 saheb

  • @sudhirkalamkar9956
    @sudhirkalamkar9956 4 дні тому +1

    Yeh dar hona chahiye....thakre brand hai...

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 4 дні тому +13

    मतदार बंधु,याला म्हणतात का,? शपथविधी सोहळा,हा तर डोहाळे जेवणाला ........ मस्त आहे साहेब, संविधान ची शपथ घेतात😊

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx 4 дні тому +1

    बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि अष्टेकर यांच्या वडिलांचे व दत्त गुरुचे नाव घेतल्यावर सभागृहात विरोध झाला म्हणून सभापती यांनी थांबवले

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 4 дні тому +1

    हा लवकरच निलंबित होणार

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 4 дні тому +1

    Jai maharastra

  • @SunilGarade-kz9cy
    @SunilGarade-kz9cy 4 дні тому +3

    वाघ महाराष्ट्र चा खासदार

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 4 дні тому +1

    पहिली वेळ आहे😅 पुढील वर्षी नाही चुकनार्😅 वाघ आहे तो पाळीव

  • @bhimraobhosale7775
    @bhimraobhosale7775 4 дні тому +22

    संविधानाने अधिकार प्रमाणे शप्पथ घें

  • @sainathshivalkar4861
    @sainathshivalkar4861 4 дні тому +1

    ❤❤❤❤❤

  • @ravipatil6489
    @ravipatil6489 День тому

    Ashtikar saheb jindabad❤❤❤❤❤

  • @apd4725
    @apd4725 4 дні тому +1

    Yana savidhan shikva agodr

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 4 дні тому

    आज जे खासदार होतात ते जरांगे पाटला मुळे होतात हे विसरू नका.

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 4 дні тому +4

    हा शपथविधी लोकशाही ,संविधान साक्षिला ठेवून घेतली पाहीजे, ईथं वाटतं सत्यनारायणाची पुजा केल्यासारखी,

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 4 дні тому

      तु तुझ्या घरात घे की,,,

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 4 дні тому +1

    महाराष्ट्राचा वाघ.

  • @anilpagareadgonrepal4890
    @anilpagareadgonrepal4890 4 дні тому +2

    निलंबणं करा त्या खासदाराचे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 дні тому

    जे दिल आहे तेच वाचा,कुणी पण उठेल आणि काही ही बोलेल,हे कस चालेल

  • @kamleshpatil4878
    @kamleshpatil4878 4 дні тому +1

    वाघाने बाळासाहेबांचं नाव घेतलं

  • @Bugya5
    @Bugya5 4 дні тому

    कस होयाच वाचन करता येत नाही खासदार लोकांना काय देश चालवणार

  • @jalindarshinde99
    @jalindarshinde99 4 дні тому +1

    येवढं बोलण्याकडे लक्ष देतोय तेवढे यांच्या कामाकडे ढिले तर फायदा होईल

  • @JJ-bg2fh
    @JJ-bg2fh 4 дні тому +18

    शपथ संविधानाची घ्या लागते बैला

    • @GangadharPulate
      @GangadharPulate 3 дні тому

      Jalali ka

    • @JJ-bg2fh
      @JJ-bg2fh 3 дні тому

      @@GangadharPulate tyach सळल तोंड पाहून कोणाची जळणार आहे..gadhya

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw 2 дні тому

      तुजा बाप आहे साहेब ओन्ली मराठा 💪🚩

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 4 дні тому +5

    शेमन्या जे लिहिले आहे तेच वाच... आगाऊपणा कोणी सांगितला करायला 😂😂

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 4 дні тому

    ,,,,, प्रत्येक सन्माननीय खासदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येकाचे आदर्श किंवा दैवत हे वेगवेगळे असतात परंतु भारताचे संविधान हे एकच असुन संविधानाचा आदर करावे ही विनंती,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,

  • @NandkumarShinde-ep8rk
    @NandkumarShinde-ep8rk 4 дні тому +1

    Only balassheb thskre

  • @sahebraonadre9390
    @sahebraonadre9390 4 дні тому +5

    Nagesh patil आष्टीकर झिंदाबाद

  • @supriyasalunke537
    @supriyasalunke537 4 дні тому +1

    comments करणाऱ्यांना तरी संविधान कळते का
    यातून फक्त ठाकरे द्वेष दिसून येतो

  • @anilpagareadgonrepal4890
    @anilpagareadgonrepal4890 4 дні тому +5

    बाप एकच बाबासाहेब आंबेडकर लक्षात असुदे 💯

    • @hindaviswarajya.1590
      @hindaviswarajya.1590 4 дні тому +1

      हो पण तरी सुद्धा त्यांच्या नावाची नाही सविधांनाची शपथ घ्यायची😂😂
      आणि डॉक्टर आंबेडकर आदरणीय आहे श्रद्धा स्थान आहे,एकवेळ दैवत आहे पण बाप नाही......
      असे बोलताना आई वडिलांचे भान ठेवावे.... श्रद्धा श्रद्धा वाटावी मूर्खपणा नाही

  • @ganeshsantan6668
    @ganeshsantan6668 4 дні тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 अडाणी आता काय काम करेल हे

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 4 дні тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sumitpin007
    @sumitpin007 4 дні тому +34

    काय राव तुम्हाला देशाच्या संसदेत पाठवलं आहे तिथं संविधानाची शपथ घ्यायची असती तिथं पण तुम्ही चाटुगिरी करता अस कस चालेल.

    • @PS-to6fe
      @PS-to6fe 4 дні тому

      Bapach navv ghetlyan chatugiri nste hott jaudya tumcha baburao padla jarat asl tumchi😂😂

    • @vijaymore9352
      @vijaymore9352 4 дні тому

      अरे तुझ्या बापाचे नाव घेतले...ज्याची अख्ख्या जगात ख्याती आहे..आणि आपल्या महाराष्ट्राचे..तुला कमी पणा वाटतो का..मग तू मराठी नाहीस.

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 4 дні тому +2

    पोटात भुक आहे म्हणून वाट्टेल ते खाणार का रे? आदर सगळ्यांचाच आहे पण इथे संविधानाची निष्ठा बाळगावी लागते भाऊ।सरकलात तुम्ही जरा

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 4 дні тому

    अरे हा देश संविधानानुसार चालत असतो त्यामुळे शपथ घेताना नियमानुसार घ्यावी एवढातरी अभ्यास भावी लोकसभा सदस्यांना असावा - जय भवानी जय शिवराय जय भारत जय संविधान

  • @vikramkendre2107
    @vikramkendre2107 4 дні тому

    फक्त नियमात असेल तेच...
    बाकी आई.वडील.देव.
    दैवत.पुजा.आरती.प्रार्थना. मान. सन्मान इतर सर्व काही आपापल्या घरीच...येथे अशी परवानगीच नसते येथे फक्त नियमाप्रमाणे शपथच दिली जाते.आणी तशीच घेतली पण जाते.भाषेसाठी पर्याय आहेच...हिंदी.इंग्लीश.मराठी.संस्कृत..असे पर्याय आहेतच.

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 4 дні тому

    सर्वोच्च संविधान नन्तर सर्व

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 4 дні тому +6

    सविदान कळतय् का,?

    • @akashvlogs1376
      @akashvlogs1376 4 дні тому +1

      Congres la vichar kiti vela chege kel tte 😂

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 4 дні тому

    संविधानानुसारच शपथ घ्यायला पाहिजे.

  • @deepaknaikraiker6716
    @deepaknaikraiker6716 4 дні тому +1

    हे संविधानाचे कसे काय रक्षण करणार

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 4 дні тому

    सवंग प्रसिद्धी साठी स्टंटबाजी 😊

  • @user-el9hq4up6z
    @user-el9hq4up6z 4 дні тому

    फक्त संविधान यावरच चालतो भारत देश जय हो

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 4 дні тому

    Just masti karu namaste speaker saheb Sarkar Kashi hi koslel