नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी घेतली इंग्रजी मधून शपथ ....

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 910

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 6 днів тому +813

    लंके साहेबांनी इंग्रजी फारच मनावर घेतलंय

    • @gouravdane111
      @gouravdane111 6 днів тому +17

      Speaking course chalu kelay vatat😂

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 6 днів тому

      फेकू खासदार 😅😅 नगरकर मिळाला एवढ्या कामांचा आहे 😅😅😅😅😅

    • @madhukarchavan-ls9vz
      @madhukarchavan-ls9vz 6 днів тому +7

      Aho lanke etke manawar gheu naka
      To vikhe aapatla aahe
      Tumhi marathi kinwa hinditach bola
      Kahi garaj nahi English chi

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 6 днів тому +1

      Shahu Maharaj Chhatrapati ua-cam.com/users/shortsDas24Z8ujmw?si=h8avPgcGxi0x7vq9

    • @pravinsingrajput1565
      @pravinsingrajput1565 6 днів тому +4

      राम कृष्ण हरी

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 6 днів тому +323

    लंके साहेबांनी खरोखरच शब्द पाळला इंग्रजी मधून भाषण केले

  • @user-zd2uc3dh3t
    @user-zd2uc3dh3t 6 днів тому +409

    निलेश लंके साहेबांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 6 днів тому +1

      काही घंटा करणार नाही.. बगून घा

    • @user-ji1gy3wh4w
      @user-ji1gy3wh4w 6 днів тому +1

      Are thuja bapan Kay kelay

  • @user-bd7st7bj6x
    @user-bd7st7bj6x 6 днів тому +267

    मा खासदार श्री निलेश जी लंके साहेब आपले हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • @kanhaiyadighepatil6272
    @kanhaiyadighepatil6272 6 днів тому +199

    आता लायकी कळली आसेल त्यांना त्यांची.....
    खासदार निलेश लंके साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @sainathraut8521
    @sainathraut8521 6 днів тому +100

    संसदेत राम कृष्ण हरि म्हणारा पहिला खासदार बघीतला मी तो धाडसी व आभ्यासु तरूण तडपदार नेता निलेंश लंके दादा।पुढील भविष्य साठी शूभेच्छा। रामकृष्ण हरी ,

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 6 днів тому +155

    खुप खुप अभिनंदन लंके साहेब राम कृष्ण हरी माऊली

  • @shankarsarogade1556
    @shankarsarogade1556 6 днів тому +450

    इंग्रजी बोलता येत नाही म्हणणार्‍यांच्या कशी लगावली सणसणीत....

    • @maheshbaghel5335
      @maheshbaghel5335 6 днів тому +16

      Estiblished

    • @sher-e-hind
      @sher-e-hind 6 днів тому +1

      😂😂😂😂

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 6 днів тому +28

      इंग्रजीतून विचार मांडणे , संभाषण करणे आणि..... मोजका मजकूर पाठांतर करून वाचन करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत ......शपथेचा मजकूर वाचणे म्हणजे इंग्रजी बोलणे असा होत नाही .😂

    • @vivek.sarsar
      @vivek.sarsar 6 днів тому +3

      Vah Suna kitne acchi tarah se English bola 🤣

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 6 днів тому +8

      ​@@sujatamahale5208tech na. Nahitar kahi lok teleprompter vaparun english boltat na

  • @pujachaudhari5387
    @pujachaudhari5387 6 днів тому +89

    लंके साहेब असे काम करून दाखवा की ही शपथ प्रत्त्येक लोकसभेच्या निवडणुकीला गरजली पाहिजेल.

  • @RAJUHANWATE-zt3fg
    @RAJUHANWATE-zt3fg 6 днів тому +125

    भाषेबाबत कोणीही आता सामान्य माणसाला कमी लेखणार नाही, लंके साहेब अभिनंदन

  • @dattupatil3280
    @dattupatil3280 6 днів тому +74

    सुरुवात भारी केली व काहीही गोष्टी चे उत्तर हे करून दाखवण्यात आहे याचे उदाहरण म्हणजे लंके साहेब च

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 6 днів тому

      एखाद्या सभेत एकदा इंग्रजीमधून भाषण केले की समोरील ऐकणारेही खूष होतील एकदा हे सुद्धा केल की कोणाला काही दाखवण्याची गरज नाही

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 6 днів тому +116

    एक सर्वसामान्य कुटुंबातला उमदा कार्यकर्ता धनशक्तीच्या विरोधात लढुन विजयश्री खेचुन आणली.मातृभाषेवर प्रेम असणार्‍या सामान्य खासदाराने इंग्रजीतुन शपथ घेऊन इंग्रजी बोलायला लागतं म्हणणार्‍यांच्या श्रीमुखात सणसणीत चपराक दिली...!
    Hatts Off MP Lankeji with best wishes in front of journey.❤❤🎉🎉🎉🎉

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 6 днів тому +40

    लंके साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील काळातील जनतेसच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 6 днів тому +77

    मा.खासदार लंके साहेब अहमदनगर तुतारी विजयी ❤ रामकृष्ण हरी ❤

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 6 днів тому +1

      *Shahu Maharaj Chhatrapati*
      _(Kolhapur lok sabha)_
      ua-cam.com/users/shortsDas24Z8ujmw?si=h8avPgcGxi0x7vq9

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 6 днів тому

      *Shahu Maharaj Chhatrapati*
      _(Kolhapur lok sabha)_
      ua-cam.com/users/shortsDas24Z8ujmw?si=h8avPgcGxi0x7vq9

  • @chandrashekhardhuri1524
    @chandrashekhardhuri1524 6 днів тому +30

    लंके साहेब खूपच छान रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 днів тому +19

    लंकेसाहेब... आपल्या खास ठसकेबाज नगरी मराठीत घ्यायची हो .. शपथ.💐💐💐

  • @Mahendrapatil..3885
    @Mahendrapatil..3885 6 днів тому +72

    जोरदार विरोधकांना सडेतोड जवाब दिला

  • @SulbhaJedgule
    @SulbhaJedgule 6 днів тому +72

    खुप खुप अभिनंदन नेते पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 6 днів тому

      *Shahu Maharaj Chhatrapati*
      _(Kolhapur lok sabha)_
      ua-cam.com/users/shortsDas24Z8ujmw?si=h8avPgcGxi0x7vq9

  • @narayankachave8515
    @narayankachave8515 6 днів тому +17

    राम कृष्ण हरी म्हणून शेवट केला खुप छान...हिच आहे महाराष्ट्राची मराठी माणसाची व वारकरी संप्रदायाची ताकद...🙏
    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 6 днів тому +32

    मानलं आपण यांना ❤️❤️❤️❤️

  • @dnyaneshwarchaudhari7193
    @dnyaneshwarchaudhari7193 6 днів тому +5

    धन्य धन्य अस्सल मराठमोळ्या व्यक्तीचा खोचक शपथविधी.... वरुन अस्सल महाराष्ट्रीयन वारकरी मेख..... वा..वा...वा... लंके साहेब आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे..
    .

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 6 днів тому +10

    वा लंकेसाहेब एकदम मस्त राम कृष्ण हरी🙏

  • @krushnakanjawane1999
    @krushnakanjawane1999 5 днів тому +1

    वा क्या बात है साहेब रामकृष्ण हरी

  • @GajananKondawar-lq8bv
    @GajananKondawar-lq8bv 6 днів тому +26

    साहेब अभिनंदन 🎉

  • @atishwakade1568
    @atishwakade1568 6 днів тому +11

    Big Big CONGRATULATIONS नेते 🎉🎉💐💐

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 6 днів тому +68

    हे फक्त लंके साहेबच करू शकतात🎉

  • @dnyaneshwarkoli9927
    @dnyaneshwarkoli9927 6 днів тому +1

    5 वी cha मुला सारखे वाचलं. साहेब खूप छान छान. धन्यवाद काही तरी काम ला सुरुवात करा.

  • @kishankharke5549
    @kishankharke5549 4 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤ saheb no words for you..... दिल जिंकलं साहेब

  • @shridharpagare8154
    @shridharpagare8154 6 днів тому +8

    Ek number saheb .. Raise the voice for common people ..

  • @shridattathengil4405
    @shridattathengil4405 6 днів тому +38

    Perfect slap to Sujay Vikhe😂😂

    • @rajop9901
      @rajop9901 6 днів тому +5

      vachun pan nit bolta ala nahi sagli izzat ghatli

    • @gadeganesh
      @gadeganesh 6 днів тому +1

      दया सोडून राव पाच वर्ष अशी निघून जातील.

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 6 днів тому

      Not to vikhe slap to his voters

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 6 днів тому +1

      @@rajop9901 bip ni tar tavach ghalavli

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x 6 днів тому

      ​@@rajop9901 तूझ्या विखे ची चड्डी काढून मारली की रे😂😂

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj 6 днів тому +2

    खूप छान...
    इंग्रजी पेक्षा कामातून चांगली कामगिरी दाखवावी
    हीच अपेक्षा...
    मतदार मायबाप आयुष्यभर साथ देतील

  • @Krm19899
    @Krm19899 6 днів тому +1

    आज लंके साहेबां मुळे जिल्हा परिषद शाळेची आठवण आली. माझे पण 2-3 क्लास मेट 15 ऑगस्ट-26 जानेवारीला गुरुजींच्या म्हणण्यानुसार इंग्रजीतून भाषण करायचे. भाषण इंग्रजी असायचं पण पाठ करताना ते मराठीत लिहीलेलं असायचं. असो त्याला पण कौशल्य लागतं...😉

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 6 днів тому +6

    तरीपण लंके साहेबांना इंग्रजी नीट वाचता आली नाही. कुठे फुल स्टॉप करायचा.वाक्यामध्ये कुठे थांबलं पाहिजे कुठे स्वल्पविराम असला पाहिजे हे सर्व नाही समजलं. खूप दिवस प्रॅक्टिस करून पहिली ते दुसरीच्या वर्गाच्या मुलांनी इंग्रजी वाचल्यासारखे मला वाटले.

    • @shivarkarraswanti
      @shivarkarraswanti 3 дні тому

      अरे बाबो, भय्या वो तो मराठी मे लिखा हुआ इंग्रजी हैं,जेसा तुम इंग्रजी में मराठी लिहिता हैं वेसा लिखा हुआ कागद हैं वो😂😂😂

  • @ranjeetchavan6123
    @ranjeetchavan6123 6 днів тому +16

    खुप छान साहेब ❤

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 4 дні тому

    राम कृष्ण हरी लंके साहेब आता कामातून असं उत्तर द्या का विरोधक घाबरून गेले पाहिजेत आणि नगरची जनता तुमच्या सदैव पाठीमागे राहिले पाहिजे

  • @balasahebphad8734
    @balasahebphad8734 6 днів тому +12

    मी शाळेत असताना . एकदा तपासणी अधिकारी आले होते. त्यांनी विचारले इंग्रजी कुणाला वाचता येते का. मग काय मी हात वर केला आणि इंग्रजीमध्ये प्रतिज्ञा वाचायला सुरुवात केली. Pledge India is my country अशा प्रकारचं हे काम आहे. जशी वाचून दाखवली तशी लिहून दाखवा

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 6 днів тому +19

    निलेश लंके साहेब खासदार झाल्याबद्दल आपला अभिनंदन पण इंग्रजी शब्द मराठीत लिहिलेले वाचणे यात कसला आला हे मोठेपणा तुम्ही सरळ मराठीत शपथ घ्यायला पाहिजे होती

  • @ykzhone474
    @ykzhone474 6 днів тому +4

    Nice NILESH sir great best of luck for your new journey

  • @RajendraPatil-gx3vd
    @RajendraPatil-gx3vd 6 днів тому +11

    राम कृष्ण हरी लय भारी 😅

  • @AvinashNavgire-ij6ek
    @AvinashNavgire-ij6ek 6 днів тому

    एक नंबर लंके साहेब . तुम्ही दाखवुन दिले . देशाला / महाराष्ट्राला ईच्छा शक्ती व जिद्द आसेल तर सामान्य कुटुबातील व्यक्ती सुद्धा इतिहास बदलु शकतो . खरचं तुम्हची लीडरशिप प्रेरणादायी आहे .❤

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 6 днів тому +5

    अभिनंदन लंके साहेब आता दूर दर वाढीबाबत केंद्रात आवाज उठवा

  • @user-rm4mj1rl2l
    @user-rm4mj1rl2l 6 днів тому +6

    लंके साहेब राम कृष्ण हरी 🎉🎉🎉

  • @vaibhavbhosale08
    @vaibhavbhosale08 6 днів тому

    प्रिय निलेश लंकेश भाऊ,
    आज तुमची संसद सदस्य खासदार म्हणून घेतलेली शपथ ती पन इंग्रजीत त्या क्षणी खरोखरच अभिमान वाटला. एका सामान्य माणसाने आपल्या कष्टाने समाजाच्या सेवेतून ही जागा मिळवली आहे. मला संधी मिळाली तर नक्कीच तुम्हाला भेटायला येईन.
    आपला,
    वैभव भोसले

  • @prof.vaibhavborade7930
    @prof.vaibhavborade7930 5 днів тому

    इंग्लिश आली म्हणजे खूप मोठा माणूस अस नाही, लंके साहेब तुम्ही खुप छान काम करता आणि मराठीतच बोला कारण लोकांना तीच आपली मातृभाषा आहे जिथे इंग्लिश ची गरज असेल तिथे तिचा वापर करा आणि मराठी भाषा सर्वांना आवडते एवढं नक्की.... आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 6 днів тому +8

    जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    सुजय विखे पाटील ला जोरदार चपरात 😅😅😅

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 6 днів тому +5

    बापरे नाद खुळा की लंके साहेब

  • @vishvaschavan3299
    @vishvaschavan3299 4 дні тому

    इग्रजी मदे देऊन खरोखर च सज्ञान आणि बालीसपणा दाखवून दिली त्या बद्दल तमाम मतदार बंधू आणि बगीचे आभार

  • @shevatenilesh750
    @shevatenilesh750 6 днів тому +6

    राम कृष्ण हरी 😊

  • @harshalpatil519
    @harshalpatil519 6 днів тому +12

    Abhinandan saheb changli tondavar marli

  • @miteshpatil7042
    @miteshpatil7042 6 днів тому +1

    माननीय खासदार निलेश लंके मानलं तुम्हाला.... विरोधकांचा इंग्रजी बोलून पार सुपडा साफ केलात... पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @tanveerpathan2399
    @tanveerpathan2399 6 днів тому

    महाराष्ट्राचे संस्कार आणि सुसंस्कृतपणा पीठासीन अधिकारी असलेल्या व्यक्तीचे पाया पडून आशिर्वाद घेतला यातच आपला साधेपणा दिसून आला,,
    हार्दिक अभिनंदन लंके साहेब

  • @gopaltidke9705
    @gopaltidke9705 6 днів тому +4

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले 🎉🎉🎉❤❤❤

  • @ravindraarane2751
    @ravindraarane2751 6 днів тому +11

    एकच दादा निलेश लंके

  • @balushinde7511
    @balushinde7511 6 днів тому +1

    Heartiest Congratulations Mr. Lanke Saheb. Ram Krishna Hari 👏👏

  • @VijayPatil-kc4fw
    @VijayPatil-kc4fw 6 днів тому

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लंके साहेब.. राम कृष्ण हरी 👏👏👏💐🎉🎉🎉🎉

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 6 днів тому +6

    राम कृष्ण हरी🎉

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 6 днів тому +4

    Only Farmer 🌾🌱🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 6 днів тому

    लोकसभेत मराठी भाषेत बोलले तरी चालते. अर्थात त्या भाषेवर प्रभुत्व असावे लागते. पण महाराष्ट्रातील काही जण आजही ब्रिटिशांशी एकनिष्ठ आहेत. संसदेतील इंग्रजी भाषेतील शपथ ही पण त्याचं उत्तम उदाहरण आहे.

  • @rahulthakur9816
    @rahulthakur9816 6 днів тому +1

    राम कृष्ण हरी

  • @sandipmurkute1623
    @sandipmurkute1623 6 днів тому +14

    #खासदार_साहेब❤❤

  • @dattapohekar1420
    @dattapohekar1420 6 днів тому +3

    राम कृष्ण हरी ✌️🙌

  • @vishalshipkule2014
    @vishalshipkule2014 6 днів тому +2

    हार्दिक अभिनंदन. लंके साहेब 💐💐

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 6 днів тому +1

    ही सुरुवात आहे ग्रामीण भागातील मंडळीचा इंग्लीशचा अभ्यास बेताचा असतो आता गावोगावी इंगलीश माध्यमाच्या शाळा काँलेज सुरु झालेली यापुढील पिढी इंग्रजीचाच वापर करतील हा काळानुरुप बदल स्विकारुन स्वागत करणे काळाची गरज आहे

  • @arunstephan302
    @arunstephan302 6 днів тому +3

    Simply
    मस्त.
    इखे बाबा कुठं लपला?

  • @anildarandale464
    @anildarandale464 6 днів тому +4

    एक नंबर 🙏🙏🙏🙏

  • @pandharinathpawar7893
    @pandharinathpawar7893 5 днів тому

    ग्रेट लंके साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 4 дні тому

    जयहिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी... 👍 👌

  • @yuvi5647
    @yuvi5647 6 днів тому +3

    Hey Sujay Bro... How you are doing ? Hope you are fine. Now onwards be cautious while showing someone inferior. And Yes I took Oath in English in Loksabha... _ Yours beloved friend Nilesh Lanke ( Zilha Parishad Vidyarthi, Marathi Medium) 😂😂😂😂😂

  • @Annachoco120
    @Annachoco120 6 днів тому +3

    Kya bat he lanke saheb ❤

  • @amolmohite4783
    @amolmohite4783 6 днів тому

    इंग्रजी मध्ये बोलता येत नाही असा हिंवणाऱ्या सुजय विखे पाटील यांची बोलती बंद केली... well done Nilesh lanke

  • @ganeshgaikwad6864
    @ganeshgaikwad6864 6 днів тому +1

    लंके साहेब जे बोलता तेच करतात आणि जे करतात तेच बोलता..

  • @rahulkapse2945
    @rahulkapse2945 6 днів тому +11

    नाद खुळा..🫡

  • @AvinashMahamuny
    @AvinashMahamuny 6 днів тому +3

    Ram krishna hari

  • @myindia9039
    @myindia9039 6 днів тому

    शेवटचं वाक्य खुप च मस्त रामकृष्ण हरी

  • @sadhanabahiram293
    @sadhanabahiram293 6 днів тому

    Very nice proud of you Sir सलाम तुम्हाला आम्ही मराठी, ताकत आहे आमच्या मनगटात, नाद नाय करायचा आम्ही काय पण करू.शकतो

  • @suryakantshinde5787
    @suryakantshinde5787 6 днів тому +8

    लंखे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @surajpatil4299
    @surajpatil4299 6 днів тому +4

    🔥🔥🔥🔥🔥

  • @1nath712
    @1nath712 5 днів тому

    खासदार साहेबच हे भाषण नाही तर ही शपथ आहे, ती पण ते वाचून दाखवत आहे, लोकांना वाटलं साहेबांनी शब्द पूर्ण केला आणि लोक वेडी झाली.

  • @ravirajphapale337
    @ravirajphapale337 6 днів тому +1

    😊निलेश लंकेचा विजय म्हणजे मतदाराचा खरा विजय पहायला मिळाला ,मतदारांवर विजय अवलंबून असतो 🎉

  • @HIND251
    @HIND251 6 днів тому +3

    कशाला लंके येत नाही तर करू नको.मराठी आपली चांगली

  • @Action....6673
    @Action....6673 6 днів тому +4

    😂😂 path karun kon pn boltay

    • @suhassuryawanshi1831
      @suhassuryawanshi1831 6 днів тому +1

      tu bol mag

    • @catstories392
      @catstories392 6 днів тому

      Asach shikav lagal amha sagalyanna
      Well 👍👍

    • @ppatil1000
      @ppatil1000 6 днів тому

      मराठी नीट लिही आधी अंध भक्त

  • @kishangangaram7083
    @kishangangaram7083 6 днів тому

    मा. खासदार Dr निलेश लंके साहेब आपण अतिशय सुंदर अशा इंग्लिश मध्ये शपत घेऊन मी काय कमी नाही शुभेच्छा

  • @MAHENDRA8551
    @MAHENDRA8551 6 днів тому +1

    याला म्हणायचं वाचपा काढणे डायरेक्ट लोकसभेत इंग्लिश मधून शपथ घेतली

  • @manoharshinde8871
    @manoharshinde8871 6 днів тому

    राम कृष्ण हरी.. एक नंबर साहेब 🙏

  • @michealborde4300
    @michealborde4300 6 днів тому

    कोनी व्यक्ती आईच्या पोटातून शिकुन येत नाही..... फार सुंदर साहेब खूप खूप अभिनंदन

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 6 днів тому +1

    राणे यांनी ईंग्रजी लक्षात ठेवावी ❤❤🎉🎉

  • @changadeopagar8048
    @changadeopagar8048 6 днів тому

    .निलेश लंके आपण मराठीतून शपथ घेतली धन्यवाद ,!!! कॉलर ताठ आणि रामकृष्ण हरी..👃👃🌷🌷 पण ...

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 6 днів тому

    जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी हे इंग्रजी बरोबर... अगदी मनाला भावलं..... अभिनंदन..... सातारा.

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 6 днів тому

    वा लंके साहेब खूप छान जिरावली.वरून राम कृष्ण हरी
    खरेच दिल्ली पर्यंत वाजवली तुतारी.

  • @yogeshsonawane4023
    @yogeshsonawane4023 6 днів тому

    जय हरी माऊली लंके साहेब अप्रतिम 💐 👏

  • @rajendrakale325
    @rajendrakale325 6 днів тому

    धन शक्ती च्या विरोधात जनशक्तीचा विजय झाला.आपल्या जिवाची पर्वा न करणारा सतत जनतेसाठी काम करणारा नेता म्हणजे निलेश लंके साहेब.यांना मानाचा मुजरा

  • @hanumansangale
    @hanumansangale 6 днів тому

    इंग्रजी मराठी मधून लिहून आणली होती.त्यामुळे सोप झालं वाचायला पण शेवट राम कृष्ण हरी ने केला मला त्या बद्दल त्यांचा अभिमान वाटला...

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 6 днів тому

    एक नंबर 👌 जय हिंद ,जय महाराष्ट्र, जय रामकृष्ण हरी 🙏

  • @priyankanasre679
    @priyankanasre679 6 днів тому

    क्या बात.. क्या बात... क्या बात... अशक्य हे काहीच.. Proud of you sir..

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 3 дні тому

    भौतिक सूखा पेक्षा नैसर्गिक सूख हे मनुष्याच्या हिताचे असते....,

  • @VilasPatole-vi7yl
    @VilasPatole-vi7yl 6 днів тому +1

    Good efforts , congratulations.

  • @abdulqayumnarwade9800
    @abdulqayumnarwade9800 6 днів тому

    This is best reply to Mr Sujay Vikhe

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 6 днів тому

    Ram Krishna Hari.. Ek number.. Karun dakhavla.. Manla tumhala.. Jay Maharashtra..

  • @pareshbute4009
    @pareshbute4009 6 днів тому +2

    रामकृष्ण हरी❤🎉

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 6 днів тому +1

    सर्व नवनिर्वाचित मा.खासदाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....🇮🇳🙏🇮🇳