जावाई जोरात सीजन 2 || एका एकाची काकडीच 👊💪नारीशक्ती 💪🧚

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 123

  • @deepakshinde7256
    @deepakshinde7256 Рік тому +1

    युवराज भाऊ भाऊ खुप ् छान 👍👌🔥🔥🔥🔥🔥🤙

  • @satishshinde4193
    @satishshinde4193 Рік тому +1

    खरच नाद खुळा एपिसोड आहे

  • @babantekane6277
    @babantekane6277 Рік тому +1

    Mast Aahe sar

  • @sachindhavse13
    @sachindhavse13 Рік тому +1

    ❤❤❤❤❤🎉

  • @dailyfactsvideos819
    @dailyfactsvideos819 Рік тому +1

    ❤️❤️🙏🙌✌️👌👌

  • @cute_si_smile_19
    @cute_si_smile_19 Рік тому +2

    Super promo

  • @rajudhawade7108
    @rajudhawade7108 Рік тому +1

    खुप सुंदर युवराज भाऊ

  • @moinsayyad5984
    @moinsayyad5984 Рік тому +1

    छान आमृत दाजी

  • @akashwanave4863
    @akashwanave4863 Рік тому +1

    Ekch nb yuvraj bhau late pn theth💐💐💐

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Рік тому +1

    खूप छान सर लवकर भाग टाकत जा पुढील वाटचलीस शुभेच्छा

  • @dailyfactsvideos819
    @dailyfactsvideos819 Рік тому +1

    तुमचा नाद नाहीं सर 😇😘✌️✌️

  • @rajusayyad7611
    @rajusayyad7611 Рік тому +2

    Supar ahe raje

  • @somnathhambirraw8690
    @somnathhambirraw8690 Рік тому +2

    सुपर👍

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Рік тому +2

    🔥🔥🔥🔥

  • @sandhyakakade7019
    @sandhyakakade7019 Рік тому +2

    खूप खूप छान👍👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद मॅडम आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @samadhan4282
    @samadhan4282 Рік тому +2

    खुप छान भाग टाकला राव आपीसोड कधी टाकता राव

  • @ganeshahire4709
    @ganeshahire4709 Рік тому +2

    Bhau s2 band karu naka 🙏🙏🙏

  • @omkarkhamkar2121
    @omkarkhamkar2121 Рік тому +2

    Khup Chan

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @pundlikdadajilandge3965
    @pundlikdadajilandge3965 Рік тому +2

    खूप दिवसांनी भाऊ

  • @np_patil_dairy_farm
    @np_patil_dairy_farm Рік тому +1

    कांद्याच्या महागाई व स्वस्त वर खूप भारी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा सर शेतकऱ्यांवर भाष्य करणारे केला आहे आज बघितला मी एपिसोड खूपच मस्त एपिसोड बनवलाय सर

  • @samadhanpatil2517
    @samadhanpatil2517 Рік тому +2

    सुपर

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Рік тому +1

    युवराज भाऊ ईपीसोडला ह्या वेळेस फार उशीर झाला तरीही लय 👌 भारी

  • @cute_si_smile_19
    @cute_si_smile_19 Рік тому +2

    NAD khula promo

  • @omkarkhamkar2121
    @omkarkhamkar2121 Рік тому +3

    Kadakkk

  • @bantyawandhare6155
    @bantyawandhare6155 Рік тому +3

    अमृतराजे आजबे 🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️🔥🔥🔥🔥🔥👌

  • @Anuatul5599
    @Anuatul5599 Рік тому +2

    Yuvraj sir बऱ्याच दिवसातून आले....👍

  • @laxmanrananaware2766
    @laxmanrananaware2766 Рік тому +2

    Hello

  • @skfilmspune1217
    @skfilmspune1217 Рік тому +1

    खूपच छान एपिसोड बनवलेला आहे यातून आपण जो संदेश दिलेला आहे तो संदेश अतिशय महत्त्वाचा व समाज उपयोगी आहे आशा करतो की असेच नवनवीन व्हिडिओ व मनोरंजन बरोबर सामाजिक उपक्रम सामाजिक संदेश देणारे एपिसोड तुम्ही बनवा धन्यवाद आपला श्री सचिन काटकर कलाकार

    • @PrashantKumavat-ts2zj
      @PrashantKumavat-ts2zj Рік тому

      खूपच छान एपिसोड बनवलेला आहे यातून आपण जो संदेश दिलेला आहे तो संदेश अतिशय महत्त्वाचा व समाज उपयोगी आहे आशा करतो की असेच

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @amolthombe2880
    @amolthombe2880 Рік тому +2

    लवकर सुरू करा

  • @pandughule5141
    @pandughule5141 Рік тому +3

    अप्रतिम अभिनय आहे आणि तुम्ही सत्य घटनेवर एपिसोड
    लवकर टाकत चला

  • @santoshgaikwad5863
    @santoshgaikwad5863 Рік тому +3

    Kadak yuva

  • @abhijeetsapkal9779
    @abhijeetsapkal9779 Рік тому +2

    पुढील वाटचलीसाठी अभिनंदन

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 Рік тому +2

    लक्ष्याची गंमत लयी दिवस झाले पाहीली नाही राव लक्ष्याला पहिलं बघायचं राव

  • @cute_si_smile_19
    @cute_si_smile_19 Рік тому +2

    Yu

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Рік тому +2

    लय.दिवसानी.एपिसोड टाकला.युवराज भाऊ.

  • @ashoktilekar5007
    @ashoktilekar5007 Рік тому +1

    Atashi zop zaali watay

  • @dnyaneshwarkamble7235
    @dnyaneshwarkamble7235 Рік тому +1

    आमचा युवराज भाऊ एक नंबर अभिनय 👌🏻👌🏻🌹

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @dipakhirave4218
    @dipakhirave4218 Рік тому +2

    Majja aali

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏

  • @santoshgaikwad5938
    @santoshgaikwad5938 Рік тому +1

    Sir kadhi taknar ahe episode

  • @sandeepjagtap5521
    @sandeepjagtap5521 Рік тому +1

    Mast

  • @yogeshkokane1522
    @yogeshkokane1522 Рік тому +2

    कधी पासुन सुरू होणार आहे?

  • @ganeshghotekar5276
    @ganeshghotekar5276 Рік тому +2

    केव्हा टाकणार आहे भाग

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck Рік тому +2

    Sari ahe ka i love you janu

  • @amolnithale421
    @amolnithale421 Рік тому +2

    सर सरी ला पण घ्या यामध्ये खूप मज्जा येईल

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Рік тому +2

    तुम्ही आठ आठ दिवसाला भाग टाका

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Рік тому +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️

  • @akshaylabade1018
    @akshaylabade1018 Рік тому +2

    सरी la bolava parat please

  • @Sunil-fg4nh
    @Sunil-fg4nh Рік тому +1

    युवराज भाऊ सरी कुठे आहे

  • @anandborade9243
    @anandborade9243 Рік тому +2

    स्वागतम्,युवराज कुमार तुमच्या नवीन व्हिडिओची आम्ही वाटच पाहत होतो खुपच आतुरतेने, प्रोमो तर छान आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @rajeshkadam6754
    @rajeshkadam6754 Рік тому +3

    Weting

  • @prabhakarhawale7878
    @prabhakarhawale7878 Рік тому +2

    लवकरच चालू करा

    • @prabhakarhawale7878
      @prabhakarhawale7878 Рік тому

      नमस्कार, युवराज सर

    • @prabhakarhawale7878
      @prabhakarhawale7878 Рік тому

      मला तुमचं कॅरेक्टर खूप खूप आवडतं

  • @dattupichad6303
    @dattupichad6303 Рік тому +2

    Kiti no cha promo aahe ha.madhi lay gyap dila tumhi raw.aata parat pahilya pasun chek karava lagel na.

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 Рік тому +2

    काय राव किती दिवसानी भाग टाकला राव तुम्ही

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏

  • @chandrakantbhadre3509
    @chandrakantbhadre3509 Рік тому +1

    Thank you 🙏 🙏🙏

  • @ramharigodhade4768
    @ramharigodhade4768 Рік тому +8

    युवराज भाऊ खूप उशीर झाला, पण नादच खुळा केला 🙏

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @vinodnandurge9433
    @vinodnandurge9433 Рік тому +2

    Only yuvraj bhau❤

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏

  • @Bhausahebkhedkar255
    @Bhausahebkhedkar255 Рік тому +2

    Youraj sir tumhi nemke kuthe rhata.Shrigonda ka dusrikade

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      पुणेः

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @vijaypawar6119
    @vijaypawar6119 Рік тому +2

    सरीचा भाग लवकर येउदे भाग 33
    सरी आणि बबड्याचा लग्नानंतर काय झाले तेचा भाग आला नाही सरीला आबा लग्नातून घरी घेऊन गेले नंतर काय झाले

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 Рік тому +2

    Saheb khut gayab ahe.

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @mohankachare9993
    @mohankachare9993 Рік тому +3

    लय दिवसात नसर भागग टाकलेला आहे व्हिडिओ सुरू ठेवा ना

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 Рік тому +2

    आमचे जानी दोस्त युवराज कुमार जाधव ❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @swapnilbagalblogs1784
    @swapnilbagalblogs1784 Рік тому +3

    सीजन टू घेऊन आल्याबद्दल अभिनंदन सर 💐 पुढील वाटचालीस ऑल टीम हार्दिक शुभेच्छा...💐👏👍🥰

  • @bandukhandekar1846
    @bandukhandekar1846 Рік тому +2

    आठवड्यातून एक एपिसोड टाका

  • @gajananshinde7520
    @gajananshinde7520 Рік тому +3

    Congratulations sir best of luck

  • @anant5478
    @anant5478 Рік тому +1

    Sir खूप वाट बघितली सर्व भाग 4 वेळेस पाहून झाले एक नंबर काम आहे सर

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @गोकुळकांदे

    लय दिवसान भाग टाकू राहिले

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 Рік тому +3

    काय सर लक्ष्याच नाव घेतलं तर मला लाईक नाही केले

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 Рік тому +16

    खुप दिवसांनी आले संर ,आपले प्रत्येक एपिसोड चांगलेच असतात.एकच नंबर 🔥🔥🔥

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏

  • @avishkardhole2866
    @avishkardhole2866 Рік тому +2

    ♥️♥️♥️♥️💘💘💘💘💘💘🎉♥️🎉♥️🎉♥️🎉♥️🎉🎉♥️🎉♥️♥️🎉♥️🎉♥️🎉♥️🎉🎉♥️🎉♥️♥️🎉♥️

  • @aargaming786
    @aargaming786 Рік тому +3

    Lavkar chalu kara

  • @mahendracr2
    @mahendracr2 Рік тому +2

    Congratulations

  • @rajumorerashin
    @rajumorerashin Рік тому +2

    खूप दिवसांनी एपिसोड आला आहे .आम्ही खूप अतुरतेने वाट पाहत होतो. पुन्हा एकदा बबड्या आणी सरी ची डियाशिग् एंट्री बघायला मिळेल .

  • @anilghodke5178
    @anilghodke5178 Рік тому +1

    खूप छान पुढील भाग लवकर लवकर टाका सर

  • @shahajithombare4629
    @shahajithombare4629 Рік тому +4

    युवराज भाऊ लवकर ऐपिसोड टाका आम्ही वाट पाहतोय

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @kavitadhobale4756
    @kavitadhobale4756 Рік тому +5

    गावा गावत अश्या मुली तयार झाल्या ना तर काही प्रॉब्लेमच येणार नाही पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी बंद पडेल अशी कल्पना आणून बघा डोक्यात लई भारी वाटेल आणि आपल्या मुली , सुना पण सुरक्षित राहतील .. एपिसोड खुप खुप छान नवीन नवीन संकल्पना घेऊन येता तुम्ही युवराज सर 👍👍👍

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck Рік тому +3

    Is episode ki sari ladki ko aunty bhabhi sister heroine saglya I love you janu

  • @harshadkhopade2863
    @harshadkhopade2863 Рік тому +2

    आम्ही वाट बगू दादा

  • @rahulpalve6690
    @rahulpalve6690 Рік тому +2

    भाऊ आत परत भाग बंद करु नका

  • @bhimkediwane889
    @bhimkediwane889 Рік тому +2

    Sir me ya series chi kiti wat baght hoto.ata lavkr episode yeuda..

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️असेच प्रेम राहू द्या ❤️ 🙏

  • @jdofficial1180
    @jdofficial1180 Рік тому +1

    खुप दिवसानी नवीन वीडियो येतोय लवकर येवुद्या आतुरतेनी वाट पाहत आहे

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा

  • @gorkshnathchandane8081
    @gorkshnathchandane8081 Рік тому +6

    सर लवकर पूर्ण भाग टाका आतुरतेने वाट पाहत आहे

  • @babantekane6277
    @babantekane6277 Рік тому +2

    😃😃😁👌👍🖕

  • @sachinchavan2690
    @sachinchavan2690 Рік тому +2

    लवकर एपिसोड दावत जावा

  • @manoharkhairnar7789
    @manoharkhairnar7789 Рік тому +2

    Congratulations

  • @saurabhpawar2356
    @saurabhpawar2356 Рік тому +2

    Kadak youraj dada

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि तुमच्या
      मित्रांना नक्की पाठवा