Supriya Sule: "दारु बंदी, पिकाला हमीभाव"; भर सभेत आजींनी मांडले मुद्दे; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला मेळाव्याचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले होते. या सभेत सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना एका आजींनी काही मुद्दे मांडले. "१५०० रुपये नाही मिळाले तरी चालतील पण पिकाला हमीभाव द्या", असं यावेळी आजी म्हणाल्या.
    #loksatta #supriyasulefc #ladkibahin #sharadpawar #jalgaon #vidhansabhaelection2024 #maharashtranews #baramati
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 249

  • @Atharvdeore8724
    @Atharvdeore8724 Місяць тому +5

    सुप्रिया आजी आगे बढो हम तुम्हारे साथ हय

  • @Minashelke-k5c
    @Minashelke-k5c 2 місяці тому +1

    बरोबर आहे आजी तू बोलन 👌

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 5 місяців тому +7

    आजीचे बोलणे बरोबर आहे 🙏

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 місяців тому +7

    सुप्रिया ताई तुमच्या काळात किती भाऊ होता तेव्हा आता मोठ्याने सांगतात

  • @ambadasware9468
    @ambadasware9468 5 місяців тому +76

    आपले वडील केंद्रात कृषी मंत्री असताना हमी भावाबद्दल कायदा का केला नाही ते जनतेला आधी सांगा आता.विरोधी पक्षात असल्याने हे चालू आहे एक्स एड वारे

  • @tkva463
    @tkva463 5 місяців тому

    ताई तुमच्या काळात कापूस, सोयाबीनला जसा भाव होता तसा भाव द्या असे माऊली सांगताहेत!

  • @ankushbhalerao7062
    @ankushbhalerao7062 5 місяців тому +4

    हमी भाव तर मिळत नाही तर कमीत कमी कर्जं मापी झाली पाहिजे
    ज्याला शेती नाही त्याला पंद्रासे रुपय दिले तरी चालेल आहे त्याला कर्ज माफी हमी भाव पहिजे

  • @ranjanajambhure5161
    @ranjanajambhure5161 2 місяці тому +5

    सुळे ताई भाषण छान देतात

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 5 місяців тому +11

    राष्ट्रवादी शिवसेना कोंग्रेसचे सरकार होते तेव्हा तुमच्या सरकारने दारू
    घरोघरी पाठवून दारू दुकान पुढे रांगा लावून विकली तेव्हा काय सुप्रिया झोप चालू होती का आता जाग आली वाटत

  • @Savle-zq9tw
    @Savle-zq9tw 5 місяців тому +43

    ताई सत्तेत होते तेव्हा तुम्ही भाव सोडा काहीतरी दिला का

  • @KumudiniGhorpade-k2l
    @KumudiniGhorpade-k2l 5 місяців тому +1

    बरोबर आहे

  • @vilashkhansole3600
    @vilashkhansole3600 5 місяців тому

    खुप छान ताई साहेब

  • @सोनवणेशंकर
    @सोनवणेशंकर 5 місяців тому +9

    सुप्रिया ताई तुम्हाला मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 5 місяців тому +20

    ही पण एक नंबरची भांमटी आहे फक्त गोड बोलून फसते हीचा बाप किती वर्षे मुख्य मंत्री होता कृषी मंत्री होत तेव्हा कोणते दिवे लावले होते

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 5 місяців тому +7

    राजकारण करणार्या लोकांना आपल्या शेती बटाईने द्यावा

  • @ankushlipanetelars4847
    @ankushlipanetelars4847 5 місяців тому +50

    तुम्ही शेतकऱ्याला भाव देणारे ताईसाहेब हिम्मत लगती शेतकरी संघ लढाईची तुम्ही काय करणार शेतकऱ्याचे मनोगत काय माहिती शेतकरी काय करतो म्हणून तुम्हाला फक्त आई तर खायला कधी

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 5 місяців тому +14

      तिला माहीत नाही पण आज जे 5/6 पटीने शेतकर्याचे ऊत्पन्न वाढले ,तिच्या बापाच्या कामामुळे,बोल भिडु या भाजप चॅनलवर शेतकर्यांसाठी
      पवार साहेबने काय केले हा विडेओ सर्च कर?

    • @MukindaTonde
      @MukindaTonde 5 місяців тому

      P00000400 00000000000000🎉😮4i😮😊😊000😢❤😊0000000000000000000000000000000000,X55​@@udaypawar1134

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 5 місяців тому +1

      यांनी काय दिवे लावले ते सांगा.मगफडफड करा.

    • @DevindraBirajdar-rl2ej
      @DevindraBirajdar-rl2ej 5 місяців тому

      😮😮😮😮​@@udaypawar1134

    • @RaviSahrnagat
      @RaviSahrnagat 5 місяців тому

      या🎉😮🎉😂😂😂❤
      😊😊😅😊​@@sharadkhairnar9737

  • @bhauraopawar9691
    @bhauraopawar9691 2 місяці тому

    सुप्रिया ताई तुम्ही माझी आत्याबाई आहे मी एक तुमचा भाचा म्हणून बोलतो की भाऊराव पवार मी बनसोडे साहेबाचा कट्टर समरत आहे माझं गाव जिरगा तालुका जळकोट जिल्हा लातूर

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 5 місяців тому +33

    करोना काळात हिच्या सरकारने दारु दुकानदारांना करात सूट दिली होती हे विसरल्या का.
    आणि एवढीच शेतकऱ्यांच्या विषयी कळकळ आहे तर दे आताच हमी भाव.
    माझे सरकार आले तर मी हा भाव देणार.
    ही नुसती नौटंकी किती दिवस करणार.
    केंद्रात सत्ता आली नाही यांचे दुःख झाले आहे का

    • @KaranMunde-y7k
      @KaranMunde-y7k 5 місяців тому +1

      Correct 💯

    • @prashantnirmale7769
      @prashantnirmale7769 5 місяців тому

      मग आता राज्यात आणि केंद्रात तुझ्या बापाचं सरकार आहे दे की मग भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला. दर द्यायला काय हात झवलं व्हय तुझं आणि तुझ्या सरकारचं भुरट्या कशाला बोंबालतूय उगाच. शेतकऱ्याचं जळतय त्याला कळतंय तु कशाला उपटायला इकडं बोलतोय का हांडग्या

    • @gajanansonune3538
      @gajanansonune3538 5 місяців тому

      Carykat

  • @ashokpanchal8922
    @ashokpanchal8922 5 місяців тому +20

    नका घेऊ 1500रूपये ठरवताना गरज आहे सुप्रिया सुळे यांनी खासदार पगार घेऊन नये

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 5 місяців тому +1

    आजीच खुप हुशार आहे

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 5 місяців тому +3

    ही बाई खूप हुशार आहे

  • @shashikantshirke575
    @shashikantshirke575 5 місяців тому +2

    हमी भावाची परपड कोणी केली ते सांगा आगोदर ताई याच मास्टर माईंड कोण। बोलवता धनी कोण 😊😊

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 5 місяців тому +1

    ताई साहेब. दारू बंद होत नाही. कारण सरकारला.दास्त उत्पन्न आसते ... त्यामुळे सरकार दारू बंद होत नाही

  • @ambadassaindre9393
    @ambadassaindre9393 2 місяці тому

    आरक्षण द्या ताई फक्त आता ओबीसी समाजाला ❤❤❤

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 5 місяців тому +8

    सुप्रिया ताई 2012चा चेक आतापर्यंत मिळाला नाही दोन चेक दिले घरकुल अर्धवट राहिले भूमिहीन अहो शेतमजूर अहो

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 5 місяців тому +1

    खरंच शेतकऱ्यानं कष्टाने पिकवलेल्या मालाला भर भक्कम हमी भाव द्या मग काय गरज नाय कुणाच्या मदतीची

  • @MangalTate-o6w
    @MangalTate-o6w 2 місяці тому

    मी सातारा जिल्हा तालुका कराड मधिल तारुख गावची रहिवासी आहे तरी मला लाकडी बहिणचे एकही हापता आलेलानाही तरी मी कोनत्या ही सरकारी ऐजनेचा लाभ घेतला नाही तरी मला लाकडी बहिणचे एकही हापता आले नाही तरी माझे पैसे जमा करा ही विनंती

  • @balasahebgawade1234
    @balasahebgawade1234 5 місяців тому +15

    दारू बंदी झाल्यावर यांचे कार्यकर्ते कुठं जाणार ,भाषण करून मागणी नको तुमचे सरकार आल्यावर किती भाव देणार ते सांगा

    • @JayShivraj09
      @JayShivraj09 5 місяців тому

      😂tech na yancha Kay ghari stock asel baki bevdyani Kay karycha😂😂😂

  • @VasantShewale-s1u
    @VasantShewale-s1u 5 місяців тому +16

    हा ताईचा चमचा मुद्दम जाणुन बोलत आहे आरे यांच्या पत्नीने लाडकी बहिण फार्म भरला आहे

  • @ParjaktaAmbekar
    @ParjaktaAmbekar 2 місяці тому

    छान

  • @तुकारामशिदे-र1ष

    ताईसाहेब आपले बापू केंद्रीय कृषिमंत्री होते तेव्हा बाहेर देशातून साखर आयात करायची ज्याला कर नाही तर दर कशाचा शब्द आपलाच आहे ना मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेत जाहीर पाठिंबा द्या कापूस आणि उडीद आणि मूग काढू नका आम्हाला सगळं माहित आहे सगळी राख लावली आपल्या बापून

  • @ajaypatil338
    @ajaypatil338 5 місяців тому +2

    शेतकरी काय बोलतो ते पण कळत नाही आणि शेतकरी काय करणार हिला . आता मुद्दा मांडणार आहे 15 वर्षे काय केले.आणि त्या देवकर आप्पा कीती घरकुल घोटाळा केला ते पण विचारा

  • @msrinivas8687
    @msrinivas8687 4 місяці тому +3

    Supar.boli

  • @kiranchaudhari6565
    @kiranchaudhari6565 5 місяців тому +2

    आजीचे वय 65 वर्षाच्या जास्त असल्यामुळे तसेही तिला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही .

  • @tusharchinchkar1773
    @tusharchinchkar1773 5 місяців тому +2

    ज्या महिला शेतकरी वर्गातील नाहीत त्यांना १५००|-लाखमोलाचे वाटतात समाजात
    १) सर्वासामान्य वर्ग
    २)शेतकरी वर्ग
    ३मध्यम वर्ग
    ४)श्रीमंत वर्ग
    अशी रचना असून असे शेतकरी पिकाचा भाव मागत असून तुम्ही खासदार असून त्यांच्या तोंडुन पंधराशे रुपयाचे राजकारण करता
    पंधराशे रुपये ही योजना=सर्वासामान्य वर्ग
    नमो योजना=शेतकरी वर्ग
    पंधराशे ही सर्वासामान्याची लाडकी बहीण योजना आहे
    तुम्ही खासदार आहात तर केंद्र सरकार मध्ये प्रश्न मांडाणा येथे राजकारण करु नका

  • @rajeshmhamunkar287
    @rajeshmhamunkar287 5 місяців тому

    पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @sandipthore5447
    @sandipthore5447 5 місяців тому +2

    वांगे पिकाची माहिती दे बाई...कोटीत खेळतील लोक,,,

  • @nilkanthbhoyar3073
    @nilkanthbhoyar3073 5 місяців тому +1

    ताई इन्कम टॅक्स भरणारे वाले जे लोकं आहेत त्यांना काही मिळत नाही . आम्ही लोक टॅक्स देतात , त्या मुळे पुर्ण देशात शिक्षण फ्री करा. हि विनंती

  • @बापहैहमतुम्हारे

    महाराष्ट्रात दारू बंद झालीच पाहिजे

  • @Madhav_Waghmare_official
    @Madhav_Waghmare_official 4 місяці тому

    महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री .आणि केंद्रात कृषिमंत्री असतानाभाव कधी वाढला नाहीच

  • @nanasonikam1748
    @nanasonikam1748 5 місяців тому +12

    तुम्ही काय हमी भाव देणार😢😢😢😢

  • @shashikantshirke575
    @shashikantshirke575 5 місяців тому +8

    दारुचे कारखाने कोनाचे आहेत ते सांगा आगोदर ताई 😂😅😢😊

  • @savitanaik689
    @savitanaik689 5 місяців тому +2

    सुप्रिया सुळे यांनी तिला खाली येऊन विचारावे.

  • @krushnavasave5350
    @krushnavasave5350 5 місяців тому +2

    द्या ताई द्या आजीने मागणी केली आहे

  • @RohidasMisal-w6k
    @RohidasMisal-w6k 5 місяців тому

    सुप्रिया सुप्रिया ताई तुमच सरकार आसतांनी तुम्ही कीती भाव दिला शेतीमालाला ते सांगा

  • @patilpvprabhakar3875
    @patilpvprabhakar3875 5 місяців тому +2

    तुम्हीं शेतकरी च्या शेती मालाला हामी भाव 12000कपाशी आणि सोयाबीन ला 10000भाव द्या तुम्हीं मंत्री करून दाखवा

  • @aruntangade1468
    @aruntangade1468 5 місяців тому

    आपले वडील कृषी मंत्री असताना कीती शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट केली याच उत्तर द्या

  • @balajimarkunde4326
    @balajimarkunde4326 5 місяців тому +1

    हिच्या हातात आहे भाव देण्याचे हिच्या शेतात वांगे पिकतात आ आपले वडील कृषी मंत्री होते त्यांनी काय भाव दिला हे पहा निवडणुकीनंतर ही बाई तोंड दाखवा

  • @PoojaSargar-g8p
    @PoojaSargar-g8p 5 місяців тому

    आजी बरोबर आहे

  • @dnyaneshwarsonavane5563
    @dnyaneshwarsonavane5563 5 місяців тому +3

    कानपूर लाईन. आत्ता बिघडली. इक्कैला येत नाही.

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 5 місяців тому +2

    बापाने हमी भाव का ठरविला नाही .

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 5 місяців тому +8

    सोयाबीन भाववाढ विस हजार रुपये पाहिजे मग सोयाबीनच्या भाकरी बनवले तर भाव मिळाला पाहिजे 😂😂

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 місяців тому

      Aajila, 1000,rs, bhetale, bas, sule, chi, chamachi, आजी,

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 5 місяців тому +11

    कृपया मतदारांनी सुप्रियाला दारूबंदीची हात घालू नये कारण तिला दारू पिले सभास करता येत नाही दारूबंदी नको सुप्रिया तू लोकांना सांग मी कशी पिणार

  • @पिन्टुगालटगालट-च1ट

    जी मतारी पाहिली स्वतःसाठी पाहते ती म्हातारी भाषण करते सोयाबीन कापसाचा भाव ते स्वतःसाठी करते म्हणते लाडके बहिणीचे पैसे नको आम्हाला पण काही गोरगरीब कागदावर भिजणारे बाळा प्लास्टिक विझणार यांचा विचार काय

  • @सोनवणेशंकर
    @सोनवणेशंकर 5 місяців тому +2

    शरद पवार यांनी नाही दिल्यास योजना

  • @PANDURANGSHALAR
    @PANDURANGSHALAR 5 місяців тому +7

    दारूच्या कंपन्यां यांच्याच आहे त्यांना सांगून उपयोग होणार नाही

  • @Savle-zq9tw
    @Savle-zq9tw 5 місяців тому +4

    मराठीत बोलली ती आजी आणि ताईला काहीच समजल नाही

  • @hanumanshinde2594
    @hanumanshinde2594 5 місяців тому +4

    Super

  • @AD-bs1rl
    @AD-bs1rl 5 місяців тому

    😂😂😂😂बर बस करा ताई तुमची पोट बरलेत आज तुम्ही महाविकास आघाडी सत्तेत आलात तर सर्व महाराष्ट्र पुन्हा मागे नेऊन भीक मागायला लावसल

  • @HiralalPawara-o4m
    @HiralalPawara-o4m 2 місяці тому

    जेचा कडे शेती आहे तंना काय माहीत १५००रूपैय किंमत काय आहे गरीबाला विचारू बगा

  • @satishgavit1812
    @satishgavit1812 4 місяці тому

    दारू आणि शेती चा काय संबध,,,, ज्याना शेती त्याना काय, हया आजिला नको आहे,,, तर नका घेउ

  • @shantipatil6
    @shantipatil6 5 місяців тому +1

    तुमचे वडील सत्तेवर होते तेव्हा तुम्ही काय काय केले हे सांगा ना अपल ठेवायचं झाकून अन8 दुसऱ्याचे ....... वाकून

  • @ruchadeulkar8848
    @ruchadeulkar8848 5 місяців тому +8

    या अल्पभूधारक शेतकरी आहे यांचे वडील मुख्यमंत्री असल्या पासून ही लाडकी मुलगी योजना घेतीये त्या मावशी काय बोलतात हे पण कळत नाही हीला .चालली लोकांचे प्रश्न सोडवायला

  • @GeetaAhuja-z8l
    @GeetaAhuja-z8l 5 місяців тому +2

    Compassionate priyanka rahul gandhi can save us frm poverty corruption criminality inflation inequality injustice illiteracy adversity unemployment

  • @randrakadam721
    @randrakadam721 5 місяців тому

    इव्हेंट करण्यात वडिलांच्या एक पाऊल पुढे आहे लेक

  • @rameshpawar50
    @rameshpawar50 5 місяців тому

    सुप्रियाताई वांगी लावाय सांगा भाव चांगला मिळेल करोडपती होतील

  • @SatishTayde-fq8eo
    @SatishTayde-fq8eo 3 місяці тому

    काही प्रत्येक गावागावात दारूबंदी करा

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 3 місяці тому

    तुमच्या माऊलीने पण फॉर्म भरलेत ना पैसे घेतातच मग कशाला उगाच हे करतात लोक करतात पैसे की फॉर्म भरलेत ना दीड दीड हजार 750 रुपये घेतले ना कोणी दिले का आज पर्यंत पैसे तरी कोणी दिले का कोणाला

  • @RamdasBhukan
    @RamdasBhukan 3 місяці тому

    बरोबर आहे आधी दारू बंद करा

  • @Shreyash_OP
    @Shreyash_OP 5 місяців тому

    आजीबाई ताईकडून वांगी पिक घ्यायला शिका.

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 5 місяців тому

    ही सुप्रिया ताई पण फक्त बोलबच्चन वाली आहे बापसे बेटी सवाई आहे ही पण

  • @Yat122
    @Yat122 5 місяців тому +8

    शेतकऱ्यांची भाषा कळत नाही ,सर्वात श्रीमंत राजकारणी आहे सुप्रिया सुळे काय प्रश्न सोडविणार शेतकऱ्यांचे....

  • @SharadPeharkar
    @SharadPeharkar 5 місяців тому

    जे सत्तेत असतांना काही करू शेकले नाहीत ते ज्ञान पाझाळायला निघालेत

  • @GeetaAhuja-z8l
    @GeetaAhuja-z8l 5 місяців тому +2

    Literate intellectual messiah congressi in every state for truth peace unity Justice Literacy honesty safety development employment opportunity

  • @meghabhendarkar2892
    @meghabhendarkar2892 2 місяці тому

    फक्त आश्वासने देतात बाकी काहीही करत नाही फक्त वोटिंग साठी तू दुसऱ्या धर्मात जाऊन दुसऱ्या धर्माचा सहारा घेत आहे पण पुढची गोष्ट त्यांनी लक्षात घेत नाही आहे एक पाकिस्तान झाला आहे भारतातून दुसरा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही आपल्याला धर्माची काही जातीपाती मध्ये वाट गेलेलो नाहीये परंतु आपल्याला हिंदू धर्म महत्त्वाचा आहे अशा लोकांच्या मागे लागलो तर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही

  • @hansrajmishra958
    @hansrajmishra958 5 місяців тому

    ही मंडळी शेकड्यात भाव देत आली। आता हजारात तरी केन्द्र देते। लोकसभेत भाषण ठोकून काय?

  • @RamdasBhukan
    @RamdasBhukan 3 місяці тому

    तुम्ही विशय बदलला दारू बंद करा त्याच्या पिकाच काय करायचे

  • @srbiradar7168
    @srbiradar7168 5 місяців тому

    सुप्रिया ताई किती वर्षापासून खाजदार मंत्री होता तेव्हातरी काय केलं शेतकरयासाठी नूसते आसली पोस्टरबाजी करून काय ऊपयोग

  • @vishwanathmore4910
    @vishwanathmore4910 4 місяці тому

    छान अप्रतिम भाषण

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 5 місяців тому

    दारूबंदी केल्यावर मी भाषणं कशी करणार

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 3 місяці тому

    तुमची माऊली अशी म्हणते मग तुमच्या माऊलीने फॉर्म भरलेत ना दीड दीड हजार रुपयांचे घेतलेत ना पैसे मग तुम्ही का नाही कोणाला दिला द्या ना मग 50 50 हजार रुपये द्या गोरगरिबांना करा माघारी स्वस्त बघूया कोण काय करतोय ते पर्यंत एवढे आले निवडून तर कोणी पैसे कोणाला दिले नाही

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 5 місяців тому

    एवढी वर्षे तुझं सरकार काय उपटत होतं का? पळाटी हो..😂

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 5 місяців тому

    ताई तुमचे वडील सरकार मध्ये असताना तुम्ही काय विटू दांडी खेळत होतात का ताई .हे बोलण्याचा खेळ करू नका .

  • @RameshwarTure-f6l
    @RameshwarTure-f6l 5 місяців тому

    बस‌ करा ताई तुम्ही कोनी काही देणार नाही

  • @ujanmali3994
    @ujanmali3994 5 місяців тому

    या बाईला भाषा कळत नाही...आणि ही नेता आहे....😅

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 3 місяці тому

    का नाही एवढी वर्षे सरकारने दारू बंद केली का नाही गुटखा तंबाखू या चारी से का नाही बंद केले का भारतात आणलं सगळ्या दारू बिरू हांडे बंद करून टाका ना बघूया मग

  • @babasahebbudhwant6905
    @babasahebbudhwant6905 5 місяців тому

    ताई याना शिकवा वांग्याचे पिकाचे चाळीस लाख कसे होतात

  • @RajendraNarute-g5c
    @RajendraNarute-g5c 3 місяці тому

    ताई दारू बंद वर काहीच बोलली नाही कारण दारू ची कंपनी च ताईची आहे

  • @AshokDhumal-g6w
    @AshokDhumal-g6w 3 місяці тому

    सुप्रिया tu, आणि तुज्या बापाने आख्या महाराष्टराचे वाटोळे केली तुम्हाला नरकात पण जगामीलणार नाहो

  • @badrikharat2227
    @badrikharat2227 5 місяців тому

    वांगीचे पिक घ्या.ताईचा सल्ला घ्या

  • @ronny3866
    @ronny3866 5 місяців тому

    कितीही चमचेगिरी करा तुम्ही कार्यकर्तेच राहणार आहात.

  • @abhijitalve4420
    @abhijitalve4420 5 місяців тому

    कृषी मंत्री वडील होते त्यांनी काय केले ते आधी घरात विचारा मग दुसऱ्यांवर आरोप करा .

    • @abhijitalve4420
      @abhijitalve4420 5 місяців тому

      दारूबंदी केली तर सुला वायनरी बंद करावी लागेल

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi 5 місяців тому

    उध्दटसोबत सत्तेत असताना कापसाला किती भाव दिला रे?
    😂😂😂😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 5 місяців тому

      9000 ते 12000,9000 कमीत कमी होता.❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 5 місяців тому

      काॅंग्रेस असतांना सोयाबीनले 4500
      आणि कांदा 20 च्या पुढेच.❤

  • @dhirendrashukla4572
    @dhirendrashukla4572 5 місяців тому +1

    Tai le vichara gachi var shetitun lakho rs. Kase nighte

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 5 місяців тому

    ताई तुला जर शेतकऱ्याची बाजू घेयाची आहे तर लोकसेभेत का मांडत नाहीस का नाटक करता

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 5 місяців тому +7

    हे काही कामाचे नाही यांना घरी महाराष्ट्राची वाट लावली

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 5 місяців тому

    वांगे भाजी पाला लावा

  • @chandrakantlohar2957
    @chandrakantlohar2957 5 місяців тому

    मराठी कळणा

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 5 місяців тому

    E. V. M.hai tho Modi hai bina E.V. M. Ke Modi Chunav nahi Jeet sakta, E.V. M. Hatao desh bachao.

  • @KaleRahul-uj3bn
    @KaleRahul-uj3bn 2 місяці тому

    फकत,दारू,बंद,करा