सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ, पाटिल यांना salute, त्यांचा टापटीप पणा आवडला. लालपरी म्हणजे बिनघोर प्रवास. तू समस्या पोटतिडकीने मांडतो आहेस त्याचा सदर अधिकारी - कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती. असेच सुंदर स्थळे explore करावी ही विनंती. धन्यवाद.
मला हा व्हिडिओ खूप आवडला, आणि ST ही माझ्यासाठी जीव की प्राण, लहानपणीची आई बाबांसोबत फिरण्याच्या आठवणीची साक्ष आहे ST. तुझे सगळेच व्हिडिओ छान असतात. And those who feel ST as khatara, let them know that it's easy to keep names but difficult to create name (reputation/goodwill/trust) in the minds of the people by serving for generations and ST has gained that trust.
रोड वाघून खूप छान वाटलं. पण चौक ते मालवण फास्ट कव्हर केलस. माझं माहेर कुंभारमाठ आहे. मैन रोड वरच घर आहे. ते फास्ट cover केल्यामुळे दिसलं नाही म्हणून जरा वाईट वाटलं. बाकी नेहेमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ 👌
श्री. पाटिल लालपररिचे आदर्ष चालक सादर प्रणाम. मालवण डेपो अत्यंत दयनिय स्तिती आहे, मालवण नावाने पर्यटक आकर्षित होतात त्याला साजेसा डेपो आसावा. चालक पाटिल ज्याप्रमाणे आपल्या बसची काळजी घेतात त्याप्रमाणे डेपो व्यवस्थापनाने डेपो शुषोभित ठेवावा.
काल मी बांदा ते मुंबई सेंट्रल बसने प्रवास केला.पण मध्ये स्वच्छता अजिबात नव्हती पण बस दोन्ही ड्रायव्हर चांगले होते. बसमधले चार्जिंग पॉईंट अजिबात चालत नाही आहेत मला वाटते ही बस फक्त पाच सहा महिने टिकणे कठीण
Pune to malvan msrtc vaddal sanga. Ani malvan mafhe घरगुती kami दरात samudra javal kuthe rahayala मिळेल plz सांगा. Majhya वयस्कर aai la st ni जायच ahe.
Khupch chan video. Malvan depo khup clean ani chan ahe raste pn chan ahet . Masure la .. Sanchit Thakur - Dangmode gaav ha you tuber rahato . Tyala pn bhet ekda .. i am Nashik kar - Devidas Adangale
All. Msrtc. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrogenic. Or. On. Cng. And. Ithenol. To minimise. Use. Of. Petrol. And. Diesel. To. Save. Money to. Prevent pollusion. And. Political. Pressure. Of. Foreign. Countries
प्रिय भूषण, सोमवारी आम्ही सकाळी मालवणमधून सकाळी गोव्याला गेलो, आणि मंगळवारी दुपारी तू मालवणात आलास. ज्या अनमोल हॉटेलात तू जेवलास, त्याच हॉटेलमध्ये आम्ही दोन दिवस मुक्कामी होतो... तुझी भेट झाली असते...
रत्नागिरीचा "भैरी-जुगाई" मोठा पालखी सोहळा👇🏻👇🏻👇🏻
ua-cam.com/video/x5PHcbp_qkI/v-deo.html
छान व्हिडिओ आहे
@@sachinchumbalkar6990 Dhanywad
भूषण..... रत्नागिरी - मालवण माहितीपूर्ण प्रवास.... खूप छान 👌👌👌👌👌
Dhanywad
सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ, पाटिल यांना salute, त्यांचा टापटीप पणा आवडला. लालपरी म्हणजे बिनघोर प्रवास. तू समस्या पोटतिडकीने मांडतो आहेस त्याचा सदर अधिकारी - कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती. असेच सुंदर स्थळे explore करावी ही विनंती. धन्यवाद.
पावस, नाटे , जैतापुर रूट पन एकदम भारी आहे ❤❤❤❤❤❤❤
खूप छान विडिओ झाला भूषण...
Keep it up !
श्री संतोष पाटील यांचा आदर्श सर्व कर्मचारी यांनी ध्या वा
Hoy 🙏🏻✌🏻✌🏻😊😊
भाऊ.माहीती.खूपच.छाण.देता,धन्यवाद.गणपती,बाप्पामोरया
🙏🏻🙏🏻Dhanywad
खूप छान 👌 व्हिडिओ पाहण्यास खूप मजा आली . एसटी चालक पाटील यांच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
Dhanywad
Aapli lalpari aapli aai🙏 video khup chhan👌
Bhava tujhe video khup Chan astat ❤
Dhanywad Bhau 🙏🏻😊😊
मला खुप आवडला हा प्रवास तुझे सगळेच ट्रॅव्हल ब्लॉग्स एकापेक्षा एक चांगले असतात व मी तुझ्या नवनवीन व्हिडिओ चि वाट बघत असतो
Brother your video is must hai
Jai Bhavani Jai Shivaji Jai Hindu Rastra 🪷🪷🇮🇳🪷🪷
🙏🏻🙏🏻😊😊
🙏 लयच भारी 👌👌👌👌👌 खूपच छान आणि आता राजापूरची गंगेचा प्रवासुध्दा दाखवा
Ho nakkich 😊😊
Naad khula 👍👍👍👍👍
मला हा व्हिडिओ खूप आवडला, आणि ST ही माझ्यासाठी जीव की प्राण, लहानपणीची आई बाबांसोबत फिरण्याच्या आठवणीची साक्ष आहे ST.
तुझे सगळेच व्हिडिओ छान असतात.
And those who feel ST as khatara, let them know that it's easy to keep names but difficult to create name (reputation/goodwill/trust) in the minds of the people by serving for generations and ST has gained that trust.
तुझ्या सारख बोलायचं झाल तर... नाद खुळा प्रवास 👍👌
Naadkhula
❤❤❤❤❤❤❤ एसटी, लक्जरी बस प्रवास आणि तो पन कोकणत म्हणजे एकदम नाद खुला
🙏🏻😊😊😊💯
अजूनही चांगले गुणी चालक आहेत... सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा
खूप छान व्हिडिओ, तुमच्यासोबत रत्नागिरी मालवण छान प्रवास झाला.पुढील व्हिडिओसाठी शुभेच्छा 👌👍
कसा वाटलो आमचो रत्नागिरी❤️🔥
🔥Malvani lalpari... 😍
Khup chaan pravas ani Patil S.L kakanche driving. 👌👌
भूषण लाल परितून व्हिडिओ प्रवास बघताना स्वतः प्रवास केल्याचा भास होतो. व्हिडिओ अप्रतिम असतात.🎉
Lalpari❤🎉
❤️❤️
आमचं खारेपाटण,..श्री पाटील ,एस्टी चालक आमचे शेजारी,....
❤Shri Swami Samarth ❤
Khup Chan
Shree Swami Samarth
भुषण भाऊ ,खुप च छान माहिती दिली. धन्यवाद.
अप्रतिम
रोड वाघून खूप छान वाटलं. पण चौक ते मालवण फास्ट कव्हर केलस. माझं माहेर कुंभारमाठ आहे. मैन रोड वरच घर आहे. ते फास्ट cover केल्यामुळे दिसलं नाही म्हणून जरा वाईट वाटलं. बाकी नेहेमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ 👌
Va bhai va ekdum nadkhula vlog.
Naadkhula
Mast
काय डायलॉग मारलास मित्रा शहाजी बापूं सारखा. काय ती झाडी काय ते डोंगार काय ते हाटल. पद्धतीचा 👍👌
श्री. पाटिल लालपररिचे आदर्ष चालक सादर प्रणाम.
मालवण डेपो अत्यंत दयनिय स्तिती आहे, मालवण नावाने पर्यटक आकर्षित होतात त्याला साजेसा डेपो आसावा. चालक पाटिल ज्याप्रमाणे आपल्या बसची काळजी घेतात त्याप्रमाणे डेपो व्यवस्थापनाने डेपो शुषोभित ठेवावा.
😍Lai Bhari Pravas Dakhivlas Bhushan Bhava...👌
1 No vlog !
4 एप्रिल पासून सोलापूर ते श्रीशैल (AP) चालू होत आहे ,एपिसोड बनवा
Continue aahe ka
भूषण व्हिडिओ छान आहे.आणि विशेष म्हणजे कोकण विभागातील एस.टी.बसेसचा मेंटेनन्स उत्तम ठेवलेला आहे.
Khup mast video aahe
खूप छान भाऊ
मस्त video
मालवन मधील होटेल कीवां होम सटे याची पण लोकाना माहीती दे तुझावर विस्वास आहे जय श्री सामी समर्थ ❤❤
👌👌👌👌
नाद खुळा.कोकण सफर.❤
Very nice
My favourite destination ❤❤❤❤ kokan
❤️❤️✅✅
आमचं खारेपाटण 😊 आणि खरंच छान वाटल व्हिडिओ बघून. तुला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी . तुझ्या मालवणी भाषेत सांगायच तर-- मी बायल असा पाटंलाची 😊
Hoy hoy 😀😀
Nice video vari naic happy journey to you sureshpatel Mumbai Malad West Mumbai Maharashtra
Ek number ❤
Ek no patil kaka❤
Jai Bhairi 🌹🙏
Jai Bhairi
पाटील चालक नेहमी च आघाडीवर असताय🎉
Khoopach chhan❤❤🎉
असा vlog फक्त भूषण दादाच बनवू शकतो
खूप छान व्हिडिओ असतात
भूषण ;;;; लाल परितून व्हिडिओ प्रवास बघताना स्वतः प्रवास केल्याचा भास होतो. व्हिडिओ अप्रतिम
काल मी बांदा ते मुंबई सेंट्रल बसने प्रवास केला.पण मध्ये स्वच्छता अजिबात नव्हती पण बस दोन्ही ड्रायव्हर चांगले होते. बसमधले चार्जिंग पॉईंट अजिबात चालत नाही आहेत मला वाटते ही बस फक्त पाच सहा महिने टिकणे कठीण
Bhau 1st like 1stview..❤🎉
🙏🏻😊😊
सांगली सिटी बस आहे
Long Live Laal Pari ❤❤❤❤❤
आमचे गाव खारेपाटण 😊
Mast bhushan bhau asch Prem aplya St var mala khup aawad aani Prem aahe aplya ladkya lalpari var
लय भारी आबा.
Bhushan 1no pravas I love konkan ❤❤❤❤
Nice sir 😊
Bhau 1st like 1st view..❤
✌🏻✌🏻😊😊😊
#Kharepatan❤
Bro ' Nice Sunglasses 😊😎
Pune to malvan msrtc vaddal sanga. Ani malvan mafhe घरगुती kami दरात samudra javal kuthe rahayala मिळेल plz सांगा. Majhya वयस्कर aai la st ni जायच ahe.
पाटील काका आय लव्ह यू खुप सुंदर ❤
खूप छान भूषण खूप छान पाटील काका ❤
Chhan ❤
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! श्री स्वामी समर्थ !!
येत्या पावसाळ्यात शिवथरघळ ( वरंधा घाट पायथा ) येथील प्रवासाचा व्लॉग बनवा.
Khupch chan video. Malvan depo khup clean ani chan ahe raste pn chan ahet . Masure la .. Sanchit Thakur - Dangmode gaav ha you tuber rahato . Tyala pn bhet ekda
.. i am Nashik kar - Devidas Adangale
All. Msrtc. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrogenic. Or. On. Cng. And. Ithenol. To minimise. Use. Of. Petrol. And. Diesel. To. Save. Money to. Prevent pollusion. And. Political. Pressure. Of. Foreign. Countries
👍👍
👍👍👍
🙏🏻😊😊
Bhushan sir chiplun yethe pan msrtc chya city buses ahet
Kupa maza aali pravas la.
❤
🙏🏻😊😊
❤❤🎉🎉🎉
I love ST bus ❤
#आमचो खारेपाटण..❤
Bhushan dada malvan - barshi route kar ekada ❤
13km
Ahe
Dada tuje video khup cahn astat👍🏻... Tu kontya camarane shot kartos?
#AAMCHOKHAREPATAN 🌏❤️😍
प्रिय भूषण, सोमवारी आम्ही सकाळी मालवणमधून सकाळी गोव्याला गेलो, आणि मंगळवारी दुपारी तू मालवणात आलास. ज्या अनमोल हॉटेलात तू जेवलास, त्याच हॉटेलमध्ये आम्ही दोन दिवस मुक्कामी होतो... तुझी भेट झाली असते...
Om shree Swami Samarth
Kudal - Vijapur Route kar ekda
True ambassador of ST
👍🙏🏻🙏🏻😊😊
रोजचेच काम आनंद ाने आवडीने केलेतर खूप मजायेते रूटीनचा बोअर पणा येत नाही
एक विनंती आहे आपण कृपया भुई बावडा घाट मार्गे एखादा Travel Vlog करावा
Bhava kokan hi parshuramachi bhumi
SRI SWAMI SAMARATH NATHKHOLA JABARADAST VDO
Nalasapora, Vasai, Arnala, Ratangiri, sangli, kalyan, murbad ithe city buses pahilaye khup miratat
आजीवली - बोरिवली या बसची जर्नी कर रत्नागिरी डेपो ची आहे
Kalyan
एकदा खारेपाटण च्या कालभैरव मंदिराला पण भेट दे
Driver Patil👍👍
Amcha shimgo🎉
Amcha shimgo🎉
Amcha shimgo🎉
Bhau akda thane till khopt bus stand la ya please