Must finally kela मुंबई to malvan st 4am chi me pan don vela kela hai pravas, ek shivshahi ani ek normal st ne sni sun and sand hotel madhe pan stey kela hota bike rent pan bhete. Ani khup sunder jhala pravas me malvan cha kandalgaon ranewadi😊
Thank you for sharing this video. it brought back cherished childhood memories of traveling from Parel ST Stand to Kankavali or Phonda. Those were truly golden days. Though times have changed and we now travel by car, AC train or flight, those simple moments from the past remain unforgettable. ❤
Me ya Bus ne March end la pravas kela hota Mumbai to Kankavli, tya veli pan sadhi bus dili hoti. Pan lokan chi gardi kami hoti, standing fakta Mangao-Mahad-Poladpur la zale hote. Bus before time Kankavli la aali. BTW Nice video Sir. Keep it up 👍
मुंबई -मालवण....... कोकणातील फेमस रूट..... आता गाडी ४.०० वाजता सुटते पण आधी ३.३० ला सुटायची..... कोकणात जाणारी दुसरी गाडी..... पहिली ३.०० वाजता मुंबई -राजापूर होती...... पण तरीही मालवण गाडीला लोकांची पसंती कारण गाडी टायमिंग मधे होती....... सकाळी ९.३० ला चिपळूण (क्रु चेंज) ला असणार म्हणजे असणार ..... जबरदस्त
22:44 Bs4 आणि Bs6 हे वाहनाचे emissions norm आहेत. ते इंजिन किती कार्यक्षम आहे आणि किती प्रदूषण करते ह्याचे मापदंड आहेत. त्यावर गाडी साधी की आरामदायी हे ठरत नाही. लालपरी साधी, हिरकणी 2*2पुशबॅक आराम, शिवशाही 2*2पुशबॅक ac, स्लीपर ac किंवा नॉन ac हे आरामदायी बसचे मापदंड होऊ शकतात. सगळ्यात आरामदायी म्हणजे मल्टिएक्सेल वोल्वो.
भाई मैं आपको मिला था राज मुंद्रा होटल में मैं नांदेड़ कर बात कर रहा हूं आपका वीडियो देखकर बहुत अच्छा लगा आपसे मिलकर भी बहुत अच्छा लगा मगर आपके वीडियो में आना चाहता था लेकिन मुझे काम अर्जेंट रहने की वजह से आप चले गए मैं भी चला गया फिर कभी आऊंगा तो आपको जरूर और मिलेगा❤❤❤
मे महिन्यात गांवी जाताना पुर्वी आदल्या दिवशी रात्री तिकीट घरासमोर लाईनीत पत्ते खेळत वेळ घालवायचा आणि सकाळी पंधरा दिवसांनंतर च्या गाडीची तिकीटांचे रिझर्वेशन करायचे नाही रिझर्वेशन झाले तर त्या स्थानकावरून पुढे जाणाऱ्या गाडीचे रिझर्वेशन करायचे ( लाईनीत मागे नंबर लागला तर असे व्हायचे ) तेही जमल नाही तर त्याच्यानंतरच्या दिवसाच्या रिझर्वेशनसाठी परत लाईनीत बसुन रहायचे आणि दुसऱ्या दिवशी तिकीट रिझर्व करायचे..
Mumbai varun Malvan devgad la janarya regular bus ordinary mhanun chalvtayt. Sleeper bus hotya tya bnd kelya... MSRTC la mumbai- kankavli/malvan route var changlya comfortable bus deyaychya ch nai aahet ka?
Mi same bus cha shivshahi ticket kadla hota but mala sakali sadhi bus ne java lagla, karan sangitla ki malvan varun bus parat alich nhi ajun. Khup bhandan zali lokanchi driver ani ticket valey sobt panvel paryntr tari. Ek extra shivshi nahvti ST mahanandal kde . Asa vishvas ghat karu nhi nhi tr lok privatelach pradhnanya detil.
अरे भूषण, मी 2002 मध्ये गेलो होतो मालवण मध्ये तेव्हा खूप कमी गर्दी होती तिथे. Water sport पण नव्हते आणि hotels पण नव्हते आणि पर्यटक यांची गर्दी पण नव्हती जास्त. तेव्हा सगळी गर्दी गोवा मध्ये जात होती असे मला वाटते. आता तर सगळं बदलून गेले आहे 22 23 वर्षात😊😊😊😊😊😊😊😊 कणकवली ते मालवण असे आम्ही bus ने गेलो होतो आणि homestay मध्ये थांबलो होतो आम्ही. जुने घरचं होते ते. आता तर पार change झाले असेल मालवण. तेव्हा मालवण च bus stand पण खूप लांब होता आणि bus stand जवळ काहीच नव्हते आणि auto वाले पण खूप पैसे charge करत होते कारण bus stand isolated असल्या मुळे असेल कदाचित. थोड थोड आठवते मला मालवण. Boat ने आम्ही सिंधुदुर्ग किल्ला मध्ये गेलो होतो.
Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels kaka police journey Kara😢😢😢😢
अरे भूषण शिवशाही bus खूप बकवास आहे 😮😮😢😢 त्यापेक्षा आपल्या साध्या buses खूप छान आहेत😊😊😊😊😊😊😊😊 शिवशाही बस msrtc मध्ये आल्या पासून तिला आत मधून आणि बाहेरून कधी clean केले असेल मला आठवत नाही😅😮😮😢😢😮😅😅😅😅😅😅😅 इतके ह्या buses घाणेरड्या आहेत. AC चालत नाही, speed नसतो bus ला, window आणि पडदे पण खराब झालेले असते. Push back seat मध्ये पण काही राम नाही.😮😢 म्हणजे पांढरा हत्ती आहे शिवशाही bus म्हणजे😮😮😮😢😮😮😮
Bhushan tujhe vedeo baghun khup bar vatata..ek marathi mulga evdhi mehnat gheun divasratra pravas karun xhangale vedeo banavato.sarvanna vinanti ki bhushan che vedeo like kara ani share kara
भुषण मित्रा १ नंबर व्हिडियो लयभारीच नादखुळा एकदा मुंबई विजयदुर्ग किंवा विजयदुर्ग मुंबई पण कर आणि त्याचा पण ब्लॉग बनव😊😊
आमची फैमिली मिठ्बावकरांच्या होटल मध्ये थांबायची आणि तिथले जेवण एकदम फर्स्ट क्लास.👌🏽वीडियो अतिशय सुंदर 👌🏽🚩
वा छान आहे मुंबई मालवण प्रवास 👌👌👌👌👌
एकदम झकास..😘❤❤ १ नंबर विडिओ.. माझा गाव माझा स्वर्ग ❤ मालवण 🤗🤗🤗.. vlog बघताना स्वतः प्रवास केल्या सारख्या वाटला.
Must finally kela मुंबई to malvan st 4am chi me pan don vela kela hai pravas, ek shivshahi ani ek normal st ne sni sun and sand hotel madhe pan stey kela hota bike rent pan bhete. Ani khup sunder jhala pravas me malvan cha kandalgaon ranewadi😊
Driver saheb super ahet🎉🎉🎉🎉❤❤❤❤
धन्यवाद दादा 😍, एकदाचा most awaited video तू आणलासच 🔥❤️, एकदा शिवशाहीचा पण होऊन जाऊदेत 🔥
खूप छान ब्लॉग झाला भूषण वाट पाहत होतो ह्याच मुंबई मालवण प्रवासाची धन्यवाद, जय शिवराय
लय भारी.. माहिती दिली मित्रा..
Thank you for sharing this video. it brought back cherished childhood memories of traveling from Parel ST Stand to Kankavali or Phonda. Those were truly golden days. Though times have changed and we now travel by car, AC train or flight, those simple moments from the past remain unforgettable. ❤
From KHED ❤❤
MH08😊
खूप छान व्हिडिओ मित्रा ❤
एक नंबर भावा निसर्ग संपन्न कोकण दाखवलस
मी मध्यवर्ती कार्यालयाचा कर्मचारी असून आमचे ऑफिस स्टँड च्या वर आहे. जिथे एसटी चे अध्यक्ष कार्यालय आहे.
कधी येऊ जेवायला
Ek no vlogs🎉❤🎉❤
Happy Journey👍👍👍👍
मस्त भूषण ❤
Chan video
मस्त विडिओ आहे 🙏
दादा मुंबई रोहा करा बस प्रवास ❤ खूप छान आसतात
Bhaiya toli Ali correct language 😅😅
Love from poladpur ❤
😊😊 Nice Journey 😊😊
Mumbai to ghughar. I will love to watch. Day
Me ya Bus ne March end la pravas kela hota Mumbai to Kankavli, tya veli pan sadhi bus dili hoti. Pan lokan chi gardi kami hoti, standing fakta Mangao-Mahad-Poladpur la zale hote. Bus before time Kankavli la aali.
BTW Nice video Sir.
Keep it up 👍
Big fan bro
🙌🔥Nice vlog 😍
लाल परी च्या तिकिटाचे भाव वाढवून लोकांचे वाजवलेत ३.१३..
Same vlog mi aata SSS JOURNEY la pahila..tumhi pan hota bhushan dada....
मुंबई -मालवण....... कोकणातील फेमस रूट..... आता गाडी ४.०० वाजता सुटते पण आधी ३.३० ला सुटायची..... कोकणात जाणारी दुसरी गाडी..... पहिली ३.०० वाजता मुंबई -राजापूर होती...... पण तरीही मालवण गाडीला लोकांची पसंती कारण गाडी टायमिंग मधे होती....... सकाळी ९.३० ला चिपळूण (क्रु चेंज) ला असणार म्हणजे असणार ..... जबरदस्त
Dada please हे रूट कर ना
जालना कोल्हापूर
जळगाव लातूर
जळगाव सोलापूर
मुक्ताईनगर पंढरपूर
यावल लातूर
जालना अक्कलकोट
पोलादपूरला बस स्टँड समोर क्षुधा शांती उपाहार गृहातील उत्कृष्ट मिसळ पाव ट्राय करा 😊
Mast
फलटण आगार❤
22:44 Bs4 आणि Bs6 हे वाहनाचे emissions norm आहेत. ते इंजिन किती कार्यक्षम आहे आणि किती प्रदूषण करते ह्याचे मापदंड आहेत. त्यावर गाडी साधी की आरामदायी हे ठरत नाही. लालपरी साधी, हिरकणी 2*2पुशबॅक आराम, शिवशाही 2*2पुशबॅक ac, स्लीपर ac किंवा नॉन ac हे आरामदायी बसचे मापदंड होऊ शकतात. सगळ्यात आरामदायी म्हणजे मल्टिएक्सेल वोल्वो.
Video mast ahe hee kokanchi parat athvan ali
devgad to mumbai blog houndet bhawa❤❤❤
भाई मैं आपको मिला था राज मुंद्रा होटल में मैं नांदेड़ कर बात कर रहा हूं आपका वीडियो देखकर बहुत अच्छा लगा आपसे मिलकर भी बहुत अच्छा लगा मगर आपके वीडियो में आना चाहता था लेकिन मुझे काम अर्जेंट रहने की वजह से आप चले गए मैं भी चला गया फिर कभी आऊंगा तो आपको जरूर और मिलेगा❤❤❤
1 million subscribers 🎉fast hotil
dada devgad to mumbai journey kar na ❤😊🤞👋👋👋👋👍👍🙏🙏
सकाळी ४.०० वाजता बस पकडायची म्हणजे रात्री मुंबई सेंट्रल स्थानकावर मुक्काम करणे भाग आहे.
मे महिन्यात गांवी जाताना पुर्वी आदल्या दिवशी रात्री तिकीट घरासमोर लाईनीत पत्ते खेळत वेळ घालवायचा आणि सकाळी पंधरा दिवसांनंतर च्या गाडीची तिकीटांचे रिझर्वेशन करायचे नाही रिझर्वेशन झाले तर त्या स्थानकावरून पुढे जाणाऱ्या गाडीचे रिझर्वेशन करायचे ( लाईनीत मागे नंबर लागला तर असे व्हायचे ) तेही जमल नाही तर त्याच्यानंतरच्या दिवसाच्या रिझर्वेशनसाठी परत लाईनीत बसुन रहायचे आणि दुसऱ्या दिवशी तिकीट रिझर्व करायचे..
Better to go in konkan railway
First view
5:15 भैय्या लोक मुंबई पुणे नाशिक नंतर आत्ता कोंकण खाऊन टाकतील
Mumbai varun Malvan devgad la janarya regular bus ordinary mhanun chalvtayt. Sleeper bus hotya tya bnd kelya... MSRTC la mumbai- kankavli/malvan route var changlya comfortable bus deyaychya ch nai aahet ka?
❤❤❤🎉🎉🎉🎉
Me vidyesh From Panvel
Bhushan....hi gadi Dapoli la nai thambt ka....?
Finally kokan travel vlog ❤ dada madgaon janshtabdi vlog kar
मुंबई साई श्रीवर्धन बस प्रवास कर सकाळी 5, वाजता बस
Mi same bus cha shivshahi ticket kadla hota but mala sakali sadhi bus ne java lagla, karan sangitla ki malvan varun bus parat alich nhi ajun. Khup bhandan zali lokanchi driver ani ticket valey sobt panvel paryntr tari. Ek extra shivshi nahvti ST mahanandal kde . Asa vishvas ghat karu nhi nhi tr lok privatelach pradhnanya detil.
Purvi itkya gadya jaychya tal koknat ata ka kami zaly itkya???? Kalat nahi
दादा एकदा तरी बारामती एसटी स्टँड चा ट्रीप कर ना खूप ऐकला आहे चांगला बनवला आहे असा फोटो पेक्षा live तुझ्या vlog मधून दाखव
चिपळूणकर ❤❤
Dada kokana madhy shivshahi bus cha pravas ker ❤ ti bus ashok leyland company chi aseli pahijhe🎉
हि बस मला रोज सकाळी परशुराम घाटामध्ये 10.30 वाजता मिळते...
9:39 dada ya gsrtc bus madhy end to end journey ker
Dada
अरे भूषण, मी 2002 मध्ये गेलो होतो मालवण मध्ये तेव्हा खूप कमी गर्दी होती तिथे.
Water sport पण नव्हते आणि hotels पण नव्हते आणि पर्यटक यांची गर्दी पण नव्हती जास्त.
तेव्हा सगळी गर्दी गोवा मध्ये जात होती असे मला वाटते.
आता तर सगळं बदलून गेले आहे 22 23 वर्षात😊😊😊😊😊😊😊😊 कणकवली ते मालवण असे आम्ही bus ने गेलो होतो आणि homestay मध्ये थांबलो होतो आम्ही. जुने घरचं होते ते.
आता तर पार change झाले असेल मालवण.
तेव्हा मालवण च bus stand पण खूप लांब होता आणि bus stand जवळ काहीच नव्हते आणि auto वाले पण खूप पैसे charge करत होते कारण bus stand isolated असल्या मुळे असेल कदाचित.
थोड थोड आठवते मला मालवण.
Boat ने आम्ही सिंधुदुर्ग किल्ला मध्ये गेलो होतो.
भुषण दादा खानदेश रुळ करा
जळगाव कळमनुरी
जळगाव लातूर
जळगाव खेड कोकण
भुसावळ नांदेड
गंगाखेड भुसावळ
यावल लातूर
Please next vlog Boriwli to devachegothane and please show the bhoo vilage because bhoo vilage is my vilage please dada ❤❤
Hi
Gargoti la ya ekda❤
Dada sawantwadi varun sleeper सेवा बंद zalya ka
हो सावंतवाडी आगाराची स्लीपर बसेस कोल्हापूर आगाराला दिल्या आहेत आणि त्या बसेस कोल्हापूर मुंबई आणि कोल्हापूर शिर्डी या route वर चालतात
Dada borivali pachal ne pravas kara
Sawantwadi to Karwar Kadamba bus journey hovude ekda ❤
भाऊ, किती दिवस आधी बुकिंग करावे लागेल म्हणजे बसायला सीट मिळेल?
Goa madhe fish thali swast ahe,compare to malwan
Sunday 😂😂 watch video with Lunch
Mobile ची बॅटरी डाउन होताच असेल na मित्रा video shoot karun mag extra Phone carry करतोस का.
Solapur to nashik msrtc bus journey
Bhau ek vlogs Pune to malvan
Music source
ही बस सकाळी कोलाड ला किती वाजता येते
कस भुषण भाऊ मणतो तस.
Ho
Shivshahi aste ta hi bus
Dada kup divsni ya pravashachi vat pahat hoto ❤❤ mh 08 lanja
10.40 ला चिपळूण
Gavache ata video banv gavak baghu cha asa
Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels Sai Sagar travels kaka police journey Kara😢😢😢😢
अरे भूषण शिवशाही bus खूप बकवास आहे 😮😮😢😢 त्यापेक्षा आपल्या साध्या buses खूप छान आहेत😊😊😊😊😊😊😊😊
शिवशाही बस msrtc मध्ये आल्या पासून तिला आत मधून आणि बाहेरून कधी clean केले असेल मला आठवत नाही😅😮😮😢😢😮😅😅😅😅😅😅😅
इतके ह्या buses घाणेरड्या आहेत.
AC चालत नाही, speed नसतो bus ला, window आणि पडदे पण खराब झालेले असते.
Push back seat मध्ये पण काही राम नाही.😮😢
म्हणजे पांढरा हत्ती आहे शिवशाही bus म्हणजे😮😮😮😢😮😮😮
नालासोपारा आगरात एकही नवीन बस नाही.
Bhushan tujhe vedeo baghun khup bar vatata..ek marathi mulga evdhi mehnat gheun divasratra pravas karun xhangale vedeo banavato.sarvanna vinanti ki bhushan che vedeo like kara ani share kara
Mast