तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर हा व्हिडीओ नक्की पहाच | Nitin Banugade Patil Best Speech Ever

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @PriyankaJadhav-h4x
    @PriyankaJadhav-h4x 27 днів тому +2

    ...जय शिवराय...
    ..खरच अप्रतिम नितीन सर .... अपयश आणि यश...
    ..तुमच्या या प्रेरणादायी बोलण्याने खचलेली हिम्मत परत येते..

  • @sunilbaraskar6203
    @sunilbaraskar6203 2 роки тому +1

    व्हिडीओ पाहून प्रेरणा मिळाली सर धन्यवाद,, खूप खूप आभार,🙏

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 4 роки тому +205

    या जगात पेरलेले कधीच वाया जात नाही,कधीच खूप मस्त सर जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @ajitpatale8974
    @ajitpatale8974 Рік тому +2

    खूप छान मार्गदर्शन आहे बानगुडे साहेब वारंवार येणाऱ्या लोकांसाठी फार प्रोत्साहनपर भाषण आहे तुमचं

  • @dineshnailkar8424
    @dineshnailkar8424 4 роки тому +479

    ऐकताना अंगावर शेहारे येतात तुमच्या आवाजाने.,
    नादच खुळा 🚩

    • @lakhanbelsare9543
      @lakhanbelsare9543 4 роки тому +4

      Ho bhau khari gost ahe

    • @lakhanbelsare9543
      @lakhanbelsare9543 4 роки тому +2

      ua-cam.com/video/e1NysmijKfk/v-deo.html
      तरुणांसाठी सर्वात मोठा निर्णय, जो लाखो युवकांचे आयुष्य बदलवू शकतो, माझ्या महाराष्ट्रातील एकही युवक वंचित राहु नये म्हणून हा वीडियो सर्वांपर्यंत पोहिचाव🙏🏻🚩।

    • @omkarsakkargi2781
      @omkarsakkargi2781 4 роки тому

      @@lakhanbelsare9543 aaàaaààààaaa

    • @sanketsunke1864
      @sanketsunke1864 4 роки тому

      Ho

    • @shrinathdhembare4160
      @shrinathdhembare4160 3 роки тому

      Barobar

  • @nandkishorsuryawanshi9531
    @nandkishorsuryawanshi9531 Рік тому +2

    खूप शिकण्या सारखे
    Thanks Sir 🙏🙏🙏

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 роки тому +23

    जय शिवराय👍👍👍🙏🙏नितीन भानुगडे/पाटील is great history of nation एक व्याख्याता म्हणून यशस्वी माणूस sir आपल्याकडे पहाव👍

  • @rameshshinde3474
    @rameshshinde3474 3 роки тому +9

    खरचं खुप प्रेरणादायक भाषण आहे तरुण पिढीसाठीअंगावर शहारे आणणारे भाषण 👍🙏

  • @yusufpathan3001
    @yusufpathan3001 3 роки тому +7

    Jabrdast saheb tumchya mule aamhla jivnat yashsvi honyach urja aali❤️❤️❤️

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 4 роки тому +168

    काय आवाजातील वजन, किती भावप्रसंग, आपल्या सांगण्यातून असलेली भावमुद्रा खूप वक्तशीर.💐💐

    • @रोशनकडु-2434
      @रोशनकडु-2434 3 роки тому +4

      #DnyanDarshan

    • @tatyadongare8820
      @tatyadongare8820 3 роки тому +2

      @@रोशनकडु-2434 xxm kmllmm

    • @panduranglandage5371
      @panduranglandage5371 3 роки тому +1

      @@रोशनकडु-2434 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj

    • @panduranglandage5371
      @panduranglandage5371 3 роки тому +1

      @@रोशनकडु-2434 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj

    • @vikramdongre3805
      @vikramdongre3805 3 місяці тому

      VIKRAM Dongre 😢🎉

  • @sakshipatil_707
    @sakshipatil_707 3 роки тому +8

    सर तुमचा चेहरा आठवलं की मला प्रेरणा मिळते.तुमचे शब्द कानात घुमतात.प्रेरणेचे एक उत्तम उदाहण तुम्ही आहात.

  • @dhirajpal4740
    @dhirajpal4740 4 роки тому +26

    सरांच्या व्याखानाला तोडच नाही,,, काय आवाज, काय तळमळ, जणू छत्रपती शिवाजीराजेच्या काळात जगत आहो, आणि डोळ्याने सगळ्या गोष्टी बघत आहो याची जाणीव करून देणारे अप्रतिम व्याख्यान.🙏🙏🙏

  • @kailasfiske.9456
    @kailasfiske.9456 4 роки тому +201

    नितिन बानुगडे पाटील सर हे व्याख्यात्यांमधले छत्रपती शिवाजी महाराज आहेत यात वादच नाही!

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 Рік тому

    सर, आपल्या शब्दा शब्दात शिवरायांच्या विचारांची प्रेरणा मिळते ! माझ्या देवाचं हुबेहूब चिञं डोळ्यासमोर उभ राहून ! त्या देवाचं दर्शन घडतं ! जगन्याला उर्जा,लढण्याला बळ मिळतं ! 🚩🙏

  • @vinayakgurav7694
    @vinayakgurav7694 3 роки тому +4

    वाह सर वाह आज तुमच्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आता त्यामध्ये तडजोड नाही कितीही अडचणी येऊ देत खंभिर राहायचं ते पण न खचता ....thank you so much sir...

  • @tusharhukare9910
    @tusharhukare9910 2 роки тому +1

    अप्रतिम सर ... खूप प्रेरणा मिळतो सर आम्हाला 🙏🏻

  • @pk07creation
    @pk07creation 2 роки тому +3

    तुमचं भाषणं आयकल्यावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते 🙏

  • @rajechhatrapatiacademy2526
    @rajechhatrapatiacademy2526 2 роки тому +2

    सर भाषणाची शैली एवढी अप्रतिम आहे की , मन थांबत आणि नवीन विश्व निर्माण करण्याची ऊर्मी निर्माण होते सर 🙏

  • @seemanaxine8294
    @seemanaxine8294 4 роки тому +3

    Nice व्हिडिओ sir.. thanks...khup kahi shikala मिळाले..sir. thankyou so much sir

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому

    तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते ❤️👍🙏

  • @samruddhikulkarni9482
    @samruddhikulkarni9482 4 роки тому +76

    बाकीच्या कोणालापण follow करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना follow करा. 👍🙌

    • @purnanandjambhavdekar2540
      @purnanandjambhavdekar2540 3 роки тому

      बरोबर दादा

    • @jethalal4363
      @jethalal4363 3 роки тому

      Right bahu

    • @dilippatil6059
      @dilippatil6059 6 місяців тому

      कठकखचतचहहहफलहहळळळळळहळळहहहड

      डठ
      लहभभममनमननढभ​@@purnanandjambhavdekar2540

  • @snehalkoli5276
    @snehalkoli5276 3 роки тому +3

    खूप ‌छान आवाज आहे.खुप छान भाषण आहे.तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते

  • @shubhamwadhonkar1999
    @shubhamwadhonkar1999 3 роки тому +50

    आवाज , भावप्रसंग , भावना आणि वक्तृत्व यांचा अप्रतिम संगम म्हणजे नितीन बानुगडे पाटील सर..😍😍🔥🔥🔥🔥

  • @sadhnatalreja2046
    @sadhnatalreja2046 3 роки тому +9

    तुमच्या या प्रेरणादायी बोलण्याने खचलेली हिंमत परत येते

  • @samratmisal07
    @samratmisal07 4 роки тому +22

    Sir प्रोत्साहन खूप छान मिळाले ...❤️🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯धन्यवाद

  • @kiranmeshram1747
    @kiranmeshram1747 4 роки тому +14

    शिवाजी महाराजास समजुन घ्या्यच असेन तर सर आपल्या वाणीतुन...ठामपणा अगदी सहज शिकुन जात असतो...

  • @dj_rohit_pune
    @dj_rohit_pune 3 роки тому +9

    तुमचं भाषण ऐकून अंगावर काटे येतात...🙏❤️

  • @harshadbhalerao6300
    @harshadbhalerao6300 3 роки тому +2

    Thanku sir tumche speech aaMhala pudhe chalayla madat karata🙏🙏🙏

  • @Ashokawale
    @Ashokawale 4 роки тому +109

    माझ्या life मध्ये मी नितीन sir तुमच्या सारखा वक्ता मी नाही पाहिला.... इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. काटा अंगावर येतो आणि डोळ्यातून पाणी येते😭. रक्त उसळत. आणि मराठी असल्याचा अभिमान वाटतो. जय शिवराय 🙏 ❤️❤️❤️

  • @omdongare6391
    @omdongare6391 2 роки тому +1

    मला तुमचे हे motivational video खूप आवडतात..

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 4 роки тому +8

    अप्रतिम व्हिडीओ आहे.
    खुप खुप सुंदर. पार्श्वसंगीत खूप सुंदर.
    त्यामुळे ऐकायला खूपच छान वाटले.
    धन्यवाद. 🙏😊👍🌹🌹
    श्री. संदीप नांदविकर.

  • @aazad-bharat
    @aazad-bharat Рік тому +2

    शुक्रिया सर

  • @विद्रोहीविचारवंत

    डोळ्यासमोर ऐतिहासिक चित्र उभा करणारा प्रचंड हुशार वक्ता...👍

    • @jayeshagrwal2702
      @jayeshagrwal2702 4 роки тому +3

      Yaar ek baat dilse batata hu dosto jo jo trading sikhna chahte hai unko jo knowledge diya ja raha hai usme kuch na kuch kamiya hai lekin maine ek channel aisa dhunda hai jo mere jaise biginners ke liye free me sikha raha hai.
      Kitna high class knowledge de raha ekbar visit pakka karna agar trading dilse sikhna hai to chart commando aapko pata bhi hoga search kijiye mere beginers and retailer bhahiyo ke liye ...
      ua-cam.com/video/ZyuJ50qj9io/v-deo.html

    • @ajinathgorad9724
      @ajinathgorad9724 4 роки тому +5

      Good

    • @subhashparit9055
      @subhashparit9055 4 роки тому +2

      @@jayeshagrwal2702,,

    • @drs6758
      @drs6758 4 роки тому +1

      You r G8 sir.......

    • @RajBagade6976
      @RajBagade6976 4 роки тому +2

      खरोखरच

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 3 роки тому

    बानुगडे सरांचे व्याख्यान म्हणजे ज्ञानगंगाच जणु आणी स्फुर्ती देणारे.
    सरांचे व्यानामध्ये नाव एवढ्या आदराने घेतलं जात की आम्हाला अजुन अभिमान वाटतो.
    अजुन एक खंत
    सर ईतरांचेही व्याख्यान ऐकतो त्यामध्ये एका गोष्टीचे खुप वाईट ते म्हणजे काहीजण महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने करतात. कोणी कीतीही मोठे इतिहास संशोधक झाले तरी महाराजांचे एकेरी नाव घेऊ शकत नाही. नव्हे तर मुखाने नाव घेण्याची पण लायकी नाही असे आम्हि समजतो.

  • @rajendravanve3117
    @rajendravanve3117 4 роки тому +162

    जीवनाला दिशा देणारे व्याख्यान

    • @lakhanbelsare9543
      @lakhanbelsare9543 4 роки тому +1

      ua-cam.com/video/e1NysmijKfk/v-deo.html
      तरुणांसाठी सर्वात मोठा निर्णय, जो लाखो युवकांचे आयुष्य बदलवू शकतो, माझ्या महाराष्ट्रातील एकही युवक वंचित राहु नये म्हणून हा वीडियो सर्वांपर्यंत पोहिचाव🙏🏻🚩।

    • @रोशनकडु-2434
      @रोशनकडु-2434 3 роки тому +1

      #DnyanDarshan

  • @krushnagodwe2321
    @krushnagodwe2321 Місяць тому

    खरचं खुप प्रेरणादायक, खूपच छान भाषण🎉

  • @sumitmankar7144
    @sumitmankar7144 2 роки тому +4

    खरंच प्रचंड हुशार वक्ता म्हणावं लागेल सर 👍👍

  • @shailupawar5991
    @shailupawar5991 4 роки тому +1

    खूप छान सर..... तुमचा आदर्श नेहमी माझ्या सोबत राहील 🙏

  • @chetanmaneofficial8159
    @chetanmaneofficial8159 4 роки тому +6

    खूपच मस्त असे भाषण होते सर खरच खूप आत्मविश्वास वाढला. जय शिवराय 🚩🚩

  • @sangrampawarsir
    @sangrampawarsir 3 роки тому +2

    Khup Chaan

  • @mixunderground2649
    @mixunderground2649 3 роки тому +3

    खरा नायक तर इकड हाय र... फिल्म मधी नाय.
    जोहार सायब❤️ from कळसूबाई 🙏

  • @anilsonwane4632
    @anilsonwane4632 14 днів тому

    सर मला तुमचे Motivational speech खुप आवडतात . 🎉🎉

  • @motivationalspeech.9936
    @motivationalspeech.9936 3 роки тому +3

    सर तुम्हीच आम्हाला यशाचा मार्ग दाखवला

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 2 роки тому

    केवळ अप्रतिम वीडियो. खूप छान. 🙏🙏🙏

  • @vanshikabule6528
    @vanshikabule6528 4 роки тому +39

    Real Nitin Banugade patil .....yes.....
    . Salute you

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 Рік тому +1

    ऐकताना अंगावर शेहारे येतात तुमच्या आवाजाने., जय शिवराय ❤🚩

  • @parvatipote3619
    @parvatipote3619 4 роки тому +5

    🌷🌷धन्यवाद 🌷🌷
    ऐकून प्रेरणा मिळाली

  • @sandip3jagdale26
    @sandip3jagdale26 2 роки тому +1

    Kharch sar tumache veichar aah very nice sir khup chhan tumhe bola🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏

  • @amolkamble6519
    @amolkamble6519 4 роки тому +20

    अप्रतिम सर.राजेंचा इतिहास ऐकला की रक्त असं सळसळते

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 3 роки тому +1

    Love you Sir. Khup khup dhanyawad Pahilyach vakyat jinkalat tumhi 🙏

  • @dattapbiradar1665
    @dattapbiradar1665 4 роки тому +7

    खूप सुंदर सर, ।।जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे।।

  • @manishbarhate892
    @manishbarhate892 2 роки тому

    Sir तुमचा vidvo रोज एकदा bagitl na तर संकट किती आहे हे समोर काहीच कळत नाही tychavr मात करून पुढे जायची ऊर्जा निर्माण होते 👍🙏🙏

  • @prathmeshmadane5206
    @prathmeshmadane5206 4 роки тому +12

    साहेब तुमच व्याख्यान आयकल्या शिवाय झोप येत नाही. जय शिवराय🚩🚩

  • @onlymaheshshelke3232
    @onlymaheshshelke3232 3 роки тому +1

    खुप प्रेरणादायी व्याख्यान आहे सर

  • @gayatrimatalane8343
    @gayatrimatalane8343 4 роки тому +14

    I really like your speech, sir
    Your videos are motivation

  • @rakeshindulkar9264
    @rakeshindulkar9264 4 роки тому +1

    संयम में जीवन हो अति उत्तम प्रेरणादायक व्याख्यान हार्दिक बधाई राकेश इंदुरकर चेन्नई तमिल नाडु

  • @sachinlohar1227
    @sachinlohar1227 4 роки тому +47

    आपण केलेले कधिच वाया जात नाही.
    अपयश आले ते आपल्याला ते धिर देतात.
    नंतर आपण यशस्वी होतो.😇🙏🙏

  • @akashgaike4387
    @akashgaike4387 2 роки тому +1

    सर तुमचं व्यक्तीमहत्त्व खूपच छान आहेत

  • @kunalgaikwad790
    @kunalgaikwad790 4 роки тому +5

    सर तुम्ही जे काही बोलण्या ची स्टाईल खुप छान आहे 🇪🇺जय भीम🇪🇺🚩जय शिवराय🚩

  • @vivekanandurkudkar804
    @vivekanandurkudkar804 Рік тому +1

    Very nice motivation sir

  • @aryangaikwad9767
    @aryangaikwad9767 4 роки тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज सारख या जगात कोणी नाही ....जय शिवाजी महाराज,,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 роки тому +1

    मोठे मोठ्याने हावभाव आदळ आपट करून भविष्याचा परफेक्ट वेध घेणारे भविष्यकार या देशात जन्मलेत हे जनतेचं भाग्य.

  • @akashjadhav3553
    @akashjadhav3553 4 роки тому +5

    खूप छान वाटलं आतून एक वेळ वेगळी उर्जा आली

  • @rakeshpatil7770
    @rakeshpatil7770 2 роки тому

    साहेब तुम्ही भाषण करताना अंगावर काटे येतात तुमचं भाषण ऐकून जीवनामध्ये नक्कीच बदल होईल🙏

  • @gopalthopte414
    @gopalthopte414 4 роки тому +4

    Kis kis ko ae speech sunkar proud fell ho rah.... Hai

  • @ravishisode9945
    @ravishisode9945 8 місяців тому

    अंगावर शहारे........ निराशलेल्या मनाला उभारी देणार...... आपलं...... भाषण....... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻त्रिवार.......... नमन........ 🚩🚩🚩🚩

  • @pratikshashinde1480
    @pratikshashinde1480 4 роки тому +7

    Nice sir...really inspirational speech🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mahesh-me6kj
    @mahesh-me6kj 3 роки тому +2

    Kay awaj ahe sir. 12.12 taas abhhyaas karayla lavnar awaj ahe he. Thank you for motivating me 👨‍🎓🚩

  • @nitintalekar1489
    @nitintalekar1489 4 роки тому +16

    साहेब खऱ्या अर्थाने शंभूराजे काय होते ते फक्त आपल्या मुळेच कळालं आपल्या भाषणातुन एक ऊर्जा निर्माण होते. अंगावर काटा उभा राहतो अस आपलं भाषण आहे.. sir. you are the best

  • @preetimore4779
    @preetimore4779 3 роки тому +1

    Thanks u sir kup Chan motivation speech ahe

  • @ssvk949
    @ssvk949 3 роки тому +16

    Jewell of SATARA & Diamond of MAHARASHTRA 🔥🌟✨🏵️🌻🌼☀️⚡💥💯🔥

  • @ravindramane3816
    @ravindramane3816 4 роки тому +1

    Khupch Prernadai words ahet aple 👌👌👍👍

  • @gayatridongare4272
    @gayatridongare4272 3 роки тому +11

    Highly motivated video's 🙏🙏

  • @apanagamer01
    @apanagamer01 2 роки тому +1

    पाटील तुमचं भाषण ऐकून अंगावर काटा येतो आणि अंगात रक्त सळसळ करत आणि वाटत मी लई मोठा व्यक्ती बनून दाखवेल🙏 तुम्ही एका छोट्या झाडाला मोठ्या वृक्षात रूपांतर करणारे महामानव आहेत🙏 तुमचं मी कायम अभरी आहे 🙏🙇

  • @vijaychavan1761
    @vijaychavan1761 3 роки тому +3

    नितीन सर आपल्यांना को ठी कोठी प्रणाम
    ॥ जय हिंन्द ॥

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 4 роки тому +1

    Dhanyawad sir tumchy hya speechne maharajanchi parakramachi ani satata chalat rahnyachi sfurti milte

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 роки тому +11

    🙏🔥महाराज प्रेरणेचा सूर्य आहेत 🙏

  • @sam12376
    @sam12376 4 місяці тому

    Apayash tumala mage padayla nahi, pudhe dhaklayla yete ❤
    Well said sir

  • @vishaljoshiofficial2216
    @vishaljoshiofficial2216 3 роки тому +18

    My favourite person who tells true history in all speres of time.....salute to your dedication to motivate young mararthi peoples....god bless you ..jai shivaji maharaj..jai thorle bajirao..🚩🚩🚩

  • @kirtiahire7850
    @kirtiahire7850 3 роки тому +1

    Sir tumchya sarakhe vichar premache asave khup chan bolatat tumhi

  • @akshaybisen905
    @akshaybisen905 3 роки тому +10

    Nitin sir.... you've opened my eyes... thank you very much

  • @MaharashtrapoliceTarget2024
    @MaharashtrapoliceTarget2024 24 дні тому

    माझे एकचं लक्ष आयुष्यात महाराष्ट्र पोलीस सात्यत+ संयम=धैर्य पूर्ण 👮🏻🚨❤️‍🔥🔥👑

  • @mayuricreations.1217
    @mayuricreations.1217 4 роки тому +3

    Nehemich tumchya mule prerna melte very nice Sir....Thank you 😇

  • @vishalrathod-qx4kw
    @vishalrathod-qx4kw 2 роки тому +1

    Sir
    Unbelievable speech of chhatrapati shivaji maharaj for you are told for lot all people and inspire all student
    Sir thank you so much sir
    Chhatrapati maharaj is don't king of maratha this is king of all religion

  • @rishikeshkhade399
    @rishikeshkhade399 4 роки тому +83

    hard work +consistency =success

    • @satish_Guttedar
      @satish_Guttedar 4 роки тому +2

      Either 1% of luck can destroy your future , either it would take you on high success .
      Hard 😔😒😩😖😖😖😫

    • @रोशनकडु-2434
      @रोशनकडु-2434 3 роки тому +4

      #DnyanDarshan

  • @samadhandhawale449
    @samadhandhawale449 2 роки тому

    एकदा समोर बसून ऐकायची इच्छा आहे सर

  • @dewanandmeshram546
    @dewanandmeshram546 3 роки тому +4

    या जगात सर्वात महान वक्ता म्हणजे सर

  • @सत्यमेवजयते-व8ध

    मनापासून धन्यवाद साहेब

  • @vaishnavibhore3027
    @vaishnavibhore3027 4 роки тому +7

    Mast..... 🙏🙏🙏🙏🙏

  • @AshviniNaktode
    @AshviniNaktode Рік тому

    स्वपनांना दिशा दाखवणारे वक्तते आहात सर thanks

  • @aayanpatel1345
    @aayanpatel1345 4 роки тому +3

    जीवनाला दिशा देणारा भाषण

  • @vaibavwankhede7861
    @vaibavwankhede7861 4 роки тому +1

    आपल्या भाषणाने सकारात्मक उर्जा निर्माण झाली.

  • @harshadaghare6247
    @harshadaghare6247 4 роки тому +18

    I salute you for listening to a lecture that will give you new hope and confidence

  • @shivamindustries2895
    @shivamindustries2895 4 роки тому +1

    Sir tumchya jawalun khup insipiration milte ek divas jaroor tumhala bhetyla in mi

  • @opgamer2617
    @opgamer2617 2 роки тому +8

    I am in 10th a this motivation was needed a lot ,thanks sir cause of u I got a way to reach my goals

  • @pranjusalve6489
    @pranjusalve6489 4 роки тому +2

    Kharach Motivation Hav Tar Tumachyasarakh. Thanq Sir 👌🙏🏻

  • @nandkumarsatpute8113
    @nandkumarsatpute8113 3 роки тому +4

    'Kothun yete sir yevdhi energy, mast👌👌👌

  • @priyankayadav4836
    @priyankayadav4836 2 роки тому

    Tx sir, very motivational and inspirational speach

  • @error_3161
    @error_3161 4 роки тому +13

    ऐतिहासिक प्रसंगांची डोळ्यासमोर वास्तवता उभा करणारा व्याखाता 😍❤️
    आपला एक वेडा चाहता 🤓 एक वेळ होती FB ला आपण पोस्ट टाकताना सुद्धा मला टॅग मारत होतात ❤️👑

  • @Patil9877
    @Patil9877 3 роки тому

    1 ऐतहासिक अभ्यासु व्यक्तिमहत्व नीतिन बानूगडे पाटील सर