Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
दादा आपले नोलेज एकच नंबर आहे, पण गवत नियोजन करणे गरजेचे आहे.
खूपच छान माहिती दिलीत भाऊ
खुपच छान आहे धन्यवाद सर
सुंदर माहिती आहे
आमच्या भेंडी ला ४५दीवस झाले मवा आला आहे काय करावे
नोव्हेंबर महिन्यात भेंडी लागवड चालेल का😮
भावा माहिती चांगली दिलीस तू... फक्त जरा पुढच्या video ला background music तेवढ दुसर लाव... Video बघून झाल्यावर Devotional video बघीतल्या सारख वाटल
Mazi bhendi 15 divsanchi ah bhau Vadh growth honyasathi fawarani khate sanga bhau
Mast kadkkk mahiti❤❤❤
One number mahiti bhau
Kchrycha spre Marta yete ka
चुनखडी जमिनीत भेंडी लागवड चालेल का
सर मीं आज माज़्या शेतात जे की 12 गूंटे आहे त्या मधे साहिबा राशि हि भिंडी लवली आहे,त्त्यामढ़े ड्रीप केलेले नाही तर आपन थोडस मार्गर्दर्शन करावे,विनंती
पाणी किती दिवसात द्यावं
भावा भेंडीत गवत लावले आहे का गवतात भेंडी लावली आहे
ताक अंडि चि महिति सांगा
Bhau bhendi konti lavavi ata
Sir van konta ahe
ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केली तर कोणत्या व्हरायटी चे बियाण वापरावं
गावरान भेंडी बद्दल तुम्हाला माहिती आहे का आमच्या इकडे माळ पठारावर शेतकरी लावतात हिवाळ्यात सुरू होती
काय भाव राहते हिवाळ्यात भेंडी ला
भाऊ मी तु सांगितल्या प्रमाणे शेती करत आहे खूप भारी result आहेत भेंडी मध्ये टरबूज अंतर्पिक निघू शकेल का
लागवड काधीची आहे
Mala 5 September paryant bhendi lagwad karayachi ahe parvadel ka....
Ho. १००%
भेंडि डिसेबर मधे केलि त चालेल काय
Mi pan lavli aahe, magil vrshi bhav changla hota
Ho
भेंडी चे बी कोणते चांगले आहे भाऊ साहेब.
Radhika, Julie
Verity konti ahe sir..November madhe lagvad keli tar chalel ka..konti verity lavavi..sir
Julie
वणाचे जात कोणती
भेंडी बियाणे कोणतं आहे
पांढरीमाशी साठी कोणती फवरणी घ्यावी flowering stage मध्ये???
Taak अंडी
भाऊ वान आणि कंपनी सांगा
आता लागवड केली तर येईल का
हो.
कोणती व्हरायटी केल्या
@@GreengoldAgri kontya company chi
@@jeetpatil6542 nirmal
एक एकर भेंडी साठ दीवसाची झाली आहे ताक अंडी संजिवक वापरावे काय
पंधरा नोव्हेंबर ला भेंडी लागवड केली आहे सर.. चांगली येइल ना
sir kiti gunte ahe
Mi 5-७ गुंठे केली
पाढंरी माशी साठी कोणत औषध वापरावे
Neem oil १ लाख ppm Kiva २ lakh ppm
Tumcha nabar dhya na bhau
दादा आपले नोलेज एकच नंबर आहे, पण गवत नियोजन करणे गरजेचे आहे.
खूपच छान माहिती दिलीत भाऊ
खुपच छान आहे धन्यवाद सर
सुंदर माहिती आहे
आमच्या भेंडी ला ४५दीवस झाले मवा आला आहे काय करावे
नोव्हेंबर महिन्यात भेंडी लागवड चालेल का😮
भावा माहिती चांगली दिलीस तू... फक्त जरा पुढच्या video ला background music तेवढ दुसर लाव... Video बघून झाल्यावर Devotional video बघीतल्या सारख वाटल
Mazi bhendi 15 divsanchi ah bhau
Vadh growth honyasathi fawarani khate sanga bhau
Mast kadkkk mahiti❤❤❤
One number mahiti bhau
Kchrycha spre Marta yete ka
चुनखडी जमिनीत भेंडी लागवड चालेल का
सर मीं आज माज़्या शेतात जे की 12 गूंटे आहे त्या मधे साहिबा राशि हि भिंडी लवली आहे,त्त्यामढ़े ड्रीप केलेले नाही तर आपन थोडस मार्गर्दर्शन करावे,विनंती
पाणी किती दिवसात द्यावं
भावा भेंडीत गवत लावले आहे का गवतात भेंडी लावली आहे
ताक अंडि चि महिति सांगा
Bhau bhendi konti lavavi ata
Sir van konta ahe
ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केली तर कोणत्या व्हरायटी चे बियाण वापरावं
गावरान भेंडी बद्दल तुम्हाला माहिती आहे का आमच्या इकडे माळ पठारावर शेतकरी लावतात हिवाळ्यात सुरू होती
काय भाव राहते हिवाळ्यात भेंडी ला
भाऊ मी तु सांगितल्या प्रमाणे शेती करत आहे खूप भारी result आहेत भेंडी मध्ये टरबूज अंतर्पिक निघू शकेल का
लागवड काधीची आहे
Mala 5 September paryant bhendi lagwad karayachi ahe parvadel ka....
Ho. १००%
भेंडि डिसेबर मधे केलि त चालेल काय
Mi pan lavli aahe, magil vrshi bhav changla hota
Ho
भेंडी चे बी कोणते चांगले आहे भाऊ साहेब.
Radhika, Julie
Verity konti ahe sir..
November madhe lagvad keli tar chalel ka..konti verity lavavi..sir