Dhamapur Lake | धामापूर तलाव । आई भगवती मातेचे मंदिर । आई सातेरी माता कुडाळ ।Dhamapur Temple kudal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • ‪@Sakhisunayana‬
    Vlog #082
    नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्यासमोर आलेय एक छान वलोग घेऊन.. सखी सुनयना चॅनलचे 1000 सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि ह्याकरिता आपण सर्वांनी खूप छान सहकार्य केले आणि ह्या सखी सुनयना कुंटुंबाचे आपण सारेजण सदस्य आहेत त्यामुळे मला खूपच आनंद होतोय.. सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद🙏🙏🥰🌹 असेच माझ्यासोबत कायम राहा..नवीन सबस्क्राईबर्सचे देखील प्रेमपूर्वक स्वागत आणि खूप खूप आभार.. ह्या सखी सुनयना चँनलमार्फत आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि पुरेपूर माहिती पुरविण्याचा मी प्रयत्न करीत राहीनच🥰🌹
    तर.. आज ह्या वलोगव्दारा आपण जात आहोत कुडाळ मालवण मार्गावरील सुप्रसिद्ध धामापूर तलाव आणि तेथील आई भगवती माता आणि आई सातेरी मातेच्या मंदिरात ... धामापूरची जंगल सफारी देखील जगात प्रसिद्ध आहे.. तर माझा हा पूर्ण वलोग पहा आणि इथली माहिती आणि महती जाणून घ्या.. धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या वलोग मध्ये.. ह्या चँनल आणि व्हिडीओ ची लिंक सर्वांना शेअर नक्की करा हं..😍
    Location -
    2HMV+5JR, Dhamapur, Maharashtra 416605
    #मालवण #कुडाळ #धामापुर #तलाव #marathi #devotional #information #informative
    #dhamapur #lake #bhagawati #devi #temples #bhakti #motivation #jungle #temple #traveldiaries #junglesafari #traveling #travel #traveller #subscribers #viral #ytshorts #ytviral #youtuber #nature #konkan #konkani #story #templevisit #templefestival #katha #believe #templesofindia #malvan #sindhudurg #kudal #motivation #templevlog #lakeside #lakeview #naturelovers #1kcompleted #1000subscriber #letsgo #viralvideo #motivation #viral_video #malvanivlog #aai #malvanivideos #viralvideos #aaitujhedeul #marathivlog #marathimulgi #sakhi #sakhisunayana #bhaktivideo
    shri sateri mata temple
    shri devi bhagawati mata
    Dhamapur
    Dhamapur lake

КОМЕНТАРІ • 22