श्री तुळजाभवानी माते ची उपासना कशी करावी?पथ्य व नियम कोणते?साधना व गुप्तमंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 942

  • @RohitRajput-qu8cs
    @RohitRajput-qu8cs 10 місяців тому +4

    आई राजा उदो उदो उदो आई भवानी जगदंबे तुळजाभवानी देवयै नमः गुरुजी नमस्कार करते 🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananjadhav3171
    @gajananjadhav3171 4 місяці тому +1

    नमो आदेश गुरुदेव

  • @vrushalideshmukh2075
    @vrushalideshmukh2075 Рік тому +3

    तुळजा भवानी दैवे नमाः

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Рік тому +2

    Aai Tulja Bhavani Matecha Udo Udo Aai Ambe Jai Jagdambecha Udo Udo.Khup chaan mahiti Guruji .Thanks.

  • @manishagaikwad3400
    @manishagaikwad3400 Рік тому +12

    ऊ तुळजाभवानी देव्ये नमः

  • @rohitdhotre4467
    @rohitdhotre4467 2 місяці тому

    खूप छान होता दादा🙏🙏

  • @jayshreetarle6652
    @jayshreetarle6652 11 місяців тому +5

    मी नाशिकची आहे.माझी पण तुळजाभवानी आईवर खुप श्रद्धा व भक्ती आहे.

  • @Sarshotikalal
    @Sarshotikalal 20 днів тому

    खुप खुप माहिती दिली आहे गुरू देव🙏🙏

  • @priyabobade9061
    @priyabobade9061 Рік тому +12

    ॐ तुळजाभवानी दैव्य नमः

  • @AbhijeetParte-ps4fd
    @AbhijeetParte-ps4fd Рік тому +21

    सर्व महिती खुपच छान अहे... तुमचं खुप कौतुक करावसे वाटात आहे...🥰🙏 तुम्ही एकमेव मनुष्य आहात की ज्‍यांनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या अवतार रहस्य बदल खरी माहिती नीट समजावून सांगितली आहे... श्री तुळजाभवानी आई ही माता महासरस्वतीचे स्‍वरूप 🙏आहे आणि हिच माता सरस्वती सती अनुभुती च्या मदतीला धाऊंन आली आणि त्वरीता झाली 😇🙏🚩😇

    • @अंजुढबाले
      @अंजुढबाले Рік тому +1

      ❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому +2

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @savitajagtap7529
      @savitajagtap7529 9 місяців тому

      ​@@alpanaaher4170 मुलांनी केली उपवास केल तर चालेल kaa

    • @AK-ng5mu
      @AK-ng5mu 4 місяці тому

      nahi.. mahakali roop aahe

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Місяць тому

    सर छान माहिती दिलीत उ तुळजाभवानी आई नमः

  • @anjalipanchbudhe8768
    @anjalipanchbudhe8768 Рік тому +3

    Khupch chan mahete dele🙏🏻 Om Tulja Bhavani Devi Namah🙏🏻🙏🏻

  • @shardabarve5215
    @shardabarve5215 Місяць тому

    Gurujii khup Chyna mahiti dhili thanks koti koti pranam dhanyava d❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @devramaher9852
    @devramaher9852 Рік тому +6

    आई तुळजाभवानी नमो नमः🌹🌹🌹👋👋

  • @rekhapagar5035
    @rekhapagar5035 Рік тому +2

    खूप छान सुंदर ❤❤❤

  • @rajendradesai3846
    @rajendradesai3846 Рік тому +5

    गुरूजी आपल्याला पहिल्यांदा साष्टांग नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली नैवेद्य व भोपळ्याची ती आता पर्यंत तकोनिच सांगितली नाही मला आपले मार्गदर्शन खूप आवडते स्वच्छ आणि स्पष्ट अंते जय जगदंब

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @USHAKARANJE
    @USHAKARANJE Місяць тому

    जय जगदंबा देश नमो आदेश ओंकारेश्वर थँक्यू अंजली सर थँक्यू आंधळे सर❤😂🎉🎉❤ आपले विश्व विशाल करंजी उषा करंजी

  • @sudamdhongade3736
    @sudamdhongade3736 Рік тому +3

    गुरूजी नमो आदेश

  • @ranimhasade
    @ranimhasade Рік тому +1

    ओम तुळजाभवानी देवी नमः

  • @sangrambhosale9737
    @sangrambhosale9737 Рік тому +5

    धन्यवाद सर खुपच उपयुक्त माहिती सांगितली.
    ओम श्री तुळजा भवानी देव्यै नमः 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जगदंब जय दूर्गे

  • @anuradhanawale4256
    @anuradhanawale4256 Рік тому +2

    खुप सुंदर माहिती दिली जय जगदंब

  • @geetachindake3487
    @geetachindake3487 Рік тому +3

    जय मातादी

  • @sarojakulkarni6938
    @sarojakulkarni6938 Місяць тому

    खूप छान वाटला माहिती नव्हते माहिती मिळाली

  • @jyotijakate357
    @jyotijakate357 Рік тому +3

    🙏🙏🙏🙏 गुरु जी धन्यवाद 🙏❤️ तुम्च

  • @sumanmalawade9106
    @sumanmalawade9106 Місяць тому

    वा खूप छान माहीती सागीतलीत आजवर यातल काहीच माहीती नव्हती

  • @loukikdudwadkar4181
    @loukikdudwadkar4181 Рік тому +3

    Om tulja bhavani Devi yay namaha

  • @sampadakeny181
    @sampadakeny181 Рік тому +1

    Kup chan information dele Tumi.❤❤

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 Рік тому +3

    जय जगदंब 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @maheshagawane8858
    @maheshagawane8858 10 місяців тому

    NICE VIDEO

  • @vandanachitragar3877
    @vandanachitragar3877 Рік тому +3

    Very clear and meaning full thoughts 🙏🙏🙏

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Рік тому +4

    सर्व माहीती छान समजावून सांगत आहात तुमच कौतुक कारावास वाटते तुम्ही एकमेव मनुष्य आहात❤धन्य वाद व नमस्कार गुरूजी ॐश्री❤जय जगदंब ऊदो ऊदो ऊदो गुरूब्रह्म गुरुना माझा नमस्कार ❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      धन्यवाद, जय जगदंब

    • @prashantthote3339
      @prashantthote3339 Рік тому

      Mala ticha shie bolayacha hahe me Army madhie hahe mala num Dyal ka tucha.

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @SakshiDabir
      @SakshiDabir 10 місяців тому

      तुळजाभवानी मातेचे कुळाचार केव्हा केव्हा केले जातात दिवस सांगा

  • @shalinijadhav7675
    @shalinijadhav7675 Рік тому +2

    फारच छान 🙏🏻🌹

  • @abhisatpute8434
    @abhisatpute8434 Рік тому +3

    जगदंब एकदा योग्य माहिती 🙏❤️

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 Рік тому +3

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश 🙏
    खुप छान माहिती दिलीत तुम्ही गुरूजी अशीच माहिती देत रहा जय जगदंब नमो आदेश गुरूजी
    रेणुका मातेच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @sonaligalgate8857
    @sonaligalgate8857 Місяць тому

    Nice sir 🙏🙏

  • @swatimane3636
    @swatimane3636 Рік тому +4

    खुप छान माहिती सांगितली गुरुवर्य आई तुळजाभवानी भवानीचा आशिर्वाद असाच राहो सर्वांनवर🙏🙏👌👌

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @nayanaraut9652
    @nayanaraut9652 Рік тому +1

    Jai jagadamb khup sha mahiti dilit गुरुजी 🌹🌹🌹🌹

  • @SurekhaSurvase-tb9og
    @SurekhaSurvase-tb9og Рік тому +3

    गुरुजी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @justcompileit
    @justcompileit Рік тому +1

    जय गुरुदेव छान वाटले आणि प्रसन्न वाटते

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Рік тому +3

    🌹🙏धन्यवाद गुरुजी छान माहिती दिलीत 🙏

  • @FunnySailingShip-sy7tq
    @FunnySailingShip-sy7tq 5 місяців тому

    ओम भवाने नमः

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому +3

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय गुरुवर्य खूप खूप छान माहिती दिलीत मी खूप खूप आहे असेच आपले आशीर्वादाची गरज आहे

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

  • @sanjeevanimahadik9857
    @sanjeevanimahadik9857 Рік тому

    जय तुळजाभवानी नमः नमः हां

  • @manishajagdhane1193
    @manishajagdhane1193 Рік тому +5

    छान माहिती दिलीत गुरुजी माझ्या मनातल्या सर्व शंका दूर जाले आणि खूप छान वाटले 🙏श्री तुळजा भवानी दैवे नमः🙏

    • @nishasawant6925
      @nishasawant6925 Рік тому

      जगदंब जगदंब गुरू जी तुम्ही छान माहिती सांग ता

  • @raviking3056
    @raviking3056 Рік тому +2

    खुप छान माहिति दिलि गुरुजी तुम्हि

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 Рік тому +3

    खूप खूप छान माहिती दिली गुरुजी आजपर्यंत मी एवढे ज्ञान कुठेही ऐकले नव्हते आज पौर्णिमा आहे आणि मी अचानक पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला खूपच छान वाटले असे वाटते की साक्षात आईतुळजा भवानी माता आज मला प्रसन्न झाली आम्ही पण साधेसरळ आईचे भक्त आहोत आणि आई आमची कुलस्वामिनी पण आहे. अजून अशीच माहिती तुम्ही द्यावी ही आपणास कळकळीची विनंती आहे धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙂

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @savitajagtap7529
      @savitajagtap7529 9 місяців тому

      ​@@alpanaaher4170tumcha phone no. dena

    • @rishijadhav1698
      @rishijadhav1698 12 днів тому

      Tumi Kashi upasana karta he jara sangal ka mi pn chalu krnar aahe​@@alpanaaher4170

  • @निलेशबोंदरे
    @निलेशबोंदरे Місяць тому

    जय जगदंबा ❤❤

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 Рік тому +3

    जय श्री तुळजाभवानी माता

  • @SumanGholve
    @SumanGholve Рік тому +1

    Tumche mantra kup mast ahet

  • @sangeetatetu6484
    @sangeetatetu6484 Рік тому +3

    Om Tuljabhavsni devai namaha❤

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 Рік тому +5

    Om tuljabhavani devvye namah 🙏🏻🌺

  • @anjalitorawe5859
    @anjalitorawe5859 Рік тому +2

    🙏🙏आईसाहेब.....🙏🙏

  • @shamikakurte3589
    @shamikakurte3589 Рік тому +3

    ॐ श्री भवानी दैव्य नमः 🙏🙏

  • @ShamThorat-o2q
    @ShamThorat-o2q 4 місяці тому

    🙏जय जंगदंब नमो आदेश

  • @vidyakalekar6884
    @vidyakalekar6884 Рік тому +3

    जय जगदंब जगदंब जगदंब 🙏🙏🙏

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Рік тому +1

    आराधीन आणिता गोविंद खुप छान माहिती आहे दुसर्याच्या थापड गोष्टी ❤

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Рік тому +4

    आई तुळजाभवानी मातेच्या नावाने चांगभलं आई उदोउदो ❤🙏🙏🙏🌹🌹

  • @poojasargar8927
    @poojasargar8927 Рік тому +2

    खुप छान आहे ❤❤

  • @jetobadhumal9700
    @jetobadhumal9700 Рік тому +10

    🙏🙏🙏💐🌺🌼🌿🌿🌿 खूपच छान गुरुजी तुमच्या आवाजात तुळजाभवानी मातेचा तारक मंत्र ऐकून खूप छान वाटले

    • @manishakapse6706
      @manishakapse6706 Рік тому

      कोणता भोपळा जो लांब असतो का गोल असतो प्लीज मला सांगा

    • @poojazavare7481
      @poojazavare7481 Рік тому

      ​@@manishakapse6706lamb

    • @shailachaudhary2447
      @shailachaudhary2447 Рік тому +1

      खूपच छान सर तुमच्या आवाजात तुळजाभवानी मातेच्या तारक मंत्र ऐकुन खूप छान वाटले

    • @shubhadavangikar8851
      @shubhadavangikar8851 Рік тому +1

      वं😊

    • @neelamkadu9984
      @neelamkadu9984 5 місяців тому

      Tulja bhavani cha Tarak mantr konta ahe video ahe ka tyacha dada

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 Рік тому +26

    छान माहिती दिली गुरुजी. आमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. दत्तगुरुंच्या विडीओची वाट पाहत आहोत... नमो आदेश...

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 Рік тому +1

      खुपचं सुदंर माहीती दिलीं गुरुजीं तुम्ही.
      विंनतीं आहे तुम्हांला एकदा सागांच दत्तमहाराजाचीं मुर्तीं देवघरात ठेवांवी की नाही कारण स्वामी समर्थांचीं आहे तसबींर . काही लोक म्हणतात दोंनी देव एकचं आहेत कृपंया सागांवे तुम्हींच 🙏🙏

    • @Navnathkolekar-ip9iq
      @Navnathkolekar-ip9iq Рік тому +1

      ​@@ushataipatil2219àààà

    • @5555-i6v
      @5555-i6v Рік тому

      ❤❤

    • @vasantsonawane4284
      @vasantsonawane4284 Рік тому +1

      😊😊

    • @ayuradvancedtechnology
      @ayuradvancedtechnology Рік тому

      Sundar mahiti dilybaddal namskar aani aabhar

  • @abhijeetbansode213
    @abhijeetbansode213 Рік тому +1

    Kkhupp khup khup khup Chan meanti dili guruji

  • @sureshkale7503
    @sureshkale7503 Рік тому +3

    श्री तुळजाभवानी आईचा उदो उदो.

  • @rupalisasane10
    @rupalisasane10 Рік тому +1

    Khup chan aahe mahiti

  • @PurvaSarang-e1u
    @PurvaSarang-e1u Рік тому +4

    खूप खूप आभार गुरुजी खूप छान माहिती दिली ॐ तुळजा भवानी न्ये नमः 😇🙏🦋

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd Рік тому +2

    ,, जयतूळजाभवाननीउदयस्तु

  • @saspiritual8730
    @saspiritual8730 Рік тому +3

    Shree Bhavani devye namah🙏

  • @VaishaliAdhao-z2z
    @VaishaliAdhao-z2z 4 місяці тому

    Khup chan sangital tumi🙏🙏

  • @minakshee2685
    @minakshee2685 Рік тому +6

    🙏‼️ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः‼️🙏
    🙏🌹‼️जय जगदंब‼️🌹🙏

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Рік тому +4

    आई राजा उदो उदो

  • @veena.jadhav
    @veena.jadhav Рік тому +1

    श्री भवानी देवे नमः

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 Рік тому +9

    मनःपूर्वक आभार 🙏🏽🌹🌹🌷 श्री तुळजाभवानी देव्यें नमः 🙏🏾🌹

  • @FunnySailingShip-sy7tq
    @FunnySailingShip-sy7tq 5 місяців тому

    ओम तुळजाभवानी देवे नमः ओम तुळजाभवानी देवे नमः

  • @sunitawagh3840
    @sunitawagh3840 Рік тому +38

    नमस्कार गुरुजी.. छान माहिती सांगितली आहे...पण भोपळा कुठला लाल भोपळा की दुधी भोपळा हे समजले नाही...

    • @avanianil-y1l
      @avanianil-y1l Рік тому +6

      माझ्या मते, त्यांनी सांगितले की हिरवागार भोपळा झाडावर दिसला म्हणजेच दुधी भोपळा. असे मला वाटते.

    • @sumittaware9815
      @sumittaware9815 Рік тому +1

      दुधी भोपळा.

    • @alpanaaher4170
      @alpanaaher4170 10 місяців тому +13

      मी आई तुळजाभवानीची उपासक आहे, आई मला बराच वेळा आशीर्वाद देते आणि दृष्टन्ट देखील देते.
      देव भक्तीचा, प्रेमाचा भुकेला असतो, जशी आपली माय लेकराकडून कसलीही अपेक्षा नं करता प्रेम करते तसंच आई देखील करते, ती कधीच माझी अशी उपासना करा मला असा नैवेद्य द्या, माझा असा मंत्र म्हणा, किंवा मला हाच रंग आवडतो असं म्हणतं नाही, आई जशी लेकरांमध्ये भेदभाव करत नाही सगळयांना समान माया करते तशीच देवी माता असते. देवी देवता निसर्गरूप असतात, नाही ते विशिष्ट रंगांमध्ये किंवा भाजीमध्ये भेद करत. भोपळा आरोग्यासाठी चांगलं असणारी भाजी आई कधीच लेकराला त्याग करायला सांगत नाही.
      इथे गुरुजी तुम्ही देव भक्तीचा भुकेला असं सांगतात, आणि असंच करा तसंच करू नका असं विरोधभास बोलतात. भक्तांची दिशाभूल करू नका, त्यांना श्रद्धा ठेऊ द्या या सगळ्या अंधश्रद्धा सांगू नका.
      देव फक्त आणि फक्त वाईट कर्म, पाप केलं कोणाला त्रास दिला तर आणि तरच दुःखी होतो, हा दुःखी होतो कोपीत नाही कारण आपल्या लेकराने चांगली कर्म करून चांगली फळ घ्यावीत असं वाटतं देवाला फक्त.
      देवाच्या सेवेत कमी पडलं तर तो कधीच नाराज होतं नाही, देव आई वडील स्वरूप असतो.
      आणि तुम्ही अंतःकरण पासून नुसतं आई म्हटलं तरी देव दिसतो.

    • @akstatus67
      @akstatus67 5 місяців тому

      ​@@alpanaaher4170dada aapla no dyava

    • @Omkharge-qv4kt
      @Omkharge-qv4kt Місяць тому

      कोहळा

  • @raginitonape9370
    @raginitonape9370 Рік тому +1

    बहुत अच्छी जरूरी जानकारी मिली आपका बहुत धन्यवाद

  • @shreegurudevdatta7704
    @shreegurudevdatta7704 Рік тому +8

    Sir नॉनव्हेज खाऊन कोणताही जप तप पारायण नित्यासेवा काहीही करू नये, भगवान श्री कृष्णाने भगवत गीतेमध्ये सांगितले आहे जो प्राणी अभक्ष्या पदार्थ खाऊन माझी पूजा करतो me tyachi Pooja कधीच स्वीकारत नाही श्री गुरूदेव दत्त ❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +2

      आपल्या जागी आपण अगदी बरोबर आहात, जय जगदंब

  • @truptibodhe4087
    @truptibodhe4087 Рік тому +3

    ॐ श्री तुळजा भवानी नमो नमः 🪷🪷

  • @vishakhahiganikar4092
    @vishakhahiganikar4092 Рік тому +2

    सुंदर आहे माहिती साधनेत भर पडली आहे धन्यवाद गुरुजी

  • @AbhijeetParte-ps4fd
    @AbhijeetParte-ps4fd Рік тому +3

    गुरुजी माला एक सांगा की नक्की कोणता भोपळा ... 1. दुधी भोपळा 2. लाल भोपळा नक्की कोणता भोपळा खाऊ नये?
    कृपया थोडा मार्गदर्शन करा..🙏🚩😇

  • @prathmeshchavan5600
    @prathmeshchavan5600 27 днів тому

    नमस्कार गुरुजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    आपण जी माहिती सांगितली ती खूप उपयुक्त होती.माझ्या अंगात आई भवानीचा संचार येत नाही पण खूप दिवसांपासून देवीची उपासना करायची इच्छा होती आणि आता आपल्या या मार्गदर्शनाने उपासनेची पद्धत सुध्दा समजली.आपले मनपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rakeshburadkar9914
    @rakeshburadkar9914 Рік тому +3

    जगदंब उदयोस्तु 🙏🏽🚩

  • @rahuljadhav-q4t
    @rahuljadhav-q4t 6 місяців тому

    खूपच छान मार्गदर्शन 🙏🌹

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Рік тому +6

    कुलदेवी श्री रेणुका मातेची सेवा कशी करावी. आणि दुर्गा सप्तशती पठण करताना कोणते नियम पाळावेत

    • @seetadethe2633
      @seetadethe2633 Рік тому

      एलमा देवींची उपासना कशी करावी 🙏🏻🙏🏻

  • @swatinarvekar543
    @swatinarvekar543 Місяць тому

    माहिती खूप उपयुक्त होती

  • @UshaVibhute
    @UshaVibhute 10 місяців тому +1

    खूपछान. महाराज

  • @HariomPatilBhawar
    @HariomPatilBhawar 2 місяці тому +1

    गूरूजी नमस्कार मी पहील्यांदाच असे नेक आणी सड़े तोड़ बोलणारे गूरूजी बघतें माझे शीश्य म्हणून बोलतात तेव्ह तूमची भक्तावर किती प्रेम आणी तळमळ आहे हे कळत़य जय जगदंब

  • @prannathbhojne7428
    @prannathbhojne7428 8 місяців тому

    Jai ma Tuljabhavani. Jai ma Tuljabhavani. Jai ma Tuljabhavani.

  • @MangalBurute
    @MangalBurute Рік тому +1

    Khup chan mahete dele .

  • @v-lade3
    @v-lade3 Рік тому +2

    छान माहिती दिली गुरुजी 🙏

  • @bharataswale2857
    @bharataswale2857 Місяць тому

    Jai jagdamba

  • @rupalimarathe7707
    @rupalimarathe7707 Рік тому +1

    Khup chan vatla khup chan samjun sangta tumhi...

  • @swatiPatil-qm4gf
    @swatiPatil-qm4gf Рік тому

    जय. श्री तुळजभवानीनामो नम ,

  • @SwatiChaugule-ko6ix
    @SwatiChaugule-ko6ix Рік тому +1

    Khup chan vatla

  • @seemabansode6593
    @seemabansode6593 Рік тому +1

    गुरूजी ...खूप छान माहिती दिली आहे.खूप छान वाटले.

  • @manojbhandari2434
    @manojbhandari2434 7 місяців тому

    भंडारी मिठ्ठले🙏🙏🙏🙏

  • @ShivajiWagh-x2y
    @ShivajiWagh-x2y Рік тому +1

    आदेश आदेश

  • @GovindKanase-h6d
    @GovindKanase-h6d Місяць тому

    आंधळे सर क्रुपा असावी जय जगदंबे,🚩🚩🌹

  • @piyushchavan9150
    @piyushchavan9150 Рік тому +1

    Thank you bahu kup chaan mahiti dili ases video upload karat Raha🙏

  • @VijayHirlekar
    @VijayHirlekar Рік тому

    सुंदर मार्गदर्शन 🙏🙏

  • @EKNATHGAVHANE-ht8zr
    @EKNATHGAVHANE-ht8zr 4 місяці тому

    Ek no

  • @daynadiwadkar5843
    @daynadiwadkar5843 Рік тому +2

    दादा खूप छान माहिती दिली आहे❤