जय जगदंब प्रणाम गुरुजी परळी विषयी माहिती सांगितली खूप सुंदर आणि खूप मुरली माहिती अशी माहिती कधी कोणी सांगितले खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही हे सर्व सर्वग्यान रहस्य सर्व शिष्यांना देत आहे सांगत आहे हेच तर आहे ज्ञान जय जगदंबा गुरुजी
गुरूजी देवदेवतांबद्दलची माहीती ऐकताना किचकट वाचते पण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर किचकट म्हणणे योग्य नाही आपल्या देवदेवतांबद्दल माहीत असायलाच हवे आणि आपण दिलेली ही माहीती छान आणि उपयुक्त वाटली असेच देवीदेवतांबद्दल ऐकायला निश्चित आवडेल आभार 🙏🙏🙏
ग्रामीण भागातील धार्मिक जीवन व सर्व यात्रा,लोकांचे सण याविषयी खुप सुंदर माहिती सांगिता सर..तुम्ही म्हसोबा देवाची रोचक माहिती सांगितली ते पाहुन व ऐकुन खुप छान वाटले.
गुरुजी परशुराम महाराजांनी आईला पुनर्दशनाबाबत विचारता आईने तुझ्या रामावतारात पुन्हा दर्शन देईन असे सांगितले व तुळजापूरात व येरमाळ्यात सितारुप घेऊन दर्शन दिले असं ऐकुन आहे
सर खुप छान माहिती दिली आजपर्यंत कोणीही दिली नाही मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी तुमच्या नवनवीन व्हिडिओ ची वाट पाहात असते कारण आपल्या जी काही देवदेवतांची वारे आहेत ज्याची आपण पुजा करतो त्याच्याबद्दल माहिती असणे ज्ञान असले पाहिजे तर आपल्याला महत्व समजेल खुप छान धन्यवाद सर जय जगदंब
जय जगदंब , गोपनीय माहिती दिली आपण, गुरुजी. आजच्या काळात गरजे पेक्षा जास्त शिक्षण आणि पैसा, या मुळे आपली संस्कृती आणि मनुष्यती ल सत्व कमी झालेलं आहे. विदेशी संस्कृती आचरण केलं जात्त आहे.तुमच्या सारख्या सारख्या गुरुजनची या देशाला गरज आहे
जय जगदंब गुरुजी नमो आदेश, खरच खूप सुंदर-अप्रतिम माहिती देता तुम्ही आणि तुमच्यासारखे गुरुजी कुठेच नाहीत तुम्ही खरच देव रुपी अवतार आहात, मला तुम्ही भेटलात तेव्हा पासून माझे आयुष खूप छान झाले आहे, अणि मी सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की गुरू कराल तर मुकुंद आंधळे सरांना करा आयुष्याचे सोने होईल. ❤❤❤❤❤
उत्तम गुरुजी 🙏
खूप छान.
Khup chan sir
आजचा तुमचे बॅक मध्ये असणारे सूर्याचे तेज तूमचा पेहनावा जबरदस्त एनर्जीटीक फ्रेश वाटले
आणि सुंदर माहिती दिली सर तुम्ही 🎉❤🎉❤🎉❤🎉❤
गुरुजी अतिशय सुंदर छान माहिती दिल्याबद्दल आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय
खूप छान आहे सर
धन्यवाद आप लीजिए माहिती सदर के लिए ऐसा बदल धन्यवाद माहिती होती सत्य माहिती
खूप सुंदर आईसाहेबचा माहीती दीलेबदल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान वाटल ऐकून
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी तुम्ही आम्हाला आतापर्यंत यातले काहीही माहिती
जय जगदंब प्रणाम गुरुजी परळी विषयी माहिती सांगितली खूप सुंदर आणि खूप मुरली माहिती अशी माहिती कधी कोणी सांगितले खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही हे सर्व सर्वग्यान रहस्य सर्व शिष्यांना देत आहे सांगत आहे हेच तर आहे ज्ञान जय जगदंबा गुरुजी
खूपच छान आहे माहिती धन्यवाद माऊली 😊😊
आई भवानीची खूपच सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद❤❤❤❤
धन्यवाद
अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे सर धन्यवाद 🎉😊
छान माहिती मिळाली आहे,धन्यवाद
धन्यवाद
Namaskar far chhyan mahiti awgat dili amhi dhanya zalot Dhanyawad Guruji
Khup chhan Tahiti sangitli
फारच छान विचार सांगीतले आहे धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली या सर तुम्ही
धन्यवाद,आईच परडी बदल खूप छान महत्वपूर्ण कथा सांगितल।🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे गुरूजी माझ्या पण घरी आई अंबाबाई ची परडी आहे ❤❤❤❤❤❤
खूप छान दादा माहिती दिल्याबद्दल...
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो
कीती भारी माहीती सांगीतली भारी सांगीतली
Very nice information sir
Jai ambe jahadambe aai renuka 🙏
Khup Sundar mahiti dili tyaabadal tumhache dhanewad Maharaj
khup chan guruji khupach savistarpane mahiti dili tyabaddal manapasun abhar
परडीची न माहित असलेली खूप छान माहिती मिळाली
ओम नमो आदेश गुरुजी प्रणाम गुरुजी आपण जी माहिती सांगता ती अतिशय महत्वाची आहे मला अतिशय ऐकायला अवडते धन्यवाद गुरूजी
खूपच छान अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत आपण 🙏🙏🙏खुप खुप धन्यवाद गुरुजी
प्रथमच एवढ छान माहिती मिळाली
खूप छान गुरुजी माहिती दिलीत तुम्ही, मला आणखी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
Om namash chandikaye, jai bhavani,
Khup chan mahithi dili guruji nmo guruji🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर मी खूप भाग्यवान आहे तुमच्यासारखे गुरू लाभले त्याच मुळे आज इतकी छान माहिती मिळत आहे जय जगदंब
गुरुजी अपन माहिती अति सुन्दर दिलवाले खूब खूबआभार जय रेणुका मां
जय अंबे जगदंबे जय रेणूका सर छान माहिती दिली आहे माझ्या ज्ञानात भर पडते आहे असे गुरू लाभले आम्हास.धन्यवाद
गुरूजी देवदेवतांबद्दलची माहीती ऐकताना किचकट वाचते पण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर किचकट म्हणणे योग्य नाही आपल्या देवदेवतांबद्दल माहीत असायलाच हवे आणि आपण दिलेली ही माहीती छान आणि उपयुक्त वाटली असेच देवीदेवतांबद्दल ऐकायला निश्चित आवडेल
आभार 🙏🙏🙏
गुरुजी आपण ही माहिती अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद.
ग्रामीण भागातील धार्मिक जीवन व सर्व यात्रा,लोकांचे सण याविषयी खुप सुंदर माहिती सांगिता सर..तुम्ही म्हसोबा देवाची रोचक माहिती सांगितली ते पाहुन व ऐकुन खुप छान वाटले.
खूप छान माहिती दिली आहे महाराज जगदंबा जगदंबा 🙏🙏
Guruji tumhi mahiti far chhan sangitali
Yedeshwari devi chya paradichi mahiti dya
Khup chaan ahe mahiti
जय जगदंब 🙏🙏 जय मल्हार🙏
गुरू जी आपण खूप सखोल व गुप्त अशी माहिती सांगितली जी आज पर्यंत कोठेही मिळाली नाही. खूप खूप धन्यवाद 🙏
Puranatalya Katha farach chhan ahet rochak ahe tumchya kaha amchyaparantya pohachawa dhanyawad
Guru ji sashtang dandwat mahiti khup changli dili aamhi nehmi video baghu ashich devanchi mahiti det ja tuljapur mate ki jay 🙏
17:04 परडी विषयी खूप छान माहिती सांगता ऐकतच राहिले असे आहे अभिनंदन सर
गुरूजी अतिशय उत्तम सविस्तर माहिती दिली बद्दल तुमचं आभार 🙏
🚩जय जगदंब 🚩
गुरूजी खूप छान ज्ञान शिकवतात.
सर्व माहिती खूप छनहसागितलीधनवादननमकार
परडी विषयी खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली.... परडी विषयी इतरही माहिती लवकरात लवकर मिळावी ही विनंती...
गुरुजी एक नंबर माहिती दिली प्रणाम
खूप छान माहिती सर
धन्यवाद
जय जगदंब
एकदम छान सविस्तर सांगितले.
भक्ती. आहे माऊली☑☑☑ आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
Sir khup chan vatal aplya kadun mahiti aaikayla
खुप छान आणि सविस्तर अभ्यास पुर्ण माहिती दिली दादा आपण. एवढ सविस्तर माहिती व देवी आराधना कशी करावी हे तुम्ही च सागितले आहे.
खुप खुप धन्यवाद. जय जगदंब.
Good sir,Important sangitale jay Tulajabhawanidevi🌺
धन्यवाद
खूप छान माहिती दिली मला पण आहे माळ परडी
आम्हाला सुद्धा एक प्रकारची माहिती मिळते त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप ऐकायला आवडतं आणि आम्ही मनापासून ऐकतो आणि इतरांनाही सांगतो आणि शेअर करतो
आमच्या घरात सुद्धा परडी आहे त्यामुळे आम्हाला माहिती पाहिजे
जय जगदंब गुरुजी खूप माहिती देत आहोत खूप माहिती सांगा नमस्कार असो तुमच्या चरणाशी
तुम्ही माहिती खूप छान पद्धतीने अजून माहिती भेटली तर खूप चांगले वाटेल
परडी विशेष माहिती प्रथम च कळली 🙏धन्यवाद
ही कथा ऐकून छान वाटले गुरुवर्य❤
फारच सुंदर विवेचन केलेय आपण,त्याबद्दल धन्यवाद!
अतिशय सुंदर माहिती..धन्यवाद आपले..🙏
किती छान माहिती सांगता देवा तुम्ही खूपच छान 🙏🙏🙏
गुरुजी परशुराम महाराजांनी आईला पुनर्दशनाबाबत विचारता आईने तुझ्या रामावतारात पुन्हा दर्शन देईन असे सांगितले व तुळजापूरात व येरमाळ्यात सितारुप घेऊन दर्शन दिले असं ऐकुन आहे
खुपचं छान माहिती दिली गुरूजी नमस्कार
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Xy
Tumhi nehmich khup chhan mahiti sangta ji aaj paryant konich sangitali navati
Far sundar mahiti dhilit, jay hari maharaj.junnar.
खूप खूप सुंदर❤ सरळ साध्या सोप्या भाषेत
Khup Chan mahiti dili tumhala sastsng🙏🙏🙏🙏
Khup chan sangitle.guruji tumhi
खूप छान माहीती कुठेही वाचली नाही.
खूप खूप छान छान माहिती दिली
Khup chaan mahiti dili sir 🎉🎉🎉🎉🎉
Khup chaan thank you
भक्ती. आहे माऊली☑. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
Khup sakhol mahiti sangitali Guruvarya
Nyanacha sagar aahe Guruvarya 🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती आहे गुरुजी,🙏🙏🙏
खूप छान वाटलं माहिती येकुण
सर खुप छान माहिती दिली आजपर्यंत कोणीही दिली नाही मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी तुमच्या नवनवीन व्हिडिओ ची वाट पाहात असते कारण आपल्या जी काही देवदेवतांची वारे आहेत ज्याची आपण पुजा करतो त्याच्याबद्दल माहिती असणे ज्ञान असले पाहिजे तर आपल्याला महत्व समजेल खुप छान धन्यवाद सर जय जगदंब
देवीची उत्पत्ती कशी झाली
Khup anmol mahiti dili aahe. Aai Raja udo udo
जय जगदंब ।। खूप छान
Mahiti Chan watli
Khup chan tumala devane khup budhi dhili ahe khup chan mahiti deta as vat aikatch basav
Jay jagdamb guruji khup chan mahiti dili aahe. Jay mataji.
गुरुजी खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
आईसाहेब तुळजाभवानी उदे ग अंबे उदे
Khup chan guruji👌🙇🏻♀️🙇🏻♀️🙏🏻
Namaste guruji
Very good mahiti
Many many thanks
जय जगदंब गुरूजी माळ परडी माहिती व त्यांच महत्व समजल जय जगदंब
Guruji AAPke charni me khoti khoti pranam
जय जगदंब
खुप छान माहिती दिली.. धन्यवाद.. रेणुका माता की जय...
खूप छान माहिती आहे धन्यवाद.
खूप छान माहिती आहे.... 🙏🌷
खुप छान माहिती दिली दादा.धन्यवाद.❤❤❤❤❤
khup chhan mahiti sagitlat guruji.
जय जगदंब , गोपनीय माहिती दिली आपण, गुरुजी. आजच्या काळात गरजे पेक्षा जास्त शिक्षण आणि पैसा, या मुळे आपली संस्कृती आणि मनुष्यती ल सत्व कमी झालेलं आहे. विदेशी संस्कृती आचरण केलं जात्त आहे.तुमच्या सारख्या सारख्या गुरुजनची या देशाला गरज आहे
अगदी बरोबर साहेब
जय जगदंब गुरुजी नमो आदेश, खरच खूप सुंदर-अप्रतिम माहिती देता तुम्ही आणि तुमच्यासारखे गुरुजी कुठेच नाहीत तुम्ही खरच देव रुपी अवतार आहात, मला तुम्ही भेटलात तेव्हा पासून माझे आयुष खूप छान झाले आहे, अणि मी सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की गुरू कराल तर मुकुंद आंधळे सरांना करा आयुष्याचे सोने होईल. ❤❤❤❤❤
खुप छान सर❤
जयगूरुदेव जयतुळजाभवानी माता नमस्कार
उत्तम. गुरूजी. माहिती. दिली. 🙏🙏
या देवी सर्व भूतेशु मात्र रुपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।