भजनी टाळ कसा वाजवावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024
  • Click here to subscribe to संजय महाराज मोरे sanjay more official channel:- / @sanjaymoreofficial4506
    👉Email Address :- sanjaymore192@gmail.com
    Gandharvasen12@gmail.com
    All rights reserved - संजय महाराज मोरे Sanjay More official Copyright Disclaimer
    ================
    Under section 107 of the copyright act 1976 Allowance Is made for fair use for - UA-cam community. Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, Allowance Is made for fair use for purposes such as criticism comments, news, reporting, scholarship, & research 🧐.
    श्री ह.भ.प. संजय महाराज मोरे लातूरकर
    एम.ए संगीत, संगीत अलंकार
    वारकरी कीर्तनकार / कथाकार/ संगीत शिक्षक
    मो. 9096440013
    शिवगीत गायन सेवा
    👉भगवा झेंडा फडकला
    • Bhagava Zenda Fadakavi...
    कीर्तन सेवा
    👉हरि हरा भेद । नाही करू नये वाद ॥
    • महाशिवरात्र कीर्तन हरि...
    कीर्तन सेवा
    👉मुक्त कासया म्हणावे । बंधन ते नाही ठावे ॥
    • मुक्त कासया म्हणावे| ब...
    कीर्तन चाल सेवा राग भैरवी
    👉 तुका म्हणे साहे । देव आहे तैसा आहे ॥
    • नवीन भैरवी चाल तुका म्...
    कीर्तन सेवा
    👉वसवावे घर । देवे बरे निरंतर ॥
    • वास्तुशांती निमित्त की...
    कीर्तन सेवा
    👉ज्ञानियांचा गुरू राजा महाराव ।
    • ज्ञानियांचा गुरू राजा ...
    पंचपदी गायन सेवा
    👉 • महाराष्ट्राला वेड लागे...
    कीर्तन सेवा
    👉उभारिला हात । जगी जाणविली मात ॥
    • मूर्ती प्राणप्रतिष्ठाप...
    कीर्तन चाल सेवा
    👉 राग भैरवी
    • नवीन भैरवी चाल । ह.भ....
    कीर्तन सेवा
    👉काल्याचे कीर्तन
    याल तरी यारे लागे । अवघे माझ्या मागे मागे ॥
    • काल्याचे कीर्तन याल तर...
    हिंदी भजन गायन
    👉पग घुंगरू बांध मिरा नाची रे
    • Meerabhajan Sung by Sa...
    अभंग गायन
    👉पंढरीसी जा रे आल्यानो संसारा
    • पंढरीसी जा रे आल्यानो ...
    प्रवचन सेवा
    👉 • दशक्रिया निमित्त प्रवच...
    प्रवचन सेवा
    👉 • प्रवचन सेवा || मौजे बे...
    काल्याची कीर्तन सेवा
    👉उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहिभात॥
    • || Kalyachkirtan Marat...
    ३७४ वी तुकाराम बीज कीर्तन
    👉तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥
    • ३७५वी तुकाराम बीज निमि...
    #bhajan #marathikirtankar #music #kirtanbhajan #bhajanitheka #taal #marathi #maratiabhang #harmonium #harmonium

КОМЕНТАРІ • 125

  • @gulabbarve5455
    @gulabbarve5455 5 днів тому +1

    खूप छान माऊली

  • @mohinichitnis665
    @mohinichitnis665 Місяць тому +1

    खूप छान व सोपी पद्धत ....

  • @LeenaBaraskar-gw4en
    @LeenaBaraskar-gw4en Місяць тому +1

    रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर मार्गदर्शन

  • @sapnatiwari7890
    @sapnatiwari7890 Місяць тому +1

    खूप छान माऊली
    सोपी पद्धत आहे,

  • @ShakuntlaLokhande
    @ShakuntlaLokhande 13 днів тому +1

    जयहरी महाराज

  • @surekhasonawane8364
    @surekhasonawane8364 Місяць тому +1

    खुप सुंदर 😊🙏🙏

  • @madhukarbhere7300
    @madhukarbhere7300 2 місяці тому +2

    खुप छान वाजवून दाखवल माहाराज टाळ खुप छान 🎉🎉

  • @Ashok-2023
    @Ashok-2023 15 днів тому +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ashoksapkalrajput1771
    @ashoksapkalrajput1771 4 місяці тому +42

    खूप छान शिकवन आहे महाराज तुमची कारण आम्ही पण याच पद्धतीने टाळाचे शिक्षण घेत आहोत आमचे गुरू ह भ प पुरथ्विराज तात्या सपकाळ रा. पळसखेड सपकाळ पो. डोंगर शेवली ता . चिखली जि. बुलढाणा असेच व्हिडिओ आम्हाला पाठवत रहावेत . रामकृष्ण हरी 🙏

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  4 місяці тому +2

      राम कृष्ण हरि महाराज 🤩
      महाराज आपला अभिप्राय वाचून खूप आनंद प्राप्त झाला. नक्की आपल्या सेवेत आणखी काही विडीओ करतो माऊली.
      राम कृष्ण हरि 🤩🙏🙏🚩

    • @sandeepshinde8366
      @sandeepshinde8366 3 місяці тому

      राम कृष्ण हरी माऊली
      अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे

    • @bhavnamamidwar4499
      @bhavnamamidwar4499 2 місяці тому

      कोई घड़ीघड़ी ङङघङङङङङङङ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ramkrushnajadhav3479
    @ramkrushnajadhav3479 2 місяці тому +1

    अप्रतिम महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @shailadeshmukh6620
    @shailadeshmukh6620 2 місяці тому +1

    खूप सोप्या पद्धतीत सुंदर त्शिकवताय महाराज राम कृष्ण हरी

  • @ganpatbhikule8065
    @ganpatbhikule8065 8 днів тому +1

    श्रीराम रामकृष्णहरी

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 місяці тому +1

    माऊली अतिशय सुंदर माहिती दिलीत 👌🙏🥰

  • @minasanap8747
    @minasanap8747 2 місяці тому +1

    खूप सुंदर मार्गदर्शन महाराज

  • @GanpatGhanekar-o7k
    @GanpatGhanekar-o7k 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 2 місяці тому +1

    🎉 उत्तम मार्गदर्शन. 🎉 रामकृष्ण हरी,

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 4 місяці тому +4

    खुपच छान माऊली 🙏🏻🙏🏻

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 місяці тому +3

    खूप सुंदर माऊली धनयवाद

  • @sandyamirashi9396
    @sandyamirashi9396 3 місяці тому +3

    टाळ वाजवीण्याची पद्धत खूप सोपी करून सांगितली आमच्या भजनी महिलांना त्याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद 🙏🏻

  • @PoojaPingle-z2z
    @PoojaPingle-z2z 3 місяці тому +1

    खुप छान माऊली

  • @Monika-gm9lk
    @Monika-gm9lk 2 місяці тому +1

    🙏👌khupach chan sangitlet Sir.

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 3 місяці тому +1

    खूप सुंदर आणि धन्यवाद माऊली

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली आहे आम्हाला जरुर याचा फायदा होणार आहे धन्यवाद माउली

  • @sadashivjoshi7986
    @sadashivjoshi7986 3 місяці тому +1

    शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @AnupamaJoshi-u5w
    @AnupamaJoshi-u5w 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर टाळ वाजवायला शिकवले आहे नमस्कार

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 3 місяці тому +1

    खूप छान खूप सुंदर

  • @manishachavan8088
    @manishachavan8088 3 місяці тому +1

    खूप छान शिकवलं महाराज 👌👌🙏🙏

  • @laxmikakatikar6593
    @laxmikakatikar6593 3 місяці тому +1

    खुपच छान माऊली मार्ग दर्शन

  • @gopinathshinde2482
    @gopinathshinde2482 3 місяці тому +1

    Khup chan mauli

  • @rageshreebadave4705
    @rageshreebadave4705 3 місяці тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 4 місяці тому +3

    खूप छान मार्गदर्शन.

  • @mayakapse934
    @mayakapse934 3 місяці тому +1

    Khupach chan aani utarani sanga plz ramkrishna hari

  • @vaishalivaidya9659
    @vaishalivaidya9659 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ShobhaChakane
    @ShobhaChakane 4 місяці тому +3

    खुप छान सोप समजावलं

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 3 місяці тому +1

    रामकृष्ण हरी.खुप छान वाटलं.सोप्या पध्दतीने शिकवले.

  • @suhasinipande
    @suhasinipande 4 місяці тому +4

    महाराज.. खूप छान शिकवले..
    धन्यवाद

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh 2 місяці тому +1

    Ram Krishna Hari

  • @prabhakarsuryawanshi4027
    @prabhakarsuryawanshi4027 4 місяці тому +6

    खूपच छान

  • @muktagodhade7783
    @muktagodhade7783 3 місяці тому +1

    Ramkrushn Hari🙏🙏👌🚩🚩

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 3 місяці тому +1

    खूप छान शिकवन आहे

  • @sunandanandurkar3348
    @sunandanandurkar3348 2 місяці тому +1

    Ram krushana hari mauli

  • @krishnajadhav5955
    @krishnajadhav5955 4 місяці тому +2

    महाराज एकच नंबर खूप छान शिकविले ✌🏻❤💯

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 2 місяці тому +1

    Chan maharaj 🙏🙏👌👌

  • @chayakulkarni4120
    @chayakulkarni4120 3 місяці тому +2

    खूप छान शिकवलं महाराज तुम्ही❤❤

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 3 місяці тому +3

    देवा सर्वांनच मुले सर्वगुण संपन्न होणार च

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 місяці тому +1

    Chan mahiti sangitali mauli dhanyawad

  • @sarojmaske6802
    @sarojmaske6802 2 місяці тому +1

    Khupach cha a an shikawle maharaja Aapan dhanywad

  • @श्रीसंतसावतामहिलाभजनमंडळबेलखेड

    जय गजानन माऊली

  • @shitalbhapkar6592
    @shitalbhapkar6592 4 місяці тому +3

    👌👌👍👍

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 4 місяці тому +4

    खुपच छान गुरुजी भजनी ठेका वर टाळ वाजवायला शिकवले धन्यवाद रामकृष्ण हरि

  • @jaganjamge9523
    @jaganjamge9523 4 місяці тому +3

    Ram ram Krishna Hari

  • @ajjubhai811
    @ajjubhai811 3 місяці тому +1

    खूप छान

  • @ashahadawale2527
    @ashahadawale2527 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी 🎉🎉🎉

  • @sandhyapaturkar2558
    @sandhyapaturkar2558 3 місяці тому +2

    खूप छान पध्दतीने भजनात टाळ कसा वाजवायला पाहिजे.हे शिकवले . नक्की च आम्ही असाच सराव करुन आम्ही नवीन च भजन शिकत आहोत .🙏 धन्यवाद 🙏🏻

  • @MuktaNipane
    @MuktaNipane 2 місяці тому +1

    खुप छान..मला..शिकाचा..आहे

  • @anaghashende
    @anaghashende 3 місяці тому +1

    Khoop chhan

  • @kamalpotadar6941
    @kamalpotadar6941 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @sulochanamalekar6739
    @sulochanamalekar6739 4 місяці тому +3

    Khup chhan maharaj

  • @vaibhavjadhav9656
    @vaibhavjadhav9656 3 місяці тому +5

    या साठी भजनात जाव लागत आणि भजनाची आवड असेल तर सर्व काही होत या गोष्टी कुणी शिकवून नाही होत

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  3 місяці тому +1

      माऊली तुमच्या ऐवढे उपजत ज्ञानी आम्ही नाहीत. राम कृष्ण हरि🤩🙏🚩

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 2 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @jayashriahire7618
    @jayashriahire7618 Місяць тому +1

    दुसरा एपिसोड दाखवा

  • @jayashriahire7618
    @jayashriahire7618 Місяць тому +1

    भजनी ठेका आणी उतरणी शिकवा सर, खुप छान शिकवता . जास्तं लामण न लावता शिकवतात , धन्यवाद सर राम क्रुष्ण हरी.

  • @RameshKardile-f3u
    @RameshKardile-f3u 2 місяці тому +1

    Chla ho pandhari jau jivachya jivlaga pahu che noteshan banva na Maharaj Jai hari

  • @NandaSonar-k4s
    @NandaSonar-k4s 2 місяці тому +1

    ठाई टाळ सांगा

  • @pravintakawaledeshmukh5730
    @pravintakawaledeshmukh5730 5 місяців тому +3

    Amazing 👏 🤩

  • @ShankarSinghBhais
    @ShankarSinghBhais 4 місяці тому +4

    छान ❤

  • @AlkaIngole-y4t
    @AlkaIngole-y4t 4 місяці тому +3

    महाराज टाल शिकवणे याचे भाग टाका

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  4 місяці тому

      ua-cam.com/video/OaZFwD8PVng/v-deo.htmlsi=V2A_Ohak_XiZq-NF
      वरील लिंक वरती उतरणीचा टाळ कसा वाजवावा त्यासंबंधी व्हिडिओ आहे.
      राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @vw3711
    @vw3711 4 місяці тому +3

    खुप छान मावलि🙏🙏 मार्ग दर्शन टाळ कसे वाजवे 👌🥰

  • @RashmiKarekar-z7k
    @RashmiKarekar-z7k 3 місяці тому +1

    👍🏻👌🏻

  • @shobhanakhude5009
    @shobhanakhude5009 Місяць тому +1

    ठाईचा टाळ

  • @namratassimplerangoli3521
    @namratassimplerangoli3521 2 місяці тому +1

    🎉विणा कसा वजवावा. कसा लावावा हे सांगा गुरूजी.

  • @बालीकाकोकाटे
    @बालीकाकोकाटे 4 місяці тому +3

    धन्यवाद

  • @ShobhaDeshpande-b6f
    @ShobhaDeshpande-b6f 3 місяці тому +1

    8:22

  • @minasanap8747
    @minasanap8747 2 місяці тому +1

    आपण हार्मोनियम चे क्लास घेता का गुरूजी

  • @chayamane2402
    @chayamane2402 Місяць тому +1

    उतरणी कशी घ्यावी

  • @bharatsingthoke9152
    @bharatsingthoke9152 2 місяці тому +1

    जोड तोड पण शिकवा गुरुजी. धन्यवाद

  • @नाथभजनीमंडळअलका

    Ghol tal shikva

  • @AshokGarad-gf5cx
    @AshokGarad-gf5cx 3 місяці тому +2

    ते सांगुशकालका

  • @MaheshBorade-u7x
    @MaheshBorade-u7x 2 місяці тому +2

    Mala shikval ka maharaj

  • @AshokGarad-gf5cx
    @AshokGarad-gf5cx 3 місяці тому +1

    तर मला चरनाला कषा चालिलावायचय

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 2 місяці тому +1

    नमस्कार माऊली,टाळ कसा वाजवायचा शिकवा..🎉

  • @AshokGarad-gf5cx
    @AshokGarad-gf5cx 3 місяці тому +1

    मि नविन भजन सिखत आहे

  • @vaibhavjadhav9656
    @vaibhavjadhav9656 3 місяці тому +1

    😅😅😅😅😅😅😂😂

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  3 місяці тому +1

      🤣😂🤣👍🙏🚩
      राम कृष्ण हरि😊🙏🚩

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 4 місяці тому +3

    महाराज तोडा किंवा ऊतरण शिकवलंय तर बर होईल

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  4 місяці тому +3

      ua-cam.com/video/OaZFwD8PVng/v-deo.htmlsi=H3JgR0ggrhY52xtm
      वरील लिंक वर उतरणीचा टाळं कसा वाजवावा ते आहे. माऊली. आणखी काही विडीओ अपेक्षीत असतील. जरूर कळवावे. माऊली.
      राम कृष्ण हरि🤩🙏🙏

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 4 місяці тому +3

    महाराज टाळ जेवढा अवघड आहे तेवढे दुसरे कोणते च वाद आवघड नाही खूप स्किलड काम आहे ते जलद गती घोळ टाळ शिकवा

  • @vaibhavjadhav9656
    @vaibhavjadhav9656 3 місяці тому +2

    एक ते आठ कशाला हवेत 😂😂😂 एक ते तीन मध्ये पण होत हे 😅😅😅

    • @sanjaymoreofficial4506
      @sanjaymoreofficial4506  3 місяці тому +3

      जन्मताच महाज्ञानी आहात तुम्ही
      धन्य माता पिता तयाचिया🧐🤩🙏

    • @SarikaJadhav-tt6fz
      @SarikaJadhav-tt6fz 2 місяці тому

      शिका पहिल चुका नका काडूत

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh Місяць тому +1

    खूपच छान

  • @pushpasuryawanshi1383
    @pushpasuryawanshi1383 3 місяці тому +2

    खुप छान माऊली.🙏🏻🙏🏻

  • @vitthaldhanve9345
    @vitthaldhanve9345 3 місяці тому +1

    खुप सुंदर माऊली

  • @sandhyajadhav7640
    @sandhyajadhav7640 2 місяці тому +1

    खूप छान

  • @jyotsnakattewar1358
    @jyotsnakattewar1358 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @ArtCraftCookingbySuvarna
    @ArtCraftCookingbySuvarna 2 місяці тому +1

    खूप छान

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 3 місяці тому +4

    खूप छान माऊली

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 3 місяці тому +1

    खूप छान माऊली