खूप छान आहे ताई भगवान श्रीकृष्ण खूप आशिर्वाद देतिल . कारण तुम्ही खूप काही चांगले विचार समाजात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत हिच एक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन घेण्याचा एक चांगला मार्ग आहे मला वाटतं आहे जय हरी ताई
राम कृष्ण हरी. 🙏परमपूजनीय .ताई.. गुरु महाराज.. आपण टाळाची खूप सुंदर माहिती दिली. अभंगाची सुरुवात काल.. ३ टाळ.पासून. आणि उतरणीचा. लगीचा टाळ.तो आज मला समजला!! खूप खूप धन्यवाद.. 🌷काय द्यावे त्यासी व्हावे उतराई! ठेविता हा पायी जीव थोडा!!🚩🚩🚩🚩
अप्रतिम ताई किती सोप्या भाषेत सांगता अगदी सहज भजन शिकू शकतो मी एक साधारण भजनी आहे ह्या सर्व गोष्टी ज्ञात आहे असो जय हरी विठ्ठल 🙏🙏 शिर्डी🙏🙏 रवींद्र पाटील विखे 🙏🙏
खुपच छान ताई ।मला पन आवडत ।भजन पन माझ्याकडून अशा चुका होतात बारिकबारिक ।पन समजावून कोनीच सांगत नाही ।ताई तूम्ही हे आमच्पा सारख्या महिलांना खूप मोठ्ठ सहकार्य केलं ताई ।खूप खूप धन्य वाद ।
सरोजाताई तुम्ही एक उत्तम संगीत शिक्षिका आहात. उत्तमरीत्या समजावून सांगता. तुमचे विडिओ खूप अश्या गष्टी शिकवून जातात की जे संगीत शिक्षक शिकवत नाहीत. माझ्या ज्ञानात खूप भर पडत आहे. तुमच्या प्रत्यक्ष भेटीची अभिलाषा आहे.
खरोख र ताई शंका दूर झाल्या. खूप छान अभंग गायला तुम्ही तुमचा आवाज अप्रतिम आहे. शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप साधी सोपी आहे. खूप प्रसन्न मनाने तुम्ही गाता.
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏मी भजनात गाणारी महिला आहे आणि मला लगीचा टाळ शिकायची खूप इच्छा होती आपला साईकेदार चॅनेल वरचा व्हिडीओ पाहिला आणि आपण तीन अभंगात तो इतका छान समजाऊन सांगीतला ना आता मी नक्की शिकेन आपल्याला खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🌹असंच ममार्गदर्शन आमच्या पाठीशी राहुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹
खूपच छान माहिती सांगितली मॅडम
माऊली खूप सुंदर अप्रतिम
खूप सुंदर भाषेत समजाऊन सांगितले
धंन्यवाद माऊली
खूपच सहज व सोपे सांगितले शिकवण्याची चांगली हातोटी आहे
रामकृष्णहरी
ताई,खूप छान समजावून सांगितले.. नविन शिकण्यार्यांसाठी खूप उपयोगी..
पुणम ठाकुर धन्यवाद ताई खूप छान टाळ वाजवतात तुम्ही आमच्या साठी नविन टाळ शिकवा ताई जय हरी माऊली
अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे ताई
धन्यवाद माऊली नवीन महिला मंडळरालारामकुहरिकसेमनततायेईलहाविडीवोटाका
ताई तुम्ही खूप सुदंर आणि सोप्या पद्धतीने सांगता 🙏🏻🌹धन्यवाद
फार सुंदर ताई ह्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हते आणि कोणी सांगितले नव्हते धन्यवाद आभारी आहे तुमचा
तुम्ही खुपचं छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे
खूपच छान समजावले धन्यवाद
खूप खूप छान पद्धतीने आपण माहिती सांगता, धन्यवाद मॅडम जी.
खूपच छान मार्गदर्शन एकदम सोप्या शब्दांत नमस्कार.
Khup chan sangitl tai 👌saglya shanka gelya ..the 👍🚩राम कृष्ण हरी 🚩👌
खुप छान हरिपाठ म्हटले आहे आभारी आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल
खुप सोप्या पद्धतीने सांगितले .... धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
ताई मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला खूप छान पद्धत आहे समजून सांगण्याची धन्य वाद
Tumchyakadun chhan shikayla milale dhanyawad 👌👌👌
आपण फारच छानपणे समजाऊन सांगितले आहे. धन्यवाद !
🙏🙏🙏 खूपच छान समजावून सांगता.धन्यवाद. तुमचा हरिपाठ पण आम्ही ऐकतो. खूपच सुंदर वारकरी चालीत गाता .👌👌👏👏👏
खूप छान चाळ वाजवण्याची माहिती दिली धन्यवाद ताई
अगदी सोप्या पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद 🙏🙏
फारच छान!आपण अभंगाची सम-म्हणजे अभंगाची सम-म्हणजे सुरवात कशी करावयाची हे समजून सांगितले .आणि बरोबर कालात उतारणी घेतली .असेच व्हिडीओ टाकत रहा!धन्यवाद!
खूपच छान.
99999999999999999999999999999999999999999999999999999
मला सम लवकर कळतच नाही माऊली
Khup Chan tai,
@@bhausahebsakore7977 उउउउउउउुज़जीजजीछीछऍजे
Khup chhan mahiti. Milali dhanyawad tai
Khup chan samjaun sangitale tai dhanyavad 👍
धन्यवाद ताई तुम्ही टाळ छान वाजवून दाखवलात
ताई, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम माहिती सांगितली आहे.तसेच सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
C to
.ताई आपण झी मराठी वर गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. धन्यवाद
खुप सुंदर सांगितले आहे ताई धन्यवाद 🙏
माऊली खुप सुंदर समजुन सांगितले आवाज खूप गोड आवाज आहे
खूपच सुंदर, खूप छान समजावून सांगितले, धन्यवाद 🙏🙏
रामकृष्ण हरी... अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले ताई...धन्यवाद...
अतिशय छान माऊली.....!!!
खूप छान आहे ताई भगवान श्रीकृष्ण
खूप आशिर्वाद देतिल .
कारण तुम्ही खूप काही चांगले विचार समाजात
ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
हिच एक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन
घेण्याचा एक चांगला मार्ग आहे मला वाटतं आहे
जय हरी ताई
राम कृष्ण हरी.
🙏परमपूजनीय .ताई.. गुरु महाराज.. आपण टाळाची खूप सुंदर माहिती दिली.
अभंगाची सुरुवात काल.. ३ टाळ.पासून. आणि उतरणीचा. लगीचा टाळ.तो आज मला समजला!!
खूप खूप धन्यवाद..
🌷काय द्यावे त्यासी व्हावे उतराई! ठेविता हा पायी जीव थोडा!!🚩🚩🚩🚩
अप्रतिम ताई किती सोप्या भाषेत सांगता अगदी सहज भजन शिकू शकतो मी एक साधारण भजनी आहे ह्या सर्व गोष्टी ज्ञात आहे असो जय हरी विठ्ठल 🙏🙏 शिर्डी🙏🙏 रवींद्र पाटील विखे 🙏🙏
अतीशय सुंदर गायची पदत आहे.
खूप छान ताई,तुमच्या सारखं स्पष्टीकरण केलं तर शिकणं किती सहज आणि सुलभ होईल, धन्यवाद ताई.
खूप छान tai खूप सोपे करून सांगताय धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी ताई. टाळ कसा वाजवावा याची खूप सुंदर माहिती दिली व टाळ कोठून सूरू करावा हे सुद्धा खूप सुंदर समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद .
खुपच छान सांगितले आहे. ताई
नेहमी सुंदर माहिती देतात, रामकृष्ण हरि
जय हरी माऊली खूप छान
आईसाहेब मि पखवाज शिकत आहे. आणि मला टाळ सम समजल्याणे अभंगावर पखवाज वाजवणे एकदम सोपे झाले आहे .
🙏 धन्यवाद🙏
राम कृष्ण हारी
लई भारी ताई .एकच नंबर,
Dhanyawad Tai khup chan prakare tumhi shikavat ahet
खूप छान टाल शिकविले
खुप च छान. शिकवले तुम्ही
Ramkrishna hare tai
खुपच छान ताई ।मला पन आवडत ।भजन पन माझ्याकडून अशा चुका होतात बारिकबारिक ।पन समजावून कोनीच सांगत नाही ।ताई तूम्ही हे आमच्पा सारख्या महिलांना खूप मोठ्ठ सहकार्य केलं ताई ।खूप खूप धन्य वाद ।
ताई तुम्ही स्पष्टीकरण छान दिलत त्या बद्दल धनयवाद राम कृष्ण हरी
खुप छान समजावून सांगितले मॅडम
सरोजाताई तुम्ही एक उत्तम संगीत शिक्षिका आहात. उत्तमरीत्या समजावून सांगता. तुमचे विडिओ खूप अश्या गष्टी शिकवून जातात की जे संगीत शिक्षक शिकवत नाहीत. माझ्या ज्ञानात खूप भर पडत आहे. तुमच्या प्रत्यक्ष भेटीची अभिलाषा आहे.
छान ताई आम्हाला शिकवत आहेत तुम्ही 🙏 धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी 🙏
छान ताई काळाची गरज आहे सांप्रदायिक होण्याची धन्यवाद
छान माहिती दिली आहे ताई सीमा डिंबळे
खूप छान!
छान ताई टाळ वाजवण्याची पद्धत
खूपच छान . प्रत्यक्ष तुम्ही टाळ वाजवल्यामुळे बरेच पश्न सहज सुटले .
खूप छान ताई.. धन्यवाद 👍🌹🙏
Tai tumhi important sangitle. Dhannywad
धन्यवाद ताई तुम्ही छान मार्गदर्शन केले स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले
तुम्ही उत्तम मार्गदर्शक आहात
माऊली तुमच्या या मार्गदर्शनाने बरेचसे मनातील प्रशन सुटले ,धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत जा 🙏🙏
।। जय हरी ।। वारकरी जगात भारी ।।
राम कृष्ण हरी ताई छान सांगता ताई त्यामुळे लक्षात येते उतरती कोठे करायची हे कळाले खूप खूप धन्यवाद ताई
टाळ अप्रतिम पद्धतीने समजावून सांगितला ताई तुम्ही
अप्रतीम, खुपचं छान, अशीच माहीती द्यावी, धन्यवाद.
खूप सोप्या शब्दात आणि विस्तृत माहिती मिळालीई
खूप छान ताई टाळाचे वादन करून दाखवले
Dhanyvad Tai Puja video
खरोख र ताई शंका दूर झाल्या. खूप छान अभंग गायला तुम्ही तुमचा आवाज अप्रतिम आहे. शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप साधी सोपी आहे. खूप प्रसन्न मनाने तुम्ही गाता.
रामकृष्ण हरी, खूप छान
माईसाहेब कोटी कोटी खूप छान मार्गदर्शन 👋👋
अगदी बरोबर आहे ताईसाहेब
सौं बोधनकर ताई खूप छान टाळ शकवणी माहिती धन्यवाद सबांजीनगर अौरंगाबाद
फारच छान अती सुंदर
।राम कृष्ण हरी। खूप छान
Wa!! Tai! Khup छान सांगता तुम्ही! जय हरि विठ्ठल!
धन्यवाद ताई खुप समजल्या सारखं वाटतं
जय हरी
खूप छान आपण खूप चांगलं कार्य करत आहात.👌👌👌👌 माउली आपल्या कार्याची नक्की नोंद ठेवतील.आपल्याला मनापासून धन्यवाद
Khup sundar mahiti dili thanks
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले 👌👍🙏
एकदम छान शिकवले ताई
माई खुप छान आहे.असे अनेक अभंगणा टाळ वाजवणे पाठवणे.
Khup sunder shikawata thanks
Jai Hari mauli khup sunder
मावूली फार सुंदर समजावून सांगितले. तुमचा आवाज गोड, तुमचे अभंग गोड तुमचे कार्य थोर. सलाम
खूप उपयुक्त माहिती आहे धन्यवाद ताई🙏🙏👌👌
शिकवण्या ची पध्दत खुपचं छान आहे.
मा ऊ लि.धन्यवाद मा ऊ लि छान 👌
खूपच छान माहिती सांगितली माऊली धन्यवाद
खुप छान शिकवत असतात खुप खुप शुभेच्छा रामकृष्ण हरि
ताई नमस्कार, छान शिकवता, परत घोळवत व उतरण शिकवणे.
खूप सुंदर असे मार्गदर्शणं अप्रतिम
Khupach chhan mam🌹🌹
छान माहिती दिली माऊली
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏मी भजनात गाणारी महिला आहे आणि मला लगीचा टाळ शिकायची खूप इच्छा होती आपला साईकेदार चॅनेल वरचा व्हिडीओ पाहिला आणि आपण तीन अभंगात तो इतका छान समजाऊन सांगीतला ना आता मी नक्की शिकेन
आपल्याला खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🌹असंच ममार्गदर्शन आमच्या पाठीशी राहुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹
जय हरी बोधनकर माऊली
हा videoआम्हाला खूप आवडले आहे🙏
धन्यवाद ताई खुप छान
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद