Manoj Jarange Patil On Election : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा,विरोध सोडून देऊ -जरांगे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • #abpmajha #manojjarangepatil #marathareservation #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics
    Manoj Jarange Patil On Election : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा,विरोध सोडून देऊ -जरांगे पाटील
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 400

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 Місяць тому +94

    सगळ्या समाज्याच्या सगेसोयरे यांचीही सरसकट नोंदी लावा मग सगळ्या ना सारखा न्याय मिळेल

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 Місяць тому +22

    दुसरा सचिन बिचकुले फ्रॉम सातारा..😅😅😅😅

  • @freelancer12345
    @freelancer12345 Місяць тому +14

    जराग्या जास्त माज बरा नाही 2019 ला शरद पवार सत्तेत होता तेव्हा आरक्षण जाब का विचारला नाही मंगेश साबळे ला का पाठींबा दिला नाही

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Місяць тому +42

    बावळट पणा आहे एखादं पडल्यावर पाच पिढ्या का घाबरतील. पाचवी पिढी ओळखते तरी का आपल्याला 😂🤪😝

    • @Anantagore-un2mu
      @Anantagore-un2mu Місяць тому +4

      त्या बावळटा ला कळत नाही ना..😂

    • @DilawarManeri
      @DilawarManeri Місяць тому +1

      कोणीच मतदान करणार नाहित मराठे पण नाहित

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Місяць тому +35

    एस आय टीची भिती काय आसते हे आज कळल फळफळाट कसा होतो

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i Місяць тому +5

      भीती असती तर इतर नेत्यांप्रमाणे पक्षात प्रवेश केला असता

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      आर हूड मुंड्याचं पाळीव आहेस दोन दोन बाया ठेवतो

    • @r.n.shinde2926
      @r.n.shinde2926 Місяць тому +3

      Sit ला काय केळं भीत नाय जारंगे पाटील

    • @SKAL60
      @SKAL60 Місяць тому +1

      ​@@vishnu.m.i निकालानंतर कळेल भीती काय असते😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Місяць тому +1

      Kunacha ba la bheet nahi purn Maratha Samaj Tyacha pathii ahe ....kolto ami ED BD la

  • @vinudada2439
    @vinudada2439 Місяць тому +56

    तुतारी ला मत दिलं तर तुतारी नक्किच आरक्षण देईल याची गॅरंटी जरांगे साहेब देतील का?

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 Місяць тому +7

      तुतारी ला तर बिलकुल मतदान नको. मराठा चे साठी काहीही योगदान नाही.

    • @santoshpadalkar8701
      @santoshpadalkar8701 Місяць тому +7

      आम्हाला फक्त टरबूज फोडायचा

    • @hrshalyashwantrao7463
      @hrshalyashwantrao7463 Місяць тому

      Tutaricha chamcha

    • @lion-eo4rn
      @lion-eo4rn Місяць тому +4

      ​@@arunmandwe3137ते नंतर बघु... आता तुतारी तर तुतारीच.

    • @vinudada2439
      @vinudada2439 Місяць тому +2

      @@santoshpadalkar8701 स्वप्न बघ

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому +4

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +71

    एक मराठा लाख मराठा 🚩⚔️🚩

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Місяць тому

      एक कुणबी लाख कुणबी म्हणा ❤

  • @SampatChorat
    @SampatChorat Місяць тому +22

    मराठ्यांची वाट लावली जरांगे पाटलान कसली सखी सोयरे याचा अर्थ तरी कळतो का भाजपला पाडून तुम्हाला उमेदवारी पाहिजे का असं वाटतंय आम्हाला हो शरद पवार तुम्ही कटपुतली हो देशहितासाठी मोदी सरकार पाहिजे तुम्ही काय करता माहिती का जातीपातीत नका लढवू बाबासाहेबांनी 1950 ला काय सांगितलं घटनेमध्ये जातिवादी दंगली होऊ शकतात आरक्षण मुळे तुम्ही कुठे थांबा सामान्य कायद्यासाठी लढा फार चुकी करता जरांगे पाटील साहेब

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      तु वंजाऱ्याची अवलाद आहेस म्हणून बोलतोस

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      सेट्या चमचा आहेस मुंढेचा चार चार बाया ठेवतो आणि लेकी सासरी नांदत नाहीत. तुला तुझं मुंढे घरांना तुमचं दैवत जमता तुला आमचं दैवत खपत फुकण्या भेट तु

    • @nitinkadam3976
      @nitinkadam3976 Місяць тому

      अर्धवट आहेस का... जरांगे बद्दल बोलतोस तर नक्कीच येड्याबोकाचा आहेस तू 😡😡

  • @datta_lipne
    @datta_lipne Місяць тому +173

    नाद कोणाचाही करा पण मराठयांचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील यांचा सोडून करा एक मराठा कोटी मराठा

    • @Upscdream007
      @Upscdream007 Місяць тому

      🍌🍌🍌

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 Місяць тому

      मराठ्यांनी अनाडी निवडला

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 Місяць тому +1

      तुला झाट कळतंय 😂

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 Місяць тому +10

      शरद पवारांचा नोकर😂
      घे सुपारी वाजव तुतारी😅

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Місяць тому +1

      ​@@jaymaratha6054तू तेरे नाम चा नौकर आहे वाट 😂

  • @AmolParade-bp8kx
    @AmolParade-bp8kx Місяць тому +29

    1994 च्या जि आर वर बोल

  • @SureshJankar-hq5gb
    @SureshJankar-hq5gb Місяць тому +34

    काय गर्व आला हेला येतका काय कामाचा नाही लेका

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i Місяць тому +2

      सगळा समाज पाठीमागे आहे. हा स्वभाव योग्यच आहे

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Місяць тому

      Tu Maratha ahe ani Tyacha pathi ahot yacha

    • @DilawarManeri
      @DilawarManeri Місяць тому

      भकसगिरी

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Місяць тому

      ​@@vishnu.m.i आंदोलनाचा नेता शांत संयमी अभ्यासू आणि सर्वसमावेशक असावा लागतो नाहीतर आंदोलन भरकटत. गर्व अहंकार माज हे तर माणसाचे शत्रू आहेत.

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 Місяць тому +70

    जरांगेंचे वास्तव कळल्यावर मराठा समाजाला पश्चाताप होईल.

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i Місяць тому +3

      तुम्हा वंजाऱ्याना मुंडे राजकारण्यांचा पश्चाताप झाला आहे का?

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      तु वंजारी आहेस म्हणून तुला अस वाटतंय तुझे मुंडे किती शहाणे होते ते माहित आहे दोन दोन बाया ठेवून दिल्लीत बोलू मरतो

    • @user-zb9jh6nb7o
      @user-zb9jh6nb7o Місяць тому +1

      Correct

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m Місяць тому +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @MohanKale-xj8og
      @MohanKale-xj8og Місяць тому +3

      घुले तु कोन आहेस ते समजल त्यामुळं तु पाटील बद्दल बोलणारच 😂😂😂 तरी पणं पाटील जिंदाबाद

  • @user-ku1pd3er3r
    @user-ku1pd3er3r Місяць тому +52

    ओबीसी समाज भाजपाच्या सोबत

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i Місяць тому +6

      निकाल तर लागू दे

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i Місяць тому +20

      आम्ही कुणबी ओबीसी मराठा बांधवांसोबत

    • @user-ku1pd3er3r
      @user-ku1pd3er3r Місяць тому

      @@vishnu.m.i घे ऊरावर

    • @user-ku1pd3er3r
      @user-ku1pd3er3r Місяць тому +4

      @@vishnu.m.i हिंदू कशाला म्हनतात हिंदुत्व फक्त ओबीसी समाज नच। जपलय

    • @Anantagore-un2mu
      @Anantagore-un2mu Місяць тому

      ​@@vishnu.m.iतू तुझ्या बापाचा आहे काय हे तपासावा लागेल..😂

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 Місяць тому +7

    तेरे नाम चंपी...😂😂😂😂

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Місяць тому +49

    तुझाच ओके कार्यक्रम होईल रे थांबा थोडे दिवस तुझे आभार आहेत की तुझ्यामुळे ओबीसी समाज एक झाला

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Місяць тому +4

      हाथ लाउन दाखवा ना

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      लाव ताकत तुझ्या काय गांडीत दम असेल ना तेवढा लाव तु तर झाट करू शकत नाही जय जरांगे पाटील म्हणजे अस झाल गोपीनाथ मुंडे हिता त्या वेळी तुमचं दैवत मंग आमचं दैवत फक्त जरांगे पाटील शेट्या

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 Місяць тому +1

      🍌

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      आहे तुझ्या गांडीत दम हात लावून दाखव नाही तुझी गांड मारली तर बोल

    • @user-dh1ok9hy6o
      @user-dh1ok9hy6o Місяць тому +1

      काय छान कॉमेडी करतोस 😂😂

  • @madhavraohonraopatil6681
    @madhavraohonraopatil6681 Місяць тому +5

    थोडं थांबा, याच्या मागे कोणीही सकल मराठा नाही, एस आय टी लावल्यापासून हा पुरता घाबरून बडबडतोय.

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Місяць тому

      हो काय बघ किती मराठा आहे ते
      निवडणूकीत कळेल मराठा काय आहे ते

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +128

    टरबूज हटवा बस 🍉

    • @omkarbuwa8889
      @omkarbuwa8889 Місяць тому +7

      😂😂 bhik maga

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 Місяць тому +5

      टरबूजा चा विषय जवळ जवळ संपलाप

    • @DilawarManeri
      @DilawarManeri Місяць тому +1

      महाविकास आघाडीच सरकार येणार राहुल झिंदाबाद

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +3

    आणखी तर कायच नाही
    ही तर लोक सभा आहे
    विधानसभा अभी बाकी है
    असली पीचर बाकी है

  • @kacchawashailendra1520
    @kacchawashailendra1520 Місяць тому +10

    Only फडणीस साहबे

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 Місяць тому +3

    जरांगे साहेब तुमच्यात खरंच एवढी पावर असेल तर पंकजा ताईंना पण पाडा असं तुमच्या समर्थकांना सांगा ना..

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 Місяць тому +11

    Kay tech tech bolto , kay swatahala samjato

  • @sanjaymuthe6701
    @sanjaymuthe6701 Місяць тому +14

    जरांगे पाटील तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज का होत नाही तुम्ही मराठ्याचा उभा राहिला त्याला पाठिंबा देत नाही आणि तू तरी पाठिंबा देतात तुम्हाला कसा पाठिंबा द्या हो

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      तुला कोण्ही विचारलं रे शेम्बड्या

  • @Rock-star143
    @Rock-star143 Місяць тому +1

    8 जून पर्येंत मी कोणता ही कॉमेडी पाहणार नाही फुल्ल कॉमेडी करतात जरांगे...

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 Місяць тому +2

    हा पृथ्वीवर चंद्र आणा म्हणतोय..(सगेसोयरे) 😂😂

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Місяць тому +15

    गोंदिया भंडारा नागपूर नंदुरबार मध्ये मराठा राहत नाही का जालना बीड सोडून बाहेर निघत नाही न स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेतो

    • @DilawarManeri
      @DilawarManeri Місяць тому +1

      हा कसला नेता .पडाल भरलय का बघुन उठतो.

  • @user-bs3jf2hn4j
    @user-bs3jf2hn4j Місяць тому +7

    Only B J P

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v Місяць тому +94

    मराठ्यांचे नेते एकच फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब

    • @shivrajlanjwade1481
      @shivrajlanjwade1481 Місяць тому +7

      थांब थोडे , तूच याला शिव्या देशील .

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Місяць тому

      मराठा नेते फक्त भुजबळ साहेब 🚩🚩🚩

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 Місяць тому +2

    सदावर्ते वकिल यांना सर्व समाजानी सर्व ताकत पुरवा

    • @phad_vishnu_1212
      @phad_vishnu_1212 Місяць тому

      एकट बास आहे ते जरांगेला 😊😅

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e Місяць тому

    लईच म्हा नाहीत आहे हा। स्वतः cm झाला तरी हा कोर्टाकडून सग सुग बाकी काय भेटणार नाही हे खरे महा सत्य आहे

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n Місяць тому +1

    या जरांग्याचं फडणवीस भजन कीर्तन प्रवचन सुरू

  • @prakashpatil-br2bb
    @prakashpatil-br2bb Місяць тому +2

    आई बहीण वर भ्याड हल्ला केला तो टोपे नी केला आपणास सगळ माहिती आहे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      दगडफेक हि जरागे नेच करायला सांगितलि होति

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 Місяць тому +2

    Dar hona chahiye Manoj dada jarangepatil 🔥🔥🚩🔥🚩🚩🔥🔥🚩

  • @anilghuge151
    @anilghuge151 Місяць тому +1

    ताई जर पडल्या तुझे दिवस भरले म्हणून समज

  • @Dr....123
    @Dr....123 Місяць тому +3

    जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩🔥🔥

  • @yogeshyk9956
    @yogeshyk9956 Місяць тому +22

    पाटील बस्स नाम काफी है..

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 Місяць тому

      कुत्र्यागत अवस्ता केली 😅 आणी नाम ही काफी हे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      एक पाटील भिकारी झाला आनि तेच हातात कटोरा आला बायको पोराना घेउन भीक मागत फिरू लागला जय महाराष्ट्र

  • @amolchandane2384
    @amolchandane2384 Місяць тому +1

    जरांगे पाटील ने चंपा च अजुन एक नवीन नामकरण केल तेरे नाम 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandipvanarsepatil8753
    @sandipvanarsepatil8753 Місяць тому +2

    आपण मुंबई मधुन माधार नसती घ्यायची तीच मोठी चुक झाली

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 Місяць тому +2

    आम्हाला गरज नाही तुमच्या मताची

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 Місяць тому +1

    Sir... या च्यावर video बनवा महाराष्ट्र शाळांना संस्था चालक कसे लुटत आहे.😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेच्या शाळा आणि संस्था चालकाच्या शाळा काडून नवीन महामंडळ तयार करा 1 ते 12th पर्यंत तालुका शिक्षणअधिकारी जील्हाशिक्षण आधिकरी या पद्धतीने 😮😮😮😮😮😮😮 संस्था चालक लाय लुठ्ठू रायले शिक्षण विभागाले 😮😮😮😮😮😮😮😮

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 Місяць тому +27

    पाटील साहेब चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्या वर राजकारण करु नका ओबीसी वाले तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दाखवतील

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Місяць тому +3

    फडनिस गेलातर काकासाहेब देणार का काका कडुन लिहुण घया ताकद नाही कोणाची

  • @maheshthakur_
    @maheshthakur_ Місяць тому +3

    चंद्रकांत पाटील तेरे नाम आहे तर तू काय दिलवाले cha अजय देवगन हाई का...

  • @ganeshgore2871
    @ganeshgore2871 Місяць тому +1

    पोलिस पण आपलेच आहे ना भाऊ,ते काहि पाकिस्तान चे नाही,ते सगळ्या समाजाचे आहे

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 Місяць тому +12

    शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत सच्चा आणि ईमानदार नेतृत्व ✌🚩

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 Місяць тому +1

    Ek maratha lakh maratha 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩

  • @saniyamemoniverybigfean7763
    @saniyamemoniverybigfean7763 Місяць тому +1

    🙏🤲

  • @wallflowerboy5778
    @wallflowerboy5778 Місяць тому +1

    Kuni mala sangu shakta ka ' sageysoyrey ambalbajavni' mhanje Kai? I want to understand

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 Місяць тому +2

    ग्रेट जरांगे ग्रेट मराठा ग्रेट महाराष्ट्र

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +2

    💯💯 सगे सोयरे कायद पारित करा मराठा फडणविस सोबत पुन्हा 💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Місяць тому

    अबकी बार तडीपार
    एक मराठा लाख मराठा

  • @deshbhakt577
    @deshbhakt577 Місяць тому +6

    Pawar vr ka nhi bolat tumhi

    • @hbw977
      @hbw977 Місяць тому +1

      Karan vanjari ek hou shaktat tr marathe ka nhi

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 Місяць тому +2

    जरांगे पाटील साहेब,🚩🚩🚩🚩

  • @akashkhapse
    @akashkhapse Місяць тому +5

    Aata fadnvis saheb boltoy ha😂😂

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 Місяць тому

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n Місяць тому

    याच्या धंदा आहे मनोज दादा

  • @tusharsurashe6594
    @tusharsurashe6594 Місяць тому

    खरा माणूस आहे पाटील

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 Місяць тому +52

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा , गर्व बाकी काही नाही. हा पवार कांकाचा पोपट

    • @DilawarManeri
      @DilawarManeri Місяць тому

      महाविकास आघाडीच येणार

    • @nitinkadam3976
      @nitinkadam3976 Місяць тому

      तुझी अक्कल किती आहे हि समजली...😂

    • @nitinkadam3976
      @nitinkadam3976 Місяць тому

      येणार फक्त महाविकास आघाडीचं

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 Місяць тому +1

    👌👌👌✌✌✌

  • @santoshpadole6958
    @santoshpadole6958 Місяць тому +2

    मराठा भारतीय जनता पार्टी कडे आहे

  • @user-lf2xw9up1t
    @user-lf2xw9up1t Місяць тому +2

    जरंघे को अभी नही बोलना चाहिए इलेक्शन के बाद बोलना चाहिए लोगों का अरबों रुपए लगे हैं

  • @mohanhawale4109
    @mohanhawale4109 Місяць тому +1

    Jarange.bagla

  • @yogeshphadtare5660
    @yogeshphadtare5660 Місяць тому +2

    Dada vidhansabhela pahu. Kendrat bjp pahije. Virodhi paksha pan aplyla arakshan denar nahit

  • @user-iy5mt5qn1n
    @user-iy5mt5qn1n Місяць тому

    ❤❤❤❤

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Місяць тому

    आमचे आराध्य दैवत व आदर्श दैवत व मास्टर माईंड व या देशाचं आधारस्तंभ व या राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद साहेब

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 Місяць тому

    Good ❤

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj Місяць тому +41

    जातीभेद निर्माता महान योद्धा Jarange पाटील 😂😂

    • @Dj_Rock_Beed
      @Dj_Rock_Beed Місяць тому

      तुजी आई आहे

    • @LearningwithVet
      @LearningwithVet Місяць тому +4

      तुम्ही आरक्षण घेताय ते चालते आणि आम्ही मागितल तर जातीवाद?

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      भडबा भडबेगिरि करतोय जरागे

    • @ajayjadhav8635
      @ajayjadhav8635 Місяць тому

      ​@@LearningwithVetews आरक्षण काय युगांडा चे लोक घेत आहेत का ?

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 Місяць тому +1

      मराठा संघर्ष योध्दा आहेत मनोज दादा . 🚩🚩

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Місяць тому +16

    Only one jarange patil 🔥💯

  • @ramtarange3500
    @ramtarange3500 Місяць тому +18

    मुतारी चा जातीवादी जरांगे

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz Місяць тому

      अरे पिवळया गांडी च्या.... एक पर्व तुझ्या गांडीत पिवळे बोटे सर्व

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 Місяць тому

    आती तिथे माती , ऊपरवाले की लाठी में आवाज नही होती.

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Місяць тому

    All इंडियन all comunity सगे सोयरे यांच्या नोदी करा सर्व समाजाला समान हाक

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Місяць тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @sudhirsingare3753
    @sudhirsingare3753 Місяць тому +1

    आम्ही शांततेत आहोत. कृपया आम्हाला 1875 सारखे काहीतरी पुन्हा करायला लावू नका.

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 Місяць тому +14

    तुमचाच कार्यक्रम होणार आहे थांबा थोडे दिवस आभार तुमचे की तुम्ही ओबीसी जागे केले 🙏🏻

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m Місяць тому

    🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @sanamsave2427
    @sanamsave2427 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @lateshdevale310
    @lateshdevale310 Місяць тому

    ❤ you Patil

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Місяць тому +1

    ईतरापेक्षा, पवार साहेबांनी सुद्धा फडणवीस ईतके मराठा समाजासाठी काम केले नाही.
    त्यामुळे त्याचा विरोध करणे योग्य नाही.
    पवार साहेबांनवर सशंय यायला बरीच जागा आहे. देश हिता साठी मतदान करावे मराठा नी.
    ऐक मराठा लाख मराठा

  • @rahulbhujbal7922
    @rahulbhujbal7922 Місяць тому

    करा विरोध काहीही होनार नाही

  • @Rahulda300
    @Rahulda300 Місяць тому +5

    Jay BJP

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 Місяць тому +2

    तेरे नाम 😂😂😂😂 बारोब बोलत

  • @rahulgite9207
    @rahulgite9207 Місяць тому

    Jarange patil ❤❤

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Місяць тому

    हा दिसला तरी अपशकुन होईल असं वाटतं

  • @DHANRAJGHULE2285
    @DHANRAJGHULE2285 Місяць тому +2

    Election Deshacha ahe Rajyacha nahi patil saheb

  • @vishalbhorad-jq9em
    @vishalbhorad-jq9em Місяць тому +1

    Jarange patla mule maharstarchi vat lagli

  • @user-bs3jf2hn4j
    @user-bs3jf2hn4j Місяць тому +4

    A jarangya changala bol

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому +1

    Rohit and Shard pawar party related

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 Місяць тому +3

    Tutari😅😅😅😅

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 Місяць тому

    Ek maratha koti maratha 🚩

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 Місяць тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Andre.Russell
    @Andre.Russell Місяць тому

    🧡🚩🦁

  • @pratapjadhwar1390
    @pratapjadhwar1390 Місяць тому

    जोपर्यंत जरांगे फक्त आरक्षणाची लढाई लढत होते तोपर्यंत त्यांच्या विषयी आदर होता पण त्यांनी तुतारी चा जाहीर प्रचार करून त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे

  • @Sabdeep-cf7xp
    @Sabdeep-cf7xp Місяць тому

    जरंगे ला एवढं माझं कस आला

  • @SurprisedBaseball-jp8ul
    @SurprisedBaseball-jp8ul Місяць тому

    Only,.jarge..patil.
    My..hart.
    G.k

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 18 днів тому

    🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट

  • @nandurajdahiphale8415
    @nandurajdahiphale8415 29 днів тому

    इलेकशन झाल्यावर हा जरंग्या दिसणार पण नाही हे मात्र खर आहे अगदी 💯%

  • @mahapolicempscbharti3819
    @mahapolicempscbharti3819 Місяць тому +3

    Tere naam😊😂😅😂

  • @SampatraosuryawanshiSuryawansh
    @SampatraosuryawanshiSuryawansh Місяць тому

    रे❤

  • @shivrajshinde5169
    @shivrajshinde5169 Місяць тому

    I support jarange patil 🚩🚩💪