Pankja Munde Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंनी दोनदा अपयश कुणामुळे? कारणं काय? जरांगे फॅक्टर नडला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #pankajamunde #beedloksabha #bajrang Sonwane #manojjarangepatil #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
    Pankja Munde Beed Lok Sabha : श्वास रोखायला लावणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना का करावा लागला ? मराठा आरक्षण हा बीडमध्ये कळीचा मुद्दा ठरल्याची चर्चा राजकीय जाणकरांमध्ये होत आहे. पाहूयात पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणं काय आहेत?
    Video Credit: | Soni Magar /Producer | Saurabh Bhole /Editor | Pranav Orke/Editor
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 187

  • @BaburavganpatravApate77
    @BaburavganpatravApate77 3 місяці тому +144

    काय तर म्हणे मराठयांच्या दुकानातून काही घेऊ नका
    घ्या मग आता 😂
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @humanbeing2450
    @humanbeing2450 3 місяці тому +161

    परळीत बोगस मतदान आणि काही मतदारांनी तुतारी समजून पिपणीला मतदान झाल्यामुळे लीड घटली नाहीतर, अजून 70,80 हजारांनी बजरंग सोनवणे निवडून आले असते.🚩🚩🚩🚩🚩

    • @PkCreations4U
      @PkCreations4U 3 місяці тому +16

      100%

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 3 місяці тому +12

      70-80 ने नाही दीड लाख

    • @SSB.84
      @SSB.84 3 місяці тому +3

      बरोबर आहे भाऊ जातीवर आलात खूप संख्येने तुम्ही

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 3 місяці тому

      ​@@SSB.84तुमची जात कुठे गेली

    • @00PMK
      @00PMK 3 місяці тому +1

      @@SSB.84samorcha vyakti ne kay vegale kel ahe?

  • @sudamaglawe9673
    @sudamaglawe9673 3 місяці тому +34

    हा विजय तर खरा या, श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय झाला..✌️🔥💯

  • @Don-x9b
    @Don-x9b 3 місяці тому +61

    शेवटी म्हटलो तेच झाल
    येऊन येऊन येणार कोण वंजाऱ्यांचे पप्पा बजरंग बाप्पा....

    • @sudhirgholave3843
      @sudhirgholave3843 3 місяці тому

      तुझा आणी तुझ्या जातीवादी माकडाचा बाप DM आहे.🖕🖕

    • @krushn9658
      @krushn9658 3 місяці тому

      शिवरायांचे विचार तुझ्यात रुजले नाहीत
      नाहीतर तू महाराजांना मानत नसशील
      जातीयवाद्या

    • @kakanakade6805
      @kakanakade6805 3 місяці тому

      तुझी लायकी काय रे कुत्र्या

    • @MundheMina
      @MundheMina 3 місяці тому

      Ataparat vanjari. Tumchi pappa hote bapp badale maratha😂😂😂😂😂

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 3 місяці тому +1

      Tuzya aai var chadatet ka vanjari

  • @maheshghawate6872
    @maheshghawate6872 3 місяці тому +56

    जरांगे पाटील म्हणतील तस, एक मराठा लाख मराठा 🙏जय शिवराय 🙏❤️

  • @Gmp814
    @Gmp814 3 місяці тому +56

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 місяці тому +20

    🚩जरांगे पाटील फॉक्टर चा विजय 🚩

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 3 місяці тому +27

    पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या भगीनी,प्रीतम मुंडे यांच्या मराठयांन बद्दलच्या विधिणाने पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला

    • @earth_1943
      @earth_1943 3 місяці тому

      काय विधान होते

  • @Bhau-kadam
    @Bhau-kadam 3 місяці тому +57

    जरांगे फॅक्टर 1नंबर चालला

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 3 місяці тому +48

    पुढचा झटका विधानसभेत देणार. एक मराठा लाख मराठा ❤

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +19

    Only jarange patil saheb

  • @SopanShinde-o5q
    @SopanShinde-o5q 3 місяці тому +11

    जरागे पाटील यांच्या सोबत मरेपर्यंत असणार मी एक माझे मीत्र व परीवार परभणीकर

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 3 місяці тому +6

    नाद करा पण मराठ्यांचा नाही.🚩🧡🔥

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 3 місяці тому +16

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @प्रशांतदेशमुख-श5च

    ठिक हे पण वंजारी एकही खासदार नाही महाराष्ट्रात धन्यवाद 🙏

    • @Ni3-e4b
      @Ni3-e4b 3 місяці тому +6

      किती जातीयवाद करणार? महाराजांची शिकवण हीच होती का?

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому

      ​@@Ni3-e4bkharach he wanjaryana samjayla pahije.

    • @YDM662
      @YDM662 3 місяці тому +2

      ​@@Ni3-e4bजातिवाद कोन करत आहे हे काही गावातील बप्पा ला पडलेल्या मतदानातून उघड झाले आहे

  • @nickpop23
    @nickpop23 3 місяці тому +44

    हि लढाई भाजप विरुद्ध मतदार अशी आहे, मराठा वंजारी वगैरे नाही. जालन्यात रावसाहेब दानवे मराठा असूनही पराभूत झालेत हे विसरू नका!!

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 місяці тому +12

      Are danve la Marathyani padla....😂 .....ani nivdun pan Maratha ala❤❤

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 місяці тому +1

      मनाची शान्ति 😂😂

    • @humanbeing2450
      @humanbeing2450 3 місяці тому

      भाजप विरुद्ध मराठा अशी होती, आम्हाला काही फरक पडत नाही एकनाथ शिंदे, रावसाहेब दानवे मराठा आहेत, भाजप ने सत्तेत असून मराठा ला आरक्षण मिळवून नाही दीले , प्रत्येकाला वाटायचं obc समाज मराठा समजापेक्षा मोठा आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस obc कडून राहिले आणि मराठ्यांचा डोळ्यात आले, त्यांनी दोन्ही बाजूने राहिला पाहिजे होते, पण मराठ्यांची power सगळ्यांना आता कळली आहे, आता कोणाची माराठ्याच्याविरुध बोलण्याची हिम्मत होणार नाही 🚩🚩🚩🚩

    • @satishkumartekale
      @satishkumartekale 3 місяці тому +2

      Doni umedvar maratha ch hote

    • @nickpop23
      @nickpop23 3 місяці тому

      @@satishkumartekale exactly. BJP cha harla, lok BJP chya wirodhat ahet

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +16

    Ek maratha lak maratha

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 3 місяці тому +22

    एक मराठा कोटी मराठा एकजूट मराठा

  • @abc4467
    @abc4467 3 місяці тому +30

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 3 місяці тому +6

    मराठा मुस्लिम भाई भाई. आता उरले शिवरायाचे मुठबर ओबीसी मावळे. लढतील हारतील किव्हा जिकतील. सुलतान शरद पवार जिंदाबाद

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +9

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 місяці тому +4

    परत मराठ्यांच्या नादी लागु नका.
    जो पक्ष जो नेता छगन जवल जाईल तो जवळीक नाते ठेवेल तो राजकीय आयुष्य उध्दवस्त होणार......

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 місяці тому +6

    जसं उपोषण करुन आरक्षण मिळतं नाही तसेच स्टेज वर डोके टेकून विजय मिळत नाही😢

  • @zanjurepatil
    @zanjurepatil 3 місяці тому +4

    हिंदुत्वाच्या नावावर जर जातिवाद केला तर सत्तेपासून कायम दूरच राहावे लागेल

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 3 місяці тому +6

    Maratha❤

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 місяці тому +6

    मुस्लिम समाजाने बिड मध्ये बजरंग ला निवडून आणले आणि मराठा समाजाने संभाजी नगर मध्ये जलील ला जलील केलं हिसाब बराबर मराठवाड्यातील 8 पैकी 7 खासदार मराठा समाजाचे फक्त एक एस.सी.ते पण रिझर्व्ह असल्यामुळे

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 місяці тому +1

      J̊ål̊i̊l̊ m̊i̊m̊ s̊o̊d̊ůn̊ i̊t̊e̊r̊ p̊åk̊s̊h̊åk̊åd̊ůn̊ ůb̊h̊e̊ ås̊t̊e̊ t̊år̊ n̊i̊v̊d̊ůn̊ ål̊e̊ ås̊t̊e̊

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 3 місяці тому +6

      आता तुम्हाला तुमचे खासदार आरक्षण मिळवून देतील का? मागच्या वेळेस मराठा समाजाचे पाच खासदार होते मग त्यांनी आरक्षण का नाही दिले? यावेळी महाराष्ट्रात ३० मराठा खासदार निवडून आले आहेत ते आता आरक्षण देतील का?
      आजपर्यंत तुमचेच मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण,शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण,विलासराव देशमुख, एकनाथ शिंदे तरीही तुम्हाला आरक्षण मिळत नाही...
      तुझ्याला आरक्षण न मिळण्याचे कारण तुम्ही महाराष्ट्रात प्रमुख राज्यकर्ते राहिला आहात,तुमचे मंत्री, खासदार, आमदार,कारखाने आहेत तुम्ही श्रीमंत आहात त्यामुळे कोर्टातून आरक्षण मिळत नाही. हे तुमच्या मराठा नेत्यांना माहिती आहे परंतु ते मतांसाठी तुमचे डोके बिघडवतात.

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 3 місяці тому +1

    पेटून उठला मर्द मराठा, एक तर मराठा एक होत नाही,आणि एकदा पेटला की नडल्या शिवाय राहत नाही

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 3 місяці тому

    सर्व समाज एकत्र राहिल किसान सर्व यांचा पोसाधा आहे हा महाराष्ट्र देश सर्व राजे किसान एकत्र आहेत

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 3 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 मराठे काहीही करू शकतात याच जिवंत ऊदाहरण आहे

  • @SureshJadhav-f8e
    @SureshJadhav-f8e 3 місяці тому +2

    मराठा खडा तो सरकारसे बडा. मराठा समाज्याच्या नादी लागू नका. आहे तो पैसा संपलं. राजकारणात.

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 3 місяці тому +5

    पवार साहेबांनी प्रत्येक वेळी वंजारी समाजाच्या दहा-दहा पंधरा पंधरा उमेदवारांना विधानसभेला उमेदवारी दिल्या काही निवडून आले दोन दोन तीन मंत्री सुद्धा झाले तरीसुद्धा पवार साहेबांना आजपर्यंत फक्त जातीवादी म्हणून ओळखतात हे दुर्दैव.

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    त्यांना एखादी छोटी नोकरी देऊन पुनर्वसन करा
    म्हणजे गरिबाचे दुःख काय असते याची पण जाणीव होईल

  • @vilaskaklij9338
    @vilaskaklij9338 3 місяці тому +9

    दोघांच्या आईचा नवरा झाला जंगी पाटील

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 3 місяці тому +4

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @sumitraner285
    @sumitraner285 3 місяці тому +2

    Best🎉

  • @SunilPawar-fn8nf
    @SunilPawar-fn8nf 3 місяці тому +4

    बोगस करून निवडून नाही येता येनार....

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 3 місяці тому +1

    आता या साताऱ्यात राजे राजीनामा देतीलच की तुमच्यासाठी

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 3 місяці тому +5

    वीर सावरकरांचे शब्द अधोरेखित झाले पुन्हा आज... "मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या हिंदूंची" 🙏🏻

  • @KiranPawar-gr2sb
    @KiranPawar-gr2sb 3 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 3 місяці тому +1

    राज्यात केवळ 37% ओबीसी आहे असे बाठीया आयोग सांगतो
    मग
    52% ओबीसी आहेच कुठे

    • @YDM662
      @YDM662 3 місяці тому

      कुणबी मराठा सोडले तर फक्त १९%आहेत ओबीसी

  • @Wall31nxt
    @Wall31nxt 3 місяці тому +2

    मराठा समाजाला गृहीत धरणे अंगलट आले..

  • @pandurangshinde7489
    @pandurangshinde7489 Місяць тому

    Ek maratha lakh maratha.❤

  • @KrishnaUnhale-rc6ws
    @KrishnaUnhale-rc6ws 3 місяці тому +2

    हे चूक आहे पंकजा ताई खूप काम करता

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 3 місяці тому

    Good हा महाराष्ट्र जय शिवराय यांचा आहे सर्व समाज एकत्र करुन नाय दिला कोणी बोलूं नका हा महाराष्ट्र छत्र पति चा आहे l

  • @shrimantnikam1707
    @shrimantnikam1707 3 місяці тому +2

    पाच वर्षे आता कांदा चक्की खावा

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 3 місяці тому +1

    आमहि महाराष्ट्र चा सरकारवर नाराज आहो मनुन सोनवने आले नाहीतर पंकजा ताई चा विजय फिक्स

  • @AchyutBabar-jn6eu
    @AchyutBabar-jn6eu 3 місяці тому

    😊

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 3 місяці тому +1

    जात गणना करा

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 3 місяці тому +2

    Maratha reservation factor

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608 3 місяці тому

    ,
    ,,ho khare Aahe

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 3 місяці тому +5

    आता बोबला फरक पडला का

  • @rohitbharsakar5549
    @rohitbharsakar5549 3 місяці тому

    जसे छत्रपती संभाजीनगर मध्ये चूकूण ईमताज जलील आला होता तस गलतीन हे बिड च जलील ठरल आणी हा बोलला पन मूसलीम समाज दैवतासारखा उभा राहिल याच्साठी

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 3 місяці тому

    पक्षांमुळे ताईंना पराभूत व्हावे लागले याचा ताईंनी विचार केला पाहिजे.

  • @GafurSayyad-sw9kq
    @GafurSayyad-sw9kq 3 місяці тому

    Ni

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 3 місяці тому

    🚩🚩मराठा आरक्षन🚩🚩

  • @bhagwatdeshmukh7695
    @bhagwatdeshmukh7695 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @BalajiGhonshette
    @BalajiGhonshette 3 місяці тому

    UV

  • @bhushanwagh8286
    @bhushanwagh8286 3 місяці тому

    Sample rss

  • @Marathi-n8i
    @Marathi-n8i 3 місяці тому +1

    ताईसाहेब 🚨👑

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 3 місяці тому

    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @ashishl4081
    @ashishl4081 3 місяці тому

    ताई काही दिवस फॅमिली बिझिनेस बंद करा

  • @DattaNarke-g6c
    @DattaNarke-g6c 3 місяці тому

    दतापाटिलनरके🎉

  • @SarthakAtole-rp9jt
    @SarthakAtole-rp9jt 3 місяці тому

    Only dhangar ✌

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 3 місяці тому +1

    Jarage patil tutari star prachar. Sharad pawar pilu ahe. Sharad pawar jatijati bhadane lavacha kam kelay ahe.

  • @Ivelain
    @Ivelain 3 місяці тому

    Kay manat hote gavati mithun
    Kon ahe te kalal na patil mantyat

  • @sagarmote6322
    @sagarmote6322 3 місяці тому

    Maratha factor pekah danger nizami factor

  • @maheshgangane3534
    @maheshgangane3534 2 місяці тому

    बजरंग बपा न लय रान कोरल होत

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 3 місяці тому

    Rahude rahude distsy chehryavr kay expression ahet manat te ugach lokana dakhvauche mhanun nko dakhu bai

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 3 місяці тому

    काय बोलणार याला

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 3 місяці тому +3

    जातीवादी कार्यक्रम झाला

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 3 місяці тому +1

    दोघि घरी बसा

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 3 місяці тому +8

    मराठा समाजाचे नेते मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत...आणि बीडचा मराठा समाज स्थानिक पातळीवर जातीयवाद करत आहे...
    बीडचे आमदार कायम मराठा समाजाचेच असतात....
    obc उमेदवार उभा राहिला मराठा समाज जातीवाद करतो.

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 3 місяці тому +2

      काही jativad bitivad नाही. वंजारी समाजाने मोठ्या मनाने इतर ओबीसी यांना का वंजारी लोक निवडून देत नाही.

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 3 місяці тому +3

      मुंढे परिवार ओबीसी ओबीसी करून स्वतः सेट टॉप झाला. इतर ओबीसी यांचा nusata वापर करून घेतला

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 3 місяці тому +1

      @@manoharpatil2147 भिमराव धोंडे (माळी) सुरेश धस, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके,लक्ष्मण पवार हे वंजारी आहेत का?

    • @प्रशांतदेशमुख-श5च
      @प्रशांतदेशमुख-श5च 3 місяці тому

      ​@@maharashtradesha1360धस कुठ जातीचा हे

    • @jagtappandurang2129
      @jagtappandurang2129 3 місяці тому

      ​@mahaप बजरंग बाप्पा पण ओबीसीतrashtradesha1360

  • @bhushanwagh8286
    @bhushanwagh8286 3 місяці тому

    Saman nagrik kayada kara❤

  • @samarekarvlogs2766
    @samarekarvlogs2766 3 місяці тому

    maratha no next number ........konacha.

  • @sutradhar209
    @sutradhar209 3 місяці тому

    मराठा power

  • @srnayak405
    @srnayak405 3 місяці тому

    Kayam bappa ch khasdar rahnar ata beed cha

  • @VitthalLade-g6s
    @VitthalLade-g6s 3 місяці тому

    आता देघी घरीबसलात

  • @nilamgite6467
    @nilamgite6467 3 місяці тому

    फक्त देवाला प्रत्नाना करा की मोदी येऊ नाही नाहीतर सगळं कलन thhala

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 3 місяці тому +1

    मराठा समाजाने मराठा मुख्यमंत्र्याचा पराभव केला.... ज्या मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून दिलं होतं.... खुप चांगलं करताय...... जातीसाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडून हिदूत्व सोडलेल्या आणि हिंदुविरोधी पक्षाला मतदान करताय ? जर धर्मच राहिला नाही तर जात कुठून राहणार..... "देव, देश आणि धर्म" याचं रक्षण करणं हे क्षत्रिय समाजाचं कर्तव्य आहे.. हि शिकवण आमच्या दैवताने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती.... आमच्या जातीला काही मिळो अथवा ना मिळो आम्ही जो माझ्या धर्माचं माझ्या देवांचं आणि माझ्या देशाचं रक्षण करेल त्यालाच मतदान करणार.... आम्हाला काहीही मिळालं नाही, आमची तिसरी पिढी भाड्याच्या घरात राहतो आहोत, आम्हाला सरकार कडून फक्त दोन व्हँक्सिन फ्री मध्ये मिळाले.... भाड्याने राहतो म्हणून लेकरांना तहसिलदाराने शिक्षणासाठी डोमासाईल सर्टफिकेट दिलं नाही.... तरी पण आमच्या घरातील सर्व मतदान हिंदुत्ववादी सरकारलाच करणार.... मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा क्षुद्र कोणीही असो .... हिंदू असला पाहिजे आणि पक्ष हिंदुत्ववादी असला पाहिजे....
    हिच छत्रपतींची शिकवण... ज्यांनी हिंदूंचं राज्य स्थापन करुन हिंदू पतपातशाही पुढे मुगलांना झुकवलं.... त्यांचं वाक्य "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रीं ची ईच्छा" ह्रदयावर कोरुन ठेवलंय...
    ।। छत्रपती शिवाजी महाराज कि जय ।।

  • @nandkishorkhupse3476
    @nandkishorkhupse3476 3 місяці тому

    Bs ata ghari dhuni bhandi karat 😂😂

  • @bhagwatdeshmukh7695
    @bhagwatdeshmukh7695 3 місяці тому

    जातीवादी शक्तीचा नाश झाला..

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 3 місяці тому +1

    फॅक्टर चा काही परिणाम झाला नाही ते म्हणायचे काही लाखांत पराभव करू पण तो शेकडयात आला

  • @shahajibhosale8978
    @shahajibhosale8978 3 місяці тому

    Aadrane ghari pathvle .taiena aanand gagnat mavena chehrach sangtoy taiencha

  • @GajananRathod-ew2lu
    @GajananRathod-ew2lu 3 місяці тому

    X

  • @RoyaBanjaraRathod
    @RoyaBanjaraRathod 3 місяці тому +1

    मनोज जरांगे मुळे कोणी पडले नाही जे खूप काळापासून सत्तेत राहून सुधा जनतेची कामे झाली नाहीत म्हणून पाडले आहे......सगळ्या जाती धर्मांनी मिळून BJP चे उमेदवार पाडले........मराठा समाजाला वाटतो की त्यांच्यामुळे पडले हे चुकीचं विचार करत आहेत.

  • @chandarkantchavan4509
    @chandarkantchavan4509 3 місяці тому

    Varati ajun modi ahe na bag jarage pakter kay sagto

  • @nilkendre4891
    @nilkendre4891 3 місяці тому +1

    Ata arkshan ghy pawar kun

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 3 місяці тому

    भाजपाने ताई साहेबांचा पराभव केला

  • @miteshpatil9959
    @miteshpatil9959 3 місяці тому

    Manoj saheb tu ubhe ka nahi rahilat tumi tarr chagala bole asta

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 3 місяці тому

      लोकसभेत हिंदी भाषण करावे लागते त्यामुळे😂😂

  • @akshaydhumal9058
    @akshaydhumal9058 3 місяці тому +2

    Arakshan magayla BJP kadech yenar😂😂😂😂

  • @SarthakAtole-rp9jt
    @SarthakAtole-rp9jt 3 місяці тому

    Gap Tu rao

  • @VishalKarpe-yw2nv
    @VishalKarpe-yw2nv 3 місяці тому

    Aata yana vakadtondya aaraksan denar

  • @EntropyInfo
    @EntropyInfo 3 місяці тому +1

    Ek jaativadhi lakh jathivadhi

  • @SunilAvhad_patil
    @SunilAvhad_patil 3 місяці тому

    केळ

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 3 місяці тому +3

    ओन्ली पंकजाताई

  • @santoshgiri8812
    @santoshgiri8812 3 місяці тому +1

    Maratha = Paratha 😂

  • @pandurangavhad3003
    @pandurangavhad3003 3 місяці тому

    Beed cha vikas khuntla

    • @srnayak405
      @srnayak405 3 місяці тому

      15 varshat kay dive lavle 😂

  • @chitra6364
    @chitra6364 3 місяці тому

    Mag ata alyabarobar reservation deun taka.jatiwar sarkar chalte he aaj pahile.skill nahi

  • @chandarkantchavan4509
    @chandarkantchavan4509 3 місяці тому +1

    Nay betnar bauu aarshan bag tu