Pankaja Munde Crying Beed : लोकसभेत पराभव, कार्यकर्त्यानं स्वत:ला संपवलं, पंकजा मुंडे रडल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #pankajamunde #beed #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sunetrapawar #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #manojjarange #marathareservation #nileshlanke #gajamarne #ayodhyarammandir #bjp #t20worldcup
    Pankaja Munde Crying Beed : लोकसभेत पराभव, कार्यकर्त्यानं स्वत:ला संपवलं, पंकजा मुंडे रडल्या
    Video Credit : #Beed | Sudhir Kakde/Producer | Krishnadas Bansode | Editor
    Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @hrgroupofbusinessmaharasht8615
    @hrgroupofbusinessmaharasht8615 3 місяці тому +1078

    मी जातीने मराठा आहे पण राजकारणासाठी जीव नव्हता द्यायचा मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली

    • @avi_1282
      @avi_1282 3 місяці тому +47

      He tyaa jatichya lokanna kalala pahije ki neta mhanje sarvasva navhe kutumbala japa apaplya 😢 baki rip!

    • @someshkasnale6844
      @someshkasnale6844 3 місяці тому +39

      जातिवादी राजकारण करणार्‍या लोकांनी सांत्वना देण्याचे सोंग करू नये

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 3 місяці тому +16

      बरोबर आहे दादा हार जीत होत असतें पण घरची जवाबदारी खुप महत्वाची आहे आही ताईंच्या कट्टर कार्यकर्त्यांना बाहेर समाजात वावरताना लोक सारखे विचारतात ताई कशी पडली कृपया असलं कोनी विचारू नाये 😢😢

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 3 місяці тому +10

      समाजात बाहेर वावरताना कृपया ताईंच्या कट्टर कार्यकर्त्यांना कोणीही ताई कशा पडल्या असल टोचून कही विचारू बोलू नये राजकारण सोडून आत्मसन्मानाला ठेस पोहोचत आहे 😢😢😢🙏🙏🙏

    • @avi_1282
      @avi_1282 3 місяці тому +3

      @@someshwarmunde3114 bhai mi vaiktik tr konala ajjvr hinvun va kaslyach padhatine vichrla nai ani koni ata vichru pn nai karan jhala gela sampli nivadnuk ata vishay band kela pahije donhi kadun !

  • @datta_lipne
    @datta_lipne 3 місяці тому +548

    फक्त रडून चालणार नाही त्या कुटूंबाची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी घ्यावी

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 3 місяці тому +6

      माझ्या सारखे जिवणाला कंटाळलेले लग्न नाही, मुलगी कोणी देइना, बेरोजगार, समाजामध्ये मानसन्मान नाही. समाजाचा अंधभक्त, नेत्याचे काही उपकार असतील त्यामुळे अत्महत्या केली असेल तर नेत्यांने घर विकून पन्नास लाख, एक कोटी द्यावेत का ?

    • @narayan143
      @narayan143 3 місяці тому

      ​@@AnantaKhawle 50 लाख 1 कोटी किती झाले 😅

    • @raosahebgadhave7532
      @raosahebgadhave7532 3 місяці тому +1

      Dile pahije kalpana karu shakat nahi itke kamawali ahe

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 3 місяці тому

      आता ताई किती मदत करनार तुमच्या साठी जीव दिलान

    • @narsinghgunjkar249
      @narsinghgunjkar249 3 місяці тому

      Kunas thauk

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 3 місяці тому +902

    पंकजा ताईनी ह्या परिवाराला 1 करोड रु आर्थिक मदत करावी.

    • @Growmore618
      @Growmore618 3 місяці тому +19

      25 percentage property

    • @shivharchincholkar
      @shivharchincholkar 3 місяці тому +32

      Prem पहा रे ही माणस जीवाची पर्वा करत नाहीत.राहील तुमचं हेतळणीखोर बोलणे v वागणे ,लक्षात ठेवा सबका समय आता है.फक्त पोस्टी जपून ठेवा.

    • @jyotipalve15
      @jyotipalve15 3 місяці тому +19

      प्रेम लागतं यासाठी फक्त

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 3 місяці тому +22

      पैशासाठी कोणी मरत नाही दादा

    • @A_patil1212
      @A_patil1212 3 місяці тому +12

      मित्रा हि राजकारण करण्याची वेळ नाही करतील त्या काय करायच ते मदत

  • @pawanpimple7550
    @pawanpimple7550 3 місяці тому +93

    हीच खरी शोकांतिका हे महाराष्ट्रातील जनतेची... आई वडीलांन साटी मेला नसता कधी हा..पण नेत्यांना बाप मानत हे

  • @dadadhere8592
    @dadadhere8592 3 місяці тому +501

    गोपीनाथ गडावर स्मारक उभा करा. खरा गोपीनाथ मुंढे भक्त म्हणुन.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 3 місяці тому +13

      आणि तुम्ही जेव्हा आरक्षणासाठी आत्महत्या करतात त्याचे काय 😂

    • @mukundambhure4607
      @mukundambhure4607 3 місяці тому

      ​@@sk-cu2zszakya arkshna cha muda ahe ka hyat, jativadi tu😮😮kutrya

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 місяці тому

      @dadadhere8592 ताई रडण्याचा प्रयत्ना करत आहेत पण पाणी येत नाही डोळयांतून. ताई त्या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या, लग्नाची घ्या, अन इतके दिवस का लागले येयला. 2-4 दिवस गेले उलटून याला, अन हो पत्रकार घेऊन येयची गरज नव्हती, त्या पीडितांची भावनेची पण तुम्ही भांडवल करत आहात. राजकारण मध्ये नका आणू ताई साहेब. आम्ही वंजारी गरीब आहोत पण लाचार नाही. तुम्ही ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशीच येयाला पाहिजे होत. त्याची आत्मा काय म्हणली असेल. कि मी ताई साठी जीव दिला, अन ताई माझं अंतिम दर्शन पण घेयला आल्या नाहीत. असो जे झाल ते झाल, आता त्या कुटुंबाला मदत करा. आम्हा लोकांना वाटत आम्हला गरिबीतून तुम्हीच बाहेर काढणार. पण तुम्हाला आमच्या देवाची सर नाही येणार, देव म्हणजे स्व गोपीनाथ जी मुंडे साहेब.

    • @Tractor605di
      @Tractor605di 3 місяці тому +6

      ​@@sk-cu2zskelya toh ky vait bolala

    • @sandysgr
      @sandysgr 3 місяці тому

      Hya porala 5 koti Rupaye Pankaja mundhe yanni dyave..

  • @mp8217
    @mp8217 3 місяці тому +244

    कार्यकर्त्यांनी संयम पाळावा... हार जीत होत रहाते..... आपल्या कुटुंबाचा विचार करावा. भावपूर्ण श्रध्दांजली 💐🙏

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 3 місяці тому +313

    मी जातीने मराठा आहे पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो निवडणूक झाली गेली जय विजय हा होतच असतो त्याला इतकं मनावर लावून घेऊ नका आणि ताई साहेबांनी सुद्धा आवाहन करावं की आत्महत्या करू नका म्हणून

    • @devanandbhau2679
      @devanandbhau2679 3 місяці тому

      तू तुझ्या जातीचं बघ रे भाड्या आम्ही आमचं पाहू. आमच्याकडे माणसांची कमी नाही आहे.

  • @amrutajoshi5817
    @amrutajoshi5817 3 місяці тому +161

    पंकजा ताई तुम्ही खूप नशीबवान आहात तुमच्यावर प्रेम करणारी सहकारी मंडळी बघितली की हेवा वाटतो

  • @balugophane8898
    @balugophane8898 3 місяці тому +163

    कार्यकर्त्यांनी असे करु नये राजकारणी समाज सेवा नाहीं धंदा करतात आहे पण सामान्य गरीब कार्यकर्ते हे समजु शकत नाही भावपूर्ण श्रद्धांजली भावा🎉

  • @NSps5770
    @NSps5770 3 місяці тому +121

    पंकजाताई तेवढी तुमच्या गाडीची किंमत आहे तेवढी तरी त्यांना मदत करा

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 3 місяці тому +4

      अरे त्या काय करायची ती मदत नक्की करतील तू नको अक्कल पाजळू

    • @Nk-nx8vq
      @Nk-nx8vq 3 місяці тому +2

      Vapar karun gheta aani Varya var sodoon deta 😮

    • @NSps5770
      @NSps5770 3 місяці тому

      @@arjunpawar6568 भाऊ तुला अक्कल आहे का

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 3 місяці тому +1

      जरूर करतील, 40 वर्ष सत्ता भोगून स्वतः च्या समाजाला भिकेला लावणार्या शरद पवार सारख्या नाहीत त्या

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 3 місяці тому

      अगदी बरोबर आहे

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 3 місяці тому +90

    राजकारण वाईट

  • @Nk77910
    @Nk77910 3 місяці тому +159

    ताईंनी त्या कार्यकर्त्यांच्या घरच्यांचा सगळा भार ऊचलला तर फार बर होईल.😢

    • @S.Ram_st
      @S.Ram_st 3 місяці тому +6

      घेतला bhai

    • @yogeshphadtare5660
      @yogeshphadtare5660 3 місяці тому +5

      १ cr dya

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 3 місяці тому

      @@S.Ram_st ho tu ghargadi nhi ka tyancha

    • @Being.human1919
      @Being.human1919 3 місяці тому +1

      शक्य च नाही

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 3 місяці тому

      जरूर उचलतील,त्या पवार नाहीत मुंडे आहेत, जसे शरद पवार ने 30 वर्ष सत्ता भोगून स्वतः च्याच समाजावर भिकेची वेळ आणली

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 3 місяці тому +35

    मी मराठा आहे पण भावांनो नेत्यांन साठी स्वतःच कुटुंब उध्वस्त करू नका,, नेते आणी पक्ष सोयीनुसार एकत्र येतात 😢
    भावपूर्ण श्रद्धांजलि 😢

  • @Samyak_Meher
    @Samyak_Meher 3 місяці тому +12

    अजून शंभर वर्षे लागतील भारतात खरी लोकशाही यायला. एक पराभव पचवू शकत नाही. यांना दुःख याचे नव्हते की ताई हरल्या , ताई तर 2019 ला पण हरल्या होत्या. दुःख याचे होते की दुसऱ्या जातीच्या उमेदवाराकडून हरल्या.
    भावा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😢

  • @mrswamigamer7770
    @mrswamigamer7770 3 місяці тому +126

    हे योग्य नाही असे काही निर्णयांमुळे घरची मंडळी पोरकी होतात

  • @prashantdeshmukh6409
    @prashantdeshmukh6409 3 місяці тому +149

    बीड जिल्ह्यातील social media 1 महिन्यासाठी बंद करा तरच हा प्रकार थांबेल नाही तर यांची एकमेकांवरील चिखलफेक नाही थांबणार....

    • @anandakharate1460
      @anandakharate1460 3 місяці тому +8

      बिडचे मीडिया वाले यांनी 2 cr. घेतले आहे. तिला रडू नाही येत नाही ती मुद्दाम करती.

    • @abhi_munde
      @abhi_munde 3 місяці тому

      तुझ्या आयची गांड तू नको शिकवू आम्हाला ताईसाहेब आमच्यासाठी काय आहे ते समोर भेट मग sangto​@@anandakharate1460

    • @babagarad5385
      @babagarad5385 3 місяці тому

      काही गरज नाही

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 3 місяці тому +11

    अंतिम सत्य, प्रेम नव्हे हे तर मागासलेपण.😢😢

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 3 місяці тому +81

    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असते तर सर्व समाज गुण्यागोविंदाने बरोबर नांदले असते, भावपूर्ण श्रद्धांजली मुंडे साहेब आपले खूप कमी जाणवते😢😢😢

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 3 місяці тому +1

      अगदी खर आहे..... उभा नव्हते राहायला पाहिजे...... पुढच्या वेळेस काळजी घ्या

  • @abhijeetmore3475
    @abhijeetmore3475 3 місяці тому +14

    मराठा आरक्षण समर्थन दिलं आसत तर आज ताई निवडून आल्या आसत्या. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 3 місяці тому +79

    राजकारणी कोणाचे नसतात
    लोकांनी आपला जीव घरदारा साठी सांभाळून ठेवा
    कुटुंब आणी जिव पहीला

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 3 місяці тому +56

    वा वा जसं काय देशासाठी फार मोठे काम केले.
    काय हे फालतू राजकारण करायले. पडले तर स्वाभिमानाने मी पुन्हा येईल असे म्हणा.

  • @KARANJADHAV-ri6ef
    @KARANJADHAV-ri6ef 3 місяці тому +5

    एवढ वाईट वाटत असेल तर ....ताई त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर बर होईल

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 3 місяці тому +3

    भावाला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢 ताईंनी यापुढे या परिवाराला आधार द्यावा एवढीच इच्छा

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 3 місяці тому +22

    ताई त्या लहान मुलांची शिक्षणाची जबाबदारी घ्या ही विनंती

  • @babasahebbhosale11
    @babasahebbhosale11 3 місяці тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ,आजवर आपण एकमेकांशी भावाप्रमाणे वागलो आज जातीपातीच्या राजकारणात जीव गेला भावांनो आजवर सर्वनी ताईला निवडून दिल त्या सर्व समाजाच्या नेत्या आहेत पण वेळ, परिस्थिती ही बदलत असते ,
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीचे मावळे जमवून स्वराज्य निर्माण केलं याची जाणीव ठेवून जातीपलीकडे राजकारण करा जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 місяці тому +13

    ताईने त्यांच्या असणाऱ्या प्रॉपर्टी मधील फक्त 5% प्रॉपर्टी त्या कार्यकर्त्याच्या मुलांबाळांना द्यावी कारण तुमच्यामुळे कुणाच्या तर घरातल्या कर्त्या माणसाचा जीव गेला याचे भान राखून त्यांना मदत करा .....

  • @LaxmikantKulkarni-m9y
    @LaxmikantKulkarni-m9y 3 місяці тому +4

    करुण क्षण अस्य्ह वेदना दुर्धर प्रसंग आभाळ कोसळल मन सुन्न झाल ह्रदयस्पर्शी प्रसंग शब्दच नाहीत या कुटुंबा समवेत तमाम बांधव आपल्या आदरनिय पंकजा ताई सह आहोत

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 3 місяці тому +85

    देशा साठी जीव द्या राजकारणी लोकां साठी नाही.

    • @ravikantlokhande9439
      @ravikantlokhande9439 3 місяці тому

      अरे कुठली वेळ चालली हा बोलताना थोडा विचार करून बोलत जा

  • @aakashveer7395
    @aakashveer7395 3 місяці тому +7

    कार्यकर्ता हा नेहमी निष्ठावान असतो परंतु नेते मात्र एकनिष्ठ नसतात कार्यकर्त्यांनी कधीही कोणत्याही नेत्यासाठी‌ जीव देणे योग्य नाही

  • @Sbwaware
    @Sbwaware 3 місяці тому +72

    कोणीही जीव देवू नका कोणासाठी आपल्या मुलांचा विचार करा

  • @dipakghoderao6381
    @dipakghoderao6381 3 місяці тому +8

    कार्यकर्त्यांनी असे काही पाऊल उचलू नाही याने आपले कुटुंब उघड्यावर येईल हे रजकणात चड उतार येतात संयम बाळगावा भावपूर्णश्रध्दांजली.

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 3 місяці тому +1

    कोणत, हि, कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये की ज्यामुळे आपला परिवार उघड्यावर नेते शेवटी नेते असतात नेते कधी कोणाचे होत नसतात

  • @jayvantdevkate7313
    @jayvantdevkate7313 3 місяці тому +6

    घडल ते खूप वाईट पण राजकारणाचा नाद लय वाईट. जिवाची बाजी आई वडील कुटुंबातील सर्वांसाठी जिवाची बाजी लावा राजकारणात प्रेम वगैरे काही नसते पण वेड मात्र नक्की असते

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 3 місяці тому +6

    एखाद्या राजकारणी व्यक्ती वर इतका जीव असू शकते इतके प्रेम व जिव्हाळा असू शकतो हे प्रथम दिसून आले
    मा पंकजाताई याची दखल घेतील यात तिळमात्र शंका नाही..
    आर्थिक मदत सुध्दा करतील..

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 місяці тому +63

    ताई ही सत्य परिस्थिती आहे बीड जिल्हा चा खुप मोठा जनसमुदाय तुमच्या या निसटत्या पराभवाने हळहळला आहे मी सुध्दा त्या पैकी एक आहे. जाती पातीच राजकारण करनार्याना नरकात सुध्दा जागा मिळणार नाही.. जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी . जय स्व. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपिनाथ मुंडे साहेब कट्टर समर्थक

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 місяці тому +14

      जातीच राजकारण केलं म्हणून पडलाय..विकासच झालं असते तर अजून जास्त मतांनी पडलाय असत्या.. बूथ ताब्यात घेऊन दुसऱ्या जातीला मतदान करू दिले नाही वंजारी समाजाने

    • @Brahmastra0604
      @Brahmastra0604 3 місяці тому

      @@Democratic12346 बघु तुम्ही काय विकास करताय

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 місяці тому

      ​@@Brahmastra0604मग दुसऱ्याला संधीच देण्याची नाही का...

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 3 місяці тому +3

      अशी हालत तर सगळ्या नेत्यांची होईल.वर पासून खालपर्यंत धर्माचे, जाती चे राजकारण चालत आपल्या देशात.

    • @harishirke2499
      @harishirke2499 3 місяці тому +1

      ​@@Brahmastra0604भाऊ तुम्ही का नाही केला मग विकास

  • @savitadighule
    @savitadighule 3 місяці тому +2

    खरंच आहे गावात जगन मुश्किल होत आहे

  • @hanumantnikat2669
    @hanumantnikat2669 3 місяці тому +7

    आई बापानं किती स्वप्न बघून तुम्हाला मोठ केलं असते कुटुंबाची जबाबदारी घ्या तरुण पिढीला सांगणे आहे राजकारणाच्या नादी लागून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जाऊ नका

  • @rushikeshdhotre
    @rushikeshdhotre 3 місяці тому +5

    बीड जिल्हा एक परिवारासारखा आहे..खूूप वाईट वाटत असं चित्र पाहून ..भावपूर्ण 😢

  • @dipaksirsat3300
    @dipaksirsat3300 3 місяці тому +36

    ताई चा डोळे ला खुप पाणी आलं😂

    • @swapnilnagre-g4e
      @swapnilnagre-g4e 3 місяці тому +6

      बीड चा पाणी प्रश्न मिटला

  • @ssg7685
    @ssg7685 3 місяці тому +7

    मी एक मराठा आहे माझे एकच मत आहे कि, कोणत्याही राजाकरणी लोकांसाठी हार जीत हा विषय खूप गौण असतो त्यामुळे कधीच नेत्यांचे कुटुंब उघड्यावर येत नाही पण एका कार्यकर्त्याने असे पाऊल उचलणे खूप चुकीचे आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो हे पाऊल उचलणे चुकीचे आहे.. अत्यंत दुर्दैवी घटना आहे..भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 3 місяці тому +63

    मराठा समाजाचे कित्तेक मुल स्वतःला संपवलं तेव्हा किती भेटी दिल्या ताई

    • @Misktw
      @Misktw 3 місяці тому +11

      तुमचे लोक त्याना भेट देत नाही ज्याना तुम्ही 70 वर्षी पासून निवडून देता. पंकजा मुंढे ला का दोष देता.

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 3 місяці тому +6

      ताई पक्की राजकारणी आहे तीला काय करायचे आहे मराठा समाज साठी तीला फक्त मत चालतात

    • @GamingNexus-p9e
      @GamingNexus-p9e 3 місяці тому +3

      💯 बरोबर

  • @SomnathGadakh
    @SomnathGadakh 3 місяці тому +3

    खूप दुखःद घटना आहे....
    पण राजकारण्यांच्या भविष्यासाठी आपला जीव देऊन आपल कुटुंबाच भविष्य वाऱ्यावर सोडन तितकंच दुःखद आहे....
    नेते आज येतील एका दिवसासाठी भावनिक होतील पण आपल्या पश्चात आपले वडील मुले आणि आपल्यासाठी आयुष्य सोडून आलेल्या एका निस्वार्थी बायकोच भविष्य हे राजकारण्यांच्या भविष्या पेक्षा नक्कीच मोठ आहे....

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 3 місяці тому +21

    कोणीही राजकीय लोकांचे अधंभक्त होऊन आपला जिव देऊ नका😂

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 3 місяці тому +1

    ह्या कुटुंबाला ताई तुमची सावली सारखी गरज आहे

  • @Neswad23
    @Neswad23 3 місяці тому +13

    जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांनी स्वतच्या राजकीय स्वार्थापोटी ' माधव '( माळी धनगर आणि वंजारी) ची मराठा समाजाविरुद्ध मांडणी केली. तेव्हा त्यांनी हा विचार करायला हवा होता की मराठा समाज ही खेळी एक दिवस ओळखेल आणि........
    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 3 місяці тому +2

    मी राहुल जातीने माणूस आणि एक भारतीय पण हे इलेक्शन जातीच्या आधारावर झाले हिच दुःखाची गोष्ट आहे ज्या व्यक्ती ने आत्महत्या केली ती अतिशय चुकीचा निर्णय घेला लढले पाहिजे होते यश हे पुन्हा मिळवता आले असले

  • @vijaygaikwad5421
    @vijaygaikwad5421 3 місяці тому +18

    बिहार झाला आहे बीड मध्ये, खूपच वाईट परिस्थिती आहे.विचार करा, कार्यकर्ते.

  • @avinashdeshmukh2949
    @avinashdeshmukh2949 3 місяці тому +12

    काय लोक आहेत राव लोकशाही आहे इथं हार जीत होत राहते ते काय जीवनाचा विषय आहे का.... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @NamdeoGarje
    @NamdeoGarje 3 місяці тому +4

    ताई वर प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे परंतु सर्वांनी सय्यम ठेवावे असं कुठलंही पाऊल उचलू नये त्यामुळे ताईला दुःख होईल

  • @geraniumfarmnursery1341
    @geraniumfarmnursery1341 3 місяці тому +20

    राजकारणी नोटा छापतात आणि सामान्य जीव देतात

  • @samadhan1713
    @samadhan1713 3 місяці тому +30

    पंकजाताई ने त्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी

  • @shankarbibhishan2357
    @shankarbibhishan2357 3 місяці тому +1

    ह्या राजकारण्यांसाठी जीव नका देऊ भावानो..हे काय एक दिवस रडतील आणि निघून जातील ..पण तुमच्या कुटुंबाला किती वेदना होतील याचा विचार करा …भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏

  • @shitaljain673
    @shitaljain673 3 місяці тому +3

    काय गरज होती जिवदीला हे राजकारणी कायम पोसणार आहेत का घराचा विचार करा ही विनंती करतो भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 3 місяці тому +28

    फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात सुद्धा आपल्या नेत्यासाठी जीव देणारे असू शकत नाही ते फक्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि आणि लोक नेत्या पंकजाताई साठीच जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत.

    • @narayan143
      @narayan143 3 місяці тому +1

      मोदी साहेब नंतर मुंडे मॅडम चे भक्त आहेत

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 3 місяці тому +1

    विषय राजकारण जातीपातीचा हारजीतीचा नसतो दादा आपलं कुटुंब लेकरं बाळ 😔😢अत्यंत वाईट

  • @rg1503
    @rg1503 3 місяці тому +32

    पंकजा मुंडे याला जबाबदार आहेत एवढा जातीवाद कश्यासाठी...

    • @PrakashJamdhade-lx4to
      @PrakashJamdhade-lx4to 3 місяці тому +4

      मनोज जरांगे नाही का?

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 місяці тому +3

      जरांगे जबाबदार आहेत.. जरांगे मुळे जीव गेलाय त्या तरुणाचा.. जातीवाद पसरवलाय जरांगे आणि कंपनी ने

    • @nalapohagre
      @nalapohagre 3 місяці тому +2

      जाती वादाला सुरुवात तुमच्या मिथुन नी केली

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 місяці тому +5

      ​@@user-qg9tb6rf4m समाजासाठी न्याय मागणे म्हणजे जातीवाद ?
      आणि समाजाचा नेता हरला म्हणून जीव देणे जातीवाद नाही का मित्रा?

    • @rg1503
      @rg1503 3 місяці тому

      मराठा समाजाने देशासाठी ,समाजासाठी ,विशेष म्हणजे ओबीसी समाजा साठी त्याग केला आहे,ओबीसी समाज सारखं सारखं आमचं ताट आमचं ताट काय बोलतोय ,बाबासाहेबांनी स्वतः मराठा कुणबी आरक्षण तरतूद केली होती ,लाज वाटली पाहिजे तुम्हाला ...

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 місяці тому +1

    Je झाले ते वाईट झाले
    आमच्या भावना तुमच्या सोबत आहेत पण जीव हा सगळ्यांचाच महत्वाचा आहे राजकारण हे जीवन नाही तो जीवनाचा एक भाग आहे असे जीवनात असंख्य भाग आहेत

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 3 місяці тому +60

    राजकारणी लोकांना त्याची परवा नसते ते फक्त वापर करतात हे जनतेला कधी कळणार

    • @ALG80855
      @ALG80855 3 місяці тому +4

      Sharad pawar la pan lagu hote

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 3 місяці тому

      Modi la pan​@@ALG80855

  • @dhirajpatil4640
    @dhirajpatil4640 3 місяці тому +13

    ताई खूप प्रेमळ आणि हळव्या आहेत तितक्याच त्या खंबीर पण आहेत तसेच कार्यकर्त्यांनी पण बनाव आत्महत्या हा पर्याय अगदी चुकीचा आहे कुणी पण हा पर्याय अवलंबू नका स्वतः च्या परिवाराचा विचार करावा😢😢

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 3 місяці тому +1

    खरच कार्यकर्त्यांनी अशी जीवाची बाजी लाऊ नये या सर्व गोष्टी मधे त्या नेत्यांला वाटत असती की आपणच याला जोमदार आहोत ही खूप दुःखाची बाब आहे

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 3 місяці тому +10

    राजकारणात जय पराजय होत राहतो, आणि मनावर कायम दगड ठेवून च राजकारण केले पाहिजे, कोणीही इतका भावनिक होऊ नये की त्याच्यावर अवलंबून असलेलं लोकांना जीवतंपणी यातना भोगव लागेल

  • @Venkatesh_Suryawanshi_1M
    @Venkatesh_Suryawanshi_1M 3 місяці тому +1

    आईवडिलावर् मुलांवर प्रेम करा.राजकारणासाठी जीव देऊ नका. फार वाईट झाल. राजकारणात कोणीही स्वतःहा चा जीव देण्यापर्यंत सिरीयस घेऊ नये.

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 3 місяці тому +8

    निवडणूक संपल्यावर पक्षीय राजकारण कार्यकर्त्यांनी बाजूला ठेवले पाहिजे... 😔भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnlashkare7174
    @dnlashkare7174 3 місяці тому

    🥹तो कट्टर माणूस होता भावांनो राज नेती ऐक बंद्दल कारभार आहे कोणी कोणाचं नाही 💯🙏🏻

  • @gorakhjadhav438
    @gorakhjadhav438 3 місяці тому +11

    लहान मुलांना तरी तुम्ही आता सांभाळा.

  • @110sunil
    @110sunil 3 місяці тому +2

    अत्यंत दुर्दवि घटना आहे. लोक प्रतिनिधि साठी आपला जीव गमावू नका. दगडच कालिज असते त्यांचे.

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 місяці тому +6

    चिक्की मराठा उमेदवार तीन वेळा कशाला पाडला आत्ता घे

  • @sharaddhumal296
    @sharaddhumal296 3 місяці тому +2

    वडील घराचा आधार स्तंभ असतो तोच गेला वर काय होत सांगू शकत नाही पण पंकजा ताई मुंडे यांनी आधार स्तंभ होयला पाहिजे

  • @ankushdhebe863
    @ankushdhebe863 3 місяці тому +9

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sam.9sam
    @sam.9sam 3 місяці тому

    खूप दुःखद घटना. असे प्लीज करूनका. ताई तुम्ही सर्वांना खूप आपुलकी प्रेम दिलं आहे हे ह्या घटने वरून सिध्द होतय.

  • @snehalsantoswar9386
    @snehalsantoswar9386 3 місяці тому +3

    कार्यकर्त्यानी संयम पाळावा .. हार जीत होत राहते ...आपल्या कुटुंबाचा विचार करावा ..भावपूर्ण श्रद्धांजली

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 3 місяці тому +2

    लय वो वाईट वाटलै काळिज फाटल वो विडिवो बगुन खुप वाईट झाल वो

  • @NitinThombare-ip3lw
    @NitinThombare-ip3lw 3 місяці тому +11

    तुम्हाला तुमचा भावानं पाडल त्या वेळी अस का झालं नाही आता च का अस होत

  • @learnwithr
    @learnwithr 3 місяці тому +1

    राजकारणात सामान्य मानसाने एवढ घूसू नये कारण नेत्यांसाठी हजारो कार्यकर्ता असतात 🙏पण तुमच्या कुटूंबासाठी फक्त तुम्ही आहात 😊🙏

  • @kunalsonawane4772
    @kunalsonawane4772 3 місяці тому +3

    ताई त्या मुला मुलीला दत्तक घेऊन , त्यांना स्वबळावर उभ करा.
    त्यांच्या घराची जबाबदारी स्वीकारा.

  • @gurukhatavkar2656
    @gurukhatavkar2656 3 місяці тому +1

    आत्महत्या नको करायला हवी होती भावा
    पुढच्या निवडणुकीत विजय झाला असता
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @JiwaRameshwarchathe
    @JiwaRameshwarchathe 3 місяці тому +3

    कोणी कुणाच नसत भावानो 😢

  • @premsir1507
    @premsir1507 3 місяці тому +1

    याला म्हणतात खरा कार्यकर्ता, पण हा निर्णय नको होता.. खरंच हे दृश्य खूप काळजाला भेगा पडणार आहे.

  • @rahuldeshpande7954
    @rahuldeshpande7954 3 місяці тому +21

    जातीय वादाने बीड जिल्हा वाया चालला,बिहार झालाय जाळपोळ कुठ दगडफेक याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत

    • @Amol1510
      @Amol1510 3 місяці тому

      Jarange patil mul yevd zal

  • @raghvendrakodmur8172
    @raghvendrakodmur8172 3 місяці тому

    आतापर्यंत किती राजकारण्यांनी जनतेसाठी जीव दिला आहे भावा चुकीचा केलास आपल्या फॅमिलीचा तरी विचार करायला पाहिजे होता भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 3 місяці тому +17

    हे राजकारणी आपल्या आई बापाचे आणि बायकोचे नवऱ्याचे पण नसते तुझे काय घेऊन बसला भावा भावपूर्वक श्रद्धांजली तुझ्या आई-वडिलांना जो त्रास होणार आहे ना तो कोणीही दूर करत नाही

  • @Apurvamurkute
    @Apurvamurkute 3 місяці тому +9

    माझ पण डोळे भरून आले दादा तुझ हे प्रेम बघून मुंडेसाहेबावरच ताईवरच पण दादा हरलो तर काय होते रे या जाती वाचक निवडणूकीमुळे हरलो नाहीतर जिंकलो असतो. मला दादांच्या त्या मुलीला बघून खूप रडू आले.:... मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली दादा😭😭😭😭😭😭😭

  • @ganeshchepte6974
    @ganeshchepte6974 3 місяці тому +1

    मित्रांनो परत हा विचार करू नका ताई हाच आपला परिवार

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 3 місяці тому +11

    इतिहास मध्ये खूप कमी लोकांना असे प्रेम मिळालंय... आत्महत्या थांबवा भावांनो....

  • @d.pawarvlog6465
    @d.pawarvlog6465 3 місяці тому +1

    भावपूर्ण श्रध्दांजली💐💐 ताई या घरच्यांचा कायमचा आधार द्या बना

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 3 місяці тому +2

    नुसत रडुन काय होणार नाही तो कार्यकर्ता किती प्रामाणिक होता तसेच तुम्ही देखील प्रामाणिक राहिले पाहिजे त्या कुटुंबाच्या पाठीशी तरच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SitaramKhopade
    @SitaramKhopade 3 місяці тому +11

    भावा राजकारणासाठी आत्महत्या नाही करायची देशासाठी प्राण गमवाले आसते तर बरे झाले असते

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 3 місяці тому +1

    राजकारण हे फक्त मतदाना पुरतं ठेवावे
    बाकी आपले घरदार कुटुंब मित्र आणि आपले काम ह्यावर लक्ष ठेवा 🙏

  • @ranjitkadam3661
    @ranjitkadam3661 3 місяці тому +1

    खरच कोणाचा तरी ( जे आपल्या रक्ता चे देखील नाहीत) अशा व्यक्ती चा पराभव हा आपल्या जिवा पेक्षा मोठा आहे का?
    पोटची पोरगी
    लग्नाची बायको
    आई
    वडील
    या कोणाचीच आठवण नाही आली का?
    कोण ताई? कोणत्या ताई? काय योगदान आहे त्यांच आपल्या लहानपणा पासून च्या चढन घङनी मध्ये आपल्या आता पर्यन्त च्या आयुष्या मध्ये याचा विचार मनात आला नाही का.
    ही दुखत घटना आहेच पण कीव करावीशी वाटते अशा विचित्र आणि अनाकलनीय मानसिकतेची, ताई आल्या, रडल्या नी गेल्या, 4 दिवस बातमी येईल आणि लोक नी ताई देखील विसरून जातील, पण कुटुंबा च काय? इथून पुढचा त्यांचा प्रवास खरच सोपा नाही अवढ नक्की.

  • @Indialover120
    @Indialover120 3 місяці тому +23

    महाराष्ट्रच्या राजकारणात मुंढे कुटुंब ईतके प्रेम कोणालाच मिळाले नसेल. सर्व बांधवाला विनंती आहे की अपान आत्महत्या करुन कोणताच प्रश्न सुटणार नाही उलट आपले कुटुंब रस्त्यावर येइल. कृपया अस करू नका आपल्या लेकरा कडे बघा

  • @sandeepghadge4652
    @sandeepghadge4652 3 місяці тому +2

    राजकारण हे कधी कुणाला कळलेच नाही भाबड्या लोकांना कधी लक्षात येईल देव जाणे पण भावा जीव देऊन काय साध्य झाले विचारायचं कोणाला राजकीय लोक जबाबदारी घेतीलही पण घरचे लोक कसे जगतील तुमच्या विना 😢

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 3 місяці тому +16

    मी मराठा आहे निवडणूक राजकारण म्हणजे निवडणुकी पुरता ठेवला पाहिजे परंतु असा घरापर्यंत घेवून आपला संसार उद्ध्वस्त करून घेणं हे 100%चुकीचं आहे

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 3 місяці тому +1

    असं जर आपण केलं तर मुंडे साहेबांना बरे वाटेल का आणि त्या ताई साहेबांना पण बरे वाटेल का आपल्या आत्महत्या ने जर मुंडे साहेबांना आणि ताई साहेबांना कमीपणा वाटेल असे वागू नका त्यांना शर्मिंदा करू नका हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे हात जोडून विनंती आहे की कोणीही आत्महत्या करू नये मुंडे साहेब आणि पंकजाताई हे जरी आपल्या भगवंता सारख्या आहेत आपल्याला तरी त्यांना त्रास देऊ नका राजकारणात हारजीत ही प्रत्येकाचीच असते जशी खेळात पण असते ही सर्वांनीच समजून घ्यायला हवी दिवस प्रत्येकाचे बदलत असतात एवढे जीवाला लावून घेऊ नका आपल्या साहेबांना आणि ताईंना त्रास होईल असे वागू नका हीच हात जोडून विनंती आहे

  • @Pkamble3128
    @Pkamble3128 3 місяці тому +1

    ताई डोळ्यात पाणी आलं आपण खऱ्या आहात 😪🙏

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 місяці тому +3

    अशा कट्टर कार्यकर्त्याचा स्मारक उभा करावं आणि नव्याने राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचा आदर्श घ्यायला सांगावा की आपल्या नेत्याप्रती आपली निष्ठा किती घट्ट असावी कारण नंतर गेल्यावर नेतेमंडळी यांचं घरदार सांभाळणार असतात.
    भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 місяці тому +1

    भावपुर्ण श्रध्दांजली 🙏💐
    भावांनो राजकारणात हार जीत होत असते . त्यामुळे कृपया कुणीही असं टोकाच पाऊल उचलु नये . आणि एकट्य पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नाही . अनेकांचा या निवडकुकीत पराभव झालेला आहे . राजकीय नेत्यावर प्रेम करण्यापेक्षा स्वतावर , आपल्या कुटुंबावर प्रेम करा आपले करीयर , आपला काम धंदा यावर लक्ष द्यावे . 🙏

  • @vaibhavshinde1117
    @vaibhavshinde1117 3 місяці тому +14

    उपोषण करुन आरक्षण मिळतं बाई पंकजा

    • @RamGhuge
      @RamGhuge 3 місяці тому

      Wait and watch.... Kahar picture vidhansabhe nanatar ahe

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 місяці тому +1

    मी एक मराठा आहे पण ताई तुम्ही छगन च्या नादी लागु नका मनोज जरांगे पाटला सोबत रहा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल हिच विनंती 🙏🔥🚩

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 3 місяці тому +18

    ताई च्या हातात आरक्षण नाही, किंवा त्या कोणत्याही सविधानिक पदावर नाही, मराठा समाज सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे, त्यांनी जातीवाद करून ताई चा पराभव करायला नको होता.
    मोठ्या भावाने समजून घ्यायला हवं होतं

    • @हास्यरंग-र9भ
      @हास्यरंग-र9भ 3 місяці тому +2

      जातिवाद कोन करते अजून ही विचार करा

    • @pawansarode2854
      @pawansarode2854 3 місяці тому +3

      Arre dada fakt जाती मुळे तुम्ही बोलू नका बीड मध्ये काय विकास झाला 1 midc नाही कोणता मोठा प्रोजेक्ट नाही पाणी नाही रेल्वे नाही आली मागील 30. वर्षापासून तुम्ही म्हणता पराभव नव्हता करायला पाहिजे

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 3 місяці тому

      ​@@हास्यरंग-र9भbarobar aahe

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 3 місяці тому

      मराठा समाज बांधवांच्या 200 हुन अधिक आत्महत्या झालेल्या त्याचा विचार पण सर्व समाज बांधवांनी करायला हवा . त्यांचे पण कुटूंब आहेत कि??
      # विरोध करणाऱ्याला शाप लावल्या शिवाय राहणार नाही ...एक मराठा

  • @parthpashte4778
    @parthpashte4778 3 місяці тому +10

    आरे बाळा आस नव्होत करायच हार जित होत आसते 😂😂😂