मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ऑनलाईन शिक्षक बदली, अंगणवाडी सेविका यांची मानधन वाढ,जलसंधारण मधील उत्कृष्ट काम, विविध पंचायत समिती इमारती बांधल्या असे अनेक गौरव वाटावे असे आपले कार्य आहे तरीपण लोक नकारात्मक बोलतात पण आपण आपले सत्कर्म चालू ठेवायचे ❤
Tyancha kai krtutva aahe hee Lokanna mahit aahe ani mhanun tyanna Minister banavlay. Tu naku shahanpan shikavu ghari koni wicharta ka aadhi te bagh 😂😂😂😂
@@Nationalagricultureresearch ताई साहेबांनी व्हिडिओ फोन केला होता सरपंचांच्या घरी सरपंचाचे भाऊ म्हणाले सध्या वातावरण तापलेले आहे नंतर या त्या मुळे ताई नंतर येणार आहे 💯

ताईसाहेब 🎉
अभिनंदन ताई
Congratulations pankjatai Gopinathji munde madem 👏
Great 👌
संधीचे सोने करा ताई, मागे वळून बघू नका
Congratulations
ताई साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
करुया उदो उदो उदो अंबाबाईचा
ताईसाहेब
Greet. Taee. 🎉❤🎉❤
Taisaheb
Pm
हि बाई कशाला आलीये आमच्या कोल्हापूरला
तुमचं नाही दादा आपल्या सर्वांची आई तुळजाभवानी मातेच आहे
तुमचे कोल्हापूर महाराष्ट्रात आहे
काय विच्यार झाले भक्तांचे
आरे भावना चांगली ठेव मित्रां
Tai sahab
काय महत्व देताय ताईंना या आशाच उडवा उडवी ची उत्तर देताय किती दिवस जनतेला भावनिक करणार आहे....
Br 😂😂😂
Tuzya sarkhya chi Jal Jal tr honarach na😂. Burnol cha stock gheun thev 5 Varsha asach honar a tuzya sobat😂😂😂😂
बापाचं कर्तृत्व सोडल तर ह्यांच काय कर्तृत्व आहे हे कळत नाही....
अरे कतृत्व यावर नाही तरी समाज 100% मागे यावर
@JayhindW3V काय बोलता राव... बापाच्या पुण्याई मूळ समाज माग आहे... बाकी स्वकर्तृत्व काय.... 🤔🤔🤔
Tyancha kai krtutva aahe hee Lokanna mahit aahe ani mhanun tyanna Minister banavlay. Tu naku shahanpan shikavu ghari koni wicharta ka aadhi te bagh 😂😂😂😂
त्यांच्या बोलण्यातून त्यांचे कर्तृत्व दिसतेय.तूझ्या बापाचे पण काही खर नसेल आणि तुझे तर न बोलेल बर.तूझ्या नावातच हाड हाड आहे 😂
Roj tyancha badl comment krta
तुम्ही का गेल्या नाही भेटायला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला
Tumhi nka yeu bolle
तू जा
येणार आहे ताई वातावरण स्थीर झाल्या नंतर
Tyane call kela hota pn tyancha bhau bolla vatavarn shant zalyavr yaa
@@Nationalagricultureresearch ताई साहेबांनी व्हिडिओ फोन केला होता सरपंचांच्या घरी सरपंचाचे भाऊ म्हणाले सध्या वातावरण तापलेले आहे नंतर या त्या मुळे ताई नंतर येणार आहे 💯