whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या UA-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद
तो आला अन् मी माझी राहिले नाही तो गेला अन् मग मी कोणाचीच झाले नाही वाट बघून डोळे टिपले तरी मी हारले नाही आसवांनी भरलेले डोळे अश्र्वाधामच्या जखमेसारखे सतत भळभळणारे तरी मी जिवंत कारण अस की मरण च उरले नाही😢❤
आधी हा पाऊस सर्वांना आवडायचा पण आता खुपचं कंटाळा येतो.ही वेब सिरीज बघतांना किती तानायच किती नाही.ह्या नांदत सर्व बेब सिरीज फाटत चालली आहे. असं कोणाला कोणाला वाटत त्यांनी लाईक करा. आधी भाग येईल म्हणून उत्सुकता असायची आणि बघितल्यावर निराशा येते.😢
ह्या भागात सुद्धा विशाल ला दाखवणार नसेल तर आम्ही काय पहायचे? दाखवा plz..🙏 आम्हाला दोघांना एकत्र पहायचे आहे...म्हणजे विशाल la सुद्धा दाखवा त्याची सायली ला भेटायची तळमळ , त्रास, ह्यावर कसे सामोरे जातात ते पहायचे आहे..... आम्हाला माहीत आहे विशाल म्हणजे अक्षय खैरे त्याचा कामात व्यस्त आहे...पण आता 2 episode त्याचा विना आम्हाला episode ला मजाच येत नाही...
धागा प्रेमाचा जीवनाचा तो अर्थ आहे आर्थीक ना सामाजिक ना मानसिक तो पवित्र मनाचा गाभा आहे प्रेम प्रेमा विना सार जग सुन आहे सायली व विशाल च्या विरह वेदनांचा हा पाऊस असवांचा आहे या पावसाच्या आसवाने अनेक प्रेषक आपण त्या भुमिकेत जावून आनंदी होतात हेच आपले यश आहे ग्रेट आहे पाऊस ओ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
निगेटिव्ह रिप्लाय नका देऊ सर कारण यामध्दे संपुर्ण टीमची प्रचंड मेहनत असते, निगेटिव्ह रिप्लायमुळे ऊर्जा कमी होऊ शकते, आपल्याला यापुढेही चांगलं बघण्यासाठी या पुर्ण टीमची ऊर्जा टिकवनं खुप महत्वाचं आहे
विशाल साथ कधीच सोडणार नाही ❤ औषधी चा मुळे तो फेमस व भौतिक सुखी होणार आहे व तीला घेण्यासाठी जबरदस्त गाडी व सुरक्षा रुक्षका सह येईल चहात ना कम हो ना चहात मे गम हो सच्चे दिल की चाहत ही सबकुछ है दोनो के लिऐ दोघांची जोडी सहज सुंदर व खरी वाटणारी आहे गजब अक्टींग आहे 🎉🎉🎉🎉 पाऊस अंघोळ मनाची म्हणून ही वेब सिरीज पहावी 🎉🎉🎉🎉छान लेखण ओ महोदय/महोदया 🎉🎉🎉🎉
अहो नितीन पवार साहेब, विशाल ला एकदा दाखवा, अणि सायली अणि विशाल ची भेट होऊ द्या, नाहीतर मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे, तुमच्या सर्व वेब सिरीज अधुर्याच असतात त्यामुळे मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे ❤❤❤❤❤❤
विशाल दिसतोय कि नाही एवढाच बघायला फास्ट scroll केले, कुठे दिसला नाही म्हणून video स्टॉप केला. लास्ट 2 episode असच केला आहे मी. कृपया स्टोरी पुढे घेऊन जा नाहीतर पब्लिक ला बोअर होऊन जाईल. बाकी ओरिजिनल स्टोरी सुंदर दाखवली होती.
किती अंत बघताय प्रेक्षकांचा 😢एक तर evde let episode येतात ani tayt pn अजून दुरावा ch dakhvt ahat😢..Mnje amhi bgnch sodun dil pahije ka?आवडली episode mnun bgto na ..pn as ky बरोबर नाही 🙂
तुमचे ही वेब सिरीज खरचं खूप छान वाटत आहे पण जास्त दुरावा वाढवू नका विशालचे पण फार हाल होत असणार आहेत हे पण दाखवून लवकरात लवकर सायली आणि विशाल यांची भेट बघायला सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत कृपया लवकरच तुम्ही ते दाखवलं ही आशा करते😊
मी स्वतः एक कथालेखक आहे. चड उतार जर कथेत नाही दिला तर वाचकांना ती लगेच पसंद येते पण दुरावा वाचकांच्या विरुद्ध काही कथेत दाखवल तर वाचकांना राग येतो कथलेखकाचा आणि डायरेक्टर चा पण,बघू आता उद्याच्या भागात तरी थोड प्रेक्षकांच्या मनाला आनंद येईल अस दाखवा.
माननीय दिग्दर्शक नितीन पवार सर सर तुम्हाला एक विनंती आहे की आपला हा पाऊस एपिसोड खूपच बोरिंग होत चालला आहे. काही लोक तर स्किप करून तर काहींनी बघायचीच सोडून दिली आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे की एक इंटरेस्टिंग अशी काहीतरी स्टोरी याच्यामध्ये घडू दे तरच आपला पाऊस एपिसोड आधी सारखा सर्वांना बघण्यासारखा वाटेल ही विनंती धन्यवाद....🙏🙏
प्रत्येक एपिसोड आल्यावर अस वाटत की आता तरी भेट होईल दोघांची . नितीन सर किती episode मद्ये रडवणार आहेत आणखी एकदाच या दोघांचं बोलण होऊ द्या 😢 एवढी वाट बघणं नाही होत 😢 आम्हाला आणि सायली ला पण 😢
हा आणि ह्या आधीचा भाग बघून वेब सिरीज ची पातळी खालावत चाललेली दिसत आहे, यापूर्वी वाट बघून सगळे भाग बघितले पण आता बघावं सुद्धा वाटतं नाहीये. आयुष्यात बरेचदा सकारात्मक गोष्टी घडतात. सगळंच नेगेटिव्ह असलं तर कसं चालेल.. उगाच ताणून धरण्यात अर्थ च नाहीये.
अनोळखी व्यक्ती किती आपलंसं करायचं आणि किती नाही..आणि इतक्या कमी दिवसात ती इतकी गुंतत गेली आहे...थोडा तरी दुवा असायला हवा होता.. अगदी सगळे संपल्या सारखं नको दाखवायला..प्रेम अगदीच अग्नी परीक्षा देतेय असे वाटतं...पणं ओळख आणि प्रेम गफलत होती आहे..
विशाल भेटायला गेला गावाला.... दरड पडली अंगावर जखमी झाला मोबाईल हरवला हॉस्पिटल मदे आहे आणी भेटू शकत नाही आताच्या वेळेला हे शोभेल. सायली ची तडप.. पण फोन लागत नाही फोन करू शकत नाही फोन नंबर आठवत नाही हे जरा खुप च होतंय.. 😊😊😊बाकी सगळे okkkkkk....
एखादा साधा मोबा . घेण्याइतपत पण पैसे नाहीत का विशाल कडे? आणि कोणाचाही नंबर पाठ नाही हे कसं शक्य आहे? असो पण मालिका उत्सुकता वाढवत आहे हे नक्की ! मी वाट पहाते .
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या UA-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद
ह्या भागामध्ये विशाल आणि सायली ची भेट झालीच पाहिजेल अस कोना कोणाला वाटतं ❤❤🥹
माला पण वाटत भावा❤❤
Mi kiti vat bght hoti ya episodchi pn kay mahit kay hote tr yachich bhiti vatate tyanchi bhet zalich pahije
Ho Tai ❤❤@@ashwinijadhav-el6es
Mala pn
अरे भावा।।सगळ्यांना वाटते पण त्या नतीन पवार ला वाटत नाही ना।।।। आठवी अ वेब सीरीज बंद करून अजुन पण दहावी अ सीरीज चालु केली नाही।
तो आला अन् मी माझी राहिले नाही तो गेला अन् मग मी कोणाचीच झाले नाही वाट बघून डोळे टिपले तरी मी हारले नाही आसवांनी भरलेले डोळे अश्र्वाधामच्या जखमेसारखे सतत भळभळणारे तरी मी जिवंत कारण अस की मरण च उरले नाही😢❤
Mast
खुप चान
युका
अप्रतिम ❤
ह्या कवितेचा शब्दांना तोडच नाही 😢😢
आधी हा पाऊस सर्वांना आवडायचा पण आता खुपचं कंटाळा येतो.ही वेब सिरीज बघतांना किती तानायच किती नाही.ह्या नांदत सर्व बेब सिरीज फाटत चालली आहे. असं कोणाला कोणाला वाटत त्यांनी लाईक करा. आधी भाग येईल म्हणून उत्सुकता असायची आणि बघितल्यावर निराशा येते.😢
अगदी बरोबर आहे
right
Right 👍
मी तर बगायचच बंद केलं😂
@@sayogpawal6792 मला ही तसच वाटत आहे.
कोन कोनाला वाटत सायली आणि विशालची भेट झाली पाहिजे त्यानी लाईक करा❤❤❤
@@Madhav___borse__211 💗🌎
💗🌎
होय त्या दोघांची भेट ❤️ झालीच पाहिजे!
विशालला एक वेळा तरी दाखवा कारण विशालला होणारा त्रास हा सायली इतकाच आहे त्यांची भेट पण लवकरात लवकर करा
ह्या भागात सुद्धा विशाल ला दाखवणार नसेल तर आम्ही काय पहायचे? दाखवा plz..🙏 आम्हाला दोघांना एकत्र पहायचे आहे...म्हणजे विशाल la सुद्धा दाखवा त्याची सायली ला भेटायची तळमळ , त्रास, ह्यावर कसे सामोरे जातात ते पहायचे आहे.....
आम्हाला माहीत आहे विशाल म्हणजे अक्षय खैरे त्याचा कामात व्यस्त आहे...पण आता 2 episode त्याचा विना आम्हाला episode ला मजाच येत नाही...
Totally agree with you mala hi असेच वाटते
हा ना बरोबर
उगाचच खूप लांबवत आहेत... या भागात तरी त्यांची भेट अपेक्षित होती. निर्मात्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.
धागा प्रेमाचा जीवनाचा तो अर्थ आहे
आर्थीक ना सामाजिक ना मानसिक तो पवित्र मनाचा गाभा आहे प्रेम
प्रेमा विना सार जग सुन आहे
सायली व विशाल च्या विरह वेदनांचा हा पाऊस असवांचा आहे या पावसाच्या आसवाने अनेक प्रेषक आपण त्या भुमिकेत जावून आनंदी होतात हेच आपले यश आहे ग्रेट आहे पाऊस ओ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
मज्जा नाही येत आता एपिसोड बघायला
Mazya mnatal bolla bhai
Kharach aahe
Right
निगेटिव्ह रिप्लाय नका देऊ सर कारण यामध्दे संपुर्ण टीमची प्रचंड मेहनत असते, निगेटिव्ह रिप्लायमुळे ऊर्जा कमी होऊ शकते, आपल्याला यापुढेही चांगलं बघण्यासाठी या पुर्ण टीमची ऊर्जा टिकवनं खुप महत्वाचं आहे
हा part तर X2 फास्ट मध्ये बघितला मी
टाइमपास फालतू मध्ये तानत आहेत
विशाल साथ कधीच सोडणार नाही ❤ औषधी चा मुळे तो फेमस व भौतिक सुखी होणार आहे व तीला घेण्यासाठी जबरदस्त गाडी व सुरक्षा रुक्षका सह येईल
चहात ना कम हो ना चहात मे गम हो सच्चे दिल की चाहत ही सबकुछ है दोनो के लिऐ
दोघांची जोडी सहज सुंदर व खरी वाटणारी आहे गजब अक्टींग आहे 🎉🎉🎉🎉
पाऊस अंघोळ मनाची म्हणून ही वेब सिरीज पहावी 🎉🎉🎉🎉छान लेखण ओ महोदय/महोदया 🎉🎉🎉🎉
सर्वच पात्रांसाठी असलेले कलाकार ही तुमची सर्वोत्कृष्ट निवड आहे पवार सर.
Thanks all Team
विशाल ला औषधांच्या कंपनीमध्ये इतकं पण गुंतवून ठेऊ नका की, "सायली नाही भेटली म्हणून टेन्शन मध्ये", तिच औषध खाऊन जीव देईल...!😢
साईली नेआस नाही करायलापाहीजे
अन् ट्रेनिंग मद्ये ही आपण आपल्या घरी बोलू. शकत नाही असं कोण म्हणल हो नितीन सर बोलू शकता इतकी स्ट्रिकट ट्रेनिंग नसते govt. ची 😮
😂😂😂
साधं सोपं सरळ नसते म्हणूनच त्याला प्रेम म्हणतात नावातच एक पाय मोडलेला.वाह, काय लिखाण आहे नितीनजी.
ह्या सिरल मध्ये सर्वात नाना चां रोल मस्त आहे ते त्यांचे अनुभवांचे शब्द विचार आणि साहीलीला साथ फार चांगले रोल करतात नाना
मला पुढच्या भागाची खूप उत्सुकता आहे पाहण्याची सायलीच लग्न दुसरी कडे जुळायला आणि तिथंन विशाल यायला अस होऊ नये मग झालं😅😅
मित्रांनो यांचे भाग बघणं थांबवलं पाहिजे तरच हे सायली व विशाल ची भेट करतील याच्याशी सहमत असाल तर लाईक करा
अहो नितीन पवार साहेब, विशाल ला एकदा दाखवा, अणि सायली अणि विशाल ची भेट होऊ द्या, नाहीतर मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे, तुमच्या सर्व वेब सिरीज अधुर्याच असतात त्यामुळे मी ही वेब सिरीज बघणे बंद करणार आहे ❤❤❤❤❤❤
Mi dekhil band karnar baghayla
मी पण
Nitin sir me pn band karnar ahe baga bagyach
Vhy khr hy
Same here not interested
फार वाट पहायला लावू नका नितीन जी! बंगलोर सारख्या शहरातून मित्रांनाही फोन करता येत नाही यावर लोक विश्वास नाही ठेवणार. मालिका फसत चालली आहे
Tyala number Path nahit konachehi mg mitranche kase rahtil ani tich hi nahi😢😂❤
Phone allowed nahiy formula leak hou naye mhanun. Ani tyala mobile no path nahiyet.
शेवटी या वेबसेरिज ची पण सवय लागली....🥹💓
खूप अप्रतिम आहे नितीन सर
करा एकदा तरी सायली आणि विशाल ची भेट....😢❤ Please 😐
उगाचच खूप लांबवत आहेत... या भागात तरी त्यांची भेट अपेक्षित होती. निर्मात्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता.
पाऊस ही वेबसिरिज खरंच खूप छान आहे 👌👌13वा भाग पण लवकर आला पाहिजे 🙏🙏
विशाल दिसतोय कि नाही एवढाच बघायला फास्ट scroll केले, कुठे दिसला नाही म्हणून video स्टॉप केला. लास्ट 2 episode असच केला आहे मी. कृपया स्टोरी पुढे घेऊन जा नाहीतर पब्लिक ला बोअर होऊन जाईल. बाकी ओरिजिनल स्टोरी सुंदर दाखवली होती.
पहिले 2.3 भाग बागायला खूप छान वाटत, पण आता खरच कंटाळा येतोय , खूपच वाढवत आहेत आता 😢
किती अंत बघताय प्रेक्षकांचा 😢एक तर evde let episode येतात ani tayt pn अजून दुरावा ch dakhvt ahat😢..Mnje amhi bgnch sodun dil pahije ka?आवडली episode mnun bgto na ..pn as ky बरोबर नाही 🙂
Right
Correct
Correct
जास्तच ओवर होत आहे ना. सायलीच घरातलं वागणं..
ज्याचं जळत त्याला कळत
Right 💯▶️👍
अप्रतिम दुसरे शब्दच नाहीत ❤
लय वाट पाहावी वाटते, कारण 4दिसअखेरीस एक भाग येतो आणि तो पण 15 ते 20 मिनिटाचा च असतो.
तुमचे ही वेब सिरीज खरचं खूप छान वाटत आहे पण जास्त दुरावा वाढवू नका विशालचे पण फार हाल होत असणार आहेत हे पण दाखवून लवकरात लवकर सायली आणि विशाल यांची भेट बघायला सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत कृपया लवकरच तुम्ही ते दाखवलं ही आशा करते😊
प्रेक्षकांना वाईट वाटल असं मालिकेत दाखवलं तर मला नाही आवडत मालिका मला खूप दुःख होतं😅😂
फक्त 21 मिनिटांचा वेबासिरिज आहे कधी जास्त मिनिटे तर कधी खूपच कमी असतात 😮
मी स्वतः एक कथालेखक आहे.
चड उतार जर कथेत नाही दिला तर वाचकांना ती लगेच पसंद येते पण दुरावा वाचकांच्या विरुद्ध काही कथेत दाखवल तर वाचकांना राग येतो कथलेखकाचा आणि डायरेक्टर चा पण,बघू आता उद्याच्या भागात तरी थोड प्रेक्षकांच्या मनाला आनंद येईल अस दाखवा.
खुपच छान, लिखाण, पुर्ण टीम आणि नितीन सर❤❤❤
अस वाटतंय
सायली आणि विशाल ची भेट होणे कठीण आहे
विशाल ची आणि सायली ची भेट होईल पहिजे........मला त्याचा सुखी संसार पाहायचा आहे ❤
Series मधला background music full emotional😢😢😢
विशाल भाऊ सायली तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो.. फक्त तिला सोडू नकोस.. खुप टेन्शन मध्ये असते ती..तुझा निरोप येऊ दे तिला..
खरंच वेड लागतं खरं प्रेम करून बघा ❤
सायलीला समजायला हवं विशाल कुठे आहे ते❤❤
दोघांच फोनवर बोलण झाले पाहिजे तरच मज्जा एपिसोडला
मनात एक आणि गळ्यात दुसरं मला नाही जमायचं ❤❤👌👌
Today's Cinematography Was Very Good.
Episode 14 kadhi, Vishal & sayali bhet zali pahije
नितीन सर सायलीचे आणि विशालची भेट झालीचच पाहिजे एक तरी वेब सिरीज पूर्ण दाखवा😂😂
नितीन सर काय पण असुदे मात्र शेवट गोड झाला पायजे...
नाही तर तुमचा अगोदर च्या वेबसिरीयस सारखे नको 😮😮😮
😢😢plz happy ending karal next episode madhe thodi hope dakhval tyana ak honyachi
विशाल आणि सायली ची भेट होईल तर
तर आवडेल
काय प्रेम असतं वा बर झालं माझ पहिल्या पासूनच मला प्रेम झालं बी नाही ना केल बी नाही 🙏
माझे आजोबा पण असेच होते ❤
या भागात तर दोघांचं बोलणं किंवा भेट होयला पाहीजे ❤❤❤
असे छपन भागा मद्य दुरा आ कूट दाखवत असते होय
विशाल ला लवकरात लवकर पाठवा ❤
माननीय दिग्दर्शक नितीन पवार सर सर तुम्हाला एक विनंती आहे की आपला हा पाऊस एपिसोड खूपच बोरिंग होत चालला आहे. काही लोक तर स्किप करून तर काहींनी बघायचीच सोडून दिली आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे की एक इंटरेस्टिंग अशी काहीतरी स्टोरी याच्यामध्ये घडू दे तरच आपला पाऊस एपिसोड आधी सारखा सर्वांना बघण्यासारखा वाटेल ही विनंती धन्यवाद....🙏🙏
भेट होऊ द्या सायली विशाल ची. मस्त वाटेल बघायला
प्रत्येक एपिसोड आल्यावर अस वाटत की आता तरी भेट होईल दोघांची .
नितीन सर किती episode मद्ये रडवणार आहेत आणखी एकदाच या दोघांचं बोलण होऊ द्या 😢 एवढी वाट बघणं नाही होत 😢 आम्हाला आणि सायली ला पण 😢
रोज दाखवा ऐंशी नव्वद यांच्या त्याकाळात असं होतं आठ दिवस वाट बघावी लागत होती काय राव
नाद खुळा आहे 👍
Konala vat aaj vishal la davklach pahije tani like kra
एकदा भेट houdya नाहीतर बंद करा आमचे जुने आठवणी चोळू नका 😂 पडद्यावर... ससा पण जिंकलेला दाखवला बर होईल
😂
याला ज खर प्रेम म्हणतात 👀🥀❤💞💗
14 वा भाग टाकारे
Lvkar takt ja na episode khup ch wait karava lagtoy
हा आणि ह्या आधीचा भाग बघून वेब सिरीज ची पातळी खालावत चाललेली दिसत आहे, यापूर्वी वाट बघून सगळे भाग बघितले पण आता बघावं सुद्धा वाटतं नाहीये.
आयुष्यात बरेचदा सकारात्मक गोष्टी घडतात.
सगळंच नेगेटिव्ह असलं तर कसं चालेल..
उगाच ताणून धरण्यात अर्थ च नाहीये.
एकच लेसली एपिसोड 1 एपिसोड यायला चार चार दिवस लावत्यात
अनोळखी व्यक्ती किती आपलंसं करायचं आणि किती नाही..आणि इतक्या कमी दिवसात ती इतकी गुंतत गेली आहे...थोडा तरी दुवा असायला हवा होता.. अगदी सगळे संपल्या सारखं नको दाखवायला..प्रेम अगदीच अग्नी परीक्षा देतेय असे वाटतं...पणं ओळख आणि प्रेम गफलत होती आहे..
Right 👍
येवढ पण दोघांना दुखावू नका एक कॉल तरी करू द्या सायली आणि विशाल ची भेट करून द्या नाही तर सायली जाईल लग्न करून विशाल येईल सायलीचा हात मागायला
विशाल colors मराठीच्या दुर्गा सीरियल मध्ये दिसला दुर्गा चा मित्र म्हणून
Pudhcha episode lavkar dakhva❤
विशाल भेटायला गेला गावाला.... दरड पडली अंगावर जखमी झाला मोबाईल हरवला हॉस्पिटल मदे आहे आणी भेटू शकत नाही आताच्या वेळेला हे शोभेल. सायली ची तडप..
पण फोन लागत नाही फोन करू शकत नाही फोन नंबर आठवत नाही हे जरा खुप च होतंय..
😊😊😊बाकी सगळे okkkkkk....
I think Rohit can help them out. Sayali should tell him if they meet. Other friends are of no use
Hello नितीन sir ह्या स्टोरी चा PDF file असेल तर send kra आम्ही ते वाचून संपवतो पण हा दुरावा n पुढे काय होईल याची ओढ काय आता थांबवत नाही 😢
10 अ kadhiii baghyla bhetel
एखादा साधा मोबा . घेण्याइतपत पण पैसे नाहीत का विशाल कडे? आणि कोणाचाही नंबर पाठ नाही हे कसं शक्य आहे? असो पण मालिका उत्सुकता वाढवत आहे हे नक्की ! मी वाट पहाते .
आता ही वेब सिरीज बघू वाटत नाही
विशाल आणि सायली ची भेट झाली पाहिजे
एक तासाचा एपिसोड दाखवा सायली ताई खूप छान स्टोरी आहे पण शेवटी प्रेमात धोकाच मिळतो पण तुमची लव स्टोरी खूप छान आहे मजा येते बघून पण एक तास दाखवा
ऋतुचा कॅरेक्टर मला खूप आवतो कोणाला आवडतो ते 👍 करा
Mala pan khup awadte Hrutu cha character
खूप अती होत आहे हे नितीन राव
प्रेम ❤ नावातच एक पाय मोडलेला 💕
❤❤❤खरेपेम
अरे हे तर मुलींना चांगलं जमत मनात एक आणि गळ्यात एक
गावची मुलगी खूपच अडाणी धाकवताय, असे वाटतंय
आताच्या युगात संपर्क करणे इतकं ही अवघड राहिलं नाही .. विशाल ला हे कळायला पाहिजे
Sayali didi khup sundar
Khup Chan aahe
2chi bhet honarch pahije❤
😢😢पुढचा भाग लवकर टाका
हा न बोर करत आहे जास्त च आणि विशाल च पण दाखवा ...सायली च बस त्याच struggle तिच्या साठी च चालु...
नाना ग्रेट
१४ भाग लवकर पाठवा ❤
मस्त सिरीयल आहे
या भागात भेट होत नाही वाटतंय का ❤
सायलेंट विशाल ची भेट झाली पाहिजे हे दाखवा
प्रेक्षकांचा अंत बघू नका नितीन,एकच सिरीयल होती उत्कंठावर्धक, असं व्हायला नको की बघनंच सोडून देईल
14,15 16,episode dakhva lavkar aani vishal saylichi bhet houdya
विशाल ला कुठं साथ सोडायला लावता,विशाल सायली ची भेट लवकर होऊ द्या , तेंव्हा तर सिरीयल पहायची मजा येईल.नाही तर असं एकपात्री नाटक आहे असे वाटतं.
आव विशाल आणि साईलीची भेट लवकर करा हो ईतक माणसाला नाही तडपायच , हो मी खुप खुप रडलो 😭😭😭😭 साईली आणि विशाल ची भेट लवकर करा हो
कुणाच्या हि कमेंट ला लक्ष देऊं नका तुम्ही विडेओ पाठवत राहा.
स्टोरी लिहील्या प्रमाणेच विडेओ बनणार
पाहायचे असेल तर पाहा
कोण काय बघायचे आणि कोण काय नाही हे ज्याचं तो बघेल ज्यांना बघताना जे वाटत आहे ते बोलणारच लोक शेवटी मत हे प्रत्येकजण मांडू शकतो 🙏👍
पवार साहेब दोघांची भेट घडवून आणा नाहीतर सिरीयल बंद करा
सुंदरी ❤
ऋती साठी एक लाईक पाहिजे ❤
Vishal kadhi yetoy😮