खऱ्या प्रेमाचा शेवट 🥺| Paus (पाऊस) | Episode 19 | Itsmajja Original Web Series |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • पाऊस आणि प्रेमाचं नात काहीसं प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी नवीन वेबसिरीज..
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project & Creative Head : Ankita Lokhande
    Business Team : Neha Garg | Sucheta Das I Anant Shrivastava I Jaymin Shigavan I Darshana Shah
    Poster Design : Neha Shirsath | Mohit Bhoir | Bhavesh Bane
    Social Media : Sourabh Jadhav | Onkar Sawant | Dikshita Shedge
    Team Majja: Kajal Dange I Shamal Sawant I Ankita Shinde I Aditi Dhawale I Sneha Gaonkar I Samiksha Raut | Yogesh Sahotra | Saurabh More I Bhavesh Bane | Shrinivas Gokhale | Neelam Kale | Shailesh Dhadve | Omkar Tawde | Chinmay Bendkhale | Shankar Kadam
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Cast :-
    Sayali : Aarti Birajdar | Vishal : Akshay Khaire
    Story & Direction : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare
    Assistant DOP : Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Pranav Haridas
    BGM : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Yogesh Shirsagar
    #paus #rain #monsoon #monsoon2024 #pauswebseries #pausmarathiwebseries #monsoonupdate
    #aathvia #lovestory #relationship #lovestatus #lovesong #romantic #romanticstatus #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #romance
    The relationship between rain and love is something everyone can feel. Rain is important somewhere in everyone's love story. Itsmajja is coming to you with a new web series that unfolds a complicated relationship between rain and love.
    पाऊस
    मोसमी पाऊस
    मुसळधार पाऊस
    वादळी पाऊस
    मोसमी पाऊस app
    paus rain
    पाऊस essay in marathi
    पाऊस in english
    गारांचा पाऊस in english
    monsoon
    monsoon update
    love story
    relationship
    love
    romance
    romantic story
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friendsFor More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @ItsMajja
    @ItsMajja  10 годин тому +75

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आपल्या UA-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🙏

  • @ravishete1784
    @ravishete1784 10 годин тому +447

    डोळ्यात पाणी आलं त्यांनी लाईक करू सांगा आपली म्हणजे सर्वांची वेब सिरीज आहे मलाही कळलं पाहिजे आपले वेब सिरीज वर कोणाचा किती प्रेम आहे

  • @Sir-19MSG
    @Sir-19MSG 10 годин тому +190

    नितीन पवार सर,
    तुमच्या दिग्दर्शनाला सलाम, प्रत्येकाची प्रेम कथा पूर्ण होतं नसते. पण ती मुलगी आपल्या आयुष्यात एक चांगली मैत्रीण म्हणून आहे. ही काय कमी ग्रेट फिलिंग आहे.
    शेवट आवडला, "तुम्ही यायच्या अगोदरही अनाथ होतो, आणि आताही अनाथ आहे. फक्त फरक इतकाच आधी सोबत कोणी नव्हतं आता तुमच्या आठवणी सोबत राहतील..!"😢

    • @vasantkhartode2305
      @vasantkhartode2305 6 годин тому

      नितीन सर तुम्हाला सलाम कस सुचतं तुम्हाला प्रेमकहाणी

    • @pankajkamble9368
      @pankajkamble9368 4 години тому

      मस्त नितीन सर, खरंच शेवट खूप emotional घेतला... सलाम 💯

    • @sandipjadhav3544
      @sandipjadhav3544 3 години тому +1

      नितीन अभ्यासू वृत्तीला मनापासून सलाम आणि या वेब सिरीज मुळे बरेच काही शिकायला भेटले आणि अनुभवही आले खरंच असे काही असते किंवा होऊ शकते हे पण समजले खूप खूप सर्व कलाकारांचे अभिनंदन आता 10 वी अ वेब सिरीज चालू करा लवकरात लवकर

  • @pramodchavan9417
    @pramodchavan9417 8 годин тому +72

    विशालचे खरे प्रेम स्वार्थी प्रेमापुढे हरले
    खूप छान सिरीज

  • @Prakashborase-tc8zx
    @Prakashborase-tc8zx 2 дні тому +844

    प्लीज पाऊस वेब सीरीज खुप छान आहे, पन शेवट फक्त सायली आणि विशालची लव स्टोरीवर end करा अस ज्याना ज्याना वाटतय त्यानि लाईक करा ❤❤❤

    • @uttamchaudhari4236
      @uttamchaudhari4236 2 дні тому +3

      ❤❤

    • @uttamchaudhari4236
      @uttamchaudhari4236 2 дні тому +13

      आम्हाला पण वाटतं की विशाल आणि सायलीची जोडीचा शेवट व्हायला पाहिजे

    • @Marathi_मुलगा
      @Marathi_मुलगा 2 дні тому +10

      हा मला पण तसच वाटतय... नाहीतर बंद करा सिरीयल..😢😢

    • @shivanikharude7478
      @shivanikharude7478 2 дні тому +15

      खरच तो दोघ एकत्र यायला हवी. मला स्वतःचा ब्रेकप झाल्यासारखं वाटय. एवढी गुंतली मी या मध्ये

    • @ajinkyaghorpade5491
      @ajinkyaghorpade5491 2 дні тому +8

      हा.....
      सायली आता आपल्या बाळाच नाव विशाल ठेवणार आहे.
      .
      ..
      आणि सायलीचा विशाल मित्रांना शपथ घालून परत नोकरीवर जाणार आहे 😅

  • @anantnikalje999
    @anantnikalje999 9 годин тому +310

    आजचा एपिसोड बघून, रोहित ला शिव्या देण्याची कोणा कोणाची ईच्छा आहे त्यांनी लाईक करा.

    • @nishapatil5045
      @nishapatil5045 9 годин тому +12

      हो माझी तर खूप इच्छा आहे शिव्या द्यायची कारण की अशा संधी साधू लोकांना चांगल्या मुस्कटात द्यावी वाटते वाटते

    • @anantnikalje999
      @anantnikalje999 8 годин тому

      @@nishapatil5045 ur right 👍 Nisha

    • @anantnikalje999
      @anantnikalje999 8 годин тому

      @@nishapatil5045 खुप वाईट वाटलं 😢

    • @anantnikalje999
      @anantnikalje999 8 годин тому

      @@nishapatil5045 खऱ्या प्रेमाची व्हॅल्यू करत नाहित लोकं, लय अवघड आहे सगळं काही.

    • @ashokaute2275
      @ashokaute2275 8 годин тому +2

      रोहित खरा हिरो आहे या सिरीजचा...

  • @MonaliJoshi-p4c
    @MonaliJoshi-p4c 2 дні тому +310

    सायली म्हणते कि मी शब्द दिला तर जिव गेला तरी माग हटत नसते आणि ती प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकली नाही आणि तो रोहित तिला म्हणाला कि तुमची इच्छा असेपर्यंत आपल्यात काहीच होणार नाही आणि तोही प्रेमासाठी वर्ष भर थांबू शकला नाही, म्हणजे वास्तव इतक भयानक आहे...

    • @nileshkarle-sp7us
      @nileshkarle-sp7us 2 дні тому +28

      वाह!!!! काय दूरदृष्टी आहे तुमच्या शब्दा मध्ये, खूप छान स्पष्टीकरण दिलंय, खरंच आहे वास्तव खूप भयानक आहे.

    • @MonaliJoshi-p4c
      @MonaliJoshi-p4c День тому +4

      धन्यवाद​🙏@@nileshkarle-sp7us

    • @vishalsarode9075
      @vishalsarode9075 День тому +17

      प्रेमात पडणे खूप सोपे आहे पण ते निभवणे खूप अवघड आहे याकरता खूप निखळ आणि निर्मळ प्रेम करावे लागते

    • @MajgeGovind
      @MajgeGovind День тому +1

      ❤😊

    • @mhaske_patil96k
      @mhaske_patil96k День тому +1

      😞😅😭😭

  • @PratikKusram
    @PratikKusram 2 години тому +6

    खूप छान पाऊस सिरीस पाहून लय इमोशनल झालो, कारण मी पण विशाल सारखं खर प्रेम केल होत, ते पण 15 वर्ष केल पण मला माज प्रेम भेटलं नाही, अन तिचे लग्न झाले अन मी तिच्या आठवणीत दिवस काडत आहे प्रेम काय अस्त ते जो मना पासून करतो ते त्यालाच माहित अस्त जगणं मरण काय अस्त तर पाऊस खुप मस्त आहे ह्या सिरीस ची मी खूप वाट पाहत अस्तो .. ❤️❤️😌😌👌🌹💐

  • @ManishaRaut1976
    @ManishaRaut1976 11 годин тому +141

    विशाल साठी खूप वाईट वाटते बिचारा विशाल एक तर त्याला आपल कुनी नाहि

    • @monikawaghmode9293
      @monikawaghmode9293 9 годин тому

      He ek gosht aahe kahani but kharaya आयुष्यात एकद्याच असच जाला असेल तर

    • @ankitagadekar1185
      @ankitagadekar1185 9 годин тому

      Bichara vishal

    • @Hoenysworld
      @Hoenysworld 8 годин тому +1

      ​@@ankitagadekar1185 bichara nahi pagal 😂 evdh pn bawalat nasat koni jagamde

    • @marathi.udyojak
      @marathi.udyojak 8 годин тому

      I like you bhava ❤ vishla salam tuzyashi 👍✌️

    • @rekhaalekar9934
      @rekhaalekar9934 4 години тому

      Ho na

  • @archanapomane7920
    @archanapomane7920 6 годин тому +31

    तुम्ही यायच्या आधी अनाथ होतो.आता पुन्हा अनाथ झालो.. so heart touching..

  • @poojapatole2380
    @poojapatole2380 10 годин тому +77

    खरंच यार खूप रडायला आल आज 😢 ही वेब सिरीज चा शेवट तरी चांगला करा piz

  • @NarendraDive
    @NarendraDive Годину тому +6

    हा भाग बघायची हिंमत नव्हती पण विशाल मुळे 😢 काळजावर दगड ठेऊन बघितला..🥺

  • @nileshkarle-sp7us
    @nileshkarle-sp7us 8 годин тому +23

    आज मन खुप सुन्न झालं. नितीन सर तुमच्या दिग्दर्शनाला सलाम.....प्रेम हे अयशस्वी झाल्या नंतर देखील त्या व्यक्ती बद्दलचां प्रेमाचा असलेला आदर, प्रामाणिकपणा हे विशाल खरंच जगला. विशाल सारखी मुल फक्त प्रेम नाही करत ते प्रेम जगतात यालाच तर प्रेम म्हणतात. अयशस्वी ठरलेल्या गोष्टीचा स्वीकार हा आपल्या दुःखाचा पाझर सारून हसतमुख मनाने स्वीकृत करण्यासाठी पण खूप मोठी ताकद लागते. माझा दृष्टीतून अशा व्यक्ती खरंच खूप महान आहेत. .....❤❤

  • @Marathi_मुलगा
    @Marathi_मुलगा 2 дні тому +134

    जे झाले ते सर्व स्वप्न पाहिजे... मग खूप भारी होईल..❤❤

  • @vkarale46
    @vkarale46 10 годин тому +68

    रोहित च स्वार्थी कॅरेक्टर मध्येच घुसवले आहे निव्वळ चोथा केला web series चां 😢 विशाल ची चूक एवढीच त्याने खर प्रेम केलं

    • @dnyaneshwarifilms1258
      @dnyaneshwarifilms1258 9 годин тому +3

      मुली ह्या शेवटी स्वार्थ बघतात स्वतःचा

  • @sohamtarle7460
    @sohamtarle7460 2 дні тому +95

    विशालला पहिल्यांदा आपल हक्काच कोणीतरी भेटल होत आणि ते पण शेवट पर्यंत नाही हे पाहून वाईटच वाटते त्यामुळे शेवट चांगला व्हायला पाहिजे

    • @shivanikharude7478
      @shivanikharude7478 День тому

      @@sohamtarle7460 ha असं वाटय मला पन

  • @giri13Offical
    @giri13Offical 8 годин тому +24

    कुणीच कोणासाठी थांबत नाही. हे आज सत्य आहेत,उद्या पण सत्य आहेत आणि भविष्यात पण हेच सत्य रहाणार आहेत....

  • @prajaktasutar3600
    @prajaktasutar3600 9 годин тому +68

    I think जे झालं ते चांगलच झालं
    आणि कोणीच व्यक्ती जास्तीत जास्त दिवस एकटी नाय राहू शकत
    विशाल नक्कीच लग्न करेल
    आणि राहिला विषय सायलीचा
    तिने जर रोहित सोबत लग्न नसत केलं तर तिच्या घरच्यांनी विशाल तर स्विकरल नसतच 😢 पूर्ण life तिची क्रिटिकल झाली असती
    आणि या पूर्ण सिरीज मधे एक वाक्य रोहित ने खर सांगितल आहे
    "निरोप दिला की आठवणी कमी येतात"😢❤️
    I always agree your dissition nitin sir ❤❤
    Ha आम्ही सगळे इतके अडकलो होतो की आज पुर्ण सिरीज बघताना स्वतःच्या डोळ्यातील अश्रू नाहि थांबवू शकलो 🥺🥺

    • @namdevbhalerao9911
      @namdevbhalerao9911 2 години тому +1

      खरचं खुप आवडली होती हि सिरीज...,. पण अजून थोडे दिवस चालू ठेवायला पाहिजे होती....... Miss you..... पाऊस. वेब सिरीज....... विशाल आणि सायली.....

    • @santoshkathare8921
      @santoshkathare8921 2 години тому +1

      Mala vatate.. tumhi chukatay.. PS.
      Rohit cha hatat khup kahi hot, sayalicha gharchani svikarle asate Vishal la, Karan , Nana Ani aaji sobat hote ticha. Sayali kuthech chukali nahi, she is absolutely right at every situation. Pan sagalyat shevati maran tichach aahe.. samor Rohit Ani rudayat Vishal..sanga bar kase jagayche tine. Ekikade guilt Ani dusarikade chukichi vyakti samor asun pan sagale svikarayche.

    • @PushpaGangode-x3c
      @PushpaGangode-x3c Годину тому

      खुप रडला आल आज 😢 आणि आता जे झालं ते सिव्हिकारायला पायजे हे पन नाही तर परत संसार मोडेल सायली पन दुखि आणि बाकी तिचे घरचे

    • @ankitanagrale2724
      @ankitanagrale2724 56 хвилин тому +1

      Sayli che gharche changle dakhavlet Ani tyanni Vishal la swikarla asta Karan tyala changlya company madhe job lagla aahe.

    • @ankitanagrale2724
      @ankitanagrale2724 52 хвилини тому +1

      Vishal chi ekach mothi chuk jhali ni mhanje tyani Saylicha cha number lakshat thevla nahi kiwa note sudha nahi kela ani Ani mitranna shapat deyun Gela tya baddal sangaycha nahi mhanun.Sayli ne khup diwas tyachi vat baghitli pan Ghar che pan Tila lagna sathi mage lagle hote

  • @pushpalatawaydande1456
    @pushpalatawaydande1456 9 годин тому +45

    काय विशाल ची अवस्था झाली आहे... खुप वाईट वाटलं....गरीब, प्रेमळ,आहे म्हणून अस काय.... केलं नितीन सर..... एकत्र प्रवास दाखवायला पाहिजे होता....😢

    • @DivineLord-mi7ug
      @DivineLord-mi7ug 8 годин тому +2

      Thik hoil toh it's just temporary for few days months or years

  • @swap-0707
    @swap-0707 День тому +112

    लेखकाला ही वास्तव स्थिती दाखवायची आहे की....आजच्या जगात खर प्रेम मिळत नाही...तो गरीब आहे त्याची फक्त इच्छा होती की सायली घरात आली तर तिला काही कमी नको पडायला म्हणून जॉब साठी गेला तो....त्याच्या कडे सर्व आहे त्यालाच सगळं भेटत...आणि जो अनाथ आहे पोरका आहे त्याचा या जगात कोणीच विचार करत नाही...खऱ्या प्रेमाचा शेवट च होत असतो...आणि जबरदस्ती च नात आयुषयभरासाठी निभवाव लागत.....😢

  • @surajmoule4268
    @surajmoule4268 11 годин тому +55

    कोणाकोणाला वाटते its majja नी अशा अर्धवट love 💔 story वेबसीरीज नाय काढायला पाहिजे🙏 कारण मग सिरीज बघायला फिलिंग आणि मजा येत नाही😢
    आणि its majja ला विनंती आहे की येणारे 10वी❤️ अ या सिरीज मधे अर्धवट 💔 love story नाय पाहिजे 🙏👍

  • @maheshkadam3356
    @maheshkadam3356 8 годин тому +24

    रोहित ने फक्त स्वतः चा विचार केला आहे , आणि याला फसवणूक म्हणतात प्रेम नक्की च नाही

    • @mahadevparte3373
      @mahadevparte3373 2 години тому +1

      Rohit ने स्वार्थी पण केला सायलीला फसवल 😢😢😢

  • @SunilYadav-m4r1i
    @SunilYadav-m4r1i 6 годин тому +6

    प्रत्येक माणसाच्या आयुष्यात . पहिल्या प्रेमाचं फुल..... असतच..... ते कुणाला लाभतं. तर कोणाला लाभत ही नाही.. नितीन तुम्ही . ही वेब सिरीज खूप छान पद्धतीने हाताळली. कोणी काहीही म्हनो... पुढच्या सिरीयल साठी माझ्यासारख्या सामान्य लेखकाकडून आपणास.. खूप साऱ्या शुभेच्छा..... यातली गाणी खूप छान . समर्पक होती..... संगीत ही खूप छान होतं...... एकंदर संपूर्ण टीमवर्क आवडलं... .... ही एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला दिलेले दाद आहे..... संवादावरून लक्षात येतं आपण खूप निखळ निरागस आणि प्रेमळ मनाचे आहात. गावाकडच्या गोष्टी सिरीयल करण्यापूर्वी आपण माझ्याकडे आला होतात. माझ्या छोट्याश्या. फोटो स्टुडिओ मध्ये सासपडे येथे...... आपला नंबर पाठवू शकाल का?....... माझा मोबाईल नंबर.... 97 66 34 82 26..... पुन्हा एकदा धन्यवाद..... चांगली वेब सिरीज दिल्याबद्दल..... सो थँक यु सो मच

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 День тому +42

    पाऊस ही वेब सिरीज जेव्हापासून पाहत होतो तेव्हापासून डोळ्यात पाणी येत होतं😢😢

  • @ArpitaPatil-u7x
    @ArpitaPatil-u7x Годину тому +2

    Mla maza perem aatvla konala radayla aani aani perem aatvla tani like kra

  • @smitachaudhari8782
    @smitachaudhari8782 9 годин тому +19

    रोहितचा स्वार्थीपणा अरे दोन प्रेम करणार्यांना जुळवून द्यायच असत. अस केल्याने ती तुझी मनाने नाही.मन तिच विशाल राहील😂😂

  • @sandyd999
    @sandyd999 9 годин тому +25

    ही वेबसिरीज बघून कुणाच्या डोळ्यात पाणी आल त्यांनी लाईक करा आणि ही वेबसिरीज अशीच पुढे चालू राहावी आस ज्याला ज्याला वाटत त्यांनी कॉमेंट करा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @DivineLord-mi7ug
      @DivineLord-mi7ug 8 годин тому

      Swatachya ayushyat hyahun bhayankar zalel astana ka yeil pani dolyat ugach

    • @balajimarepalle8132
      @balajimarepalle8132 20 хвилин тому

      हो नक्कीच चालु रहायला पाहिजे

  • @dipadhamal7191
    @dipadhamal7191 9 годин тому +26

    प्रत्येकाने फक्त आपल्या प्रेमाचा विचार केला.रोहीत ने तर खरंच त्यांच्याच विचार केला.आणि विशाल खात्री होती.तर त्याने देखील त्या रोहित च ऐकायला नाही पाहिजे होत. सायली ने सगळ्याचा विचार केला.पण तिचा विचार कोणी ची केला नाही.अगदी आई वडिलांना सुध्दा.इथच सगळं आयुष्यच अर्थशून्य झाले. जर तुमची मुलगी जर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करते.मग एकदा मुलीचा विचार केला असता तर काय झाले असते.❤

    • @DipaSutar-e9z
      @DipaSutar-e9z 2 години тому

      100% right बोललं तुम्ही,

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Годину тому +2

    पाऊस ही वेब सिरीज निदान 500 तर एपिसोड होऊ द्या प्लीज फक्त माझ्यासाठी खूपच छान वेब सिरीज आहे❤❤❤❤❤

  • @jagdishdongre7368
    @jagdishdongre7368 10 годин тому +52

    सायली चा नवरा धोकेबाज निघाला 😢😢😢😢😢😢

  • @vikassonawane1785
    @vikassonawane1785 9 годин тому +17

    ❤ हा पाऊस या वेब सिरीज चा शेवटचा भाग होता.ही संपूर्ण वेब सिरीज कोणाकोणाला आवडली त्यांनी लाईक करा.❤

  • @KashilingBurungle-f9z
    @KashilingBurungle-f9z 10 годин тому +24

    आयुष्यात पहिल्यांदा एपिसोड वर रडलो😢🥺❤️

  • @sandipkudale2861
    @sandipkudale2861 59 хвилин тому +1

    आज सिरिज चा शेवट चा भाग होता 😢😮 khup emotional hota end 😢😢

  • @anujabelkar3477
    @anujabelkar3477 8 годин тому +13

    प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत. हे खर आहे पण विशाल ला होणारा आयुष्यभराचा त्रास बघून डोळे ओलावले. त्या बिचार्‍याची काहीच चूक नव्हती यात

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 День тому +46

    सायली आणि विशाल यांचीच जोडी छान दिसते❤❤👌👌
    या रोहितने आधी म्हणाला तुमच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आणि इमोशनल ड्रामा केला जो थांबायला तयार असतो मनापासून प्रेम करतो तो कधीच हक्क गाजवत नाही आरडाओरडा करत नाही आणि मागे काय म्हटलं हा रोहित असंच चालत राहिलो तर मी फुटेन उध्वस्त होईन 😡😡😠
    आणि सायलीने सुद्धा एकदा दिलेला शब्द मी मागे घेत नाही म्हणणारी सायली का थांबली नाही विशाल साठी का थोडा वेळ नाही मागितला घरच्यांकडून😌😔🙄 *बिचारा विशाल🥺❤❤*
    मी शितल जाधव🙏

    • @nitinjadhav1996
      @nitinjadhav1996 День тому +3

      रोहित ने पाहिजे तेव्हा इमोशनल बोलायचं आणि पाहिजे तेव्हा हक्क गाजवून सायली ला फसवल आहे...
      आणि हे सायली च्या लक्षात आलंच पाहिजे
      अशी स्टोरी डायरेक्टर ने पुढे दाखवली पाहिजे

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 День тому +3

      @@nitinjadhav1996
      हो खरच अगदी बरोबर👍

    • @LinaParshuramkar
      @LinaParshuramkar День тому +2

      Ho he khar aahe

    • @MonaliJoshi-p4c
      @MonaliJoshi-p4c День тому

      हेच वास्तव​ आहे आत्ताच@@nitinjadhav1996

    • @vilasmane2408
      @vilasmane2408 9 годин тому

      पूढे तेच दाखवरनार आहे त ​@@nitinjadhav1996

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 10 годин тому +12

    थेट काळजावर वार
    म्हणजे सर नितीन पवार
    खूप सुंदर अशी सिरीज दिलीत
    आज विशाल च्या रूपाने आमच्या
    सारख्या कित्येक युवकांची
    अनुभव कहाणी तुम्ही
    ह्या कथेच्या माध्यमातून मांडली.
    जाता जाता रडवलं सर....

  • @RajaramKantodeKhasabaiLaxman
    @RajaramKantodeKhasabaiLaxman 10 годин тому +2

    भारी केली सिरीज आणि शेवटही. डायलॉग आवडले. सायली छान आहे. तिला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. ..

  • @sukhadevghadge4858
    @sukhadevghadge4858 9 годин тому +16

    खरंच किती भयंकर होतं हे.प्रेम एकावर आणि लग्न ऐकाशी खरंच खूप वाईट वाटलं आणि रडले पण असं नको व्हायला पाहिजे होतं .

  • @anwarkhaninamdar4787
    @anwarkhaninamdar4787 7 годин тому +4

    निर्मल मनाच्या लेखकाने हे सर्व संवाद लिहिलेलं आहेत. प्रेमाची खरी पवित्रता दाखवून दिलात.धन्यवाद..!

  • @manishasalve_21
    @manishasalve_21 9 годин тому +4

    Paus series baghtana kharach paus chalu ahe.mahit nhi kiti मन bhijali astil💯

    • @sunandajadhav320
      @sunandajadhav320 8 годин тому

      माझे मला खूप आठवणी यायला लागले

    • @manishasalve_21
      @manishasalve_21 8 годин тому

      @@sunandajadhav320 you're brave काळजी घ्या 😊

  • @samadhanwakade4223
    @samadhanwakade4223 6 годин тому +2

    खूप छान सिरीज होती आम्ही त्याचे संपूर्ण भाग पाहिले शेवटचा भाग तर एकदमच छान होता❤❤❤

  • @sunilmahajan3452
    @sunilmahajan3452 8 годин тому +4

    पाऊस वेब सिरीज एक नंबर, शेवट हाताळण्यास तुम्ही यशस्वी झालात , योग्य वळणावर येऊन तुम्ही थांबलात धन्यवाद

  • @aachalchinkure415
    @aachalchinkure415 54 хвилини тому +1

    Ekdm emosonal seen hot but he ek swapn mnun dakhvl pahije Aani ajun veb series Aali pahije but really emotionally seene 😢😢😢😢😢

  • @udayshinde7300
    @udayshinde7300 4 години тому +6

    प्रत्येकामध्ये एक विशाल असतो. प्रत्येकाची कहाणी मात्र वेगळी असते...

  • @rushijadhav462
    @rushijadhav462 8 годин тому +6

    1 गावाकडच्या गोष्टी 2शाळा 3पाऊस आतापर्यंत मी पहात आलो आहे खरच तुमच्या सीरिज पहायला मला लय आवडतात the end 😅 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @priyankashrikhande5121
    @priyankashrikhande5121 8 годин тому +3

    Khup Sundar ahe hi series Ashi ek punha kadha

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 8 годин тому +2

    😢 खरंच असं कोणाच्या प्रेमाचा शेवट होऊ नये खूप रडायला आलं मला पण

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 8 годин тому +8

    सिरीज का संपवली😢😢 किती छान सुरू होते सर्व भाग अजून खूप छान एपिसोड झाले असते पुढे🥺
    आज विशालने खूप रडवले 😢😢🥺😭
    सायली एवढ्या लवकर प्रेग्नेंट दाखवायला नको होती❌ ती प्रेग्नेंट राहिली नसती तर आता सर्व कसे विशालने सांगितले तरी हे कळल्यानंतर सायलीने स्वार्थी नीच नालायक😠😡😡😡 रोहितला सोडून विशाल कडे पुन्हा जायला हवं होतं असं पुढे चालू ठेवायला हवं होतं आणि त्यानंतर त्या दोघांचा हसता खेळता सुखाचा संसार छान दाखवायला हवे होते दोघांनी आनंदात एकत्र राहून छान संसार फुललेला त्यांची संसारात झालेली प्रगती हे सर्व दाखवायला हवे होते🙏👍😔😒
    सायलीने सरळ त्या रोहितला सोडून गावी जाऊन सर्व सांगायला हवे होते तिला आजोबा आणि आजी यांचा पाठिंबा आहे असं दाखवून बाकीचा सर्वांचा पाठिंबा ते कसे मिळवतात हे एका भागात चालले असते सायली विशाल चे नाते जुळले असते तर अजून चार चाँद लागले असते सिरीज ला अजून खूप एपिसोड सहज चालले असते👍😔
    का बंद केली सिरीज 🥺🥺
    मी शितल जाधव🙏

  • @Shreya-t1h3w
    @Shreya-t1h3w 2 години тому +2

    खूपच छान ,तुमची वेबसेरी होती ... सगळे एपिसोड बागितले ... खूपच सुंदर ...
    इमोशनल जोडली गेली होती मी ह्या वेब सिरीज मध्ये..❤😢
    प्लीज एक रिक्वेस्ट आहे... अशीच वेब सिरीज पुन्हा एकदा घेऊन या आणि त्या वेब सिरीज मध्ये सुध्दा हेच कॅरॅक्टर असुदे ...सायाली, विशाल,रोहित ...
    खूप मिस करणार ही वेब सिरीज....खूप आतुरतेने वाट बगयची मी आणि माझी फॅमिली.....
    खरंच खूप मिस करणार 😢😢😢😢😭❤️❤️❤️.....खूप छान, इमोशनल आणि सुंदर अशी वेब सिरीज होती ... प्लीज एक रिक्वेस्ट आहे...हीच पात्रता असुदे ...विशाल ,सायली आणि रोहित ..ह्याच तिघांना असू दे ...
    असा वाटा नातं जोडलं गेलं ह्या वेब सिरीज मध्ये...
    ❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @prathvirajrajput1584
    @prathvirajrajput1584 6 годин тому +6

    खरंच अक्षरशःह डोळ्यातून पाणी थांबतच नाहीये, तिची आठवण सोबत असणे व ती सोबत असणे या दोन्ही वाक्यांमध्ये खूप अंतर आहे, आपला खरा प्रेम जर आपल्या सोबत असला तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहू शकत नाही, ..... लेखक ला मानाचा मुजरा.........

  • @Somnath_indalkar
    @Somnath_indalkar 2 години тому +2

    Song khup hearttouching aahe 😔😔

  • @sharadkamane3355
    @sharadkamane3355 2 дні тому +30

    Khup vel mondy. Tharsaday lagto daily bhag pahije

  • @maheshbankar8539
    @maheshbankar8539 2 години тому

    खुप मस्त वेब सीरीज, सर्व भाग पाहिले. Pan kharya प्रेमाचा शेवट असा नव्हता पाहिजे होता.

  • @Kiran.S023
    @Kiran.S023 6 годин тому +4

    मस्त वाक्य........तुम्ही येयच्या अगोदर पण अनाथच होतो की....

  • @rohidasughade4520
    @rohidasughade4520 4 години тому +1

    काय शब्द बोलुन गेला राव विशाल शेवटी मनच भरुन आले ❤❤❤❤❤❤❤

  • @nishapatil5045
    @nishapatil5045 9 годин тому +11

    रोहितने शेवटी स्वार्थच केला ना रोहितला माहिती होतं सायली आणि विशाल चे प्रेम आहे तर मग त्याने स्वतःहून दोघांचं लग्न लावून द्यायला हवं होतं ना रोहित असं म्हणतो की माझं सायली वर खरं प्रेम होतं आणि मी सायलीच्या सुखासाठी केलं पण रोहितला हे कळायला हवं होतं सायलीचे सुख हे विशाल सोबतच होतं खरं प्रेम करणारे दोन खरं प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतात त्यांना वेगळं नाही करत आपल्या स्वार्थासाठी जे रोहितने केलं आतापर्यंत सायलीला सुनावतो आहे आणि सायली त्याच्याकडून माफी मागते म्हणजे हे तर विचित्रच आहे

    • @sagarmalkar6704
      @sagarmalkar6704 8 годин тому

      Brobr

    • @jyotimali6345
      @jyotimali6345 7 годин тому +1

      उपकार केलं त्याने फसुन लग्न केलं त्याची शिक्षा सायली ने दयला पाहिजे होती त्याला सोडून द्यायला पाहिजे होत ,,वेब सिरीज मधे तर शक्य अस्त

    • @rupalibabar5657
      @rupalibabar5657 2 години тому

      कारण सायलीला माहिती आहे चांगलं घर चांगला नवरा चांगली माणसं मिळाली आहेत आणि ती आता कायम सुखी राहणार आहे म्हणून तर तिने माघार घेऊन माफी मागितली

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 4 години тому +2

    अप्रतीम, काळजाला हात घालणारी मालिका होती, विशाल च खूप वाईट वाटते, आजच्या भागात सर्वांचा अभिनय लाजवाब होता, विशाल, सायली आणि रोहित नक्कीच लक्षात राहण्यााजोगा अभिनय होता तुमचा, नितीन पवार, धन्यवाद.

  • @ShreeShant0155
    @ShreeShant0155 10 годин тому +8

    दोघांच्या भेटीची सुरुवात आणि शेवट एक नंबर मस्तच...❤

  • @swatithorat189
    @swatithorat189 2 години тому

    खूप छान mindblowing वेब series of the year

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 7 годин тому +3

    पुनः पुनः हा भाग पहात आहे खूप जिव्हारी लागत, गाणी पण खूप छान आहेत,
    हा ऋतू कालचा आज दारी पुन्हा

  • @ramshimple7797
    @ramshimple7797 2 години тому +2

    खरंच खूप रडू येते आज हे एपिसोड बघून

  • @kamarkamble
    @kamarkamble 26 хвилин тому

    नितीन sir ग्रेट पुन्हा एकदा आपल्या वेब सिरीज च्या प्रेमात पडलो
    पुन्हा अशाच वेब सिरीज ची आतुरता
    आणि तुम्हाला शुभेच्छा

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 10 годин тому +14

    आयुष्य जगत असताना पहिलं स्वतः साठी जगा दुसऱ्याचा जास्त विचार केला तर झालात मग तुमचा विशाल आणि सायली

  • @vijaymhetre6326
    @vijaymhetre6326 2 дні тому +38

    सायली आणि रोहीत यांना मुलगा झालं तर विशाल नाव ठेवा....😂😂

  • @artichavan6690
    @artichavan6690 10 годин тому +22

    रोहित च प्रेम स्वार्थी आहे तो फक्त माझं माझं करत आहे...प्रेम असं नसत

  • @dattatone3640
    @dattatone3640 2 години тому

    खरचं खुप छान होत्या दोन्ही पण वेबसिरीस❤️💯👍 आठवी-अ आणि पाऊस.....it's majja production अजून काय तरी नवीन वेबसीरीस लवकरात लवकर घेऊन याला याची वाट पाहतो आम्ही सर्वजण...

  • @sandipjadhav5858
    @sandipjadhav5858 Годину тому +1

    विशाल ला गोलीगत धोका भेटला 😭😭😭😭😭😭😭😭😂😂😂

  • @TheGuruAcademy23
    @TheGuruAcademy23 9 годин тому +16

    सिरीज मध्ये गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या दाखवल्या हे 1990 मध्ये ठीक होत कंपनी मध्ये 6 महिने मोबाईल/फोन वापरायला बंधी आहे, किंवा सुटी नाही, एवढ्या कविता पाट असणारा अभ्यासू वेक्ती त्याला स्वतःच्या जिवापेक्षा प्रिय असणाऱ्या वेक्तीचं नंबर पाठ नाही

    • @jyotimali6345
      @jyotimali6345 7 годин тому

      Khrch ना

    • @archanakelkar7471
      @archanakelkar7471 7 годин тому

      💯

    • @santoshdevkar6873
      @santoshdevkar6873 5 годин тому

      एकदम बरोबर भावा

    • @mythoughtmylife..1463
      @mythoughtmylife..1463 3 години тому +1

      अजून एक सांगू पाकीट मध्ये रोहितचं कार्ड होत तर तो तेव्हा ही फोन करू शकला असता जेव्हा विशाल बैंगलोर ला होता तेव्हा
      पण स्टोरी पेक्षा शब्द खुप छान

  • @santoshdhavale9307
    @santoshdhavale9307 2 години тому

    It's majja all team salute to all
    Aasach web series kadat rava😊
    Love you all team 😊

  • @gaurideshmukh9235
    @gaurideshmukh9235 9 годин тому +6

    Khup emotional jhaly ha episode bagun
    Doghe hi aplya aplya jagi barobar ahet
    Tyanch lagna hoyla pahije hot.
    "Jyala janambhara ch sukh denya sathi dhadpadt hote tya aushya bharachya maran yatna dilya ahet kashi jagu me tyasobat" ....Sayli🥹

  • @saurabhpankade1194
    @saurabhpankade1194 2 години тому

    Khup bhari Hoti सिरीज आज खूप radayla आल .. आणि सिरीज कायमची संपली....😢😢

  • @ravaluyallurkar3503
    @ravaluyallurkar3503 9 годин тому +4

    खरचं खूप छान वाटली सिरीज....काय म्हणा मला विशाल चे मित्र खूप आवडले...अगदी जीवलाजिव देणारे होते.....मित्राच्या सुख दुःखात असणारे हेच खरे मित्र......
    दहावी A सिरीज चालू करावी लवकर...

  • @pravingadhave6930
    @pravingadhave6930 55 хвилин тому

    खूप छान वाटलं वेब सिरीज खूप प्रेमाने बोला विशाल असं सगळ्यांनी प्रेमाने वागले तर दुसऱ्याचं मन बी जिकता येतं नितीन सर तुम्हाला नमस्कार खूप छान वाटले आजचा एपिसोड बघून❤❤

  • @ganeshhendre007
    @ganeshhendre007 5 годин тому +3

    अशीच गावाकडची लोकेशन तुम्ही घ्यावीत शहरापेक्षा गावाकडील भाग खूप छान वाटतो आणि गावी राहील्यासारख्या फीलिंग येतात.

  • @akvines6836
    @akvines6836 Годину тому

    1 no. Sir❤❤❤
    Chhan Hoti series
    Avdli😍

  • @akashgaikwad9548
    @akashgaikwad9548 10 годин тому +7

    डोळ्यात अश्रू आले राव, खूप भावनिक serial आहे

  • @anitasakpal5759
    @anitasakpal5759 6 годин тому +2

    खूप छान होती पाऊस☔☔ वेब सिरीज आणि हो शेवट हि छान झाला थोडे दुख तर झाले पण काय करणार खऱ्या आयुष्यात सुध्दा असेच असते❤❤🙏🙏🙏

  • @sachinchendake7226
    @sachinchendake7226 10 годин тому +7

    खोबरं तिकडे चांगभलं 😂😂😂

  • @londhedada2197
    @londhedada2197 48 хвилин тому

    नितीन किती सुंदर दिग्दर्शक आहेस रे भावा सलाम तुझ्या कार्याला

  • @somnathkudale2449
    @somnathkudale2449 9 годин тому +10

    हे गाणे कोणी गायले आहे.खूप गोड आवाज आहे आणि अर्थ पण खूप छान आहे ,गाण्याचे लेखन ज्या कोणी केलं आहे ते तर किती छान.प्लिज पूर्ण गाणे अपलोड करा.पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटते. खऱ्या प्रेमाचा शेवट असाच होतो यावर विश्वास बसला.कोणी तरी एक व्हिलन असतोच ज्यामुळे दोन जीव जे एकमेकांवर जीव ओवाळतात ते आयुष्यभरासाठी वेगळे होतात आणि उरतात त्या फक्त आठवणी ज्या कायम जखम करत राहतात. नितीन सर सलाम तुमच्या लेखनाला, अनुभवला आणि दिग्दर्शनाला.आणि हे तोच करू शकतो ज्याने आयुष्यात खरे प्रेम केले आहे पण ते त्याला मिळाले नाही 😢😢😢😢😢

  • @pilajikhade9812
    @pilajikhade9812 3 години тому

    खरं प्रेम आणि प्रेमाचा त्याग या दोन्ही गोष्टी नितीन सरांनी पाऊस या वेबसिरीजमधून उत्कृष्टरित्या मांडल्या. कथानक खूप भावनिक होतं. अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. शेवट थोडा अनपेक्षित झाला पण एकंदरीतच वेबसिरीज खूप आवडली. आता नविन मालिकेच्या प्रतिक्षेत कोल्हापूरकर...

  • @sohamtarle7460
    @sohamtarle7460 8 годин тому +6

    Rohitne khup swarthi vichar kela fakt swatacha he kahi barobr nahi 😢

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 години тому

    अप्रतिम ! शेवटचा दोघांचा निरोप घेतांनचा प्रसंग खूपच रडवून गेला . संवाद ऐकतांना खूप वाईट वाटतं ! आता पुन्हा सलग सगळे भाग बघणार !

  • @santoshtendulkar4903
    @santoshtendulkar4903 8 годин тому +3

    मला ही सिरीज खूप आवडली. शेवट मनाला चटका लावून गेला. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सायली ब्राह्मण, नातेवाईक याच्या समोर झालेल्या लग्नाला आणि त्या सात फेऱ्याला जपली. येवडंच मन्हयाच की विशालच्या नशिबी सायली नव्हती.
    नितीन सर पुढे पण अश्याच चांगल्या वेबसिरीज आणा. मी वाट बघतो.
    धन्यवाद

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 7 годин тому +1

    सर मनावर घाव घालत नका जाऊ राव... मन रडून मोकळ झालं ❤️❤️👌👌

  • @sutarpratap23
    @sutarpratap23 9 годин тому +9

    हे गाणं खुप छान आहे ❤
    पुर्ण गाणं ही upload करा..☺️

  • @pankajkharat2872
    @pankajkharat2872 6 годин тому +2

    खरी परिस्थिती आहे ❤

  • @dipadhamal7191
    @dipadhamal7191 9 годин тому +6

    तसंही या स्वार्थी जगात विशाल सारखं 1च बरं . माझ्या आयुष्यात कायम पाऊस सिरीज आणि विशाल लक्षात राहील. ❤😂

  • @nandamistry4393
    @nandamistry4393 7 годин тому +2

    खरच आज खूप आनंद झाला सायली आणि विशाल भेटले,पण अश्रू पण आले डोळ्यात शेवट बघुन

  • @jayashri7273
    @jayashri7273 2 дні тому +14

    फार. वाईट वाटलं.... 🥺

    • @Sid_blogger
      @Sid_blogger День тому

      jevan karayche sodun de mg😆

    • @Hoenysworld
      @Hoenysworld 8 годин тому

      ​@@Sid_bloggerbarobr bhava😂😂😂 ✌️

  • @kapilbherje3115
    @kapilbherje3115 3 години тому

    खरचं खूप छान वाटली सिरीज.😊 मन भरून आले अगदी.🤗 रोहित त्याच्या प्रेमाचा पाठलाग करताना स्वार्थी दिसला,😡 पण विशाल खऱ्या प्रेमासाठी हरला.😰 प्रेम म्हणजे एकमेकांना मिळवणे एवढच नसत.🙃 सायली तिच्या जागी बरोबर होती. ती किती काळ तिच्या आई बाबा ला नाराज करणार होती?😔 विशालच्या ओठातून शेवटचे शब्द ऐकताच मला मन सुन्न झाल्याची जाणीव झाली. अगोदर पण अनाथ होतो आणि इथुन पुढ पण अनाथ च राहिल.😰😓

    -सर्वोत्कृष्ट मालिका दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.🥰 तसेच पार्श्वसंगीत देखील अतिशय हृदयस्पर्शी आहे.😊 कृपया तुमच्या चॅनलवर गाणे तसेच पार्श्वसंगीत अपलोड करा.🫣

  • @kavitashirsat2102
    @kavitashirsat2102 10 годин тому +6

    नीतीन सर आता या गुरुवारी आम्ही कशाची वाट बघायची😢😢😢

  • @krishnagaming5954
    @krishnagaming5954 4 години тому

    Vishal la best character cha award dya khup manapasun prem kelel ahe. Ani radle ahet

  • @MangeshWaghmare-e2z
    @MangeshWaghmare-e2z 2 дні тому +10

    फार वाईट वाठल 😊😊😊

  • @Somnath_indalkar
    @Somnath_indalkar 2 години тому +1

    वेब सिरीज बघुन इतक वाईट वाटतय आस खर कोणासोबत झाल तर त्या व्यक्तीचे किती हाल होत असतील 😔😔

  • @UjwalaNalawade-v6j
    @UjwalaNalawade-v6j 7 годин тому +3

    जाणून बुजून केलेलं शेवट आहे हा कारण आताच्या काळात असे होत नाही पूर्वी होत असे, जसे हम दिल दे चुके सनम मध्ये खूप छान दाखवलं आहे आता मोबाईल शिवाय काहीच होत नाही जॉब वर नाही पण रूम मध्ये तरी फोन वापरू शकतात, स्वतः सांगू शकला नाही तरी मित्र पण सांगू शकत होते फक्त बंगलोर ला गेलाय वगैरे पण आणि सर्वात महत्वाचे मेसेज ही टाकून ठेवू शकत होता, खूप काही सोपे मार्ग होते इथे, शेवटी रोहित ळा तरी स्वार्थी नव्हते दाखवायचे, स्वार्थी प्रेम जिंकले आणि खरे प्रेम हरले

  • @VaibhavShivade-i6c
    @VaibhavShivade-i6c 5 годин тому

    मस्त वेबशीजचा शेवटचा भाग एकच नंबर टिम मधील सर्वाचे खुप खुप अभिनंदन

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 7 годин тому +6

    सर्व प्रेक्षकाना एक विनंती ही एक वेब सिरिज आहे.विसरु नका
    आपण ती खुप च मनावर घेतली आहे.बाकी ओके

  • @akhanwriting
    @akhanwriting 2 години тому

    खूप छान वेब सिरीज आहे. नितीन पवार सर आणि त्यांच्या सर्व ग्रुप चे मी आभार मानतो.जसे प्रेक्षक या वेब सिरीज बघण्यात गुंतलेला असतो आणि शेवटपर्यंत बघतच राहील, अशी स्टोरी नितीन सरांनी उदयास आणलेली आहे.💞💓
    माझ्या हृदयाला या स्टोरीने आरपार छेद केला आहे. शेवटचा भाग हा खूप भवणास्पर्शी आहेत.😢💔
    नितीन सरांच्या वेब सिरीज मध्ये एकदा तरी काम करण्याची संधी भेटावी अशी माझी खूप इच्छा आहे.♥️🙏

  • @vishalsarode9075
    @vishalsarode9075 День тому +19

    त्या विशालने सायली मध्ये आपलं सर्वस्व पाहिलं तिच्यासाठी हॉटेलमध्ये काम केले पेपर टाकले लायब्ररीत काम केलं शेवटी सायली दुसऱ्याची झाली ना

    • @MaharudraMule-r4y
      @MaharudraMule-r4y День тому +2

      Pn Vishal jr mitrana sangu naka as bolla nasta tr yewdh sagal zhal ch nast yat sayli cha Kay dosh aahe Tila tr to kuthy kay kahi ch mahit navt mi he gharchya tri kay sangnar nemak thambnycha Karan tyamul kut tri Vishal ch chukal. As mala watat mahnun sayali la dosh denyat arth nahi