फारच ह्रद्य गोष्ट आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या घटनेबाबतची संवेदनशीलता आपल्याकडे दिसून येत नाही. त्याला कारण परधार्जिणेपणा. अनेक बाबतीत हा परधार्जिणेपणा सतत दिसून येतो आणि मनाला खरोखर यातना होतात. भाषा, शिक्षण, पोशाख, खाणे-पिणे, एकूण सगळीच जीवनशैली परधार्जिणी झालेली आहे. अस्मिता, अभिमान बोथट झाला आहे. इंग्रज होते तेव्हापेक्षाही जास्त ते देश सोडून गेल्यावर हा परधार्जिणेपणा जास्तच टोकाचा आणि निलाजरा झाला आहे. आपली गोष्ट सांगण्याची शैली छान आहे. रामदासची आठवण चटका लावून गेली. शुभेच्छा!
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
आदरणीय ....अत्यंंत वेगळा बाज असलेल्या सत्य कथा अगदी सहजपणे जून्या काळात घेऊन जातात.आपली कथनशैली उत्तम..कथेतील कथानकाचा वेगळा बाज,वेगळी पायवाट निर्माण करणारी कथा असेच आपल्या लेखनाविषयी म्हणावे वाटते...
तूमची सांगण्याची पद्धत खुपचं छान .ही गोष्ट मी ऐकलेली होती.आज आठवण ताजी झाली.फक्त टायटॅनिक बद्दल लोकं खेद करतात पण ह्या गोष्टीबद्दल नाही हे खटकतं.कारण ही दुर्गघटना पुढच्या पिढीला माहीतच नाही.मला सुद्धा मी कोकणस्थ आहे पण जन्म मुंबई आहे.परंतु आमच्या वाड्यातल्या आजोबांनी ही कथा सांगीतली होती .आपल्या कथाकथनेमुळे कोकणात रहात असल्यासारखे वाटते.🙏🙏
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत अशी विनंती त्या चनेलची लिंक खाली देत आहे रांगोळी चॅनल लिंक ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार

नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार. आपण उल्लेख केलेल्या रामदास बोटीवरचा एक खास व्हीडीओ मी 17/7/21 रोजी प्रकाशित करणार आहे.
केतकर काका मला तुमची गावाकडील कथा खूपच आवडली विशेष म्हणजे त्या वेळची माणसे सौजन्य व माणुसकीने भरलेली, त्या वेळी समजदेणं, तेपण आहे तो धंदा नीट चालव, आज ही परिस्थिती नाही.लिहावं अस वाटत होते पण पुढच्या कथे च्या वेळेस,आपणास धन्य वाद
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत व या दोन्ही चॅनेल ना subscribe करावेत ही विनंती त्या चनेलची लिंक खाली देत आहे रांगोळी चॅनल लिंक ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
साहेब बाबा सावंताच्या काळात जे मुंबई ला आले ते परत कोकणात गेलेच नाहीत आज तळ कोकणातील युट्यूबवर तरूणानी कोंकण वासी यांना खुप छान साद घातली आहे केतकर साहेब आपले स्वर ऐकून सुंदर अशा पुरान काळात गेल्या सारख वाटल फार छान
खूप छान सांगितली आहे कथा.मी Ratnagiri madhe लहानाची मोठी झाले बोटीच्या प्रवासाचे खूप उल्लेख लहानपणापासून ऐकले होते.पण तुमच्या कथना मधून सर्व संदर्भासहित छान कळले.अश्याच कोकणातल्या कथा तुमच्या रसाळ आणि माहितीपूर्ण शैलीत ऐकायला मिळोत.मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
व्वाह! काका. तुमच्या तोंडून ही गोष्ट ऐकताना खूपच छान वाटलं. मुळचा मी कोकणातला असल्यामुळे कोकणातल्या गोष्टी (भुतांच्या सुद्धा) ऐकायला नेहमी सरसावून बसतो. अशीच गोष्ट, मधु मंगेश कर्णिक यांच्या 'माझा गाव माझा मुलुख' या पुस्तकात कर्णिकांनी सांगितली आहे. वेंगुर्ला बंदरातील एक खानावळवाला हीच लबाडी करत असे. शेवटी त्याला एका सावंतवाडीकराने तुमच्या आजोबांसारखाच धडा शिकवला. आणि तो खानावळवाला वेंगुर्ला सोडून देवगडला गेला. पण खूप छान वाटलं पुर्वीचं वर्णन ऐकून. एस टीचा प्रवास जसा आठवणीत रहाणारा तसाच बोटीचाही प्रवास आकर्षित करणारा. (तसा प्रवास करण्याची संधी एकदाच फार लहान असताना मिळाली. फारसं काही आठवत नाही. फक्त बोटीपर्यंत नेणारा पडाव अंधुकसा आठवतो.) पुढल्या व्हिडियोजकरता शुभेच्छा
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
वा! केतकर जी,अप्रतिम कथा कथन.अतिशय सुरेख आणि सुबोध निवेदनशैली. मराठी साहित्यात मुंबई-रत्नागिरी जल प्रवासाचे अनेक उल्लेख वाचले होते.तुमचे कथन अतिशय चित्रदर्शी आहे.आपले आजोबा आणि बाबा सावंत यांची अनोखी मैत्री पाहून आनंद वाटला.आजोबा,बाबा सावंत आणि दत्ता ही सर्व व्यक्तिचित्रे अप्रतिम आणि अंतर्मुख करणारी वाटली.आपण असेच सुंदर विडिओ घेऊन आम्हाला भेटायला याल ही अपेक्षा.धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.👌👍💐
नमस्कार, आपण दिलेल्या सकारात्मक , उत्साहवर्धक आणि दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवर आपल्यासाठी अधिक कथा उपलब्ध आहेत त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. तसेच भविष्यात यासारख्या कथा घेवून येण्याचा माझा मानस आहे त्यालाही आपला प्रतिसाद लाभेलच . आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती. पुन्हा एकवार आभार.
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html

खरोखरच या रामदास बोटीच्या अपघाताबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. तुमच्या तोंडूनच आज ऐकले. मन हेलावनारीअत्यंत दुखद घटना. त्याना सद्गगती लाभो ही प्रार्थना🙌👏🙏🙇

आदरणीय केतकर सर खूप सुंदर ,अप्रतिम अनेक विडिओ पाहतो पण अतिशय सुटसुटीत वाक्यरचना खूप मनाला भावली आणि 16 jully चा प्रसंग मला माहित नव्हता आपलेमुळे मला समजला आपले खु आभार ।नमस्ते

नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . आपण केलेल्या अचूक वर्णनातून आपल्या भावना समजून आल्या. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.

नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनल वरील आणि व्हीडीओ वरच्या प्रतिक्रियांची अपेक्षा. यापुढेही असेच व्हीडीओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा आभार.

Thanks for your encouraging response Looking forward for your response on other videos Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Regards
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
Thanks for your encouraging response Looking forward for you opinion on other videos too Hope you have subscribed my channel If not request you to subscribe Regards
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
निवेदन खूपच छान.आणि एक खरीखुरी घटना समजली. रामदास बोटीबद्दल माहिती होती पण ६९० ही संख्या ? किती हलकल्लोळ झाला असेल? स्वतः जन्माने (१९५४) रत्नागिरीकर असल्याने व आताही रत्नागिरीशी संबंध असल्याने, रत्नागिरी आवडते शहर असल्याने कथन खूपच आवडले व कुठेतरी relate झाले. आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
मला खरंच रामदास बोटी बद्दल माहीत आहे, मी मुंबई ची, आमच्या शेजारी श्रीमती खाडीलकर रहात होत्या, त्यांचे यजमान या अपघातात मरण पावले होते असे माझी आई आम्हाला सांगायची, तुमचे बोलणे खुप आवडले, अजुन काही ऐकायला आवडेल, आणि मी पण कोकणची आहे,
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
फारच ह्रद्य गोष्ट आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या घटनेबाबतची संवेदनशीलता आपल्याकडे दिसून येत नाही. त्याला कारण परधार्जिणेपणा. अनेक बाबतीत हा परधार्जिणेपणा सतत दिसून येतो आणि मनाला खरोखर यातना होतात. भाषा, शिक्षण, पोशाख, खाणे-पिणे, एकूण सगळीच जीवनशैली परधार्जिणी झालेली आहे. अस्मिता, अभिमान बोथट झाला आहे. इंग्रज होते तेव्हापेक्षाही जास्त ते देश सोडून गेल्यावर हा परधार्जिणेपणा जास्तच टोकाचा आणि निलाजरा झाला आहे.
आपली गोष्ट सांगण्याची शैली छान आहे. रामदासची आठवण चटका लावून गेली. शुभेच्छा!
नमस्कार, आपण व्यक्त केलेली भावना व विचार नक्कीच महत्वाचे आहेत. धन्यवाद
श्री केतकर फारच सुंदर सादरीकरण कोकणातील शैली आवडली.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
आदरणीय ....अत्यंंत वेगळा बाज असलेल्या सत्य कथा अगदी सहजपणे जून्या काळात घेऊन जातात.आपली कथनशैली उत्तम..कथेतील कथानकाचा वेगळा बाज,वेगळी पायवाट निर्माण करणारी कथा असेच आपल्या लेखनाविषयी म्हणावे वाटते...
तूमची सांगण्याची पद्धत खुपचं छान .ही गोष्ट मी ऐकलेली होती.आज आठवण ताजी झाली.फक्त टायटॅनिक बद्दल लोकं खेद करतात पण ह्या गोष्टीबद्दल नाही हे खटकतं.कारण ही दुर्गघटना पुढच्या पिढीला माहीतच नाही.मला सुद्धा मी कोकणस्थ आहे पण जन्म मुंबई आहे.परंतु आमच्या वाड्यातल्या आजोबांनी ही कथा सांगीतली होती .आपल्या कथाकथनेमुळे कोकणात रहात असल्यासारखे वाटते.🙏🙏
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
वा! सर, फार छान आणि सुरेख.
ऐकून खरंच फार सुंदर वाटलं.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला.
याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत अशी विनंती त्या चनेलची लिंक खाली देत आहे
रांगोळी चॅनल लिंक
ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
ही गोष्ट मी तीसऱ्यावेळी ऐकतो.अतीशय उत्तम लाघवी भाषेत सांगीतली आहे.
धन्यवाद !
पुन्हा एकदा आभार
अतिशय उत्तम कथा आहे, वाटणी ही कथा सुद्धा अतिशय उत्तम आहे.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
केतकर सर ,
आपल्या कथा व सादरीकरण हृदय स्पर्शी असते. मनपूर्वक धन्यवाद !!!
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
आज पहिलीच गोष्ट ऐकली. खरंच छान! केतकर सर तुमची गोष्ट सांगण्याची शैली ही सुंदर. चांगला अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
कथा ऐकताना ते दृश्य स्वरूपात पाहतोय असे वाटले .. खूप छान..
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
गोष्ट खूप छान होती. बोटीला जलसमाधी मिळाली खूप वाईट. नवीन माहिती मिळाली 🙏
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
आपण उल्लेख केलेल्या रामदास बोटीवरचा एक खास व्हीडीओ मी 17/7/21 रोजी प्रकाशित करणार आहे.
कथेत करायची पद्धत छान आहे
केतकर काका मला तुमची गावाकडील कथा खूपच आवडली विशेष म्हणजे त्या वेळची माणसे सौजन्य व माणुसकीने भरलेली, त्या वेळी समजदेणं, तेपण आहे तो धंदा नीट चालव, आज ही परिस्थिती नाही.लिहावं अस वाटत होते पण पुढच्या कथे च्या वेळेस,आपणास धन्य वाद
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
Khup chan katha kaka khup chan sadarikaran ❤
रामदास बोटीच्या अपघाताची माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार .
Aaple kathanak sangnayachi bhasha shaili awadli. Dhanyawad.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला.
याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. तसेच माझा आणखी एक चॅनल असून त्यावरचे व्हीडीओ आपण पहावेत व या दोन्ही चॅनेल ना subscribe करावेत ही विनंती त्या चनेलची लिंक खाली देत आहे
रांगोळी चॅनल लिंक
ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
Baabaa oouttm aahey khupch sundar khaanaaval
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
श्री स्वामी समर्थ प्रसन्न ! केतकर आजोबांचा सुयोग्य सल्ला.
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏿🙏🏿🙏🏿
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🏿🙏🏿🙏🏿
साहेब बाबा सावंताच्या काळात जे मुंबई ला आले ते परत कोकणात गेलेच नाहीत आज तळ कोकणातील युट्यूबवर तरूणानी कोंकण वासी यांना खुप छान साद घातली आहे
केतकर साहेब आपले स्वर ऐकून सुंदर अशा पुरान काळात गेल्या सारख वाटल फार छान
खूप छान सांगितली आहे कथा.मी Ratnagiri madhe लहानाची मोठी झाले बोटीच्या प्रवासाचे खूप उल्लेख लहानपणापासून ऐकले होते.पण तुमच्या कथना मधून सर्व संदर्भासहित छान कळले.अश्याच कोकणातल्या कथा तुमच्या रसाळ आणि माहितीपूर्ण शैलीत ऐकायला मिळोत.मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
केतकर सर खूप मस्त 👌🙏
नमस्कार, आपण अतिशय आपुलकीने आणि सविस्तरपणे नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असाच लोभ निरंतर राहील ही अपेक्षा. पुन्हा एकदा आभार
खूप छान माहिती. विशेषत: शेवट अतिशय उत्तम !
नमस्कार, आपण अतिशय आपुलकीने आणि सविस्तरपणे नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असाच लोभ निरंतर राहील ही अपेक्षा. पुन्हा एकदा आभार
व्वाह! काका. तुमच्या तोंडून ही गोष्ट ऐकताना खूपच छान वाटलं. मुळचा मी कोकणातला असल्यामुळे कोकणातल्या गोष्टी (भुतांच्या सुद्धा) ऐकायला नेहमी सरसावून बसतो.
अशीच गोष्ट, मधु मंगेश कर्णिक यांच्या 'माझा गाव माझा मुलुख' या पुस्तकात कर्णिकांनी सांगितली आहे. वेंगुर्ला बंदरातील एक खानावळवाला हीच लबाडी करत असे. शेवटी त्याला एका सावंतवाडीकराने तुमच्या आजोबांसारखाच धडा शिकवला. आणि तो खानावळवाला वेंगुर्ला सोडून देवगडला गेला.
पण खूप छान वाटलं पुर्वीचं वर्णन ऐकून. एस टीचा प्रवास जसा आठवणीत रहाणारा तसाच बोटीचाही प्रवास आकर्षित करणारा. (तसा प्रवास करण्याची संधी एकदाच फार लहान असताना मिळाली. फारसं काही आठवत नाही. फक्त बोटीपर्यंत नेणारा पडाव अंधुकसा आठवतो.)
पुढल्या व्हिडियोजकरता शुभेच्छा
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
सर खुप छान माहिती दिली.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, मला कथा खुप आवडली.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
रत्नागिरी बद्दल खूप छान माहिती मिळाली आणि गोष्टीतून चांगला संदेश पण मिळाला अश्याच अजून छान छान गोष्टी ऐकायला मिळाव्यात खूप छान साहेब धन्यवाद🙏
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
हो नक्कीच👍
अतिशय सुंदर कथा शैली. गोष्ट ऐकल्याचा खूप छान अनुभव
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
खूप वेगळी छान कथा शेवटपर्यंत ऐकत राहावी अशी कथा
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
अत्युत्तम कथाकथन, डोळ्यासमोर चित्र उभ राहिले 🙏, खूप दिवसांनी असं काहीतरी ऐकायला मिळालं. काका तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
खूपच सुंदर गोष्ट सांगितली काका तुम्ही .धन्यवाद. माझी आई तुम्हास follow करते.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
गुढ रम्य कोकणातील गोष्टी .
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
वा! केतकर जी,अप्रतिम कथा कथन.अतिशय सुरेख आणि सुबोध निवेदनशैली. मराठी साहित्यात मुंबई-रत्नागिरी जल प्रवासाचे अनेक उल्लेख वाचले होते.तुमचे कथन अतिशय चित्रदर्शी आहे.आपले आजोबा आणि बाबा सावंत यांची अनोखी मैत्री पाहून आनंद वाटला.आजोबा,बाबा सावंत आणि दत्ता ही सर्व व्यक्तिचित्रे अप्रतिम आणि अंतर्मुख करणारी वाटली.आपण असेच सुंदर विडिओ घेऊन आम्हाला भेटायला याल ही अपेक्षा.धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.👌👍💐
नमस्कार, आपण दिलेल्या सकारात्मक , उत्साहवर्धक आणि दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवर आपल्यासाठी अधिक कथा उपलब्ध आहेत त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. तसेच भविष्यात यासारख्या कथा घेवून येण्याचा माझा मानस आहे त्यालाही आपला प्रतिसाद लाभेलच . आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती. पुन्हा एकवार आभार.
अप्रतिम उत्कंठावर्धक कथा कथन शैली धन्यवाद
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
खुप छान गोष्ट hats off to u and your grandfather 🙏
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
Khup Chan ahe sir,mala khup Chan mahiti melali mala
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल. भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
आवडला
केतकर तुम्ही साध्या सरळ गोष्टी शांतपणे स्पष्टपणे सांगता. म्हणून त्या ऐकायला छान वाटतात. नवीन नवीन गोष्टी ऐकायची उत्सुकता आहे
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
खरोखरच मनापासुन कौतुक.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
खरोखरच या रामदास बोटीच्या अपघाताबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. तुमच्या तोंडूनच आज ऐकले. मन हेलावनारीअत्यंत दुखद घटना. त्याना सद्गगती लाभो ही प्रार्थना🙌👏🙏🙇
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
कथा, कथ्य खरेच खुपच सुंदर आहे. अशा खुप घटना आहेत त्या माहित नाहीत किंवा लोक सांगत नाही. घरकी मुर्गी दाल बराबर या म्हणी प्रमाणे. खुप खुप आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
खूपच छान सांगता कोकणातल्या गौष्टी. माझे सासर कोकणातले. त्यामुळे ऐकताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहातं.मी अगदी तुमची फॅन झालेय
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
स्य घटनेचे कथन अतिशय सुंदर पध्दतीने केलत.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
छान, सर
नमस्कार, आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.
आपल्या कथा खरच ऊत्तर आहेतच. सांगण्याची पद्धत धाटणी पण सुरेख आहे.
आपण आवर्जून आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रतिसादाची अपेक्षा भविष्यातही आहे.
केतकर साहेब आपली कथा सांगण्याची शैली फारच उत्तम आहे कथा आवडली व शेवटही
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
@@मराठीकथासर्वोत्तमकेतकरमराठीकथा Thanks
खूप छान संदेश आहें .
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
Khupch chan hoti hi katha...Ani kathan shaili pn
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
केतकर साहेब तुमच्या या कथा कथना वरून आजच्या १०० मालिका ओवाळून टाकायला /फेकावयाला हव्यात
धन्यवाद 🙏 पुढील कथा कधी ?वाट बघत आहे
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
आदरणीय केतकर सर खूप सुंदर ,अप्रतिम अनेक विडिओ पाहतो पण अतिशय सुटसुटीत वाक्यरचना खूप मनाला भावली आणि 16 jully चा प्रसंग मला माहित नव्हता आपलेमुळे मला समजला आपले खु आभार ।नमस्ते
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
शांत कथन तसेच अस्खलित
वर्णन हा गुणच
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . आपण केलेल्या अचूक वर्णनातून आपल्या भावना समजून आल्या. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
खूप छान आवाज त्याचप्रमाणे खूप छान माहिती
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
छान सांगितले खुप आवडले
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
Khup chhan juni manasanmadhe for aapulki hoti chaglya Havana hotya paratu kala mule sagale badale ahe kapalua purvjanchya punyayi mule aaj aapalyala he chagle divas distahet
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
खूप छान. शुद्ध मराठी. मस्त. छान. 👍💐
नमस्कार आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण माझा चॅनल subscribe केला असेलच, केला नसेल तो करावा ही विनंती. धन्यवाद.
छानच! धन्यवाद!!
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
सर्वोत्तम केतकरजी कोकणातील कथानकांचा व्हिडीओ अत्यंत स्तुत्य .अशाच कथा सांगत जा .पुढील व्हिडीओची वाट पहात आहे .
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनल वरील आणि व्हीडीओ वरच्या प्रतिक्रियांची अपेक्षा. यापुढेही असेच व्हीडीओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा आभार.
कोकणातील कथा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. कोकणातील कथा छान सांगितली आहे.दत्ता ला दिलेला धडा भारीच होता.
Vijay Bhokarikar
👌👌👌
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
vijay bhokarikar Bhusaval cha ka?
Superb 🙏
Thanks for your encouraging response
Regards
👌👌👌👌👌👌👌👌
सुभाष परब,ठाणे.
कोकणात जातानाच्या त्यावेळच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल फार फार आभार.👏👏👏👏👏
Dhanyawad sir.waiting next
Thanks for your encouraging response
Next video is already published
Title is Barkya
Regards
Gost 16 july 1947 ramdaas boot 690 lokaanchhey praan geyley🙏🙏🙏🙏🙏🏝👏Jay sadguru baabaa🙏👏
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
खुप च सुंदर आहे कथा अभिनंदन + धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉👍
Thanks for your encouraging response
Looking forward for your response on other videos
Hope you have subscribed my channel
If not request you to subscribe
Regards
Khupach chhan
जुने दिवस आठवले धन्यवाद
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
खुप छान वाटल ऐकायला.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
वाह!अतिशय सुंदर कथा व सादरीकरण.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
खूपच सुंदर कथा.,,,,,,

बुडनारी रामदास बोट डोल्यापुढे उभी राहिली. एवढे छान वर्णन श्री.केतकरांनी केले आहे.👍
खूपच छान आहे
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
खुप छान सादरीकरण
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
Khup mast mahiti
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
खरंच आवडला
नमस्कार आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण माझा चॅनल subscribe केला असेलच, केला नसेल तो करावा ही विनंती. धन्यवाद.
सर एक छान इन्फॉर्मशन आणि एक चांगली समज ह्या व्हिडिओमधून मिळाली , फारच छान विडिओ 👌👌👌👌
मला कोकणा बद्दल एकायला. खुप खुप आवडते. सर्व जीवन शहरात च गेल्यामुळे.
Thank you. Motiv
खूपच छान....
Thanks for your encouraging response
Looking forward for you opinion on other videos too
Hope you have subscribed my channel
If not request you to subscribe
Regards
Very nice video
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल. तसेच विविध विषयांना स्पर्श करणारा रांगोळी नावाचा आणखी एक चॅनल असून आपण त्या चॅनल वरचे व्हीडीओ पहावेत व आपली प्रतिक्रिया नोंदवावी अशी आपणास विनंती आहे. खाली या चॅनल ची लिंक दिली आहे ती वापरून अथवा Rangoli channel by sarvottam ketkar असे सर्च केल्यावर आपल्याला या रांगोळी चॅनल पर्यन्त पोहचता येईल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
ua-cam.com/channels/XbepezAfnlw74AHE_FsSnA.html
sunder katha humble tribute to those passengers who lost their lives in this painful incidence
निवेदन खूपच छान.आणि एक खरीखुरी घटना समजली. रामदास बोटीबद्दल माहिती होती पण ६९० ही संख्या ? किती हलकल्लोळ झाला असेल? स्वतः जन्माने (१९५४) रत्नागिरीकर असल्याने व आताही रत्नागिरीशी संबंध असल्याने, रत्नागिरी आवडते शहर असल्याने कथन खूपच आवडले व कुठेतरी relate झाले. आभार.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
खूप छान सागता
नमस्कार आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण माझा चॅनल subscribe केला असेलच, केला नसेल तो करावा ही विनंती. धन्यवाद.
मिरजेच्या जुन्या खानावळींचा असाच लौकिक होता.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
100नंबरी कथा
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
मला खरंच रामदास बोटी बद्दल माहीत आहे, मी मुंबई ची, आमच्या शेजारी श्रीमती खाडीलकर रहात होत्या, त्यांचे यजमान या अपघातात मरण पावले होते असे माझी आई आम्हाला सांगायची, तुमचे बोलणे खुप आवडले, अजुन काही ऐकायला आवडेल, आणि मी पण कोकणची आहे,
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
Kharach khup sundar katha tumche sadrikaran hi khup sundar, mala khup aavdli, vishesh mhanje tumi Ramdas botibaddal je bolalat tyat kharch tathy aahe, aaplya lokana aaplya baddal kharach kahi mahit nahi aahe aani jari mahit asel tari tya baddal kahi Jivhala nahi aahe.
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
Khupach sundar saadrikaran.👍Oghawati bhasha.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
अप्रतिम ❤️
नमस्कार, आपली उत्साहवर्धक प्रतिक्रिया पाहून केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला. याच चॅनल वरच्या इतर व्हीडीओ बद्दलचे आपले मत जाणून घेण्यास मला आवडेल . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार
Khupach chhan 🙏🙏
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
अतीशय सुंदर
अतिशय सुंदर आवडला पण शेवटी मनाला वाईट वाटले.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
छान कथा आणि बोध
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
Sunder 👌🏻
नमस्कार, आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रियेबद्दल आभार.
Far sundar sangta.
Thanks for your support and response
Pranam khup sunder aamala Konkanat nele sunder explanation.👏👏👌👌
Very interesting. You hv the knack of holding the attention of your listener. 🙏🙏
Khupach Chaan👌👌👌
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. पुन्हा एकदा आभार.
Waaa Ketkar kaka Tumcya Videeovar ekach pratrika APŔÀÞIM..
Aapali kathan karnýachi Bhasha aani paddhan khup bhavalli.
Ase aanķhin video pahayala nakkich aavdel.
DHANYAWAD.
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe केला नसल्यास तो subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
Chhan Katha,
नमस्कार, आपल्या मौल्यवान आणि सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. याच चॅनलवरच्या इतर हीडीओ बद्दल आणि भविष्यात प्रकाशित होणार्या व्हीडीओ वर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
Good informative katha. Chhan!!! 👍🙏
Thanks for your encouraging response
Hope you have subscribed my channel
If not request you to subscribe
Regards
@@मराठीकथासर्वोत्तमकेतकरमराठीकथा q
Khup chan sangata katha apan.dhantavad.
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
very informative.I appreciate your simple way of explaining everything.keep it up !
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. भविष्यातही आपल्या अशाच पाठिंब्याची अपेक्षा.
खूप छान
आपण आवर्जून आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रतिसादाची अपेक्षा भविष्यातही आहे.
An entertaining & informative Nostalgic Kokani tale. 🙏🙏🙏
नमस्कार आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
Congratulations 🙏🙏🙏🙏🙏🙏I Salute you
नमस्कार आपण नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण माझा चॅनल subscribe केला असेलच, केला नसेल तो करावा ही विनंती. धन्यवाद.
मला सगळ्यात जास्त आवडनारे टीकाण ते कोकण
नमस्कार, आपण आवर्जून नोंदविलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद . भविष्यातही असाच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत राहील अशी आशा. आपण माझा हा चॅनल subscribe करावा ही विनंती पुन्हा एकदा आभार.
मजा आली ऐकायला !