श्रीवर्धन मधील 200 वर्षा पूर्वीच्या घरातील काही खास गोष्टी 🤩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @pareshchogale5321
    @pareshchogale5321 3 роки тому +10

    खरच जुन्या घरांची माया नवीन बंगल्यात येणार नाहीत.. खूप छान वाटल बघून.. आजोबांसाठी एक सॅलुट 👏👏👍

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 3 роки тому +4

    प्रधान सा. या ना सादर अभिवादन.आपली कामगिरी खरोखरच वंदनीय आहे आणि ती खूपच प्रेमानें व उत्साहाने अम्हा ला दाखविली त्या तरुणाचे काम पण कौतुकास्पदच आहे, धन्यवाद. खूप छान प्रयत्न केला आहे लाईक केले आहे.

  • @vinayjoshi1442
    @vinayjoshi1442 3 роки тому +10

    खूपच छान.
    आजकाल सर्वांना आधुनिक पध्दतीची/सोईसुविधा असलेली घरे हवी असतात. अशा काळात जुने घर सांभाळणे खूप कठीण तितकेच कौतुकास्पद आहे.

  • @kokanblogger3067
    @kokanblogger3067 3 роки тому +25

    काही लोक निवांत राहण्यासाठी आयुष्य भर झटतात....😊
    तर काही कोकणातच जन्म घेतात....!😄👍👍👍👍👍👍👍👍

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому +1

      Savage 🤟

    • @Eternal2763
      @Eternal2763 3 роки тому +1

      निवांत असणे ही एक मानसिक स्थिती आहे. त्या साठी कोकणात जन्माला आले पाहिजे असे नाही. माझ्या माहिती मध्ये असे कुटुंब आहे जे कोकणातील अत्यंत सुखवस्तु घराण्यापैकी एक आहेत. पण ते निवांत नक्कीच नाहीत . निवांत असायला मुळात समाधानी असणे आवश्यक आहे.
      If you agree with this give a thumps up. Thanks.

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 роки тому +54

    200 वर्ष चारही पिढयानी जतन केली होती आणि हीच परंपरा आजोबांच्या पिढी ही करत आहेत.. खूपच अतुलनीय!! आणि आजोबांच्या देशसेवेसाठी नमन👍👍🙌👏🙏🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +3

    खुप चांगल्या स्तिथित ठेवल आहे घर.
    प्रधान काकांना त्यांच्या देशसेवेसाठी
    सलाम🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 роки тому +7

    मस्त vlog आहे, फक्त तुझ्यामुळे आम्हाला असे अनुभव पाहायला आणि ऐकायला मिळतात. Technically पण खूप well managed असा vlog वाटला.

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद , असेच नेहमी Vlogs बघत रहा 😊🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 роки тому +3

    एवढं २०० वर्षांपूर्वीचं घर बापरे🙄 ५ पिढ्या तेथे घडल्या🙏🙏🙏. श्री. प्रधान काकांना त्रिवार सलाम🙏🙏🙏‌. १९७१ सालीच्या लढाईच्या वेळी खरोखर रात्री लाईट लावायला बंदी होती. मी त्यावेळी ७-८ वर्षांची खूप छोटी होती. कोणी लाईट चालू केला, तर लोकं आरडाओरडा करत असत. सतत रेडिओवर बातम्यांवरुन लढाई बद्दल सांगत असत. ते जुने दिवस आठवले.😧 माझे आई-बाबा, बहीणीं, मोठा भाऊ तो आता ह्यातीत नाही. सर्व सर्व आठवायला लागलं. मी ही श्रीवर्धनचीच आहे, म्हणजे आम्हाला श्रीवर्धन हा तालुका मुक्काम पोस्ट बागमांडले आहे.

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 роки тому +2

    माहीती बद्दल खुप च धन्यवाद ,कोरोना संकट कधी संपणार काय माहीत , जेंव्हा मोकळा श्वास घेता येइल ,त्या वेळी जर ह्या घर मालकांची परवानगी मिळाली तर हे घर बघायला आवडेल

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 3 роки тому +5

    खुपच छान आहे. घर प्रधान आजोबांनी जतन केला आहे त्यांचा वारसा. 👍👌

  • @मालवणकट्टा
    @मालवणकट्टा 3 роки тому +2

    खरच जुन ते सोन ही म्हण खरी आहे हया आजोबांच्या वास्तू साठी

  • @sunitajadhav5863
    @sunitajadhav5863 3 роки тому +4

    प्रधान साहेबांनी देशसेवा केली त्यांना मानाचा मुजरा प्रधान साहेबांना कुठेही शहरात राहता आलं असतं पण ते पूर्वजांनी जपलेल्या घरात राहतात ही फार अभिमानाची गोष्ट आहे

  • @sureshkhetal1466
    @sureshkhetal1466 3 роки тому +1

    प्रधान आजोबाना पहिला सास्टाग नमस्कार तुम्ही भारताची सेवा केली ऐकुन मन बरून आल परत तुम्हाला नमस्कार घर खुप सुंदर आहे आवडल 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +1

    श्री प्रधान काकांना मानाचा मुजरा व आपण हा विडीओ बनवलात हे चांगले झाले त्या करता तुम्हाला धन्यवाद आताच्या नवीन पिढीनं शिकल पाहिजे जुन ते सोनं ज्याच्या कडे जुनी वाडवडिलाची घर कशी जपावी नवीन ही स्विकारा पणे जुन माणसं, वास्तू,परंपरा जपण्याचा प्रयत्न करा नव्याच्या आहारी जाऊ नका एवढे कराच

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 3 роки тому +1

    खूप छान कोकणी घर आहे आजोबा तुमचे.आपल्या कोकणातील जुन घर तुम्ही दाखवले तुमचे ही आभार. जय हिंद.🇮🇳 🙏🇮🇳

  • @kalamanch461
    @kalamanch461 3 роки тому +13

    श्री. प्रकाश प्रधान सरांनी अतिशय छान ठेवलेय हे घर !! आमचे मित्र श्री. प्रकाश अभिनंदन !! खूप छान वाटले. - किरण येवलेकर

    • @kumudininikarge4882
      @kumudininikarge4882 3 роки тому

      Mast ghar,आजोबांना माझा नमस्कार

    • @sulakshanagokhale2804
      @sulakshanagokhale2804 3 роки тому

      प्रधान साहेबाना मानाचा मुजरा.🙏🙏🙏🙏

  • @neelamsathe1109
    @neelamsathe1109 3 роки тому +2

    प्रधान सर आपण फार थोर आहात. आपण देशाची सेवा केलीत.आपण आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली वास्तू जतन केलीत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿.झालेत बहु ,. होतील बहु., परी या सम हा 👍

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 3 роки тому +3

    वाह... छान घर आहे आणि मस्त सांभाळलंय
    👍👍👍👍👍👌

  • @Santkrupa_furniture
    @Santkrupa_furniture 3 роки тому +1

    खुप छान घर आहे.जुनं ते सोनं.आजोबांनी घराचं जतन केलं आहे.खुप छान माहीती दिलीस मित्रा खुप खुप धन्यवाद

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 3 роки тому +1

    श्री.प्रधान साहेब,त्यांचे घर आणि तुमचा ब्लाॕग एकदम झकास.

  • @ganeshkodre6477
    @ganeshkodre6477 3 роки тому +4

    आजोबान सारखेच घर सुंदर आहे.

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 2 роки тому +1

    खूप सुंदर घर आणि जुन्या स्थापत्यकला विषयी तोड च नाही,
    हे घर काकांनी खूप सुंदर रित्या जपलेलं दिसतंय, मुळात त्यांच्या पाच पिढ्यांची ही आठवण आहे, आजकाल जुन्या गोष्टींच जतन खूप कमी होत,
    खूप सुंदर माहीती दिलीत, आणि काकांना मनापासून सॅल्युट करतो, कधी आलो श्रीवर्धन ला तर नक्की भेटुन जाईल.
    -प्रतिक भायदे (म्हसळा - रायगड)

  • @sunitapanikar1635
    @sunitapanikar1635 3 роки тому +7

    Nice , you remind me my childhood days. Beautiful house. And salute to Pradhan kaka. I like Shrivardhan , clean and beautiful beach.

  • @kailassomawanshi5270
    @kailassomawanshi5270 3 роки тому +1

    खुपच चांगल्या अवस्थेत ठेवले हे घर दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @ashamandey3370
    @ashamandey3370 3 роки тому +8

    Best maintained house Salute to grandpa

  • @suchitaambavle5417
    @suchitaambavle5417 3 роки тому +1

    Chaan.. Majhya maushi cha ghar athavla, uran la.. Evda motha nahi but almost same type.. Hatts off to Mr. Pradhan..

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 3 роки тому +2

    प्रधान कुटूंबातील सर्वाची माहीती दिली असती तर आणखी छान वाटले असते. बाकी व्हिडीओ छान आहे, निवेदन उत्तम आहे, धन्यवाद असेच आणखी व्हिडीओ तयार करा

  • @marathivinodikathakathan-7253
    @marathivinodikathakathan-7253 3 роки тому +1

    खूप छान घर चांगला ठेवा जपून ठेवलाय अभिनंदन आजोबा

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 2 роки тому +1

    आजोबांना 🙏🙏💐 खूपच छान घर आहे व मेंटेन सुध्दा छान केले आहे. व्हिडीओ बद्दल धन्यवाद.,🙏

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 роки тому +4

    आजोबांसाठी एक सेल्युट ,जय हिंद जय भारत

  • @mandarn7317
    @mandarn7317 3 роки тому +2

    Majya sati Pradhan Kaka is Sweetest person❤❤ Lahan Pana pasun kakana mala pan story sangitle ahe gavatli pan aaj first time Shriwardhan cha ghar pahila.. Thanks Bro for this Video.. 🙏

  • @hydra1095
    @hydra1095 3 роки тому +2

    काकांना देश सेवेबद्दल प्रणाम

  • @pratibhachougule3936
    @pratibhachougule3936 3 роки тому +2

    खूप छान ..श्रीवर्धन च्या अशा अनेक गोष्टी पहायला आवडेल

  • @एकमराठालाखमराठा-ब1घ

    माझं घर 14 पिढ्यांपासून आहे शेके 1610 मधील तळघर आणि त्यातील पाण्याचा आढ आजही आहे

  • @preetidighe7994
    @preetidighe7994 3 роки тому +2

    Khupach chhan Pradhan Aajoba and thanks for such a great tribute to Pradhan Aajoba. Very good vedio

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 2 роки тому +1

    Khup chaan tumchya kamat honesty ani transperancy ahe all the best dear god bless you🌻🌹

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 3 роки тому +1

    Majhya maheri jalgaola pan 4,5 varsha purvi 300 varsha purviche ghar hoti khupacha sukhdayak asatat hi ghare garami tar janvatch nahi fan chi garaj nasate haveshir surakshit asatat samruddhi sampanara pan asate hya gharanmadhye majh balpan ashach gharat gele aahe 👌😊

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 роки тому +5

    Te nuste grandfather nahi tar great father ahet, bt tyanchya Gharat konich kase nahi. Sarv mandali kuthe geli? Hay tumhi vicharayla pahije hote. Amhala hi tyanchi family pahayla milale asti 🙏🙏🙏

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому

      Tyanchi family pune la aste 😊

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 3 роки тому

      these Army people faar hatti swabhava che astat they will not hear anyone they will do what their mind directs them same as my father a army man in Ordnance .taken active part in 65 and 71 that's why l think he is living alone but, hats off well maintained house, my salute to the Army man

  • @kashinathpardhi6731
    @kashinathpardhi6731 3 роки тому +1

    Pradhan Ajoba tumhyala manacha lakh lakh mujara/Namskar
    Tumchya Desh sevemule amhi safe ahhot. Amhi Shirwane Shriwardhan che Mumbai rahiwasi aahot tyamule tumchya Deshsevecha abhiman ani garv aahe.Tumhyala khup khup Chagale ani bharpur aayush milo hi Parmeswarakade namra Prarthana👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @rajkumarithomas1679
    @rajkumarithomas1679 3 роки тому +1

    Pournima Pradhan Pune my school friend hoti . salute Sir

  • @PawanIngale
    @PawanIngale 3 роки тому +1

    प्रधान आजोबांच्या बोलण्यात भारत मातेचा उल्लेख आला होता. असं म्हणतात (कदाचित लिबरल किंवा communists लोकांच्या डोक्यातली कल्पना असेल ही) की कुठल्याही देशाची सेना ही नेहमी neutral असली पाहिजे, थोडक्यात त्यांना भारत देशाला माता मानून आपण जी श्रद्धा दाखवतो त्यात हिंदुत्व दिसत असावं. आणि आज काल कुणीही शेंबडा येतो आणि हिंदुत्वाला नावं ठेवतो. याशिवाय काही लोक असेही आहेत ज्याना भारत माता की जय म्हणायला प्रॉब्लेम आहे. मुद्दा असा की खऱ्या देशभक्ताला भारत माता की जय म्हणायला काही हरकत नसली पाहिजे, मग तो आजच्या पिढीतला असो किंवा चार पिढ्या पूर्वीचा. ज्यांची हरकत कालही होती आणि आजही आहे, ते कालही फितूर/गद्दार/देशद्रोही होते आणि आजही आहेत.

  • @suvarnabhat1383
    @suvarnabhat1383 3 роки тому +1

    सर्वप्रथम प्रधान सरांना नमस्कार
    केळशी गावात आमचंही इतकं जुनं घर आहे
    त्यामुळे रचना ओळखीची वाटली
    आम्हीही आमचं घर जमेल तशी डागडुजी करून जपतो. दरवर्षी गणपती आम्ही आवर्जून तिथेच आणतो.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    आजोबांला मनापासून सलाम

  • @Eternal2763
    @Eternal2763 3 роки тому +1

    Hyacha part 2 baghayala khup aavdel. Thanks. Ajoba we love you.

  • @neeilamdhaarriya3197
    @neeilamdhaarriya3197 3 роки тому +2

    नव्या पिढीला जुन्या घराचं आकर्षण आहे हे पाहून बरं वाटले

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 роки тому +9

    मुख्य दरवाजाची रचना खूप वेगळी आहे. नीट दाखवायला हवी होती.

  • @anilnaik948
    @anilnaik948 3 роки тому +2

    छान बघून आनंद वाटला धन्यवाद

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 3 роки тому +3

    Ajobanna deshsevesathi hats off ani that tar ky khupach sundae

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 3 роки тому +2

    हे घर सुंदर आहे ज्या वेळी बांधले असेल त्यावेळी हे" गाव कारभारी "असतील

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому +1

      Hoy

    • @vaibhavrajethorat9960
      @vaibhavrajethorat9960 3 роки тому +2

      @@AamhiAhotStruggler
      या कुटुंबातील सदस्य घाटावरील सरदार किंवा. सरकारांकडे दिवाणी नोकरीस असावे
      प्राचीन दस्त पाहिल्यावर इतिहासाचं नवं पान उलगडेल खुप शुभेच्छा काळजी घ्या

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому

      Khup khup dhanyavad 🙏

  • @meenakshisagdeo808
    @meenakshisagdeo808 3 роки тому +6

    हलाखीचे दिवस याचा अर्थ मुलाखत घेणाऱ्याला कळत नाही.

    • @AamhiAhotStruggler
      @AamhiAhotStruggler  3 роки тому +2

      Chukicha shabda vaparla asel ter sorry 🙏

    • @meenakshisagdeo808
      @meenakshisagdeo808 3 роки тому

      सैन्याला कशा कष्टप्रद ( black out)परिस्थितीत सतर्क / तयार रहावे लागते या बाबत बोलत असल्यामुळे तिथे "हलाखी" शब्द बरोबर नाही. कोणाला अन्न, वस्त्र, निवारा नसेल तर किंवा अती दारिद्र्य असेल तर तो शब्द वापरतात.

  • @krantikamble5739
    @krantikamble5739 3 роки тому +1

    Khup chan rachna ahe gharachi.ani ajobanchya deshsevela salam🙏🙏

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 3 роки тому +3

    Chan vatal vedio baghun, ajun Chan jatan kelay ghar. 🥰🙏

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh 3 роки тому +2

    शुभेच्छा तुम्हांला व तुमच्या युट्यूब चॅनल ला

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 2 роки тому +1

    खुप छान घर आहे जुना वारसा जतन केले आहे याचा खुप अभिमान वाटतो

  • @poonambarje3727
    @poonambarje3727 3 роки тому +1

    Ajoban sathi like tr bantoch. Khup sundar

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 3 роки тому +2

    देश सेवे साठी व घर मेन्टेन केल्या बद्दल आजोबांना साष्टांग दंडवत.

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 3 роки тому +1

    KHUP CHAAN AAHE GHAR KAKANCHA . ANI WHITE RANGA MARLA TAR AJUN KHUP DISEL ANI AJOBANI JAR BELL TEL LAOUN GHETLA LAKDALA TAR AJUN 200 VARSHA CHALEL GHAR ALL THE BEST

  • @manoharneman8004
    @manoharneman8004 3 роки тому +1

    kuthlya pakhadit pl sanga jayun bhetavase vatate

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 роки тому +1

    श्री प्रधान साहेब यांना प्रणाम

  • @chandrakantsane1127
    @chandrakantsane1127 3 роки тому +1

    श्रीवर्धन मधील गाव कोणते आहे ते सांगा

  • @gauravkaranjkar402
    @gauravkaranjkar402 3 роки тому +7

    Khup ch sundar ❤👌👌

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 3 роки тому +1

    छान घर जपून ठेवले आहे. पाच पिढीचे घर.

  • @smitagade6350
    @smitagade6350 3 роки тому +4

    सर तुम्हाला खुप खुप मानाचा नमस्कार

  • @ritarajgor8317
    @ritarajgor8317 3 роки тому +2

    Sir aap ka ghar bahut sundar hai ,aap ko koti koti naman aap ne desh ki seva ki 👍🙏jai jawan 🙏

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 3 роки тому +4

    घर तर अप्रतिमच पण प्रधान काकांच्या देशसेवेबद्दल नमन 🙏

  • @anandkshirsagar2474
    @anandkshirsagar2474 3 роки тому +1

    Khup chaan Vlog banawla tumhi♥️♥️♥️♥️♥️

  • @varshanewrekar8518
    @varshanewrekar8518 3 роки тому +1

    सर्व प्रथम प्रधान काकांना कोटी कोटी प्रणाम
    आमचेही गाव श्रीवर्धन आहे
    जुन्या काळातील हे घर पहायची संधी मिळाली तर धन्य वाटेल
    चौकार पाखडी म्हणजे नक्की कुठे?
    आम्ही वळवती चे

  • @sujatahankare2008
    @sujatahankare2008 3 роки тому +2

    Khup chan ahe vada rahayla avdel😉

  • @SandeepMY
    @SandeepMY 3 роки тому +2

    🇮🇳🇮🇳Salute🇮🇳🇮🇳for indian soldier,Beautiful House..👌👌👌👌

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому +5

    Salute to you sir.

  • @swatibhorkar8271
    @swatibhorkar8271 3 роки тому +1

    Wow what a video...can't believe this...as we also belong to same place....

  • @pratibharane3903
    @pratibharane3903 3 роки тому +2

    प्रधान आजोबा ....मला तुम्हाला येवून भेटावे असे वाटते

  • @saiebhosale8069
    @saiebhosale8069 3 роки тому +7

    Khup chan👍🏻

  • @rajivkelapure7997
    @rajivkelapure7997 2 роки тому +1

    खूप छान आहे आनंद झाला

  • @mansitawde9682
    @mansitawde9682 3 роки тому +1

    Pradhan kaka tumcha amhala Abhiman aahe salute to you🙏👍

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 3 роки тому +1

    मस्त, बरेच दिवसानंतर एक छान माहिती मिळाली 🤗🙏🙏🙏

  • @himalaybaba7572
    @himalaybaba7572 3 роки тому +2

    Nice house 🏠... Like this blog... Good maintained house

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk 3 роки тому +2

    Hats off for the warrior & for good person; Mr. Pradhan Sir. Let's hope to meet with you soon. 🙏💐☺️ With Best Wishes...

  • @erenaathaide9365
    @erenaathaide9365 3 роки тому +5

    Amazing place

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 3 роки тому +1

    Manala khup mhanje khup khup khup bhavla he ghar he ghar baghun vatla ki kharokharach ami mhantona Aapla jalm khup shrimant gharanyat wayla have hota tyach prakare mala asa vatla ki maza jalm ya susankrut swarga asha ya gharanyat vhala hava hota

  • @mrunmayeeshende3041
    @mrunmayeeshende3041 3 роки тому +2

    Waa.....khup chhan👌

  • @vilaswalanj3025
    @vilaswalanj3025 3 роки тому +2

    ग्रेट आर्किटेक्ट (आखणी)

  • @nandinipakhare2438
    @nandinipakhare2438 3 роки тому +1

    Pnn he sanga ki tithe kiti lok rahtat .aajoba ektech rahtat ka baki lok kuthe aahet

  • @kaziimtiyaz4734
    @kaziimtiyaz4734 3 роки тому +2

    Very beautiful house God bless u Pardhan Sir.

  • @kedaraj1
    @kedaraj1 3 роки тому +1

    खूप छान घर आहे.. आम्हाला पण असे घर बांधायचे आहे.. काही मार्गदर्शन मिळेल का ?किंवा प्रधान आजोबांचा नंबर मिळेल कान?

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 3 роки тому +6

    जुनी घर वैशिष्टय पूर्ण असतात.खुंती ,कोनाडे , पडवी हे आता आढलत नाही.

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 роки тому +1

    मराठी मुलुख दाखवताय धन्यवाद तुम्हाला जय हिन्द जय महाराष्ट्र 💯👍💯👍🌹👌🙏🌹

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 3 роки тому +1

    Khup chhan Ghar..! Khup chhaan anchoring..!

  • @sujitsaldurakar9381
    @sujitsaldurakar9381 2 роки тому +1

    आजोबा ना माझ्याकडून सलाम

  • @desiboyz8830
    @desiboyz8830 3 роки тому +1

    Kiti hi 5 star hotel madhe ja.pan gavatil gharat rahachi maja .aani aathavan kayam rahate🥰

  • @Catmandoeswhatthecatcantdo
    @Catmandoeswhatthecatcantdo 3 роки тому +6

    Khup Chan❤️

  • @joshishashi63
    @joshishashi63 3 роки тому

    प्रधान साहेबांना सलाम.

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 роки тому +4

    हा फर्स्ट ब्लॉग पाहिला आणि आवडली माहिती ..सबस्क्राईब केल

  • @rashmiborkarrecipes3808
    @rashmiborkarrecipes3808 3 роки тому +1

    Khup chhan aahe
    Aani purvichya vastu aajobanni agadi japun thevlyat

  • @gajanankashalkar2628
    @gajanankashalkar2628 3 роки тому +1

    माझे वडिल पण इंडियन एयरफोर्स मध्ये होते. बेंगलोऱ ला. त्यावेळ पासून प्रकाश प्रधान आणि आमचे मैत्रीचे संबंध, ते आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य असल्यासारखे झाले आहेत.

  • @vaishalijadhav3214
    @vaishalijadhav3214 2 роки тому +1

    खुप छान आहे........👌👌👌

  • @poonamparvate1644
    @poonamparvate1644 2 роки тому +1

    Aajoba khup chhan aahet premal aahet

  • @tarakapoor2859
    @tarakapoor2859 3 роки тому +1

    Es gr mein jaan hai aur kushi b aur khusbu b milege es type k gr Muje baut means baut hi jada pasand ahte hai aur mein b aise hi gr same too same banana chate hu Kyuke old is pure gold

  • @ameysawant4209
    @ameysawant4209 3 роки тому +1

    आजोबा तुम्हाला सॅल्यूट👌👌

  • @atharvaeducation6114
    @atharvaeducation6114 3 роки тому +2

    Very rare house ... Nice video...