अचानक भयंकर पाऊस, वाघ्या शेरू घाबरले, मसाला डोसा झटपट😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Місяць тому +5

    प्रिया कुणाल कसा आहे. खुप दिवस झाले तू कुणाल cha उल्लेख नाही केलास. उद्या नक्की कुणाल ची खुशाली कळेव ❤❤

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому +1

      हो ताई सांगेन सर्व, पण ठीक आहे कुणाल 🙂🙏😍

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 Місяць тому +3

    डोसे एक नंबर ताई.. 🙏👍😊

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 Місяць тому +2

    पीठ मस्त आलय. प्रमाण सांगा ना. तांदूळ आणी डाळीचे

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची.भिजत ठेवायचे .वाटते वेळी शिळा भात किनव्वा थोडे पोहे घालायचे.पीठ छान आंबून येते.🙂🙏

  • @montinserrao1522
    @montinserrao1522 Місяць тому +1

    God bless you all😊😊1no tai very nice👌👌 take cera all👍👍🎉🎉

  • @snehapashte3935
    @snehapashte3935 Місяць тому

    Chan

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद 🙂🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Місяць тому

    👌👍

  • @lalitawadekar5068
    @lalitawadekar5068 Місяць тому

    मसाला डोसा खूप मस्त एक नंबर आजचा विडियो पण छान होता

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Місяць тому

    जय श्रीराम,प्रिया निसर्ग खुप छानच, मसाला डोसा ऊत्तमच!

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Місяць тому +1

    मसाला डोसा एक नंबर त्यामध्ये काय काय टाकले पिठ मस्त आले

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      तांदूळ ,उडीद डाळ.वाटते वेळी शिळा भात टाकला.पीठ छान आंबून येते 🙏🙂

    • @geetamestry5062
      @geetamestry5062 Місяць тому

      Ok

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 Місяць тому +1

    मस्तच ❤❤व्हीडीओ ❤❤

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Місяць тому

    २ आठवडयापुरवी चा हा विडिओ मि पाहीला छान डोसा व भाजी दाखवली खाण्यास नेहमि चुसी असाव महणजे आपल कुठे चुकत व काय बदल करायला हवा हे कळत व प्रगति होते / बघ तुझी रिसिपी नॅान व्हेज च वाटण हे वेगळ आहे/ मि खुप जणांना सबसकायबर आहे ते फक्त रिसिपि / मिसेस दिक्षीत

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  29 днів тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍

  • @meghakamat7087
    @meghakamat7087 Місяць тому

    तू होताना चिमूठभर मीठ टाक मस्त कणी दार होत

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      पुढल्या वेळेस नक्की करून बघणार 🙂🙏

  • @neelammahadik2855
    @neelammahadik2855 Місяць тому

    प्रिया.तु.कशी.आहेस

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      मजेत आहे ताई 🙂🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Місяць тому +1

    व्वा... मसाला डोसा छानच बनवता...! माझी आवडती डिश..👍🏻 आता तोवश्याचे वडे बनवून दाखवा.....!

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      तोवश्याचे वडे दोन दिवसापूर्वी दाखवले आहेत🙏🙂

    • @manoharbhovad
      @manoharbhovad Місяць тому

      @@sadhaswayampak okay..
      धन्यवाद...

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому +1

    मस्त मसाला डोसा. 👌😋👌

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 Місяць тому

    मसाला डोसा मस्त 1नंबर

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  Місяць тому

      खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏