खरं पाहिलं तर राहुल च् खुप खुप शुभेच्छा अभिनंदन केले पाहिजे खरंच 🎉 कारणं राहुल मुळं आज छान मस्त विडियो आम्ही पाहु शकतो 🎉 राहुल तुझ्या खरंच खूप खूप धन्यवाद अभिनंदन 🎉❤❤
व्हिडिओ खूप छान होता. आई नेहमीच मुलाला मदत करते पण जेव्हा एक मुलगा आई ल मदत करत काही तरी शिकवत असतो ते दृश्य खूप कमी दिसते. राहुल कडून सर्व मुलांना चांगली शिकवणूक मिळत आहे😊 काकू खूप छान.
खरंच राहुल मुलगा खूप गुणी आहे खरंच कष्टाशिवाय पर्याय नाही.... ताई तुमचे दोघं मुलं खूप छान आहे तुम्ही सुद्धा छान छान रेसिपी आमच्यापर्यंत पोहोचवतात... भाऊंचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात.... जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे ताई... सलाम आहे तुम्हाला❤❤🙏🏻🙏🏻❤❤❤
Kinemaster ch app chan ahe pan me banvte tar tithe logo yeto to kasa hide karaycha pz sanga Reels banvtana video kasa set Kela means me banvte tar adva mobile ne record karte pn reels banvtana full screen nahi disat full ubha video kasa set karaycha 😊
ताई गुड मॉर्निंग ताई आम्हाला असे शॉर्ट व्हिडिओ बघायचे होते आज तू ते दाखवले आहे कसे बनवतात शॉट व्हिडिओ पाहण्यामध्ये खूप मज्जा वाटते आम्हाला ब्रेड पकोडे खूप सुंदर झाले तुम्ही सर्वे खूपच मेहनती आहात तुमच्या यशाला पर्यायच नाही यश तुमच्या पासून लांब पळू शकत नाही तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आमचा दिवसही जात नाही आमच्या कामाला तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय सुरुवात होत नाही आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होता❤❤
Kaku mala tumch kitchen khup avadl khup nit ani clean thevlay tumhi.ani video Suru honyachya adhi Rahul tumhala vicharto na mummy aaj kay ni tumhi tyala answer karnayanchi style lay bhari vatate mala
खरं पाहिलं तर राहुल च् खुप खुप शुभेच्छा अभिनंदन केले पाहिजे खरंच 🎉 कारणं राहुल मुळं आज छान मस्त विडियो आम्ही पाहु शकतो 🎉 राहुल तुझ्या खरंच खूप खूप धन्यवाद अभिनंदन 🎉❤❤
राहूल खूपच भारी.ताई तुमच्या यशात राहूल चा ही खूप मोठा वाटा आहे. राहूल सारखा नम्र मुलगा खूप भाग्यवान आहात ताई तुम्ही. तुमचे छोटे video खूपच छान असतात.
कशाला जॉब करतो बिझिनेस मधे जितका पैसा आहे तितका नोकरीत नाही.नोकरी फक्त दोनेवेलेच जेवण नी थोड्या गरजा भागवते.
तुमचा मोदी नोकरी कुठे देतो बिझनेस गुजराती मारवाडी करतात देशाला लुटून
Ma'am thankyou so much amahala thodishi idea Ani motivation dilya badal ki tumhi kas shoot karta .tumcha dada khup supportive ahe
व्हिडिओ खूप छान होता. आई नेहमीच मुलाला मदत करते पण जेव्हा एक मुलगा आई ल मदत करत काही तरी शिकवत असतो ते दृश्य खूप कमी दिसते. राहुल कडून सर्व मुलांना चांगली शिकवणूक मिळत आहे😊 काकू खूप छान.
Khup mehnati ahe tume
पकोडे अप्रतिम झाले आहे 👌👍🥰🍫
अतिशय सुंदर पकोडे झाले आहे खरंच खूप छान मस्त ताई ❤
Nice video,nice recipe
खरंच राहुल मुलगा खूप गुणी आहे खरंच कष्टाशिवाय पर्याय नाही.... ताई तुमचे दोघं मुलं खूप छान आहे तुम्ही सुद्धा छान छान रेसिपी आमच्यापर्यंत पोहोचवतात... भाऊंचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात.... जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे ताई... सलाम आहे तुम्हाला❤❤🙏🏻🙏🏻❤❤❤
सुर्वना, तुला राहुल ची खूप मदत होते, राहुल खूप गुणी मुलगा आहे, ब्रेड पकोडा खूप छान रेसिपी
ताई आज तुम्ही खूप छान काम केले .व्हिडीओ एडिटिंग कशी करायची ते दाखवले 👌मला वाटत याची खरेच इतरांना गरज पडेल धन्यवाद ताई.
All recipes r very delicious
Very nice and beautiful
Thanks a lot
Very nice Video🎉
Khupch chan 👌👌👌👌👌
खूप छान रेसिपी ❤
खूप छान पकोडे ❤
कुठले ही क्षेत्र असले तरी कष्टाला पर्याय नाही ❤❤
Your receipi yummy 😋🤤 and tasty 😋 and master chef of suvarna kitchen 😊keep it up.nice video shot recipe video.
Thank u tai mi kadhi pasun ya videochi vat baghat ahote Thank you so much
Khupch chan
खूपच छान, nice
Video chan hota🎉❤
Bapre kiti mehant ahe tai 1 no vlog must nise short👌👌👌👌👌
खूप छान ❤
खुपच उपयोगी माहीती दिली ताई तुम्ही ❤रेसिपी अप्रतिम झाले आहे 👌👌
Thankyou 🥰
Tumhi khup Chaan video's banavata👌🏻✌🏻👍🏻
Khupach mehant aste o tai
छान
जय श्रीराम, सुवर्णा राहुल तुम्ही छान माहीती दीलीत!धन्यवाद!
👌👌👌😘👍👍
खूप छान आहेत विडयो
खुपच छान 👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ
Khup chhan video tai ❤
छान आहे व्हिडिओ
खूप छान किती प्रपंचा साठी करते तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. घरातील सर्व फॅमिली तुम्हाला साथ देतात
Thankyou 🥰
खुप छान व्हिडिओ 🎉🎉❤❤
Mast 👌 👌 tai
Kharach khup mehnat gheta tumhi..khup chhan recipe astat Tai tumchya..dada pn khup mehnati ahe ...khup chhan
व्हिडिओ खूप छान आहे
Chhan❤
खूपच छान व्हिडिओ 👌👌
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आमच्या पूर्ण फॅमिलीला फार आवडतात
आम्ही पण असाच व्हिडिओ शूट करतो❤ खूप छान व्हिडिओ❤❤
Thankyou 🥰
Mala pn khup aavdtat recipe ❤ani shorts pn save,share karun thevte👍
Thankyou 🥰
Tai tumcha kanda lasun masala order keryacha ter kase kay keryache ani rate pun sanga
खुप छान❤❤❤
Rahul dada maza channel youtube varun delete zala aahe parat aannyasathi kay karave lagel
Very nice video 👏👏👏👏👏👏
👍👍👍🙏Fharch chan mehanat khup aahe..
ताई तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात
ताई मी पण काळ मसाला बनवला छान झाला
ताई तुमचे दोन्ही चॅनलचे व्हिडिओ छान असतात,राहुलची खूप मदत होते तुम्हाला ताई
Ho taii me instnt rava dosa bnvla खूप छान zaalela mazya mulana Mrs na khip aavdla aani aa trr tifin la nela mulani खूप aavdla tyana
Hi Tai daily block shoot kartana mobile cha front camera use karata ki back side camera mobile kasa pakadta tyavar ek video banva please
Tai vait vatun gheu naku pan manat prashn ala mhanun vicharte "tumchi jat kay ahe"?
Kiti ti mehnt deva❤❤
Aj lvker❤❤❤❤
आता app लोड कस करायच ते पण दाखवा you tub इंस्टग्राम
Suvarna , Rahul..tumche sagle videos khup chan astat...😊
Rahul kuthle App use karto editing sathi...wl u pl guide?🙏
👌👌👌👌👌👌👌👌
Edit karnya sathi. App konte vaprta
Tuze videos mala khup chhan vatat❤
Thankyou 🥰
खूप छान दाखवल शाॅट व्हिडिओ सुवर्णा खुप मेहनत घेतात तुम्ही राहुलचा खुप मदत करतो खुप गुणी आहे पकोडे एक नंबर झाले ❤❤
Nice
Rahul dada khup chan keep it up 🎉
ताई रील बनवणे पण खूप म्हेनती काम आहे खूप कष्ट घेवे लागतात ....तेव्हा कुठे फळ भेटते ....❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻छान् होता व्हिडिओ .ताई इनष्टाची आयडी सांगा .
I am proud of you👌👌
Khoop Chan boltes suvarna tai aani Rahul pan khoop guni mulga aahe pooja pramane
मला पण तुमचे short video खूप आवडतात. खूप मेहनत आहे त्या मागे. Keep it up Rahul & Suvarna tai👍
❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई
हाय सुवर्णा खूप छान झाले पकोडे वटपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉❤❤
Rahul Suvarna Khup Bhari 🎉👍👍
Thankyou 🥰
Rahul cha khup suport hoto ,tya mule tumche volg baghayla chan vattat
Sagli mehanat rahulchi🎉🎉🎉
माय लेकाचे खूप कष्ट परंतु शंभर टक्के यशस्वी होईल 😊😊😋😋👌👌
Editing sathi kont app use krta
😋😋😋😋😋😋😋
Kaki kdhi yeu tumcha hatch khayla.shirdila jau tevha tumhala bhet dyayavich lagel.....kalyanvrun
Nice vlog tai
Tai me yeu kaa bread pakoda khayala.
Ho..😅
Nice video tai
खुप मस्त शूट करतो राहुल 👍🏼
मला पण शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडतात तुमचे 🤗
Tumhi ji vidio chi tune thevli aahe ti kupch sundar aahe tyatun aapalyepana janvto. 🥰❤
Rahul dada mast krtoy🎉👌
Song cha credit kasa dyaicha.. Karan direct use kela tar copyright yeta.. Pls reply
Tai video kas banatat sanga
Ok
First comment 👍👌👌👌
आजचा व्हिडिओ छान होता.राहुल खूप मदत करतो तुम्हाला. खूप गुणी आहे राहुल ब्रेड पकोडा 👌
Rahul editing karun deto ..kiti chan..majja ahe tumchi..maz pan cooking channel ahe ..pan editing ani sarv mla ektilach krav lagat
1mintachya video sathi kiti nehnat aste,khup chan video ❤❤❤
ताई आम्हाला पण बेड पकोडा खायला बलावा
ताई आजचा व्हिडिओ खूप आवडला मला शॉट व्हिडिओ खूप आवडतात😊❤ शॉट व्हिडिओ मध्ये खूप छान गाणं टाकतात कोणता ॲप घेतलेला आहे
अँप कोणत ताई एडिटिंग साठी गाणे कसे घेतात
Kinemaster ch app chan ahe pan me banvte tar tithe logo yeto to kasa hide karaycha pz sanga
Reels banvtana video kasa set Kela means me banvte tar adva mobile ne record karte pn reels banvtana full screen nahi disat full ubha video kasa set karaycha
😊
Google mdhun pro version download karayacha aani ratio 16:9 thevaycha
खुप मेहनत असते खरच, लोकांना सोप वाटत पन खुप मेहनत लागते, तुमचा पुर्ण परिवार मदत करतो, राहुल खुप गोड मुलगा असाच आई ला मदत करत राहा,😍😍😍🍫🍫🍫🍫

Thankyou 🥰❤️