Thank you Suvarna Tai,,,,,mast पालखीचे दर्शन झाले तुमच्यामुळे,,,, पुरणपोळी,,,जेवण gavkaryankadun कसे दिले जाते बघायला मिळाले,,, हे गावातल वातावरण बघायलाच मिळत नाही,,,,अंशू खूप गोड,,,तिच्या बरोबर पण वेळ घालवला छान तुम्ही,,,,पुढचा vlog बघायचं उत्सुकता आहे 😊
खूप सुंदर झाला व्हिडिओ.दिंडी आणि पालखीचे दर्शन झाले.पहिल्यांदा बघितले की किती छान गावातले लोक त्यांचं स्वागत करून प्रेमाने जेवायला देतात.धन्यवाद सुवर्णा ताई
सुवर्णा खुप छान पालखीचे स्वागत केले तुम्ही सगळे मिळून छान सेवा करतात सागरने पाण्याची सेवा छानच होते सुवर्णा मी पण पंढरपूरला दर्शनाल गेली खुप गर्दी आहे खुप छान झालं माझं दर्शन ❤❤
अतिशय सुंदर मस्त छान पालखी सोहळा आयोजीत केले आहे ताई खरंच खूप खूप शुभेच्छा अभिनंदन सगळे जण वारकऱ्यांना खुप खुप शुभेच्छा ❤ छान मस्त विडियो भारी झाले आहे खरंच आम्हाला घरात बसून छान दर्शन झाले पालखी च् खरंच खूप सूंदर सगळं वारकरी भक्त त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 🎉❤❤
खरोखरच ताई आम्हाला हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला घरबसल्या आम्हाला पालखीचे दर्शन झाले आणि किती मस्त पुरणपोळ्या किती छान वारकऱ्यांनी स्वयंपाक केलेला होता... तोंडाला पाणी सुटले होते ताई खरंच गावातले लोक सुद्धा किती छान आहे वारकऱ्यांचे मस्त स्वागत केले काय मस्त ते रांगोळी खरच ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद हा Vdio आम्हाला दाखवला👌👌🙏🏻🙏🏻💐
Tai Khup chaan jhala video,Aaj tumchyamule dindi n palkiche che darshan jhale🙏🌹...Gaavkarani khup mhenat ghetli aahe n khup seva Keli..Aaj pehlyanda hey sagla baghaay la milala..Thank you......,Ram Krishna Hari.
नमस्कार काकु... सर्व प्रथम तुमचे खूप अभिनंदन तुमचे व्हिडिओज खूप प्रसिद्ध होत आहेत 🌹...काकु एक advice द्यायचा आहे..... तुमचा फ्रीज मागच्या भिंतीपासून काही अंतरावर पुढे सरकवा.... कारण फ्रीज च्या अवतीभवती सगळीकडून (विशेषत: मागच्या बाजूस) हवा खेळती राहीली पाहिजे...जर फ्रीज मागच्या भिंतीच्या अगदी जवळ ठेवला तर त्याचा compressor गरम होतो ज्यामुळे फ्रीज चा मोठा स्फोट होऊ शकतो... बाकी सर्व काही उत्तमच आहे...🤗❤️
सुर्वना, आजचा व्हिडिओ खूपच छान आम्हाला घर बसल्या महाराजांच्या दर्शन झाले लोणार वाडीचे लोक भाग्यवान आहे वारकरी लोकांसाठी जेवण देण्याचा आनंद मिळाला, त्यांना आमचा नमस्कार
Hi सुवर्णा ताई..तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान... मी आत्ताच एक महिन्यापासून सबस्क्राईब केलं आहे तुमच्या चायनल खूप छान छान व्हिडिओज असतात.. माझ्या ही मुलाचे नाव राहुल आहे.. खूप छान सेवा वारकऱ्यांची...😊😊❤❤
Khoop khoop mast video tai kiti sundar vatal bhagyla dindi tumhi pan chan enjoy kel tulas dokyavar gheun kiti puran polya hotya mast ch gavkari pan chan aahet
पाणी ठेवायची जागा खूपच छान आहे आणि स्वच्छ आहे व्यवस्थित आहे पिण्याच्या पाण्याची छान काळजी घेतली आहे
Thank you Suvarna Tai,,,,,mast पालखीचे दर्शन झाले तुमच्यामुळे,,,, पुरणपोळी,,,जेवण gavkaryankadun कसे दिले जाते बघायला मिळाले,,, हे गावातल वातावरण बघायलाच मिळत नाही,,,,अंशू खूप गोड,,,तिच्या बरोबर पण वेळ घालवला छान तुम्ही,,,,पुढचा vlog बघायचं उत्सुकता आहे 😊
लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा असते
खुप खुप भाग्यवान आहात तुम्ही सर्व जण केवढी मोठी सेवा आहे ही वारकरी लोकांना जेऊ घाल ने म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाला जेऊ घालण्यासारखे आहे खूपच छान
खूप सुंदर झाला व्हिडिओ.दिंडी आणि पालखीचे दर्शन झाले.पहिल्यांदा बघितले की किती छान गावातले लोक त्यांचं स्वागत करून प्रेमाने जेवायला देतात.धन्यवाद सुवर्णा ताई
Thankyou 🥰
खूप ज छान सुवर्णा तुझ मुळे हे सर्व बघायला भेटले किती सुंदर रांगोळी आणि पारंपरिक पद्धतीने सुंदर आयोजन😊
सुवर्णा खुप छान पालखीचे स्वागत केले तुम्ही सगळे मिळून छान सेवा करतात सागरने पाण्याची सेवा छानच होते सुवर्णा मी पण पंढरपूरला दर्शनाल गेली खुप गर्दी आहे खुप छान झालं माझं दर्शन ❤❤
Thankyou 🥰
Dhanyavad tai.tumachyamul palakhi che darshan zale.Very nice
वारकरी लोकांची सेवा या सारखा मोठ पुण्य नाही... Khup chan vlog . संध्या ताई खूप छान Aarengment
धन्यवाद तुमच्यामुळे पालखीचे दर्शन झाले 🙏🙏🎉
अतिशय सुंदर मस्त छान पालखी सोहळा आयोजीत केले आहे ताई खरंच खूप खूप शुभेच्छा अभिनंदन सगळे जण वारकऱ्यांना खुप खुप शुभेच्छा ❤ छान मस्त विडियो भारी झाले आहे खरंच आम्हाला घरात बसून छान दर्शन झाले पालखी च् खरंच खूप सूंदर सगळं वारकरी भक्त त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 🎉❤❤
Thankyou 🥰
🙏🌹🙏
ताई तुमच्या मुळे आज मला पालखी सोहळ्याचे दर्शन झाले, खूप खूप धन्यवाद❤
सुवर्णा ताई खूप छान व्हिडिओ . पालखी सोहळा मस्त रांगोळी पण छान आणि सुवर्णा ताई तुम्ही सर्वच कामात खूप हुशार आहात
❤
Thankyou 🥰
खरोखरच ताई आम्हाला हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला घरबसल्या आम्हाला पालखीचे दर्शन झाले आणि किती मस्त पुरणपोळ्या किती छान वारकऱ्यांनी स्वयंपाक केलेला होता... तोंडाला पाणी सुटले होते ताई खरंच गावातले लोक सुद्धा किती छान आहे वारकऱ्यांचे मस्त स्वागत केले काय मस्त ते रांगोळी खरच ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद हा Vdio आम्हाला दाखवला👌👌🙏🏻🙏🏻💐
Thankyou 🥰
Tai Khup chaan jhala video,Aaj tumchyamule dindi n palkiche che darshan jhale🙏🌹...Gaavkarani khup mhenat ghetli aahe n khup seva Keli..Aaj pehlyanda hey sagla baghaay la milala..Thank you......,Ram Krishna Hari.
हा तुमचा व्हिडिओ ना मला खूप आवडला खूप छान तुम्ही बोलताय सर्व माहिती सांगता गणपती बाप्पा मोरया
Thankyou 🥰
खुप छान सुवर्णाताई तुमच्याबरोबर आमचं पण दर्शन झाले 🎉🎉 मस्त
Thankyou 🥰
पालखी चे दर्शन झाले खूप खूप छान वाटले सर्व परिवाराचे सदस्य मस्त आहे बच्चे कंपनी पण खूप छान आहे
खूपच छान पालखीचा सोहळा. भरपूर भाविक आलेत 😊❤
ताई संध्याताई चा मळा दाखवा मळ्यात काय काय लावतात ते दाखवा ताई आम्हाला बघायचं आहे
खूप छान वाटले दिंडीच। दर्शन जय हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी
आजचा व्हिडिओ खूप छान आहे .मी तर आज स्टेटस ला ठेवला हा व्हिडिओ ...तुम्ही खूप भाविक आहे .सगळेच् .👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🌹🌹🌹
या पंढरपुरला ' आम्ही वाट बघतोय . आम्ही पंढरपूर मधलेच आहोत .
खूप नशीबवान आहात तुम्ही खूप खूप तुमची फॅमिली किती छान आहे की आहे नशीब लागते एवढी छान फॅमिली मिळायला वा वा छान प्लिज रिप्लाय द्या आणि नाशिकला या
खूप छान स्वागत केलं पालखीचे छान झाला व्हिडिओ
Khup chha astat tumachkadche gaon.mast sare festival sajre kartat ekatra Yeun.sangle natevial javal javal rahtat.mast vatte.👌👌🥰
खरं चे ताई तुम्ही नशीबवान आहात लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे ताई ❤
Thankyou 🥰
जय श्रीराम, सुवर्णा,तुमच्या सगळ्यांच्या हातुन छानच सेवा होतेय!अंशुची मजा आहे!सागर भाऊची पाण्याची सेवा छान बनवलेय!वारकरींची सेवा छानच होतेय!
Tumach sarv natevaik ekatra yeun sarv karyakram karatat hech khup sundr ahe karan aajachya kalat kitihi nati japanyacha prayatna kela tari konachi na konachi bhandan hotatch.tumhi sarva jan asach chan raha.raha hich deva charani praratna.aamhi pan 4 bahini n 1 bhau aahot.mi sangamner la rahate
Thankyou 🥰 ताई
नमस्कार काकु... सर्व प्रथम तुमचे खूप अभिनंदन तुमचे व्हिडिओज खूप प्रसिद्ध होत आहेत 🌹...काकु एक advice द्यायचा आहे..... तुमचा फ्रीज मागच्या भिंतीपासून काही अंतरावर पुढे सरकवा.... कारण फ्रीज च्या अवतीभवती सगळीकडून (विशेषत: मागच्या बाजूस) हवा खेळती राहीली पाहिजे...जर फ्रीज मागच्या भिंतीच्या अगदी जवळ ठेवला तर त्याचा compressor गरम होतो ज्यामुळे फ्रीज चा मोठा स्फोट होऊ शकतो... बाकी सर्व काही उत्तमच आहे...🤗❤️
Thankyou 🥰 ho
Khup chhan palkhi sohala...maze aajoba pan payi vari karayache ,sant gajanan Maharaj dindi madhun.. aaj tyanchi khup aathvan aali he Sagal baghun..🙏
खुप छान पालखीचे स्वागत केले ताई तुम्ही, nice video 🎉
सुर्वना, आजचा व्हिडिओ खूपच छान आम्हाला घर बसल्या महाराजांच्या दर्शन झाले लोणार वाडीचे लोक भाग्यवान आहे वारकरी लोकांसाठी जेवण देण्याचा आनंद मिळाला, त्यांना आमचा नमस्कार
Thankyou 🥰
खुपच छान विडिओ आहे ताई पुण्याचं काम करतात ताई 🙏🙏
Khupach chaan
Darshan zale
ताई खूप खूप छान व्हिडिओ आणि तुम्ही पोळ्या छान केल्याखुपचसुंदरविडिओ
खूप छान पालखीचे दर्शन झाले. 🙏🌹नशीबवान आहात सगळे तुम्ही सहभागी झाले.
खुप छान ताई पालखीचं दर्शन झालं 🎉🎉🎉❤❤❤
Yaa aamchya pandhrila swagat aahe tumche❤
Sunder Tai 👌🙏
Hi सुवर्णा ताई..तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान... मी आत्ताच एक महिन्यापासून सबस्क्राईब केलं आहे तुमच्या चायनल खूप छान छान व्हिडिओज असतात.. माझ्या ही मुलाचे नाव राहुल आहे.. खूप छान सेवा वारकऱ्यांची...😊😊❤❤
Thankyou 🥰
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
जय रामकृष्ण हरी सुवर्णा 👍👌🥰👌
Family khrch bhari.mhnje konakde gelya tri sgli kam krtat bsun kon raht nahi
Khoop khoop mast video tai kiti sundar vatal bhagyla dindi tumhi pan chan enjoy kel tulas dokyavar gheun kiti puran polya hotya mast ch gavkari pan chan aahet
Thankyou 🥰
Wha pahun khup chan vattl must tai tumcha mule aamala pan darshn jhal dindichi 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thankyou 🥰
Sandhya tai khup mast aahe..😍
Jay hari vhithu mauli 🙏🏻 tai tumchya mule aj palkhiche darshan zale
सुवर्णा ताई खूप छान पालखी होती आता पुण्यातून पण अशा दिंडी निघणार खूप साऱ्या❤❤
Thankyou 🥰
खूप छान...❤❤
Nice video Tai 👌👌👌
Khup chan tumhi mage dhakvl ht tai
पालखी सोहळा खुप छान. मस्त विडिओ.
Mast video... End la khup hasle
आमचाकडेही आता ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी येतील 29 30 तारखे पुण्यामध्ये खुप छान सोहळा असतो ❤
Khup chan astat tai
आमच्या गावात पण हेच पालखी येते असंच स्वागत करतात. दीपावली पेक्षा पण मोठा सण असतो.हाताई.
Video kuap chan hota palkhec darshn chan zale Tumala kup punye melel🎉
सुवर्णा ताई तुमची फॅमिली खूप आवडते मला तुम्ही बहिणी खूप छान आहात
खूप छान व्हिडीओ मावशी मी पाहिल्यादाच् कंमेण्ट करते.
Thankyou 🥰
खुप छान...........🙏🙏🙏
Ram krishna hri🙏🙏👌👌
खुप छान व्हिडीओ
खूप छान ❤❤
Tai पालखी darshan zhal mastch video punyach kam ahe🎉🎉🎉🎉🎉🎉
जय जय रामकृष्ण हरी क्षीहारी क्षीहारी ❤🙏🌹🙏👌👌🙏🙏🎉
Khup chan 😍😍
Mi tumche video roj baghte mala khup avdtat tumchya video chi vatch baghat aste mi
Nice vlog tai ❤
ताई तुमच्यामुळे पालखीच दर्शन झाल
shree swami Samarth
Amhi aalo hoto darshanala tai
Khup chan tai palkhi bghayla bhetli
ताई सागर दादाचा पाण्याचा प्लांट एकदा नीट दाखवा .सर्व प्रोसेस दाखवा
ताई तुम्ही खूप छान बोलतात
खुप छान 👌👌🙏🙏💐💐
आसं वाटतं आपण पण जाव😊 घर चि काम मुळा जायला भेटत नाही बघ योग येईल तेव्हा दिंडी च दर्शन झाला❤👌🥰🙏
खूपच छान ❤
Ram Krishna Hari.🙏🙏🙏
Somvar kuthlya devaachya ooupvaas?
Mahadev
Tai lifbam konata lavta
Khup chhan ahe Sagar bhau cha pyalan ❤ aamchya kade panyete tai palkhi pornime la dhulyat nice video tai ❤
Mast vatala aassa hot ki aapan hi palkhi madhye aaheet
Thankyou 🥰
Tai amchyach gavachi palkhi ahe sant Nivruti maharaj ki jay🙏🙏🙏
Nice Tai ❤🥰🥰👌👌
Mast aahe tai👌❤
Jai Pandharinath maharaj ki jay.
Mi magchya warshi panbaghitalaa hota palkhi sohla
जय नीवरती महाराज की जय
Bapre khup chan volg hota tai aajcha
Thankyou 🥰
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात
Good vlog ❤❤❤❤maza
Mast video 😊
Khup chan tai
ताई मला पण सोमवार उपवास करायचे आहे केव्हा पासून पकडायचा प्लिज सांग
श्रावण आला का करा
@@suvarnalonare ok
खुप छान विडीयो मस्त
ताई तूळस डोक्यावर घेतली पन पदर घ्यायला पाहीजे होता
😃
Jai Hari Vitthal
Very nice vlog tai
खुप छान
Nice Vlog👌
Amcha pan water plant ahe anju patil tuljapur taluka
मस्त 👍🏻😃