भारुड भाग 2: पुण्याचा दादला नको ग बाई मला मुंबईचा दादला नको..( जागर पर्यावरणाचा )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2021
  • #जागरपर्यावरणाचा या अंतर्गत भारुडाद्वारे पर्यावरण विषयक जाणीव जागृतीसाठी पुण्याचा दादला नको ग बाई मला मुंबईचा दादला नको.. या भारूडाची निर्मिती केली आहे. शहरांच्या सध्याच्या अवस्थेचे या भारुडात वर्णन केले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भारुडा द्वारे सादर केला आहे.
    सादरीकरण: डॉ. कैलास दौंडकर आणि रिया नवले
    गीत: डॉ. कैलास दौंडकर
    हार्मोनियम: प्रा. गंगाराम तनपुरे
    तबला: स्तवन तनपुरे
    कोरस: श्रुती तनपुरे व इतर

КОМЕНТАРІ • 15