बानाईचा आषाढी एकादशीनिमित्त भारीच फराळाचा बेत | शेंगदाणा आमटी, वरई भात | bhagar recipe | khichadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 302

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  4 місяці тому +189

    आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🎉 माऊली..माऊली..❤️

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 4 місяці тому +41

    आपले कर्म प्रामाणिक पणे करत राहणे आणि ईश्वरा वर श्रद्धा ठेवणे हेच सुखी जीवनाचे तंत्र आहे

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 місяці тому +30

    जय हरी विठ्ठल
    आई कडे खूप लक्ष द्या
    इतक्या मोठ्या घराची मुख्य असूनही शांत रहायचे कोणालाही काही न बोलता सर्व गप्प पणे पहाणे आणी काम करणे सोपे नाही
    त्यांचे मला खूप कौतुक वाटते त्या खूप विशेष आहेत

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 4 місяці тому +64

    मी व्हिडिओ न पाहताच लाईक करतो आणि मग पहातो

  • @vidulakoshti9794
    @vidulakoshti9794 4 місяці тому +4

    सौ. बाणाई कडून खरंच माणसं कशी सांभाळायची हे शिकण्यासारखे आहे, त्यांचं कौतुक वाटतं .आनंदी कसं रहायचं हे शिकण्यासारखे आहे. काही लोक कामाला मागं पण खायला पुढं असे असतात पण बाणाईचे तसे नसते सगळ्यांना प्रेमाने देणार .खूप चांगला स्वभाव आहे. तुमचा व्हिडिओ बघताना केंव्हा वेळ संपते कळतच नाही.

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 4 місяці тому +2

    Aai dada 1 no aahet mhanun tumhi sarv tasech aahat. Hech khar. Great. 👌👍🙏

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi 4 місяці тому +28

    बाणाई यू आर ग्रेट विठ्ठल जय हरी माऊली

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 4 місяці тому +4

    रामकृष्ण माऊली🙏🙏🙏 आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा पाडुरगाचा कृपाछत्र सर्वावर राहो ही प्रार्थना कष्ट आणि प्रामाणिक पणा हिच खरी इश्वरसेवा असते आणि ती तुम्ही सारे करतात म्हणून देव प्रसन्न असतो भगर आमटी खिचडी १ नंबर बानाई तादुळजा भाजी पण मस्त

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 4 місяці тому

    काही ठिकाणी भगरीला "मोरधन"असे ही म्हणतात.
    सर्व पदार्थ अप्रतिम !

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 4 місяці тому +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @ajitsidwadkar5192
    @ajitsidwadkar5192 4 місяці тому +5

    सगळे मिळून जेवताना बघून खूप छान वाटते

  • @jyotirajan2626
    @jyotirajan2626 4 місяці тому +1

    सिदुजी आणि बाणाई , तुमचे देवाविषयीच विचार ऐकून खूप आनंद झाला.
    तुम्ही दोघे म्हणजे विठू रखुमाई जणू .
    दोघांना माझा साष्टांग नमस्कार.

  • @anitababar9877
    @anitababar9877 4 місяці тому +1

    Shri Swami Samarth.
    Banai tai aani Dada tumhala tumchya ghari pahun khup chan vatate.

  • @balasahebbagat8926
    @balasahebbagat8926 4 місяці тому

    सिदूभाऊ, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपण सर्वांनी हिंदू लोकांना पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरागत रूढी परंपरा संभाळून आयुष्याचं मार्गक्रमण करत असतो, जरी आपण सामान्य लोकं वेगवेगळ्या जातीत विखूरलो असलो तरी आपला सर्वांचा एकच धर्म हिंदूधर्म.
    ' तुमच्या आगामी व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो. "धन्यवाद"

  • @sandhyapandit3490
    @sandhyapandit3490 4 місяці тому +3

    अस सगळे एकत्र बसुन जेवन करण्यात एक वेगळीच मजा आहे 👌👌👍💯😍🙏

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 11 днів тому

    खूप chan😅

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 4 місяці тому

    बाणाई अन्नपूर्णा आहे गृहलक्ष्मी आहे सर्व गृहिणींना मार्गदर्शक आहे सगळी कामं हसत मुखाने करते परफेक्ट करते घर संसार धर्म आहे मोठ्यांचा मान करते नवऱ्यावर मुलांवर प्रेम करते धीर नळा जावा बहिणी वहिनी आई वडील सासू-सासरे सगळ्यांवर प्रेम करते एकदम आदर्श स्त्री आहे. मी प्रत्येक व्हिडिओतून तिच्याकडून काही ना काही शिकत असते

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 4 місяці тому

    खुपछान विडिओ दादा 🎉🎉🎉🎉👌👌👌👌

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 4 місяці тому +4

    घरचा भुईमुग छानच!शुभ आषाढी एकादशी🎉

  • @ayushganeshjadhav5081
    @ayushganeshjadhav5081 4 місяці тому

    जय हरी माऊली ❤फराळ एकच नंबर..

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 4 місяці тому +2

    मला तुमचे शेतातील व्हिडिओ खूप खूप आवडतात आम्ही सर्व जण घरात टिव्हीवर लावून बघतो रात्री खूप खूप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi Video❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 4 місяці тому +2

    शेंगदाणे सगळयांना आवडतात d मार्ट ला गेलो तरी चार का होईना तोंडात टाकतो बाणाई खूपच सुंदर दिसत आहेअग्दि लक्शुमि आणी सुगरण आहे खूपच छान रेसिपी आजचे हेच जेवण महत्वाचे 👌👌👌🙏🙏

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 4 місяці тому

    किती छान तत्वज्ञान सांगत सिद्धू भाऊ

  • @vrushalikashid2500
    @vrushalikashid2500 4 місяці тому

    Taai khup mehanati aahet

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 4 місяці тому +1

    बानाई एकच नंबर बनवते सर्व रेसिपी ज बघतो आम्ही

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 4 місяці тому +15

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @sandeeppawar5059
    @sandeeppawar5059 4 місяці тому +1

    आशाडी एका दशी च्या हार्दिक शुभेच्छा.
    बानु वहीनी तुमच्या रेसीपी खुप छान राहतात( मला चूली वरची सांबर रेसीपी पाहायची आहे 😊

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 4 місяці тому

    बानाई खूपच संस्कारी आणि सुगरण आहे❤🥰

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 4 місяці тому +1

    खुपच गोड फेमेली आहे

  • @Use-c1
    @Use-c1 4 місяці тому +1

    तुम्ही पण मस्त घर बांध दादा

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 4 місяці тому

    बानाई किती छान लाजते

  • @sawrajpilane9572
    @sawrajpilane9572 4 місяці тому

    Agadi barobar banai tai

  • @shreeganesha172
    @shreeganesha172 4 місяці тому

    घर आंगण मस्त आहे.. थोडी झाड लावली तर खूप छान वाटेल तुम्हाला च... सावली राहीन हिरवळ मस्त दिसेल..

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 4 місяці тому

    सकाळी 7.30 सगळी कामं आटपून व्हिडिओ बघितला खूप मन प्रसन्न झालं.. बाणाई घरची लक्ष्मी आहे..

  • @kamalinimulik5552
    @kamalinimulik5552 4 місяці тому

    तवा खूप छान आहे.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दादा बाणाई आणि परिवारना

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 місяці тому +1

    बाणाई यू आर ग्रेट विठ्ठल जय हरी माऊली❤🎉

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई आणखी सगळयाना

  • @vikasraut466
    @vikasraut466 4 місяці тому

    Jay malhar....ashadhichya hardik shubhecha 🎉amhi sangole kr bhagar mhnto...

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 4 місяці тому +1

    Dada tumhi khup nasibvan aahat banai tai sarkhi bayko milali mast

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 4 місяці тому

    जय श्रीराम 🕉️🚩🚩🚩🚩🚩🕉️

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 4 місяці тому +1

    Banana lay bhari bolte....❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 4 місяці тому +24

    हाके कुटुंबाला आमच्या कडुन आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 4 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🌹

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 4 місяці тому

    राम कृष्ण हरी दादा वहिनी

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 4 місяці тому

    सिध्दु तुम्हाला सगळ्या ना आशाडी येकादशी च्या शुभेच्छा🎉🎉

  • @KajalWaghmare-h7m
    @KajalWaghmare-h7m 4 місяці тому +24

    मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते तेवढ्यात आला थँक्यू

  • @Nanda-cc1vu
    @Nanda-cc1vu 4 місяці тому +2

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 4 місяці тому +7

    माऊली रामकृष्ण हरी... हाके पाहुण्

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 4 місяці тому

    शुभेच्छा आणि आशिर्वाद 🎉

  • @PRATIBHAMANE-co7mq
    @PRATIBHAMANE-co7mq 4 місяці тому

    दादा तुम्हाला पण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 4 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल 🙏🏻

  • @latakamble4977
    @latakamble4977 4 місяці тому

    Banai Waheeni aaj tumhi varaicha bhaat dhegadanyachi aamti sabudaana khichadi chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 4 місяці тому +1

    mast khup chhan 👌🏻👌🏻

  • @RamdasBorkar-c7s
    @RamdasBorkar-c7s 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @AlkaWaghmare-ym3nv
    @AlkaWaghmare-ym3nv 4 місяці тому +25

    बाणाई आणि दादांचे घरच्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉.

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 4 місяці тому

    Nice

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 4 місяці тому

    मस्त💐

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 4 місяці тому

    Banai kharach hushar ahe❤

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या संगळया परिवाराला दादा छान व्हिडिओ ❤❤

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 4 місяці тому

    Sagar chi mast maja aahe 😊

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 4 місяці тому +26

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, जय हरी माऊली 🙏🏻🚩

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 4 місяці тому

    बानाई अगदी बरोबर बोलली जास्त पण देव देव नाही आणि कमी पण नाही देव नेहमी तोंड त आणि हृदयात पाहिजे ❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 4 місяці тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच फराळ आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या दादा वहिनी तुम्हाला सगळ्यांना 🎉🎉🎉

  • @sachinshirke795
    @sachinshirke795 4 місяці тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @bhartishinde2877
    @bhartishinde2877 4 місяці тому

    Ram Krishna Hari ekadshi chya hardik shubhechha

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 4 місяці тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 4 місяці тому

    Babare khup chhan.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 4 місяці тому

    सिंदू दादा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤ बाणाई भगर आमटी एक नंबर झाली 😍😍😋😋

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 4 місяці тому

    जय श्रीराम,दादा बाणाई तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

  • @UDAYminivlogs-c1g
    @UDAYminivlogs-c1g 4 місяці тому

    सिदू भाऊ तुमचे स्वतःचे गावाकडील घर पाहून खूप चांगले वाटते

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 4 місяці тому

    खूप छान अन्नपूर्णा बाणाई

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 місяці тому +2

    दादा तुम्हा सर्वांना 🚩आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🚩

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 4 місяці тому

    सुंदर ❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 місяці тому

    Aashadhi ekadashi च्या खुप खुप shubhechya 🎉🎉🎉🎉

  • @sandhyapandit3490
    @sandhyapandit3490 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी 🌺🌺🙏

  • @AayushGaikwad-v4u
    @AayushGaikwad-v4u 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी. पांडुरंगाची कृपा तुमच्या पूर्ण परिवारावर राहू द्या ही देवाला प्रार्थना

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 4 місяці тому +3

    हाके भाऊ तुम्ही म्हणता तसे श्रध्दा असावी अंधश्रद्धा नसावी देव करावा पण देवरूषी करू नये कारण आपली म्हण आहे मेहनत आपली मदत देवाची आणी आशिर्वाद आई वडिलांचा ❤❤❤❤🎉🎉

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 4 місяці тому

    Sagar chi maja aahe 😊

  • @muk-m5t
    @muk-m5t 4 місяці тому

    मी वाटच बघत होते कि ताईचा खिचडीची रेसिपी टाकणार मस्त तुम्हाला तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🎉🎉❤

  • @samaethshelar2112
    @samaethshelar2112 4 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 4 місяці тому

    I I राम कृष्ण हरी l l छान गोकुळ नांदते हाके भाऊंच्या घरी ,🙏🙏

  • @sindhuaskar4092
    @sindhuaskar4092 4 місяці тому

    Khup chan फराळ

  • @anitakasaralikar2615
    @anitakasaralikar2615 4 місяці тому +3

    आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @Bhargavihumane
    @Bhargavihumane 4 місяці тому

    Mi pan aashich amati banavate

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 4 місяці тому

    Jai हरी माऊली 🚩

  • @Sbwaware
    @Sbwaware 4 місяці тому +1

    विठ्ठल रखमाई नामाचा गजर🕺🕺❣️❣️❣️

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 4 місяці тому

    Super 💯

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 4 місяці тому +29

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 4 місяці тому +1

    Shri swami samarth.

  • @thorat1986
    @thorat1986 4 місяці тому +32

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pushpasarjine3494
    @pushpasarjine3494 4 місяці тому

    दादा तुळशी वृंदावन मध्ये तुळस मस्त आहे

  • @ShaizadSheikh-zl7dg
    @ShaizadSheikh-zl7dg 4 місяці тому

    खर बोलले दादा श्रद्धा पाहिजे पण अंधश्रद्धा नको❤❤

  • @dhanshrikokate1391
    @dhanshrikokate1391 4 місяці тому +1

    👌👌

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 4 місяці тому

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा ताई आजीआजोबा भाऊ छोट्या मुलं सृवणा शुभेच्छा 🌹🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 4 місяці тому

    जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी❤

  • @shriramsanap5880
    @shriramsanap5880 4 місяці тому

    आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @anantgawai440
    @anantgawai440 4 місяці тому

    जय हरी माउली