येरमाळा स्पेशल मच्छी हॉटेल बांगर बंधू👌🦈🦈🦈🦈🦈

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 бер 2022

КОМЕНТАРІ • 23

  • @ashokchaure6947
    @ashokchaure6947 Рік тому +6

    हो मी स्वतः हॉटेल मधून उठून अल्लो जास्त फेमस झालं म्हणून वेटर 20 मिंट लक्ष देत नाही मुंडे बंदू खूप छान सर्व्हिस देतात

  • @mylove-qi2tp
    @mylove-qi2tp Рік тому +3

    Only munde bandhu bangar hotel chya side la ahe

  • @user-vt4zd7wt4m
    @user-vt4zd7wt4m Місяць тому +1

    भाजीचं पाणी विहिरीचे आहे ते पाणी संडास लघवी आंघोळ केलेले पाणी भाजीला येतय

  • @krishnabhande9224
    @krishnabhande9224 Рік тому +1

    👌👌👌

  • @parmeshwarkasbe8656
    @parmeshwarkasbe8656 2 роки тому +3

    🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @balajibangar5117
    @balajibangar5117 11 місяців тому +1

    Thanks brother

  • @preetamrajput2158
    @preetamrajput2158 19 днів тому

    आम्ही पाच जण कालच संभाजीनगर हून गेलो होतो धाराशिव ला.
    येताना बांगर बंधू हॉटेल दिसलं व आम्ही जेवण केलं...
    आजपर्यंत एवढी छान मच्छी कधीच खाल्ली नाही...
    संभाजीनगरला परत आल्यानंतर आम्ही आमच्या सर्व मित्र मंडळांना सांगितलं की एकदा तरी बांगर बंधू वर जाऊन जेवण करून या व आम्ही पण पुन्हा एकदा नक्कीच येणार..

  • @karishmashinde9985
    @karishmashinde9985 2 роки тому +3

    लय भारि🐬🐬

  • @anilgawali5215
    @anilgawali5215 Рік тому

    Kashi banvatat yacha prper vedio banava ..konta masala vapartat.aani kashi talaychi...konye pith lavale jate ..serv sanga

  • @augastindhivar1695
    @augastindhivar1695 Рік тому +2

    भाऊ थाळी दाखवली असती तर बरं झालं असतं

  • @user-vt4zd7wt4m
    @user-vt4zd7wt4m Місяць тому +1

    हॉटेल मालक काम केलेले पैसे बुडवतो आणि कशाला बांगर हॉटेलमध्ये जेवायला जा म्हणतो रे

  • @ashokchaure6947
    @ashokchaure6947 Рік тому +1

    भाऊ तुला फुकट भेटल असेल जेवण मनून मनू नक्को खूप छान आहे कष्टाचे पैसे देवून जेवतो
    आम्ही एकदा बग बाहेरच जेवण करून
    गरीब माणसाला सर्व्हिस नसल्यास का बल्ल्याववर घालायचं का तू मनतो ते हॉटेल गेला असशील फुकटच घाऊन लागला सांगायला यकदा यून बगा मनून कष्टाने खारे गोड लागत

  • @sameermulani2740
    @sameermulani2740 2 роки тому

    Bhangar hotel

  • @sunilmarkad2761
    @sunilmarkad2761 Рік тому +2

    काय अवतार तसच जेवण असणार

  • @sameermulani2740
    @sameermulani2740 2 роки тому

    Labad boltyat

  • @hanumanttambade1209
    @hanumanttambade1209 Рік тому +1

    Nakkich yeu, Machchi khau

  • @user-vt4zd7wt4m
    @user-vt4zd7wt4m Місяць тому

    कामाचं पैसा देत नाहीत

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Рік тому +2

    सगळ खर आहे
    पण
    आपले टिळा लावलेले मालक बघून तर फारच खुश झालो आम्ही
    जय सनातन
    हिंदूंचा पैका हिंदूंमध्ये च राहिलेला बर
    हर हर महादेव
    🙏🚩🔥👍

    • @satishkamble2749
      @satishkamble2749 3 місяці тому +1

      दादा, खूपच छान विचार👌👌👌 हातातील मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे... घरातील टिव्ही, कुलर, वॉशिंग मशीन, मोटरसायकल हे सर्व कोणत्या कंपनीचे व त्यांचे मालक कोण आहेत हे समजून घे😂😂😂