ताई खूप छान व्हिडिओ आहे 👌👌👍👍❤️❤️❤️❤️💖💖 ताई आजची स्वामी चरीत्र सारामृत ग्रंथाची गुरुवारची उद्यापनांची पूजा खूप छान झाली मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांच्यावर सदैव राहो 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹
हाय डियर ❤ आजच्या तुझ्या ब्लॉग मधून सूर्योदय दर्शन एकदम .अतिशय मोहक सूर्योदय मनाला भाराऊन गेला.आणि हो मटकीचा पराठा मला तुझ्यामार्फत पहिल्यांदा पाहिलं.फार आवडला मला .मी नक्कीच ट्राय करणार.तसेच नवीन चूल आम्हीही पूजा करून मगच त्यावर जेवण बनवतो.तुझा चहा प्यायला मी जरूर आले असते. कारण मला चहा खूप आवडतो. कारण शाळेतली सवय.खूप मस्त ब्लॉग.काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤❤❤
ताई नक्की एकदा चहा प्यायला खूप मनापासून तुझे आभारी भरभरून प्रेम देत असतेस तू मला बाकी कशी आहे तुझी संक्रांतीची तयारी झाली का तुला खूप हेकटिक होत असणार स्कूल घर आणि संसद
चुलीवरच्या चहाची चव काय भारीच ..👌👌बघून च प्यायला यावा असे वाटले.. ताई मी पण सकाळी गॅसची पूजा करते आणि मगच काही पण बनवायला सुरुवात करते. खूप वर्षांपासून सवय आहे मला ती..टेरेस गार्डन खूपच छान दिसत आहे बघून प्रसन्न वाटत आहे 👌👌.रंगोत्सव मधे भाग घेतला होता त्यामधे लेकाचा ताई देशात दुसरा क्रमांक आला आहे आणि ऑलिम्पियाड मधे secand round मधे seletion झालं आहे.
हाय मावशी तुम्ही कशा आहात ? दरवेळेस कामाविषयी तुम्ही खूप छान माहिती देता, छान वाटले. सूर्योदय पाहून मन प्रसन्न झाले. अरुच्या हरकती वर हसू आले. मटकीचा पराठा छान बनवलेला आहे. मावशी तुम्ही जशी चुलीची पूजा केली ना तशी आमच्या घरी पण होते. चूल सारवल्या नंतर माझी सासू, आई, आजी, चुलीची पूजा करतात. चुलीवरचा चहा मस्तच बनवलेला आहे. मी पण चहा प्यायला येणार आहे.😋😋 श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे... चुलीवरचा कोणताही पदार्थ खूप छान लागतो.. चहा पण खूप छान झाला असणार बघून समजत होते 😋😋 ताई तुला सगळ्या गोष्टीची किती खूप आवड आहे आणि कोणती पण गोष्ट तुम्ही मनापासून करता तुमच्याकडे बघून जगायला एक नवीन उमेद देते.. काम करायला पण खूप मस्त वाटतं 🙏🙏
ताई गावाकडे आयुष्य गेलं त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे हा फक्त शेतीमध्ये तेवढी जास्त नाही कारण ऊन कमी असेल तर शेतामध्ये सुद्धा मी काम करू शकते फक्त उन्हाचं माझं वाकड आहे बघ बाकी तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई
हॅलो ताई🙏❤ मी वैभव लक्ष्मी मातेचे चे शुक्रवार केले वैभव लक्ष्मी मातेच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने माझे घराचे स्वप्न पूर्ण झाले. मला हवं तसं हवं तिथं फ्लॅट मिळाला माझी एक स्वप्नपूर्ती झाली. खूप भारी फ्लॅट आहे.तुला सांगावसं वाटलं कारण तुझे व्हिडिओ बघून तू सांगितल्याप्रमाणे मी वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केले. साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहेस तू. आता पुन्हा सुरू करणार आहे पण या महिन्यात करू की पुढच्या. पौष महिना आहे म्हणून विचारतेय. रिप्लाय दे
खूप खूप आनंद झाला वाचताना अंगावरती काटा आला कारण तुझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि सोबत महालक्ष्मीची तुला साथ मिळाली नक्कीच पुन्हा कर कायम करत रहा आयुष्यामध्ये आपल्याला कायम सुखी ठेवते ती भलेही दुःख येतात आयुष्यामध्ये पण त्याच्यामध्ये मार्ग देण्याची कामती करते तुला पुन्हा एकदा नवीन घरासाठी भरभरून शुभेच्छा अशीच भरभराट होत राहो तुझी
@pranjalShindevlogs खूप खूप धन्यवाद ताई🙏❤️ तुझा रिप्लाय बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. तुझ्या शुभेच्छा अशाच कायम सोबत राहू देत. तुझे 10,000 सबस्क्राईब होते तेव्हापासून मी तुझे व्हिडिओ बघते .कमेंट कधीकधीच करते पण व्हिडिओ मात्र बघते एकदा गीव्ह अवे थ्रू तुझ्याकडून मला गिफ्ट ही मिळालं होतं दोन वर्षांपूर्वी. तू आधी छोट्या मुलांचे बर्थडे पण विश करायची व्हिडिओमध्ये तेव्हा माझ्या मुलाचा तू दोन डिसेंबरला बर्थडे सुद्धा विश केला होतास. माझी दोन्ही मुलं ही तुझे व्हिडिओ आवडीने बघतात. तुझे व्हिडिओ बघूनच गेल्यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरच्या अंबाबाई ला जायची खूप इच्छा झाली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी कोल्हापूरच्या अंबाबाईचे तेव्हा दर्शन घेतले .राहून राहून सारखं वाटत होतं की तू तिथं कुठेतरी मला भेटशील असं. काहीच नातं नसतांना फार जवळची वाटतेस. म्हणून थोडा बोलावसं वाटलं म्हणून आणखी कमेंट केली. साधी सरळ स्वभावाची आहेस पण भारी आहेस. हा कुठला इगो ना अहंकार. किती छान आणि मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यास ताई. अक्षरशः मन भरून आलं धन्यवाद ताई 🙏❤️
ताई मन भरून आले आपल्या कमेंट ने खरंच फार हृदयातून मी आभारी आहे हो ताई असू शकतं कोणाची कोणाला हृदय अटॅच अशीच होत नसतात काहीतरी ऋणानुबंध असतात आपले मनापासून आभारी सर्वांना भरभरून तुम्ही प्रेम दिलं असेच प्रेम राहू दे ताई
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई मटकी पराठा एकदम मस्त ग मी नक्की करून बघेन चुलीवरच्या चहा छान सुंदर आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Tai suryoday khupch mast g chan watle begun Ani aaruchya kramti bharich 😅😂 Asu det ase kontri khodkar phijech ki ghrat 😅🤣🤗 Ani tai chuliwarcha chaha mala sodun KY g😮 me pn Alech bgh pyayla 🤗👌 amhi pn pooja krto sglya wastunche philyanda waprtana aplyakde padhatch aahe n g 😊 Baki vlog mast 🥰😘😍
श्री स्वामी समर्थ सोनाली आजही वीडियो खूप छान चुलीवरचा चहा लय भारी 😊 मी सातार ची आहे मी साठ वर्षे झाली मी मुंबईत राहत आहे गावी जावुन येवून असते चुलीवर चं जेवण छान असतं ❤❤❤❤
मी तर रोज गॅस ची पूजा करते ताई . खूप छान ताई खुप छान ताई volg मी तुझे volg गडचिरोली . वडसा वरून पाहते ग. Coment la reply dete tai tu tr br vatte g. श्री स्वामी समर्थ
प्रियाताई सगळ्यात आधी मनापासून तुझे आभारी आहे गडचिरोली खूप लांब अलग तिथून माझे व्हिडिओ पाहतेस तू खूप भरून आलं चांगली गोष्ट आहे तू रोज गॅसची पूजा करते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असाच राहू दे तुझ्या पाठीशी
श्री स्वामी समर्थ ताई. आरुचे काही तरी उद्योग चालूच असते 😂 हसु आलं ऐकून.. मटकीचा पराठा मी पहिल्यांदा पाहिलं.. आमच्याकडे पण नवीन गॅस शेगडी आणल्यावर पुजा करतात.. नवीन चुल घातल्यावर पण करतात ❤😊 नवीन चुलीवर चहा छान केला शक्य असत तर आले असते चहा प्यायला ❤❤फूल छान आहे सगळीच.. बाकी तुम्ही कशा आहात? Tu roj vlogschi survat he boluan karta chan vatate pan tu kashi ahes? श्री स्वामी समर्थ ❤❤😊
@@pranjalShindevlogs मी बरीच आहे म्हणायचं.. वडिलांना ९ महिने झाले सावरतेय हळूहळू जगाच रहाटगाडगे चाललेय तसं आपण चालायचे. भावाच श्राद्ध झाले नाही तर लगेच वडील गेले .. भाऊ अपंग होता पण एका मागोमाग दुःख झाले असो आता पुढे तरी चांगले व्हावे ही अपेक्षा... तसं तर मुलगा मुलगी दोघेही लग्नाच् वय आहे ते चालु आहे बघायचं.. वडिलांना खुप इच्छा होती मुलांच्या लग्न बघायची.. मी एकटीच आहे बहीण नाही म्हणजे भाऊ आहे दुसरा सगळ्यात लहान होता तो गेला.. मी काय माझं सांगते पण मन मोकळं करायचं म्हणून बोलते. श्री स्वामी समर्थ
हाय श्री स्वामी समर्थ, सोनाली ताई, हा मिक्सर किती मस्त आहे, पहिल्यांदाच बघते सोनाली ताई, म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये बरेच वेळेस बघितला, कोणती कंपनी आहे आणि कितीला घेतला सोनाली ताई, सोनाली ताई तू तरी स्वामींची भक्त आहेस मग गुरुवारी का स्वच्छता करतेस, देवांची , असं म्हणतात ना गुरुवारी स्वच्छता केल्यास आपला गुरु ग्रह कमजोर होतो, म्हणून गुरुवारी स्वच्छता करायची नसते आणि डोक्यावरती पाणी पण घ्यायची नसते लादी पण पुसायची नसते, आणि देवांची स्वच्छता ही आदल्या दिवशीच करावी असे म्हणतात, बाकी सर्व व्हिडिओ खूप खूप मस्त लव यू सोनाली ताई❤❤🎉🎉
ताई उषा कंपनी आहे अगदी खर आहे गुरुवारी शक्यतो पुसा पसी केली जात नाही मी देव क्लिनिंग नाही केले ग ताई उद्या शुक्रवारी करणार आहे बाकी रेगुलर क्लीनिंग करणं गरजेचं आहे तसंच टाकलं तर मग अवघड आहे ग हो केस पण धुतले जात नाहीत
अग त्या गोळ्या नव्हत्या पावडरी होत्या ताई पण घेऊ नको अजिबात घेऊ नको तुला वजन वाढवायचा असेल तर जेवणामध्ये तुझ्या बदल कर डॉक्टरांचा सल्ला घे तुला योग्य मार्गदर्शन देतील पण कुठल्याही काही खाऊ नको
ताई नेहमी प्रमाणेय व्हिडिओ खूप छान.🌹🌹 मलाही असेच व्हिडिओ बनवावे असे वाटते पण काय करू मला मोबाइलचे फार ज्ञान नाही मला कोणी शिकवेल का ? याचा मी प्रयल करत आहे व्हिडिओ बघू न तितके समजत नाही मला फार वाईट वाटति असो मी प्रयत्न करेन ताई मी शिक्षिका होते आता जॉब सोडला आहे. अगदी आठवी ते दहावी मराठी हिंदी शिकविण्याचा मला चांगला अनुभव आहे.
अग ताई टेन्शन घेऊ नको काही गरज नाही शिक्षण किती आहे youtube ला खूप सारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून अगदी मराठी मध्ये सुद्धा आहेत ते व्हिडिओ बघून सुद्धा तू शिकू शकते youtube ला सर्च करायचं youtube चैनल कसे सुरु करायचं व्हिडिओ कसे टाकायचे तुला सगळे व्हिडिओ मिळून जातील हळूहळू तू यामध्ये रुळत गेली की तुला सगळं कळेल टेन्शन घेऊ नको आणि तू शिक्षिका आहे म्हणल्यानंतर मग तुला बोलण्याचा वगैरे चांगला अभ्यास असणार आहे तो बिनधास्त कर youtube टेन्शन घ्यायचं नाही जसं असेल तसं करायचं
हाय सोनाली...चूल फारच भारी झाली आहे.. ताई तू you tub चा DP बदलला का. छान आहे डीपी. अरुण स्वेटर का नाही घातले किती थंडीत फिरत होता तो. बिचारा आरु😊.❤ सोनाली तू घरात चप्पल किंवा सॉक्स घालत जा दिवसभर. दोन दिवस मी कमेंट टाकले नाही मला वेळच मिळाला नाही पण व्हिडिओ बघत होते सॉरी ताई
डीपी चा फोटो बदलला ग ताई म्हणलं जुने फोटो ठेवावे अरुचं काय आहे मनाता येईल ते करतो बघ कधी घालतो स्वेटर कधी घालत नाही अग ताई घरामध्ये चप्पल घालून फिरलं तर ताईंच्या कमेंट असतात नको फिरू आणि सॉक्स घालायचं म्हटलं तर कधी मी पाण्यात तर कधी मी फरशीवर मग ते सारखं काढ घाल होतं बाकी तू तुझं काम कर वेळ मिळेल तेव्हा कमेंट टाक
सोनाली ताई मी मामांकडून चटणी मसाला मागवला मी काळा मसाला सांगितला होता पण तो मला चटणी सारखा दिसतोय आहे का तो मसाला मला एकदा दाखव शीलका रेसिपी त्या मसाल्याची कशी किती टाकायचा ते दाखव प्लीज मीना संजय पाटील शिरपूर❤❤❤
अग चटणीलाच काळा मसाला आम्ही म्हणतो काळा मसाला दोन प्रकारे येतो मी काळा मसाला घरी बनवते आणि तुला जो मामाने दिलेले आहे ती चटणी कांदा लसूण चटणी म्हणतात ग तिला ताई शक्यतो तिखट आहे का बघ त्या हिशोबाने टाक कारण ते सतत सतत करत राहतात त्यामुळे त्यांचं मेजरमेंट कसं आहे ते मला नाही समजणार ग मी घेतलेला स्टॉक वेगळा तुझा स्टॉक वेगळा असू शकतो मी एक चमचा टाकते पोहेचा चार लोकांसाठी
Tai please ek request hai tumhi dada khup pooja karta Please majha sari pray kara Me assistance professor cha exam hai ,Ani lecture post call from honar hai ❤❤ Please Swami kade pray kara ki mala job milu dya Me khup kasta ne ph.D kela hai
नक्कीच ग स्वामींना प्रार्थना की तुला भरभरून मोठे यश मिळो तुझी मेहनत आहे ताई त्यामुळे तुझ्या मेहनतीला यश हे नक्की मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी तुला आधीच भरभरून शुभेच्छा तुझं सिलेक्शन झाले की पुन्हा एकदा नक्की कळव आणि सगळ्या ताईंनी पण आशीर्वाद द्या
नलिनी ताई मला तो फुड प्रोसेसर १२६००रू. ला मिळाला आहे हो खुप छान कणीक मळली जाते त्यात माझी खूप कामं सोपी झाली आहेत असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hii tai...shree Swami Samarth...jau dya tai amhi yeto chaha pyayla...ani ho dada na as bher Jatana नाट नका लावत जाऊ...mhnje ata tumhi ky mhntat ky mhiti नाट शब्दाला..mhnje as bher jata konala bolu nye khaun ja..piun ja...ani jri bolat tri paani ka hoye na द्यायचं प्यायला...ताई राग नका मानू ...मे हे सांगितलं तर
राग कसला ताई चांगलं सांगता आणि हिताचं सांगता नक्कीच नाट मला माहित आहे ताई नाट लावणं म्हणजे अडथळा लावणं आमच्या भाषेत आहे नेक्स्ट टाईम नक्कीच काळजी घेईन मनापासून आभारी चांगल्या सल्ल्यासाठी
ताई खूप छान व्हिडिओ आहे 👌👌👍👍❤️❤️❤️❤️💖💖
ताई आजची स्वामी चरीत्र सारामृत ग्रंथाची गुरुवारची उद्यापनांची पूजा खूप छान झाली मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांच्यावर सदैव राहो 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹
अरे वा ताई खूप छान वाटलं तुझं पूर्ण झालं स्वामी महाराजांना प्रार्थना तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो
Love you a lot mu sweet Dear Tai♥️♥️♥️♥️♥️@@pranjalShindevlogs
नमस्ते ताई, मी येते चहा प्यायला. ती चुलीच्या बाजूची artificial फ्लॉवर कुंडी तिथुन हटवू दुसरीकडे ठेव. कारण तिकडे धाग लागते आगीची. बाकी आपण भेटूया. 😊
Evdhya pahate uthun tumhi evdhya fresh dista bharich aahat tumhi❤
हाय डियर ❤ आजच्या तुझ्या ब्लॉग मधून सूर्योदय दर्शन एकदम .अतिशय मोहक सूर्योदय मनाला भाराऊन गेला.आणि हो मटकीचा पराठा मला तुझ्यामार्फत पहिल्यांदा पाहिलं.फार आवडला मला .मी नक्कीच ट्राय करणार.तसेच नवीन चूल आम्हीही पूजा करून मगच त्यावर जेवण बनवतो.तुझा चहा प्यायला मी जरूर आले असते. कारण मला चहा खूप आवडतो. कारण शाळेतली सवय.खूप मस्त ब्लॉग.काळजी घे .श्री स्वामी समर्थ ❤❤❤
ताई नक्की एकदा चहा प्यायला खूप मनापासून तुझे आभारी भरभरून प्रेम देत असतेस तू मला
बाकी कशी आहे तुझी संक्रांतीची तयारी झाली का तुला खूप हेकटिक होत असणार स्कूल घर आणि संसद
@@pranjalShindevlogs खूप होते.पण डियर तुझे ब्लॉग पाहिले की एनर्जी येते.
चुलीवरच्या चहाची चव काय भारीच ..👌👌बघून च प्यायला यावा असे वाटले.. ताई मी पण सकाळी गॅसची पूजा करते आणि मगच काही पण बनवायला सुरुवात करते. खूप वर्षांपासून सवय आहे मला ती..टेरेस गार्डन खूपच छान दिसत आहे बघून प्रसन्न वाटत आहे 👌👌.रंगोत्सव मधे भाग घेतला होता त्यामधे लेकाचा ताई देशात दुसरा क्रमांक आला आहे आणि ऑलिम्पियाड मधे secand round मधे seletion झालं आहे.
Nice❤
हाय मावशी तुम्ही कशा आहात ? दरवेळेस कामाविषयी तुम्ही खूप छान माहिती देता, छान वाटले. सूर्योदय पाहून मन प्रसन्न झाले. अरुच्या हरकती वर हसू आले. मटकीचा पराठा छान बनवलेला आहे. मावशी तुम्ही जशी चुलीची पूजा केली ना तशी आमच्या घरी पण होते. चूल सारवल्या नंतर माझी सासू, आई, आजी, चुलीची पूजा करतात. चुलीवरचा चहा मस्तच बनवलेला आहे. मी पण चहा प्यायला येणार आहे.😋😋 श्री स्वामी समर्थ🙏🙏
खुप खुप आभारी आहे पूनम ❤️❤️ हो नक्की ये तुझे मनापासून स्वागत आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे... चुलीवरचा कोणताही पदार्थ खूप छान लागतो.. चहा पण खूप छान झाला असणार बघून समजत होते 😋😋 ताई तुला सगळ्या गोष्टीची किती खूप आवड आहे आणि कोणती पण गोष्ट तुम्ही मनापासून करता तुमच्याकडे बघून जगायला एक नवीन उमेद देते.. काम करायला पण खूप मस्त वाटतं 🙏🙏
ताई गावाकडे आयुष्य गेलं त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये आवड आहे हा फक्त शेतीमध्ये तेवढी जास्त नाही कारण ऊन कमी असेल तर शेतामध्ये सुद्धा मी काम करू शकते फक्त उन्हाचं माझं वाकड आहे बघ
बाकी तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई
हॅलो ताई🙏❤ मी वैभव लक्ष्मी मातेचे चे शुक्रवार केले वैभव लक्ष्मी मातेच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने माझे घराचे स्वप्न पूर्ण झाले. मला हवं तसं हवं तिथं फ्लॅट मिळाला माझी एक स्वप्नपूर्ती झाली. खूप भारी फ्लॅट आहे.तुला सांगावसं वाटलं कारण तुझे व्हिडिओ बघून तू सांगितल्याप्रमाणे मी वैभव लक्ष्मी मातेचे व्रत केले. साध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहेस तू. आता पुन्हा सुरू करणार आहे पण या महिन्यात करू की पुढच्या. पौष महिना आहे म्हणून विचारतेय. रिप्लाय दे
खूप खूप आनंद झाला वाचताना अंगावरती काटा आला कारण तुझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि सोबत महालक्ष्मीची तुला साथ मिळाली नक्कीच पुन्हा कर कायम करत रहा आयुष्यामध्ये आपल्याला कायम सुखी ठेवते ती भलेही दुःख येतात आयुष्यामध्ये पण त्याच्यामध्ये मार्ग देण्याची कामती करते तुला पुन्हा एकदा नवीन घरासाठी भरभरून शुभेच्छा अशीच भरभराट होत राहो तुझी
Congratulations taifor new home
खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा असच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना
@pranjalShindevlogs खूप खूप धन्यवाद ताई🙏❤️ तुझा रिप्लाय बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. तुझ्या शुभेच्छा अशाच कायम सोबत राहू देत. तुझे 10,000 सबस्क्राईब होते तेव्हापासून मी तुझे व्हिडिओ बघते .कमेंट कधीकधीच करते पण व्हिडिओ मात्र बघते एकदा गीव्ह अवे थ्रू तुझ्याकडून मला गिफ्ट ही मिळालं होतं दोन वर्षांपूर्वी. तू आधी छोट्या मुलांचे बर्थडे पण विश करायची व्हिडिओमध्ये तेव्हा माझ्या मुलाचा तू दोन डिसेंबरला बर्थडे सुद्धा विश केला होतास. माझी दोन्ही मुलं ही तुझे व्हिडिओ आवडीने बघतात. तुझे व्हिडिओ बघूनच गेल्यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरच्या अंबाबाई ला जायची खूप इच्छा झाली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी कोल्हापूरच्या अंबाबाईचे तेव्हा दर्शन घेतले .राहून राहून सारखं वाटत होतं की तू तिथं कुठेतरी मला भेटशील असं. काहीच नातं नसतांना फार जवळची वाटतेस. म्हणून थोडा बोलावसं वाटलं म्हणून आणखी कमेंट केली. साधी सरळ स्वभावाची आहेस पण भारी आहेस. हा कुठला इगो ना अहंकार. किती छान आणि मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यास ताई. अक्षरशः मन भरून आलं धन्यवाद ताई 🙏❤️
@yashrajpotphode5407 tx dear🙏❤️
खूप सुंदर व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान केलास मटकी पराठा मूल अगदी आवडीने खातील खुप छान धन्यवाद ताई
Thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
छान मस्त चुलीवरच्या चहा छान झाला होता ताई.
Aaj khup divsani comment karat aahe tula ani tujhya family la baghun manala samadhan milat nakkich gelya janmat khup punya keli asshil tu mhanun dadansarkha jodidar ani tujhi 2 ratna yanchi saath aage tula tumchi saath ashish kayam raho 😊😊 SWAMINCHI krupa kayam raho tumchya sarvavar SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏
ताई मन भरून आले आपल्या कमेंट ने खरंच फार हृदयातून मी आभारी आहे हो ताई असू शकतं कोणाची कोणाला हृदय अटॅच अशीच होत नसतात काहीतरी ऋणानुबंध असतात आपले मनापासून आभारी सर्वांना भरभरून तुम्ही प्रेम दिलं असेच प्रेम राहू दे ताई
नमस्कार ताई.,.. किती तरी वर्षाने मी एवढ्या सकाळी सूर्य बघितला. खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤ मला पण माझ्या नवीन घरात अशी चुल करायची आहे 🎉🎉🎉 nice vlog
Hi tai shree swami samarth❤🙏ani maji mummy aji sudha jeva pn chulila lepn kel jat teva thya chi puja pn krtat khup bhari vatt ti chul bghayla❤❤
Nice video u r very good cook also keep sharing ur recipe and experience with us
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई मटकी पराठा एकदम मस्त ग मी नक्की करून बघेन चुलीवरच्या चहा छान सुंदर आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 love you too dear ❤️❤️
Ajachha video khup chhan, thanks for sharing sunrise.
मनापासून आभारी ताई तू आवडीने पाहिला
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात 😊श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Thank you so much वर्षा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हे खूपच झक्कास दिसतंय! नक्कीच ट्राय करीन! 😋🍴
Tai suryoday khupch mast g chan watle begun Ani aaruchya kramti bharich 😅😂 Asu det ase kontri khodkar phijech ki ghrat 😅🤣🤗 Ani tai chuliwarcha chaha mala sodun KY g😮 me pn Alech bgh pyayla 🤗👌 amhi pn pooja krto sglya wastunche philyanda waprtana aplyakde padhatch aahe n g 😊 Baki vlog mast 🥰😘😍
Khup chan tai morning cha view ahe tuzhyaithala ❤❤❤❤❤ chul mast ❤❤ routine chan ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤ khup khup chan ❤❤❤❤❤❤❤❤
अलकाताई खूप मनापासून तुझ्या आभारी आहे कशी आहेस तू तुझी पिली बरी आहेत का
Hay Tai khup chan video 1namr kiti chan watle❤❤❤
Thank you so much सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई कोल्हापुरात नेमकं कुठे राहता
श्री स्वामी समर्थ सोनाली आजही वीडियो खूप छान चुलीवरचा चहा लय भारी 😊 मी सातार ची आहे मी साठ वर्षे झाली मी मुंबईत राहत आहे गावी जावुन येवून असते चुलीवर चं जेवण छान असतं ❤❤❤❤
अरे बापरे ताई साठ वर्षे मुंबईमध्ये म्हणजे मुंबई सगळी माहित असेल ताई
खूप मनापासून तुमचे आभारी
मटकी चे पराठे खूप छान झाली आहेत ताई
Thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chan shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई चहा खूप छान झाला आहे
चहा प्यायला ये ना मग ताई
@@pranjalShindevlogs हो नक्कीच मला पण सर्दी झाली आहे तुझ्या हातचा चहा पिल्यानंतर सर्दी निघून जाईल
So sweet love you 😘
माझा मुलगा पण असाच आहे मटकी पराठे छान झाले चुलीची पूजा पण छान तुझे व्हिडिओ तर खूपच छान असतात❤❤
हो का ताई पण अशी मुलं काय काय कधी काय करतील सांगता येत नाही ग
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आशा ताई
ताई चुली वरचा चहा पाहून असे वाटले तुझ्या कडे यावं चहा प्यायला 😊
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात.....😊✨👍🏻🙂
Thank you so much dear ❤️❤️❤️
Chulivarcha chaha Masta ❤❤❤❤❤
सुगरण आहेस गं राणी तू ♥️
खूप मनापासून आभारी आहे तुझे
सोनाली चुल खूप छान आहेत
Chai khup chan dostó aahe
स्वामी समर्थ सोनाली
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई. अग ताई मी online khat pahl samjat नाही कोणत घेयच तुझ
फुल खूप mast येतात मला online link pathv ग तुझ video खूप मस्त असतात ग
अगं ताई ऑनलाईन खत घेण्यापेक्षा तू सरळ गांडूळ खत जो मिळतो तो आणून घाल इतर खत घालण्यापेक्षा
Tai tujhya mixer che nav sang khup chan watla mixer... Aani rate pan sang plz
मी तर रोज गॅस ची पूजा करते ताई . खूप छान ताई खुप छान ताई volg मी तुझे volg गडचिरोली . वडसा वरून पाहते ग. Coment la reply dete tai tu tr br vatte g. श्री स्वामी समर्थ
प्रियाताई सगळ्यात आधी मनापासून तुझे आभारी आहे गडचिरोली खूप लांब अलग तिथून माझे व्हिडिओ पाहतेस तू खूप भरून आलं चांगली गोष्ट आहे तू रोज गॅसची पूजा करते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असाच राहू दे तुझ्या पाठीशी
मी तर प्रत्येक sanachaya वेळी गॅस ची पूजा करून त्यावर हळदी कुंकू अक्षता एक फुल वाहुन नमस्कार करून मगच swapakala सुरुवात करते श्री स्वामी समर्थ
हो वैशाली ताई खूप छान करता तुम्ही thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Kiti chan ahe sonali culhivaraca cha mala pn khup avadali cul
Thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई. आरुचे काही तरी उद्योग चालूच असते 😂 हसु आलं ऐकून.. मटकीचा पराठा मी पहिल्यांदा पाहिलं.. आमच्याकडे पण नवीन गॅस शेगडी आणल्यावर पुजा करतात.. नवीन चुल घातल्यावर पण करतात ❤😊 नवीन चुलीवर चहा छान केला शक्य असत तर आले असते चहा प्यायला ❤❤फूल छान आहे सगळीच.. बाकी तुम्ही कशा आहात? Tu roj vlogschi survat he boluan karta chan vatate pan tu kashi ahes? श्री स्वामी समर्थ ❤❤😊
ताई आम्ही सगळे मस्त आहोत बघ तू कशी आहे तुझं काय सुरू आहे मनापासून तुझे आभारी ताई खूप भरभरून प्रेम दिल
@@pranjalShindevlogs मी बरीच आहे म्हणायचं.. वडिलांना ९ महिने झाले सावरतेय हळूहळू जगाच रहाटगाडगे चाललेय तसं आपण चालायचे. भावाच श्राद्ध झाले नाही तर लगेच वडील गेले .. भाऊ अपंग होता पण एका मागोमाग दुःख झाले असो आता पुढे तरी चांगले व्हावे ही अपेक्षा... तसं तर मुलगा मुलगी दोघेही लग्नाच् वय आहे ते चालु आहे बघायचं.. वडिलांना खुप इच्छा होती मुलांच्या लग्न बघायची.. मी एकटीच आहे बहीण नाही म्हणजे भाऊ आहे दुसरा सगळ्यात लहान होता तो गेला.. मी काय माझं सांगते पण मन मोकळं करायचं म्हणून बोलते. श्री स्वामी समर्थ
हाय श्री स्वामी समर्थ, सोनाली ताई, हा मिक्सर किती मस्त आहे, पहिल्यांदाच बघते सोनाली ताई, म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये बरेच वेळेस बघितला, कोणती कंपनी आहे आणि कितीला घेतला सोनाली ताई, सोनाली ताई तू तरी स्वामींची भक्त आहेस मग गुरुवारी का स्वच्छता करतेस, देवांची , असं म्हणतात ना गुरुवारी स्वच्छता केल्यास आपला गुरु ग्रह कमजोर होतो, म्हणून गुरुवारी स्वच्छता करायची नसते आणि डोक्यावरती पाणी पण घ्यायची नसते लादी पण पुसायची नसते, आणि देवांची स्वच्छता ही आदल्या दिवशीच करावी असे म्हणतात, बाकी सर्व व्हिडिओ खूप खूप मस्त लव यू सोनाली ताई❤❤🎉🎉
ताई उषा कंपनी आहे
अगदी खर आहे गुरुवारी शक्यतो पुसा पसी केली जात नाही मी देव क्लिनिंग नाही केले ग ताई उद्या शुक्रवारी करणार आहे बाकी रेगुलर क्लीनिंग करणं गरजेचं आहे तसंच टाकलं तर मग अवघड आहे ग हो केस पण धुतले जात नाहीत
Shri Swami Samarth ❤❤🎉
Nice baba ❤❤❤
ताई तुम्ही वजन वाढण्यासाठी कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या मला सांगा मला तब्येत वाढवायची आहे माझं वजन कधीच वाढतच नाही
अग त्या गोळ्या नव्हत्या पावडरी होत्या ताई पण घेऊ नको अजिबात घेऊ नको तुला वजन वाढवायचा असेल तर जेवणामध्ये तुझ्या बदल कर डॉक्टरांचा सल्ला घे तुला योग्य मार्गदर्शन देतील पण कुठल्याही काही खाऊ नको
@@pranjalShindevlogs धन्यवाद ताई❤️
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Shree Swami Samarth
Tai Jai shree Swami Samarth
ताई नेहमी प्रमाणेय व्हिडिओ खूप छान.🌹🌹
मलाही असेच व्हिडिओ बनवावे असे वाटते पण काय करू मला मोबाइलचे फार ज्ञान नाही मला कोणी शिकवेल का ? याचा मी प्रयल करत आहे व्हिडिओ बघू न तितके समजत नाही मला फार वाईट वाटति असो मी प्रयत्न करेन ताई मी शिक्षिका होते आता जॉब सोडला आहे. अगदी आठवी ते दहावी मराठी हिंदी शिकविण्याचा मला चांगला अनुभव आहे.
अग ताई टेन्शन घेऊ नको काही गरज नाही शिक्षण किती आहे youtube ला खूप सारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून अगदी मराठी मध्ये सुद्धा आहेत ते व्हिडिओ बघून सुद्धा तू शिकू शकते youtube ला सर्च करायचं youtube चैनल कसे सुरु करायचं व्हिडिओ कसे टाकायचे तुला सगळे व्हिडिओ मिळून जातील हळूहळू तू यामध्ये रुळत गेली की तुला सगळं कळेल टेन्शन घेऊ नको आणि तू शिक्षिका आहे म्हणल्यानंतर मग तुला बोलण्याचा वगैरे चांगला अभ्यास असणार आहे तो बिनधास्त कर youtube टेन्शन घ्यायचं नाही जसं असेल तसं करायचं
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई मी पण रोज गॅस ची पुजा करते 🙏🙏 चुली वरचा चहा पाहून अस वाटल चला जाऊ ताई कडे चहा प्यायला 🤤🤤 ❤❤
अग ताई नक्कीच ये ग तू हक्काने बोलली यातच मला भरपूर आल पण योगायोग ही नक्कीच यावा कृपेने स्वामींच्या
🙏😊
Tai baher janarala Tea chi nat lau naye as mantat vlog Chan👌👌
हो का मला माहित नव्हते thank you so much हर्षदा ताई 🙏
Chulivracha chaha chan
Tumhe kothy rahata khupach video aasata tuza tai
हाय सोनाली...चूल फारच भारी झाली आहे.. ताई तू you tub चा DP बदलला का. छान आहे डीपी. अरुण स्वेटर का नाही घातले किती थंडीत फिरत होता तो. बिचारा आरु😊.❤ सोनाली तू घरात चप्पल किंवा सॉक्स घालत जा दिवसभर. दोन दिवस मी कमेंट टाकले नाही मला वेळच मिळाला नाही पण व्हिडिओ बघत होते सॉरी ताई
डीपी चा फोटो बदलला ग ताई म्हणलं जुने फोटो ठेवावे अरुचं काय आहे मनाता येईल ते करतो बघ कधी घालतो स्वेटर कधी घालत नाही अग ताई घरामध्ये चप्पल घालून फिरलं तर ताईंच्या कमेंट असतात नको फिरू आणि सॉक्स घालायचं म्हटलं तर कधी मी पाण्यात तर कधी मी फरशीवर मग ते सारखं काढ घाल होतं बाकी तू तुझं काम कर वेळ मिळेल तेव्हा कमेंट टाक
Sonali tumhi Darwaja la net lawli aahe ti ekda dakhaw chan aahe
हो ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन
ताई ची घर बघून गावकडची आटवणयेते श्रीं स्वामी समर्थ ताई
खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ,🙏
Shree Swami Samarth
Hello Tai thumhi bhogi chi bhaji chulivar banava na .....
Tai udya ekadashi diwashi vaibhav laxmi vratala suruvat karu ka
नको ताई उद्या नको पुढच्या शुक्रवारी सुरुवात कर ताई
Thank you tai❤
Tai kachela patra lav kach kali nahi padnar
Tai tujha video bghitla ki kam karyla urja yete khup kam karyla energy yete
Tai sagle phula nko kadht jau 1 .. 2 phula thevt ja zhdana mhnje khup jast phula lgtat zhadala
Shree Swami Samarth Tai ❤
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth ❤😂👍
Shree Swami Samarth
ताई फर्शी बसव टेरेस वर खराब होणार नाही
सोनाली ताई मी मामांकडून चटणी मसाला मागवला मी काळा मसाला सांगितला होता पण तो मला चटणी सारखा दिसतोय आहे का तो मसाला मला एकदा दाखव शीलका रेसिपी त्या मसाल्याची कशी किती टाकायचा ते दाखव प्लीज मीना संजय पाटील शिरपूर❤❤❤
अग चटणीलाच काळा मसाला आम्ही म्हणतो काळा मसाला दोन प्रकारे येतो मी काळा मसाला घरी बनवते आणि तुला जो मामाने दिलेले आहे ती चटणी कांदा लसूण चटणी म्हणतात ग तिला
ताई शक्यतो तिखट आहे का बघ त्या हिशोबाने टाक कारण ते सतत सतत करत राहतात त्यामुळे त्यांचं मेजरमेंट कसं आहे ते मला नाही समजणार ग मी घेतलेला स्टॉक वेगळा तुझा स्टॉक वेगळा असू शकतो मी एक चमचा टाकते पोहेचा चार लोकांसाठी
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shree Swami Samarth
दादांना म्हणावं चुलीवर ठेवायला लोखंडाचे सांगाडा तयार करा म्हणजे चारी बाजूंनी व्यवस्थित जाळ लागेल
सांगाडा म्हणजे काय ग ताई मी समजले नाही नेमकं काय असतं ते
@@pranjalShindevlogssagada mhanaje stand जस ki apl gas var asat na ,bhad pan vyvastith basat,ani jal pan lagato
@@Uniquedream2674 हो ताई बरोबर बोललात
Sri swami samarth tai.. 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth
Tai chuli chya bajuni artificial flowers bajula thev jalun jayel
हो अश्विनी ताई मी तात्पुरती ठेवली आहेत thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Nice vlog ❤
Shree Swami Samarth tai ❤❤
Shree Swami Samarth
Shri Swami Vivekanand ❤❤
Shree Swami Vivekanand
Shri Swami Samarth Mahnaych hote Tai mla
Chukun zal Tay
Hello sonali tai khup chaan.tumhi manermad madhe rahta ka.amche pan ghar ahe tithe galli number2 madhe
नाही ताई मनेर माळमध्ये मी आधी राहत होते आता मी गोकुळ शिरगाव मध्ये आहे ग ताई
Nice vlog tai
Thank you 🙏
Hii taai khar tr mla personally tuzyashi bolaych ahe but cnct no.vagere possible homar nhi mhnun aaj publically bolav lagtay ....taai tuzya story sarkh jra jra maz pn aahe aaj lagnaal 3 varsh purn zalet but me khush nhiye nvryala gheun baher rahayla jaav tr sasu sasaryancha taltalat lagel ky mla as vatt ...maza sansan mla sukhacha kraycha ahe maz mazya gharchyasbt patat nhi jast mla baher padaych ahe pn gharatle mhnar bgha mazya porala mazya pasun lamb nel ...te sgl nkoy mla ani ith rahun mazi khi vatchal ani pragati tr dist nhiye mla ......asha veli ky krav suchat nhi ag baher gel tr ghar kharch khup ch jast hoil ya vicharane qqni gharche ky mhntil ya vicharame gapp basav lagtay ....
Tai mala pan vrat karayche ahe sagali puja sanga ....
ताई युट्युब ला प्रांजल शिंदे वैभवलक्ष्मी व्रत म्हणून सर्च कर तुला सगळे माझे व्हिडिओ मिळून जातील
Majhyakade maha lakshmicha mukhavata ahe Ani to mi roj thambyat pujala tari chalel ka tumcy sarakh ....
आज पासून उपवास केला तर चालतो का...
Tai kiti la uthate tu
ताई मी उद्याच्या शुक्रवारपासून शुक्रवार चालू करू शकते का सांग
आज एकादस आहे नको करू थांब
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth
Tai please ek request hai tumhi dada khup pooja karta
Please majha sari pray kara
Me assistance professor cha exam hai ,Ani lecture post call from honar hai ❤❤
Please Swami kade pray kara ki mala job milu dya
Me khup kasta ne ph.D kela hai
नक्कीच ग स्वामींना प्रार्थना की तुला भरभरून मोठे यश मिळो तुझी मेहनत आहे ताई त्यामुळे तुझ्या मेहनतीला यश हे नक्की मिळेल आणि पुढील वाटचालीसाठी तुला आधीच भरभरून शुभेच्छा तुझं सिलेक्शन झाले की पुन्हा एकदा नक्की कळव आणि सगळ्या ताईंनी पण आशीर्वाद द्या
स्वामींना प्रार्थना की तुला भरभरून यश मिळो.
Shri swami samarth❤
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
Shree Swami samrth 🙏🙏
Tai mob konta ahe clearity changli ahe
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई ताई मला स्वामी महाराजांनची मुर्ती हवी ते पण तुमच्या कढुन ते मला मिळेल का
हो नक्कीच ताई देईन ईमेल वरती कॉन्टॅक्ट कर मला
Tai mixer kitila ghetaliy..kanik chan hote ka tyat
नलिनी ताई मला तो फुड प्रोसेसर १२६००रू. ला मिळाला आहे हो खुप छान कणीक मळली जाते त्यात माझी खूप कामं सोपी झाली आहेत असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chan video Tai 👌👌👍😊
😊❤
Hi tai rathsaptmi chya upwasat guruchraitr vachl trr chalt ka
हो नयन ताई चालते गुरूचरीत्राला तसे काही नियम नाहीत तुमच्या हातून सेवा होते खूप छान आहे
ताई तुझ्या पूर्ण फर्निचर चा व्हिडिओ बनव ना टोटल फर्निचर ला खर्च किती आला बाकी व्हिडिओ खूप छान मी सुनिता आहे
अग ताई बनवलेला आहे ग मी जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत तरीपण पुन्हा एकदा करीन मनापासून आभारी
Hii tai...shree Swami Samarth...jau dya tai amhi yeto chaha pyayla...ani ho dada na as bher Jatana नाट नका लावत जाऊ...mhnje ata tumhi ky mhntat ky mhiti नाट शब्दाला..mhnje as bher jata konala bolu nye khaun ja..piun ja...ani jri bolat tri paani ka hoye na द्यायचं प्यायला...ताई राग नका मानू ...मे हे सांगितलं तर
राग कसला ताई चांगलं सांगता आणि हिताचं सांगता
नक्कीच नाट मला माहित आहे ताई नाट लावणं म्हणजे अडथळा लावणं आमच्या भाषेत आहे नेक्स्ट टाईम नक्कीच काळजी घेईन मनापासून आभारी चांगल्या सल्ल्यासाठी
😊
Shree Swami Samarth ❤
Shree Swami Samarth
Very good evening tai
Thank you so much कल्पिता ताई 🙏 शुभ रात्री
👌👌👍❤️
Love you 😘