वारकरी सांप्रदायातील ही लोकला. ...जी सामान्य मानसाला किर्तनातील,प्रवचनातील भक्तीविचार सहज समजत नसतात. पण भारूड या प्रकारातून या पंथाने लोकाना भकती मार्ग सुचवला.प्रबोधन केले. राम कृष्ण हारी! जय जय विठ्ठल रूखमाई!.
अतिशय सुरेख अन सुंदर असे मार्मिक पध्दतीने भारुडाचे सादरीकरण. धन्यवाद ! आपला कार्यक्रम चरेगांव ता. कराड येथे आणण्यासाठी प्रयत्न करु. तोपर्यंत आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. श्रीहरी नेमनाथ तुपे आणि परिवार चरेगाव
माऊली हा माणूस एवढा मोठा कलाकार आहे समोरचा जसा आहे तसा याडजूस करतो अन तुमच्या मराठवाड्याचे लोक जाइल तिकडे पैसा मागतात वारकरी संप्रदायाचा धंदा मांडलाय तस सातारा ही निष्ठावंत संतांची भूमी आहे हितला एकही कलाकार कडी गर्विष्ठ राहत नाही तो आदराने प्रेमाने बोलतो मला हेच म्हणायचंय चागला कार्यक्रमाला चागली कमेंट द्या ..अन अस ही वाटत असेल तर सातरकरांच्या फडावरच्या चाली तुमच्या मराठवाड्यात कोणाला जमतात का कोण आईच्या पोटातून शिकून नाय येत समजलं
@@विठुचागजर-ज4फ विहारीतील बेंडकाला वाटते मीच मोठा, तस तुमच झाल आहे समोरच्या व्यक्तीनुसार भारु ठरवीले जात नाही तर एकनाथ महाराज यांचे परमार्थीक ज्ञान भारूडाच्या शैलीत सांगता आले पाहीजे, आज मराठवाड्यामुळे वारकरी संप्रदाय टिकुन आहे, आषाढी वारीतील ८०% दिंड्या व पायी वारकरी एकट्या मराठवाड्याच्या असतात हे लोक मायनस केले तर काय शोभा येईल वारकरी संप्रदायातील ९०% संत हे मराठवाड्याचे आहेत, संत एकनाथ संतज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, समर्थ रामदास स्वामी, संत गोरा कुंभार असे अजुन संत मराठवाड्यात होऊन गेले तुम्ही मराठवाड्याच्या वारकऱ्यांच्या तुलनेन सिहांच्या पुढे उंदीर धाडस केल्याप्रमाणे दिसत आहे तुमचे सातारकर महाराज किर्तनाला किती पैसै घेतात त्यामुळे तुम्ही पैसा घेण्या बद्दल न बोललेले बर.
भारूडकर : संतोष महाराज पुजारी 9552102092
सप्ताह शूटिंग अथवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा : 7710824038
छान
LPplpppppP000000sticky
@@dattatrayalagad8846 ,
@@ashokgaykar9120 2b2
स्थळ मला पण येत होते
इस वक्त जो भी व्यक्ति मेरी कमेंट पढ़ रहा है उसकी माता पिता को भगवान लंबी उम्र दे
Jay बाळू मामा
सुपर , किती दिवसांनी इतकी चांगली कॉमेडी पहिली , ऐकली , सुपर नट, समाज सुधारक, भारुड किंग
वारकरी सांप्रदायातील ही लोकला. ...जी सामान्य मानसाला किर्तनातील,प्रवचनातील भक्तीविचार सहज समजत नसतात. पण भारूड या प्रकारातून या पंथाने लोकाना भकती मार्ग सुचवला.प्रबोधन केले. राम कृष्ण हारी! जय जय विठ्ठल रूखमाई!.
अतिशय सुंदर खूप छान आहे.
मराठी लोककला अशाच कलाकारांमुळे आपल्या पर्यंत पोहोचत आहे.धन्यवाद महाराज.
अप्रतिम जुनी dnyan दान करनेचा मार्ग चिरायु होवोत्.... महाराज
महाराज अतिशय चांगले भारुड साजरे केले आहे
🙏 Jai Ram Krishna Hari 👌 Chhan bharud . Hi kala jatan kartaye he baghun bar vatal . 🙏 🚩🚩🚩
सुंदर भारुड...जबरदस्त कलाकार...
नाद नाय महाराज तुमचा 💯💯💯
आदरणीय ह. भ. प. संतोष महाराज म्हणजे सोज्वळ व्यक्तिमत्त्व. खूप छान प्रबोधन. 🙏🙏🙏👍👍👍
Q
एकनाथ महाराज की जय, तुकाराम महाराज की जय
खूप छान आहे कार्यक्रम मी 4 5 वेळा बघितला
अतिशय सुंदर भारुड छान पद्धतीने सांगितले आहे आणि चांगल्या पद्धतीने सजवले आहे,,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
1 no
मना पासून धन्यवाद, फार सुंदर भारूड.
ही कला खरं तर जपून ठेवली पाहिजे
खूप चांगला भारूड अभिनंद
खुप छान कीर्तन
अतीशय संघर्षातुन पुढ आलेला हा ग्रामीण भागातील कलाकार नक्कीच चमत्कार करेल...ह भ प संतोष पुजारी महाराज कडवेकर...
खूपच छान
जयहरी विठ्ठल 🙏🙏🙏
ग्रामीण कला जीवंत ठेवणारे कलाकर
Chan Maharaj 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
छान लोककला व सादरीकरण.
Very nice bharud nice 👍👍👍
Khup vinodi 😂😂
Khup sundar.aplya bhagtle he pahilech bharudkar.sadhyachya paristhitiche khas Karun lagnache jamat naslelya poranche Chan sadarikaran. Ukhane Chan ghetlet.dhanyawad.
खूप छान महाराज 💐💐🙏
लोककला जीवंत ठेवण्याचं काम संतोष महाराजांनी केल धन्यवाद
ल्भ्द्
उखाणा खुप छान
महाराज एकच नंबर भारुड
मस्त, 👌👌
लय भारी महाराज 👍👍👌👌🙏🙏🙏
, महाराज तुम्हीं आमचा कड़वे या गावात येवून गेला खुप भारी वाटल 👌🙏🙏 Very nice 👌🙏🙏 All the best 🙏🙏🙏🙏
छान छान,,,,,महाराज,,,,,,,
Bhahitek bhau kadam
अप्रतिम
Khup sundar video
Very nice..very good
हे भारुड आमच्या इथ झाल खुप छान झाल आहे...
अति सुंदर समाज प्रभोधन
आताच्या काळात ही लोककला जपली पाहिचेल
Thanks so much Maharaj🚩🇨🇮
भारी भारूड सादर केले मला खूपच मस्त वाटले
तुम्ही ग्रेट लोककलावंत.
नव्या पिढीतले कलाकार घडवावेत
अतिशय सुंदर कार्य आहे...
जय हरि .महाराज आपल भारूड खुप आवडले
जय हारी माऊली
1ची
TV madhil serials fikya padatil kharach great ahe apla Varkari sampradaya 🌹🎉
अप्रतिम आहेत
Hi
ATi sundar
मी पण तांबव्याची आहे 😂
🙏❤️ राम 🙏❤️ कृष्ण 🙏❤️ हरी🙏❤️ माऊली🙏
अप्रतिम आहेत आवाज
अतिशय सुंदर 👌👌🌹🌹
संतोष महाराज तुम्ही महाराष्ट्रभर भरुडी भजन करून आपल्या गावचे नाव पुढे न्या.माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
CT
सुपर
Very nice maharaj
Vanit dam aha
Chan 👍
Apratim. Khoop. Sundar..
पत्ता सांगा पुर्ण
Santosh pujari kadave BK ta patan ji satara
पारंपरिक भारुड अतिसुंदर, 👌👌👌👌👌
Very nice
❤❤❤
छान
Kavathekar maharaj khup sundar
मस्त...
dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳👍 like Jay Mahabharat
Very nice 👌👍
Nice
Very nice.... 👌
जय गुरू दत्ता माऊली रामकृष्ण हरी
👌😍
हे भारूड कोणता संतानी लिहिले आहे तेवड सांगाव महाराज
आपला ओंड मध्ये पण जोरात कार्यक्रम झाला होता
Chan
Sundar sadhvikaran
अतिशय सुरेख अन सुंदर असे मार्मिक पध्दतीने भारुडाचे सादरीकरण. धन्यवाद !
आपला कार्यक्रम चरेगांव ता. कराड
येथे आणण्यासाठी प्रयत्न करु. तोपर्यंत आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
श्रीहरी नेमनाथ तुपे आणि परिवार चरेगाव
भजनाला कधी कधी आणि खायाला सगळ्याच्या आधी ! 👍
अति सुंदर
खुप सुंदर आहे 👌👌
सोड चिठी बरोबर नाही आगोदरच वय होऊन गेल ,
👌👌
😊
Lok.jagaruti.karita.bharud.prakar
Farach.changala.aahe.
🎉
रिंगटोन जय हरी
😂😂
🙏🙏🙏🙏👍👍
Good
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👍👍🎉🙏🏾
MH 50 कराडकर
😄😄😄🏵️
ह्या भारुडापेक्षा दहा पट्टीने चांगले विनोदी भारुड आमच्या मराठवाड्यात होतात. हे भारुड एवढे खास जमले नाही.
माऊली हा माणूस एवढा मोठा कलाकार आहे समोरचा जसा आहे तसा याडजूस करतो अन तुमच्या मराठवाड्याचे लोक जाइल तिकडे पैसा मागतात वारकरी संप्रदायाचा धंदा मांडलाय तस सातारा ही निष्ठावंत संतांची भूमी आहे हितला एकही कलाकार कडी गर्विष्ठ राहत नाही तो आदराने प्रेमाने बोलतो मला हेच म्हणायचंय चागला कार्यक्रमाला चागली कमेंट द्या ..अन अस ही वाटत असेल तर सातरकरांच्या फडावरच्या चाली तुमच्या मराठवाड्यात कोणाला जमतात का कोण आईच्या पोटातून शिकून नाय येत समजलं
@@विठुचागजर-ज4फ छान उत्तर दिलत..💕🙏
@@विठुचागजर-ज4फ विहारीतील बेंडकाला वाटते मीच मोठा, तस तुमच झाल आहे समोरच्या व्यक्तीनुसार भारु ठरवीले जात नाही तर एकनाथ महाराज यांचे परमार्थीक ज्ञान भारूडाच्या शैलीत सांगता आले पाहीजे, आज मराठवाड्यामुळे वारकरी संप्रदाय टिकुन आहे, आषाढी वारीतील ८०% दिंड्या व पायी वारकरी एकट्या मराठवाड्याच्या असतात हे लोक मायनस केले तर काय शोभा येईल
वारकरी संप्रदायातील ९०% संत हे मराठवाड्याचे आहेत, संत एकनाथ संतज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, समर्थ रामदास स्वामी, संत गोरा कुंभार असे अजुन संत मराठवाड्यात होऊन गेले
तुम्ही मराठवाड्याच्या वारकऱ्यांच्या तुलनेन सिहांच्या पुढे उंदीर धाडस केल्याप्रमाणे दिसत आहे
तुमचे सातारकर महाराज किर्तनाला किती पैसै घेतात त्यामुळे तुम्ही पैसा घेण्या बद्दल न बोललेले बर.
Comparison karan barobar nahi
घाणाचं नाव कशाला
👑✌️✌️
😍
खूप छान .. कलेला मानाचा मुजरा.. .🙏
Hari hari
हा कार्यक्रम किती तास असतो आणि किती रुपये घेतात