जुन्या काळात खेडोपाडी भारूड, भजन, तमाशा, लोकांच्या मनोरंजाचे आणि समाज प्रबोधनाचे साधन होते. काळाच्या ओघात ही लोककाला लोप पावली आहे आणि समाज भरकटत चालला आहे!
महाराज एक नंबर भारुड,काळाच्या ओघात आज असे हे भारुड कला लुप्त होते काय आसे वाटते,आज संध्याकाळ झाली की महिला वर्ग पुरुष वर्ग ही टीव्हीवर मालिका बघण्यात मग्न होतात, आज मालिकेने माणसाला वेडे केले आहे. संध्याकाळी ०७ वाजल्या पासून ते रात्री ११ वाजे पर्यंत तो मालिका पहाता आसतात,त्यांना हे आपले असले चांगले,संस्कार, कार्यक्रम आवडत नाही. भारुड हा चांगला मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आहे महाराज.
राम कृष्ण हरी।। 🙏🙏माथेरान
आमच्या कामठी तालुक्यातील नागपूर जिल्ह्यातील पळसाड गावी प्रत्येक वर्षी भारूड,कीर्तन आणि समाज प्रभोधन होते
खूप खूप छान भारुड आईकावस वाटत निवांत पणे
खुपच छान....आमचे वर्गमित्र आहेत हे
Nashibwan ahat ❤
Ho
जुन्या काळात खेडोपाडी भारूड, भजन, तमाशा, लोकांच्या मनोरंजाचे आणि समाज प्रबोधनाचे साधन होते. काळाच्या ओघात ही लोककाला लोप पावली आहे आणि समाज भरकटत चालला आहे!
सत्य आहे आपलं
महाराज एक नंबर भारुड,काळाच्या ओघात आज असे हे भारुड कला लुप्त होते काय आसे वाटते,आज संध्याकाळ झाली की महिला वर्ग पुरुष वर्ग ही टीव्हीवर मालिका बघण्यात मग्न होतात, आज मालिकेने माणसाला वेडे केले आहे. संध्याकाळी ०७ वाजल्या पासून ते रात्री ११ वाजे पर्यंत तो मालिका पहाता आसतात,त्यांना हे आपले असले चांगले,संस्कार, कार्यक्रम आवडत नाही. भारुड हा चांगला मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आहे महाराज.
मस्त कलाकार.❤
जगातील सत्य घटना समोर मांडली महाराज तुम्ही ❤❤❤❤❤
Aati Sundar bharud, Chan.
खुप छान भारुड देवा
जून ते सोनं ❤
खूप छान माऊली भारुड
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻
छान भारुड सादर करत आहोत तुम्ही
रामकृष्ण हरी माऊली
Ram. Krishna Hari
रामकृष्णहरि 🚩🌹
छान 👌👍
राम कृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
रामकृष्णहरि माऊली 🙏
7:07
Nice bharudh 😊😊
लय भारी आहे भारूड❤❤❤❤
साहेब तुमचा नंबर मला पाठवा
Kup chan
संतोष महाराज पुजारी यांचा फोन असेल तर पाठवा
💯
😊
खूप छान माऊली तुमचा फोन नंबर द्या
खूप खूप छान महाराज
Very good
C v kute 5:07 5:11 5:13 ❤😂😮😢nite.....
खुप छान भारूड केले सर
खुप छान फोन नंबर पाठवा
फोन नंबर द्या महाराज
😂😂❤
Dupai chin
Farch amgal vatatay....
he kadhi astay kontya mahinyat asto saptah kalel kaaa
खुप सुंदर महाराज
👍