दादा 1 महिना झाला पेरून सतत पाऊस चालू आहे तन नाशक च पाहिजे असा रिझल्ट मिळालेला नाही तर आता पहिली फवरणी घ्यायची वाढ थांबलेली आहे barazide+ Biovita X + 28:28:0 जर नाही मिळालं तर कोणत घेऊ
दोन्हीं पण चांगलें आहेत. बयोविटा झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी मदत करते तर मायक्रो न्यूटन हे झाडांमधील अन्नद्रव्याची कमतरता दूर करते. झाडं पिवळे असेल तर maicronutan चांगले राहील व फुटवे आणि झाडांची चमक वाढवायची असेल तर बायोवीटा
राजु भाऊ, माझ्या सोयाबीन लां 28 दिवस झाले , 27 व्या दिवशी मी दुसरी फवारणी खालील प्रमाणे घेतली Ememactin + acitamaprid + m-45 + 12-61-00 + zinc and ferrous Edta + sagrika + tata baahar + taaboli पण दुसऱ्या दिवशी सोयाबीन पिवळी पडली आणि झाडाला शॉक लागला त्याचबरोबर वाढ सुध्दा थांबली आहे, हे कश्यामुळे झाले आसेल कृपया मार्गदर्शन करा, मला वाटते की taboli मुळे झाले आसेल. माझ्या सोयाबीन मध्ये zinc Ani ferrous chi कमतरता होती म्हणून घेतले होते आता काय फवारणी घेऊ की सोयाबीन हिरवी होईल आणि वाढेल Zinc Edta + ferrous Edta + magnesium sulphate फवारले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद
Soyabean perun 21 divs zle 8 divsapurvi tannashak favarle but purn tan naynat zla nhi karan favrani kelyapasun satat paus ahe so Tan asel tr hi favarni marli tr chalel ka??
@@ShivThakare-yu8wu हा व्हिडिओ फक्त ज्यांच्या सोयाबीन ला शॉक लागला, चिभडी रानातील पिकं वाढ न होणे यांच्या साठी हा व्हिडियो असं अगोदरच सांगितलं आहे. फवारणी केल्या शिवाय पिकं कसं वाढेल. तूम्ही बिना फवारणी ची शेती करता का
दादा 1 महिना झाला पेरून सतत पाऊस चालू आहे तन नाशक च पाहिजे असा रिझल्ट मिळालेला नाही तर आता पहिली फवरणी घ्यायची वाढ थांबलेली आहे barazide+ Biovita X + 28:28:0 जर नाही मिळालं तर कोणत घेऊ
❤ good information
मी 1 एकर मधी 13 किलो बियाणे टोबन केलं जमेल न
सोयाबीन फुलावर आहे कोणती फवारणी घेऊ
जबरदस्त 🙏
छान आहे
Libral चे प्रमाण सांगा sir 🙏
25-3 0ग्रॅम
Kawalpas 37 days che soyabean ahe, same mana soyabean sarkhe
Soyabin khup wadat ahe dada wad kami karnysathi konti favarni gyavi ani futwyathi tonik sanga dusari favarni ahe
सोयाबीन 30-35 दिवसांचे असेल तर 12.61.00 घ्या आणि 5% फुलधारणा होईल तेव्हा टाबोली चां वापर करा
12.61.00 sobat taboli jamat nhi ka
@@ganeshbiradar8514 दिवस किती झाले ते सांगा तुम्हाला बरोबर फवारणी नियोजन सांगतो काय घ्यायच ते
38 divas zale dada perni karun
@ganeshbiradar8514 40-42 दिवस दरम्यान टाबोळी 20 लिटर साठी 5ml
Barazaed 20लिटर 40ml
एखाद बुरशीनाशक रोको किंवा कस्टोडिया
Raju bhau 35 te40 divsamadhe he fawarni karayla jamel ka karan Mazi soyabean chi vad khupch kami ahe
चालेल
Tyat amino acid tata bahar ghetlle tar chlalel ka,?
@AdityaTodkari-cc8io टाटा बहार मध्ये अमिनो asid आहेत परत घेण्याची गरज नाही
Libral micro nutrient+28:28:00+Tata bahar+ barazide he fawarni kashi rahil
@AdityaTodkari-cc8io पिकाची वाढ होत नसेल तरच 28.28.00 चां वापर करा.
1-5% फुल लागल्या नंतर टाटा बहार, maicronutan,barazaed चांगलें राहील
SSP ani pottash jamel ka bhau
Biovita x Vs libral kont changl ahe
Maus158 baddal sanga
Bhau soyabean chi aniniyantrit wadh hot ahe tri dusri favarnit ky ghyaych PGR konta kiti takach favarni mdhi ky ghyach
लिहोसिन किंवा चमत्कार चालेल प्रमाण कमी घ्या फक्त झाडाला एकदम लॉक करू नका
@@krushi_mitra_raju dusri favarnit lihosin sobt punha ky ghyach sir
@@rohitsayankar4302 polyram,alika
@@krushi_mitra_raju sir tumcha favarni cha video yeu dya tumhi brobr sangta .....jahirat nhi krt sir tumhi je ki shetkaryansathi chan ahee
Sir dusri फवारणी पेरणी पासून किती दिवसांनी करावी माज वान आहे 3344आणि208आसे दोन वान आहेत
बायोविटा किंवा लिबरल कोणत चांगलं आहे
दोन्हीं पण चांगलें आहेत. बयोविटा झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी मदत करते तर मायक्रो न्यूटन हे झाडांमधील अन्नद्रव्याची कमतरता दूर करते. झाडं पिवळे असेल तर maicronutan चांगले राहील व फुटवे आणि झाडांची चमक वाढवायची असेल तर बायोवीटा
Bhau soybean 27 divsachi zali aahe librel BASF Ani 28.28.00 che combination ghetlyavr jr konte fungicide ghetlyas combination fatnar nahi
रोको घ्या
राजू भाऊ किती दिवसा नंतर स्प्रे घ्येयायचा..पेरणी नंतर
20-25
@@krushi_mitra_raju 19 दिवस झाले आहे ..
राजूभाऊ नमस्कार, सोयाबीन पेरणी 25 दिवस झालेले आहे ओळखून चालते का?
कोळपणी चालेल का
@vijayrawankar2656 चालेल
@@krushi_mitra_raju धन्यवाद सर
फुल लागत आहेत फवारनी चालेल का
कोणती फवारणी घेणार आहात
Raju bhau kordvahu jamini varti sari varamba karta yete ka?
Majhi 14ekkar jordvahu ahe
करता येते
@@krushi_mitra_raju kiti utpann milel एक्करी
राजु भाऊ,
माझ्या सोयाबीन लां 28 दिवस झाले , 27 व्या दिवशी मी दुसरी फवारणी खालील प्रमाणे घेतली
Ememactin + acitamaprid + m-45 + 12-61-00 + zinc and ferrous Edta + sagrika + tata baahar + taaboli
पण दुसऱ्या दिवशी सोयाबीन पिवळी पडली आणि झाडाला शॉक लागला त्याचबरोबर वाढ सुध्दा थांबली आहे, हे कश्यामुळे झाले आसेल
कृपया मार्गदर्शन करा,
मला वाटते की taboli मुळे झाले आसेल.
माझ्या सोयाबीन मध्ये zinc Ani ferrous chi कमतरता होती म्हणून घेतले होते
आता काय फवारणी घेऊ की सोयाबीन हिरवी होईल आणि वाढेल
Zinc Edta + ferrous Edta + magnesium sulphate फवारले तर चालेल का
कृपया मार्गदर्शन करा
धन्यवाद
8 कॉम्बिनेशन बाप रे झाडाला शॉक लागणार नाही तर काय होईल
@krus😂😂😂hi_mitra_raju
Bhau purn dukan ch आण्याच होत आणखी घ्या n काही राहील असेल तर
@@farmer3057 😂
@@krushi_mitra_raju 😅 हो न अश्यान शेतकरी कसा पुढे जाईल पहिलेच शेतकऱ्याला लुबाडून सर्व पोट भरून राहिले स्वतःला ही समजायला पाहिजे
Sir soyabean 19 divsachi zali tannashak marun 4 divas zale ata tumhi sangitli favarni kiti divsani maru
2दिवस थांबा आणखी
कपाशी वाढे साठी काय करावे
28.28.00 कपाशी साठी सुद्धा चालेल
धन्यवाद भाऊ@@krushi_mitra_raju
या सोबत कीटकनाशके व टॉनिक देता येते का?
Bhav tumacha gav konsa aahe
किनवट नांदेड जिल्हा
24:24:00 + librel chalel ka
चालेल
Mhiti denara video chan prayog kela bhauu ya prayogane amhala mhiti midali❤❤❤❤
Maus 725 कुठे उपलब्ध झाले बियाणे
Parbhaani pedgav yethun aanli aahe
Hindi me translation kare
शेतात पाणी धरून बसले आहे आणि सोयाबीन पिवळे पडले आहे आणि वाढ खुंटलेली आहे .. काय करावे
शेत पाणी धरून आहे त्या शेतात विहीर असेल तर ती रिकामी करा लवकर वापसा येईल
@@krushi_mitra_raju खत किंवा कोणती फवारणी करावी का ?
28.28.00व maicronutan ची फवारणी घ्या
Basf librel cha rati kiti aahe 500Gram aani 1kg cha
500 ग्रॅम 500
1kg 950
Green gold 3344 kadhi yete fulora war
40दिवस
40दिवस
सोयाबीन 35 दिवसाचे झाले आहे तणनाशक फवारल तर चालेल का
Nahi
@@onlywriting191 कोळपणी चालते का
Video made 28 27 a sa aiku ya ta
लिबरल च पूर्ण नाव सांगा मला पाहिजे
BASF कंपनीचे TMX लिबरल maicronutan
@@krushi_mitra_raju ok dada thank you
भाऊ माझे सोयाबीन खुप वाढत आहे काय फवारणी करु
Kiti divas zale
भाऊ यात कीटकनाशक टाकता येते का
हो टाकता येइल काहीच अडचण नाही
variety konti aahe
व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी सुद्धा सांगतो maus 725
Soyabean konti aahe bhau
Video madhe sangitl aahe bhau maus725
Librel चे प्रमाण काय आहे दादा 20 लिटर साठी
25ग्रॅम
28 28 0 खत मिळत नाही भाऊ
कुठे मिळेल ते सांगा
तालुका कोणता आहे तुमचा
तालुका ज़िल्हा परभणी आहे
तालुका जिल्हा परभणी
भाऊ खत कुठे मिळेल ते सांगा
bhau soybean 29 divsa cha jhala aahe favarni tannashak chi ghetli hoti ek 20 divasani jasta vad nhi haye
aata
alika _roko_librel__biovita x ghyachi ka
चालेल
Chukichi mahiti tyanni khalun khat dile aahe mhanun progress jhale aahe baki kahi nahi
4 दिवसात खत पिकाला लागू होते का
Sir contact number milel ka
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे प्रोफाईल वर जाऊन बघणे
Soyabean perun 21 divs zle 8 divsapurvi tannashak favarle but purn tan naynat zla nhi karan favrani kelyapasun satat paus ahe so
Tan asel tr hi favarni marli tr chalel ka??
चालेल
@@krushi_mitra_raju Lebrail rate
@@user-ro8jv3pb2f 250 gram 250 rupees
Chukichi Mahiti 🔥
हो का बरोबर कोणती आहे मग
@@krushi_mitra_raju tumhi khat dile aahe he brobr aahe baki chukich aahe favarnich niyojan tumch khalun dilel mahtvach ast favarani peksha favarani krne mhanaje krushi kendra jagavane
@@ShivThakare-yu8wu हा व्हिडिओ फक्त ज्यांच्या सोयाबीन ला शॉक लागला, चिभडी रानातील पिकं वाढ न होणे यांच्या साठी हा व्हिडियो असं अगोदरच सांगितलं आहे. फवारणी केल्या शिवाय पिकं कसं वाढेल. तूम्ही बिना फवारणी ची शेती करता का
सोयाबीन पेरून एक महिना झाला आहे.पाऊस खूप झालेय .तन खूप वाडले.तणनाशक घेऊ शकतो का आता मी.
एक एक तास धरून चार्जिंग पंप ने झाडावर फवारणी जाणार नाही या हिशोबाने फवारणी घ्या.
कोळपणी झाली खुरपणी झाले आहे तणनाशक फवारल तर चालेल का
तास धरून फवारणी करावी लागेल. मी मागच्या वर्षी घेतली होती एक एक तास धरून. चार्जिंग पंप ने कट नऊझल ने स्प्रे घेतला झाडावर तन नाशक पडता कामा नये
@@krushi_mitra_raju कोळपणी चालते का
@@narayanashtakar7825 मजुराणे खुरपणी करून घ्या
@@krushi_mitra_raju दादा कोळपणी झाली खुरपणी पण झाली पण कुठे कुठे तन दिसत आहे
@@narayanashtakar7825 त्याला काही होत नाही रान झाल्यावर तर जास्त वाढत नाही