एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • एकरभर कोळपणी, फवारणी फक्त दीडशे रुपयांत | Spray Machine For Agriculture Marathi | Maharashtra Farmer
    शेतीच्या कामामध्ये खुरपणी, वखरणी आणि फवारणी ही तीन कामे महत्त्वाची ठरतात. आता यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. आता बाजारात इंजिन चलित फवारणी आणि कोळपणी यंत्र दाखल झाले आहे. सोयाबीन, हरभरा आणि कपाशी पिकांमध्ये या यंत्राद्वारे फवारणी करता येते. या यंत्राची उंची कमी जास्त करता येते. दीडशे रुपये एकरी खर्च लागतो. महिला शेतकरीही हे यंत्र चालवू शकतात. यासंदर्भात अक्षय कवळे यांनी कृषी अवजारांची सविस्तर माहिती दिली.
    #agriculturalimplements
    #farmingmachinery
    #plowingmachine
    #enginedrivensprayer
    #soybeanproduction
    #maharashtrafarmer

КОМЕНТАРІ • 434

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 3 місяці тому +22

    आपला संपर्क नंबर दिला नाही.प्रत्यक्ष डेमो दाखवला नाही. याच कारण समजेल का?

  • @vilasvanaskar6221
    @vilasvanaskar6221 3 місяці тому +1

    delivery gharpoch tvarita ahe ka kiti price dyve lagel

  • @shivajinikam6030
    @shivajinikam6030 9 місяців тому +2

    Amacha shetat deomo dakhava saheb

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 3 місяці тому

    कोळपणी चां लाईव्ह व्हिडिओ दाखवा भरपूर sell होईल लवकर टाका कोळपणी चां व्हिडिओ

  • @VijayShrikondwar
    @VijayShrikondwar 3 місяці тому

    शेतात चालवून दाखवाल का

  • @vinayakraogorle5298
    @vinayakraogorle5298 8 місяців тому +50

    कओळपनी चा डेमो आणि घरपोच किंमत द्यावी

  • @rajukale133
    @rajukale133 8 місяців тому +12

    जुगाड चागल बनवले.प्रत्यक्ष शेतामधे डेमो दाखवला पाहीजे.जरका इजिन किवा गेअर ची ताकत कमी पडली तर मशिन घेऊन फायदा नाही मग काय फवारनीच करायची कि काय ?कृपा करून फोन नं.देत जा.धन्यवाद.

  • @rameshwarkatekar8974
    @rameshwarkatekar8974 8 місяців тому +8

    फवारणी करताना चा एखाद्या व्हिडिओ टाकल्यास घेणारास सोईचे होईल.

  • @shamrao8094
    @shamrao8094 4 місяці тому +9

    संभाजी नगरमध्ये कोठे आहे कळवा

  • @uttampune9431
    @uttampune9431 Місяць тому

    पिकाची उंची कमी जास्त असते त्यासाठी काय सुविधा ? आणि कोळपनी करतांना पाशीच अडकलेलं तन कसे काढणार ?(उचलावं लागते तेंव्हा तन निघेल पाशीच, मशीन वजन किती ?) डेमो शेतात पाहिजे होता.

  • @ramnarwade6357
    @ramnarwade6357 3 місяці тому +3

    कुठे मिळेल बघायला संभाजी नगर मध्ये

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 9 місяців тому +105

    या यंत्राचे लाईव्ह डेमो दाखवा

    • @naginpatil7108
      @naginpatil7108 8 місяців тому

      तुचा मोबाईल नंबर पाठवा

    • @baigome239
      @baigome239 4 місяці тому +8

      पत्ता मो नं व किमंत

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 3 місяці тому +1

      Sir peper takych as chaknch macin kada

  • @NavnathMule-j5p
    @NavnathMule-j5p 6 місяців тому +4

    संभाजीनगर मध्ये कुठे आहे ते आम्हाला पाठवा

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 Місяць тому +1

    चार भिंतीच्या आत विमानही बनवलं तरी शेतकऱ्याचा विश्वास बसणार नाही... शेतात प्रतक्ष चालविताना दाखवा.. भाऊ... 🙏

  • @krishnakandekar314
    @krishnakandekar314 3 місяці тому +2

    टोमॅटो साठी खुरपणी आणि वखरणी यंत्र आहे का

  • @pravinpatil3482
    @pravinpatil3482 3 місяці тому +2

    ऊस शेतीसाठी वापर करता येईल का? किंमत किती?डेमो कोठे बघायला मिळेल? कोल्हापूर मध्ये ऊपलब्ध झाले तर बरे होइल!

  • @silasmanpadlekar950
    @silasmanpadlekar950 Місяць тому

    प्रात्यक्षिक ????????.. तोंडी व्यवस्थित सांगितले पण ? प्रात्यक्षिक(डेमो) चे इतके कॉमेट्स असून सुद्धा कोणतेही उत्तर मिळत नाही . तुमच्याकडे एवढे एकच मशीन असावे असे वाटते ..

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y День тому

    ४० लिटर मध्ये फक्त १० गुंठे फवारणी होते साहेब , ते ही जलद गतीने गेल्यास....

  • @pravindjadhav2823
    @pravindjadhav2823 Місяць тому

    पेरणी सुविधा असायला पाहिजे sir..ते होईल का कारण यात फक्त दोनच काम होत आहेत sir....

  • @SachinDhude
    @SachinDhude 2 місяці тому

    अमरावती मध्ये कुठे मिळणार

  • @sachinvaidya675
    @sachinvaidya675 3 місяці тому +2

    किंमत किती आहे ते सांगा भाऊ

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 8 місяців тому +6

    पैठण la demo दाखवता येईल का उसात चालेल का

  • @pragatipawar69
    @pragatipawar69 2 місяці тому

    तुमचे‌ मोबाईल नंबर आणि तुमचे दुकान कुठे आहे आम्हाला सांगा आणि आम्हाला डेमो पण दाखवा

  • @maheshade710
    @maheshade710 8 місяців тому +2

    मोबाईल नुंबर पाहिजे सर

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 9 місяців тому +10

    फवारणी करतांना औषधाचा फवारा हवेमुळे मजुराचे अंगावर येईल असे वाटते ,तसेच पास मधे तन अडकले तर खूरपण कसे घेता येईल ?

  • @babantulshiramlahane5415
    @babantulshiramlahane5415 2 місяці тому

    आपण किती विकले आणि त्या नंबर टाका आम्ही चवकशी करून घेऊ

  • @gautamchatse1102
    @gautamchatse1102 2 місяці тому

    सायकल चे tyre असायला पाहिजे कारण या चाकांच्या मध्ये चिखल अडकतो

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 2 місяці тому

    संभाजी नगर ला कूठे मिळेल पंत्ता सागा व फोन नंबर द्यावे

  • @राजूगिंते-फ7ज
    @राजूगिंते-फ7ज 3 місяці тому +1

    मोबाईलनंबर

  • @roshanmahulkar2768
    @roshanmahulkar2768 8 місяців тому +2

    Live डेमो दाखवा. या यंत्राची hp कमी आहे. त्यामुळे हे फारसे उपयोगाचे नाही.

  • @vinaydani7278
    @vinaydani7278 3 місяці тому

    आपला no. दिला नाही संपर्क कुठे करायचा लवकर सांगवे

  • @aanandravshinde5097
    @aanandravshinde5097 3 місяці тому

    तुमचा नंबर बंद आहे आम्हाला मशीन घ्यायचे आहे मशीन घ्यायचे आह

  • @VijayYadav-fj7bt
    @VijayYadav-fj7bt Місяць тому

    हे सगळं पण हे रानात जाऊन दाखवले असते तर ते परफेक्ट झालं असतं

  • @Kiranjadhav911
    @Kiranjadhav911 2 місяці тому

    फवारणी किती होईल 16 लिटर मध्ये 😂

  • @gorakhgadekar7308
    @gorakhgadekar7308 4 місяці тому +1

    Sir tumcha mobile number

  • @dayanand19
    @dayanand19 3 місяці тому

    मोबाईल नंबर द्या , मला घ्याचे आहे, बेळगाव ला घरपोच देणार का

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 2 місяці тому

    शेतातील सर्वच कामांचा डेमो व्हिडीओ दाखवणे आवश्यक आहे. फोन नंबर व वर्कशॉप चां पत्ता देणे आवश्यक आहे.

  • @ramjjenagre
    @ramjjenagre 8 місяців тому +2

    आहो दादा अशान कस व्हावं मोबाईल नंबर नाही फक्त नाव सांगितले पत्ता नाही सागितला विषेश म्हणजे डेमो दाखवा फवारणी पंप नाही घेतला तर पैसे किती कमी करणार उत्तर नाही दिले तरी चालेल पण ऐक दुसरा व्हिडिओ बनवा मी विचारलेली माहिती दाखवा आणि हो औरंगाबाद नाही संभाजी नगर जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @ramjjenagre
      @ramjjenagre 8 місяців тому

      आहो दादा मोबाईल नंबर द्या की

    • @subhashzine7157
      @subhashzine7157 4 місяці тому

      सर एकदम छान मल्टीपरपज यंत्र बनवले आहे . पण कॉमेंटस वाचून शंकाचे निरसन करावे . मोबाईल नंबर व पत्ता शेअर करावा . खूप शेतकऱ्याना याचा live डेमो बघायचा आहे . तर व्हीडिओ क्लिप्स बनवल्यास अधिक उत्तम .

    • @babandaivalkar8607
      @babandaivalkar8607 Місяць тому

      नंबर सांगाव

  • @ShrikantKhedkar-t4q
    @ShrikantKhedkar-t4q 2 місяці тому

    सर डेमो दाखवून मोबाईल नंबर पाहिजे

  • @lokkala
    @lokkala 2 місяці тому

    चिखला मध्ये चालणार नाही

  • @DigambarChobe
    @DigambarChobe Місяць тому

    घर पोहच बीड ला मिळेल का किवा आपल्या नंबर देने

  • @sudhirawachat
    @sudhirawachat 8 місяців тому +1

    यवतमाळ मधे डीलरचा मोबाईल नंबर टाका

  • @jagadishchunamuri405
    @jagadishchunamuri405 Місяць тому

    Hi sir give me your address. Sir I am having 15 lt pump.so I do not need spray pump.so what is the cost of machine.

  • @basavaraja7033
    @basavaraja7033 3 місяці тому

    तुम्हाला संपर्क कस करायचं काही चौकशी वैगरे कस करायचं पत्ता नाही मोबाईल नंबर नाही मग घ्यायच तरी कसं आणि ग्राहाकांचे प्रश्न कस सुटतील साहेब

  • @akashkuduse3571
    @akashkuduse3571 27 днів тому

    3 hp चे इंजिन लावले आणि ते कोलपनी करेल 😂😂 काही पण

  • @samadhanaher4735
    @samadhanaher4735 2 місяці тому

    Ditanach bhangar disat ahe
    Shetkaryano savadh Raha purn khatri zalya shivay kahihi gheu naka

  • @narayanbhokre1983
    @narayanbhokre1983 5 місяців тому +2

    सब्सिडी मिळले ka

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 2 місяці тому

    हे इंजीन 4स्ट्रोक मध्ये बनवा व आपला मोबाईल नंबर सांगा

  • @manisharathod1535
    @manisharathod1535 2 місяці тому

    फोन नंबर टाका आणि आमाला हा यंत्र पाहिजे

  • @ratnakarbhasge7434
    @ratnakarbhasge7434 2 місяці тому

    किंमत आणी मोबाईल नंबर घ्या

  • @samadhansocialnews7634
    @samadhansocialnews7634 4 місяці тому

    घेण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर

  • @SandipGaikwad-f5t
    @SandipGaikwad-f5t 3 місяці тому

    Address phon no. & demo dakvne zaroori ihe.

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 8 місяців тому +2

    पासचे चिकटलं गवत कसे काढायचे

  • @गुलाबरावकराळे

    आपला मोबाईल क्रमांक सांगा आणि पत्ता सांगा

  • @ParshuramBhosale-k7v
    @ParshuramBhosale-k7v 2 місяці тому

    आपण फोन नंबर पण दीला नाही मग आम्ही मगनी कसी करायची

  • @akashkuduse3571
    @akashkuduse3571 27 днів тому

    अरे शेतात चालून दाखवा नुसतं बनवाचे काम करू नका

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 4 місяці тому +3

    राम राम साहेब, आमच्या शेतात असं चालणार नाही, काळी,जमीन,आहे, लय आडमुठ् ताकत पाहीजेत, साहेब, म्हणुनच,डेमो नका दाखवू धन्यवाद जी,

  • @navajmulani4360
    @navajmulani4360 6 місяців тому +3

    ऊस साठी काय उपयोग करताय येईल का

  • @nikhilkulkarni6828
    @nikhilkulkarni6828 3 місяці тому

    प्रत्यक्षात डेमो दाखवा व फोन नं द्यावा

  • @anilcghungarrao7322
    @anilcghungarrao7322 2 місяці тому

    चालुन दाखवा किंमत किती आहे

  • @ShubhanPatil-z2n
    @ShubhanPatil-z2n 3 місяці тому

    फवारणी करताना काही गेर बॉक्स म्हणा किंवा इजन च काही प्रोबालम झालं तर मग पाठी वर घेऊनच करावं लागत त्या साठी फील्ड वर जर डेमो दिला तर सोप होईल,
    मोबाईल नो द्या
    संपर्क झाल्यास अजून समाधान होईल

  • @jaywantpatil3665
    @jaywantpatil3665 2 місяці тому

    दादा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे

  • @aadeshchinchore
    @aadeshchinchore 3 місяці тому +1

    साहेब याचा डेमो दाखवा

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 8 місяців тому +2

    किंमत जास्त आहे अशा यंत्राचे

  • @pankajkhadse1955
    @pankajkhadse1955 3 місяці тому

    Kharedi kuthe karachi fon nambar

  • @RamchandraMaske-j5u
    @RamchandraMaske-j5u 9 місяців тому +2

    नंबर मिळेल का
    मशिन पाहिजे होते

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 8 місяців тому +3

    Live setatla video banva
    Mahiti chan..aahe🎉
    .

  • @ManojGhatol-ng8mx
    @ManojGhatol-ng8mx 2 місяці тому

    याला इंजन किति पावरचा आहे

  • @dattagholave3737
    @dattagholave3737 3 місяці тому

    Prize kiti

  • @BabasahebWagh-o6j
    @BabasahebWagh-o6j 4 місяці тому +3

    जालना येथे भेटेल का

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 8 місяців тому +5

    sir, Chan Ahe equipment..

  • @ThetimewhenIputit
    @ThetimewhenIputit 2 місяці тому

    पोरा नाही घेतला तर किंमत काय होईल

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 3 місяці тому

    5 hp rotar woter chalana shetat ye kas chalal😂😂

  • @ShubhamGawande-ek9vl
    @ShubhamGawande-ek9vl 3 місяці тому

    सर तुमचा नंबर भेटेल काय

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 3 місяці тому

    फोन नंबर देणे व डेमो दाखवून द्या

  • @lobhitamyadav6494
    @lobhitamyadav6494 3 місяці тому

    आप हिंदी में समझाईए हो मराठी भाषा हमको नही आती है मै मध्य प्रदेश खरगोन जिले से हु इंदौर संभाग

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 8 місяців тому +2

    मला कधी मिळेल आता घ्याच आहे

  • @rajenterprises2382
    @rajenterprises2382 5 місяців тому

    तुमचा पत्ता व मो no दीजिये

  • @rajukale133
    @rajukale133 7 місяців тому +7

    विक्रीसाठी कुठे आहे.नगर श्रीरामपूर मधे मिळेल काय?

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 2 місяці тому

    तुम्ही लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत

  • @gpbadgire2151
    @gpbadgire2151 7 місяців тому

    सर यंत्रमागवण्यासाठी फोनं द्या शनँ

  • @ramkunde5522
    @ramkunde5522 3 місяці тому +1

    Makka kolpni shakya aahe please demo

  • @GaneshChande-jw3zt
    @GaneshChande-jw3zt 4 місяці тому

    कूठे मिळेल contact number टाका

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 3 місяці тому

    सभाजीनगरमधेनमकाषतादेने

  • @marutijadhav8871
    @marutijadhav8871 4 місяці тому

    आपला फोन नंबर गरजेचा.
    फवारणी डेमो गरजेचा
    पासेला दोरखंड बांधून भरणी ह़ोइल का?
    दोन स्प्रे पंपासह सुध्दा किंमत ज्यास्त होतेय
    आपले अनुदानासाठी प्रयत्न चालू आहेत का?
    कळवावे,

  • @dr.madhukarshelke7740
    @dr.madhukarshelke7740 8 місяців тому

    सोयाबीन पिकात डेमो ध्या मग आम्ही खरेदी करू

  • @arunkalamkar7977
    @arunkalamkar7977 3 місяці тому

    छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे आहे पत्ता व मोबाईल नं पाठवा

  • @Raghunathशिंदे
    @Raghunathशिंदे 3 місяці тому

    नंबर द्या ना तुमचा साहेब

  • @nitindhone8446
    @nitindhone8446 2 місяці тому

    Tumcha phone nhi lagt ahe dada

  • @rangnathkayande374
    @rangnathkayande374 8 місяців тому +1

    नाव वमोबाईल टाखा मशीन मिळन्याचे ठिकान सांगा

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 3 місяці тому

    कृपया आपला नंबर द्या भाऊ थोडी किंमत शेतकरी यांना परवडेल अशी सांगा❤❤❤

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 2 місяці тому

    हे यंत्र ,मजूराला चालावे लागते. ड्रायव्हर सीट बसविले तर मनुष्य जास्तवेळ चालवू शकतो.

  • @ashokzade9944
    @ashokzade9944 4 місяці тому

    Akshay jawle m.no.sent kara

  • @motiramsapkal5558
    @motiramsapkal5558 3 місяці тому

    डेमो दाखवा तुमचा संपर्क नंबर पाठवा

  • @gajananpatange1977
    @gajananpatange1977 2 місяці тому

    हे यंत्र कुठ मिळल

  • @mohanpatil7190
    @mohanpatil7190 8 місяців тому +1

    Sir mobail namber taka ani 4 futi 3f futi pass kulpani karita ,p/s demo dakhva

  • @suryakantrathod7108
    @suryakantrathod7108 2 місяці тому

    Mobile number dyave
    Kolapni yantra ghyavayache ahe

  • @ANANDATHAWALE-o4x
    @ANANDATHAWALE-o4x 3 місяці тому

    mobile no. Dya

  • @koliraosaheb9824
    @koliraosaheb9824 7 місяців тому

    साहेब नमस्कार
    आपण आपल्या शोरूम मध्ये देत आहात पण हेच प्रात्यक्षिक करून दाखवला तर बरं होईल मला हे मशीन घ्यायचा आहे

  • @HilalWagh-p6r
    @HilalWagh-p6r 2 місяці тому

    Kolapani video lava kar taka.