@@VijayAgarwal-i8k ते दादा,,, जेव्हा नवीन रेशमी कार्ड करताना,,, त्यात योजना विचारली जाते,,, तेव्हा,,आपल्याला काही मझीत नसते,,, आणि आपण फक्त कागद देऊन ठेवतो,,,त्यामुळे ती लोक,,, काम करत नाहीत,,,नीट,,,बर असो,, आता नवीन gr आहे,,,त्यात तुम्ही nph मधून,,, phh मध्ये कन्व्हर्ट करू शकता,,, म्हणजे धान्य मिळायला सुरवात होते,,,, त्यासाठी उत्पन्न कमी दाखवावं लागते,,,, याची अधिक माहिती,,, रेशन दुकानदार किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मिळेल
माझं कामच आहे दादा,,, तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन करता आलं,,तर,,माझ्या असण्याचा काही फायदा आहे,,, nay तर पैसाच कमवायचा विषय असता,,, तर,,तो काय कुठेही कमावला असता,,,
हो qpn त्यासाठी उत्पन्न 44000 हजार च्या कमी पाहिजे,,, म्हणजे,, 30, 35 अस,,, तेव्हा होऊ शकते,,, कन्व्हर्ट आणि तहसिल कार्यालयात जाऊन,,, तसा अर्ज करा,,, होईल
भाऊ मला शौचालय २.० चा फॉर्म भरायचा आहे तर त्यामध्ये category आहेत म्हणजेच APL व BPL या मध्ये कोणता निवडायचा ते मला समजत नाही. केसरी कार्ड PHH आहे तर ते कोणत्या category मध्ये येईल APL का BPL
Online new ration card तयार केले पण ते saved as draft असल्यामुळे verify करता येत नाही आणि saved option portal वर कुठेच नाही.तर save कसं करायचं ते सांगा दादा.
*_#PHH_किंवा_इतर_स्किम_मध्ये_**_ परिवारातील _**_#प्रत्येक_व्यक्ती_प्रमाणे_**_ धान्य दिले जाते का _**_#प्रत्येक_राशन_कार्ड_**_ प्रमाणे दिले जाते...???_*
1 .white 2.yes..online process ke jariye,,, agar aapka ya aapke family mebers kakisi ka bhi aadhar card reshan card se link ho to,,, aur agar link nahi hai,, to pahle tahsil me jake unhe batao,,,ki,convert karna hai,,, wo log aadhar link aur,,,convert dono kr denge
नाही,, आता तहसिल कऱ्यालायत जाऊन,, अर्ज करा,, बदल साठी,, तेव्हा ते करून देतील,, किंवा,, आपले सरकार सेवा केमद्रावर जाऊन,, त्यांना सांगा,, याला वडलवायच आहे,, ते ऑनलाईन टाकून देतील अर्ज
Sir ji Namaskar Me aani maze Mr. Apang aahot. Purvi pasun reshan card navhte. Navin reshan card NPH milale Aahe. Tar Mi Kay Karu sir. Jene karun mala mal milave. Hich vinanti.😢😢
सर्वात आधी आपल्या चॅनेल वर रेशन कार्डची यादी हा विडिओ बघा,,,त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड साठी same प्रोसेस करा,,,,त्यानंतर rc नंबर काढून,,, rcms च्या साईट वर जाऊन,,,,रेशन कार्ड डाउनलोड करून घ्या,,, तेच जून रेशन कार्ड मिळेल
Hello sir please reply ladki bahin yojne sathi जी व्यक्ती अर्ज करणार आहे त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे परंतु त्यात अर्ज करणाऱ्या व्यक्तिचे नाव नसेल तर ते रेशनकार्ड ग्राह्य धरल जाईल का?@@techmaharashtrian
आधी ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव ऍड होऊ द्या,,, त्यानंतर,,, त्या रेशन कार्ड ला डाउनलोड करून,,,तुमचं ऑफलाइन रेशन कार्ड,,, आणि तहसिल कार्यालयात पुरवठा शाखेत जा,,, तिथं गेल्यानंतर,,,त्यांना सांगा,,,की,,ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव ऍड केलंय,,तर,,यात सुद्दा वाढवून द्या,,, ते करून देतील,,,,आणि फीस वगैरे,,, फक्त 50 किंवा,,100 रुपये लागेल
माझं आजपर्यंत रेशन कार्ड काढलेले नव्हते.. ऑनलाईन रेशन कार्ड साठी अप्लाय केला होता.. कालच रेशन कार्डची प्रिंट मिळाली.. त्यावर योजनेचे नाव NPH आहे.. माझा उत्पन्नाचा दाखला 90,000 रू पेक्षा कमी आहे.. वास्तविक उत्पन्न हे इतके नाही.. तरी अरे मला आता.. किमान PHH योजनेमध्ये माझ्या रेशन कार्ड बदलवून घ्यायचे असेल तर काय प्रोसेस आहे.. कृपया माहिती मिळाली तर बरे होईल 🙏🙏
दादा मिळत रेशन कार्डची योजना कशीय हेच लोकांना माहीत नाहीये,,, त्यामुळे,,,नवीन रेधन कार्ड भरताना योग्य मार्गदर्धन मिळत नाही,,, त्यामुळे लोकांची फसवणूक होते,,,, आता या रेशन कार्डला तहसिल कार्यालयात घेऊन जा,,, आणि,,,त्यांना ट्रान्सफर कार्यच आहे असं सांगा,,,nph मधून phh मध्ये,, ते करतील,,,पण काय सांगतात ते बघा आधी
nph मध्ये रेशन कार्ड असेल,,,तर,,, आता शासनाकडून डायरेक्ट याद्या पाठवल्या जातायत,,,,,,त्या माध्यमातून,,तुमचं नाव यादीत आलं,,की,,तहसील कार्यालयात जाऊन,,त्यांना,,,कागदपत्र,,, द्या,,तेव्हा होईल phh
माझा कार्ड phh आहे आनी मेंबर 12 आहेत, तर मला प्रति वेक्ती 5kg असे एकुन 60 kg धान्य मिडायला पाहिजे पन दुकानदार देत नाही फक्त 24 kg देता,,, काय करावे,,,,
सरजी मी जेष्ट नागरिक वय 65च्यावर आहे पंरतु शाषनाच्या मिल मध्ये गिरण कामगार म्हणुन नौकरी केली पंरतु ती सरकारने मधयेच बंद केली व तयातील सर्व कामगार बेरोजगार झाले त्या वेळी सरकारने तातपुरतया सवरुपात दारिद्रय रेशेचया कारड चा लाभ मिळावा महणुन रेशन कार्ड वर शिक्का व सही करुन दिली आहे पंरतु रेषर दुकानदाराने कार्ड ऑन लाईन करुन देण्या साठी NPH कार्ड लाभ धारक आसे लिहुन दिले आहे. मला आता राशन मिळनार नाही काय कपावे पर्याय सुचवा .
सर,केशरी रेशनकार्डवर धान्य मिळत नाही.बहुतेक ते nph असेल,मी convert करायला तहसील मधे गेलो तर ते म्हणतात, रेशन दुकानदाराकडे जा.दुकानदार म्हणतो तहसील मधे जा.नेमकं काय प्रोसेस आहे.
reshan card color varun ollhal jat nahi sir,,, tashi,,, online tumcha rc number takun,, chek karav lagat,,,, tyala,,,tevha tyat del ast,,, nhp,,phh,,,antyoday
शिष्यवृत्ती कुठली घेताय त्यावर आहे,, ते जर एखाद्या शिष्यवृत्ती मध्ये जस की mahadbt ची जर असेल तर,,, त्याला रेशन कार्ड च काही घेणेदेण नाही,,, पण दुसरी एखादी असेल आणि जर त्यात रेशन कार्ड अंत्योदय, किंवा phh असेल तर लाभ मिळेल असा सांगितलेलं असेल तर मिळणार नाही
नविन रेशन कार्ड नोंदणीसाठी,,,तुम्हाला,,, उत्पन्न दाखला, तुमच्या फॅमिली मेंबर्स चे आधार कार्ड, 100 रु स्टॅम्प afidavit,,, अजून,, बरेच कागदपत्र जोडावे लागतील,आणि हे सर्व कागदपत्र घेऊन onlineअध्यमटून अर्ज करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला शासनाच चलन सुद्धा भराव लागेल, जे असेल तेवढं
पिवळे म्हणजे phh आहे का,, जर,,phh असेल तर,,ते कन्व्हर्ट होणार नाही,,,,कारण,, त्यात तुम्हाला रेशन धान्य मिळत असेल,जर,,, nph असेल तर,, ते कन्व्हर्ट होईल अंत्योदय मध्ये
NPH च PHH मध्ये जर तुमचं उत्पन्न 44 जहर च्या खाली असेल,,,तर,, डायरेक्ट यादीत तुमचं नाव येईल,,रेशन कार्डच्या,,, आणि त्या माध्यमातून,, तुम्हाला रेशन धान्य मिळेल,,,
@@sudhirdeshmukh3932 दादा,,, या आपल्याच चूका असतंय,,बघा,,,,जेव्हा आपण नवीन रेशन कार्ड तयार करतो,,तेव्हा,,, आपल्याला त्यात काही माहिती नसते,,,,अश्यात,,,जर कोणी सांगितलं की,,इथे जा,,, इथे तुझं रेशन कार्ड तयार होऊन जाईल,,, आणि मग आ0अन तिथे जातो,,, same काय होते बघा,,तहसिल कऱ्यालायत हर कागदपत्र दिली,,, किंवा,,,जर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे कागदपत्र दिली,,आणि सांगितलं,,,की,,रेशन कार्ड तयार करायच आहे,, तर,,, ते काय डायरेक्ट तहसिल कऱ्यालायत जमा करून टाकतात,,,आणि तहसिल वाले,,,मग ते,,, NPH च्या यादीत टाकून देतात,,हे असं होते बघा,,,
♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️ आमचे रेशनकार्ङ केशरी रंगाचे आहे आणि स्वत धान्य दुकानदाराकडे त्याची नोंद (APL Card )अशी आहे, आम्हाला धान्य मिळेल का ? तसेच [APL Card] आणि [NPH Card] मध्ये काय फरक आहे.♦️🔶️🔷️♦️🔷️🔷️♦️🔶️🔷️♦️🔷️🔷️♦️
सर phh म्हणजे प्राधान्य कुटुंब,,,आणि bpl कार्ड म्हणजे,,,अंत्योदय,,, तर phh मधून bpl करायला आता भरपूर वेळ लागेल,,, तरी जर करायचं असेल,,,तर,,, तहसिल कार्यालयात जाऊन या
दादा,,, आधीच तच जर आई वडिलांच्या नावच रेशन कार्ड असेल,,,,आणि ध्यान मिळत असेल,,,तर,,,,तुमचं लग्न झाल्यानंतर,,जर तुम्ही रेशन कार्ड वेगळं केलं,,,तर,,, बघा,,,ऑनलाईन रेशन कार्ड करताना,,,तिथं पर्याय येतात,,,nhp,,phh आणि,,,अंत्योदय,,,तर,, जर,,तहसील कार्यालयात जाऊन,,,जर रेशन कार्ड apply केलं,,,तर तिथं आपण एक रुपया सुद्धा देत नाही,,, त्यामुळेती लोक,,nph करून टाकतात,,,कळल आता दादा
@@techmaharashtrian annual income 15k bellow ase lilhle ahe website varti aani chat gpt var paan lihvle ahe ,15k bellow for AAY ration card in urban area,mi Aurangabad madhe rahte
Mi hami patra and application dele phh sathi and mail pan kela tyani mala haa messege send kela * आपली शिधापत्रिका या वर्षा मध्ये ऑनलाईन करण्यात आलेली आहे आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजने मध्ये समावेश करणे बाबत विनंती केली आहे परंतु सदयस्थिती मध्ये प्राधान्य कुटुंब योजनेचा इष्टांक म्हणजे टार्गेट शिल्लक नाही त्यामुळे आपण मागणी केल्या नुसार प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ठ करता येत नाही करीता माहितीसाठी साद
म्हणजे त्याच म्हणणं आहे की,,, प्राधान्य कुटुंब यादीत,,, आता तुमचं नाव समावेश करू शकत नाही,, तर,, आता त्यांना परत mail करा,,, आणि त्यात नमूद करा,, की,, जुलै 2024 नाव नवीन सुधारित GR अन्वये,,, 2013 साली झालेल्या सर्वेक्षण नुसार आता ज्यांचं उत्त्पन्न 44 हजार च्या खाली आहे,, त्यांना डायरेक्ट शासनातर्फे प्राधान्य कुटुंब च्या यादीत समावेश करण्याचा आदेश आहे शासनाचा,, आणि,, त्या माध्यमातून,, नागरिकांची नवीन यादी सुद्धा तयार केली जातेय,,, GR जर हवा असेल तुम्हाला अजून माहिती साठी,, तर,,आपल्या चॅनेल वर,, रेशन कार्डचा नवीन GR,,,सर्वांना धान्य मोफत,, तो विडिओ बघा,,, त्यात योग्य माहिती मिळेल,,, आणि तारीख पण बघा,,, किती तारखेचा GR आहे तर तोच
Hello sir please reply ladki bahin yojne sathiजी व्यक्ती अर्ज करणार आहे त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे परंतु त्यात अर्ज करणाऱ्या व्यक्तिचे नाव नसेल तर ते रेशनकार्ड ग्राह्य धरल जाईल का?
elction khatam hone dijiye,,, bad me,,, tahsil me jakar arji dijiye phh me convert krne ki,,,ya phir aapke area rashan dukandarse contact kijiye,,,,ho jayega convert
aay मध्ये,,, पात्रक व्यक्तीला 5 kg धान्य असते,, म्हणजे तुमच्या राशन कार्ड मध्ये जेवढी नाव असतील त्या सर्वांचा 5 5 kg मुलीं जेवढं धान्य होत असेल तेवढं मिळणार,,,, अधिक माहिती साठी आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढावा तो विडिओ आहे तो बघा,,, त्यात संपूर्ण माहिती आहे दिलेली,,धान्य किती मिळते,, rc नंबर वगैरे सर्व माहिती आहे सर,,योग्य माहिती मिळेल 🙏🙏🙏
Your Ration Card is Locked under modification request with application No. : R1*** Haa messege show karat ahe mi arj kela hota tehdildar laa 2 month pehle aaj ha message 21, Date Of Application is: 01/10/2024 04:34:41, Source of Application Request: DEO/Operator User, and Current Application Status is: Verified For Modification [V].
तहसील कार्यालयात जाऊन,,, तुमचं रेशन कार्ड,,, आणि रेशन कार्डमध्ये जेवढी नाव आहेत,, त्यांचे आधार कार्डच्या झेरॉक्स,,,,पुरवठा शाखेत,,,घेऊन जा,, तिथं जे अधिकारी असतील,,,त्यांच्याकडे करून देतील,,,तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन,,,,
@@NilamSaravade थांबा,,,अस काही करू नका,,,,आता नवीन पर्याय आहे,,, जर रेशन कार्ड ऑनलाईन नाही,,,तर,,, त्यासाठी,,,कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,आणि,,,तिथं जाऊन new रेशन कार्डसाठी aaply करा,,,आणि त्यात scheme निवडताना,,,अंत्योदय किंवा PHH निवडा,,, तेव्हा रेशन धान्य मिळेल,,,,, तहसिल मध्ये आता जर नुसती कागदपत्र जमा करून दिलीत,,, तर,,,ते NPH रेशन कार्ड मध्ये जाईल,,, त्याने काहीच लाभ मिळणार नाही
सर अंतोदय काढण्यासाठी काय करावे
त्यासाठी दादा,,, उत्पन्न लागेल कमीत कमी 21000 च्या आत,,, आणि त्यानंतर,,, ऑनलाईन अर्ज करून,,,,योजनेत अंत्योदय,,, टाकावं लागेल,,,,
@@techmaharashtrian 35000
असेल तर नाही चालणार का
@@vijaygaikwad4323 चालेल पण अंत्योदय नाही,,,तर,,,phh कार्ड मिळेल,,,, म्हणजे प्राधान्य कुटुंब
Super mahiti Dili Sir
Nice information sir
चांगली माहिती देता तुम्ही... धन्यवाद
Sar reshan card june aahe ekyc karala reshan dukanat geleo tar to sagto tumche reshan card online nahi kay karave
@@manojpawar3991 त्यासाठी rcms साईट वर जाऊन,,, अर्ज, करा,,, आपल्या चॅनेल वर विडिओ आहे समलूरण रेशन कार्डचे
Sir केसरी रेशन कार्ड वर ते phh असो किंवा nph असो... वैदकिय योजना लाभ भेटतो का? धान्य नाही भेटले तर चालेल पण वैदकिय सुविधा भेटतात का
@@amoljadhav8527 वैद्यकीय लाभ मिळेल,,,,आयुष्यमान भारत योजनेतून,,, सर्व कार्डांना लाभ मिळतो आता
Sir Maze Reshan karde keshari asun mala pan tyvar anna milat nahi tyavar pan NPH lihile ahe karan lahanbhau dusarikade kamala gelela ahe tyne tyche navin reshankard banvile ahe mhnun amhala reshan milat nahi aso pan kahi vishiths jatichy lokankade akach kutumabat 3 , 4 resankard aslyvarpan tynna reshan kasekay milate?
@@VijayAgarwal-i8k ते दादा,,, जेव्हा नवीन रेशमी कार्ड करताना,,, त्यात योजना विचारली जाते,,, तेव्हा,,आपल्याला काही मझीत नसते,,, आणि आपण फक्त कागद देऊन ठेवतो,,,त्यामुळे ती लोक,,, काम करत नाहीत,,,नीट,,,बर असो,,
आता नवीन gr आहे,,,त्यात तुम्ही nph मधून,,, phh मध्ये कन्व्हर्ट करू शकता,,, म्हणजे धान्य मिळायला सुरवात होते,,,, त्यासाठी उत्पन्न कमी दाखवावं लागते,,,,
याची अधिक माहिती,,, रेशन दुकानदार किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मिळेल
Nice informetion
Thanks
Sir family madhy 6 member ahe tari phh madhe kiti dhany midanaar
phh madhe ek vyaktila 5 kg danya milte,,,,
mhanje 6 vyaktinna,,, 30 kg,,milayla pahije,,,,
adhik mahiti sathi,,,
Aepds maharashtra ya saite vr jaun,,, davya bajula rc rdetails paryay vr clik kra,,, aani,,tyat,,,,rc nber taka,,, lagech disun jaail ki,,kiti dhanya milnar te
Mala NPH che PPH kase karayache te sanga
Sir kiya rcms par nph ration card apply karne ke liye income certificate lagta hai? Please batao
ha income dokhana padega sirf aapko
मी सर्व camment बघितल्या तुम्ही सर्वांना छान प्रकारे मार्गदर्शन करतात धन्यवाद🙏
माझं कामच आहे दादा,,, तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन करता आलं,,तर,,माझ्या असण्याचा काही फायदा आहे,,, nay तर पैसाच कमवायचा विषय असता,,, तर,,तो काय कुठेही कमावला असता,,,
सर अंतोदय योजनेचे राशन कार्ड बंद आहे तीन महिन्यापासून त्यासाठी काय करते प्लीज रिप्लाय
Sir maz NPH mde ration card aj ch tayar zale tr me lagech PHH mde convert kru shakto ka...Plz process sanga na
हो qpn त्यासाठी उत्पन्न 44000 हजार च्या कमी पाहिजे,,, म्हणजे,, 30, 35 अस,,,
तेव्हा होऊ शकते,,, कन्व्हर्ट आणि तहसिल कार्यालयात जाऊन,,, तसा अर्ज करा,,, होईल
@@visha124-e6k kay kele tumhi please reply
जर रेशन कार्ड एका ठिकाणावरुन दुसर्या ठिकाणी ट्रांसफर केले व अगोदर केशरी मध्ये PHH आहे तर ट्रांसफर केल्यास PHH मिळेल का चेंज होईल
phh मिळेल,,, पण तहसिल मध्ये जाऊन करा,, ही प्रोसेस तेव्हा होईल
भाऊ केसरी कार्ड PHH आहे तर ते कोणत्या category मध्ये येईल APL का BPL
भाऊ मला शौचालय २.० चा फॉर्म भरायचा आहे तर त्यामध्ये category आहेत म्हणजेच APL व BPL या मध्ये कोणता निवडायचा ते मला समजत नाही. केसरी कार्ड PHH आहे तर ते कोणत्या category मध्ये येईल APL का BPL
@@techmaharashtriansir kiya rcms par nph ration card apply karne ke liye income certificate lagta hai?
How many days it takes to get a new through online application ration card in Maharashtra?
this time,,, its election time,, so,,, that will be complete in 20 to 25th days
@@techmaharashtrian sir ration card aale pan nph aane and mi aay saathi apply kele hote
Online new ration card तयार केले पण ते saved as draft असल्यामुळे verify करता येत नाही आणि saved option portal वर कुठेच नाही.तर save कसं करायचं ते सांगा दादा.
@@Aaddvvaaiitt-rm9fz त्याला परत भरून टाका,,,ऑनलाईन आणि पूर्ण subbmite करा,,,, नवीन अर्ज
*_#PHH_किंवा_इतर_स्किम_मध्ये_**_ परिवारातील _**_#प्रत्येक_व्यक्ती_प्रमाणे_**_ धान्य दिले जाते का _**_#प्रत्येक_राशन_कार्ड_**_ प्रमाणे दिले जाते...???_*
प्रत्येक व्यक्तीला असते,,, म्हणे अंत्योदय मध्ये,,, प्रसरेक व्यक्तीला 5 kg,,,धान्य,,तर,, PHH मध्ये,, त्यापेक्षा कमी दिल जात,,,एका व्यक्तीला
@@panditsuresh1439 pratek vatki pramane,,,mhnje aay madge per person 5 kg dhanya milte
Useful video 🎉❤
🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️
सर आयुष्यमान कार्ड काढण्याची मुदत चालू आहे की संपली ♦️🔶️🔷️♦️🔶️🔷️🔶️🔶️🔷️
चालू अशे
सर माझं रेशन कार्ड केशरी आहे 10वर्ष जाल रेशन कार्ड काढलेलं पण रेशन मिळत नाही रेशन दुकानदार ekyc करून घेत नाही रेशन कार्ड सुरू कस होईल
सर आमचे रेशन कार्ड नवीन काढले आहे... जून पूर्ण खराब झाल्यामुळे...मग मला धान्य मिळेल का माझे उत्पन्न 43000 असे आहे त्यावर ... Phh होईल का
1)NPHH Ration Card white hota h ya orange??
2)NPHH ko PHH me convert Kar sakte hai kya
1 .white
2.yes..online process ke jariye,,,
agar aapka ya aapke family mebers kakisi ka bhi aadhar card reshan card se link ho to,,, aur agar link nahi hai,, to pahle tahsil me jake unhe batao,,,ki,convert karna hai,,, wo log aadhar link aur,,,convert dono kr denge
Phh ke liye family income kya honi chyie??
Sir mala nph aale 7 divas madhe , mala AAY lagat hote mi income certificate 45k che dele ? Sir ata surrender kara lagal ka
नाही,, आता तहसिल कऱ्यालायत जाऊन,, अर्ज करा,, बदल साठी,, तेव्हा ते करून देतील,, किंवा,, आपले सरकार सेवा केमद्रावर जाऊन,, त्यांना सांगा,, याला वडलवायच आहे,, ते ऑनलाईन टाकून देतील अर्ज
@@techmaharashtrian hami patra deyche ka tahsildar madhe ? AAY bhetel ka?
Website konti list पाहण्यासाठी
आपल्या चॅनेल वर सविस्तर विडिओ आहे, ration कार्ड चा
पूर्ण प्लेलिस्ट आहे रेशन कार्ड ची
Dada mi pan ata navin rashan card banval tar tyavar pan NPH lihilel ahe ani dhanya pan dyayla nahi mhantat tar kay karu antyoday yojnet dilay
Aata mph ch convert karayla,,, rahil kryalayt jav lagel
Mph Kay ahe ata
Sir mala pHH var 15 kilo Ch dhany deto rashan vala
मला NPHH चे PPH कसे करायचे ते सांगा सर
Sir ji Namaskar
Me aani maze Mr. Apang aahot. Purvi pasun reshan card navhte. Navin reshan card NPH milale Aahe. Tar Mi Kay Karu sir. Jene karun mala mal milave. Hich vinanti.😢😢
तहसिल कऱ्यालायत जाऊन,,, अर्ज करा,,, ट्रान्सफर साठी,,, की,,nph मधून,,phh मध्ये समाविष्ट करा,,, असा,, अर्ज करा,, तहसिल कार्यालयात,,,तेव्हा मिळेल धान्य
Amhala Haravlel card kadhayache ahe badal kahi hoil honar nahi na?
सर्वात आधी आपल्या चॅनेल वर रेशन कार्डची यादी हा विडिओ बघा,,,त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड साठी same प्रोसेस करा,,,,त्यानंतर rc नंबर काढून,,, rcms च्या साईट वर जाऊन,,,,रेशन कार्ड डाउनलोड करून घ्या,,, तेच जून रेशन कार्ड मिळेल
Good
Sir NPH pan keasri card aahe ka?
Nahi nph mhanhe tumhala kahich labh milu shakat nahi
केशरी vegal असत
@@techmaharashtrian NPH kontya colour category made aahe?
Sir NPH madhun ladaki bahin yojne cha labh bhetel ki nahi.,?
@@poonamshendge5125 majhe pn NPH aahe mla ladki bahin cha form भरायचा आहे
हो 100% भरू शकताय,,,फक्त रेशनकार्ड ऐवजी,,,,मतदान कार्ड द्या,,
Hello sir please reply ladki bahin yojne sathi जी व्यक्ती अर्ज करणार आहे त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे परंतु त्यात अर्ज करणाऱ्या व्यक्तिचे नाव नसेल तर ते रेशनकार्ड ग्राह्य धरल जाईल का?@@techmaharashtrian
@@poonamshendge5125 nph amdhe milu shaknar ki nahi,,,tasa ullekh nahiye,,,yojnet,,,kuthech,,,
Ha fakt,,tyaaivaji,,,matdan card,reshan card pn chalel,,,aani aadhar card,,,upload karav lagel
@@Harshada729 nahi,,,mam,,,kaaran,,arjdar ch reshan card madhe nahiye,,,tr,,shasnala kalnar kas,,,ki ya vayktich he reshan card aahe,,,ki,,,dusryanch aahe,,,,,
Mg tyavar uppay ahe na,,,matdan card dya,,,
Mi online ration card made wife ch name add kely offine karaychi garaj ahe ka te kas kaych maheri ration card madhe nav nahi
आधी ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव ऍड होऊ द्या,,, त्यानंतर,,, त्या रेशन कार्ड ला डाउनलोड करून,,,तुमचं ऑफलाइन रेशन कार्ड,,, आणि तहसिल कार्यालयात पुरवठा शाखेत जा,,, तिथं गेल्यानंतर,,,त्यांना सांगा,,,की,,ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये नाव ऍड केलंय,,तर,,यात सुद्दा वाढवून द्या,,, ते करून देतील,,,,आणि फीस वगैरे,,, फक्त 50 किंवा,,100 रुपये लागेल
@@techmaharashtrian
Ok thanks
Dada phh ration card aahe AAY karai chahe aahe online hoil ka
माझे रेशन कार्ड पिवळे आहे पण ऑनलाइन मध्ये ते पी एच एच दाखवते. काय करावे?
Osm
Phh card ahe ani aka card var don suna ahe tar ladaki bahin yojana madhe doghana lab bhetel ka
हो एक कुटुंबातून 2 महिला ;अभ घेऊ शकताय
माझं आजपर्यंत रेशन कार्ड काढलेले नव्हते.. ऑनलाईन रेशन कार्ड साठी अप्लाय केला होता.. कालच रेशन कार्डची प्रिंट मिळाली.. त्यावर योजनेचे नाव NPH आहे.. माझा उत्पन्नाचा दाखला 90,000 रू पेक्षा कमी आहे.. वास्तविक उत्पन्न हे इतके नाही.. तरी अरे मला आता.. किमान PHH योजनेमध्ये माझ्या रेशन कार्ड बदलवून घ्यायचे असेल तर काय प्रोसेस आहे.. कृपया माहिती मिळाली तर बरे होईल 🙏🙏
दादा मिळत रेशन कार्डची योजना कशीय हेच लोकांना माहीत नाहीये,,, त्यामुळे,,,नवीन रेधन कार्ड भरताना योग्य मार्गदर्धन मिळत नाही,,, त्यामुळे लोकांची फसवणूक होते,,,,
आता या रेशन कार्डला तहसिल कार्यालयात घेऊन जा,,, आणि,,,त्यांना ट्रान्सफर कार्यच आहे असं सांगा,,,nph मधून phh मध्ये,, ते करतील,,,पण काय सांगतात ते बघा आधी
झाल का Phh मध्ये दादा
@@nagsenkhillare7832 नाही ओ साहेब
phh income limit kiti
phh la shasnane income limite ghoshit keleli nahiye
@@techmaharashtrian 44k aahe
@@MHLIVEUpdate income च काही लिमिट नाही दादा,,,
सर Nph मधुन phh मध्ये कसे राशन कार्ड करावे ते सांगा सर प्लीज
nph मध्ये रेशन कार्ड असेल,,,तर,,, आता शासनाकडून डायरेक्ट याद्या पाठवल्या जातायत,,,,,,त्या माध्यमातून,,तुमचं नाव यादीत आलं,,की,,तहसील कार्यालयात जाऊन,,त्यांना,,,कागदपत्र,,, द्या,,तेव्हा होईल phh
Phh ration card cha 12 anki number midala ahe pan card nahi, tya karita kay karav lagel krupya reply Kara.
@@rekharavte2958 जर वार्षिक उत्पन्न 44 हजार च्या खाली असेल,,, तर,, रेशन दुकानदाराला भेट द्या,,, अन्यथा तहसिल कार्यालय
@@rekharavte2958 hii Mera bhi nph h mujhe bhi phh krwana h to kya karna padega
सर माझ नवीन card NPH च आहे तर मी ते लाडकी बहीण योजनेला अपलोड केले आहे तर ते रिजेक्ट होयेल का PLZ सांगा
नाही होणार काळजी करू नका
Nph restion card cha solution ky
ट्रान्सफर साठी करू करा,,,nph मधून phh
PHH ला धान्य किती किती मिळतं , किंवा किती रूपये द्यावे लागतील
phh ला 1का मेंबर ला 5 kg धान्य मिळते
@@techmaharashtrian धन्यवाद दादा माहिती दिल्या बद्दल 🙏
माझा कार्ड phh आहे आनी मेंबर 12 आहेत, तर मला प्रति वेक्ती 5kg असे एकुन 60 kg धान्य मिडायला पाहिजे पन दुकानदार देत नाही फक्त 24 kg देता,,, काय करावे,,,,
सरजी मी जेष्ट नागरिक वय 65च्यावर आहे पंरतु शाषनाच्या मिल मध्ये गिरण कामगार म्हणुन नौकरी केली पंरतु ती सरकारने मधयेच बंद केली व तयातील सर्व कामगार बेरोजगार झाले त्या वेळी सरकारने तातपुरतया सवरुपात दारिद्रय रेशेचया कारड चा लाभ मिळावा महणुन रेशन कार्ड वर शिक्का व सही करुन दिली आहे पंरतु रेषर दुकानदाराने कार्ड ऑन लाईन करुन देण्या साठी NPH कार्ड लाभ धारक आसे लिहुन दिले आहे. मला आता राशन मिळनार नाही काय कपावे पर्याय सुचवा .
मझ पन nph कार्ड आहे तर केव्हा राशन चलू होणार
phh card valyana maxi ladki bhahin yojnecha phayda hoil ka?
ho,,,,फक्त रेशन कार्ड वर 15 वर्ष जून पाहिजे,,, सर
thnks
सर,केशरी रेशनकार्डवर धान्य मिळत नाही.बहुतेक ते nph असेल,मी convert करायला तहसील मधे गेलो तर ते म्हणतात, रेशन दुकानदाराकडे जा.दुकानदार म्हणतो तहसील मधे जा.नेमकं काय प्रोसेस आहे.
सर,,ते convert तहसिल कार्यालयातून,,त्यांच्या लॉग इन वरून होईल,,,रेशन दुकानदार काही करू शकत नाही,,,
@@techmaharashtrian Thank you 🙏
Complaint is the last option Bro.. Government officer not listing common people
@@Kbd-x1c pyse dya ki tahshil office la jaun lagech hoyil
@@Kbd-x1cyoutube.com/@ratio_card_official?si=AdbYqwqPEcBFufDn office madhe application kara🎉🎉🎉
Thank you sir 🙏
स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी चॅनेल वर
नवीन रेशनकार्ड आहे तर एन पी एच चे पी एच एच मध्ये कसे करावे नवीन आहे तर किती दिवसात करायला पाहिजे
ekda reshan cardchcya site var jaun logg in kra... tyavar jaun kalel ki transfer sathi request karu shktaa ki nahi te
tith jr transfer cha paryay aal tr karu shktaa
पासवर्ड मागत आहे लॉगिन वर
केशरी रशन कार्ड ला पिवळे रेशन कार्ड कसे करावे
keshari reshan card la pivle krun kahi honar nahi,,,,tumchya ration card vr ji yojna lagu aahe,,, ti chamge karavi lagel dada
NPH ration card colour konta yeto.....khup deep madhe info dili ThankQ
nph la white color asto,,,
reshan card color varun ollhal jat nahi sir,,, tashi,,,
online tumcha rc number takun,, chek karav lagat,,,, tyala,,,tevha tyat del ast,,, nhp,,phh,,,antyoday
सर माझे नवीन कार्ड काढले त्यावर nph आले तर माझ्या मुलांना शिष्य वृत्ती मिळेल नां
शिष्यवृत्ती कुठली घेताय त्यावर आहे,, ते जर एखाद्या शिष्यवृत्ती मध्ये जस की mahadbt ची जर असेल तर,,, त्याला रेशन कार्ड च काही घेणेदेण नाही,,, पण दुसरी एखादी असेल आणि जर त्यात रेशन कार्ड अंत्योदय, किंवा phh असेल तर लाभ मिळेल असा सांगितलेलं असेल तर मिळणार नाही
नवीन रेशन कार्ड नोंदणी साठी काय करावं लागेल? कृया माहिती द्यावी
नविन रेशन कार्ड नोंदणीसाठी,,,तुम्हाला,,,
उत्पन्न दाखला, तुमच्या फॅमिली मेंबर्स चे आधार कार्ड, 100 रु स्टॅम्प afidavit,,, अजून,, बरेच कागदपत्र जोडावे लागतील,आणि हे सर्व कागदपत्र घेऊन onlineअध्यमटून अर्ज करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला शासनाच चलन सुद्धा भराव लागेल, जे असेल तेवढं
Adhi NPH mg phh ala ahe antoday kadhi hoil
Dada Phh kas Kel
Plz reply
NPH Ration card cha colour code kai aahe
@@vijaykanase8325 white
Ration card (kesri)ver income 3500 ahe pan online nph dakhvat ahe ky karawa legel
त्याला कन्व्हर्ट करावं लागेल,,,phh मध्ये
@@techmaharashtrian ky process ahe
Tumche zale ka maje pan same problem zaale please tell me @@sarthakkadlag1543
Sir ji maze APL ahe mala kahich milat nahi Kay karave mi malegaon nashik
ok dada,,,aata thode divas thamba... niyam change honar aahet,,, tyanusar,,, jyanch utann 44 hajar peksha khali aahe,, tyanna dhanya milnar aahe,,,
aani apl madhun tumhi,,,mahatma fule janaarogya kard kadhu shakta,,,, tyavar 1.5 lakh paryant kontihi sarjari karu shkata,,,,,
Dada niyam ky kdhi change hoil kahi update?
Aplw म्हणजे कोणते कार्ड
white रेशन कार्ड
पांढरे
@@techmaharashtrian अगोदर Phh होते त्याला पीएच कसे करायचे...
NPA. Card zale band Aahe Kay Karave lagel. Mahiti. Pahije
तहसील मध्ये संपर्क करा,,,
सर माझा रेशन कार्ड ऑनलाइन दिसतं आणि माझ्या सर्व फॅमिलीचे नाव पण ओनलाइन दिसतात पण मला धान्य मिळत नाही याला काय करावे लागेल सांग
सर माझ उत्तर नाही दिले तुम्ही
Application kara office madhe ration midny sati
youtube.com/@ratio_card_official?si=AdbYqwqPEcBFufDn
@@DnyaneshwarRSonawane-s7k rc patva mla baghto kasha madhe ah tyoutube.com/@ratio_card_official?si=AdbYqwqPEcBFufDn ya var patva
@@DnyaneshwarRSonawane-s7k kevha pasun nahi midat
सर आमचे पिवळे कार्ड आहे अंत्योदय मधे कन्व्हर्ट होइल का
पिवळे म्हणजे phh आहे का,, जर,,phh असेल तर,,ते कन्व्हर्ट होणार नाही,,,,कारण,, त्यात तुम्हाला रेशन धान्य मिळत असेल,जर,,, nph असेल तर,, ते कन्व्हर्ट होईल अंत्योदय मध्ये
Divorce girl which ration card should take today.
antoyday anna yojana card
रेशन कार्ड वर नाव आहे पण ऑनलाईन दिसत नाही तर ते अपडेट कसा होईल जरा माहिती सांगा
रेशन कार्ड वर नाव आहे,, ऑनलाईन नाही,,तर,,, जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन,,, रेशन कार्ड मध्ये नाव वाढवून घ्या,,,
Sir online karu new members add tahashil made government nahi karat sir
माझ्या आजीचं पिवळे राशन कार्ड आहे. त्याला 12 अंकी नंबर नाही मिळाला पण ते आता ओनलाईन करायच आहे तर कसे करणार
सेम
Nph ला phh मध्ये कस कराव लागते
NPH च PHH मध्ये जर तुमचं उत्पन्न 44 जहर च्या खाली असेल,,,तर,, डायरेक्ट यादीत तुमचं नाव येईल,,रेशन कार्डच्या,,, आणि त्या माध्यमातून,, तुम्हाला रेशन धान्य मिळेल,,,
निराधार व्यक्ती आहे व उत्पन्न 40 हाजार दाखवलं आहे तरी NPH चे राशन कार्ड दिले तर यादीत नाव येतं काय
@@sudhirdeshmukh3932 दादा,,, या आपल्याच चूका असतंय,,बघा,,,,जेव्हा आपण नवीन रेशन कार्ड तयार करतो,,तेव्हा,,, आपल्याला त्यात काही माहिती नसते,,,,अश्यात,,,जर कोणी सांगितलं की,,इथे जा,,, इथे तुझं रेशन कार्ड तयार होऊन जाईल,,, आणि मग आ0अन तिथे जातो,,, same काय होते बघा,,तहसिल कऱ्यालायत हर कागदपत्र दिली,,, किंवा,,,जर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे कागदपत्र दिली,,आणि सांगितलं,,,की,,रेशन कार्ड तयार करायच आहे,, तर,,, ते काय डायरेक्ट तहसिल कऱ्यालायत जमा करून टाकतात,,,आणि तहसिल वाले,,,मग ते,,, NPH च्या यादीत टाकून देतात,,हे असं होते बघा,,,
@@sudhirdeshmukh3932 tumche zale ka
@@techmaharashtrian शहरी उत्पन्न मर्यादा किती आहे
❤
♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️🔷️🔶️♦️
आमचे रेशनकार्ङ केशरी रंगाचे आहे आणि स्वत धान्य दुकानदाराकडे त्याची नोंद (APL Card )अशी आहे, आम्हाला धान्य मिळेल का ? तसेच [APL Card] आणि [NPH Card] मध्ये काय फरक आहे.♦️🔶️🔷️♦️🔷️🔷️♦️🔶️🔷️♦️🔷️🔷️♦️
Apl कार्ड म्हणजेच,,,NPH कार्ड,,,, असते,,, म्हणजे NON PRIORITY HOUSEHOLD,,,,म्हणजे कोणतेही प्राधान्य नसलेले कुटुंब
सर मी नविन NPH कार्ड दिले तर ते PHH मध्ये नाय होणार काय
ho income fakt 50 k chya khali pahije
Hello Please help me for PHH Card to BPL Card
सर phh म्हणजे प्राधान्य कुटुंब,,,आणि bpl कार्ड म्हणजे,,,अंत्योदय,,,
तर phh मधून bpl करायला आता भरपूर वेळ लागेल,,, तरी जर करायचं असेल,,,तर,,, तहसिल कार्यालयात जाऊन या
Gov. ka PHH la NPH karte he sanga ani apan kase badlo shakto
दादा,,, आधीच तच जर आई वडिलांच्या नावच रेशन कार्ड असेल,,,,आणि ध्यान मिळत असेल,,,तर,,,,तुमचं लग्न झाल्यानंतर,,जर तुम्ही रेशन कार्ड वेगळं केलं,,,तर,,, बघा,,,ऑनलाईन रेशन कार्ड करताना,,,तिथं पर्याय येतात,,,nhp,,phh आणि,,,अंत्योदय,,,तर,, जर,,तहसील कार्यालयात जाऊन,,,जर रेशन कार्ड apply केलं,,,तर तिथं आपण एक रुपया सुद्धा देत नाही,,, त्यामुळेती लोक,,nph करून टाकतात,,,कळल आता दादा
पांढरा रेशनकार्ड वर निरंक लिहिले आहे.. मेडिकल सुविधा कशी मीळेल?
एक लाख चे वर, वर्षे चे उत्पादन आहे. आई, वडील मृत्यू झाला आहे.
tri jr tumhala labhaghyaycha asel tr .. mahatma fule janaarogya yojnetun gheu shkatay.. labh fakt adhar card aani ration card lagel
कुटुंब प्रमुख माझे नाव आहे पण माझी मिसेस चे कुटुंब प्रमुख म्हणून दाखवत आहे हो माझ्या नावात करेक्शन आहे ते कसे करावे
Bhau, Aamche AAY card Aahe retion dealer Aamhala 10 kg gahu & 15 kg tandul deto....kuthe Complaint karaychi...
yahsil kryalayat,,,complaint karu shakta,,,,
Thanks
Nph reshan card fadun taku ka mag , kahi kamcha nahi aahe
NPH राहू द्या,, आता शासनामार्फत नवीन यादी बसनवली जातेय,,, त्यात जायचं उत्पन्न 44 हजार च्या खाली आहे,, ( ग्रामीण ) त्यांना phh मध्ये जोडलं जातंय
@@techmaharashtrian nph reshan card yojna made labh milto ase bol la hota adhikari , labh milto ka
Mi handicapped आहे तर येनार का
काय पण
@@techmaharashtrian aay रेशन कार्ड
@@kuvarsingpawara4002 ho milel AAY च,,,100%
New phh appy 50 day not approved
status ची प्रिंट काढा आणि,,, तहसिल कार्यालयात घेऊन जा
@@techmaharashtrian tithe gelo donda ek Navin talati ajuk aale nahi dusra manto phh aata bhetat nahi
NPH apply kra
Pahile disappeared zale tr new application krta yete
Nph ration card aahe ladki bahin yojnesathi chalel ka 15years old dakhala aahe tar 2nd proof ration card chalel ka
रेशन कार्ड चालेल,,पण,,15 इयर्स old पाहिजे,,म्हणजे जून पाहिजे,,,,किंवा त्याऐवजी,, 15 वर्ष जून मतदान कार्ड अपलोड करू शकताय
सर मला रेशनकार्ड वर उत्पन्न लिहिले गेले नाही तर नंतर काय करावी लागेल
Kahich nahi
दादा माझा कार्ड वर NPH आहे तर आपल्याला PHH करायचा आहे त्याला काय प्रोसिजर आहे तेवढे सांगा करता येतंय का
तहसिल कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल,,, बदलण्यासाठी,,,,,
परत नवीन रेशन कार्ड साठी करवा लागेल की चेंज साठी
@@isakmulani0954tumche zale ka ? Kay process kela
Income certificate ahe 45k mala aay ration card milel ka?
ho 100 %
@@techmaharashtrian tithe 15 k lihvle ahe pan 😿😿
@@techmaharashtrian please Sanga
@@priyanzh kuth 15 lihilay
@@techmaharashtrian annual income 15k bellow ase lilhle ahe website varti aani chat gpt var paan lihvle ahe ,15k bellow for AAY ration card in urban area,mi Aurangabad madhe rahte
रेशन कार्ड काढून देता का तुम्ही
Mi hami patra and application dele phh sathi and mail pan kela tyani mala haa messege send kela * आपली शिधापत्रिका या वर्षा मध्ये ऑनलाईन करण्यात आलेली आहे आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजने मध्ये समावेश करणे बाबत विनंती केली आहे परंतु सदयस्थिती मध्ये प्राधान्य कुटुंब योजनेचा इष्टांक म्हणजे टार्गेट शिल्लक नाही त्यामुळे आपण मागणी केल्या नुसार प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ठ करता येत नाही करीता माहितीसाठी साद
म्हणजे त्याच म्हणणं आहे की,,, प्राधान्य कुटुंब यादीत,,, आता तुमचं नाव समावेश करू शकत नाही,, तर,,
आता त्यांना परत mail करा,,, आणि त्यात नमूद करा,,
की,, जुलै 2024 नाव नवीन सुधारित GR अन्वये,,, 2013 साली झालेल्या सर्वेक्षण नुसार आता ज्यांचं उत्त्पन्न 44 हजार च्या खाली आहे,, त्यांना डायरेक्ट शासनातर्फे प्राधान्य कुटुंब च्या यादीत समावेश करण्याचा आदेश आहे शासनाचा,, आणि,, त्या माध्यमातून,, नागरिकांची नवीन यादी सुद्धा तयार केली जातेय,,,
GR जर हवा असेल तुम्हाला अजून माहिती साठी,, तर,,आपल्या चॅनेल वर,, रेशन कार्डचा नवीन GR,,,सर्वांना धान्य मोफत,, तो विडिओ बघा,,, त्यात योग्य माहिती मिळेल,,, आणि तारीख पण बघा,,, किती तारखेचा GR आहे तर तोच
@@techmaharashtrianhaaa message show hot ahe ata
Hello sir please reply ladki bahin yojne sathiजी व्यक्ती अर्ज करणार आहे त्या व्यक्तीकडे रेशनकार्ड आहे परंतु त्यात अर्ज करणाऱ्या व्यक्तिचे नाव नसेल तर ते रेशनकार्ड ग्राह्य धरल जाईल का?
Reshan card he तुमचं एकतर,, रहिवास म्हणून ग्राह्य धरलं जाईल
@@techmaharashtrian ok thanks 🙏
शेती नाही आम्हाला तरीसुद्धा पिवळे रेशनकार्ड नाही
NPH hai grib hai bhut phh krna hai hamko ration nhi milta sabkuch kiya nhi huaa ration chalu
elction khatam hone dijiye,,, bad me,,, tahsil me jakar arji dijiye phh me convert krne ki,,,ya phir aapke area rashan dukandarse contact kijiye,,,,ho jayega convert
@techmaharashtrian dukan wala b kuch nhi krta uper se hota chalu hamare hath me nhi hai bolta
@techmaharashtrian thesildar office me b bolte hamare hath me nhi hai ration chalu krna uper se hota hai
Video banao ration nhi milta NPH hai PHH krna hai kya krna hai
Aay che card ahe pan 15 kg dhany deto
aay मध्ये,,, पात्रक व्यक्तीला 5 kg धान्य असते,, म्हणजे तुमच्या राशन कार्ड मध्ये जेवढी नाव असतील त्या सर्वांचा 5 5 kg मुलीं जेवढं धान्य होत असेल तेवढं मिळणार,,,,
अधिक माहिती साठी आपल्या चॅनेल वर रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढावा तो विडिओ आहे तो बघा,,, त्यात संपूर्ण माहिती आहे दिलेली,,धान्य किती मिळते,, rc नंबर वगैरे सर्व माहिती आहे सर,,योग्य माहिती मिळेल 🙏🙏🙏
@@techmaharashtrian maz card NPH mdhe Gela ahe .. te me PPH mdhe ksa convert kru???
Phh म्हणजे काय पिवळे कि केसरी
पिवळे
याचा अर्थ विडिओ पूर्ण बघितला नाही,,, एकदा विडिओ पूर्ण बघा,,, तेव्हा सहजच कळेल,,, काय ते
कार्डावर नाव आहे पण ऑनलाईन नाव दिसत नाही आहे नवीन नाव ॲड केलेला आहे ऑनलाइन प्रोसिजर आहे का
Ho reshma card la online process aahe,,,,
Your Ration Card is Locked under modification request with application No. : R1***
Haa messege show karat ahe mi arj kela hota tehdildar laa 2 month pehle aaj ha message 21, Date Of Application is: 01/10/2024 04:34:41, Source of Application Request: DEO/Operator User, and Current Application Status is: Verified For Modification [V].
sir tumcha number milel ka, majya adchani savistar vicharta yetil
इंस्टाग्राम ला tech maharashtrian ला dm करा
3:32
रेशनकार्ड मध्ये नाव आहे त पण ते online दिसत नाही तर रेशनकार्ड वरील नाव online करता येईल का आणि ते कसे करावे ते सांगा
तहसील कार्यालयात जाऊन,,, तुमचं रेशन कार्ड,,, आणि रेशन कार्डमध्ये जेवढी नाव आहेत,, त्यांचे आधार कार्डच्या झेरॉक्स,,,,पुरवठा शाखेत,,,घेऊन जा,, तिथं जे अधिकारी असतील,,,त्यांच्याकडे करून देतील,,,तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन,,,,
तुम्ही तहसील कार्यालय मध्ये तुमचे सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्ड ची झेरॉक्स द्यायची आहे मग तुमचे ऑनलाईन रेशन कार्ड बनेल
@@NilamSaravade थांबा,,,अस काही करू नका,,,,आता नवीन पर्याय आहे,,, जर रेशन कार्ड ऑनलाईन नाही,,,तर,,, त्यासाठी,,,कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावर जा,,,आणि,,,तिथं जाऊन new रेशन कार्डसाठी aaply करा,,,आणि त्यात scheme निवडताना,,,अंत्योदय किंवा PHH निवडा,,, तेव्हा रेशन धान्य मिळेल,,,,, तहसिल मध्ये आता जर नुसती कागदपत्र जमा करून दिलीत,,, तर,,,ते NPH रेशन कार्ड मध्ये जाईल,,, त्याने काहीच लाभ मिळणार नाही
@@jitendrapatil6012 बरोबर आहे तुमचं पण,,, ती जुनी प्रोसेस झाली आता,,, नवीन साठी ऑनलाईन आहे डायरेक्ट,,,,
बी पी एल ला एका व्यक्त ला किती धन्य मिळतो
5 KG
If divorce matter she done separate ration card she get food.alone live.
yes
New ration card apply online Maharashtra state nfsa gov photo passport size MB and kB ka bahay bhai please video full stap by stap mobile
बर भावा,,, next विडिओ पक्का
Thanks you bhai
Name is not ration card my Mather 😊😊😊
आता new मेरा शन अँपअधून वाढवून घ्या,,, आपल्या चॅनेल वर नवीन विडिओ आहे,,, रेशन कार्डचा तो बघा,,, सर्व प्रोसेस आहे त्यात
1:03
2 बायका चं नाव ऍड करता येतं का
ho,,, nav add konachahi karu shkata,,, pn tyacha purava pahije tumchyakde