कडक नियम रेशन धान्य बंद ? | ration card give up new rule | how to surrender ration card | rcms

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • Source of Information | GR - 19/10/2016
    gr.maharashtra.gov.in/Site/Up...
    Ration card eligibility
    controllerofrationing-mumbai....
    Video Link
    • रेशनकार्ड मध्ये ई केवा...
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    email us on: mahitimedium@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahitimedium
    WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
    chat.whatsapp.com/DddhkBCf1FP...
    -------------------------------------------------------------------------------------------------------
    ration card give up new rule | how to give ration card
    ration card surrender process
    ration food give up process
    how to surrender ration card
    ration card surrender process
    ration card surrender form fill u
    ,ration card surrender application letter
    ration card news
    ration card surrender last date
    ration card new rules
    ration card new update
    opt out of subsidy of foodgrains scheme
    रेशन कार्ड माहिती
    रेशन कार्ड नवीन नियम 2022
    सरकारी नियम रेशन कार्ड
    नवीन रेशन कार्ड महाराष्ट्र
    #rationcard #ration_card_news #rationcard2022
    Disclaimer:
    The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 194

  • @mahadevghatte593
    @mahadevghatte593 25 днів тому +119

    तुमचं बरोबर आहे. अशाच प्रमाणे आमदार खासदार यांची पेन्शन सुद्धा सुविधा बंद करा.

  • @sandippote9870
    @sandippote9870 24 дні тому +88

    सर्व आमदार व खासदार यांचे भते, कमिशन, पेन्शन बंद करावी.

  • @RaviPawar-tq5bf
    @RaviPawar-tq5bf 24 дні тому +33

    असे होणार हे मला ५वर्षापुर्वीच माहित होते हे फुकट रेशन धान्य देत हे चुकीचे आहे ते पूर्वी पैसे घेऊन देत होते तेच योग्य होते आणि सरसकटपणे सर्वाना ३५ किलो धान्य मिळायचे तेच योग्य होते यांनी गरीबांमध्ये सुध्दा भेदभाव करण्याचा प्रयत्न केला

  • @somnathgaikwad741
    @somnathgaikwad741 24 дні тому +59

    साहेब जे नियम गरीब लोकांना लागु होतात तेच नियम मोठ्या लोकांना पण लागु करा

  • @rajeshsolanki4852
    @rajeshsolanki4852 23 дні тому +16

    रेशन धान्य दुकाने बंद करून फक्त पात्र गरजवंत कुटुंबांना खुल्या बाजारातून धान्ये खरेदी करण्यासाठी महिनाभराची कुपन द्यावित

  • @sagarmore6457
    @sagarmore6457 25 днів тому +38

    बंगला 2 कार 5 दुचाकी 4एकर बागायत शेत तरी केसरी कार्ड वर धान्य घेऊन ते भांडीवालीला विकत देणारे आहेत.
    हे नियम फक्त गरीबाची दिशाभूल करण्यासाठी असतात.

    • @udaywadadekar6814
      @udaywadadekar6814 23 дні тому +1

      सरकारी घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि खोटं आरोप कारवाई करुन जप्त करावी

    • @januTamde123
      @januTamde123 15 днів тому

      श्रीमत् लोकांकडे हेच कार्ड आहे

    • @udaywadadekar6814
      @udaywadadekar6814 9 днів тому

      परत नवीन फॉर्म भरायला पाहिजे आणि फॉर्म भरून मिळाले की घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि आधार कार्ड लिंक पॅनकार्ड तपासणी करून संपत्ती नुसार घरी जाऊन तपासणी केली पाहिजे

    • @udaywadadekar6814
      @udaywadadekar6814 9 днів тому

      @@sagarmore6457 घरी जाऊन तपासणी केली नाही तर खोटं रेशनकार्ड आरोप संपत्ती किती जप्त केली पाहिजे

    • @udaywadadekar6814
      @udaywadadekar6814 9 днів тому

      घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि खोटं रेशनकार्ड आरोप करुन संपत्ती नुसार सरकार कडून जप्त करायला पाहिजे

  • @dipaksasane9931
    @dipaksasane9931 Місяць тому +212

    रेशन दुकानदार रेशन देत नाहीत अशा दुकानदार वर कारवाई होत नाही हे सत्य आहे.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 24 дні тому +26

    तहसीलदार साहेबांनी स्वतःप्रत्येक कुटुंबाची तपासणी केली पाहिजे.

  • @bhimravshinde1928
    @bhimravshinde1928 27 днів тому +22

    ज्यांना मीळत नाही ररेशन कार्ड आसून सूद्धा त्यांना केव्हा मीळणार

  • @sudhirvasave3586
    @sudhirvasave3586 24 дні тому +10

    चार चाकी गाडी म्हणजे ,ते लोक स्वतः मेहनतीने घेता ,आणि जे लोक नुसते बसून खातात त्यांचा कडे जमीन जास्त आहे त्यांनाच अंत्योदय योजना मध्ये सामील झाले आहे ,ज्या लोका कडे जमीन नाही ते लोक स्वतः मेहनतीने गाडी पक्के घर बनवतात त्यांना का नियम .नीट चेक करा गावात

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me 22 дні тому +4

    आपल्या देशातील सर्व आमदार खासदारांची पेन्शन बंद करा व तो पैसा गरीब जनतेचा योग्य कामासाठी वापर करायला पाहिजे

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 24 дні тому +6

    रेशन दूकान दार किती प्रामाणिक पने धान्य वाटतोय ही पन माहिती घ्यावी नाहीतर दूकानदारा पासून.पोलीस टेशन मार्गे तहसील पर्यंत राज रोस हारामाच खातात 😢

  • @arungaikwad3064
    @arungaikwad3064 21 день тому +3

    आमच्याकरता असे महाभाग आहेत ज्यांचे बंगले आहेत जमिनी आहेत भरपूर खात्यावर पैसा आहे असे लोकही रेशन घेतात व दुसऱ्याला विकतात तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब कारवाई करावी

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 26 днів тому +11

    Stop pension of MLA and MP.

  • @amitnadagonde5310
    @amitnadagonde5310 25 днів тому +8

    आम्ही पात्र असूनही आम्हाला रेशन दुकानदार नाही देत. कोटा नाही म्हणतोय.

  • @SanjayPatil-tm3mv
    @SanjayPatil-tm3mv 23 дні тому +3

    रेशन वाटप करणारे व सोसायटी संचालक यांची चौकशी व्हायला पाहिजे.खोटी माहिती सादर करून रेशनचा लाभ घेत आहेत

    • @Ratio_card_official
      @Ratio_card_official 6 днів тому

      Mahiticha adhikar taka office madhe kivha dao office madhe lavakar kam honar tumch

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 29 днів тому +28

    साहेब आमच्या गावात उस बागायती 12,18 एकर जमीन आहे.त्यांना सुध्दा रेशनिंग भेटतय.जी अपात्र आहे त्यांनाही रेशनिंग भेटतोय.राशन दुकानवाला जो त्याच्या पक्षात असेल त्याला रेशनिंग.जो नसेल त्याला नाही

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 24 дні тому +9

    तुमचं बरोबर आहे पण काही नाही होणार नाही हे चालूच राणार🙏🙏

  • @jaganbahiram9328
    @jaganbahiram9328 24 дні тому +5

    सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे बेडकांचे पेन्शन बंद करण्याचे धाडस दाखवा.

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 24 дні тому +3

    In urban area per day wages is 250 for ladies and Rs 500 for Gents so total 750 per day hence total monthly income of a family is Rs 18000 for four weeks except Sunday and total yearly income Rupees 1,96,000/- for 2 members only. Hence no one eligible for yellow ration card.

  • @vaishaliwaghmare8159
    @vaishaliwaghmare8159 27 днів тому +28

    सरकारी नोकरी असताना सुद्धा काहींना रेशन मिळत आहे

  • @ketanvartak119
    @ketanvartak119 29 днів тому +39

    असेही काही महाशय आहेत जे रेशनचे धान्य व्यापाऱ्याला विकतात व पैसे घेतात. त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी व त्यांचे रेशन बंद करावे.

  • @vidyadharbhingarmeridive6549
    @vidyadharbhingarmeridive6549 26 днів тому +9

    पेन्शन धार कांना धान्य मिळणार नाही म्हणतात महपरिवार मंडळ मध्ये रिटायर झालेल्याना 2.500 हजार रुपये पेन्शन मिळते त्याना रेशनच धान्य मिळेल का

  • @FunnyMeme-nj2bd
    @FunnyMeme-nj2bd 25 днів тому +6

    Aamdar khasadar yanchi pan pension band kara, jyanchi property crores rupye ahe...

  • @MaheshKeshpage
    @MaheshKeshpage 26 днів тому +4

    Dhanyawad

  • @kalpanashete5253
    @kalpanashete5253 29 днів тому +14

    खूप छान माहिती सांगितले दादा तुम्ही

  • @amjadpathan9048
    @amjadpathan9048 23 дні тому +6

    गोर गरीबांचे हक्क गोर गरीबांना मिळेल याचा आनंद झाला पाहिजे.
    मी 16 वर्षा पूर्वी शुभ्र रेशन कार्ड काडून घेतले होते.

  • @dinkarpatil1243
    @dinkarpatil1243 29 днів тому +10

    आमदार खासदार पेन्शन का घेत आहेत

  • @dnyaneshwarkhulthe7012
    @dnyaneshwarkhulthe7012 22 дні тому +2

    आम्हाला सात वर्षांपासून काही लाभ मिळत नाही कारण आम्ही परगावी गेल्या मुळे पण आता मुलांना शिक्षण साठी रेशनकार्ड हवेआहेतररमिळेल का नवीन रेशनकार्ड मिळेल का कारण आरोग्य योजनेची माहिती भरून देणे साठी रेशनकार्ड हवेआहे

  • @praldhkoli9217
    @praldhkoli9217 22 дні тому +2

    आम्ही गरीब कुटूबाचे आसुन सुद्धा रेशन मिळत नाही आणि आमच्या गावच्या दहा बिगे आणि बारा बिग्या बाल्यांना रेशन देतो वारे गरीबाना भुकेले मारणारा आमचा जळगाव जिल्हा ज्याला गरज आहे त्यांनाधान्य नाही आणि जेलोक गाडीवाल्या ना धान्य विकतात त्यांना 35की लो धान्य

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 23 дні тому +2

    राजकीय नेताचे पेन्शट बंद करा.आणि बाकी सगळेच मोफत फॅसिलिटी बंद कर मगच आम जनतेचे रेशनकार्ड बंद करा.

  • @Passionheart55
    @Passionheart55 27 днів тому +5

    CSC CENTRE MADHE E-KYC KASHI KARAYCHI HYCHA VIDEO BANVA PLEASE

  • @user-xg3wc9wh7j
    @user-xg3wc9wh7j 24 дні тому +5

    दुकानदार राशन देत नाही, किंवा प्रत्येकी 5kg
    धान्य नाही मिळत, अशा दुकानदारांची माहिती गोळा करून व्हिडीओ बनवा, आहे का हिम्मत.मग आम्ही सस्क्रीब करू आणि मेंबर शिप घेऊ.

  • @ashoksadgir9135
    @ashoksadgir9135 28 днів тому +13

    रेशन दुकान दार पवती देत नाही पुरवठा आधिकारि दखल घेत नाही

  • @user-wi1qn6ks4c
    @user-wi1qn6ks4c 22 дні тому

    Sir. Amche sasri navne restion card ahe te sevanivrutti pension dharak ahet ani yanya don mul ahet tr te card vibhakt kelaver amhala bhivshyat opyogi yeal as vatat hot pn dirane apla sprete card kel ahe maz ani maza mistrach nav thayat ahe pn kahich opyog hot nahi tanchi pension amhala det nahi mg me dusr restion card apply kru shkty ka ,sasarch ani sasubai separate chelel ka card sanga plz mla kontich scheme opyogi yet nahi mhnun vichral

  • @Vedikamahajan10
    @Vedikamahajan10 23 дні тому +2

    आमच्या गावात खुप लोकांनी रेशन कार्ड करून घेतले आहे रेशन दुकाना वाल्या ने पैसे घेऊन ते रेशन कार्ड करून दिले दोन हजार रुपये घेतले आणि रेशन कार्ड करून देले रेशन घेनार्या लोकांनवर भी कारवाई करा मला माहिती आहे ते लोक कोण कोण आहे जर तुम्ही मला विचारले तर मी ते लोकाचे नाव मी लिहून पाठवते

  • @dangergaming3690
    @dangergaming3690 28 днів тому +6

    हो गावाकडे जे रेशन वर धान्य म मिलत ते लोक दुकान दाराला विकतात सगळ्या कडे जमीन आहेत भरपुर त्यांना का राशन फ्री देतात

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 3 дні тому

    माझ्या नजरे समोर असंख्य लोक पात्रता नसतानाही रेशन चे धन्य घेतात,त्यांचे बंगले ,गाड्या आहेत ,शेती ही आहे इतकेच नव्हे तर वार्षिक जाऊद्या मासिक उत्पन्न लाखाच्या वर आहे.आशा लोकांची चौकशी होण्यात यावी

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 Місяць тому +62

    Rs 15000, ही पात्रता कोणत्या काळातील आहे बघा. इथून एकच पात्रता ठेवा जो काम करणार नाहीं त्याला त्यांना धान्य फुकट द्या त्यांना सांभाळणे आपले काम आहे. गरिबी ही पात्रता कशी ठरवली?

    • @popatpisal1764
      @popatpisal1764 29 днів тому

      जे काम करणार नाहीत त्यांना का धन्य फुकट देता त्यामुळे देशाचे नुकसान तर होतेच पण अशा फुकट खाऊ लोकांची संख्या वाढत रहाणार. 1972 पासून जे लोक गरीब म्हणून धन्य घेतात ते अजून पर्यंत का ते का गरीब राहिले. कारण एकच सरकार फुकट धन्य देते. पण नुकसान देशाचं तशेच शेतकऱ्याचे या ऐट खाऊ लोकांमुळे सरकारचे नुकसान तर होईच पण शेतकरी हा जाणवरा सारखा मारला जात आहे.

    • @suchitraarundhande9792
      @suchitraarundhande9792 24 дні тому +2

      Agdi barobat

  • @user-vx3dl7ky5o
    @user-vx3dl7ky5o 22 дні тому +1

    अहो साहेब आमच्याकडे कुठलेही शेती नसतानी आमचे राशन कार्ड बंद केले आणि त्यावर शेतकरी असा उल्लेख करून दिलेला आहे

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 22 дні тому +2

    मंत्री संत्री खासदार आमदार याचे पेन्शन बंद करा

  • @dipaliborkar9725
    @dipaliborkar9725 Місяць тому +1

    Je kard dharak dhanya ghenyas patr asun tyana dhanya milat nahi tyasathi Ration shopvar konti action hoil??

  • @user-uh5gk9wu6s
    @user-uh5gk9wu6s 24 дні тому +2

    सद्या रेशन च्या तांतुल मध्ये प्लॅस्टिक मिळत अहेत भेसळ होते मोठ्या प्रमाणात.. या कडे पहिले लक्ष द्या.

  • @reliable3476
    @reliable3476 26 днів тому +3

    Amhi tar reshanch dhanya kadhich ghet nahit; mag link kashala karayche?

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 24 дні тому +2

    राशनच धान्य आनयच बैलांना भरडा करून चारायचा तांदुळ कोंबडी ना टाका यचे गहु शेळी ला चारायचे, नाही तर व्यापारी ना15 रुपये किलो दराने विक्री करायचे

  • @vansh9447
    @vansh9447 24 дні тому +2

    हे तर खूप मोटा अत्याचार होत आहे गरीब लोकांन सोबर

  • @jayshreeshinde8840
    @jayshreeshinde8840 21 день тому +1

    सर्व नियम फक्त कार्ड धरकासाठीच आहेत काय, MP,MLA, yanchya sathi nahit kay.

  • @netrakadam9542
    @netrakadam9542 22 дні тому +1

    आमच्या इथे बरेच कुटुंब ज्यांना कोणतेच सरकारी नोकरी काहीना खाजगी पण नाही मजुरी काम करतात पण महिन्याला ३०००- ५००० कमवतात ..म्हणजे वार्षिक जवळपास ५०००० कमवतात त्यांचे पिवळे कार्ड आहे..आणि जे धान्य मिळते ते तांदूळ २०/- आणि गहू १५/- प्रती ने विकतात..

  • @ramdaslokhapure9799
    @ramdaslokhapure9799 24 дні тому +1

    Mi Ramdas Ramkrishna Lohakpure mala. Rashan milat. Nahi. Kay. Karave. A p l che. Aah

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 29 днів тому +3

    रेशन कार्ड बंद था रेशन नही ले रहे थे ।
    अब कार्ड भी गुम हुआ है क्या करे कृपया मार्गदर्शन करें ।

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 29 днів тому +3

    Good decision

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 24 дні тому

    Noosta gahoo aani taandool khawoon udarnirvah hoto ka ?

  • @ravindramhasane3821
    @ravindramhasane3821 22 дні тому

    ekyc madhe Navin nave pan link hotil ka

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 28 днів тому +4

    वार्षिक उत्पन्न 15 हजार कशे असेल कोणाचे

  • @HakerHaking-vk5ev
    @HakerHaking-vk5ev 23 дні тому +1

    आम्ही gharat ekun ५ जन् rahto पन् आम्हाला fakt २ jananche rashan milte तर् आम्ही काय karav sanga😢😢😢khup fasvnuk hot ahe amche

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 23 дні тому +1

    Two bhk रहात आहे गाडी आहे इतर ठिकाणी खोल्या आहेत व त्यांचे पिवळे कार्ड असून ते धान्य घेतात व ते सफेद कार्ड याना जास्त किमतीने विकतात असे दिसते

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 23 дні тому +1

    बहुसख्य लोकां कडे २० लाखांचा बंगला आहे तरी त्यांचे रेशन कार्ड पिवळे का आहे? आज पर्यंत अशा किती लोकांवर कारवाई केली आहे सांगा?

  • @kunalbhagat100
    @kunalbhagat100 26 днів тому +3

    Ration wala ration blck madhe vikto m tyavar ka sarkar karvai kart nhi

  • @sagaringavale5299
    @sagaringavale5299 12 днів тому

    पिवळ्या रेशन कार्डाची 15,000 वरील उत्पन्न ‌मर्यादा वाढवुन 50,000करण्यात यावी आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आणि दुसरीकडे पिवळ्या रेशन कार्डावरील उत्पन्न मर्यादा पहा किती आहे.

  • @yourajpatil2712
    @yourajpatil2712 Місяць тому +4

    👍👍👍👍👍👍

  • @savitakakade9591
    @savitakakade9591 25 днів тому +3

    Link ks karaych

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 24 дні тому +1

    कमीत कमी किमान आडीच ते दोन वर्षा पासून मला सुध्दा रेशन मिळत नाही,
    01/06/24.

  • @pandurangrotithor
    @pandurangrotithor 28 днів тому +13

    2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना रेशन बंद करावेत

  • @hrn4827
    @hrn4827 Місяць тому +2

    👍👍👍👍👍

  • @user-qy2xs1xq2t
    @user-qy2xs1xq2t 22 дні тому +1

    फुकट चे रेशन धान्य ताबडतोब बंद करून , त्या ऐवजी , शिक्षण , आरोग्य फुकट का नाही करत

  • @ReshmaGikwad-kr5yq
    @ReshmaGikwad-kr5yq 29 днів тому

    Sahieb amachee lockdown madhe gharatil manaschee kaamay sutlee tava pasun amhala rashne bhtat nay

  • @Vedikamahajan10
    @Vedikamahajan10 23 дні тому +1

    रेशन दुकानावाल्याने खुप लोकाजून पैसे घेऊन रेशन कार्ड केले आहे त्या लोकावर पण करावाई करा त्या लोकाचे नाव पण मी सागू शेकते

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 25 днів тому +2

    नविन रेषन कार्ड कधी मिळणार बरचशे लोकाकडे रेबनकार्ड नाही ते मिळेल का

  • @bhaushabhil5046
    @bhaushabhil5046 24 дні тому +1

    सर आमची वार्षिक उत्तान 15000कमी आहे तरी सुदा माज्या कडे केसरी कार्ड आहे काय करू सर

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 23 дні тому +1

    रेशनिंग ऑफिससर याना हे कायदा लागु आहे का? पहिले तेचचोर आहेत.

  • @kumudinidhote8046
    @kumudinidhote8046 23 дні тому +1

    अंगणवाडी सेविका गरीब असून सुध्दा त्याचे रेशन कार्ड बंद करण्यात आले.

  • @user-ne7or2fw6c
    @user-ne7or2fw6c 24 дні тому

    Je patr asun hi ration bhetat nasel tr kay karave

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 26 днів тому +4

    हॉटेल वाल्यांचे वांदे होणार ! 😅

  • @ashokgavade9090
    @ashokgavade9090 24 дні тому +1

    मी एक वर्षांपासून हातकणंगले तहसील पुरवठा विभागात चकरा मारतोय पण तेथील अधिकारी प्रत्येक वेळी वेगळं कारण देऊन पाठवतात ते दाद घेत नाहीत आम्ही काय करावं

  • @user-fy9dj8yj8h
    @user-fy9dj8yj8h 21 день тому +1

    Seedha boliye Ration ab dene k liye hai nhi...q ki. Ajkal middleclass insaan k paas ye AC , freeze;mixergrinder etc 2wheeler aor khud ka Ghar almost Hota hi hai..sb Loan se liya Jata h

  • @anantjangam04
    @anantjangam04 25 днів тому

    बातमीची link आहे का?

  • @user-qc8fw9ks4p
    @user-qc8fw9ks4p 4 дні тому

    आम्हाला नाही मिळत आम्ही मजुरी करतोय तरी
    अन् आमच्या बाजूला शेती आहे सरकारी नोकरी आहे तरी त्यांना पिवळे कार्ड आहे हा अन्याय आहे 😢

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 29 днів тому +3

    Ismein jyadatar pension wale aur sarkari naukari wale hi ration lete Hain yah sab UN logon se wapas vasul kiya jaaye yah sab bahut badi meherbani hogi jinke pass nahin hai unke liye 🙏🙏🙏🙏🎤🎤🎤🌹🌹🌹💐💐💐👍👍👍👌👌👌

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 17 днів тому

    माझे केशरी रंगाचे कार्ड
    आहे
    पण रेशन चे धान्य मिळत नाही
    तर रेशन कार्ड ऑनलाईन करून 750 खर्च कशाला करायचा

  • @jagannathpatil9763
    @jagannathpatil9763 23 дні тому +1

    माझे पांढरे रेशन कार्ड आहे त्याला आधार नंबर जोडण्याची प्रोसेस सांगा

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 27 днів тому +15

    सरकार काहीही झक मारी करो पण रेशन कार्ड वर फक्त 2×2 असले ल्या परीवारालाच द्या, आरोग्य कार्ड, सरकारी दवाखाना मधे सुध्दा बघा जमत का 🚩

    • @user-db1hr7eq1p
      @user-db1hr7eq1p 26 днів тому +1

      ज्याला मुल बघत नाही त्यानी कुठ जाणार रेशन कार्ड बंद करुन काय मिळणार तुम्हाला रेशन कार्ड म्णजे कुठल्याही उपयोगला पडते

  • @narayansable6614
    @narayansable6614 22 дні тому +1

    rules are always rulled only poor people because they are not educated and unknown about rules

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 26 днів тому

    2 apatya kayda Kara.

  • @user-nw3mt2un7n
    @user-nw3mt2un7n 29 днів тому +3

    माझ्याकडे लाल कुपन होतं हरवलं म्हणून मी दुसरे कुपन काढला असता त्यांनी वाईट दिलं माझ्याकडे एक एकर सुद्धा शेती नाहीये आणि कोणतंच वाहन नाहीये तरी पण माझ्याकडे पांढरे कुपन आहे मग आता या गोष्टीचं काय करायचं हे सरकार यासाठी काही नेमका काढत नाही की खरोखरच त्यांच्याकडे काही नाही त्यांना सुद्धा वाईट कुपन आहे आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्याकडे बीपीएल कूपन आहे यांचं काय करायचं आणि जे लोक बाहेर गावी रोज मंजुरीसाठी गेलेले आहेत ते नाही येऊ शकत 1 जुलै पर्यंत म्हणणाऱ्या सरकारची नेमणूक यांचे पूर्ण कागदपत्र करायला कारण मजुरी बुडते आणि पोटासाठी बऱ्याच लोकांना बाहेरगावी कामाला जावे लागते त्यामुळे याचे मुद्दे जास्तीत जास्त दिवस वाढवून द्यावी

  • @user-zi8re2ne6x
    @user-zi8re2ne6x 25 днів тому +2

    नवीन राशन कार्ड राशन कार्ड कैसे बनाया जाता

  • @user-bm4ki9tz4l
    @user-bm4ki9tz4l 25 днів тому

    माझ्याकडे रेशनकार्ड नाही मला रेशन ची गरज नाही पारंतु पासपोर्ट लाईन्सन ई. साठी गरज अनिवार्य आहे का?

  • @dharamkargajananvitthal4253
    @dharamkargajananvitthal4253 25 днів тому

    Nph card vishayi mahiti dya

  • @pramodmohadikar890
    @pramodmohadikar890 22 дні тому

    Rashan dukan walyani pan khup ghod kela ahe black madhe rashan vikna rashan nhi dena 10kg cha jagi 5 kg dena yancha var karwaye jhali pahije

  • @jolahigude278
    @jolahigude278 23 дні тому +1

    Niyam

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 24 дні тому +1

    Rate of wages has to be fixed by the Govt in urban as well as city like tehsil headquarters level has to be fixed. This strict rules should be brought before 6 months of the election then only BJP get his target completed " AB KI BAR 400 PAR". BJP govt and his ground level worker not giving the correct wages rate. Hence BJP MP MLA is wasting time to prepare such honest rules. By applying this rules no one is eligible for any type of ration. Ration is only authorized to roadside beggers like BJP PARTY. Voting card should also apply e - kyc system and whose income annually Rupees 15000 , their total family members should not be allowed for voting.

  • @RajendraYadav-ce3mm
    @RajendraYadav-ce3mm 24 дні тому

    Ration dukandarlach sanga kon kon patra aahe

  • @ravibhoir4415
    @ravibhoir4415 22 дні тому +1

    शिक्षक पेमेंट का कमी करत नाही

  • @arjunmuley5441
    @arjunmuley5441 24 дні тому +1

    ज्याना पांढरे कार्ड असेल त्यांनी काय करावे. त्यांनी कधी धान्य घेतले नाही.

    • @Mohan85871
      @Mohan85871 24 дні тому

      फेकुन द्या😂😂😂😂😂

  • @tadvinaresh9259
    @tadvinaresh9259 17 днів тому

    फरवरी महीना तूने धन्य बंद झाला है पीवड राशन कार्डआहे माझा कड़े तर काय ‌कराव

  • @jivakgaming2840
    @jivakgaming2840 3 дні тому

    फक्त श्रीमतना। धन्ने मिलते

  • @annamarykini5155
    @annamarykini5155 25 днів тому +7

    एका गोष्टीचा कोणी विचारच करत नाही.जे वयस्कर सीनीयर सीटीजन जीवंत आहेत पण त्यांच्या हाताचे ठसेच येत नाही.आधार कार्ड अपडेट होत नाही.रेशनवर केवायसी होत नाही.मग या वयस्करांनी काय करावे.रेशन कसे घ्यावे?

  • @satishwaghmare464
    @satishwaghmare464 23 дні тому

    तुम्ही आता काहीच सांगत बसू नका.
    उद्यापासून लगेच कारवाईला सुरुवात करा आणि जे अपात्र आहेत त्यांच्याकडून आजच्या बाजारभावाने पैसे वसूल करायला सुरुवात करा.

  • @nareshacharkate5140
    @nareshacharkate5140 21 день тому

    Ata tar rashan ghenare kahi jhan tar ghare n khata bajarat vikte tasya lokkana dhannya dyach kashyala

  • @sonalisolunke9531
    @sonalisolunke9531 29 днів тому +5

    आधार लीक नाही होत आहे प्लीज माहीती दया

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  28 днів тому

      काय प्रॉब्लेम येत आहे लिंक करताना ?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  28 днів тому

      आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकान अथवा CSC सेंटर ला जावे लागेल. आधार लिंकिंग साठी काय प्रॉब्लम येत आहे?

    • @sonalisolunke9531
      @sonalisolunke9531 28 днів тому

      @@MahitiMedium ऑनलाईन करत आहे मी नाही होत आहे

  • @ShubhangiBawanthade
    @ShubhangiBawanthade 14 днів тому

    आम्हाला तर रसान भेथात नाय कार्ड अशून पण.