Prakash Ambedkar Full Speech : मनोज जरांगेंमुळे ओबीसी जागा झाला, प्रकाश आंबेडकरांचं जोरदार भाषण!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 100

  • @JaishreeDahiphale
    @JaishreeDahiphale 2 місяці тому +2

    एकदम बरोबर

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 2 місяці тому +9

    Obc चे लोक कधीच वंचीत ला मतदान करत नाही हे 100% खरे आहे

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 2 місяці тому

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +1

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यासोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहू जय भिम 🙏जय ओबीसी🙏 जय संविधान🙏 जय महाराष्ट्र

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 2 місяці тому +31

    आरक्षणासाठी तेव्हा ही आंबेडकर मैदानात व आता ही आंबेडकर मैदानात, निडरपणे बोलणारे नेते एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
    जय भिम जय शिवराय जय संविधान
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 2 місяці тому +1

    खरंच गरीब मराठा व OBC करीता निष्ठेने लाढणारे नेता फक्त आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब हेच खरे आहेत बाकी कोणीही नाही,,,,,

  • @SujataWasnik-id6eu
    @SujataWasnik-id6eu 2 місяці тому

    Jaybhim

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 2 місяці тому +11

    सर्वव्यापी आंबेडकर....सर्व प्रश्नांचं उत्तर एकच adv बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 місяці тому +17

    जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती, जय भीम, जय ओबीसी,🧡💚❤️💙🤍💛

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 2 місяці тому +2

    एवढी भांडणं लवूनपन deposit जप्तच होणार 😂😂😂

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 2 місяці тому +9

    ओ बी सी चे लोकं वंचीत ला मतदान करत नाही केले असते तर प्रकाश जी निवडून आले असते ही खरी परिस्थिती आहे असे मी मनतो

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 2 місяці тому +2

    पहिले हिंदू धर्मातील ब्राह्मण समाजाला शिव्या देत होते. मग मराठा समाजाला शिव्या दिल्या लागले. काही दिवसांनी ओबीसी तुम्हाला पण हे शिव्या च देणारं आहे. कारण जेवढा धर्मात कट्टर ओबीसी आहे तेवढं कोणीच नाही. याचा एक आमदार निवडून येत नाही हा कोण आरक्षण वाचवणारा.

  • @Jaydeepdeshmukh96k
    @Jaydeepdeshmukh96k 2 місяці тому +6

    साहेब ❤

  • @dattatraymadhavai1735
    @dattatraymadhavai1735 2 місяці тому +10

    हे सर्व विधानसभेसाठी आहे अशी असणारी परीसिठी आहे

    • @AjayFule-h4r
      @AjayFule-h4r 2 місяці тому +4

      Aarkshan sampun y rayal tari tumale vidhan sabha disat ahe jage ho

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 2 місяці тому +3

    Proud to be Maratha

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 2 місяці тому +9

    वंचितबहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️

  • @mas55555
    @mas55555 2 місяці тому +21

    आंबेडकर साहेब नेहमी समाज जोडण्याचे काम करतात समाज तोडण्याचे नाही

    • @rajratnasasane8236
      @rajratnasasane8236 2 місяці тому +1

      OBC manje kai paihale OBC chi jatt tr sanga kiti jatti ahet tr sanga

  • @mahadevivarale8588
    @mahadevivarale8588 2 місяці тому +6

    अजून ओबीसी देवळात रमलाय आंबेडकराना तो अजून म्हणाव तेव्हड मानत नाही

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому

      बिलकुल मानत नाही. शर्त लावतो एखाद्या ओबीसी कडे चुकून आंबेडकरांचा फोटो असला तर

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 2 місяці тому +3

    Nijami mahar ani garib mahar yanna vegal tat dil aahe suprime courtane aata ks vatatay paka suparibaz😂

    • @maheshnarwade182
      @maheshnarwade182 2 місяці тому

      निजामी नाही पेशवा महार आणि गरीब महार.

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      वंचित SC जागा झाला. सर्वोच्च न्यायालय झिंदाबाद

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 2 місяці тому +2

    मी आठ दिवस झाले शोधत आहे , की शरद पवार कुठे समाजाचे 225 आमदार आणू बोललेत . सापडले नाही. तसे नसेल तर श्रद्धेय बाळासाहेबांवर खोट बोलायची वेळ आली आहे याच वाईट वाटत आहे.

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 місяці тому +1

    Only VBA jaibhim

  • @subhashdongare7087
    @subhashdongare7087 2 місяці тому +5

    ❤❤❤❤❤🎉

  • @learnandmuchmore2983
    @learnandmuchmore2983 2 місяці тому +2

    जनतेचा ठेकेदार बनू नको.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому +4

    लोकसभेला महाविकास आघाडीचे पत्रकार प्रस्थापित निजामी मराठ्यांचे सुपारी बाज पत्रकार वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका म्हणून बोंबलत होते तोच बदला बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे घेतला. अब हमे डर अच्छा लगा

    • @vijaykhandare5806
      @vijaykhandare5806 2 місяці тому +2

      👍💯 एकदम बरोबर टोला दिला

  • @Indiann19
    @Indiann19 2 місяці тому +5

    ❤❤❤❤

  • @rahulshinde315
    @rahulshinde315 2 місяці тому +1

    Right

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 місяці тому +11

    Barobar aahe ❤❤

  • @learnandmuchmore2983
    @learnandmuchmore2983 2 місяці тому +2

    Gap re duplicate ambedkar...

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk 2 місяці тому +1

    आंबेडकर साहेब तुम्ही जर संविधान मान्य आहे तर तुम्ही संविधान वर हात ठेवून सांगावे मराठा आरक्षण नाही राजकारण करु नका

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 2 місяці тому +2

    आता निजामी पत्रकारांनी सुपारी पाच पत्रकारांनी आता ह्या बातम्या दाखवायला पाहिजे ना आता मूक घेऊन काय गप बसलेत दाखवा आंबेडकरांचे भाषण लय महाविकास आघाडीचे गुणगान गात होते ना आता करा ना गाडीत दम असेल तर आंबेडकरांचे भाषण लाईव्ह सर्व चैनल वर आहे का तुमच्यात दम ही जातीवादी मीडिया दाखवणार नाही

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +2

      वंचित SC जागा झाला. सर्वोच्च न्यायालय झिंदाबाद

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +2

    आतापर्यंत किडा गुडघ्यात होता आता मेंदूत गेला आहे😂😅

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 місяці тому +1

    100%Right

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 2 місяці тому +1

    फक्त सत्तेत येण्यासाठी खटाटोप,तो तुमचा

    • @rajebhaurandive
      @rajebhaurandive 2 місяці тому

      Bap he bap bolu saakto dusr koni bolu sham

    • @truth-8-k7k
      @truth-8-k7k 2 місяці тому

      @@rajebhaurandive तुझा बाप तुझ्याकडं ठेव

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      वंचित SC जागा झाला. सर्वोच्च न्यायालय झिंदाबाद

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 2 місяці тому +5

    100% barobar aahe jarangemule obc jaga zala aahe...

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 2 місяці тому

    ओबीसींच्या जिवावर सत्ता,हवी आहे

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 місяці тому +1

    Only VBA

  • @PoojaAmbhore-vr4us
    @PoojaAmbhore-vr4us 2 місяці тому +2

    Ha rajkarnasathi obc la javal karat ahe nantar tyanahi dur karnar ashi asnari paristhiti ahe😅

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 2 місяці тому +3

    बर मग निवडून का येत नाही य मग .......मराठ्यां शिवाय पर्याय नाही साहेब मी ओबीसी असुन बोलतोय... तुम्ही राजकारण करु नका .... तुम्ही सत्तेत येण्यासाठी पात्र नाहीत ...... .ऐक च सत्य.. ...वंदे मातरम.

    • @dhammapallonkar2944
      @dhammapallonkar2944 2 місяці тому

      मग लोकसभेला जरांगे नि सांगितलं होत ना बाळासाहेबांना मदत करा
      मग का दिल नाही मतदान

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      ​@@dhammapallonkar2944मुळात आंबेडकरांना वेगळं लढायला सांगितलं कुणी?

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 місяці тому +1

    दोन्ही पैकी कोणीही जागं झालं तर तुला काही घंटा भेटत नाही पक्या 😂😅

    • @prashantmore5804
      @prashantmore5804 2 місяці тому

      तूझ्या आई च नवरा आहे ना पक्या 😂😂

    • @SivajiMahatma
      @SivajiMahatma 2 місяці тому

      का तुझ्या बापाला नाही भेटला तुझ्यासारखा दलिंदर भाडखाउ भाषा नीट वापर

  • @PoojaAmbhore-vr4us
    @PoojaAmbhore-vr4us 2 місяці тому +2

    Vikasabaddal kahi bolat ja

  • @AjayFule-h4r
    @AjayFule-h4r 2 місяці тому +2

    Saheb tumi je obc, sc, st la jage karat ahat khup mothe kam ahe he

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      वंचित SC सुद्धा जागा होतोय. सर्वोच्च न्यायालयाचा विजय असो

  • @rajratnasasane8236
    @rajratnasasane8236 2 місяці тому

    Shaheb

  • @sagarpatare3240
    @sagarpatare3240 2 місяці тому +1

    👌🏻👌🏻🙌🏻🙌🏻👍🏻👍🏻

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 місяці тому +1

    Vba

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 місяці тому

    मनोज जरांगे यांनी मराठा समाज जोडण्याचे काम केले.जो की विखुरलेला होता.त्यांनी कोणत्याही जातीबद्दल अजून अपशब्द काढलेला नाही.

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 2 місяці тому

    अभ्यासु भाषण

  • @ArunaVanjare
    @ArunaVanjare 2 місяці тому

    OBC Samaj Ajunahi Manuwadacbya dabavakhali Wavarto Ahe, Tyatun OBC Samajachi Sutka Karanyache Ati Mahatvache Karya Ad.Balasaheb Ambedkar Karat Ahet...Abhari Ahot Tumche. 🎉🎉

  • @amitvyavahare7571
    @amitvyavahare7571 2 місяці тому

    VBA ❤❤❤

  • @rajebhaurandive
    @rajebhaurandive 2 місяці тому

    Saheb 100, barobar aahe

  • @uddhavrajeshinde-patil
    @uddhavrajeshinde-patil 2 місяці тому +1

    Khar tr manoj jarangemule maratha jaga झालाय

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 2 місяці тому +1

    Garib Maratha kunbi ahe ka nahi

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 місяці тому +1

    निजामी मराठा हा काय प्रकार आहे 😂

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 2 місяці тому +1

    😂😂

  • @uddhavrajeshinde-patil
    @uddhavrajeshinde-patil 2 місяці тому +2

    kavdichi kimmat nahi

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 2 місяці тому +1

      तुला किती किंमत आहे?

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 місяці тому +2

      मनोज जरागे प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला घेतात.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 місяці тому

    ओबीसी दलीत आणी मुस्लिम गेल्या वेळेस गेलेली स़ंधी मिळवा

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      वंचित SC जागा झाला. सर्वोच्च न्यायालय झिंदाबाद

  • @panditulape3890
    @panditulape3890 2 місяці тому +1

    Prakash Ambedkar B Team Of BJP

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 місяці тому

      विधानपरिषद निवडणुकीत बघितलं Bjp ला कोणी मतदान केले.📌
      आता मागासवर्गीय कधीच मराठा आमदारांना मतदान करणार नाही. 📌
      मागासवर्गीय हे आता मागासवर्गीय उमेदवार ला मतदान करणार. ☝️

    • @AjayFule-h4r
      @AjayFule-h4r 2 місяці тому

      Ajun zopetch ahe ahe ky kon konachi b team manun kam karte vidhan parishad mothe udaharan ahen rajya

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      वंचित SC जागा झाला. सर्वोच्च न्यायालय झिंदाबाद

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      ​@@shinderahul287अंधश्रद्धा 😂😂😂

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 2 місяці тому +1

    एवढं करून पण तुमचा एक पण आमदार निवडूण नाही आला तर साहेब तुम्ही अंदमान निकोबार बेटांवर जाऊन राजकारण करा कारण तिथले आदिवासी तरी तुम्हाला मतदान करतील 🤣🤣🤣🤣🙌

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 2 місяці тому +3

    Only prakash ambedkar Saheb King 👑👑👑

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 місяці тому

    Fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR hech obc aarakshan vachavu shaktat mhanun lakho lakho Obc samajache lok VANCHIT BAHUJAN AAGHADI la samil zale aahet he vastavik satya aahe. 🎉 .

    • @ShaunakDeogirkar-gs2pr
      @ShaunakDeogirkar-gs2pr 2 місяці тому +1

      BJP चे मतदार फोडा अजुन. काँग्रेस चे काम सोपे झाले 😂

  • @CMA.AmarDhamdhere
    @CMA.AmarDhamdhere 2 місяці тому

    Team B

  • @RavindraShelke-ef2rq
    @RavindraShelke-ef2rq 2 місяці тому

    # Obc maratha

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому +6

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv 2 місяці тому +1

    इतकी धावपळ करून एक आमदार तरी निवडून आना साहेब 288 नंतर बघू पाटील बरोबर असते तर दोन खासदार आले असते

  • @shivajishelke4189
    @shivajishelke4189 2 місяці тому +2

    यावेळी तरी डिपाॅझीट वाचनार का या डुप्लिकेट मानसाचं

  • @Sp093
    @Sp093 2 місяці тому +1

    Khar tr manoj jarangemule maratha jaga झालाय