साठ वर्षांपूर्वी जो जातिवाद होता त्या पेक्षा जास्त जातिवाद आता या राजकारण्यांनी चालू केलाय तुम्हाला पाडणारे कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच आहे या करीता ओ बी सी समाज एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे
ओबीसी समाज यांनी आरक्षण वाचवायचे असेलतर तर प्रकाश आंबेडकर यांचे आईक ले पाहिजे ते स्वता सांगतात कि कोणत्याही पक्षला मत द्या पण ओबीसीला निवडून द्या आणि 100आमदार निवडून आणा व आरक्षण वचवा हे आरक्षण वाचवासाठी सगर्ष यात्रा आहे साहेब आपली
100 आमदार obc झाले किंवा 1 सुद्धा आमदार obc नसला तर काय संविधान धोक्यात येते का 🤔 हेच खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे कामं सुरु आहेत. सुप्रिम कोर्ट च्या मारलेल्या पाचर मुळे सविधान कुणीच बदलू शकत नाही हे जनतेला कोण सांगेल 😔
वंदनीय आंबेडकर साहेबांचा विचार आणि खरोखरच गोरगरिबांसाठी खूपच अभ्यास केलेला आहे गोर गरिबाचे खरंच काय वारे वाटले या भाषणातून आणि तळमळ पण दिसून आली ओबीसींनी आता इतर कोणालाही मतदान न करता वंचित च्या पाठीमागे उभा राहणे खूपच काळाची गरज आहे समाज आणि राजकारणाची व्याख्या अगदी योग्य प्रकारे समजून सांगितले याला म्हणतात अभ्यास
कधी सांगायचं जरांगे चांगलं काम करतात चांगलं बोलतात आणि मग कधी म्हणायचं वांगला करतात अशी डबल भूमिका घेऊ नये फक्त राजकारणासाठी कुठल्याही भूमिकेवर ठाम असायला हवं जिंको अथवा हारो
@@vaibhavlondhe9319 किती वेळा निवडून दिलं अकोल्या मध्ये मराठ्यांनी....? समर्थन नसत तर मराठा समाजाच्या व्यासपीठावर बाळासाहेब गेले नसते मनोज जरांगे स्वतः बोले मी फक्त छत्रपती आणि आंबेडकर यांना सपोर्ट करा बोलो आहे समाजाला पण नाही दिल मतदान तिकडे जात दिसली असो बाकीचे राजकारण करतात तेच द्या निवडून...आरक्षण न देणारे सत्तेत बसवायचे मग रडत बसायचं चालू द्या....खर तर बदल समाजाला नको आहे राजकारण तर सर्व करतात बाळासाहेब धोका देणार नाहीत एवढ मात्र नक्की.... मनोज जरांगे एकमेव माणूस असेल प्रामाणिक आहे ते आणि बाळासाहेब एकत्र आले तर राजकारण आणि आरक्षण नक्की सुटेल हे लक्षात असू द्या.... विचार बदला परिवर्तन नक्की होईल....👍
समान न्याय देणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब ओबीसी आरक्षण ओबीसी साठीच राहावे आणि मराठा समाज ला वेगळ आरक्षण असावे ताट वेगळ असाव. सुरूवातीपासून निर्भय पणे सांगणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब एकमेव नेते. जूने Video बघा. बेअक्कल अपप्रचार करतात.
OBC ला 1994 मध्ये मण्डल आयोगामुळे आरक्षण मिळाले त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेबाच्या7 मोलाचे योगदान आहे, OBC ने बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी, वंचित OBC चे सरकार7 सत्तेवर येणार जय OBC जय मल्हार जय भीम
प्रकाश आंबेडकर हे फक्त या परिस्थितीचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे पाहत आहेत परंतू याचा फायदा बिलकुल होणार नाही आपण अगोदरही वंचित होतात आताही वंचितच राहणार...अंतिम सत्य आहे.
अजून पर्यंत कोणताही राजकीय पक्ष ओबीसी विरोधात बोललेला नाही मग ओबीसी आरक्षण जाईल ही भीती कशासाठी आणि आंबेडकरांचा ओबीसी आरक्षण वाचू हा अट्टाहास कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे आपण वंशज आहात मग मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार चालू असताना आपलाच विचार मग मधुनच हे ओबीसी बचाव यात्रा निवडणुकीच्या अगोदर कशासाठी
कुठे बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे दोन्ही समाजाला एक आणले पाहिजे यांनी पण राजकारण करत आहेत , आधी जरांगेना भेटायला गेले आता ओबीसी , अगोदर mim सोबत युती हा हा हा
भारताचे संविधान लिहीणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जात आणि धर्म मानणार्या महाराष्ट्र राज्यातील जनतेने निवडून दिले नाही. ही परिस्थिती आजही आहे. हे लक्षात आले आहे पण आंबेडकर हे जात आणि धर्म यापेक्षाही अधिक महत्त्व देशाच्याव्यक्तीला देतात. हरणे किंवा जिकणे हा मुद्दा आंबेडकर दुय्यम मानतात. प्रथम सुरक्षा, संयम, समान नागरी सेवा, यामुळे ठाकरे, शहा,मोदी,जरांगे, पवार, किंवा ओवेशी हे एक देशात राहणारे लोक आहेत.
आंबेडकर साहेब यांचे सर्व ओबीसी बांधव यांच्या तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आहे त्यांनी वंचीत आणि ओबीसी यांना जागे केले आहे आता महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो
साहेब तुम्ही एवढे हुशार आणि अभ्यासू आहात आपल्या पक्षाची एक तरी जागा कशी निवडून येईल यावर विचार करा राजकारणाचे अभ्यासक म्हणतात की वंचित ची भूमिका काय आहे स्वबळावर तर जागा मिळणार नाही हे माहीत असताना मग कुणाचे मतदान कमी करता हे आणि त्याचा फायदा कुणाला होतो हे बघणे गरजेचे आहे,कारण स्वबळावर कितीही निवडणुका लढवल्या तर मतदानाची टक्केवारी जुळणार नाही, आणि सत्तेत गेल्याशिवाय काही करता येत नाही हे बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले होते,तर मग करा विचार .जय भीम.
आपल्या आचार विचार भाषणा वरून तुंम्ही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहात असं बिलकुल वाटत नाही.थोड जातीच्या राजकारणा मधुन बाहेर पडून देशाचा विचार विकास याबद्दल विचार करा.देश संकटात असताना असले कसले जातीचे घाणेरडं राजकारण करता 😢
जातीचा राजकारण करणारी मराठी आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला होता जात पाहून दिला नाही अकोल्यामध्ये काँग्रेसनी मुद्दामहून ओबीसीचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जातिवादी कोण आहे तपासा मराठ्यांची मानसिकता इतकीच आहे बाळासाहेब आंबेडकर वाचवा बाबासाहेब आंबेडकर वाचवा महात्मा ज्योतिबा फुले वाचवा शाहू महाराज वाचवा या नसेल तर एखादं पुस्तक घ्या कोणाकडून ऐकून घ्या
@@sureshsawant9000पुस्तकं वाचायची तुला गरज आहे youtube ला मागचे विडिओ बघ पक्या चे पहिले मराठ्यांना आरक्षण द्या अन आता मनोज जा्रांगेनी पाठिंबा नाही दिला तर लगेंच obc लाचार आहे तुम्ही सत्तेसाठी थू
बी टीम बणुन कामकरणया पेक्षा स्वताच्या पक्ष मोठा करा रोज भुमिका बदलु नका साहेब तुम्ही कधी ओबीसींच्या बाजुंनी तर कधी मराठ्यांच्या बाजूने आणि ऐनवेळी मत फोडुन तीसऱ्याच पक्षाला मदत करने
ईतर सर्व समाजातील १००० रो नेते आहेत सत्य परिस्थिती समाजासमोर मांडायला दम लागतोय भाऊ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना भाजप ची बि टीम म्हणणाऱ्यांनी पहिले आपलेच नेते किती ईमानदार आहे ते तपासून पाहिले पाहिजे जयभीम जय संविधान 🙏
जेवढे राजकारणी मराठी आहेत तेवढे सर्व ओबीसी म्हणून स्वतःला करून घेऊन पूर्णपणे फायदा घेत आहेत यामध्ये हाल होत आहेत ते फक्त गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा आणि ही व्यक्ती अशी आहे की की ज्यांनी न्यायाच्या आणि गोरगरीब सर्व समाजाच्या जनतेच्या बाजूने बोलले पाहिजे तरच त्यांना महत्व राहील ही अशी परिस्थिती समजून घ्यावी
जरांगे पाटलांची भुमिका जर चुकीची आहे तर त्यांच्याशी लोकसभेसाठी युती करायला कशाला गेलतात हे पण स्पष्ट करायला पाहीजे अंबेडकरांनी,या सर्वावर अस दिसतय की आपण आपला राजकीय लाभ उठवण्याचा विचार दिसतोय.
अरे बाबा अगोदर जरांगे पाटलाला भेटायला गेला लोकसभा होती म्हणून आत्ता विधान सभा obc कडे.आणि त्या अगोदर mim ल धरल होत.. 😂😂किती रंग बदलू आहे हा आणि बाबा साहेबांचे विचार सांगतो हा अरे बाबा साहेब पण आज असते तर याला काढून दिलं अस्त
अप्रतिम मांडणी मात्र ओ बी सी किती सक्रिय होईल याची शंकाच आहे ओ बी सी साठी करा किंवा मरा अशी शक्यता निर्माण झाली असताना ओ बी सी नेते आणि मतदार मैदानात सर्व शक्तीनिशी उतरणार आहे की नाही
आज अजित पवार असो शरद पवार असो किंवा शिंदे गटातील आमदार असत जे कोणी मराठा समाजाचे आहेत ते मराठा समाजाच्या आरक्षणाला अनुमोदन देतात पाठिंबा देतात मग ओबीसींचा एकच महाराजा आहे ते म्हणजे छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निर्धार केला पाहिजे की माझं मत फक्त ओबीसी लाच
मुळामध्ये या परिस्थिती चा फायदा घेयचा आहे का ? लोकसभेला शिवसेना काँग्रेस सोबत युती झाली नाही तरी सुद्धा महाआघाडी ला अपेक्षित असे यश मिळाले .....आता विधानसभेला त्यांना कळून चुकले आहे या दोन्ही पक्षाला त्यांची गरज नाही त्यामुळे या विधानसभेला bjp सोबत युती करण्याची दाट शक्यता आहे ....
मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्य परिस्थिती मांडली.
धन्यवाद.
अभिनंदन.
❤❤😊
राजकीय फायद्यासाठी
@@jitinmane4158tula arakshan da nara to ahe Ani tu bol politics sathi fydato gato to 😂 doni baju ne bola wah re samaj 😂
Balasaheb.abhinandan.
व्वा साहेब खरा चेहरा अखेर दाखवल्या धन्यवाद 🙏
अशी सत्य परिस्थिती कोणीही समोर आनुन दाखवून देणार नाही फक्त माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब,,,
साठ वर्षांपूर्वी जो जातिवाद होता त्या पेक्षा जास्त जातिवाद आता या राजकारण्यांनी चालू केलाय तुम्हाला पाडणारे कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच आहे या करीता ओ बी सी समाज एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे
खरेच ओबीसी नी वंचित बहुजन आघाडी कडे वळले पाहिजे आणि कमीत कमी १०० ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत.
किती छान समजवतात ओबीसीनी लक्षात घेतल पाहिजे कोनाला नदूखवता
साहेब आपण योग्य निर्णय घेतला.जय ओबीसी
Prakash ambedkar saheb ❤❤❤❤
अभ्यासू साहेब 👍
मा बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही सत्य परिस्थिती मांडली आभारी आहोत धन्यवाद
जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही,तोपर्यंत हा आरक्षणाचा तिढा सुटणार नाही.
कोणाच्या बापाला न जुमानता खरा विचार मांडणारा कलियुगातील सत्यशोधक आणि समाज घटका साठी लढणारा लढवय्या.. आमुचे वाली ❤
आंबेडकर साहेब आपण आठरा पगड जातीच्या समाजामागे ठाम पण ऊभे राहा आणि येत्या निवडणुकीत आपण दाखवुन देऊ ओबीसी,बी सी,एन टी,एस टी, फार आहेत आपले
ओबीसी समाज जर अजून जात धरून बसला तर मग आरक्षण विसरावे लागेल... हीच वेळ आहे बाळासाहेब आंबेडकरांचे राजकारण आपल्याकडे फिरवण्यासाठी... भविष्यातही
💯✔️👌👌
एकच नेता सर्व समाजाठी❤ बाळासाहेब आंबेडकर❤ खरा नेता जय भीम जय भीम जय भीम
ओबीसी समाज यांनी आरक्षण वाचवायचे असेलतर तर प्रकाश आंबेडकर यांचे आईक ले पाहिजे ते स्वता सांगतात कि कोणत्याही पक्षला मत द्या पण ओबीसीला निवडून द्या आणि 100आमदार निवडून आणा व आरक्षण वचवा हे आरक्षण वाचवासाठी सगर्ष यात्रा आहे साहेब आपली
आंबेडकर साहेब मागे सोलापूर व अकोला व आता परत येथे अकोला येथे तुमही निवडणुकीत निवडून येत शकत नाही आणि obc निवडुन आणा 😂😂
100 amdar ale re. 😂😂😂😂😂😂😂😂 Ithe loksabhela 34/36 janay deposit japat zale 😂😂😂😂
पाटील आता बोला ना विरोधात
😂😂😂
100 आमदार obc झाले किंवा 1 सुद्धा आमदार obc नसला तर काय संविधान धोक्यात येते का 🤔 हेच खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे कामं सुरु आहेत. सुप्रिम कोर्ट च्या मारलेल्या पाचर मुळे सविधान कुणीच बदलू शकत नाही हे जनतेला कोण सांगेल 😔
सर्व समाजासाठी लढणारे एकमेव नेते.
Khasdarkila maratha muslim aata obc dalit😂😂ani to aurngya ani tipya kon ahe kay mahit lai pulka yeto
Sc st apla abhari ahe ambedkar saheb amche ahet.
आम्ही मनोज जारांगे पाटील संगे
सर्व समाजासाठी लढणारे फक्त मराठा समाजाच्या विरोधात जाणारे
संधी साधू
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
अरे बाबा अर्धवट ज्ञान आता सिद्ध झाले आहे
बर, बघू
obc यांना अतीशय सुंदर मार्गदर्शन व राजकीय भूमिका काय असावी ते मोलाचंमार्गदर्शन
खरोखरच वंचितने चांगली भुमिका घेतली जय भीम जय ज्योती जय क्रांती🙏🙏 जय ओबीसी
ढाण्या वाघ 🐅🐯 बाळासाहेब ❣️❣️✌️
खूप वास्तव, अभ्यासू विचारवंत, वैचारिक साहेब 🙏🙏
वंदनीय आंबेडकर साहेबांचा विचार आणि खरोखरच गोरगरिबांसाठी खूपच अभ्यास केलेला आहे गोर गरिबाचे खरंच काय वारे वाटले या भाषणातून आणि तळमळ पण दिसून आली ओबीसींनी आता इतर कोणालाही मतदान न करता वंचित च्या पाठीमागे उभा राहणे खूपच काळाची गरज आहे समाज आणि राजकारणाची व्याख्या अगदी योग्य प्रकारे समजून सांगितले याला म्हणतात अभ्यास
वंचित बहुजन आघाडी सर्व प्रश्न सोडायला तयार आहेत परंतू ओबीसी बांधवानी साथ दिली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
मागील सहा महिन्यात आपण किती वेळेस भुमिका बदलली याचा पण विचार करायला पाहीजे.
Saheb barobar boltat😌👑💙
कधी सांगायचं जरांगे चांगलं काम करतात चांगलं बोलतात आणि मग कधी म्हणायचं वांगला करतात अशी डबल भूमिका घेऊ नये फक्त राजकारणासाठी कुठल्याही भूमिकेवर ठाम असायला हवं जिंको अथवा हारो
मुस्लिम समाजाने त्यांना खरे ओळखले आहे ओबीसी पण olkhatel
खूप चांगली भूमिका वंचित ने मांडली आहे
बाळासाहेब आंबेडकर साहेबांना एकदा साथ द्यl जय वंचित जय ओबीसी
100आमदार ओबीसी नो
निवडणून आणा आणि
आरक्षण वाचवा
आरक्षण देणारे व्हा
Ekda bjp jaude bc magh baghto OBC kay karto
Your ar right sir
मराठा समाजाला निवडणुकीत बाळासाहेब नको आहेत आणि त्यांच्या कडून पाठिंबा पाहिजे वा रे समाज...😂😂😂
बालासाहेबाना मराठा समाजाची मत पाहिजेत पन त्यांच्या आंदोलनातील मागनीला समर्थन नाही करनार
@@vaibhavlondhe9319Right
Bhawa agodar samrthan kelel aahe ki obc cha tat vegal ani maratha cha tat vegl pahije he suruwatipasun boltet @@vaibhavlondhe9319
@@vaibhavlondhe9319 किती वेळा निवडून दिलं अकोल्या मध्ये मराठ्यांनी....? समर्थन नसत तर मराठा समाजाच्या व्यासपीठावर बाळासाहेब गेले नसते मनोज जरांगे स्वतः बोले मी फक्त छत्रपती आणि आंबेडकर यांना सपोर्ट करा बोलो आहे समाजाला पण नाही दिल मतदान तिकडे जात दिसली असो बाकीचे राजकारण करतात तेच द्या निवडून...आरक्षण न देणारे सत्तेत बसवायचे मग रडत बसायचं चालू द्या....खर तर बदल समाजाला नको आहे राजकारण तर सर्व करतात बाळासाहेब धोका देणार नाहीत एवढ मात्र नक्की....
मनोज जरांगे एकमेव माणूस असेल प्रामाणिक आहे ते आणि बाळासाहेब एकत्र आले तर राजकारण आणि आरक्षण नक्की सुटेल हे लक्षात असू द्या....
विचार बदला परिवर्तन नक्की होईल....👍
Right
हे ऐकून असं वाटतंय आवघड आहे महाराष्ट्राचं भविष्य
ओ.बी.सी.बचाव.
एकच पर्व एक जागी या ओ.बी.सी.सर्व.
जय ओ.बी.सी.
समान न्याय देणारे
बाळासाहेब आंबेडकर साहेब
ओबीसी आरक्षण ओबीसी साठीच राहावे आणि
मराठा समाज ला वेगळ
आरक्षण असावे ताट वेगळ
असाव.
सुरूवातीपासून निर्भय पणे
सांगणारे
बाळासाहेब आंबेडकर साहेब
एकमेव नेते.
जूने
Video बघा.
बेअक्कल अपप्रचार करतात.
सत्ता मिळावी म्हणून सगळी कडे पळणारे म्हणजे ते प्रकाश आंबेडकर
आणि तुम्ही काय करता फक्त आंबेडकर घराणे राजनीतीत वर आला नाही पाहिजे हेच प्रयत्न करताना हरामखोरांनो
OBC आरक्षण बचाव यात्रा नसुन BJP बचाव यात्रा
Tutari vajvnyasathi amhi uposhnala basat nhi amhi vanchitanchi ladai ladat ahot tumhi shrimant marathyansathi swatala beghar karat ahat
VBA Vale BJP Chya Sarv Netyana Bu....var Kolatat ani Kolat Rahatil .Bhau ... Jaybhim Namo Budhay ❤❤
अक्कल शून्न
OBC ला 1994 मध्ये मण्डल आयोगामुळे आरक्षण मिळाले त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेबाच्या7 मोलाचे योगदान आहे, OBC ने बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी, वंचित OBC चे सरकार7 सत्तेवर येणार जय OBC जय मल्हार जय भीम
Shutt ghe
राजकीय लोक जागतिक पातळीची भीती घालतात आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतात आणि कोणी मतदान करेल का त्याची वाट बघतात
प्रकाश आंबेडकर हे फक्त या परिस्थितीचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे पाहत आहेत परंतू याचा फायदा बिलकुल होणार नाही आपण अगोदरही वंचित होतात आताही वंचितच राहणार...अंतिम सत्य आहे.
एकच पर्व वंचित सोशित ओबीसी सर्व ✊✊✊✊💪💪💪💪
ओबीसी एकजुटीचा विजय असो 🙋🙋
आत्ता फक्त छगन भुजबळ, पंकजा मुंडे, बालासाहेब आंबेडकर, गोपीचंद पडळकर हेच ओबीसी नेते 🔥🚒
अजून पर्यंत कोणताही राजकीय पक्ष ओबीसी विरोधात बोललेला नाही मग ओबीसी आरक्षण जाईल ही भीती कशासाठी आणि आंबेडकरांचा ओबीसी आरक्षण वाचू हा अट्टाहास कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे आपण वंशज आहात मग मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार चालू असताना आपलाच विचार मग मधुनच हे ओबीसी बचाव यात्रा निवडणुकीच्या अगोदर कशासाठी
एकही सीट आले नाही तरी पण तुम्ही असे चालतात
येऊ पन शकत नाहि केंव्हाच
जातीवाद प्रचंड आहे या देशात तळा गाळातील पक्ष पुढे जाणार नाहीच।
जातींचा अंहकार प्रचंड आहे। OBC ला सुद्धा त्याचा प्रचंड फटका बसत आला आहे।
फक्त बीजेपी मराठा आरक्षण देऊ शकत ओबीसींच्या कोट्यातून न घेता? या जरांगे ने थोडे तरीशरद पवारांवर बोलावं बोलावं
😂😂😂..मग आता bjp hagayla गेली आहे का ??
बोलले की रे येड्या.. समजत नाही का किती वेळा बोलले शरद पवार वर
जरांगे साहेब सबुरी नाही ना?@@hansrajzapate7304
कुठे बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे दोन्ही समाजाला एक आणले पाहिजे यांनी पण राजकारण करत आहेत , आधी जरांगेना भेटायला गेले आता ओबीसी , अगोदर mim सोबत युती हा हा हा
भारताचे संविधान लिहीणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जात आणि धर्म मानणार्या महाराष्ट्र राज्यातील जनतेने निवडून दिले नाही. ही परिस्थिती आजही आहे. हे लक्षात आले आहे पण आंबेडकर हे जात आणि धर्म यापेक्षाही अधिक महत्त्व देशाच्याव्यक्तीला देतात. हरणे किंवा जिकणे हा मुद्दा आंबेडकर दुय्यम मानतात. प्रथम सुरक्षा, संयम, समान नागरी सेवा, यामुळे ठाकरे, शहा,मोदी,जरांगे, पवार, किंवा ओवेशी हे एक देशात राहणारे लोक आहेत.
तुम्हाला जो मदत करतो ना त्याची तुम्हाला जाणीव नाही हरामखोरांनो तुम्ही फक्त जात बघून मतदान करताना त्यावेळी लाज नाही वाटत का आणि आता काय तुमची जळती
प्रकाश आंबेडकर बोलतात ते एकदम सत्य आहे ओबीसी समाजाला समजलं पाहिजे
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत,
आमचे श्रद्धास्थान, कमेंट करतांना विचार करावा,
रंग बदलू सारड्या आहे हा,
लोकसभेच्या आधी हा गरजवंत मराठा समाजाबरोबर होता आता ओबीसींनच्या मतासाठी लाचारी करतोय,
भाजप चां चटया
@@shamraodhupe2978 this is right answer
मला असं वाटतं यांच्याकडे बघून याला आजपर्यंत कुठले सक्सेस नाही आता तरी मिळणार आहे का नाही
आरे कोणत्या सक्सेस ची गोष्ट करतोस ,सेटिंग केली तर उद्या सक्सेस त्यात कोणती मोठी गोष्टी सांगतोस😂😂😂
साहेब मराठा आरक्षण बाबतीत तूमची भूमिका ही दूटप्पी पणाची राहीली आहे.
पहिल्यापासून ठाम भूमिका आहे मराठा ताट वेगळ आणिओबीसी ताट वेगळ
@@PanditKamble-fm3dxबाळासाहेब सांगणार का आता 😂😂😂
@@PanditKamble-fm3dx वेगळं ताट म्हणजे नेमकं काय 50% च्या वरती आरक्षण टिकत नाही हे आंबेडकर साहेबाना माहित नाही आहे का?
@@mangeshchavan3127बाळासाहेबांकडे फॉर्म्युला आहे, ते अनेक वेळा सांगितले.
@@mangeshchavan3127
मा,प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारा हे दोन ताट वेगळे कसे करता ,? हे कोणीच विचारायला तयार नाही
आंबेडकर साहेब यांचे सर्व ओबीसी बांधव यांच्या तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आहे त्यांनी वंचीत आणि ओबीसी यांना जागे केले आहे आता महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे वंचित सोडून कोणताही पक्ष या मागणी करत नाही
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारात खूप फरक दिसत आहे
जय भीम चे मत घ्यायला गोड वाटलं लोकसभेला त्यांच्या खासदाराला पाडलं तुम्हीच
साहेब तुम्ही एवढे हुशार आणि अभ्यासू आहात आपल्या पक्षाची एक तरी जागा कशी निवडून येईल यावर विचार करा राजकारणाचे अभ्यासक म्हणतात की वंचित ची भूमिका काय आहे स्वबळावर तर जागा मिळणार नाही हे माहीत असताना मग कुणाचे मतदान कमी करता हे आणि त्याचा फायदा कुणाला होतो हे बघणे गरजेचे आहे,कारण स्वबळावर कितीही निवडणुका लढवल्या तर मतदानाची टक्केवारी जुळणार नाही, आणि सत्तेत गेल्याशिवाय काही करता येत नाही हे बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले होते,तर मग करा विचार .जय भीम.
Only Prakash Ambedka Saheb (VBA)❤
माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आज पर्यंत यांची सर्व भूमिका यांचे सर्वे विचार एकदम बरोबर ठरले आहे
खूप चांगले विश्लेषण करीत आहे
WA kya baat hai superb quality ❤❤ Balasaheb aambedkar Ji ❤❤ जाती पेक्षा धर्म श्रेष्ठ..
The great prakash ambedkar
आद बाळासाहेब आंबेडकर नेहमीच ओबीसी साठी लढत आले आहेत मंडल आयोगाने पासून... वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤
फक्त आणि फक्त राजकीय पोळी शेकून घेण्याचा हा डाव प्रकाश साहेब आंबेडकरांचा
सत्य परिस्थिती समोर आणली आता तरी जागे व्हा ओबी सी नो
स्वतःचा समाज मराठा समाज लोकसभेमध्ये आपल्या सोबत आला नाही म्हणून साहेबांनी आता पाठ ओबीसी कडे फिरवली आहे
वाघाचा समाज फक्त वाघाच्या पाठीसी आहे. आणि फक्त वाघाच्या समाज्याची मत वाघाला पडली आहेत. कुत्र्या. मांजराची. गाढवाच्या मताची गरज नाही.
Well done
योग्य मार्गाने मार्गक्रमण करत आहात
मार्गक्रमण सुरू आहे
टीका जास्त साहेबांवर होतं आहे.
मुख्य लक्षण
great leader !
आपल्या आचार विचार भाषणा वरून तुंम्ही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहात असं बिलकुल वाटत नाही.थोड जातीच्या राजकारणा मधुन बाहेर पडून देशाचा विचार विकास याबद्दल विचार करा.देश संकटात असताना असले कसले जातीचे घाणेरडं राजकारण करता 😢
जातीचा राजकारण करणारी मराठी आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा दिला होता जात पाहून दिला नाही अकोल्यामध्ये काँग्रेसनी मुद्दामहून ओबीसीचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जातिवादी कोण आहे तपासा मराठ्यांची मानसिकता इतकीच आहे बाळासाहेब आंबेडकर वाचवा बाबासाहेब आंबेडकर वाचवा महात्मा ज्योतिबा फुले वाचवा शाहू महाराज वाचवा या नसेल तर एखादं पुस्तक घ्या कोणाकडून ऐकून घ्या
@@sureshsawant9000पुस्तकं वाचायची तुला गरज आहे youtube ला मागचे विडिओ बघ पक्या चे पहिले मराठ्यांना आरक्षण द्या अन आता मनोज जा्रांगेनी पाठिंबा नाही दिला तर लगेंच obc लाचार आहे तुम्ही सत्तेसाठी थू
तू प्रमान देणार कोण ? स्पष्ट भूमिका घेणारे एक मेव नेते
ओबीसी आरक्षणाचा तारणहार प्रकाश आंबेडकर जय ओबीसी, जय शिवराय
प्रकाश आंबेडकर आता, राज ठाकरे यांच्या भुमिकेत आले आहे.आता प्रकाश आंबेडकर सुध्दा सुपारीबिज नेते झाले आहेत. 4:24
Nice sir 🙏🙏🙏
सौ सुनार की एक लव्हार की
जय जरांगे जय मराठा
VBA Jindabad
खरं सांगतो प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नाही तर अहंकारी नेता आहेत त्यांना असं वाटतं मीच फक्त ज्ञानी आहे
VBA चा विजय असो प्रकाश आंबेडकर आगे बडो हम तूमारे साथ हैं जय भीम जय सावधान ❤🎉
बी टीम बणुन कामकरणया पेक्षा स्वताच्या पक्ष मोठा करा रोज भुमिका बदलु नका साहेब तुम्ही कधी ओबीसींच्या बाजुंनी तर कधी मराठ्यांच्या बाजूने आणि ऐनवेळी मत फोडुन तीसऱ्याच पक्षाला मदत करने
ईतर सर्व समाजातील १००० रो नेते आहेत सत्य परिस्थिती समाजासमोर मांडायला दम लागतोय भाऊ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना भाजप ची बि टीम म्हणणाऱ्यांनी पहिले आपलेच नेते किती ईमानदार आहे ते तपासून पाहिले पाहिजे जयभीम जय संविधान 🙏
Jay bhim
Tuzi jat sang msg sahebana bol te tar boudha ahet. Boudha ani itar dharm yatil farak kaltto kay tula bindok
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
साहेब बरोबर बोलले आता सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे एकच पर्व ओबीसी सर्व
जेवढे राजकारणी मराठी आहेत तेवढे सर्व ओबीसी म्हणून स्वतःला करून घेऊन पूर्णपणे फायदा घेत आहेत यामध्ये हाल होत आहेत ते फक्त गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा आणि ही व्यक्ती अशी आहे की की ज्यांनी न्यायाच्या आणि गोरगरीब सर्व समाजाच्या जनतेच्या बाजूने बोलले पाहिजे तरच त्यांना महत्व राहील ही अशी परिस्थिती समजून घ्यावी
आतापर्यत कोणीच आरक्षण दिलं नाही. पण फडणवीसनी दिलं त्यांनाच शिव्या देतो म्हणजे हे राजकारण नक्की आहे.
जरांगे पाटील ,इतर ओबीसी व भाजपच्या नेत्यांविरोधात जसे वक्तव्य करतात तसे वक्तव्य प्रकाश आंबेडकरावर करण्याची हिम्मत दाखवावी,मग खरे पाटील समजु.
bala te babasahebanche natu ahet mhanun tyana koni ulat bolat nahi. ugichch marathyana challenge deu nako.
Bhawa karan te kadhich chukich bolt nahit te kaydyala dharunch boltata te tumhala samjt nahi @@fakttimepass2368
वेळ आल्यास ते ही हौणार
मराठा आरक्षणाला विरोध केला त्याचा विरोध होणार
@@shivajipatil795😂😂 दम लागतय 😂😂
जरांगे पाटलांची भुमिका जर चुकीची आहे तर त्यांच्याशी लोकसभेसाठी युती करायला कशाला गेलतात हे पण स्पष्ट करायला पाहीजे अंबेडकरांनी,या सर्वावर अस दिसतय की आपण आपला राजकीय लाभ उठवण्याचा विचार दिसतोय.
समाजाला एकत्र आणण्या ऐवजी समाज वेगळा वेगळा कसा करता येईल याचा प्रयत्न चालू आहे
जयभीम ,जय भारत..
अरे बाबा अगोदर जरांगे पाटलाला भेटायला गेला लोकसभा होती म्हणून आत्ता विधान सभा obc कडे.आणि त्या अगोदर mim ल धरल होत.. 😂😂किती रंग बदलू आहे हा आणि बाबा साहेबांचे विचार सांगतो हा अरे बाबा साहेब पण आज असते तर याला काढून दिलं अस्त
जय भीम
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल🚩
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
तुतारीनाथ 😂😂😂
खऱ्या अर्थाने बाळासाहेब आंबेडकर सर्व समाजाची मदत करत आहेत. पण आपन त्यना समजुन घेट नाही .हि सोकांतिका अहे आपल्या सर्व समाजाची.
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
ओबीसी लोकांनी फक्त ओबीसी नाच मतदान करावं
Vanchit chya kiti jaga yetil
अप्रतिम मांडणी मात्र ओ बी सी किती सक्रिय होईल याची शंकाच आहे ओ बी सी साठी करा किंवा मरा अशी शक्यता निर्माण झाली असताना ओ बी सी नेते आणि मतदार मैदानात सर्व शक्तीनिशी उतरणार आहे की नाही
तुमचे वंचित पण दूर होणारं नाही असे दिसून येत आहे कारण भूमिका बदलत आहे नेहमी, कुच तो घोळ हैं साहेब जनता हैं सब जाणती हैं
Ghol aahe na manuwadyancha .potat jaal uthato Kal Khali basnare aaj khurchiwar basayla lagle .tumchya sarkhya patil mansala tyala saheb mhanawe lagte .Ithach khari pot dukhi aahe patil .hach to ghol aahe 😅😅😅😅
बाबासाहेबानी दिलेला मंत्र सांगितला आहें शिका आणि घरी बसू नका संघटित व्हा !
शक्ती प्रर्देशन झालं पाहिजे.
ओबीसी तुम्हाला वोटिंग नाही करणार
आम्हाला सत्तेची गरज नाही,परंतु ओबीसी जागा केलाय तुम्ही.
आणि यावेळेस त्यांना त्यांचा समाज सुद्धा मतदान करणार नाही.
@@vaibhavmore7524लोकसभेच्या निवडणुकीत बौद्ध समाजाने जरूर महाबिघाडीला मतदान केले पण विधानसभेला मतदान करणार नाही.
@@vaibhavmore7524जे बाबासाहेबांच्या घराण्याला बेईमान झाले असे बांडगुळ आम्हीं भरपूर बघितले,पण आम्हीं साहेबांनाच मत देणार,
दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ असं होऊ शकते 😅😅
,,, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
आज अजित पवार असो शरद पवार असो किंवा शिंदे गटातील आमदार असत जे कोणी मराठा समाजाचे आहेत ते मराठा समाजाच्या आरक्षणाला अनुमोदन देतात पाठिंबा देतात मग ओबीसींचा एकच महाराजा आहे ते म्हणजे छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निर्धार केला पाहिजे की माझं मत फक्त ओबीसी लाच
स्वभिमानी प्रामाणिक नेते मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब 🔥🔥
मुळामध्ये या परिस्थिती चा फायदा घेयचा आहे का ?
लोकसभेला शिवसेना काँग्रेस सोबत युती झाली नाही तरी सुद्धा महाआघाडी ला अपेक्षित असे यश मिळाले .....आता विधानसभेला त्यांना कळून चुकले आहे या दोन्ही पक्षाला त्यांची गरज नाही त्यामुळे या विधानसभेला bjp सोबत युती करण्याची दाट शक्यता आहे ....
फक्त साहेब
Jaybheeeeeem only VBA❤