Sadhak Swamincha: Param Pujya Joshi Kaka tells us about How to begin Swami Sadhana -

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024

КОМЕНТАРІ • 390

  • @latanandurkar5154
    @latanandurkar5154 5 років тому +72

    मला तरी असे वाटते की , स्वामी हे जोशी काका व
    काका हेच स्वामी आहेत,कारण काकांच्या मुखातून स्वामी बोलतात काकांचे उपदेश ऐकून मंत्रमुग्ध मी होते काकांना माझा साष्टांग दंडवत
    ओम स्वामी समर्थ ll

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 роки тому

      ओम श्री स्वामी समर्थ

    • @Niks99991
      @Niks99991 4 місяці тому

      🙏🌺✨ श्री स्वामी समर्थ 🙏🌺✨ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺✨ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌺✨

  • @adityadhond3620
    @adityadhond3620 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ... ❤️
    केंद्रात जाऊन स्वामी आपल्याला काय देतील म्हणून जाऊ नका स्वामींनी आपल्या काहीतरी दिल आहे म्हणून केंद्रांचा जा... काका खूप छान मार्गदर्शन केल तुम्ही.. ❤️🌏💯💯

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Рік тому +2

    Om Swami Samarth,Om Shanti Om Shanti
    Param pujya Joshikaka charani Vandana

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 5 років тому +35

    तुम्हाला माझा नमस्कार. मी एक स्वामी ची सेवक आहे. गजानन महाराज यांची भवती ला फार लहान वयात सुरवात झाली. आणि आज साक्षात दत्त गुरू च्या चरणी मला यायला मिळाले.ही स्वामी ची कृपा च माझ्या वर झाली.संकट आली आणि कधी निघून गेली हेच कळलं नाही. जप तर आता पूर्ण शरीर भर भिनलाय.अनुभव तर इतके की सांगता संपणार नाही त.माझ्या कडूनच स्वा मी सव॔ करून घेतात.आपण काही करत नाही देवच उपासना करून घेतात.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाच जप सतत चालू असतो.

    • @gajanansonwale9723
      @gajanansonwale9723 2 роки тому +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhibhosale1625
    @abhibhosale1625 3 роки тому +19

    स्वामींना मनापासून भक्ती केली नामस्मरण केली कि स्वामींची प्रचीती रोज येते श्री स्वामी समर्थ 🙏

    • @rajendramhaske5529
      @rajendramhaske5529 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ ...

    • @mrunaldhavale7418
      @mrunaldhavale7418 2 роки тому

      Om Swami Samartha..Shree Swami Samartha Jai Jai Swami Samartha...

    • @swatiparabh9671
      @swatiparabh9671 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

    • @Niks99991
      @Niks99991 4 місяці тому

      🙏🌺✨ श्री स्वामी समर्थ 🙏🌺✨ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺✨ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌺✨

  • @yogeshsali2262
    @yogeshsali2262 11 місяців тому +1

    Shree Swami samartha

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Місяць тому

    परम पूज्य 🎉दिपक जोशी काकांना Shree Swami Omshree Swami Samarth

  • @vandanasawant9400
    @vandanasawant9400 2 роки тому +1

    Shree swami samarth

  • @shubhamdesai3324
    @shubhamdesai3324 4 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @drapingarts1051
    @drapingarts1051 4 роки тому +4

    काका स्वामींन बद्दल आपन जे बोलता... ते प्रेम आहे महाराजां बद्दल... भक्ती करता करता स्वामींवर प्रेम करायला हव... जेव्हा आपन त्यांच्यावर प्रेम करतो तेव्हा ते आपल्याला लहान मुलांसारख संभाळतात... ते आपल्याला संभाळतात पन आपन त्यांच्या साठी काहीतरी करायला हव याची जाणीव तुम्ही करून दिली... खुप खुप धन्यवाद... मी रोज धनकवडीला शंकर महाराजांना प्रदक्षीना घालतो काही न मागता... आज पासुन स्वामींच्या स्वास्था साठी त्यांना प्रदक्षिणा घालेल... स्वामी ओम् 🌺🌿

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 9 місяців тому +1

    श्री स्वामीसम र्थ

  • @komaldayanandpawar9829
    @komaldayanandpawar9829 3 роки тому +1

    हो काका आपण ही स्वामिन साठी काहीतरी करायला हवे बरोबर आहे तुमचे काका खूप छान सांगितले तुम्ही धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ 🙏🏼

  • @artiteli6955
    @artiteli6955 4 роки тому +6

    काका तुम्ही खूप छान सांगता आणि योग्य ही तुम्हाला माझा नमस्कार🙏🙏

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Місяць тому

    ओम स्वामी समर्थ

  • @sujataraut2000
    @sujataraut2000 3 роки тому +1

    नमस्कार काका. किती सुंदर सांगीतलं आपण.मन शांत झालं.श्री स्वामी समर्थ

  • @kavitapatil5051
    @kavitapatil5051 Рік тому +1

    Shree Swami Samarth maharaj ki jay

  • @kanchanbendre5470
    @kanchanbendre5470 2 роки тому +1

    Koop sundar anubahv Namita Tai.Mazya aajarpant swami ni mala koop mothi sath dili.Tyanchyamule me aaj mazya payavr ubhi aahe. Dr.ni sangitleli operations na karta. Swami Om

  • @sarvikashendekar500
    @sarvikashendekar500 5 років тому +2

    Khup Chan ..mahiti dilit kaka. Shri swami samarth

  • @priyankaparulekar9187
    @priyankaparulekar9187 4 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🌷🙏

  • @saralapatil319
    @saralapatil319 Рік тому +1

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Рік тому +1

    श्रीस्वामी समर्थ

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 4 місяці тому +1

    Shree Swami samartha ❤

  • @eknathmahajan4802
    @eknathmahajan4802 3 роки тому +2

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्यही शक्य करतील स्वामी 🌹

  • @rinaawaze9872
    @rinaawaze9872 Рік тому +2

    Jai shree Ram 🚩🚩

  • @janardhanghodke3577
    @janardhanghodke3577 Рік тому +1

    Shree Swamee samart

  • @narendralambe4736
    @narendralambe4736 3 роки тому +2

    जय श्री स्वामी समर्थ

  • @user-mv6vj7us3o
    @user-mv6vj7us3o 4 роки тому +2

    खुप छान सुंदर प्रेरणादायी आहे

  • @rutikasawant5564
    @rutikasawant5564 3 роки тому +3

    Shri swami samarth 🙏❤

  • @sunilpanchal6812
    @sunilpanchal6812 3 роки тому +3

    !! श्री स्वामी समर्थ!!

  • @KamalSingh-en6eh
    @KamalSingh-en6eh 3 роки тому +2

    Shree Swami Samarth ❤️❤️❤️❤️❤️🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @gajanansonwale9723
    @gajanansonwale9723 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @mashlarclassonlainclass6220
    @mashlarclassonlainclass6220 4 роки тому +1

    Khup mahatvachi mahit sangitli mala aajun Swami seva karaychi tya Sathi sangeve🙏🙏

  • @lalitasomure1927
    @lalitasomure1927 4 роки тому +1

    Khup chan anubhu tai 🙏🙏🌹🌹shree swami samarth Jay jay swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @anitathorat2735
    @anitathorat2735 3 місяці тому

    खुप छान सागता तुम्ही काका धन्यवाद

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому

    Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @nandabhosale8694
    @nandabhosale8694 3 роки тому +1

    Shree swami samarth jai jai swami samarth 🙏💮🙏

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 2 роки тому +1

    Shree swami samartha

  • @prasannapimpale6454
    @prasannapimpale6454 4 роки тому +2

    🙏🙏 Shri Swami Samartha 🙏🙏

  • @vandanasawardekar4611
    @vandanasawardekar4611 5 років тому +6

    🙏Shree Swami Samarth 🙏
    Khoop chaan mahiti milali
    Apoapach manatil shankancha
    Nirasan jhalay
    Ashich mahiti set raha
    🙏Dhanyavad 🙏

  • @dipaliyedke7040
    @dipaliyedke7040 2 дні тому

    om swami smart

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🏵️🌼🙏🏻🙏🏻

  • @mangalpawar3798
    @mangalpawar3798 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @lagorimarathihindipoetry9113
    @lagorimarathihindipoetry9113 4 роки тому

    एकदम बरोबर आहे तुमचे..
    ज्याप्रमाणे कष्ट केल्याविणा पैसे मिळत नाहीत, तसेच भक्ती करताना ती निस्वार्थ असावी लागते. देव तर प्रत्येक संकटात साथ देतो हेच खूप आहे..
    स्वामींच्या सेवेसाठी प्रदक्षिणा घालणे खरंच खूप छान उपाय आहे..👌👌

  • @shreyahajare5236
    @shreyahajare5236 2 роки тому

    Thanku kaka
    shri swami samarth
    🙏Swami om 🙏

  • @LearnFunandLaughs13
    @LearnFunandLaughs13 4 роки тому +1

    Shree Swami Samarth
    Pujya Joshi dada
    Sashtang namaskar
    Mala tumcha mhanan manatun patle khare aahe ki aamhi swarthi lok khup kahi mahto aaj tumhi majhe dole ughdle
    Awdhut chintan Shree gurudew datta

  • @santoshshingte4282
    @santoshshingte4282 4 роки тому +2

    Shri swami samarth🙏🙏

  • @kbro3794
    @kbro3794 Рік тому +1

    🙏SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @diptishinde9938
    @diptishinde9938 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ 🙏

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 2 роки тому

    Thanks joshi kaka, 🌹shree swami Samarth jai jai swami Samarth 🌹

  • @ganeshsatwase7746
    @ganeshsatwase7746 3 роки тому +1

    ।।श्री स्वामी समर्थ।।जय जय स्वामी समर्थ।।

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 роки тому +2

    हो दादा तुम्ही बोलता ते अगदी बरोबर बोलता आपण कोण देणार तेच आपल्याला देतात
    🙏 ओम् स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @krishnapajankar4135
    @krishnapajankar4135 3 роки тому +2

    🌼श्री स्वामी समर्थ🌼

  • @paragbhabal1
    @paragbhabal1 4 роки тому +1

    Thank kaka you for guidance.
    Very valid pt, what have we done for Shree Swami Samarth.
    Superb experience by Amita ji.

  • @neetakothavale1722
    @neetakothavale1722 3 роки тому +1

    श्री स्वामीसमर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 3 роки тому +1

    Shri swami samarth 🙏

  • @neenaraut5963
    @neenaraut5963 5 років тому +1

    Shree swami samarth. Om swami samarth

  • @satishsankpal86
    @satishsankpal86 3 роки тому +1

    Shree swami samarth..

  • @akashlondhe3650
    @akashlondhe3650 3 роки тому +1

    Swami samarth

  • @varshakumbhar5593
    @varshakumbhar5593 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @pihus_corner0534
    @pihus_corner0534 3 роки тому +1

    Om nmo bhagvate vasudevaya nmha 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Om Shree Swami Samarthay nmaha 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishathorat435
    @manishathorat435 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @atulkedare2008
    @atulkedare2008 3 роки тому +1

    Shree swami samarth om swami samarth🙏🙏

  • @someshkshirsagar4492
    @someshkshirsagar4492 3 роки тому +1

    Shriswami samrth

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 2 роки тому +1

    Shree swami Samarth

  • @brahmaasmi2896
    @brahmaasmi2896 5 років тому +30

    नमस्कार...
    पू. जोशीकाकांना वंदन. डोळ्यात अंजन घालणारा हा विडियो सर्वच स्वामीभक्तांनी पहावा अशी इच्छा आहे.
    भक्तीलाही विशिष्ट दृष्टिकोण असावा लागतो, त्याही मार्गात गुरुंची आवश्यकता असते हे हिंदू विसरून गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं तसं, मला वाटेल तेव्हा आणि मला आवडेल तसंच मी करणार असा अट्टाहास आजकाल सगळीकडे दिसतो. कोणा अनुभवी गुरूंकडे जाऊन मार्गदर्शन घेण्यात हिंदूंना कमीपणा वाटतो असं दिसतं. कदाचित त्यामुळेच देवळांत जाऊनही त्यांना म्हणावं तितकं देवाबद्दल प्रेम वाटत नाही.
    स्वामींच्या उपासना सांगणारेही खूप वेळा स्वामींनी आपलं काम केलंच पाहिजे अशा वल्गना करताना दिसतात.
    या भाईगर्दीत पू.जोशीकाकांनी सांगितलेला "मी देवासाठी काय करू?" हा दृष्टिकोण डोळे उघडणारा आहे. ईश्वरकृपा अनुभवण्याच्या विविध मार्गांमधले नियम न समजून घेता केलेल्या उपासना आणि साधनांमुळे समाजाचे आणि तदन्वये देशाचेही खूप नुकसान होत आहे. देव हा आपली कामं करणारा नोकर आहे, किंवा देव-बीव ही फक्त एक रीत किंवा नियम म्हणून पाळायची असते - अशा विचारांमुळे लोकांना अनुभव येत नाही, आणि त्यांचा ईश्वरावरचा विश्वासच डळमळीत होतो. भक्तांच्या या चुकीच्या मनोवृत्तीबद्दल इतकं स्पष्टपणे बोलताना आणि प्रेमानं त्यावरचे उपाय सांगताना कोणीच दिसत नाही. स्वामी स्वतः अत्यंत स्पष्टवक्ते होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी तसंच वाटलं आजचा एपिसोड पाहताना.
    अर्थात अशाच मुशीतून घडलेल्या पू.जोशीकाकांच्या शिष्यांनी जो अनुभव सांगितला आहे तो अत्यंत हृद्य आहे. हा अनुभव सांगितल्याबद्दल त्यांचे खूप आभार.
    स्वामी मार्गातच नाही तर एकूणच हिंदू धर्मात असलेल्या विविध साधनापद्धतींमध्ये यश येण्यासाठी आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी साधक उपासकांनी काय करावे याबद्दलही आम्हाला अजून मार्गदर्शन करत रहावे अशी पू.काकांना विनंती. ॐ स्वामी समर्थ साधना केंद्राच्या या "साधक स्वामींचा" या उपक्रमाबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.
    स्वामींचे आणि पू.काकांचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असावेत.
    पुन्हा एकदा नमस्कार.

    • @manojsupekar3146
      @manojsupekar3146 5 років тому +1

      अप्रतिम माहिती काका

    • @sanikabhagwat7650
      @sanikabhagwat7650 5 років тому +2

      Swami Om !
      Pujy, Joshi kakani maze Dole ughdle! Dewasati aapnhi kel pahije he kharch aahe. Aapan nehmi magtch rahto pan tas hkkan Parmeshwarach hi karaylach hav!!

    • @gayatriborse7754
      @gayatriborse7754 5 років тому

      Shree swami Samarth

    • @swaminama4411
      @swaminama4411 4 роки тому

      Koop chaan sir hands of you

  • @22nikitabhise65
    @22nikitabhise65 5 років тому

    सर मला खूप छान वाटलं तुमचा हा व्हिडिओ बघून मला असं वाटतं की तुमच्या मुखातून स्वामीच बोलतात 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @s_pgaming4382
    @s_pgaming4382 3 роки тому +1

    ||श्री स्वामी समर्थ ||

  • @kalpananagpurkar897
    @kalpananagpurkar897 3 роки тому

    Khup chan vatle kaka aple margadrshan

  • @sanchita4189
    @sanchita4189 5 років тому +1

    Namaskar... Shri Swami Samarth
    Thank you for this amazing video

  • @dhanashreegalande5954
    @dhanashreegalande5954 2 роки тому

    Shri Swami Samarth Om Swami Samartha

  • @ashwinidoiphode5527
    @ashwinidoiphode5527 3 роки тому +1

    Khup chhan kaka

  • @adirajkondhare1190
    @adirajkondhare1190 5 років тому +2

    Shree Swami Samrth

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 роки тому

    नक्की येणार श्री स्वामि समर्थ ओम् स्वामी समर्थ

  • @vedamantra6144
    @vedamantra6144 4 роки тому

    Khup chaan kaka tumhi bole khari
    Gost aahe

  • @sudhirsanassanas2838
    @sudhirsanassanas2838 4 роки тому +2

    🌺श्री स्वामी समर्थ🌺

  • @sangeetaagrawal3930
    @sangeetaagrawal3930 4 роки тому +1

    Shrèe swami samarth

  • @shobhagadekar7959
    @shobhagadekar7959 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 5 років тому +1

    आम्ही सह परिवार दर्शन घेतल आहे वडघरला खूपच छान वातावरण आहे. शक्यतोवर पावसाळा सम्पल्यावर गेलात तर स्वर्गात गेल्यासारखं आहे

  • @vaishnavisoni1675
    @vaishnavisoni1675 5 років тому +2

    Shree swami samrth

  • @abhisheknikam5016
    @abhisheknikam5016 5 років тому +1

    SRI SWAMI SAMARTH....OM SWAMI SAMARTH

  • @user-fs7jv5zn3s
    @user-fs7jv5zn3s 5 років тому +1

    🙏🕉️🙏,,,,स्वामी ओंम,,, धन्यवाद काका,,,,सुंदर अनुभव ताई,🔱🙏🌹

  • @talishmasurkar6510
    @talishmasurkar6510 8 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌻🌹🙏♥️🌍🙇

  • @sujatasharad7999
    @sujatasharad7999 5 років тому +4

    काका नमस्कार..🙏🏻
    काका मला तुम्हाला एक विचारायचं होतं..
    सध्या माझी फार द्विधा मनःस्थिती झालीये..
    पूर्वी म्हणजे साधारणपणे 10 वर्षांपूर्वी मी नागपूरला रहात होते.. त्यावेळी सुदैवाने खूप छान स्वामीसेवा घडत होती..
    त्यानंतर मी पुण्यात वास्तव्यास आले..आणि एक दिवस अचानक मनात आलं आणि मी श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला.. मी त्यांनी दिलेला गुरुमंत्र जप करते..
    काका अडचण अशी आहे की मी तुमचे व्हिडीओ बघितलेत.. आणि मला स्वामींचा जप करावासा वाटतोय.. तुम्ही सांगितल्या प्रमाणे स्वामी रोज 11 माळा जप माझ्याकडून करूनही घेतात..
    काका पण जप स्वामींचा करतांना मला माझे महाराजचं दिसतात.. जप सुरू असतांना मी मनाने गोंदवल्याला पोहोचलेले असते.. त्यावेळी वाटतं की कुठेतरी मी माझ्या महाराजांना फसवतीये...
    काका मला श्री महाराजांना ही सोडवत नाही आणि श्री स्वामींना ही नाही..
    अशा द्विधा मनःस्थितीत मी काय करायला हवे?
    कृपया मार्गदर्शन करावे..

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  5 років тому

      नमस्कार,
      आपण आपले वैयक्तिक प्रश्न mail करावेत.
      Mail Id: omswamikendra@gmail.com
      धन्यवाद.

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 Рік тому

    Om Swami Samarth

  • @charandasofsriguru
    @charandasofsriguru 5 років тому +1

    नमस्कार काका. 🙏🙏 श्री स्वामी समर्थ.

  • @bablumanke5150
    @bablumanke5150 4 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ

  • @Smitasargar
    @Smitasargar 2 роки тому

    Jai swami samarth

  • @manishabhosalejadhav521
    @manishabhosalejadhav521 9 місяців тому

    Shri swami samarth

  • @Akshaykalokh
    @Akshaykalokh 3 роки тому

    Khup chaan mat mandley aikun khup chaan vatle

  • @sunitasatpute4768
    @sunitasatpute4768 Рік тому

    🙏 Shree Swami Samanth

  • @siddheshsalunke7134
    @siddheshsalunke7134 2 роки тому

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sukhadevpatil9021
    @sukhadevpatil9021 2 роки тому

    Shree Swami Samarth 🌺🙏🌺🙏🙏🌺

  • @gajendragurav6701
    @gajendragurav6701 2 роки тому

    Jay shri swami samarth 🙏🌹

  • @deepalipatil1551
    @deepalipatil1551 3 роки тому

    श्री .स्वामी समर्थ महाराज

  • @padmabahirat6906
    @padmabahirat6906 3 роки тому +1

    Swami om

  • @madhumatinarule4489
    @madhumatinarule4489 5 років тому +1

    Shree swami samarth 🙏👌👌👌👌