'नाच गं घुमा' जवळच्या चित्रपटगृहात सुरु आहे! Naach Ga Ghuma | Teaser 2 | Mukta, Namrata, Paresh
Вставка
- Опубліковано 3 тра 2024
- नाच गं घुमा फक्त महिलांचा चित्रपट नाही… खरतर हा पुरुषांनीही तितकाच बघावा. तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, फक्त ‘आशा आणि राणी’ नाही, तर ‘आनंद’ ही सांगत आहे त्याच्या दृष्टीकोनाने…
ही गोष्ट जाऊन नक्की पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..!
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात सुरु आहे!
Movie Credits
Staring - Mukta Barve, Namrata Sambherao, Sarang Sathaye, Myra Gaurav Vaikul, Sukanya Kulkarni, Supriya Pathare, Sharmishtha Raut, Madhugandha Kulkarni, Sunil Abhyankar
Director - Paresh Mokashi
Production Banner - Hiranyagarbha Manoranjan
Written by Madhugandha Kulkarni and Paresh Mokashi
Producers Name - Paresh Mokashi, Madhugandha Kulkarni, Swapnil Joshi, Sharmishtha Raut, Tejas Desai, Trupti Patil
Music On - Everest Entertainment
A Panorama Studios Nationwide Release.
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
UA-cam: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in - Розваги
आजच पाहिला छान आहे.. पण पुरूषांना आवडणार नाही... मुक्ता बर्वे एकच नंबर...
👌
खुप दिवसांनी एक सुंदर मराठी चित्रपट बागितला खुप छान आहे चित्रपट एकदा नक्की बघा ❗
एकदा तरी पहावा असा चित्रपट ❤
मस्त सिनेमा
अप्रतिम चित्रपट
चित्रपट पाहिला चांगला आहे, परंतु चांगला चित्रपटात हिंदी चित्रपट अभिनेते चे संवाद नको, आपल्या कष्टानचे यश पूर्ण स्व ता घेणे
मुक्ता बर्वे ❤
उत्तम 👌👌❤
❤❤❤❤🎉🎉🎉
mukta aani nama bharich ek no..movie
खूपच छान चित्रपट
Superb movie..toofan batting Kelly Mukta ,Sarang ,aani ,namrata ne
Mast Movie 👌❤️
Khupach mast ahe movie...ekda baghitala maitrinibaro ar....ata amachya kamachya mavashina gheun janar ahe...
उत्तम चित्रपट
Apratim chitrapat.
खुप छान आहे मुवी
आज जाणार आहे..बघायला...😊
खूप भारी पिक्चर ❤❤❤❤
Mukta you rocked the movie 👍
Very nice move
घर कामवाल्या बाई चा आदर करा...हे सांगणारा चित्रपट...बाकी परेश मोकाशी साफ निराश केले... येवढे अप्रतिम चित्रपट निर्माते... भरकटलेली आणि over acting कथा... अतिशयोक्ती वाटणारी....
मस्त movie
खरंच अतिशयोक्ती वाटत होती जबरदस्तीने पिक्चर तयार केलेला
हो बरोबर.. Over acting
Ek Number Movie ❤❤
आम्ही पाहिला, सोसायटी चे 52 जणांनी एकत्र मस्त
Best movie 😅
Khub chaan movie
Best movie ❤
खूप छान आहे आम्ही पहिला
😂😂
आम्हाला चित्रपट पहायची खुप इच्छा आहे पण इकडे चित्रपट गृह च नाही आहे..आम्ही गावी राहतो केळशी ला. 70 km vr ahe thetre
Khupch chan picture ahe, namarta che Kam khupch chan zale
लास्ट च्या टायटल साँग मध्ये प्राजक्ता माळी आणि स्वप्निल जोशी उगाच घेतले
तो पर्यंत प्रेक्षक उठून निघून गेलेले असतात.
Over acting chi dukan dogh hi 😂😂
Average aahe...
विनोबा भावेंसारखा दिसणारा हा नट खूपच Overacting करतो...(दिग्दर्शकानेच सांगितले असणार तसे)
काही प्रसंग पटकथेच्या दृष्टीने अनावश्यक वाटतात...(आई-सासू)... त्या ठिकाणी दुसरं काहीतरी करता आलं असतं