१९९४ साली पेठेतील माझ्या घरापासून NDA च्या पाषाण दरवाज्यापर्यंत सायकल चालवत जायचो. फार भारी वाटायचं. इतकी शुद्ध हवा. त्या काळात आनन्द नगरच्या पुढे फारशी वस्ती नव्हती. आजची उजवी भुसारी त्या काळात पूर्णपणे हिरवीगार होती.
Beautiful Pune before IT park❤️ आता फक्त सिमेंट ची जंगले उभी आहेत निसर्ग सौंदर्य संपले पुण्याचे जेव्हा तसे होत तस काही नाही उरले😢 अजून 10 15 वर्षात जेवढं आहे तेवढं पण बिल्डर लोक संपून टाकणार😢
माणसासारखा विध्वंसक प्राणी या जगात दुसरा नाही. फक्त वीस तीस वर्षात संपूर्ण निसर्ग खाऊन कृत्रिम निसर्ग उभारणे हे माणसाचे योगदान आहे. बरं आहे कलियुग चालू आहे. बहुदा मनुष्याचा अंतच त्याच्या आणि सृष्टीच्या हिताचे असावे.
Nice video including background music. Maybe ,since town planning is a field where our administration is weak, almost all of the early beautiful indian cities have lost their charm , including Pune, especially if compared with the western developed cities.
In the name of urbanization 😢, so much beauty has been lost. Remember the Pune ❤ of 1960s and 1970s when I used to come for vacations. No entry was given in the military areas after camp. Today there is so much traffic and pollution and buildings come up all over 😮.
RAHUL REALY INTERESTING VIDEOS OF PUNE , JUST WONDERING HOW DID YOU DO IT???? WONDERFUL KEEP IT UP AND YES THANKS, IT JUST RECALS SOME WONDERFUL MEMORIES, THINGS CHANGE WITH TIME YET SOME VIDEOS FLASH UP AND BRING MEMORIES BACK MUKUND
Pune bakal karyala rajakarni Ani builder jababdar ahe. Barherchi lok Yeun construction karat nahit . Unplanned development mahapalika Ani builder hey jababdar ahet
🙏 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गिरीयसी आहे. (जन्मस्थळ जन्म ठिकाण स्वर्गाहून प्रिय असतं सगळ्यांना ) आणि माझा जन्म पण *पुणे, कसबा पेठ.पुण्यातच* झाला ह्याला मी माझ खूप मोठ्ठ भाग्य खूप म्हणजे खूपच मोठ्ठ भाग्य आणि नशीब समजतो जय श्रीराम 🙇😭🙇 आणि आज २०२४ मध्ये अशी अवस्था पाहून मनाला फार दु:ख होते, मनाला फार ठेच पोहोचते 😭😭😭🙏 बाहेरच्या लोकांनी येऊन माझ्या स्वर्गाची वाट लावली....😭😭😡😡😡😭😭.....कोकण सुध्दा फिक पडेल अस पुणे होत माझ😭😭😭....जय श्रीराम सत्य मेव जयते हर हर महादेव 🙏
आजही आपण याच बस मध्ये प्रवास करतो हे बघून समाधान वाटले. पार डोंगरांवर ईमारती झाल्यात पण आजही तीच लालपरी रस्त्यांवर धावते. लाज वाटू द्या राजकारण्यांनी...
आम्ही पण वीस वर्षे पुर्वी जर शिकायला पुण्यात आलो असतो तर आज आमचे स्वतः चे घर आणि ईतर प्रॉपर्टी झाली असती स्वस्तात.चांगली नोकरी पण मिळाली असती, आम्ही पण भाडखाऊन टाईट झालो असतो 😅,आयत बसुन खायला##
त्यावेळी मोबाईल आणि कॅमेरे नसताना पण व्हिडिओ कसा घेतला editing कसे केले याचं उत्तर नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित आहे सर किंबहुना खूपच मनाला आनंद देणारा आहे व्हिडिओ ❤❤❤
राजकीय नेत्यांनी त्यांच्या फायद्या साठी पुण्याची वाट लावली. किती सुंदर होते पुणे.
पुणे खूप सुंदर शहर होते. गेल्या 20 वर्षा मध्ये बकाल झाले आहे शहर. गर्दी, धूळ, धूर, गुन्हेगारी बस इतके राहिले आहे पुणे मध्ये आता.
१९९४ साली पेठेतील माझ्या घरापासून NDA च्या पाषाण दरवाज्यापर्यंत सायकल चालवत जायचो. फार भारी वाटायचं. इतकी शुद्ध हवा.
त्या काळात आनन्द नगरच्या पुढे फारशी वस्ती नव्हती. आजची उजवी भुसारी त्या काळात पूर्णपणे हिरवीगार होती.
हे माझे पुणे तेव्हाचे, बघून डोळ्यात पाणी आले ❤️ आणि आत्ताचे पुण्याचे हाल बघवत नाहीत 😢
जुनं पुणे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
खूप छान होतं पुणे मोकळं वातावरण समाधान, प्रदूषण कमी,गर्दी कमी पण आता ते समाधान नाही.🙏
Thank you🙏🏻
मी बावधनचा रहिवासी आहे. ३० वर्षांपूर्वी आपले गाव असे होते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे ❤
गर्दी मुळे गर्मी पण वाढली आहे, आता पूर्वीचे पुणे फक्त आठवणीतच राहिले आहे
ती simplicity आता उरली नाही. किती छान होता आधी चांदणी चौक.
IT companies destroyed Pune and its culture. 😢
जुनं पुणे दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद साहेब. खूप आठवणी जागृत झाल्या. जुनी पीएमटी बघून तर रडू कोसळलं. उगाच मोठा झालो. लहान होतो तेच बरं होतं. .
आता सर्व पुण्याची वाट लागली.😮😢
बिल्डर्स चे खिसे भरले. पुणे म.न.पा. ने इतक्या बांधकामांना परवानगी द्यायलाच नको होती!!!..... पण ....😮😡😢 🙅🤦🙆
जुन्या मराठी चित्रपटाचा ओपनिंग शॉट बघितल्यासारखं वाटलं😊😊
Beautiful Pune before IT park❤️ आता फक्त सिमेंट ची जंगले उभी आहेत निसर्ग सौंदर्य संपले पुण्याचे जेव्हा तसे होत तस काही नाही उरले😢 अजून 10 15 वर्षात जेवढं आहे तेवढं पण बिल्डर लोक संपून टाकणार😢
Super video !! Bavdhan and Pashan were so calm and peaceful ....now its concrete jungle ...have witnessed the transformation
काय काळ होता जुनी बस आणि अंबेस्डोर car ani छोटे छोटे road mast hota yarr❤😢
Bombay Banglore highway made huge change. Even in 2001, Hinjawade was just a very small village.
😕 It was a right time to buy property in Pune. Almost all of us missed it. 😢
माणसासारखा विध्वंसक प्राणी या जगात दुसरा नाही. फक्त वीस तीस वर्षात संपूर्ण निसर्ग खाऊन कृत्रिम निसर्ग उभारणे हे माणसाचे योगदान आहे.
बरं आहे कलियुग चालू आहे. बहुदा मनुष्याचा अंतच त्याच्या आणि सृष्टीच्या हिताचे असावे.
Nostalgia 👌👌 फारच सुंदर , संग्रही ठेवण्यासारखा व्हिडियो. धन्यवाद
Dhanyawaad Mitra......kharach kay sundar aani shanta hota. IT ne purna bajaar uthawala. Cemet Jungle
1:14 एकदम सिंपल.. 4 रस्ते..
2024 : रस्ता ओळखा game 😅
Yes! True!😄
माझे आजोबा 1971 पर्यंत पुण्यात राहत होते.
किती सुंदर आयुष्य जगले ते
अप्रतिम. एकदम nostalgic झालो. आताचा नवीन पूल बनवणाऱ्या ना हा video एकदा दाखवला तर ते सुद्धा nostalgic होतील. 👌🏼👌🏼
Nice video including background music. Maybe ,since town planning is a field where our administration is weak, almost all of the early beautiful indian cities have lost their charm , including Pune, especially if compared with the western developed cities.
Please upload more videos of old Pune if you have 🙏 . Always love to watch your videos. Feeling nostalgic...
Discovered a gold mine channel today 😃 !
👍🏻🙏🏻
त्यावेली पुणे ला साधी भोली लोक राहायची आता शिकलेली लोक राहतात😅😅
Juna Pune...Apratim Pune...Sarvangsundar Pune ❤
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😢
Thanks a lot for uploading such nostalgically precious videos.
Thank you so much!
मी १९५७ चे पुणे पाहिले आहे .किती शांत होते .गेले ते दिवस.आता फक्त व्हिडीओ पहात बसणे.😂😂
चांदनी चौक पूर्वी नवीन लग्न ठरलेल्यांचे फिरण्याचे ठिकाण होते❤
2002 मध्ये आम्ही पण खास फिरण्यासाठी जायचो तिथे...
जुने दुर्मिळ पुणे चांदणी चौकातून पहायला मिळाले धन्यवाद
Fabulous video. Thank you immensely @Rahul Abdagiri Ji 👍
Thank you so much!🙏🏻
भागीरथी सहकारी गृनिर्माण सोसायटी बावदन ...चांदणी चौक जवळ आता त्याचे स्थान कुठे आहे....!!
किती सुंदर आहे हे पुणे. सगळी डेव्हलोपमेंट च्या नावाने वाट लावली
Kiti Sundar hotha ani ata bhakas...!!!
Thankyou So Much for such beautiful treasure . You have recorded a slice of history
सुरेख व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद ❤
वाह वाह राहुल क्या बात है...
कसलं भारी वाटतं आहे हे जुनं पुणे पाहायला...
Thanks for sharing
Many more to come bro
Even the bus service was good enough. After so much development the Public transport ceases to exist.
आता सर्वच ठिकाणी वाढत्या शहरीकरणा मुळे निसर्ग सौंदर्य विदरुप होत आहे
After the National games happened. There was no looking back. All this started transforming into a concrete jungle.
Goodness me, this has reached Insta and Whatsapp! You're viral, Rahul!
🙏🏻
I m also surprised! Didnt think it will go so viral!😊
खूप छान वाटलं हा व्हिडीओ बघून ❤
amazing how this city tranformed in 34 years but buses still look the same
पुण्यात वृक्षतोड भरपूर प्रमाणात झाल्यामुळे खूप प्रदूषण वाढले आहे पूर्वीसारख पुणे राहिले नाही आता 😢😢😢
I have watched all the videos , all of them are gems , I hope u have more videos to surprise us..
Thanks!
Yes more to come
Excellent video... aapla pune kiti sundar hota❤❤❤
जुन पुणे दर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद!🙏🏻
Politicians screwed beautiful Pune and surrounding areas
Nice memories. Thank you. पुणे आता ओळखू येत नाही - संपलं!
& then Suresh Kalmadi took over & transformed Pune. 🤩
आपण भाग्यवान आहोत असे पुणे पाहू शकलो🤗
Pls share more such videos s
Pls... Really nice video😊😊
Sure 😊
धन्यवाद 🙏
Khup sunder hote aple Pune....
Sir kindly show before and present day video together...so that people will get an idea of how places have changed over the years..😊
आपल पुणे आपले प्रिय पुणे❤🙏😇🌸❤️
खूप छान! मला जुने दिवस आठवले ❤
Thanks for this video. Brought back good memories of those days.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ❤❤
Beautiful video 😊
Thanks!
In the name of urbanization 😢, so much beauty has been lost. Remember the Pune ❤ of 1960s and 1970s when I used to come for vacations. No entry was given in the military areas after camp. Today there is so much traffic and pollution and buildings come up all over 😮.
Hey aamche pune jithe aamhi mothe zalo aata te miss krtoy
Beautiful memories ...
Outsiders pouring in and overloading city
Pune no. 1 city hoti... Amche lahanpani bhawani pethe tun chalat chalat mandai la jaat asu... Pan atta vaatole jhale ahe... Punyachya baherun je loak shikayla aale baherchya rajyatun loak aale tyani bakaal karun thevle ahe... Majhi vinanti ahe baherchya jilhyatil aani rajyatil lokana ki tumhi tunchya jilhyat shika tikde mothe vha tumchya jilhyache naav mothe kara tikde nokari kara pan ikde yeu nka 🙏🙏🙏🙏🙏
Very nice ❤old pune 👌
Thanks 😊
Nice mast waiting for Aundh and jagtap dairy
पुणे विद्यापीठ चौकाचा video असल्यास कृपया तो पण upload करा🙏
आता पुण्याचे वाळवांट झाले आहे
Please share tingre nagar footage as well
Woooow.... Thank You So Much for the video... ❤
Thanks🙏🏻
Thanks!🙏🏻
Where did the hills go and trees go ?
Beautiful Beautiful! Golden Days!!
Tnhnx junya athvani dilyabaddal 🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद!🙏🏻
This was pure pune
खूप छान...
One suggestion from my end if you can make a comparison video of before after than that will certainly give a bigger impact on this video.
नक्की प्रयत्न करीन!🙏🏻
Population mule jasta issue ahet aplya itha nahi tr aj development sobat space pn rahili asti punyat ani mumbait.
Thx for these golden videos!
🙏🏻
Thanks
👌🏻👌🏻👌🏻खूप सुंदर व्हिडीओ दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
RAHUL REALY INTERESTING VIDEOS OF PUNE , JUST WONDERING HOW DID YOU DO IT????
WONDERFUL KEEP IT UP
AND YES THANKS, IT JUST RECALS SOME WONDERFUL MEMORIES,
THINGS CHANGE WITH TIME YET SOME VIDEOS FLASH UP AND BRING MEMORIES BACK
MUKUND
Thank you!!🙏🏻
Pune bakal karyala rajakarni Ani builder jababdar ahe. Barherchi lok Yeun construction karat nahit . Unplanned development mahapalika Ani builder hey jababdar ahet
🙏 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गिरीयसी आहे. (जन्मस्थळ जन्म ठिकाण स्वर्गाहून प्रिय असतं सगळ्यांना ) आणि माझा जन्म पण *पुणे, कसबा पेठ.पुण्यातच* झाला ह्याला मी माझ खूप मोठ्ठ भाग्य खूप म्हणजे खूपच मोठ्ठ भाग्य आणि नशीब समजतो जय श्रीराम 🙇😭🙇 आणि आज २०२४ मध्ये अशी अवस्था पाहून मनाला फार दु:ख होते, मनाला फार ठेच पोहोचते 😭😭😭🙏 बाहेरच्या लोकांनी येऊन माझ्या स्वर्गाची वाट लावली....😭😭😡😡😡😭😭.....कोकण सुध्दा फिक पडेल अस पुणे होत माझ😭😭😭....जय श्रीराम सत्य मेव जयते हर हर महादेव 🙏
इतर कुठल्याही जिल्ह्यात कि शहरात इतका विकास झालेला नाहीये त्यामुळे सगळी इथे येता.... ह्या व्हिडिओ सारखाच आज नगर ते गडचिरोली अक्खा महाराष्ट्र असा आहे
खुप छान, पिंपरी चिंचवड पण before after असेल तर दाखवा ? 😇🙏
आजही आपण याच बस मध्ये प्रवास करतो हे बघून समाधान वाटले. पार डोंगरांवर ईमारती झाल्यात पण आजही तीच लालपरी रस्त्यांवर धावते.
लाज वाटू द्या राजकारण्यांनी...
Thanks for sharing
👍🏻🙏🏻
Amazing, you have gold!
Thank you sir, compere old Ani new as Doni Banwalka pls ❤
Thanks!🙏🏻
Wah . Jabardast . Junta aathavni jaaga jhaalya .
what is music source?
I really miss this Pune.... Ugach vikas cha navalhali barbad karun thevlay Pune....
आम्ही पण वीस वर्षे पुर्वी जर शिकायला पुण्यात आलो असतो तर आज आमचे स्वतः चे घर आणि ईतर प्रॉपर्टी झाली असती स्वस्तात.चांगली नोकरी पण मिळाली असती, आम्ही पण भाडखाऊन टाईट झालो असतो 😅,आयत बसुन खायला##
व्वा अदभुत 🥹
Do you have videos of Magarpatta/Hadapsar in your collection? Please upload them -:)
त्यावेळी मोबाईल आणि कॅमेरे नसताना पण व्हिडिओ कसा घेतला editing कसे केले याचं उत्तर नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित आहे सर
किंबहुना खूपच मनाला आनंद देणारा आहे व्हिडिओ ❤❤❤