डॉक्टरांनी सांगितले नाहीतर बाळ खाली करावे लागेल 🫣☺️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @श्रीस्वामीसमर्थ-प1भ

    स्वामी समर्थ चा जप करा सगळे चांगल होईल 🙏

  • @SavitaRupnavar
    @SavitaRupnavar День тому +15

    आरे दादा पुढे जाऊन त्या बाळाचे हाल होणार म्हणून डॉक्टर बोलतेत ते खरच आहे आले तुला माहित आहे मुलीच कसं आहे बघ पुढे त्रास नको घेऊ

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 День тому +6

    छाया जास्त टेन्शन घेऊ नको स्वामी समर्थांची सेवा कर बाळ देवस्थीत होऊ दे खातं पित जा बाकी श्री स्वामी समर्थ सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नको ❤❤

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 День тому +6

    स्वामी समर्थ जप करा ।

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 День тому +11

    दादा तुमच्या दोघांचं रक्त गट एकच आहे. का? जर रक्त गट एक नसेल तर घाबरण्याच कारण काहीच नाही .
    छाया तू. टाईम टू टाईम जेवण वेवस्ताती कर चांगला आहार वेवस्तित घे फळ खा तुझ वजन कमी भरल तर बाळाला पोषण आहार कसा भेटेल डॉ. सांगतील तसा आहार घेणं खूप गरजेचं आहे. लक्ष न दिल्या सारख करू नको हे सगळ खुप जबाबदरीच आहे. स्वारा कडे बघुन तुझ्यात सुधारना केली पाहिजे स्वतःची काळजी घे धावपळ कमी कर,👍

  • @santoshkulkarni8121
    @santoshkulkarni8121 День тому +4

    स्वामी समर्थ सर्व चागले करतील गुरुवार आहे. रिपोर्ट ok येणार आहेत स्वामी समर्थ जप चालू ठेवा व दुसऱ्या डॉकटर च पण रिपोर्ट दाखवून निर्णय घेणे एकच डॉकटर वर अवलंबून राहू नका असं. मला वाटत पहिलं मुल अस असल म्हणून दुसरे तसच असत अस नाहीं स्वामी समर्थ आहे त करतील सर्व ठीक

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 День тому +5

    डॉक्टर सांगतात तसंच करा बंडू भाऊ टेक्नॉलॉजी खूप पुढे चाली आहे मुलांचं पुढचे भवीतवय काय हा पण विचार करा आपल्या नंतर मुलांचं काय ❤

  • @swami402
    @swami402 12 годин тому

    दादा ताईंचा ब्लड ग्रुप कोणता आहे प्लीज रिप्लाय द्या❤❤❤

  • @madakinijagtap7486
    @madakinijagtap7486 День тому +7

    अरे दादा पहिली मुलगी बघ कशी झाली बरोबर गर्भ नसला तर काढावा लागतोच ना

  • @hemlatashahane6135
    @hemlatashahane6135 День тому +5

    डॉक्टरने जे सांगितले ते करावे लागेल पुढे बाळाचे हाल नको

  • @SavitaRupnavar
    @SavitaRupnavar День тому +4

    आरे तुमच रक्त एक गट असला की आस च होत समज आमच्या घरात आसच आहे मुलं आशीच होत्यात

  • @sangamneriswaad6128
    @sangamneriswaad6128 День тому +2

    पौष्टिक आहार वहिनींना

  • @mhaskeasha
    @mhaskeasha День тому +12

    नका काळजी करू सगळं ठीक hoil. स्वामी समर्थांचा न चा जप करा

  • @varshakharade5079
    @varshakharade5079 День тому +2

    Samjun gyaa jra doctor kay khuley nahit tumhala sangayla

  • @ReshmaRaut-bn3mm
    @ReshmaRaut-bn3mm 12 годин тому

    कुठल्या दवाखाण्यात आहे

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv День тому +6

    Jara kamach load kami kara Jevan time to time kara healthy food kha sagla tik hotai

  • @JiyaDhende
    @JiyaDhende День тому +2

    सगळ टिक होईल 😊

  • @ashwinisurate8037
    @ashwinisurate8037 11 годин тому

    Aare dada double marker test aahe...tumchi mulgi special children aahe .. tyaa mule saglya test karunch ghyaa... Chromosome test tumi you tube la search kara mag tumhala kalel...... mazha mulga pan special child Aahe. Mazhya saglyaa test krunch baal zhal....dr.ranch Aika Aani saglyaantest kunch ghya....

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 День тому +8

    देवाला प्रार्थना करा दादा सगळे चांगले होईल ताई बाळ हेल्दी होण्यासाठी ताई तू भरपूर खा फळ खा आराम कर सगळे चांगले होईल 😊

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 День тому +2

    Sagle changle hoyil dada ❤

  • @renukazore2108
    @renukazore2108 День тому +1

    दादा तुम्ही मुंबई ला घेऊन या मी विटी ला राहाते

  • @kamalmadbhavikar9454
    @kamalmadbhavikar9454 День тому +1

    तिला विश्रांती घ्या

  • @shivajisalunkhe9408
    @shivajisalunkhe9408 16 годин тому

    कोनते डॉक्टर ची ट्रीटमेंट आहे

  • @AnjanaJadhav-vg4wl
    @AnjanaJadhav-vg4wl 17 годин тому

    Dada kahi hot nahi tumhi mahadevache seva kara kahi hot nahi

  • @ranjanasutar5950
    @ranjanasutar5950 День тому +3

    doctor sagtat te aayka pude tras nako

  • @rupalibodhe4644
    @rupalibodhe4644 День тому +2

    मामाची मुलगी आहे का छा या