तुमच्या घराच्या शेजारी एवढं मोठं तळ आहे तुम्ही एवढ्या लांब कशाला राहायला गेलात एकदा तळ्यामध्ये पोहत होतं किती पाणी आहे भरपूर आणि बोलता पाणी नाही आमच्या गावाला
दावा खाणार जनावरे. दावणीला नसावं त्याला वीकुन टाका वाईट घडत आधीच आई गेली बीचारी रोज ऊन्हात स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण देण्याची तयारी करून शेतात जा्य,ची

आमच्याकडे लोक कुसळे पेटवून देतात 👍👍👍दोघे भाऊ खूप प्रेमाने राहतात असेच कायम रहा
कोणत्या गावात आहे तुम्ही
Te ghara javalach ahet ashetat
अरे भाऊ kopi तर बनवली तर काय होईल
आसाच आनंदी राहत जावा
अरे निलेश भाऊ तुम्हाला एखादा बोर घेता येईना गाडी बिडी घेण्यापेक्षा एखाद्यान घरदार बांधून पाणी केल असत तर अशी वणवण भटकायला लागल नसते
दावा खाणार जनावरे. दावणीला नसावं त्याला वीकुन टाका वाईट घडत आधीच आई गेली बीचारी रोज ऊन्हात स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण देण्याची तयारी करून शेतात जा्य,ची
दावा खाणार जनावरे म्हणजे काय