शेळीच्या लहान करडांमध्ये उवा व लिकांवर सोपा उपाय. Easy treatment for lice in goat kids.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 22

  • @maitrigoatfarm9929
    @maitrigoatfarm9929 3 роки тому +1

    Practically Explained Everything!!💯

  • @ShivRudraGoatFharm
    @ShivRudraGoatFharm 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर....
    धन्यवाद

  • @samadabdul2906
    @samadabdul2906 3 роки тому +1

    khub chan bhau
    cangli maheti
    Apan dili

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 роки тому +1

    Thanks फार उत्तम महिती दिली

  • @laukikbibavanekar1743
    @laukikbibavanekar1743 3 роки тому +1

    छान माहिती दिली सर 👌👌👌

  • @swapnilpatil7971
    @swapnilpatil7971 3 роки тому +1

    छान सर

  • @rahulaaki7950
    @rahulaaki7950 Рік тому +1

    👍🏻

  • @bellaagrofarmchualalibag.5854
    @bellaagrofarmchualalibag.5854 3 роки тому +1

    👍🏼

  • @rutvijdhane1986
    @rutvijdhane1986 3 роки тому

    Ya peksha dada Punjab , Rajasthan , haryana side madhun taramira magwa, ani feed madhe dya 5 %

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 роки тому

      Practically available material वापरणे जास्त सोयीचे वाटते

  • @gokuljaybhaye4498
    @gokuljaybhaye4498 3 місяці тому

    दादा पिल्लानी जर आंग चाटले तर. माझे 24 दिवसांचे पिल्लं आहे ते आंग चाटतात. लिखा आहे त्यांना औषध कसे लावावे.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 місяці тому

      प्रमाण व्यवस्थित घ्या. म्हणजे 1 लिटर पाण्याला 2 ml औषध. Generally काही त्रास होणार नाही

    • @gokuljaybhaye4498
      @gokuljaybhaye4498 3 місяці тому

      ​@@Kalifornia30Farmsधन्यवाद दादा

  • @happyproduction9006
    @happyproduction9006 Рік тому

    गोचीड वर काय करावे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  Рік тому

      गोचीड साठी सुद्धा हा उपाय चालतो. खूप जास्त गोचीड असेल तर Pour-on किव्हा Bayticol नावाचे औषध वापरू शकता

  • @vr2466
    @vr2466 2 роки тому

    Result nahi he ye vdha sir

  • @sujitgayake5375
    @sujitgayake5375 3 роки тому

    शेळीपालन खुरकात बार्ली चा वापर करणे योग्य आहे का ? आणि असेल तर कसा व किती प्रमाणत करावा?
    धन्यवाद

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 роки тому +1

      हो. बार्ली वापरली तर चालेल. तसं न चालण्यासाठी काहीच कारण नाहीये.
      वापर खुराकचा एक भाग म्हणून करावा.
      प्रमाण गरजेनुसार, उपलब्धते नुसार ठरवावे

    • @sujitgayake5375
      @sujitgayake5375 3 роки тому

      @@Kalifornia30Farms 50 टक्के मका दाना आणि 50 टक्के बार्ली वापरली तर योग्य राहील का ?
      धन्यवाद दादा🥰

  • @Janmakokanatla
    @Janmakokanatla 2 роки тому

    Dada tumcha contact number milel ka