अंगणवाडी संघटनेचे आयुक्तांना निवेदन | वाढीव 2 तास निर्णय | anganwadi news | anganwadi sevika bharti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @ujwala5708
    @ujwala5708 11 днів тому +22

    किती पण काम करून घेऊ देतो कामासाठी काही प्रॉब्लेम नाही आमचा आम्ही काम करू मात्र आमचं मानधन भरीवपणे वाढवलं पाहिजे अंगणवाडी सेविकांनी मदतनीस काय वेगवेगळे देशात राहतात होय सेविकांना महागाई आणि मदतनीस यांना काय महागाई नाही त्यामुळे सरकारने अंगणवाडी मदतनिसांच्या वर अन्याय न करता त्यांच्याही मानधन भरे वाढ केली पाहिजे

  • @SunanadaAwale
    @SunanadaAwale 10 днів тому +5

    अंगणवाडी सेविकांना कर्मचारी घोषीत करा नंतर दोन तास वाढवा आणि वेळेनुसार भरीव वेतन श्रेणी द्या

  • @JaysreeShelke
    @JaysreeShelke 10 днів тому +3

    अंगणवाडी सेविका नां कर्म चारी घोषित करण्यात यावे व पेन्शन लागू करण्यात यावी 🎉🎉

  • @NatwadaShirpur-02
    @NatwadaShirpur-02 11 днів тому +5

    कामाचे वेळ आणि वाढवून दिलेल्या मानधनाचे परी पुर्ण दिले नाही पाच हजार रुपये मानधन वाढवून दिले पाहिजे धन्यवाद

  • @shilpayadav1115
    @shilpayadav1115 8 днів тому

    हे अगदी बरोबर आहे साहेब

  • @ArchanaKawalkar-rt3lw
    @ArchanaKawalkar-rt3lw 6 днів тому +1

    Purnvel karmchari ghosit kara ani vetn shreni lagu kara

  • @manglaadhau940
    @manglaadhau940 8 днів тому

    खुप छान 🎉

  • @saritamore5308
    @saritamore5308 11 днів тому +1

    पगार वाढ ही आम्हाला काम करून20,30,40 वर्ष झाले हे वर्ष बघून वाढ करावी कारण सगळीकडे दरवर्षी पगारात वाढ होते पण अंगणवाडी ची पगार वाढ दरवर्षी होत नाही तर लढा देवून ती करून घ्यावी लागते

  • @Natyaa.ani.soham.
    @Natyaa.ani.soham. 11 днів тому +3

    आशाळा, मानधन, वाढ, झाली, त्यांना, कुठे वेळ, वाढली, कुठले, निकष, नाहीत, मग, अंगणवाडी सेविका साठी, का, वेळ वाढवणार सर्व, कामे, तर आगोदर, करतातच, सेविका, भारताला, वेळ, वाढवता

  • @udaysardesai9058
    @udaysardesai9058 11 днів тому +2

    हे सगळे विचारत बसण्यापेक्षा सेविकांनी सुपरवायझर हे पद पदोन्नतीवर विषयावर संघटनेत बोलले पाहिजेत

    • @invisible7747
      @invisible7747 11 днів тому

      यावर उपाय काढला पाहिजे

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 2 дні тому

    अंगणवाडी ची वेळ सकाळी 9. ते द़ोन ठीक आहे पण चार वाजेचा टाईम खूप च झाला आहे

  • @swapnalipawar363
    @swapnalipawar363 10 днів тому +1

    3000 वाढवले आणि वेळेत वाढ केली म्हणजे आपली पगारवाढ नाहीच केली आम्ही सर्व सेविका नाराज आहोत बाकीच्या खात्यामध्ये वाढ करता तेव्हा त्यांची वेळेत वाढ करता का नाही ना

  • @shilpayadav1115
    @shilpayadav1115 8 днів тому

    मानधन वाढ दिलेली नाही तर कामाची वेळ वाढवल्याचा ते मानधन आहे हे अगदी बरोबर बोललात

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 8 днів тому

    एवढाच कर आता आम्ही अंगणवाडीत जाऊनच राहतो

  • @vandanasawant7044
    @vandanasawant7044 10 днів тому

    बरोबर आहे सर खूप छान माहिती दिली

  • @meenavedpathak860
    @meenavedpathak860 11 днів тому +5

    3000हजार फक्त वाढवलेले त्याचा अजिबात आनंद झाला नाही,

  • @sunandabhure2343
    @sunandabhure2343 11 днів тому

    बरोबर

  • @jijajagzap3788
    @jijajagzap3788 5 днів тому

    हे आमचा अंत पहात आहे

  • @sunandabhure2343
    @sunandabhure2343 11 днів тому +1

    आम्ही 5 वाजे पर्यंत राहु शकतोपण 25हजार करा मना मग 10ते 5राहु

  • @saritamore5308
    @saritamore5308 11 днів тому

    अंगणवाडी सुपरवयाझर भरती बाहेरून ही कधी होते हे कळत नाही अंगणवाडी सेविका ह्यांना संधी कधी मिळणार,ह्याच क्षेत्रातील महिलांना का घेत नाही

  • @vishalzore7601
    @vishalzore7601 11 днів тому +3

    Madtanis bharti stay kdhi uthanar sir

  • @sheetalmalwade9516
    @sheetalmalwade9516 11 днів тому

    अंतर्गत भरती लवकर करा. सरळ सेवा भरती दोनदा झाली पण अंतर्गत भरती अजून झाली नाही ती लवकर करावी.

  • @PoojaKokare-y3q
    @PoojaKokare-y3q 10 днів тому

    अजुन एक तास वाढवा म्हणा वेतन दारी करा

  • @shobhaborkar488
    @shobhaborkar488 2 дні тому

    पेन्शन लागु कर लवकर

  • @vishakharamteke9981
    @vishakharamteke9981 10 днів тому

    किती धडपड युनियने केले तरी अ से अ म हेच मनणार आमच्या साठी काय केले

  • @JayshreeDhomse
    @JayshreeDhomse 10 днів тому

    मदतनीस ताई ना काही च परवडत नाही

  • @varshadhoke6322
    @varshadhoke6322 11 днів тому +1

    Madatnis yanche pan mandan sevikechya 75℅ asayla pahije

  • @shubhangibhat7394
    @shubhangibhat7394 10 днів тому

    खरंतर आम्ही सर्व सेविका--- 24 तास मोबाईल मुळे काम करत आहोत 11 ते 5 वेळ केली तरी काही फरक नाही पडणार पण आमचे मानधन ऐवजी वेतन केले तरच आणि तरच आम्ही वेळेचे स्वागत करू तसेही आम्ही सर्व जुलै महिन्यापासून रात्रंदिवस लाडकी बहिण योजना साठी काम केलेच आहे त्याचा आजून एक रूपाया पण नाही कामे मात्र लगेच तात्काळ करून घेतले जाते मग मानधन चे वेतन करायला का वेळ लावत आहेत १२,24 तास आम्ही काम करत आहोत पोषण ट्रेकर वर गोल गोल फिरत असल्याने सारखे काम घरातील बाजूला ठेवून ते काम अंगणवाडी चे करावें लागत आहे का तर मानधन मिळावे म्हणून त्यातही काट़छाट मग काय करावे अंगणवाडी सेविका मदतनीस ने जीव द्यावा का

  • @invisible7747
    @invisible7747 11 днів тому

    अंतर्गत पर्यवेक्षिका भरती कधी चालू होणार आहे प्लीज सांगा सर

  • @SindhutaiShende
    @SindhutaiShende 11 днів тому +1

    कीती तारखेला आदेश काढला

  • @shilapandhrpure4503
    @shilapandhrpure4503 11 днів тому

    1 जानेवारी पासून 2 तास जादा बसावे लागणार आहे.असे सांगितले ले आहे.

  • @KalpanaDhangar-d9z
    @KalpanaDhangar-d9z 6 днів тому

    ही वेळ नकोच