#अंगणवाडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @radhashelke6232
    @radhashelke6232 3 місяці тому +13

    धन्यवाद भाऊ.🙏🙏पण मदतनीसांना 10,000हवी होती.पेमेंट.अर्ध्याला अर्धी तफावत आहे.सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात

  • @pushpapatil7321
    @pushpapatil7321 26 днів тому +1

    धन्यवाद साहेब

  • @pravinahire2770
    @pravinahire2770 3 місяці тому +7

    मदतनीस वर अन्याय आहे किमान दहा हजार तरी पाहिजे होत.

  • @RekhaBedase-e5z
    @RekhaBedase-e5z Місяць тому +1

    धन्यवाद सर

  • @sunitadhandar
    @sunitadhandar 3 місяці тому +2

    धन्यवाद भाऊ तुमचे🎉🎉🎉🌹🌹🌹🌹💐💐💐

  • @rekhapatil8091
    @rekhapatil8091 21 день тому +1

    सरसकट१५०००/मानधन वपेन्शन वग्रजुयटी मिळायला हवी

  • @nitinpawar7505
    @nitinpawar7505 3 місяці тому +5

    मदतनीस वर कौन अन्याय केला सेविका ला 15000 आणि मदतनीस ला 8500 एवढी तफावत समजायला पाहिजे तुम्हाला अर्धा अर्धी तफावत 2000- 3000 हजाराचा फरक ठीक आहे मदतनीस चा विचार करायला पाहिजे होता

  • @Sonal-eu1yu
    @Sonal-eu1yu 3 місяці тому +5

    दादा मदनिसवर अन्याय झालेला आहे संघटनेने कोणताही विषय मदतनीस चा लावून धरलेला नाही

  • @PratibhaGhule-p5t
    @PratibhaGhule-p5t 2 місяці тому +2

    मदतनीस वर अन्याय झाला आहे महिन्या मधून 10 दिवस अंगणवाडी मदतनीस एकटी सांभाळते सेविकांना रोज ग्रामपंचायत मध्ये इकडे-तिकडे काम असतात मीटिंग पूर्णा अंगणवाडी मदतनीस सांभाळते आणि पगार सेविकेच्या निम्मा करते पगार सांगायला लाज वाटते,

  • @NandaPawar-u3s
    @NandaPawar-u3s 3 місяці тому +2

    खुप खुप अभिनंदन 7:35

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 3 місяці тому +1

    अभिनंदन भाऊ तुमच अंगणवाडीच्या वतीन धन्यवाद सर

  • @anitapatil5212
    @anitapatil5212 Місяць тому +2

    मदतनिसला 10000 हजार मानधन करायला हवं होते मदतनिस ला पण भरपुर कामे असतात

  • @kalpanakanugo1922
    @kalpanakanugo1922 3 місяці тому +6

    मदतनीस वर अत्याचार झाले आहे

  • @ujwala5708
    @ujwala5708 3 місяці тому +6

    काही उपयोग नाही सर मदतनीस यांवर तुम्ही खूप अन्याय केलेला आहे मदतनीस पण तेवढ्याच वेळा अंगणवाडी थांबतात कामे करतात असो पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही मान्य केली पण मदतनीस ताईनं मतदान करताना विचार करून मतदान करा

  • @sandyabhosle5964
    @sandyabhosle5964 3 місяці тому +1

    भाऊ खुप खुप धन्यवाद परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी राहो ❤

  • @kamalbangar1429
    @kamalbangar1429 3 місяці тому +1

    खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @sheshraogaikwad3891
    @sheshraogaikwad3891 3 місяці тому +5

    मदतनीस आतयचार झाला आहे

  • @kumudinidhote8046
    @kumudinidhote8046 Місяць тому +1

    अभिनन्दन कशाचे वाढ करून ऑक्टोम्बर च्या मानधन वाढ लावून देतो जर त्यानी वाढ दिलीच नाही तर या सरकारवर काय भरोसा आहे.

  • @SaralaBachkar-b2o
    @SaralaBachkar-b2o Місяць тому

    🙏 thanks sir🙏

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 11 днів тому

    सर 25000 पगार वाढ झाली पाहिजे होती वेळ वाढवली पंधरा हजार सरसकट पाहिजे होती आता सरकारी मान्यता दिली पाहिजे

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 25 днів тому

    धन्यवांदनमस्कारं

  • @AshishKadu-wb6ri
    @AshishKadu-wb6ri 3 місяці тому

    Thanks Sir

  • @nitinpawar7505
    @nitinpawar7505 3 місяці тому +2

    मदतनीस पण समोर विचार करेल समोर येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुमची जागा दाखवेल तुम्हाला

  • @pratibhakatole6013
    @pratibhakatole6013 3 місяці тому +1

    मदतनीस चा विचार करा भाऊ कारण मदतनीस ला अर्ध्यातच नका ठेऊ त्यांनी कसा खर्च कुठे करावा कुठे नाही हे फार विचार करून करावे लागते करा हो मदतनीस चा कमीत कमी दहा हजार तरी द्या मदतनीस ला

  • @sushilasardar808
    @sushilasardar808 Місяць тому

    2:40

  • @ChhayaGangurde-h8i
    @ChhayaGangurde-h8i 9 днів тому

    मदतनीस अंगणवाडी सेविकेला एक रुपयाला 75 पैसे मदतनीस असते आमच्यावरती असा अन्याय का आम्ही पण दुसरी युनियन शोधू

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s Місяць тому

    हातात आल्या शिवाय खर नाही देवा भाऊच ज्या वेळी खात्यावर येईल त्याच वेळी खर म्हणायचं

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 місяці тому

    धन्यवाद देवा भाऊ

  • @ChhayaGangurde-h8i
    @ChhayaGangurde-h8i 9 днів тому

    मदतनीस ताईन वरती पण एखादा व्हिडिओ चांगला द्या

  • @PratibhaGhule-p5t
    @PratibhaGhule-p5t 2 місяці тому +1

    मदतनीस ला 10,000 पेमेंट द्या नाहीतर मदतनीस नवीन संघटना तयार करू

  • @mangalnirmal264
    @mangalnirmal264 3 місяці тому

    ❤❤🎉🎉

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu 3 місяці тому

    G R वाचा भाऊ

  • @maneradhakishan8293
    @maneradhakishan8293 3 місяці тому +2

    मदतनीस भरती प्रक्रिया स्थगित वर पण व्हिडिओ बनवा

  • @ShilpaKale-lm3ej
    @ShilpaKale-lm3ej 3 місяці тому

    भाऊ तुमच्या कार्याला सलाम 🎉

  • @saritawaghmare9407
    @saritawaghmare9407 3 місяці тому

    संघटनांचा व सरकारचा निषेध,फसवा जि आर काढला.

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 3 місяці тому

    Dada kup kup abhari ahot

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608 3 місяці тому +2

    धन्यवाद भाऊ पेन्शन मंजूर करून जीआर जरूर लवकर काढावा पेन्शनची खूप गरज आहे

    • @SanikaKawade-on9th
      @SanikaKawade-on9th 3 місяці тому

      लागते पाप त्यांना आज रिटायर झालेल्या मावल्यांच

  • @rutikasonone7896
    @rutikasonone7896 Місяць тому

    कधी मिळनार

  • @nitinkaldate9806
    @nitinkaldate9806 3 місяці тому +2

    कोणत्या महिन्यापासून मिळणार काही सांगा

  • @pallaviwalde3567
    @pallaviwalde3567 26 днів тому +1

    Madatnis 10000 rs dhya ..

  • @ravindratedre1369
    @ravindratedre1369 3 місяці тому +1

    सर धन्यवाद जी.आर निघला सर कोणत्या महिन्यांपासून लागु आहे

  • @sheshraogaikwad3891
    @sheshraogaikwad3891 3 місяці тому +2

    मदतनीस पदोन्नती 12 वि पास पाहीजे
    मदतनीस 12 वि. पास पाहीजे आणि पदोन्नती 10. हा निर्णय घेतला आहे तो चुकीचा निर्णय घेतला आहे

  • @JayuLokhande
    @JayuLokhande 3 місяці тому +2

    Madatnis la 10000 hajar tari vayla hv hot bhau

  • @laxmankardile155
    @laxmankardile155 3 місяці тому

    जि आर

  • @sumitmule9532
    @sumitmule9532 3 місяці тому +2

    Pn bhau madatnisla khup kami ahe kiman 10 hajar tr dyala pahije😢

  • @RavindraTayde-n9o
    @RavindraTayde-n9o 3 місяці тому +1

    Gr var fakt 13000Hajar chi vad aahe sevikachi v मदतनीस ची 2000हजार ने पण 2तास काम वडून देला या सरकार नी

  • @ManishaValvi-o7f
    @ManishaValvi-o7f 6 днів тому

    Hii

  • @vandanapatkar3687
    @vandanapatkar3687 25 днів тому

    3000चहजारवाढमीळाली आहे काही 5000हजारवाढमिळानीनाही

  • @surekhaathargade142
    @surekhaathargade142 3 місяці тому

    वर्षाव नाही अतिशय फसवाफसवी व धोका

  • @vilasjadhav.2168
    @vilasjadhav.2168 Місяць тому

    भेटले कुठे

  • @raeesagite7734
    @raeesagite7734 3 місяці тому +4

    15000 nahi bhau 13000 jhala aahe
    Ani 2000 bhatta to pn kama prmane

  • @NagnathMunji
    @NagnathMunji 3 місяці тому

    gr

  • @mandabaikahrade400
    @mandabaikahrade400 3 місяці тому

    अहो लाज वाटली तुम्हाला आम्ही 1986 पासुन काम करतो आम्ही वर्ग भरली नाही का आम्ही रिटायर होणार आमचे काय पेन्शन काय केले

  • @vilasgore3609
    @vilasgore3609 23 дні тому

    🎉😂😢😮

  • @kusumrathod-v1d
    @kusumrathod-v1d 3 місяці тому +2

    Madatnis la tr kub Kami zali sar Taya pan Kam kartat sobt mg yevda ka aatar😢

    • @varshajawale6114
      @varshajawale6114 3 місяці тому

      पण दादा ज्या सेविका 2021 पर्यंत रिटायर झालेल्या आ.हेत ज्यांची 25 वर्षेच्यावर साधारण26 पर्यंत सर्हिस झालेली आहेत त्यांच्यावर अंन्याय होइल त्यांना काय फायदा त्या सर्व च गोष्टीत वंचित राहणार का ? त्यांच्यावर अन्याय होईल

  • @Hame_bhai
    @Hame_bhai 2 місяці тому

    2 तास वाढवले कामाचे शुभेच्या काय देता फुकट वाढवले का.

  • @AmarLokhande-g5x
    @AmarLokhande-g5x 3 місяці тому

    Gr पाठवा..केराची टोपली नका देऊ.

  • @marathipubg7862
    @marathipubg7862 3 місяці тому

    stay kadhi nighel

  • @SuyogKamble-rl8hc
    @SuyogKamble-rl8hc 3 місяці тому

    GR nighala Ka tar khar aahe

  • @SantoshMusale-k7i
    @SantoshMusale-k7i 3 місяці тому

    Gr nighala ka