Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद ताई तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भरपूर भर पडते असे नव नविन व्हिडिओ करत रहा
ताई खरचं तुम्ही खुप छान आम्हाला समजेल अशा भाषेत सांगतात खुप खुप धन्यवाद तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला काम करायला खुप सोपे जात आहे फायदा होतो
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद तुम्ही सांगतात ते बरोबर आहे आम्ही तुमचाच व्हिडिओ पाऊन मोबाईल मध्ये काम करत आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला काम करायला सोपे जाते आहे ताई तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान छान छान छान छान छान माहिती दिली
बचत गटाकडून आहार बनवून येतो
ताई आम्ही दरमहा भरला नाही THRआला तेव्हा पुर्ण बेरीज करून एकदम पुर्ण टाकला
धन्यवाद ताई ❤
जानेवारी ते मार्च महिन्याचा Hcm आला कधी टाकायचा
Tai agodar ha ahar nodvl nahi. parat navin ahar bhetl ahe. Mg atta je pavtivar ahar milal ahe tech nondavaych ki ,agodar ch ani attach total nondaval tari chalel. Tai please reply dya.
Dhanywad tai aamchyakade roj shijvalele dhanyayete bachat gatakadun mug aamhi bharayache nahi ka
आमच्या कडे गरम डबे आहार येतो चेतना महिला बचतगटामार्फत येतो मग आम्ही कशाप्रकारे .स्टॉक रजिस्टर करायच
ताई अगोदरच आहार मिसळायचं का आम्ही अगोदर नोंदवलं नाही तर मंग कसे करायचे ते सांगा please ❤
या महिन्यापासून सुरुवात करा भरायला
@pushpavati_more ok tai thank you so much tai tumchya video mule kup madat hote
ताई मी एकदम बेरीज करून एकदाच भरला
ताई माझ्या मोबाइल मधे THR HCM no data found dakhavte
ताई आलेला आहार मी सगळाच एकदा भरलेला आहे आता येईल त्या महिन्यामध्ये मी नेमकं काय करू
Thank you tai..
ताई आमच्याकडे टी एच आर तीन महिने करीता आला ते मी या महिन्यात सर्व टाकून दिले आहे
ताई आम्ही आगोदर पुर्ण भरलेला आहे तेव्हा आता कस करायच
ताई मी एकदाच भरला आहे तसे चालते का
ताई मला तर डिसेंबर चा आहार आलेला नाही जर आहार जानेवारी मध्ये आला तर तारीख जानेवारी ची टाकायची का डिसेंबर ची टाकायची
जानेवारीची टाका
@pushpavati_more धन्यवाद ताई
ताई हळद मसाला मिठ ग्राम मधी येत नाही पाकिट येतात तर त्याची बेरीज कशी करायची
धन्यवाद ताई
ताई बचत गट आहार देत आहे तर ते कसा नोंदवावा ते सांगा
ताई गरमताजा आहार बचतगटाकडून येतो तरी पण भरायच का
ताई आम्हाला शिजलेला तयार आहार बचत गटाकडून येतो तर आम्ही कस भरायचा
ताई बचत गटाचे असेल तर काय करावे
ताई आमचा बचत गट आहे काय करायचं
Thanks mam
आम्ही एकदम टिएच्आर भरतो बरोबर आहे काय
अंगणवाडी सेविका प्रश्न. भरती कधी
आमच्या कडे बचत गट कडून आहार येते तर मग तो रोज नाही भरायचा आहे का
ताई आवश्यक धान्य साठा यामध्ये काहीच आकडा दाखवत नाही नाझा
ताई पण आम्हाला आहार बचत गट पुरवतो
पावती प्रमाणे आलेल्या आहाराचा अर्धा आहार नोंद केला तर मागील शिल्लक आहार त्यामध्ये जमा कसा करावा याचे मार्गदर्शन करावे.
आम्हाला फक्त मुलांची संख्या टाकायला सांगितली ताई ते बरोबर आहे का देवळा तालुका
नमस्कार ताई यामध्ये आपला जुना शिल्लक राहिलेला स्टॉक सुद्धा ॲड करायचा आहे
नाही
आम्ही नाही भरत बचत गटाकडून मिळते
ताई तुमचा तालुका कोणता आणि बीट कोणता
Mi pan tasech nodavale
आमचं लॉगिन होत नाय ताई
जर ऊसना घेतला तर कसा नोंद करावा
याप्रमाणेच करायचं ते देखील
ताई आमचा मागील साठा शिल्लक आहे नोंद करतांना तो साठा पण अँड करायचा का
फक्त एकच वेळा भरायचा का ताई
हो
Shalechya phone varun comments karta yet nahi
ताई मी पुर्ण बेरीज करून एकदाच टाकला
सर्व कडधान्य म्हणजे तांदूळ गहू हरभरा दाळ एकत्र बेरीज करून टाकायची का
Thank you tai.
धन्यवाद ताई तुमच्या मुळे आमच्या ज्ञानात भरपूर भर पडते असे नव नविन व्हिडिओ करत रहा
ताई खरचं तुम्ही खुप छान आम्हाला समजेल अशा भाषेत सांगतात खुप खुप धन्यवाद तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला काम करायला खुप सोपे जात आहे फायदा होतो
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद तुम्ही सांगतात ते बरोबर आहे आम्ही तुमचाच व्हिडिओ पाऊन मोबाईल मध्ये काम करत आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला काम करायला सोपे जाते आहे ताई तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान छान छान छान छान छान माहिती दिली
बचत गटाकडून आहार बनवून येतो
ताई आम्ही दरमहा भरला नाही THRआला तेव्हा पुर्ण बेरीज करून एकदम पुर्ण टाकला
धन्यवाद ताई ❤
जानेवारी ते मार्च महिन्याचा Hcm आला कधी टाकायचा
Tai agodar ha ahar nodvl nahi.
parat navin ahar bhetl ahe.
Mg atta je pavtivar ahar milal ahe tech nondavaych ki ,agodar ch ani attach total nondaval tari chalel.
Tai please reply dya.