शेतकऱ्यांना खरी गरज पीक कर्जमाफीची आहे महाराष्ट्रात दोन वर्ष दुष्काळ होता अशा योजनांची काय होते हे पी एम किसान चा अनुभव असलेले लोकांना माहित आहे लोकांना माहित आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे त्यामुळे फिरून काही उपयोग होणार नाही शेतकरी पूर्णपणे नाराज आहे 9:31
प्रत्येक माकड म्हणत माझाच बोच्चा लाल पहीले २ वर्षा पासुन झेडपीच्या पोरांचे ड्रेस मिळालेले नाहीत मुलांचे स्कॉलशीपचे पैसे पण २ वर्षा पासुन मिळालेले नाहीत. दोन महीने चालनाऱ्या योजनेवर निवडुन येणार नाहीत कोणीच जनाता हुशार आहे
योजना कुठून अन् कोणी आणली हे सांगण्या पेक्षा बहिणींना दिला जाणारा पैसा कुठून आणला हे सांगा., विचारून विचारून कोणाला विचारत आहात तुम्ही, ज्यांना अक्षर ओळख नाही, सोशल मीडियाशी काही संबंध येत नाही अशा महिलांना.😂😂
लाडक्या बहिणीला खरी गरज कर्जमाफीची आहे . ओला दुष्काळ तसेच कोरडा दुष्काळ यामुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यांच्यासाठी काही केले पाहिजे.
त्याला शिक्षण विचारले पण नोकरी नाही. याचे काय आहे दादा. शेतकरी मुलांना कर्ज काढून शिकवतो, नोकरी मिळत नाही. सर्व बाजूने शेतकरी कर्ज बाजारी आहे त्याचे कर्ज माफी करा नाही तर घरी बसा. असे शेतावर जाऊन मतदान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Yacha garib lokachi paise khata saheb tume. Fortuner, Foreign daura, 5 star Hotel, Property, Builder, Sugar factory anne item sagla ya garib loka cha paise ne 😢😢😢
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची.जर शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि तर विधान आहे पुढे.लक्ष असचधया शेतकरी याकडे..
अजित रुपाली बाई सोडुन गेल्या काय, आतापर्यंत दोन्ही रुपाली खांद्याला खांदा देऊन बरोबर असायच्या , पण आज दोघी पण दिसतं नाहीत, बहुतेक शिवायच नसेल दोघींना पण,
काही म्हणा अजीत दादा शेतकरी पुत्र आहे म्हणून शेतकऱ्यांचा वेदना कळतात आणि बरोबर प्रश्न विचारले आणि माझ्या माहितीप्रमाणे भरपूर प्रमाणात प्रश्न सोडवले दादांनी
दादा आता शेतकर्यांनी काय करायचं,त्यांचे कर्ज माफी करून टाका आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आपण काळजी घ्या.😅😅😅 खरंच आपण हे करू शकतो ,शेतकरी सुखी होऊ शकतो.
शेतकर्यांच्या shetichya bandhavar जाऊन जाहिरात करावी lagate किती adhogati eske आगे dekho hotay है क्या लोक खूप हुषार आहेत कारण माहीत आहे ही udhalan phakt निवडणुकी purti आहे avla देऊन kavla kadata काय
आज अजित पवार ताई तुझा व्हिडिओ कालांतराने दाखवणार का, मी ,बहिणी करता काय केले,,, हा देणार नाही.... नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना का दिले नाही राज्य शासनाने....
निवडणुक आली की गरिबांची शेती, घर, कामगार, नोकरदार, शेतकरी आटवतात यांना 😢😂😂ह्या सर्वच पक्षांच्या राजकीय पुढारी लोकानी हजारो कोटींची मालमत्ता जमा करून ठेवली आहे, आपल्या मुलांन साठी 😢😂😂 म्हणजेच पुढील सात पिढ्या भावी खासदार आमदार यांच्याच घरात तुम्ही आहे कायमचे निष्ठावंत कार्यकर्ते 😢😂😂😂
स्थानिक आमदाराच काम बघून स्थानिक लोकं मतदान करणार एवढं ह्या बाबाला कळत नाही अशा योजना आणून लोकं मतदान करत नाही मतदानाच्या दिवशी वेगळे पैसे घेऊन मतदान करत असतात हे सगळं स्थानिक लेवल ला चालत असतं
😅एक गाँव गाँव में में में में में में में में में में में में में में में में में😅😅😅ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐररर 0:06 लरनशशशशऐऐ ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐझदद दर्द की तरह तरह दल झझझझझ झूठ झूठ का एक गाँव कीरथश्तरह लिए कुछ दिन दूर हो झूठ बोलने से से से भी भी भी लदे लिए लिए लिए लिए लिए लिए ददलानी दल दल दल लिलिदददझैऋऋलृदझ लिए लिए लिए देश के के के के द?ऋरथलृृऋऋऋलरलथऋर
शेतकऱ्यांना खरी गरज पीक कर्जमाफीची आहे महाराष्ट्रात दोन वर्ष दुष्काळ होता अशा योजनांची काय होते हे पी एम किसान चा अनुभव असलेले लोकांना माहित आहे लोकांना माहित आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे त्यामुळे फिरून काही उपयोग होणार नाही शेतकरी पूर्णपणे नाराज आहे 9:31
👍🙏🏻🙏🏻
््््् गरुडाला औौौ😊😊@@PRIYANSHUEKTA
कॅमेरामन ला खूपच दम लागला वाटते, भाऊ तब्येत सांभाळ
😂😂
😂😂😂😂
शेतकऱ्यांच्या बांधावर जा नाही तर कुठे जा पुन्हा निवडून येणार नाहीत हि दक्षता खान्देशवासीयांनी घेतली आहे...😢
👍👍🙏🙏
खरं aahe
दादा आपण शेतकरी शेतमजूर महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या खूप आनंद वाटला. असंच जर सर्व राजकारण्यांनी व्यथा जाणून घेऊन उपाययोजना केल्या तर खूप चांगलं होईल
लोकसभा झाली व दादा ला जाग आली
आत्ता कायपण करतील लोकसभेचा झटका विसरता येणार नाही म्हणुन ही सारवा सारव
लोकसभा झालीग बया माझ्या दादाला जाग आली ग बया
दादा जमीनीवर आलात शेतकऱ्यांना विचारल बरं वाटलं करा विचार द्या भाव आणि कर्जमाफी जय बळिराजा
प्रत्येक माकड म्हणत माझाच बोच्चा लाल
पहीले २ वर्षा पासुन झेडपीच्या पोरांचे ड्रेस मिळालेले नाहीत
मुलांचे स्कॉलशीपचे पैसे पण २ वर्षा पासुन मिळालेले नाहीत. दोन महीने चालनाऱ्या योजनेवर निवडुन येणार नाहीत कोणीच जनाता हुशार आहे
गरज पडल्यास नेता बांधावर येतो पण आपल्याला गरज पडल्यास शिपायांना भेटा नंतर करतो अशी वेळ मारुन नेतात
GST tax मधून पैसे घेता आणि तेच रिटर्न्स करून नाव कमवून राहिले
दादा शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्यायला आलेत की लाडक्या बहिणी योजनेचा प्रचार करायला
चुनावी जूमला.
लाडकी बहिण योजना आणली ठीक आहे पण लोकांच्या हाताला काम द्या,
मराठा आरक्षणावर निर्णय घ्या तरच पुन्हा तुमची सत्ता येणार
लडकी खुर्ची योजना पण खुर्ची वाचणार नाही
अजित पवार ला पण नाटक जमायला लागले आता 😅😅
हि आता सगळी नाटकं चालू आहेत मतदानासाठी..... शेतकऱ्यांना विमा दिला जात नव्हता त्यावेळी कुठे होतात तुम्ही
योजना कुठून अन् कोणी आणली हे सांगण्या पेक्षा बहिणींना दिला जाणारा पैसा कुठून आणला हे सांगा., विचारून विचारून कोणाला विचारत आहात तुम्ही, ज्यांना अक्षर ओळख नाही, सोशल मीडियाशी काही संबंध येत नाही अशा महिलांना.😂😂
Brainless Maharashtra wealthy state ahe
दादा तेवढा भ्रष्टाचार कसा करायचा सांगा की राव नंतर शाळेत धडा काढा की भ्रष्टाचार कसा करायचा असा धडा शिकवायला लावा मास्तरांनी
😂😂😂😂😂
काका पाशि राहवाव लागत काही दिवस
मागचे 5 वर्ष का नाही गेले शेतकऱ्यांच्या बांधावर.
Thackeray hota ardha tr
खर्च वजा नफा बघा
दादा आपण शेतकऱ्यांच्या व्यथा जानल्य खुप खुप छान
साहेब तुम्ही आणि मुख्यमंत्री चार वर्षापासून सतेत आहात त्यावेळी ही लाडकी बहिण योजणा का सुरू केली नाही आताच इलेक्शन आल्यावरच का
स्टंटबाजी😅😅😅😅
आपण जाता जाता चांगली कामगिरी करत आहात, आपल्याबद्दल सहानुभूती आहे पण आपण व आपला पक्ष डुबणार आहे यात शंका नाही
Shikshan ge pa naukari nahi
दादा शेतकर्यांच कर्ज माफ करा नाहीतर घरचा रस्ता दाखवेल शेतकरी
🙏👍
❤only jaraje patil ❤
दादा तुम्ही bjp सोडा तुम्ही खरच चांगले आहे
निवडुण यायची धडपड चालली वाटतय पण अवघड आहे दादा तुमच ?
दादा काय वेळ आली शेतकरी कसा जगतो ते विचार मता साठी भिखारी झाले
लाडक्या बहिणीला खरी गरज कर्जमाफीची आहे . ओला दुष्काळ तसेच कोरडा दुष्काळ यामुळे पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यांच्यासाठी काही केले पाहिजे.
Aare ha kaka cha zala nahi to lokancha kay honar
कामाचा माणूस❤❤❤ अजितदादा
हे सरकार काहीच करू शकत नाही नुसत स्टंटबाजी
आमच्या कापसाला व सोयाबीनला भाव द्या आम्हाला लाडके बहिणीची बी गरज नाही
आमच्या गावाला या सर,पैठण,अमरापुर वाघुंडी
दादा कपाशीला पाणी द्यायला गेले😅😅😂😂
यावेळी सुद्धा तुतारी वाजणार
लडकी बहीण योजना त्याचा शिवाय कशावर बोलतच नाही
❤
ड
1
माझे मागील वर्षाचे 100 पिशव्या सोयाबीन बाजार नशल्यामुळे पडून आहे अजित पवार
त्याला शिक्षण विचारले पण नोकरी नाही. याचे काय आहे दादा. शेतकरी मुलांना कर्ज काढून शिकवतो, नोकरी मिळत नाही. सर्व बाजूने शेतकरी कर्ज बाजारी आहे त्याचे कर्ज माफी करा नाही तर घरी बसा. असे शेतावर जाऊन मतदान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Only. दादा
तारीख डिक्लेर कर, नमो शेतकरी योजनेचे पैसे बाबत.,... पाडायचे
अरे नेत्यांनो स्वतः च्या घरचे दिल्यासारखे रूबाब दाखवू नका...खरे अल्पभूधारक शेतकरी शोधा अन त्यांना मदत करा कर्ज माफ करा अगोदर
Yacha garib lokachi paise khata saheb tume. Fortuner, Foreign daura, 5 star Hotel, Property, Builder, Sugar factory anne item sagla ya garib loka cha paise ne 😢😢😢
गळ्यात बांधा कोणी आणली कोणी आणली झोपेतही बोलत असेल
एवढेच वाटते तर आता इलेक्शन झाल्यावर शेतीच करा.
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची.जर शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि तर विधान आहे पुढे.लक्ष असचधया शेतकरी याकडे..
महागाई कमी करा ती खरी योजना होईल
Tya tai la yakari 5 kivital kapus hoto ani 4 yakar jamin ahe 20 kivitak kapus hoto ani kapasala bhav kiti 6000 rupay ,ani tyanch sarv utapatan 120000 ani tyancha gharguti kharcha 100000 ani urale 20000 rupay tyamade tyanchya mulanche shikshen hoel ka?
Yala pada
दादा.आता.दारोदारी.मताची.भिक.मागत.पिराव.लागतय.काती.वाईट.दिवस.आले.हितर.सुरवात.आगे.आगे.होता.है.क्या
अशा प्रकारचे योजना सुरू करण्यापेक्षा शेतकरीना संपूर्ण कर्जमाफी केली असती तर चांगले झाले असते महाविकास आघाडी संपूर्ण कर्जमाफी देणार आहेत
साहेब,कापसाला भाव दया,१५०० रू नको,
निराधाराय पगार वाल्याला लाडकं बहीण योजनाओं आहे का नाही
शेती मालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
दादा आपनच आनली 3000 हाजार आले❤❤❤❤❤❤❤
Ajit Dada ❤❤❤
अजित दादा नंबर वन द ग्रेट मराठा मॅन नामदेव नागरे
दादा फकस्त गपा मारू नका पीकालाभाव देवा ही विनंती
अजित रुपाली बाई सोडुन गेल्या काय, आतापर्यंत दोन्ही रुपाली खांद्याला खांदा देऊन बरोबर असायच्या , पण आज दोघी पण दिसतं नाहीत, बहुतेक शिवायच नसेल दोघींना पण,
सोयाबीनला भाव द्या
काही म्हणा अजीत दादा शेतकरी पुत्र आहे म्हणून शेतकऱ्यांचा वेदना कळतात आणि बरोबर प्रश्न विचारले आणि माझ्या माहितीप्रमाणे भरपूर प्रमाणात प्रश्न सोडवले दादांनी
सपायाच होणार
फक्त मतांसाठी हा खेळ चालू आहे
दादा तसा कामाचा माणूस आहे. परंतु दादांनी पक्ष सोडायला नको पाहिजे होता. कारण आपल्या सगळ्याना संकट येतात. म्हणून हा पर्याय नसतो. पक्ष सोडायचा....
दादा आता शेतकर्यांनी काय करायचं,त्यांचे कर्ज माफी करून टाका आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आपण काळजी घ्या.😅😅😅 खरंच आपण हे करू शकतो ,शेतकरी सुखी होऊ शकतो.
भ्रष्टाचार कसा करायचा विचारा
दादा तुम्ही मविआ मध्ये असो की महायुती मध्ये तुमचं काम करण्याची शैली खुप आवडते
उध्दव ठाकरे यांनी आणली..
शिंदे साहेबांनी आणली हि योजना बस अर्धभाडे शिंदे साहेब दादा फत्ते क्रिडेट घेण्याचं काम करतो आहे
लडकी बहीण योजना म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी केलेले ऑटो कट प्रयत्न करायचे आहे तर शेतकरी कर्जमाफी करा ते पण 3 लाखापर्यंत सरसकट
आजू कितीही फिर लोक जागा दाखवनारच
शेतकर्यांच्या shetichya bandhavar जाऊन जाहिरात करावी lagate किती adhogati eske आगे dekho hotay है क्या लोक खूप हुषार आहेत कारण माहीत आहे ही udhalan phakt निवडणुकी purti आहे avla देऊन kavla kadata काय
अरे दादा, शेत माला ला भाव नाही
दादा लय वाईट अवस्था आली तुमच्या वर
आज अजित पवार ताई तुझा व्हिडिओ कालांतराने दाखवणार का, मी ,बहिणी करता काय केले,,, हा देणार नाही.... नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना का दिले नाही राज्य शासनाने....
काकाच्या काळात झोपा काढल्या ना आता च सालान राहिला अजित दादांनी एकच वादा
निवडणुक आली की गरिबांची शेती, घर, कामगार, नोकरदार, शेतकरी आटवतात यांना 😢😂😂ह्या सर्वच पक्षांच्या राजकीय पुढारी लोकानी हजारो कोटींची मालमत्ता जमा करून ठेवली आहे, आपल्या मुलांन साठी 😢😂😂 म्हणजेच पुढील सात पिढ्या भावी खासदार आमदार यांच्याच घरात तुम्ही आहे कायमचे निष्ठावंत कार्यकर्ते 😢😂😂😂
लाडकी बहीण विच्यारण्या आगोदर कापसाला भाव भेटला का ते विचार
बिजेपी हटाव शेतकरी बचाव
मतासाठी किती लाचारी चालले आहे
दादा फक्त कॅमेरा पुढे बोलून जातात काहीच करत नाही राव तुम्ही
आरे कोण एवढं धापा देत आहे
खूप खूप छान दादा
आपणास.जो.शेतकरी.आहे.तो
मतदान.करणार.नाही.कारण
बी.जे.पी.ने.शेतकरी.बरबाद.केलं.आहे
अजित दादांच काम सर्व सामान्यांना आवडतं, त्यामुळे,,,,
सामान्य लोकं अजित दादांच्या मागे असनार.
काम करील त्यालाच भरपूर आहे. पण ते काम करण्याची लाज वाटते मराठी तरूणांना हे तेव्हडेच खरे. त्या मुळे युपी व बिहारी का आले.
स्थानिक आमदाराच काम बघून स्थानिक लोकं मतदान करणार एवढं ह्या बाबाला कळत नाही अशा योजना आणून लोकं मतदान करत नाही मतदानाच्या दिवशी वेगळे पैसे घेऊन मतदान करत असतात हे सगळं स्थानिक लेवल ला चालत असतं
Nice meeting
अर्थमंत्री तुम्ही जरी असले छोटी देवेंद्र बामनाची सही तू घे, नामधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे....
सर तुम्ही जे करताय ते खूप छान आहे आता सातारा मध्ये जिल्हा मध्यवर्ती मध्ये 10 लाख रुपये मागतात मग सामान्य माणूस ते कसे भरणार ते सांगा
काय नाटकं. आता याला सामान्य माणसं आठवली.?
रिपोर्टरला हार्ट चेकअप करण्याची आवश्यकता आहे
दादा तुम्ही चड्डी काडून दिली तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही करणार नाही ओन्ली जरागे पाटील 💪
Tyana dya mg chadi kadun
Tuzi chadi de
अरे पण तुम्हाला मागनारच नाही ना
😅एक गाँव गाँव में में में में में में में में में में में में में में में में में😅😅😅ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐररर 0:06 लरनशशशशऐऐ ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐझदद दर्द की तरह तरह दल झझझझझ झूठ झूठ का एक गाँव कीरथश्तरह लिए कुछ दिन दूर हो झूठ बोलने से से से भी भी भी लदे लिए लिए लिए लिए लिए लिए ददलानी दल दल दल लिलिदददझैऋऋलृदझ लिए लिए लिए देश के के के के द?ऋरथलृृऋऋऋलरलथऋर
तुम्ही अप्पलपोटे का😅
तुम्ही ७० काेटी रुपये हाडपले दुधाला भाव नाही ५ रुपये अनुदान द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का मनाेज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान करनार
दादा सर्वांना फक्त एक महिन्यासाठी आमदार करुन टाका........मग कुठलीच योजना द्यायची गरज पडणार नाही....मस्त पेंशन मिळेल ....
दादा थोडा दम धरा विधानसभा झालेवर bandavar जायच आहे
सर,चागल काम केल,पन कर्ज माप करा,घरकुल साठी 5लाख करा,आणि वीहीर
गडकरी साहेब याचे आयका काय बोलतात सगळ्याच बहणी यांना मञी भावाना सांगा तुम
अजितदादा चे डोकं फिरल अस वाटायला लागले
आता यांचे शेत गेलं म्हणुन समजा बारीक चौकशी सुरू आहे
परत मशाल आणि तुतारी वाजणार
नमो शेतकरी योजनेचे पैसे पाठवा पहिल्यांदा